बरोबर बोलता भाऊ आम्ही आता 40-45 च्या दरम्यान आहोत मनापासून पखवाज वाजवायला आवडतं आमचं महिला मंडळ आहे आणि रोज हरिपाठ अभंग वगैरे म्हणतो . पण बोलायचे बाराखडी खूप अवघड धन्यवाद माऊली.
रामकृष्ण हारी माउली छान कारण कि आमच्या गावात एकही वाजवणारा नाही मला आवड आहे पण वय वर्षे 55आहे तरी आपण माहिती दिली आहे या बदल मि आपला आभारी आहे🙏🙏🙏 धन्यवाद
माझे नाव अतिश काळे .महाराज माझं वय ३५ आहे .आणि मी आपले व्हिडिओ पाहून पखवाज शिकत आहे..आपण खूप भारी शिकवत आहात..आपल खूप खूप अभिनंदन ❤..गावातील भजन वाजवण्यासाठी बोलांचे मार्गदर्शन व्हावे ही विनंती..
खूप छान माऊली असेच वयस्कर माणसांना भजन वाजवता येईल असे व्हिडिओ पाठवा
बाकी चे महाराज मनायचे तुमचं वय निघून गेलं तुम्हाला आता शिकता येणार नाही. पण तुमच्या मुळे मि आता पखवाद शिकत आहे. धन्यवाद महाराज.
खूप छान माऊली
उतरन सुद्धा शिकवायला पाहिजे होती गुरूजी,,,म्हणजे एकत्रच सगळं मिळालं असतं
खूपच सोप्या पद्धतीने व तळमळीने शिकवीले गुरूजी तुम्ही,, मनापासून धन्यवाद,,,राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी महाराज खूपच सुंदर
राम कृष्ण हरी माऊली खुप छान अभिनंदन
धन्यवाद
🚩💐🙏खुप छान, महाराज
खुप चांगल्या पद्धतीने बोल शिकविले जाते महाराज जय हरी माऊली
खुप छान शिकवता, माऊली राम कृष्ण हरी
खुप छान👏✊👍
Excellent guidance
खुप छान मार्गदर्शन माऊली
Thank you bandhu
खुप छान शिकवता धन्यवाद 👌👍💐👈🙏🙇♀️
हो बरोबर आहे माझं तसेच झाले 👏👏
पखवाज शिकायचा राहून गेला
Very good method of teaching Maharaj. Jay Jay Ram Krishna Hari.
बरोबर बोलता भाऊ आम्ही आता 40-45 च्या दरम्यान आहोत मनापासून पखवाज वाजवायला आवडतं आमचं महिला मंडळ आहे आणि रोज हरिपाठ अभंग वगैरे म्हणतो . पण बोलायचे बाराखडी खूप अवघड धन्यवाद माऊली.
खूप सुंदर माऊली असेच आपले मार्गदर्शन चालू करून द्या व असेच आम्हाला नवनवीन व्हिडिओ अपलोड करा
खूप छान...❤
🎉नंबर एकच माऊली
सुंदर वादन केले असेच मार्गदर्शन करत रहा महाराज
धन्यवाद
खूप छान माऊली माऊली
बाकीचे महाराजम्हणतात वय निघून गेलं परंतु आपण म्हणता साठ वर्षापर्यंत आपला आवडता लाडका भक्त श्री भुतेकर गुरुजी
धन्यवाद
राम कृष्ण हरी खूप छान मार्गदर्शन
धन्यवाद
Khup chan ❤
खूप छान माऊली
धन्यवाद साहेब काय चाललय राम कृष्ण हरी
धन्यवाद. तुमही. खरोखर. सर. समाज घडवता जंय. हरी.. धन्यवाद
Thanks!
सुभाष दादा खुप खुप मनापासून धन्यवाद आपण चॅनलला मदत केल्याबद्दल खुप खुप आभार
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली tk
खूप सुंदर माऊली❤
Thank you
"माऊली" म्हटले की सुंदरंच असणार यात यत्किंचितही शंका नाही 🙏🙏🚩
🚩 राम कृष्ण हरी 🚩🙏😊
राम कृष्ण हरी
छान मावली
राम राम माऊली खुप छान आहेत खुप आवडले हे खुप समजून सांगितल असेच पाठवत जा
Thanks a lot sir!
आवडीच्या लोकांना भजनाचा आनंद,घेता येईल, रामकृष्ण हारी छान
आगदी आनंद धन्य वाद मनोहर गुरुजी
धन्यवाद दामोदर महाराज मृदंगाचार्य
Khup sundar mauli Ram krishna Hari
खूप खूप छान माऊली वयस्कर भाविकांसाठी 🙏🙏
👏🌹
राम कृष्ण हरी माऊली, धन्यवाद
खूप छान माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
खुपचं छान शिकवता
धन्यवाद
जय हरि महाराज 🙏
,जय🎉हरी🎉माऊली🎉 आशा बोलची पद्धत सांगितल्यामुळे धन्यवाद🎉
राम कृष्ण हरी खुप छान माहिती दिली
खूप छान👏👍
धन्यवाद
अतीशय सुंदर धन्यवाद माऊली
खुप छान माहिती दिली
राम कृष्ण हरी माऊली
थँक्यू गुरुजी तुमच्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही
धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🚩🚩🚩
🙏 🙏 Thanks
रामकृष्ण हारी माउली छान कारण कि आमच्या गावात एकही वाजवणारा नाही मला आवड आहे पण वय वर्षे 55आहे तरी आपण माहिती दिली आहे या बदल मि आपला आभारी आहे🙏🙏🙏 धन्यवाद
धन्यवाद
राम कृष्ण हरी. अति सुंदर.
अतिशय सुंदर उत्तम गुरुजी 😊
खुप छान आहे माऊली
🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉जय हरी विठ्ठल 🎉🎉🎉 खूप छान वादन.
शिकवण ....... भक्ती प्रेम युट्यूब कडुन
अभिनंदन......
राम कृष्ण हरी धन्यवाद
राम कृष्ण हरी
कोनता बोल कुनीकडुन वाजवायचा हे सुदरत नाही,खुप प्रयत्न केले🙏🙏जय हरी🌹🌹
Jay hare
छान माऊली 🙏
एकच नंबर माऊली
माऊली खूप छान
माझे नाव अतिश काळे .महाराज माझं वय ३५ आहे .आणि मी आपले व्हिडिओ पाहून पखवाज शिकत आहे..आपण खूप भारी शिकवत आहात..आपल खूप खूप अभिनंदन ❤..गावातील भजन वाजवण्यासाठी बोलांचे मार्गदर्शन व्हावे ही विनंती..
कोणतीही कला गुरूच्या समोर बसुन शिकायची असते.... असल यू ट्यूब वर बघून नसत येत....
धन्यवाद महाराज खुप छान
रामकृष्ण हरी माऊली🙏
खूप छान
खुपच छान माउली आवडले धन्यवाद नमस्कार जयहरी
राम कृष्ण हरी 🌹🙏💐🚩🚩🚩
खूप छान वाटले
छान
खूपच छान गुरुजी
जय। हरी माऊली खूप छान शिकवता
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर नमस्कार
Khup chaan, apratim❤❤ly tution shikvani.
खुप छान भाऊ
खूप छान. हेच पाहिजे होते महाराज.
Ok namaste
Guruji fhar Chan shikavata 🙏🙏🙏
फारच छान महाराज जय हरी..
खुप छान पखवाज वाजवण्याची माहीती दिली आहे धन्यवाद
छान
योगायोग असा की मी पखवाज मी आनला आहे आपल्याला नाही जमलं तरी मुलं शिकतील पण आता तुमच्या सारखे मार्गदर्शक मिळाले तर आपण सुद्धा शिकू शकतो...
खूप छान राम कृष्ण हरी
धन्यवाद महाराज, राम कृष्ण हरी
जयहरीमाऊली
👌👌
🎉🎉खुप सुंदर आहे गुरूजी 👌👌
चांगलं मार्गदर्शन केले माउली
छान आहे महाराज 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली ❤
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
Mauli,antakaranapasun,shikavtata
खूप छान आहे महाराज
राम कृष्ण हरी माउली
❤ खूप मस्त वाटतं.
Khup chhan ram krushna hari
अति उत्तम ❤❤
Mast maharaj
Aavdale
छाण 🌹🌷🌹🌷
राम कृष्ण हरी👍