खूप विस्तृत माहितीपणे आणी समजण्या सारखी भजनी ठेक्याची माहिती स्वतः वाजवून दिली आहे... त्या बद्दल तुमचं कौतुक करेल तितकं कमी आहे..खूप छान अशीच माहिती जर तीन ताल कायदा व पलटा ची असेल तर द्या
हो आता एकदम सुरवातीलाच सगळं सांगता येणार नाही कारण basic concept clear होण गरजेचं आहे इतर प्रेक्षकांसाठी… त्यामुळे थोडी प्रतीक्षा करावी लागेल पण मी नक्की यावर वीडियो बनवेन. connect रहा.
ताई छान समजून शिकवण्याची पद्धत...👌👌🙏🙏
ताई तुमची साधना खुप आहे. ते तुमच्या तबला वादनातून दिसून येते. खूपच अप्रतिम.
खूप सुंदर दगागा अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितला मॅडम धन्यवाद
अप्रतीम, माहीती दिली.धन्यवाद ताई.
फारच सुंदर madam. आपण ह्या ठेक्याचे बोल सविस्तर सांगितले. आपले खुप आभार
You are good teacher
अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई
Khup chan mahiti deli … thank you
Ram Krishna Hari khoob chhan
Very good explanation with your lucid language.
Tai tumhi yogy margdarshan dilyabaddal thank you
खूप छान ❤
अतिशय छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.. मॅडम
Khup chan mahiti sangitalit 👌🙏🙏🙏
छान माऊली ❤
Khup chhan 🎉
ताई खुप छान 👍👌
बडिया मस्त
Khup chaan madam , khup kaahi shikaaylaa mellala..
धन्यवाद ताई
खूप छान माहिती मिळाली.
👍👍
अप्रतिम सादरीकरण
खूप छान🎉
Khup chan tai margadarshan kele
खूप खूप छान ताई जी
छान सांगितलं मॅडम तुम्ही,
खुप छान माहिती दिली आहे ताई
खुप खुप छान ❤❤❤❤❤ वादन खुप छान सुंदर आहे माहिती खुप छान छान सांगितले गाव कुठलं आहे तुमचं❤❤❤❤❤❤❤❤
Dehu
खुप छान समजले धन्यवाद ताई
छान माहिती दिली धन्यवाद मॅडम🙏
खुपच छान
खूप खूप शिव अभिनंदन ताई!
जय जिजाऊ
Plz give us bol in discription and I request you tai at the end video, play whole theka slowly.Thank you for nice video 🎉
Ok next time I will surely try.
Khup chan, sagle jan bol sangat pn vajan ani asha jaga koni nahi sangat ... Amezing explanation.
Thanks Om 😊🙏🏻
जय श्री राम 👏 खूप छान माहिती आहे 🎉
Best method...😂😂❤
अभिनंदन फडतरे परिवार तर्फे जिहे
Will you please Play whole abhang and explain theka, laggi, tod (with reason why it is necessary) stanza wise
Sure. But I have to clear all concepts and then I can explain that How this bols will apply while Accompaning the bhajan. Stay Tuned. 😊
Go ahead. @@TABLAGIRLVAISHNAVI
Very clearly explained
Keep watching
खूप खूपच छान शिकवता गुरु माझा नमस्कर मी तबला शिकत आहे अजून येत नाही तुम्ही सांगितल्या प्रमाण प्रयत्न नकी करेन धन्यवाद ताई
खुपच छान👌🙏
छान माहिती धन्यवाद
छान वजन आहे हाताला ताई
Tumchya chandanache pai ya abhangat vajavlale sarpati laggiche bol sanga 🙏
Ti khup pudhchi step ahe but mi nkkich sangnar ahe. Stay Tuned 😊🙏🏻
Jay hAri taee
राम कृष्ण हरी
Hari om jaisriram
Good
Thanks 😊🙏🏻
छान
खूप छान माहिती
तुमच्या सारखा गुरू हवा आहे
Thanks .. 🙏
You’re welcome 😊
खूप विस्तृत माहितीपणे आणी समजण्या सारखी भजनी ठेक्याची माहिती स्वतः वाजवून दिली आहे... त्या बद्दल तुमचं कौतुक करेल तितकं कमी आहे..खूप छान अशीच माहिती जर तीन ताल कायदा व पलटा ची असेल तर द्या
Part 1&2 taka tai
Part 1 & 2 already uploaded before this. Kindly Check on my You tube Channel .
ताई जबरदस्त वादन आहे, ताई तुमचा फोन नं दया, मी थोडासा तबला वाजवतो!तुमच्याकडून काहीतरी शिकता येईल 🙏
या आधी पण मी मेसेज केला होता पण उत्तर मिळाले नाही
Tai vilambit bhajni thekyache vidio banvana
Bnvnar ahe . Stay Tuned 😊
Bol screen vr matra deun dakhva.....baking chan saget ahet
मस्त
Tumachya tarfe tabala set milato Kay
Tai bhajni laggi che bol vajvun dhakhva
Tai class online gheta ka. Ghet असेल तर सांगा ताई
Mi Corona mdhe online class ghet hote but saddhya nhi shikvt … but mi lvkrch Online Classes Suru Krnar ahe.
भजना बरोबर तबला वाजवता येत नाही.काही सांगता येईल का. पोर्शन सगळा वाजवता येतो.मागच्या वेळेस हे विचारले होते. pl उत्तराची अपेक्षा आहे.
हो आता एकदम सुरवातीलाच सगळं सांगता येणार नाही कारण basic concept clear होण गरजेचं आहे इतर प्रेक्षकांसाठी… त्यामुळे थोडी प्रतीक्षा करावी लागेल पण मी नक्की यावर वीडियो बनवेन. connect रहा.
Pt 4
Sister contact No?