श्री कल्पेश जी आज पहिल्यांदा तुमचा नोटेशन चा व्हिडिओ पाहिला खूप सुंदर माहिती दिली आहे.तुमचा आवाज बोलताना अत्यंत गोड आहे ,परमेश्वराची तुमच्यावर कृपा आहे. खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती देताय माऊली.सप्तकांची माहीती , स्वरांची माहिती,खरंच स्वर ज्ञान महत्वाचे म्हणजे आपण कुठेही आणि काहीही वाजवू शकतो.सगळ्या गेले.पमेंबरने हे महत्त्वाचे पाँईंंट समजून घ्यावेत.धन्यवाद🙏
खुप छान सर्व प्रकारच्या माहिती हारमुनीयम वर कसे पट्टि स्वर संपुर्ण मार्ग दर्शन दिले धन्यवाद😘💕 मावली💐 खूप कांहीं वेळा लक्षात येत नाही बघून प्रयत्न करु मावली 🙏
खूप छान सर ,काळी 1 ,काळी 2 आणि काळी4 या पट्ट्यांची खूप छान माहिती दिलीत सर ,खूप खूप आपले आभार सर कोळी ठेका rhydam मला अजून मिळाले नाही ,मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला ,पुन्हा अपलोड केला तर उत्तम होईल ,धन्यवाद सर
Sir, you are absolutely right C# is basic key of harmoniaum For this everyone should see all your videos carefully,,, I'm requesting to all our friends PL see the video of our sir sincerely and carefully,,🙏
श्री कल्पेश जी आज पहिल्यांदा तुमचा नोटेशन चा व्हिडिओ पाहिला खूप सुंदर माहिती दिली आहे.तुमचा आवाज बोलताना अत्यंत गोड आहे ,परमेश्वराची तुमच्यावर कृपा आहे. खूप खूप धन्यवाद
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा हा अभंग .माझ्या साठी खुप लकी ठरला धन्यवाद सर
धन्यवाद सर, खूपच सोप्या पद्धतीने आपण सांगितल्या बद्दल
खूप खूप धन्यवाद खूप सुंदर सादरीकरण केले
खूप सुंदर समजावलं सर
माऊली खुप छान माहिती आहे माझे नमन
खुप सुंदर जय हरी माऊली..
खुप सुंदर विवेचन
मला वाटत हा व्हिडिओ पाहिल्यावर या शंकेचे निरसन झालेच पाहिजे. छानच समजावून सांगितले आहे देवा. आर्थात मला ही शंका कधीच नव्हती. धन्यवाद देवा.
मला पण ही शंका काधिच नव्हती मी नोटेशिन माझा पट्टीतच बजवते
माऊली फार समजुन सागीतले धनवाद
धन्यवाद स्वरांची माहिती दिल्याबध्दल,
❤ खूप सुंदर मार्गदर्शन
खुपच छान सर आपली सांगण्याची पद्धत
खूप छान माहिती दिली 🙏🙏मावली💐💐
वाह वाह.एकदम मस्त.👌👌🙏🙏खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
खुप छान माऊली तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत धन्यवाद माऊली ❤❤
खुप सुंदर माऊली
Dhanyawad guruji,khup prernadayi margadarshan..kelet
खूपच छान सांगितले सर रामकृष्ण हरी
खूपच छान आजचा सराव
खूप छान माहिती देताय माऊली.सप्तकांची माहीती , स्वरांची माहिती,खरंच स्वर ज्ञान महत्वाचे म्हणजे आपण कुठेही आणि काहीही वाजवू शकतो.सगळ्या गेले.पमेंबरने हे महत्त्वाचे पाँईंंट समजून घ्यावेत.धन्यवाद🙏
पट्टयांनुसार स्वर खूप छान समजावले, धन्यवाद कल्पेशजी
सुंदर स्वर ज्ञान, छान प्रकारे समजविले.
फारच सुंदर माहिती दिलीत माऊली
Atishay upyuct mahiti dili. Navin shiknaryana niscit upyog hoil
खूपच छान माहिती दिली आहे
Sir Namaskar khup chan maargdarshan kelat dhanyavad
Ekadam barobar mavuli
फार सुंदर ,सर
समजावून सांगितल धन्यवाद आभारी आहे सर
जय जय राम कृष्ण हरी
Khup sundar sir 👍👍🙏
खूप छान धन्यवाद 🙏
खूप च छान। माहिती। दीली। सर नक्की च। करून। पाहतो आम्ही धन्यवाद। सर
सर तुम्हचा अभ्यास खुप छान आहे
खुप अति सुंदर sar
Sr खूपच छान सांगितले Thanks sr
खुपच छान समजाऊन सांगता 🙏🙏
Tumhi grate ahat sir khup chhan teaching
धन्यवाद
खूप खूप छान माहिती गुरुजी
Khup suder samjawale mauli khup khup dhanyawad
खूप चान
Khupach chan samajavatay aapan.
खूप छान समजावून सांगितले आहे👌👍🙏
Kadak sur
खूपच छान माहिती
खुपच छान माहिती दिली सर
धन्यवाद🙏🙏
खुप सुंदर आहे
धन्यवाद मावली खूप छान सुचना दिली सराव कोणत्या पटित कसे वाजायचे सर्व 🙏🙏 मावली केव्हा कांही वेळा लक्षात बसत नाही काय कराव मावली🙏🙏
आपन वेळोवेळी खुप चांगले मार्गदर्शन करता
धन्यवाद
Very good explanation. Thanks.
सर आपण फार छान शिकवतात,
Khup chan sagata sir🙏🙏🙏🙏🙏
अति उत्तम, धन्यवाद माऊली
अतिशय उपयुक्त माहिती
धन्यवाद सर
खुप च छान सर
खुप छान सर्व प्रकारच्या माहिती हारमुनीयम वर कसे पट्टि स्वर संपुर्ण मार्ग दर्शन दिले धन्यवाद😘💕 मावली💐 खूप कांहीं वेळा लक्षात येत नाही बघून प्रयत्न करु मावली 🙏
खुप छान माहीती दिली सर
खूप छान माहिती दिली...
खूप धन्यवाद.मला फक्त काळी चार मध्ये च जमत आता बाकी चा पण सराव करेन.
खूप धन्यवाद.
छान समजाऊन सांगितल🙏🙏
खूप छान
अभिनंदन सर ऐवडी माहिती दिल्याबद्दल खूपच छान सर आमच भजन कळी दोन मध्ये आहे
Supar
Khup sundar mahiti deta tumhi sir
Tyabadal dhanywad
Khup sundar
Sr lai bari rav💯💯💯🙏🙏🙏
छान माहिती
जय हारी गुरुजी🙏🙏
उत्तम सरजी
जय हो हरी माउली
Khup Dhanywad
धन्यवाद गुरूजी
Atishay chan sir
khup khup abhari sir
Very Nice
कल्पेश भाऊ फारच सुंदर अप्रतिम विलक्षण आहे
खूप छान सर ,काळी 1 ,काळी 2 आणि काळी4 या पट्ट्यांची खूप छान माहिती दिलीत सर ,खूप खूप आपले आभार सर
कोळी ठेका rhydam मला अजून मिळाले नाही ,मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला ,पुन्हा अपलोड केला तर उत्तम होईल ,धन्यवाद सर
आहे माऊली आपल्या चॅनेल वर
mast sir👌👌👌
Khup khup dhanyawad 👌👌👏👏
Very nice sir🌹
🙏🙏🙏 धन्यवाद सर
Naic .Sat👍🙏🙏🙏🙏🙏🙏👍
Mast
धन्यवाद सर
Sir phar Chan samjaun sangatat apala sangit Mitra Sudhakar Patil
Sir, you are absolutely right
C# is basic key of harmoniaum
For this everyone should see all your videos carefully,,,
I'm requesting to all our friends
PL see the video of our sir sincerely and carefully,,🙏
Thanks
कृपया वारकरी भाजनासाठी पारंपरिक राम कृष्ण हरी भजन नोटेशन पाठवा
👌👌👌👌
👌👌
🙏🙏🙏🙏
Mast sir
Thankyou you sir
🙏🙏🙏🙏🙏
Thank you
🌹🌹🌹🌹
Jay hari Sar mala bhajnache pustk lagte
आपला संपूर्ण अड्रेस 7030434051 वर पाठवा
sir ganyache noteshan kase khadhave yacha eak video banava
Mu amrapur wagudi post doakefal ta petan Gila avrgabad
सर, फार छान, सर दीर्घ व रस्व स्वर व डबल स्वर कसा वाजवायचा..
मला प्रश्न नाही कळला आपला माऊली
@@kalpeshjadhav1986 खुप छान सर
खुप छान समजून सांगितले महाराज तुम्ही
Female ni pn krayach ka
खुप छान समजावल पण देवा मला ही शंका अजीबात नव्हती
सर मी ग्रामीण भागातील आहे माझे वय 45आहे.मला.भजन.गायला.शिकायचे.आहे
आपला स्वर कानाला कुठल्या पट्टी त गोड वाटतो .तेथे
सर पांढऱ्या पट्ट्या विषयी माहिती द्या .