विचारशुद्धी महत्त्वाची असते | Namdev Shastri | हरिपाठ चिंतन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2021
  • विचारशुद्धी महत्त्वाची असते ​| Namdev Shastri | हरिपाठ चिंतन
    Buy Books: www.bhagwangadofficial.com/mr...
    / namdevshastriofficial
    / namdevshastriofficial
    #NamdevShastriOfficial
    #हरिपाठ चिंतन
    #श्रीमंती

Комментарии • 385

  • @vanitakhade9365
    @vanitakhade9365 2 года назад +22

    🌹किती गोड सांगताय जी....

  • @asha212

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉

  • @shubhangijadhav7489
    @shubhangijadhav7489 2 года назад +17

    जय हरी माऊली🙏🙏

  • @sujatadarade9169
    @sujatadarade9169 2 года назад +6

    जय हरी माऊली खूपच सुंदर विवेचन नाशीवंत देहजानार सकळ आयुष्य खातो काळ सावधान जन्म लेवींटाळे राहीले वींटाळे जाताहीवींटाळअसेअभीमान कसला त्या त जय भगवान जय शास्त्रीजी साष्टांग दंडवत

  • @ashokshekade6060
    @ashokshekade6060 2 года назад +6

    जीवन सकारात्मक करण्यासाठी आणि जगण्यासाठी , आनंदीकरण्यासाठी ज्ञानेश्वरी एक जगातील प्रभावी साधन आहे आणि ती ज्ञानेश्वरी आदरणीय नामदेव महाराज शास्त्री मुखातून ऐकणं हे आमचं भाग्य !!

  • @asha212

    पवित्र आणि पुण्यवान दगड आलेत गडावरी आनंद गगनात मावेना गड झाला ज्ञानेश्वरी

  • @kishorwakade1245
    @kishorwakade1245 2 года назад +8

    Khup khup Chan vatat... Ram Krishna Hari Mauli

  • @asha212

    भगवानगडाचे भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजी बाबाने कष्ट सोशीलेत फार

  • @laxmujagtap.9731
    @laxmujagtap.9731 Год назад +1

    रामकृष्ण हरी माऊली खुप छान आहे ऐकतच राहावे अशे वाटते🙏🏿🙏😀🌹

  • @asha212

    वारी भरते आषाढी गर्दी होते गडावर महिमा भगवानबाबांचा गड झाला पंढरपूर

  • @asha212

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ताचेभगवान बाबा गादीचा बहुमान

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +3

    रूप पाहता लोचणि सुख झाले हो साजणी जिल्हा रत्नागिरी

  • @vijayasonawane9887
    @vijayasonawane9887 Год назад +1

    धन्यवाद माऊली आपले रोजचेच मरण कळले तर दुःखच रहाणारं नाही हे वाक्य खूप सुंदर आहे

  • @asha212

    पाहुन संग्राहलय जीव होई खाली वर गुरूभगवानबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार

  • @suneetpawar7012

    🌹🙏🙏🙏🌹जय श्री राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🙏🙏🌹न्यायाचार्य गुरूमाऊली सा. दं. 🙇🌹🙏🙏🙏🌹🌞🌛🪔🍚🌺🌺📿🚩🚩🚩🚩🚩

  • @archanadadmal6164
    @archanadadmal6164 2 года назад +3

    एवंसततयुक्ताए भक्तास्तव पर्युपासते ये चाप्पेक्षरंम मंवक्तम तेषामके योगवित्तंम; 🙏🙏🙏🙏🙏 गुरू जी. आपके अनमोल विचार समाजापर्यंत पोहोचवले धन्य धन्य झालो

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +2

    दिवसाची सुरुवात होते पांडुरंगाच्या नामस्मरणाने आणि आपल्या विचाराने जिल्हा रत्नागिरी

  • @asha212

    पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजीबाबाने मातीच केल सोनं

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 Год назад

    छान माऊली खुप खुप शुभेच्छा जय हरी विठ्ठल आनंद वाटतो इगतपुरी नासिक

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +6

    हेच दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा जिल्हा रत्नागिरी