Комментарии •

  • @panditshirse6458
    @panditshirse6458 11 месяцев назад +7

    राम कृष्ण हरी गुरुजी अशीच एकत्र करून सादर करा खुप छान गायन

  • @ratnmalashevale2903
    @ratnmalashevale2903 Год назад +1

    खूप छान वाटले एकत्रित अभंग दिलेत 👌👌👌👍👍👍👍🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 Год назад +1

    खूप छान गोड आवाज 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 Год назад +2

    राम कृष्ण हरी

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 Год назад +1

    खूप गोड संपूर्ण अभंग मनाला प्रसन्न करणारे खूप गोड संपूर्ण अभंग किती गोड आवाजात गायले सर🌹🌹 खूप छान खूप खूप अभिनंदन सर👌👌🌺🌺🌺🌺🙏🏻🙏🏻

  • @rajjabhaiyavishwakarma1034
    @rajjabhaiyavishwakarma1034 Год назад +4

    आदरणीय सादर जय सिया राम
    आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा के नोटेशन हार्मोनियम पर दिजीए

  • @rajendranamdeoraoturale5415
    @rajendranamdeoraoturale5415 Год назад +1

    अति उत्तम कल्पेश जी, मधुर आवाजात म्हटले आहे,तसा ही मी तुमचा फैन आहे 😊😊❤❤❤😊😊

  • @KaraunaChavan-pb3im
    @KaraunaChavan-pb3im 11 месяцев назад +1

    ❤🌹👌👌🧡🧡🧡🧡🇮🇳 नमस्कार कल्पेश जाधव सर तुमचे आम्हाला अभंग आणि गवळणी खूप खूप आवडतात तुम्ही आम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओज पाठवा

  • @raghunathpatil6865
    @raghunathpatil6865 Год назад +7

    छान माऊली मला या भावगीतांची एकत्र शोधत होतो मला मिळाली मी शाळेत असताना दोन, तीन भावगीते गायली होती धन्य वाद नवी मुंबई

  • @sharayutepale2165
    @sharayutepale2165 11 месяцев назад +1

    देवळातल्या देवा उतराही पायरी .थांबली बहीणाई दारी.याचे नोटेशन द्यावे माऊली.

  • @laxmanibitidar7098
    @laxmanibitidar7098 Год назад +1

    Sir

  • @laxmanibitidar7098
    @laxmanibitidar7098 Год назад +1

    Hi

  • @chakuliroman9411
    @chakuliroman9411 11 месяцев назад +3

    सर मी तुमच्याच व्हिडिओ पाहुन पेटी शिकते तर तुम्ही 'या देशाचा' या देशभक्तीगीतावर Video बनवु शकता का plz

    • @kalpeshjadhav1986
      @kalpeshjadhav1986 11 месяцев назад

      नक्की घेऊ माऊली

  • @laxmanibitidar7098
    @laxmanibitidar7098 Год назад +1

    Riyaz karte veles ghasa bastoy kahi tyasathi upay aheka

    • @kalpeshjadhav1986
      @kalpeshjadhav1986 Год назад

      काळी 1 वर सराव करा, व अधून मधून गरम पाणी पित जा..... हळू हळू गळ्याला सवय होईल

    • @laxmanibitidar7098
      @laxmanibitidar7098 Год назад

      धन्यवाद सर🙏