खुप छान माहिती दिली आहे, धन्यवाद, ज्यांना पोहणे शक्य नाही त्यांना, ब्रम्हविद्येच्या क्लासमध्ये श्वास रोखुन धरायला छान शिकवतात ,त्याचा उपयोग होतो.तुमची शिकविण्याची पद्धत खूप छान आहे.
धन्यवाद सर एवढं सोप्या पध्दतीने, आणि महत्वाचे रामबाण उपाय खरंच .याची खूप कीमत मोजून सुध्दा नाही मीळत.कळकळीने सांगतात खूप सारं पुण्य पदरात पडो, आँलरेडी पडलंय.
जय हरी माऊली खूप खूप छान माहिती दिल्या बदल मनापासून धन्यवाद माऊली आपण ऐवढे छान मार्गदर्शन करत आहात असेच करत राहवे .....ज्ञानेश्वर माऊली चे कृपाआर्शिवाद सदैव आपणास लाभो हिच माऊली चरणी प्रार्थना आम्हास असेच ज्ञान मिळत राहव.....जयश्रीराम धन्यवाद.....
कल्पेशजी फारच छान माहिती दिलीत. खर्जातला सराव मला कोणीतरी सांगितला होता. पण मी दुर्लक्ष केले. आता करतो. तार सप्तकात मला ग पर्यंत जातानाच आवाज चिरका होतो. आतापासूनच मी या सरावाला सुरवात करतो. धन्यवाद देवा.
जय सद्गुरू गुरुविना कोण दाखविल वाट त्या प्रमाणे आपण आम्हाला ज्ञान देता खुप खूप आभार सर
अप्रतिम खुपच छान सर जी रामकृष्ण हरी माऊली
खुप छान माहिती दिली आहे, धन्यवाद, ज्यांना पोहणे शक्य नाही त्यांना, ब्रम्हविद्येच्या क्लासमध्ये श्वास रोखुन धरायला छान शिकवतात ,त्याचा उपयोग होतो.तुमची शिकविण्याची पद्धत खूप छान आहे.
धन्यवाद माऊली आम्हाला असेच मार्गदर्शन करत रहा🙏😊
खूपच छान म्हणत धन्यवाद
अतिशय सुंदर मार्गदर्शन🙏🙏🙏
जय हरी माऊली खूपच छान माहिती दिली सुंदर
अप्रतिम माहिती दिली असून या संदर्भात नक्की फायदा होईल धन्य वाद मदन पाटील वाढेकर
खूपच उत्तम मार्गदर्शन केलेत सर खूप खूप धन्यवाद सर परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो
छान माहिती देता सर तुम्ही तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत सर
खूप छान सुंदर आति सुंदर माउली
राम कृष्ण हरी माउली ,धन्यवाद सर
जय। हरी माऊली खूप छान माहिती दिली बदल। धन्यवाद
खूप छान माहिती दिली गुरुजी नक्कीच सराव करू खुप खुप आभार मानावे तेवढे थोडे आहेत गुरुजी आपले🙏🙏
धन्यवाद माऊली, खूप छान माहिती मिळाली तुमच्याकडून
खुप उपयुक्त माहिती सांगीतलीत सर खुप खुप धन्यवाद.
फारच चांगली माहीती दिली,धन्यवाद माऊली
धन्यवाद महाराज खूपच खूपच खूप खूप छान आहे माऊलींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असो की तुमच्याकडून काहीतरी दोन शब्द शिकण्यास भेटतात
धन्यवाद माऊली
महाराज आपला नंबर भेटेल का कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कसा सराव करत आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो नंबर पाठवा तुमचा
Very nice sir ramkrushan hari
धन्यवाद माऊली.
खुपचं छान सुंदर सोप्या पद्धतीने तुम्ही शिकवतात. धन्यवाद सर.
धन्यवाद माऊली खूप छान माहिती दिली
खूपच उपयुक्त प्रात्यक्षिक योग्य प्रकारे सोप्या पद्धतीने मार्गदर्शन धन्यवाद सर
खूप छान माहिती आहे माऊली ,धन्यवाद
खुप छान माहिती दिली माऊली
राम कृष्ण हरी। 🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
Tks
धन्यवाद सर आपण खुपच उपयुक्त अशी माहिती देता धन्यवाद
धन्यवाद सर . You are really great 🙏
Thank you sir
राम कृष्ण हरी माऊली
खूपच उपयुक्त माहिती दिलीत सर.
Wa mastch great 👌 congratulations khupch Sundar
खूपच सुंदर मार्गदर्शन, very nice sir
khu sundsr margdarshan..
माऊली आपल्यास शत शत नमन राम कृष्ण हरी नमस्कार
राम कृष्ण हरी माऊली... खूप छान माहिती...धन्यवाद🙏🚩
अप्रतिम सुपर सर जी राम कृष्ण हरि
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏
धन्यवाद सर एवढं सोप्या पध्दतीने, आणि महत्वाचे रामबाण उपाय खरंच .याची खूप कीमत मोजून सुध्दा नाही मीळत.कळकळीने सांगतात खूप सारं पुण्य पदरात पडो, आँलरेडी पडलंय.
खूप सुंदर माहिती सर ,नक्कीच सर्वाना स्वर साधनेसाठी उपयुक्त ठरेल
खूप छान माहिती दिली माऊली 👋🙏🌹
खूप छान माहितीपूर्ण दिली त्याबद्दल धन्यवाद
खुपच उपयोगी माहीती दिली माऊली
खूपच छान माऊली
धन्यवाद गुरुजी
खुपच छान। समजावले विठ्ठला
रामकृष्णहरि वा छान अप्रतिम माहीती अभिनंदन जी
खूप महत्त्वाचं. मार्गदर्शन सर.
खूपच सुंदर माहिती दिली
सर खूपच सुदंर!खूपचं मार्मिक माहिती! आपले खूप खूप आभार!
Khup chan mauliji jay hari.
जाधव साहेब खूब स शान बहुत बहुत धन्य वाद जी साहेब नमस्कार जी जाधव साहेब
जय हरी माऊली खूप खूप छान माहिती दिल्या बदल मनापासून धन्यवाद माऊली आपण ऐवढे छान मार्गदर्शन करत आहात असेच करत राहवे .....ज्ञानेश्वर माऊली चे कृपाआर्शिवाद सदैव आपणास लाभो हिच माऊली चरणी प्रार्थना आम्हास असेच ज्ञान मिळत राहव.....जयश्रीराम धन्यवाद.....
धन्यवाद माऊली
खूप छान माहिती देता तुम्ही मनापासून धन्यवाद सर🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माउली
धन्यवाद सर खूप छान माहिती आहे
Khuuuupch chhhhan mahiti dilit sir thank you
सर खूप छान माहिती दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
छान उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
Khup changli mahiti . Abhinandan
खूप सुंदर
जय जय राम कृष्ण हरी
खूप उपयोगी अशी माहिती दिली आभारी आहे सर
खुप छान माहिती दिली सर 🎉😊
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
खूप छान माउली धन्यवाद
सुन्दर महिती dilit सरं सूप्रभात जय श्री राम
गुरू म्हणजे गुरू
त्याला दुसरा शब्दच
नाही..जयगुरूदेव
छान माहीती🌹🙏🏻
खूपच छान मार्गदर्शन!
खूपच छान माहिती दिलीत सर. आपले खूप खूप धन्यवाद. 🙏🙏
Good bhaiya khupc chan
खूप छान शिकवता
Khup chan
Very nice information
खूप छान माहिती मिळाली सर धन्यवाद
एकदम छान माहीती.
लयच भारी हो सर
Khup chan margdarshan dile thank you
Khoopach chhan mahiti dili mauli
Sunder apratim
छान आहे
Khup chan mahiti sangitli sir. Dhanyavad.
खूप छान माहिती दिली
धन्यवाद महाराज खूप छान दिली माहिती
धन्यवाद सर खुप छान माहीती
कल्पेशजी फारच छान माहिती दिलीत. खर्जातला सराव मला कोणीतरी सांगितला होता. पण मी दुर्लक्ष केले. आता करतो. तार सप्तकात मला ग पर्यंत जातानाच आवाज चिरका होतो. आतापासूनच मी या सरावाला सुरवात करतो. धन्यवाद देवा.
Khupch chhan sir
खूप उपयोगी माहीती
खुप छान माहिती दिली आहे .
जे जे आपणास ठावे, ते ते इतरांना सांगावे. शहाणे करून सोडावे. "सकळ जन"
मि सगिंत विशारद ची परीक्षा दे तो य पणमाझा आवाज फाटतो उपाय सागां
खर्जाचा रियाज
Kadhi karu riyaj
खूप छान माहिती दिली सर
खुप छान मार्गदर्शन🙏🙏
राम कृष्ण हरी खूप छान 🙏🙏
खुपच छान सर
खूप सुंदर माहिती सर
Sir khup chaan tips dilya dhanyavad
खुपच छान माहीती दिली सर
Khupch sundar guruji
खूप खूप धन्यवाद! धन्यवाद !! धन्यवाद!!! सर
Mauli...👌🏼👌🏼🙏🙋♂️
Thanks a lot sir for more information
पांडुरंग चरणी एकच प्रार्थना करतो की आपणांस निरोगी व सुदृढ आयुष्य लाभो
धन्यवाद
Ram Krishna Hari
Sundar🙏🙏💯💯
सुंदर सर
अप्रतिम सर..🙏🙏
Namsakar karava 🙏