एक दिवस आमचे बंधू पंढरपूर जाण्यास निघाले पण खूप पाऊस भाऊ म्हंटले मी नाही जात आता पण तेवढ्यात हेच कीर्तन चालू आणि भाऊ च्या डोक्यावर परिणाम वारीला निघून आले फक्त तुमच्या कीर्तना मुळे जय हरी महाराज
जय जय राम कृष्ण हरी माऊली , खूप छान अप्रतिम चिंतन सांगितलं आहे, अगदी डोळे मिटल्यावर आताच सर्व पंढरपूर च दर्शन झाले, व विठु राया व रुख्मिणी माता यांचे हि डोळे मिटल्यावर दर्शन घडवून दिले, खुप खुप आनंद झाला, जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया,,,
ह.भ.प. कदम महाराज माऊली किर्तन ऐकुन मन प्रसन्न झाले. १८ वी मिळकत डोळे झाकून ऐकताना जणू पंढरपुरात सर्व संत,चंद्रभागेचे ,देवाचे दर्शन झाल्याचे सुख अनुभवले. धन्य झालो माऊली.|| राम कृष्ण हरी ||
दंडवत प्रणाम माऊली राम कृष्ण हरी खुपच छान कीर्तन सेवा मम पामराची ऐकून विनंती रंगात रंगुनी श्री श्रीरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंगाने घडविली वारी धन्यवाद धन्यवाद खूपच धन्यवाद कोटी कोटी नमन चरणी अशीच छान छान कीर्तने श्रवण करण्यास मिळावे पांडुरंगा चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी
महाराज आम्ही दोन दिवस आधी जाऊन आलो. प्रथमच गेलो होतो. तुम्ही 18पॉईंट्स सांगितले.कृपा भगवंताची खूपसे पुर्ण झाले. खूप आनंद झाला एकून आपले विचार. धन्यवाद गुरुजी ❤
खुप छान कीर्तन महाराज .एवढ्या सोप्या पद्धतीने कीर्तन कधीच ऐकलं नव्हते.खुप छान.आत्ता मी नक्कीच पंढरपूरला जाणार आहे.आणि विठ्ठल दर्शन घेऊनच येणार आहे. कीर्तन खुप मनाला भिडले महाराज.खुप खुप धन्यवाद महाराज.
जय हरी माऊली., मला या वर्षी आषाढी वारी करण्याची ईच्छा आहे.माझ्या बोलण्यातून सारखे निघते की मला पंढरपूरच्या वारी ला जायचे, पण नंतर विचार यायचा आपण बोलून तर गेलो, पण जाणे झाले नाही.तर लोक नाव ठेवतील, म्हणाले आणि गेले नाही, परंतु हे किर्तन एकूण शंका दुर झाली, वारीस जातो म्हणणे चुकीचे नाही, धन्यवाद.खुप छान माहिती देऊन वारी घडवली.
अत्यंत सुंदर महीमा पांडुरंग दर्शनाचा वर्णिला जय हरी माऊली आमचे लहानपणी हभप पांडुरंग महाराज पाटोळकर यांचे किर्तन आवडीने ऐकत होतो असे किर्तन दुर्मिळ झाले आता राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी महाराज🙏🙏 किर्तन खूप खूपच छान मनापासून धन्यवाद महाराज🙏🙏🙏🙏🙏🙏माझे वडील महिन्याचे वारकरी आहेत खरंच खूप आनंद होत आहे खूपच . आम्ही पंढरीला जाणार🙏🙏
Vimal chinchpure gunjalva di राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माधवा गोविंदा धन्यवाद माऊली तुमचे किर्तन कानाने ऐकले परंतु मनाने मात्र अंतर मनातून खरोखर दर्शन घेतले. एकच नंबर किर्तन माऊली घरीच बसून दर्शन मंडपात नंबर न लावता ह्रृदयातच साठविला.
अभ्यासू कीर्तनकार..🙏🙏🙏अशा कीर्तनकार तरुणांची समाजाला गरज आहे..खूप खूप वंदन🙇🙇
रामकृष्ण हरी महाराज,
आपण पंढरीचा महीमा खुप महत्व सांगितले, मनस्वी आनंद वाटला.
मनोज जोशी गुरुजी लिंबेजळगाव गंगापूर येथुन..
एक दिवस आमचे बंधू पंढरपूर जाण्यास निघाले पण खूप पाऊस भाऊ म्हंटले मी नाही जात आता पण तेवढ्यात हेच कीर्तन चालू आणि भाऊ च्या डोक्यावर परिणाम वारीला निघून आले फक्त तुमच्या कीर्तना मुळे जय हरी महाराज
एवड़े छान चिंतन सांगतात माऊली, पन समाज कसा भावनेने परमार्थाला लागत नाही हा एक प्रश्न आहे
जय जय राम कृष्ण हरी माऊली , खूप छान अप्रतिम चिंतन सांगितलं आहे, अगदी डोळे मिटल्यावर आताच सर्व पंढरपूर च दर्शन झाले, व विठु राया व रुख्मिणी माता यांचे हि डोळे मिटल्यावर दर्शन घडवून दिले, खुप खुप आनंद झाला, जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया,,,
Ho dada
A
फारच उच्च कोटीचे निरूपण... रामकृष्ण हरी😊🙏🙏
ह.भ.प. कदम महाराज माऊली किर्तन ऐकुन मन प्रसन्न झाले. १८ वी मिळकत डोळे झाकून ऐकताना जणू पंढरपुरात सर्व संत,चंद्रभागेचे ,देवाचे दर्शन झाल्याचे सुख अनुभवले. धन्य झालो माऊली.|| राम कृष्ण हरी ||
शंकर आनंदा पाटील शिंदेवाडी
छान चिंतन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@@RamJadhav-cf6gk😮😂🎉
@@RamJadhav-cf6gk😊😊
@@shankarpatil8478😅😅😅😅scxxsxddfgffffcccffccrrf🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉xsdxxx ca
जातो पंढरीसी सुख वाटे जीवा .वा माऊली वारकरी संप्रदायाला तुमची गरज आहे वारी आनंदाची आणि सुखाची
महाराजा चे किर्तन म्हणजे अगदी भरभरून ज्ञान
P
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद पांडुरंगा चरणी नतमस्तक होऊन गेले
जय जय राम कृष्ण हरी, खूप छान सांगितले वारीला गेल्या सारखे वाटते, नमस्कार असे ऐकायला मिळत नाही.
माऊली तुम्ही खूप च छान महिमा गायला पंढरपूर चा
""
अप्रतिम चिंतन माऊली💐🙏
🙏⛳ राम कृष्ण हरी⛳🙏
दंडवत प्रणाम माऊली राम कृष्ण हरी खुपच छान कीर्तन सेवा मम पामराची ऐकून विनंती रंगात रंगुनी श्री श्रीरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंगाने घडविली वारी धन्यवाद धन्यवाद खूपच धन्यवाद कोटी कोटी नमन चरणी अशीच छान छान कीर्तने श्रवण करण्यास मिळावे पांडुरंगा चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी
शं..
Hello very very nice kirtan maharaj shivraje tar greatch aahet
❤
खूप छान विश्लेषण केले महाराज
खूप सुंदर रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🌹🙏
खरचं खुप आवडले हे कीर्तन सर्व कीर्तनात भारी माहिती महाराज . जय हरी जय विठू माउली
महाराज आम्ही दोन दिवस आधी जाऊन आलो. प्रथमच गेलो होतो.
तुम्ही 18पॉईंट्स सांगितले.कृपा भगवंताची खूपसे पुर्ण झाले. खूप आनंद झाला एकून आपले विचार. धन्यवाद गुरुजी ❤
खुप छान कीर्तन महाराज .एवढ्या सोप्या पद्धतीने कीर्तन कधीच ऐकलं नव्हते.खुप छान.आत्ता मी नक्कीच पंढरपूरला जाणार आहे.आणि विठ्ठल दर्शन घेऊनच येणार आहे. कीर्तन खुप मनाला भिडले महाराज.खुप खुप धन्यवाद महाराज.
तुमच्या मुळे पंढरपूर च दर्शन झालं माऊली धन्यवाद
🙏🙏🌹🌹राम कृष्ण हरी
घरची मंडळी वारीला गेली आहे
किर्तन ऐकून अर्धी वारी झाल्याचं समाधान झाले
खरच खूप सुंदर तर आहे पण सगळ्यात ऊपयोगाचे चिंतन नमस्कार महाराज असेच कीर्तन कार पाहिजेत एकदम कडक मस्त 👍👍👌👌🙏🙏🙏☝
बोध पुर्ण किर्तन रामकृष्ण हरी असे महाराज यांचे किर्तन ऐकून भक्ती जागी होते 🎉🎉
जय हरी माऊली., मला या वर्षी आषाढी वारी करण्याची ईच्छा आहे.माझ्या बोलण्यातून सारखे निघते की मला पंढरपूरच्या वारी ला जायचे, पण नंतर विचार यायचा आपण बोलून तर गेलो, पण जाणे झाले नाही.तर लोक नाव ठेवतील, म्हणाले आणि गेले नाही, परंतु हे किर्तन एकूण शंका दुर झाली, वारीस जातो म्हणणे चुकीचे नाही, धन्यवाद.खुप छान माहिती देऊन वारी घडवली.
धन्यवाद महाराज🙏🙏, तुम्ही माझ्या विठुरायाचे दर्शन घडविले.🙏🙏
ं.
ऐ
ंं
धन्यवाद, महाराज . तोडच नाही , खुपचं छान वर्णन केलं हो .
खुपचं 🎉🎉ज्ञान प्राप्त करुन देणारं किर्तन आहे माऊली
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम छान सुंदर आहे
राम कृष्ण हरि माऊली फारच सुंदर निरुपण
महाराज काय शब्दात जादू आहे रामकृष्ण हरी रविकिरण पी तुनगर सोनार म्हाळुंगी यवतमाळ जिल्ह्यातील
रामकृष्णहरी माऊली खूप छान किर्तन सांगितल्या बद्दल धन्यवाद
माऊली
खूप छान दर्शन घडले जय हरी माऊली
अत्यंत सुंदर महीमा पांडुरंग दर्शनाचा वर्णिला जय हरी माऊली आमचे लहानपणी हभप पांडुरंग महाराज पाटोळकर यांचे किर्तन आवडीने ऐकत होतो असे किर्तन दुर्मिळ झाले आता राम कृष्ण हरी
🎉 जय पांडुरंग हरी विट्ठल 🎉 जय राम कृष्ण हरी 🎉
मला तर आता पंढरपूर येथूनच दिसत आहे..... अप्रतिम वर्णन केले आहे..... धन्यवाद... जय हरी
खूप सुंदर, सोप्या भाषेत निरूपण,पंढरीच्या वारीचे महत्व पटवून दिले आहे, राम कृष्ण हरी विठ्ठल.💐💐
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, राम कृष्ण हरी 👏 धन्यवाद
साष्टांग दंडवत माऊलींच्या चरणावरती जय हो माऊली महाराज कि
राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏🌹🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩
राम कृष्ण हरी .... मस्त स्पष्टीकरण... एक नंबर महाराज
राम कृष्ण हरी महाराज🙏🙏
किर्तन खूप खूपच छान मनापासून धन्यवाद महाराज🙏🙏🙏🙏🙏🙏माझे वडील महिन्याचे वारकरी आहेत खरंच खूप आनंद होत आहे खूपच . आम्ही पंढरीला जाणार🙏🙏
धन्य आंम्ही महाराष्टात जन्मा आलो.. दास त्या पंढरीच्या विठोबाचे झालाे...राम कूष्ष हरी ..
या
ओ.
एकदम सुंदर आणि मार्गदर्शनपर निरुपण केले, महाराज!! खूप खूप धन्यवाद, माऊली!!
महाराजांच्या चरणी भावपूर्ण नमस्कार. राधाकृष्ण. खुप छान.
गोड चिंतन कितीही ऐका तरी ऐकावं वाटत 🚩
खूप सुंदर साध्या पद्धतीने निरुपण केले महाराज. घरी बसून आम्ही वारी आणुभवली. राम कृष्ण हरी.
😮😮😅
Hurry
महाराज फारच सुंदर प्रकारे समजाऊन सांगितले
दर्शनाचे काय मिळते ते मन समाधान वाटले
महाराजफारचछानसमजाऊनसांगितले
Jay jay Ram kurshna Hari . dhanyawad Mauli.
राम कृष्ण हरी ,महाराज खूप खूप छान निरूपण आहे. पंढरपूर येथील महिमा सांगितला माऊली.
सहजची यात्रा जावो म्हणता धावे सायुज्यता सामोरी
वा वारकरी संप्रदाय भूषण.
माऊली महाराज जय हरी.
🙏🙏खुपच सुंदर दर्शन झाले मनात.धन्यवाद.
छान सुंदर अप्रतिम ,आमची ह्या वर्षी पायी वारी पूर्ण पांडुरंगाने करवून घेतली
खूप छान अभ्यास छान कीर्तन माऊली आज गरज आहे याची समाजाला जय हरी माऊली
धन्यवाद माऊली 🙏🙏💐💐 छान मार्ग दाखवला महाराज 🙏🙏💐💐
राम कृष्ण हरी, खूप छान माहात्म्य पंढरीचे सांगितलेत,, आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच parmaatmyaa चरणी प्रार्थना,x,y,z,
पंढरीचा महिमा ❤️ खुप सुंदर
अतिशय सुंदर दृष्टांत सिद्धांत आणि वेदांत याचे मिळून किर्तन होत असते ते हेच कीर्तन आहे
पंढरपूरला गेलाच अनुभव आला पंढरीचे दर्शन झाले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏👌♥️
काय महिमा वर्णु आता सांगणे किती
कोटी ब्रम्हहत्या मुख पाहता जाती
🌺👌🚩अती सुंदर. भाव तेथे पांडुरंग.🙏🌺
जय जय राम कृष्ण हरी माऊली नमस्कार माझी इच्छा आहे वारीला जाण्याची ती पुर्ण होतील🙏🙏
झळझळीत सोनसळा l कळस दिसतो सोज्वळा ll बरवे बरवे पंढरपूर l विठोबारायाचे नगर ll बाबा रामकृष्ण हरि ll
जय हरी विठ्ठल.सर्वांना समजेल अशी सांगायची सोपी पद्धत एकच नंबर महाराज
रामकृष्ण हरी माऊली मन पंढरपूर ला जाऊन आलं तुमच्यामुळे खूप खूप सुदंर वाटलं बघा महाराज 🙏🙏🙏🙏🙏
Khoob Sundar Maharaj chhan asha kirtan acchi garaj aahe
खरच खूप छान माऊली अप्रतिम अप्रतिम
जाती पंढरीस म्हणे जाईन
तया आहे संसार
ऐसाबोले तो महान
हे .ऐकून नास्तीक सुद्धा परमार्थला लागु शकतो असे अप्रतीम कीर्तन जयहरी महाराज
महाराज अतीशय सुंदर चिंतन आनंद वाटला हभप सुखदेव म ठाकर मावळ
व्वा व्वा!!! अतिशय उत्तम महाराज आज पहिल्यांदा असे किर्तन ऐकून मन अगदी त्रुप्त झाले..👌🏼👌🏼👌🏼🚩🙏
श्री पांडुरंग हरी माउली अप्रतिम चिंतन
खुपच छान पंढरपुरीचा महिमा समजावून सांगितले आहे
🚩🙏🙏जय जय राम कृष्ण हरी महाराज खूपच छान खूपच सुंदर🙏🙏🚩
खूप छान माऊली महाराज आमच्या जाचक वाडी हे किर्तन करा राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर निरुपण .जय हरी.
खरंच महाराज अनमोल माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद महाराज. जय हरी जय विठू माऊली
धन्य ते भाग्याचे वास करीती पंढरीचे
त्यासी जन्म नाही पुन्हा म्हणे एका जनार्दना
तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे
भरवसेनी भेटे पांडुरंग
खुप खुप खुपच सुंदर .साक्षात पंढरपूरचं दर्शन झालं🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी ,उत्तम ज्ञान मिळाले.
खुपच सुंदर वर्णन केले आहे,धन्यवाद माऊली.
बाबा चरणी साष्टांग दंडवत जय हरी 🙏🏻
पांडुरंगा चे दर्शन करून दिले महाराज धन्यवाद माऊली राम कुष्ण हरी 🚩💐🙏
अतिशय सुंदर चिंतन कि जे ऐकल्यावर मन प्रसन्न होत. रामकृष्ण हरी
सुंदर अप्रतिम कीर्तन फार.चन जय जय राम कृष्ण हरी
खूपच छान कित॔न आहे. खरंच घरी बसून वारी केली असे वाटतं. जय रामकृष्णहरि 🙏🚩
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर किर्तन
अप्रतिम, अभ्यासपूर्ण,भक्तीमय कीर्तन
रामकृष्णहरि धन्यवाद महाराज 18 प्रकारचा लाभ वा मी आपल्या पुढे नत मस्तक
राम कृष्ण हरी खूप सुंदर किर्तन ऐकले
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
बहुत ही बढीया कीर्तन।
खूप छान
Mauli Ramkrushna Hari
कदम माऊली हे खरं सोनं आहे
Khrch dhyan kelyane viththal che darshn zale wow 🙏🙏🌼🌼🌺🌺☘️☘️🌹💐💐 jy jy ram krushna Hari
वा माऊली देव तुम्हाला उदंड. आयुष्य देवो हिच प्राथना आहे
राम कृष्ण हरी, १८प्रकारची मिळकत, छान छान छान छान, छान,
श्रीगुरू चरणी साष्टांग दंडवत
Vimal chinchpure gunjalva di
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माधवा गोविंदा
धन्यवाद माऊली तुमचे किर्तन कानाने ऐकले परंतु मनाने मात्र अंतर मनातून खरोखर दर्शन घेतले. एकच नंबर किर्तन माऊली घरीच बसून दर्शन मंडपात नंबर न लावता ह्रृदयातच साठविला.