जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री कल्पेश महाराज यांची अभंगवानी अतिशय गोड अप्रतिम असुन्न माणसाला मन शांती लाभाते मन प्रसन्न होते सदरकेलेली वाणी विडिओ द्वारे दाखवली आहे आवाज चाल रचना संगीत उत्तम आहे जय जय हरी विठ्ठल गायकाचे अभिनंदन आणि आभार ❤❤❤👌
काय करू बाई ग जीव वेडावला ला सावळा मुरलीवाला आडवा गेला खूप छान सुंदर माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला पाऊले चालती पंढरीची वाट जय हरी माऊली गुड नाईट
मृत देह मध्ये पुन्हा जिवंत आत्म्याला प्रवेश करावलायला लावण्या सारखा असा अप्रतिम आवाज व संगीता ची चाल आहे. आपला आवाज व संगीताची ऐकून जीवन खरेच सफल झाले. आपले उपकार मानावे तेवढे कमीच आहे. 👌👌👌👌👌👌
जय हरी माऊली खरच🎉फार छान शिकवता सर तुमचे भजन ऐकत राहावे असे वाटते.
जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री कल्पेश महाराज यांची अभंगवानी अतिशय गोड अप्रतिम असुन्न माणसाला मन शांती लाभाते मन प्रसन्न होते सदरकेलेली वाणी विडिओ द्वारे दाखवली आहे आवाज चाल रचना संगीत उत्तम आहे जय जय हरी विठ्ठल गायकाचे अभिनंदन आणि आभार ❤❤❤👌
Super super नमस्ते जय जय गणेश बाप्पा मोरया मंगल
काय करू बाई ग जीव वेडावला ला सावळा मुरलीवाला आडवा गेला खूप छान सुंदर माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला पाऊले चालती पंढरीची वाट जय हरी माऊली गुड नाईट
राधेश्याम राधे कृष्ण जय हो जय हो
राम कृष्ण हरी आवाज खूप छान आहे
🙏 हरे कृष्ण हरे कृष्ण🙏 कृष्ण कृष्ण हरे हरे 🙏🌺 हरे राम हरे राम राम राम हरे हरे 🙏
अप्रतिम गायन आणि चाल 🙏🙏🙏🙌🙌🙌
रामकृष्ण झाल्टे,खुप सुंदर भजन ❤❤❤
राम कृष्ण हरी खुपच छान धन्यंवाद
सर तुम्ही पेटी खूप छान वाजवता. आणि गायन पण छान करता. धन्यवाद.
खूप छान माऊली🙏🙏
🙏 वा क्या बात है
अप्रमित अप्रमित 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बहुत सुंदर 10 अभंग संच। आप का कार्य ऐसा ही उच्चतम के तरफ प्रगति करें। शुभकामनाये
लय भारी वादक एक नंबर 1👌👍😍
कृष्ण देखील का खूप छान सर सुंदर बोल 👌🙏
खूपच छान सर राम कृष्ण हरी
खूपच छान माऊली राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी फार सुंदर
शुभ सकाळ. माझे. गुरू
सर्व अभंग आणि गौळणी आवडीच्या आणि स्थानातील आहेत उजळणी होते.खुप छान.
Very nice MauliMaharaj 🙏🙏
राम कृष्ण हरी खूप सुंदर
रामकृष्ण हरी माऊली ... अप्रतिम आवाज आणि सादरीकरण ... अभंग आणि गौळण जणु आमच्या साठी सुंदर मेजवानी ... मनापासून आपले अभिनंदन ...!
एका अंध मुलीसाठी काकडा या प्रकारांमधला आंधळ्याचा अभंग गायला हवा
आपला हरीपाठ पाहिजे 👌छान खूप छान 👌💯👌
रामकृष्ण हरी सुंदर गायणभारती बाबा समाधी मंदिर चिकणी संगमनेर
खूपच मस्त.
सावळा मुरली वाला गौळण खूप छान 👌
🙏 खूपच छान आहे गायन 🙏 छान आवाज 🙏 मस्त वाटतंय ऐकायला🙏मन प्रसन्न झाले ऐकून 🙏🙏🙏🙏जय हरी🙏🙏🙏
खुपचं छान माऊली
खुप खुप छान गवळणी अप्रतिम गायण
राम कृष्ण हरी माऊली
🤗🤗🤗राम कृष्ण हरी 😅😅😅
खुप सुंदर गवळणी खुप सुंदर गोड आवाज आहे सर गायलेत
अती उत्तम खुपचं. छान मन भारावून गेले
🙏🙏👍🌹🌹🌹🌹
सुंदर गौळणी माऊली
Khupch chyan aahet gouvlani aavaj mast aahe🙏🙏👍👍
Mauli khup khup sundar Jay hari vitthl
फारच छान सुंदर आवाज धन्यवाद
अप्रतीम माहाराज
खूप खूप छान आहे आवडलं राव
माऊली, अगदी खुपच छान👏✊👍👏✊👍 धन्यवाद
Va kalpesh sir ,kay aantkarnatun tumhi ha aabhang gau rahile manapasun dhanyawad
माऊली, खुप छान। अप्रतिम । धन्यवाद ।
Oop
अतिशय सुंदर आवाज
Khup chhan Dada gaulan gaylat tumcha aavaj pan khup chhan aahe man trupt zhale dhanywad Dada 🙏🙏
अप्रतिम गायन चाल 🙏🙏🌷🥀🥀🥀🌹
मृत देह मध्ये पुन्हा जिवंत आत्म्याला प्रवेश करावलायला लावण्या सारखा असा
अप्रतिम आवाज व संगीता ची चाल
आहे. आपला आवाज व संगीताची ऐकून
जीवन खरेच सफल झाले.
आपले उपकार मानावे तेवढे कमीच आहे.
👌👌👌👌👌👌
धन्यवाद माऊली
रामकृष्ण हरी ,,, 🙏🙏 छान छान.
खूप छान राम कृष्ण हरी 🌹🌹
खुप खुप शुभेच्छा आवाजाने तर मंत्र मुग्ध केले
अतीशय सुंदर आवाज आहे सर तुमचा
Khup goad avag àhhe dada apratim dnyavad
खुपच सुंदर आवाज आहे जय श्रीराम
खूप सुंदर आवाज सर मस्त वाटते ऐकायला खुप सुंदर वाटले🙏🙏🙏
,,, खूप छान वाटले 🙏🙏👍
Ak naber
वा अति सुंदर गायन 🎉😅
अप्रतिम होते भजन 👍🙏
Good जय हरी
Vere good👍👌 खुप खुप छान व गोड वा आहे
सुंदर आवाज कल्पेश महाराज पांडुरंगाने फार सुंदर आवाज दिला आपणास आपल्या आई-वडिलांची कृपा
खुप छान धन्यवाद
Vhaice ,very nice mauler....
सुपर सुपर धन्यवाद
खूप खूप सुंदर आहे
Khup Chan 🙏🙏
खुप सुंदर आवाज
माउली ़अभ़ग जेवढै गोड तीतकाच तुंमचा आवाज गोडआहे
खुप छान सर
Khup,khup,sundar,hari,om,mauli❤❤❤❤❤❤❤❤
छान मला खुप आवले
वा खुबचं चॅन आवाज आवडलं अभिनंदन 🌹🌹🌹
खूप छान गायन 👌👌
अभिनंदन
Radhe Radhe 🙏🙏khupch chhan
खूप छान आहे आवाज
खूप खूप Chan 👍👍🙏🙏🙏🌷🌷
खुप छान माऊली गायन,वादन
Sundar Gayan khup chan
Manapasun dhanyavaad sir
Chan ahe khup avaj tumcha majhe ghar prasann zhal ikun
खूप छान ❤🎉
आतिश्य् सुंदर आवाज प्रत्येक्ष् देव भेटेल असा आवाज
जय हरी महाराज माऊली
अतिशय सुंदर आवाज, ईश्वराची देणगी🌺🌺
O
Khup mast gani ahet sagale me tr tumche gani ayktoy aata
खुपचा छान आहे आवाज
खूप छान अप्रतिम गायन
अतिशय सुंदर गाईली गवळण आम्हाला नोटेशन पाठवा महाराज
खूप सुंदर आवाज कल्पेश 🌹🌹🌹
😅😅😅 अतिशय सुंदर आवाज आहे
खुप छान सर🙏
खूपच छान चाली आणि आवाज
शुभ प्रभात कलपेशजी मस्त
खुप खुप सुंदर
Khup chhan awaj
खूपच छान अवाज🖕👌👌
खुप छान छान
Khoop chhan
Khup.chan.aavaj
अप्रतिम गवळणी ,🙏🙏🌹
खुप सुंदर आवाज आहे असवाटत आयकतच राव भाऊ 🌹🌹💐💐🙏🙏