Namdev Shastri | महत्त्वाचे भाग | ज्ञान मिळण्यापूर्वीची अवस्था

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 май 2021
  • Please subscribe to watch more kirtan.
    Follow Shastri Ji on all social media platforms.
    NamdevShastriOfficial
    namdevshastriofficial
    www.bhagwangadofficial.com
    #NamdevShastriOfficial
    #महत्त्वाचेभाग
    #SaintDnyaneshwar

Комментарии • 193

  • @meandmauli6244
    @meandmauli6244 3 года назад +19

    माऊली सहज ओघवत्या भाषेत अतिशय गुढ ज्ञान देता .जणु ज्ञानेश्वर माऊलीच समोर येऊन समजावत आहेत आसे वाटते . ऊदंड निरोगी आयुष्य आपल्याला लाभो 🙏🙏🙏

  • @suvarnagurav5330
    @suvarnagurav5330 3 года назад +12

    महाराजांना तुकारामहाराज आणि dyaneshar महाराज बद्दल किती प्रेम आहे त्यामुळे महरजर पण माऊली वाटतात

  • @archanapisal8532
    @archanapisal8532 3 года назад +22

    आपल्याबद्दल खूप बोलावं वाटत...पण शब्दच....कमी पडतात..🙏🙏🙏 आपले उपकार मानावेत तेवढे कमीच💐💐..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Thanks ji🙏

  • @dhondiramjadhav286
    @dhondiramjadhav286 3 года назад +8

    रामकृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @namdevhavale5721
    @namdevhavale5721 2 года назад +7

    सिद्धांतांच्या प्रवाहात आपल्याकडुन आनंदायी वाणी वहात आहे भोक्ता येथे निश्चित यशस्वी होत आहे भेदलेली उत्तरे एका परमात्मा प्रित्यर्थच असावी धन्यवाद 🎠🕖🌕☀

  • @vasantkadam5084
    @vasantkadam5084 3 года назад +3

    संसारातुन मुक्त होण्यासाठी सूंदर उदाहरने आहे ज्याला समजल तो मुक्त झाला

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +3

    माऊली तुमच्या बद्दल खुप लिहावेसे वाटते पण शब्दच अपुरे पडतात साष्टांग नमस्कार माऊली

  • @sandeeppuri431
    @sandeeppuri431 3 года назад +9

    Dhanne jhalo Shastri maharaj 🙏as watat jivnache sar tumhi dolyat anjan ghalun sangitle.🙏 dhannewad 🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    दिसो नये जना एेसे करी नारायणा

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +2

    हेच दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा जिल्हा रत्नागिरी

  • @ashokshekade6060
    @ashokshekade6060 2 года назад +7

    अगाध ज्ञानाचा साठा म्हणजे शास्त्री जी 👌

  • @Manikwaykar8043
    @Manikwaykar8043 Год назад +4

    Ram Krishna hari mauli Maharaj very nice mauli ❤

  • @21-rajvardhanjadhav72
    @21-rajvardhanjadhav72 2 года назад +4

    🙏🙏🙏🙏

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 2 года назад +4

    ॐ नमो भगवते वासुदेवाय ❣️

  • @jaydevmhasare4636
    @jaydevmhasare4636 2 года назад +3

    🌹🙏जयहरी महाराज ज्ञानेश्वरी चे खुपच छान वीशलेशन आपल्या सारखे कोणी च करत माझ्या कडे कवतूक करावे असे शब्द च नाही 🙏रामकृष्ण हरी...

  • @seemagagare6701
    @seemagagare6701 3 года назад +7

    Khup samadhan milate🙏🙏

  • @raghugodade9500
    @raghugodade9500 2 года назад +3

    दररोज आपल्या मधुर वाणीतून ज्ञानेश्वरी ऐकून ,समाधान वाटते.

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +3

    ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    पांगुला झालो देवा नाही हात ना पाय, आधार नाही कोणी नाही बाप ना माय

  • @rameshwarsansthanlahugad601
    @rameshwarsansthanlahugad601 3 года назад +2

    लय गोड