शिवरंजनी रागाचा सोपा आलाप नोटेशनसहित काळी २ नुसार | Raag Shivaranjani Easy Alap With Notation Part 1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • ‪@sangeetvaibhavofficial‬
    नमस्कार मंडळी,
    सदर विडियो मध्ये आम्ही तुम्हाला शिवरंजनी रागाचा साधा सोप्पा आलाप कसा घ्यावा आणि मग शिवरंजनी रागातील गाणे/भजन सुरू करावे त्याबद्दल मार्गदर्शन केले आहे. तुम्ही सर्वप्रथम शिवरंजनी रागाचे आरोह-अवरोह आणि चलन याचा अभ्यास करा. आणि मगच सदर विडियो मधील आलाप पाठ करून घ्या. बारकाईने लक्ष देऊन जास्तीत जास्त गोड गायनाचा प्रयत्न करा. तुम्हाला सांगितीक वाटचालीसाठी शुभेच्छा. प्रतिक्रिया कमेंट्स विभागात कळवा.
    राम कृष्ण हरी 🙏
    - SANGEET VAIBHAV OFFICIAL
    #subscribe #ragshivranjani #शिवरंजनी #शिवरंजनीआलाप #ragashivaranjani #easyalap #ragshivranjanialap #shivaranjani #shivranjani #ragyaman #yaman #raagyaman #raagyamanalap #yamanalap #yamanaalap #ragyamanaalap #raagyamanaalap #youtuber #bhajan #gajar #like #marathibhajan #यमन #abhang #marathiabhang #ragyamanlesson #yamanaalapi #यमनआलाप #hindustaniclassical #hindustaniclassicalmusic #hindustaniclassicalraga #ragayaman #indianclassicalmusic #indianclassical #यमनरागाचाआलाप #simpleyamanalap #easyalapforyaman #ragyamaneasyaalap #vaibhavghadigaonkar #vaibhavghadigavkar #vlogger

Комментарии • 84

  • @pandurangaldar8971
    @pandurangaldar8971 4 дня назад +1

    खूप छान आणि सुंदर माहिती देता असेच सर्व रागातील माहिती देवून आलाप कसा गायाचं त्याची नोटेशन सोबत माहिती द्यावी. Ramkrishnahari

  • @ashwinideep3179
    @ashwinideep3179 27 дней назад

    खुप खुप धन्यवाद सर असाच मार्गदर्शन करा 🙏 देव आपणास उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना

  • @vasantd7382
    @vasantd7382 2 месяца назад +3

    खूप छान

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  2 месяца назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद माऊली. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.

  • @sagarrajtodakar6859
    @sagarrajtodakar6859 Месяц назад +2

    Very nice 👌🙏

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  Месяц назад

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.

  • @nilkantdhosne5478
    @nilkantdhosne5478 3 месяца назад +2

    Ram krushn hari guruji me pan shikle tumche ragache aalap khup chan gayayla yetay mala ❤❤🎉🎉🎉🎉🎉 dhanyvad mauli

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  3 месяца назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.

  • @navinvarkari6110
    @navinvarkari6110 8 дней назад

    Vidio khup aavdala, prayatan karun baghate.

  • @santoshlingayat3589
    @santoshlingayat3589 8 месяцев назад +3

    सुंदर आलाप

  • @prakashghadigaonkar9184
    @prakashghadigaonkar9184 9 месяцев назад +1

    वाह छान भक्तिमय माऊली

  • @ashesxoxo4582
    @ashesxoxo4582 8 месяцев назад +1

    फारच छान

  • @hemantkharkar9205
    @hemantkharkar9205 2 месяца назад +2

    मला तुमची स्पोया पद्धतीनं शिकवण आवडलं , ❤

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  2 месяца назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब करा.

  • @GaneshPatil-cn4xv
    @GaneshPatil-cn4xv 4 месяца назад +1

    राम कृष्ण माऊली छान माहितीपूर्ण मार्गदर्शन

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  4 месяца назад

      प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.

  • @rameshparadkar6427
    @rameshparadkar6427 7 месяцев назад

    छान माहिती

  • @user-yu6fy9fe7x
    @user-yu6fy9fe7x 4 месяца назад +1

    खूप छान आलाप

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  Месяц назад

      प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 8 месяцев назад +1

    आपण काली दोन ला म्हणजे दुधात साखर माऊली खूप छान सुंदर

  • @SureshJadhav-vk6ns
    @SureshJadhav-vk6ns 8 месяцев назад

    खूप छान माऊली राम कृष्ण हरी

  • @shankarghorpade147
    @shankarghorpade147 9 месяцев назад +1

    अतिशय सुंदर खुप खुप धन्यवाद

  • @sachinshelar8174
    @sachinshelar8174 6 месяцев назад

    Mauli khup sundar
    Pratyek rag ch alap dil tr br hoil

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 8 месяцев назад +1

    धन्यवाद.
    खूप उपयुक्त माहिती मिळाली.

  • @mahadevsitaram4575
    @mahadevsitaram4575 7 месяцев назад

    Khup khup chan

  • @user-sb4dr6fs8x
    @user-sb4dr6fs8x 2 месяца назад +1

    खूप छान ❤

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  Месяц назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद माऊली. शेअर करा. नवनवीन विडियोसाठी सबस्क्राईब जरूर करा.

  • @shailawalunjkar4348
    @shailawalunjkar4348 8 месяцев назад

    राम कृष्ण हरि

  • @DamodarGangal
    @DamodarGangal 9 месяцев назад +1

    छान आणि स्तुत्य उपक्रम .धन्यवाद!

  • @vasantapankar684
    @vasantapankar684 7 месяцев назад

    Khup chan Mauli

  • @Vish209
    @Vish209 7 месяцев назад

    Khupch sundar mauli🙏

  • @bhagwanthorat475
    @bhagwanthorat475 9 месяцев назад +12

    नमस्कार, माऊली आपण माहिती देतं असतांना तुमचा आवाज साफ येतो .पण गायनाचे वेळी आवाज जास्त घुमतो त्यामुळे स्पष्ट ऐकायला येतं नहीं.रामक्रूष्ण हरी.

  • @pundalikghadi5641
    @pundalikghadi5641 7 месяцев назад

    छान मला आवडणारा राग 👌

  • @venkatborole9203
    @venkatborole9203 9 месяцев назад

    खूप छान .सुंदर सहज समजेल असे सांगितले.

  • @subhashthorat8311
    @subhashthorat8311 9 месяцев назад

    Super 👍🙏🏿 🙏🏿🙏🏿

  • @Sandhya_sa
    @Sandhya_sa 5 месяцев назад +1

    खूप सुंदर आवाज

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  Месяц назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल माऊली. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.

  • @vasantgarad4903
    @vasantgarad4903 9 месяцев назад

    छानच

  • @rajaramghadi2835
    @rajaramghadi2835 9 месяцев назад

    Khup chan mahiti

  • @ManasviBhoir-on8kn
    @ManasviBhoir-on8kn 2 месяца назад +1

    दादा भिमपलास रागाचा एक सोपा आलाप करून दिलात तर खुप मदत होईल Please...

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  2 месяца назад +1

      नक्कीच भिमपलासचा सोपा आलापाचा विडियो अपलोड करू. प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.

  • @sangeetknayana9550
    @sangeetknayana9550 8 месяцев назад

    छान सर.. मनापासून धन्यवाद ❤❤

  • @aditiajitghadigaonkar2280
    @aditiajitghadigaonkar2280 9 месяцев назад

    खूप छान...धन्यवाद 🙏

  • @kishoresawnt1286
    @kishoresawnt1286 7 месяцев назад +1

    माऊली, बोलणे स्पष्ट ऐकू येते परंतु गायन रेकॉर्डिंग कर्कक्ष ऐकू येतेय परत बनवा विडिओ तुमचा आवाज खूपच छान आहे. 🙏🙏💐💐💐

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  7 месяцев назад

      धन्यवाद माऊली... पुढचे विडिओ बनवताना ती काळजी घेतली आहे. तेही विडियो ऐकून प्रतिक्रिया द्या. राम कृष्ण हरी 🙏

  • @sadanandpatil1534
    @sadanandpatil1534 9 месяцев назад

    खूप छान बुवा

  • @santoshranawade5212
    @santoshranawade5212 9 месяцев назад +1

    फारच सुंदर नोटेशन पण आवाज कीलेर ऐकू येत नाही सरजी

  • @adityashinde6655
    @adityashinde6655 9 месяцев назад

    Asech Navin Navin amhas shekyaka bhetel 👌👌👌

  • @ArunKorgaonkar
    @ArunKorgaonkar 2 месяца назад +1

    Sar. Rag. Boup. Kali. Two. Dakava

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  2 месяца назад

      तुमच्या सुचनेनुसार नक्कीच विडीओ बनवुन अपलोड करू. प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 7 месяцев назад

    अतिशय सुंदर सर कलावती राग आलाप नोटेशन दिले तर बरे होईल

  • @eshwareshwaramte6700
    @eshwareshwaramte6700 7 месяцев назад +1

    Chan ahe mala pan shikaych ahe

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  7 месяцев назад

      ऑनलाईन रितसर शिकायचे असेल तर संपर्क करा. 7021620023 / 9930057882

  • @mahadevsitaram4575
    @mahadevsitaram4575 9 месяцев назад +1

    Khup chan ymn ragache notetion please dyave

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  9 месяцев назад

      यमन रागाच्या सोप्या आलापाचे नोटेशन आमच्या चॅनलवर यापुर्वी दिले आहे ते पहावे. लिंक खाली देत आहोत :
      ruclips.net/video/sgqZhno6j98/видео.htmlsi=BUlqLFYp9pFckLpM

    • @jayawantpatil1366
      @jayawantpatil1366 7 месяцев назад

      Sir msla maze manorth purn kRe deva ya abhangche noteshan pathva

  • @jayawantpatil1366
    @jayawantpatil1366 7 месяцев назад +1

    Chan ahe avaj sir online class aplykDe ahe ka

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  7 месяцев назад

      ऑनलाईन क्लास साठी 9930057882 / 7021620023 यावर संपर्क करा.

  • @shailawalunjkar4348
    @shailawalunjkar4348 8 месяцев назад +2

    सावकास नोटेशन दाखवा

  • @user-cg9pb6tm9i
    @user-cg9pb6tm9i 4 месяца назад +1

    काळी२.मध्यें. विठठ.विठठ.नोटेशन द्
    या

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  4 месяца назад

      काय लिहिले ते नीट समजले नाही माऊली

  • @ramkarhale5052
    @ramkarhale5052 7 месяцев назад

    Malkans Ragache Notesation sahit Alap wa gane Krupa kara

  • @sanjaygawade7005
    @sanjaygawade7005 19 дней назад

    Ajun ragachi mahiti dya

  • @anilzore1179
    @anilzore1179 9 месяцев назад

    Mauli kalavati ragacha krupaiya alap dilet tar khup abhari rahin 6:55

  • @alkabhave9720
    @alkabhave9720 7 месяцев назад

    Sir kali 2 madhe tumacha awaj phutato ahe
    Kali 1 madhe mhana

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  7 месяцев назад

      माऊली कधीकधी आपला आवाज ठीक नसतो. आणि लोकांची काळी २ ची मागणी असते ती पुर्ण करतो. आवाज फुटला किंवा फॉल्सनोट लावले तरी चालतील पण रागाचे शास्त्र नियम चुकता कामा नये. राम कृष्ण हरी 🙏

  • @परशुरामजाधव-ब6ट
    @परशुरामजाधव-ब6ट 7 месяцев назад +1

    माऊली आवाज जास्त धुमतो म्हणून ऐकताना कानाला त्रास होतो

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  7 месяцев назад

      पुढचे विडियो बनवताना ती काळजी घेऊ. प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @amolmargaj5518
    @amolmargaj5518 9 месяцев назад +1

    माऊली शिवरंजनीमध्ये शुद्द गंधारचा वापर अजून गोडवा येण्यासाठी वापरतात तसेच अल्प कोमल धॆवत पण वापरतात.
    माफ करा चुकीचे नसेल तर !!!

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  9 месяцев назад

      आपले बिलकुल चुकीचे नाही. पण बेसिक शिकणाऱ्यांसाठी हा विडियो भाग १ आहे. वर्ज्य स्वर थोडा स्पर्श देऊन गोडवा येण्यासाठी बऱ्याच रागांमध्ये वापरतातच. ते भजन संगीतात चालते पण शास्त्रीय बंदिशी वगैरे नियमाप्रमाणेच गातात त्यात बिलकुल वर्ज्य स्वर चालत नाहीत. राम कृष्ण हरी. 🙏

  • @nandinishinde7677
    @nandinishinde7677 9 месяцев назад

    बाकीचे आलाप पणसांगा

  • @tanajisalunke128
    @tanajisalunke128 9 месяцев назад +1

    गुरु तुमचा नंबर

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  9 месяцев назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. संपर्क - 7021620023, 9930057882

  • @premnathpatil-iw7ui
    @premnathpatil-iw7ui 3 месяца назад +1

    Gandhar swar lagat nahi scale Kami Kara.

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  3 месяца назад

      हो पण प्रेक्षकांच्या मागणीनुसार काळी २, सफेद ४ किंवा काळी ४ असे विडियो द्यावे लागतात. तब्येत बरी नसल्यास किंवा नेहमीचा रियाज नसल्यास तार सप्तकात स्वर ठळक न लागणे सामान्य बाब आहे माऊली 🙏

  • @anantchavarkar1787
    @anantchavarkar1787 9 месяцев назад

    सुधारणा करणे स्वतःमध्ये नंतर U tyubla टाकावे कायपण सांगताय 😂😢😮😊

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  9 месяцев назад +1

      माऊली मग त्यात हसण्यासारखे काही असते का हे आम्हाला आज समजले.. चुक काही असेल तर नक्कीच सांगा.. त्यात सुधारणा नक्कीच करू.. हसुन खिल्ली उडवून तुमची प्रगती होईल असे तुम्हाला वाटत असेल तर असले गैरसमज मनातुन काढून टाका. राम कृष्ण हरी 🙏

  • @prakashpatil965
    @prakashpatil965 9 месяцев назад

    Rag.bhairavi.dya.0nline.devu.shakal.whatsp.varun.fee.dharun..milel.ka

  • @bharatigharatbase
    @bharatigharatbase 9 месяцев назад +1

    खूप छान

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 9 месяцев назад +1

    खूप सुंदर❤❤

  • @amolmargaj5518
    @amolmargaj5518 9 месяцев назад

    माऊली शिवरंजनीमध्ये शुद्द गंधारचा वापर अजून गोडवा येण्यासाठी वापरतात तसेच अल्प कोमल धॆवत पण वापरतात.
    माफ करा चुकीचे नसेल तर !!!

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  9 месяцев назад

      आपले बिलकुल चुकीचे नाही. पण बेसिक शिकणाऱ्यांसाठी हा विडियो भाग १ आहे. वर्ज्य स्वर थोडा स्पर्श देऊन गोडवा येण्यासाठी बऱ्याच रागांमध्ये वापरतातच. ते भजन संगीतात चालते पण शास्त्रीय बंदिशी वगैरे नियमाप्रमाणेच गातात त्यात बिलकुल वर्ज्य स्वर चालत नाहीत. राम कृष्ण हरी. 🙏

  • @jaknumurkute1980
    @jaknumurkute1980 6 месяцев назад

    खूप छान

  • @adityashinde6655
    @adityashinde6655 9 месяцев назад

    Khup sunder