रात्र अणि दिवस, सकारात्मक आणि नकारात्मक, विचार अणि समाधी,अनुभव आणि गुरू ,नियती आणि कर्म, परीक्षण अणि समीक्षण यांचे महत्व आणि ध्यान समजले ,तत्त्व समजले. धन्यवाद! शास्त्री जी.
राम कृष्ण हरी महाराज 🙏 जीवन जगत असताना आयुष्य कशा पद्धतीने जगावं व मनुष्य जन्म हा कशासाठी आहे हे समजण्यासाठी सांप्रदायिक क्षेत्रा शिवाय पर्याय नाही जो व्यक्ती हा संप्रदाय क्षेत्रांमध्ये येतो त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही महाराज तुमचे विचार खूप छान असतात राम कृष्ण हरी 🙏
मैं काल हूं और इस वक्त सबको खाणे के लिये अवतरीत हुआ हूं l क्या गीता बताने वाला ये काल तो नहीं है l श्रीकृष्ण ने कभी भी कहा नहीं की मैं काल हूं l ये काल खुद कह रहा है की,हे अर्जुन मेरे और तेरे पहले भी बहोत जन्म हुये है और आगे भी होंगे ये मैं जाणता हूं तू नहीं l क्या ये काल जन्म मरण मे है l ये गीता मे बता रहा की ,मेरे प्राप्ती का एक ही मंत्र है और ओ है ओम l ओम एका क्षरम ब्रम्ह व्याहरन माम अनुस्मरम ll फिर लोग इतने सारे मंत्र क्यू जप रहे है l कबीर भगवान तो खुद कह रहे है की,गुण तिनो की भक्ती मे भुल पडो संसार कहे कबीर निजनाम बिन कैसे उतरे पार l निजनाम कोई ओर तो नहीं है l माऊली ज्ञानेश्वर भी कह रहे है की,पाहे पा ओम तत सत ऐसे हे बोल तेथ नेतसे जेथूनी का हे प्रकाशे दृश्य जगत ll ज्या ठिकाणाहून हे सर्व जग चालविले जाते प्रकाशमान होत तेथे जावयाचे असेल तर हे नाम घ्यावं लागेल l हे कोणत नाव आहे l ओम हे तर काल ब्रम्ह च आहे तत और सत क्या है l असं कोणतं ठिकाण आहे जेथे गेल्यावर जीवाला परमशांती प्राप्त होते l तेथे जाण्यासाठी साधन कोणतं आहे l कौन है एक परमात्मा जीसकी शरणमे जाने को कह रही गीता l सर्व धर्मानं परी त्यज्य माम ,एकम शरणम व्रज,अहं त्वां सर्व पापेभ्यो ,मोक्ष इश्यामी माँ शुचा ll ऐसा कौनसा परमात्मा है जो सर्व पाप हरण करतो व जीवाला मोक्ष प्रदान करतो l धन्यवाद
संकेत बाबा ज्ञानेश्वरी कधीच कळली नव्हती तुमच्या तुमच्या आनंदाचे सिद्धांत ऐकल्यापासून प्रसन्न वाटते
रात्र अणि दिवस, सकारात्मक आणि नकारात्मक, विचार अणि समाधी,अनुभव आणि गुरू ,नियती आणि कर्म, परीक्षण अणि समीक्षण यांचे महत्व आणि ध्यान समजले ,तत्त्व समजले. धन्यवाद! शास्त्री जी.
मानवी जीवनातील खरा आनंद अणि स्विकार यांचे मार्गदर्शन मिळाले. धन्यवाद! शास्त्री जी.
सामान्याना ज्ञान महाराजांच्या वाणी तुुन आमच्या सारख्या आदज्ञानी माणसाला ज्ञान मिळाले
झझझझझझझझझझ
.
P
पैसा कमावता कमावता जीवनाचा अर्थच विसरला माणूस ....
मनाला शांती मिळते आपलं प्रवचन ऐकून
राम कृष्ण हरी 🙏
मन प्रसन्न झालं आहे हे ऐकून मी धन्य झालो
जय जय श्री गुरुदेव दत्त कोटि-कोटि प्रणाम गुरुदेव
राम कृष्ण हरी महाराज 🙏
जीवन जगत असताना आयुष्य कशा पद्धतीने जगावं व मनुष्य जन्म हा कशासाठी आहे हे समजण्यासाठी सांप्रदायिक क्षेत्रा शिवाय पर्याय नाही जो व्यक्ती हा संप्रदाय क्षेत्रांमध्ये येतो त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही महाराज तुमचे विचार खूप छान असतात
राम कृष्ण हरी 🙏
LLL
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏
P
@@naynabhalerao6727 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी महाराज
आपले विचार सतत ऐकतच रहावे वाटते
Jai bhagwan Baba ❤ Ram Krishna hari mauli ❤
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर
साष्टांग नमस्कार माऊली मला असे वाटते की माझे भाग्य उदयाला आले आणि आपले विचार मला ऐकायला मिळतात,
अतिशय सुंदर निरूपण,आजच्या काळात सुसंगत प्रवचन,वास्तव शिधांत.
सत्य समजलं
अतिशय सुंदर महाराज🙏🙏
अम्रुत डोस🙏🙏
शत शत प्रणाम आपणास विनंती करतो 🙏 माफ करा मराठी माणसाचला बारा तास काम करण्यासाठी सांगाल तर लोक तुमचं आईकतील 🙏🙏
कालैय तस्मै नमः गुरुवर्य न्यायाधिश नामदेव शास्त्री प्रवचन अतिशय सुंदर
ऐकून समाधान वाटले 🙏🌹🙏👌
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏🙏
Sampurn dnyaneshwri eikaychi ekda maharajanchya Shree mukhatun🙏
Khupch sundar vichar maharaj
🌹नामदेव महाराज की जय हो 👏🙏🙏🙏🌹
🌹🙏🙏🙏🌹जय श्री रामकृष्ण हरी 🌹🙏🌹श्री गुरूमाऊली वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🍪🥟🌞🌜🌟🚩🚩🚩🚩🚩
प्रवचन ऐकून मन अगदी प्रसन्न झाले
ज्ञानाचा प्रकाश खुप सुंदर पाडत आहात महाराज, तुमच्या चरणी नतमस्तक होऊन जातो
Ram Krishna Hari Vithal Keshava,Akhand Aikatach rahave vatate
मोह,लोभ,हाव,मद,मत्सर यावर मात केली तर परमेश्वर भेटी पासून दूर रहात नाही असे मला वाटते.
अतिशय सुंदर 😍😍अप्रतिम🙏🙏🙏
Tumchya mule jivanacha khara aanand samjat ahe Maharaj.. pn tumachi bhet kevha honar tyachi vat ahe...
धन्य धन्य गूरूजी काळ घडवला मानवता बदलायलागली🌹🕉️ 👏🏼
1
राम कृष्ण हरी हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
खुप सुंदर सांगितले महाराज 🙏🏻
धन्य काळ संत भेटी रामकृष्ण हरी🇮🇳 माऊली
राम कृष्ण हरी🚩🙏
प्रत्पेक मराठी तरुणाने हे प्रवचन ऐकावे व पुढे पाठवावे.खुपच महत्वपुर्ण विचार आहेत.महाराष्ट्राचे भूषण संत श्री शास्त्रीजी
Jay shree ram🙏Jay gurudev
रामकृष्णहरी!
👏👏👏👏👏
Ram krishna hari
गुरु माऊली 🙏🙏🙏
तुम्हचे प्रवचन म्हणजे ज्ञानाचा सागर....
Khup chan keartan aha
🙏🏻 Gurudev Naman 🌷
रामकृष्ण हरी माऊली
Kiti sunder nirupan maharaj satat aiikavas watat
खरंच प्रवचन ऐकायला मिळत म्हणजे नशीब माऊली आमचं
Jay bhagwan baba🚩🚩🚩
जय जय राम कृष्णा हरे 🙏
राम कृष्ण हरी माऊली ,🙏🙏🚩🚩🌹🌹गुरूवर्य बाबा तुम्हाला दिलीप कटके यांचा साष्टांग दडवंत प्रणाम
Maharaj apale vichar mi satat akat asto
Maharaj Ati Sundar kirtan karata ASE kirtan. Aaj pryant aiikale Nahi mi dhhny zalo 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
नामदेव शास्त्री महाराज की जय हो
Bhagwan. Babaji. Ki jay ho
जयहारी. महादेवकासार.दिङींचेविनेकरी
Jai Jai Ram Krishna Hari ❤❤
माऊली..राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
धन्य काळ संतभेटी पायी मिठी पडीयली
संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शितळ 🙏
अभंग सुंदर आहे 🙏🙏🙏🙏🌹🚩
तुमचे बोल मनजे ज्ञानाचा सागर 👍👍👍👍👍
फक्त आळंदीला ते पंढरपूर वारी करणारे खरे वारकरी मग देहुला जाणारे कोण सांगा महाराज
अतिशय सूंदर 🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ
Maharaj khup chhan nirupan. Present situations barobar chhan sangad ghalta vicharanchi.
हरी ओम
प्रवचन ऐकून मनाला खूप समाधान वाटते महाराज
We do not give anything to God ❤❤❤❤❤
जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण
Maharaj tumhikhupach sunder nirupansangata Jay hari
Jayharilaeeta,joshi
खूप छान प्रवचन, मार्मिक तेतून प्रबोधन! अप्रतिम! 👌💐🙏
माऊली तुमचे प्रवचन ऐकायला खुप बरे वाटते
🙏👏👏
अनूकुल वातावरणामधे कसा रोमा रोमामधे रमणारा राम भेटेल महाराजाना राम राम
1st view .
1st like
1st comment
अतिशय सुंदर.... कल्पना करावीशी वाटते महाराजांच्या शब्दांची ......
O
O
@@bharatpoul3196 5fmm5mm
@@bharatpoul3196 f
Gruhya gyan maharaj hare krushna
राम कृष्णा हरि
फारच छान
संवेदनशिलता असणं आवश्यक आहे.
Khup chan maharaj
ट
ड
राम कृष्ण हरी माऊली
ॐ नमो भगवते वासुदेवाय
धन्य काळ संतभेटी पाई मिठी पडलीतो जिल्हा रत्नागिरी
आम्ही तेणे सुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे
🙏अंबज्ञ माऊली
खूप छान सागता तुमी
Jay Ho maharajanchi
मैं काल हूं और इस वक्त सबको खाणे के लिये अवतरीत हुआ हूं l क्या गीता बताने वाला ये काल तो नहीं है l श्रीकृष्ण ने कभी भी कहा नहीं की मैं काल हूं l ये काल खुद कह रहा है की,हे अर्जुन मेरे और तेरे पहले भी बहोत जन्म हुये है और आगे भी होंगे ये मैं जाणता हूं तू नहीं l क्या ये काल जन्म मरण मे है l ये गीता मे बता रहा की ,मेरे प्राप्ती का एक ही मंत्र है और ओ है ओम l ओम एका क्षरम ब्रम्ह व्याहरन माम अनुस्मरम ll फिर लोग इतने सारे मंत्र क्यू जप रहे है l कबीर भगवान तो खुद कह रहे है की,गुण तिनो की भक्ती मे भुल पडो संसार कहे कबीर निजनाम बिन कैसे उतरे पार l निजनाम कोई ओर तो नहीं है l माऊली ज्ञानेश्वर भी कह रहे है की,पाहे पा ओम तत सत ऐसे हे बोल तेथ नेतसे जेथूनी का हे प्रकाशे दृश्य जगत ll ज्या ठिकाणाहून हे सर्व जग चालविले जाते प्रकाशमान होत तेथे जावयाचे असेल तर हे नाम घ्यावं लागेल l हे कोणत नाव आहे l ओम हे तर काल ब्रम्ह च आहे तत और सत क्या है l असं कोणतं ठिकाण आहे जेथे गेल्यावर जीवाला परमशांती प्राप्त होते l तेथे जाण्यासाठी साधन कोणतं आहे l कौन है एक परमात्मा जीसकी शरणमे जाने को कह रही गीता l सर्व धर्मानं परी त्यज्य माम ,एकम शरणम व्रज,अहं त्वां सर्व पापेभ्यो ,मोक्ष इश्यामी माँ शुचा ll ऐसा कौनसा परमात्मा है जो सर्व पाप हरण करतो व जीवाला मोक्ष प्रदान करतो l धन्यवाद
उत्तम निरुपम आणि चांगले समुपदेशन
6
माऊली खूप छान छान
महाराज जेही बोलतात ते १०० टक्के बरोबर आहे , पण खोट्या बाजारात खरे विकने कठीण आहे माऊली जयहरि
Maharajchnhe Hare kirthan takth jawsy he venthe.
जय गुरूदेव
उपनिषदीतील अत्यंत अर्थपूर्ण, गहन व सुंदर वचन आपण सहज बोलून गेलात. आपण धन्य आहात.
आपणास शतशः दंडवत
जय हरी माऊली
भोग भोगय ज्ञान वाढेल संतान काळ करी चरण सेवा त्याची नामा म्हणे शिव अक्षर दोन्ही जपावी सजनी वांरवार जय हो🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌷🌹🌷🌷🌹🌷🌹🌹🌷
झाडलोट करी जनी केर भरी चक्रपाणी
रामकृष्णहरी अतिशय गोड निरूपण.👏👏👏
देव सखा जरी
मनाला खुपखुप आनंद वाटला गुरूवर्य
जय हरी विठ्ठल
Mauli❤❤❤❤❤
समजुन सांगण्यची आनोखी पध्दत,जय हरी,जय श्री रामचद्र की जय