बुवांनी गायलेला राग कलावती आहे पण बुवांनी चांगली स्वर लावण्याची कलेची तयारी करायला हवी. आवाज छान तयार होईल. तुम्ही टायटल भारी दीले राव. तयारी करा. Petibarobar नको tanpuryavar करा.
बेसिक माहिती खूपच छान आहे. पण शेवटी जो आलाप घेतलात त्याचे स्वर कसे वापरले ते आणि वेगवेगळ्या रागान्चे स्वर वापरून आलाप कसे करावेत ते सान्गीतले तर बरे होइल.
राम कृष्ण हरी महाराज खूप छान
🙏🙏🙏
खूप खूप छान माहिती दिली आहे.
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🚩
राम कृष्ण हरी. माऊली.
खुप छान मार्गदर्शन गुरुजी आवडलं 🙏
महाराज सु सुंदर ज्ञान
राम कृष्ण हरि माऊली छान माहिती दिली अगदी सर्वसामान्य माणसाला समजेल धन्यवाद
आता वाजवलेला राग कलावती
खूप chan guruji apan da sangata
खुप सुंदर
Khup chhan
खूप छान माहिती रामकृष्ण 🙏
खूप छान मस्तच अप्रतिम शिकवण्याची पद्धत खूप छान आहे
पंढरीशि जारे आलयनाे संसारा ही
आभंग काेनतय रागात गातात हे कळवावे
खुप छान महाराज माहिती दिली रामकृष्ण हरी
धन्यवाद महाराज खूप छान माहिती दिली 🙏🙏🚩🚩
राम कृष्ण हरी सर मला पण राग शिकायचा आहे तुम्ही खूप छान म्हणता मला खुप आवडलं
जय जय राम कृष्ण हरी।छोटु खुप सुंदर टाळ वाजवतो आहे.
धन्यवाद माऊली🙏 राम कृष्ण हरी🚩🚩🚩 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज खुप छान माहिती दिलीत🙏
राम कृष्ण हरी 👌💐🌹🙏
छान समजावून सांगितले महाराज,
जय हरी महाराज
जय हरी माऊली 🚩🚩🚩🙏🙏🙏
राम कृष्ण हरी🎉 खूप सुंदर माहिती दिलेली आहे
Ram krusn.hari.maharaj
😊खुब सुदर🙏
राम कृष्ण हरी, माऊली
खूप छान समजून सांगितले.
धन्यवाद
Maharaj alapabaddal khup.chan mahiti dili dannywad
राम कृष्ण हरी महाराज खूप छान माहिती दिली
Maharaj tumhi correct sangitle 👏
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
अगदी बरोबर.....
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
राम कृष्ण हरी खूप छान खूप छान
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
जय हरी माऊली🎉🎉
जय हरी माऊली 🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरि माऊली 🙏🌹🌹
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
Tumhi svatachi alap dakvat ja
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
खूप छान गुरुजी मला सुध्दा आलापी शिकवायची इच्छा आहे.
🎉🎉🎉❤❤
Hechi dan avade nirantar chal purna taka
khup chan
🙏🙏
❤❤❤❤❤😂
राम कृष्ण हरी मला पण आलाप शिकायचा
राम कृष्ण हरी महाराज मला आलाप शिकायचा आहे
महाराज मी ऐकुन भजन शिकलो मला राग समजत नाही आणि अलाप घेता येत नाही तर मार्गदर्शन कराव .
जय हरी
खुपच्छान माऊली एकूण राग किती आहे
असंख्य राग - रागिनी आहेत माऊली 🙏🙏🙏
मला आवाढते आलाप
जय हरी माऊली मला आलाप शिकायचा आहे
गुरूजी मला पण आलाप शिकायचं आहे
सर्व राग बद्दल एक व्हिडिओ बनवावा आणि सर्व रागा ची माहिती द्यावी
Khup chan video. Rag kase shiku shakto?
महाराज भजन सुरवात कसी करायची, माध्यन्तर आणि शेवट कसी करायची माहिती हवी आहे.
महाराज मला रागाची माहिती नाही
बुवांनी गायलेला राग कलावती आहे पण बुवांनी चांगली स्वर लावण्याची कलेची तयारी करायला हवी. आवाज छान तयार होईल. तुम्ही टायटल भारी दीले राव. तयारी करा. Petibarobar नको tanpuryavar करा.
ढेरे महाराज आपले करमाळा तालुक्यातील कोणते गाव आहे.मी विठ्ठल मुळीक.केडगाव तालुका करमाळा रिप्लाय मेसेज इनबॉक्स मध्ये यावे 😊
वीट 🙏🙏🙏 मुळीक महाराज धन्यवाद 🙏
ढेरे महाराज अप्रतिम माहिती दिली आहे पण तुमचा फोन नंबर क्रिनवरती.ठेवा
बेसिक माहिती खूपच छान आहे. पण शेवटी जो आलाप घेतलात त्याचे स्वर कसे वापरले ते आणि वेगवेगळ्या रागान्चे स्वर वापरून आलाप कसे करावेत ते सान्गीतले तर बरे होइल.
महाराज उत्तम माहिती दिली पण तुमचा नंबर द्या
रागाबद्दल माहिती द्या
आलाप पाहिजेत तर सोनू निगम सिंगर चा
राम कृष्ण हरी महाराज, फक्त तुमचाच आवाज येयला हावा होता दुसरा आवाज येत आहे तो बंद केला आसता तर बंर वाटले असते,
हो माऊली बरोबर आहे. 🙏🙏🙏
मीपण आयकून शिकलो आहे मला राग हे काहीच माहिती नाही सर
महराज तुम्ही जे भजनात वापरतात त्या रागाची माहिती द्या.
ठिक आहे माऊली 🙏🙏🙏
आलाप हे शांतपणेचं करावा ही बेसिक माहिती पाहिजे,स्वर चांगला असावा असे मला वाटते.
महाराज आपण मला पेटी शिकवता का
जवळ कुठे क्लास असतील तर पहा.🙏🙏🙏
हारमोनीयम घ्या अलंकार बसवा आधी
जय हरि माऊली मला पन आलाप शिकायचे आहे
खुप छान गुरूजी
मला भजन शिकायचंय आपल्या नोटशेन सहीत अभंगाच्या नोट्स मिळतील का
मिळतील माऊली 🙏
रागाचे नाव सान्गा
कलावती
कोणता राग गायला व त्यांचे स्वर कोणते या बद्दल काहीच माहिती दिली नाही
कलावती 🙏🙏🙏
Tumi onlain calls getaka
नाही माऊली 🙏🙏🙏
आपली वारकरी शिक्षण संस्था आहे का कोठे आहे
नाही माऊली 🙏
साधा टाळ उत् रण सांगा
ruclips.net/video/eemkIyD9rOY/видео.htmlsi=6lKJ2zI-SVM_yXTp
उतरणी कशी करावी ☝☝☝
मला हार्मोनियम स्वर ज्ञान होत नाही,काही उपाय आहे का ?
अभ्यास आणि नित्य सराव कमीत कमी स.एक तास व सायं.एक तास 🙏🙏🙏
नंबर पाठवा
7038990295 🙏
माऊली आपले क्लास कोणत्या कोणत्या ठिकाणी चालू आहेत माहिती मिळेल का मला पण गायला शिकायचं आहे 🙏
माऊली क्लास घेत नाही 🙏🙏🙏 तुमच्या जवळ असतील तर पहा कुठे 🙏 🙏🙏
अजून तुम्ही खूप रियाज करा,,, गायनाला क्लॅरिटी नाही,,,
धन्यवाद 🙏🙏🙏
फार सुंदर
खुप छान
राम कृष्ण हरी
🎉🎉🎉❤❤
खूपच छान
🎉🎉🎉❤❤
🎉🎉🎉❤❤
🙏🙏🙏