खूप छान पद्धतीने समजा आता गुरुजी आपण आत्तापर्यंत वारकरी संप्रदायामध्ये टाळाची एवढी सविस्तर कोणी माहिती दिली नाही कोटी कोटी साष्टांग दंडवत करतो तुमच्या या ज्ञानला दिघी वरून पांचाळ 🚩🚩🙏🙏🙏🙏
गुरुजी खुपचं छान सुंदर सहज योगी संगितकार सहज समाधि म्हणाव की काय कळेना गुरुजी,पण खुपचं आत्म प्रेमाणे शिकवित आहात, कोटी कोटी प्रणाम, जय हरी विट्ठल माऊली
धन्यवाद माहाराज अपन आम्हाला माहिती दिल्याबद्दल आसीच माहिती पुढे द्यावी ही विनंती राम कृष्ण हरी राधे राधे कृष्ण राधे शुभ सोमवार हर हर महादेव ओंम नमः शिवाय
खुप सहज सोप्या पद्धतीने शिकवता तुम्ही सर खूप छान🎉
खूप छान पद्धतीने समजा आता गुरुजी आपण आत्तापर्यंत वारकरी संप्रदायामध्ये टाळाची एवढी सविस्तर कोणी माहिती दिली नाही कोटी कोटी साष्टांग दंडवत करतो तुमच्या या ज्ञानला दिघी वरून पांचाळ 🚩🚩🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरि माऊली
आज टाळा विषयी प्रथम माहिती झाली फार मनाला हर्ष झाला
सर तुम्ही हे टाळाचे ज्ञान शिकवताना मला खूप आनंद होतो आहे उत्कृष्ट ज्ञान देताय सर तुम्ही तुमचे खूप खूप धन्यवाद
धन्यवाद !
सर मला टाळ वाजवता येत नाही म्हणून मला भजना जावेसे वाटत नव्हते पण आपण खूप छान माहितीदिली शिक्षण दिले ध्यानवाद
टाळ वाजवायला खूप चांगल्या प्रकारे शिकवतात गुरुजी आपण खूप खूप आभारी आहे
👌👍💐🙏💐 नमस्कार मास्तर
धन्यवाद खुप छान प्रबोधन करत आहात काना मात्रा ताल सोप्पी पद्धत आवडली.
🙏 सलाम
सोप्या पद्धतीने खूपच छान मार्गदर्शन!!गुरुजी 🙏🏻🙏🏻
टाळ वाजविण्याचे खूप छान ज्ञान आपण देता आहात सरजी धन्यवाद!
खूप सोप्या पद्धतीने शिकवता छान वाटते जय हरी
मिसाळ गुरुजींना सादर प्रणाम 🙏
शिकवण्याची कला एकदम सोपी केली 🌹
धन्यवाद गुरुजी 🙏
खुप सुंदर मार्गदर्शन करताना गुरुजी👌
खुपच सुंदर माहिती दिली गुरुजी धन्यवाद.जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी
खूप छान माहितीपूर्ण. 🙏🙏
खुप छान माहिती देता गुरुजी
गुरू जी तुम्ही खूप च छान शिकवतात तुम्ही धन्यवाद तुला 🙏
धन्यवाद सर तुम्ही छान टाळ शिकवला
गुरुजी खुपचं छान सुंदर सहज योगी संगितकार सहज समाधि म्हणाव की काय कळेना गुरुजी,पण खुपचं आत्म प्रेमाणे शिकवित आहात, कोटी कोटी प्रणाम, जय हरी विट्ठल माऊली
@@gramgeetatv5273 धन्यवाद !
Khupach chan ani sopya bhashet samjaun sangitale ahe. Dhanyavad
धन्यवाद माहाराज अपन आम्हाला माहिती दिल्याबद्दल आसीच माहिती पुढे द्यावी ही विनंती राम कृष्ण हरी राधे राधे कृष्ण राधे शुभ सोमवार हर हर महादेव ओंम नमः शिवाय
फारच छान, गुरुजी❤
PRANAAM GURUJI ..Khup chaan guruji
खुप छान माहिती दिली आहे 🙏🙏🙏
फारच छान शिकविता गुरुजी धन्यवाद राम कृष्ण हरी
खूप सुंदर सर आम्ही पण शिकत आहे धन्यवाद🙏🙏🙏👌👌👌💯💯🌹🌹🌹
खूप सुंदर अस मार्गदर्शन आवडलं
खूप छान सोपे करुन शिकवले तुम्ही गुरुजी
असाच भजनी ताल पण शिकवा
धन्यवाद श🙏🙏
अतिशय उत्तम माहिती दिली धन्यवाद गुरुजी
खूप सुंदर मार्ग दर्शन
khup chan guruji.ramkrishnahari.
गुरुजी अतीशय सुलभतेने आपण दादरा ताल समजून सांगितलय, कोणताही भजन आसक्त व्यक्ती ह्याचे सोप्या पद्धतीने अनुकरण करील
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏😊
खूप छान सुंदर माऊली खूप खूप शुभेच्छा माऊली
Khup chan sikvta🎉
खूप छान समजावून सांगितले काळाचे ज्ञान सोपे केले
Khupppach Sunder Apratim Guruji
Khupppach Sopi paddhhat shikwta
Dhanyawad
Thanks !
Danywad guruji changali mahiti dilyabaddal
राम कृष्ण हरी गुरूजी 💐🙏 फार मोलाची माहिती मिळाली धन्यवाद 🙏
छान माहिती दिली गुरूजी
खुपच छान समजाऊन सांगुन शिकवता गुरुजी 🌷🙏🙏🙏
गुरुजी आपण सर्वांना समजेल उमजेल अशा साध्या सोप्या पद्धतीने शिकवता खुप खुप धन्यवाद..!
खुप छान माहिती दिली आहे गुरुदेव माऊली
धन्यवाद गुरुजी.
खूप छान माहिती मिळाली.
🙏🙏
सर खूप छान वाटलं ऐकायला धन्यवाद
खूप सोप्या पद्धतीने शिकविले धन्यवाद गुरुजी
शिकविण्याची पध्दत खूपच छान 😊
धन्यवाद गुरूजी तुमचे व्हिडिओ बघितल्यामुळे भजनात टाळ वाजवण्याची चुका कमी झाल्या
आदरणीय गुरूजी आपण खूपच छान पध्दतीने व अगदी समजून टाळ वाजण्याची पध्दत सांगितली त्याबध्धल आपले खूप खूप आभारी
धन्यवाद !
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले 🌹🌹🌹🙏 राम कृष्ण हरी
खूपच छान!
राम कृष्ण हरी गुरुजी खूप छान वाटले भजनी ठेक्या पेक्षा सोपा वाटला हा ताल धन्यवाद
धन्यवाद!
खुप सुंदर, मार्मिक आणि नेटकेपणाने शिकवित आहात
🎉 nicely guidelines sir, thankyou.
खूप छान गुरुजीखूप सोप्या भाषेत समजावून सांगितले 6 मात्रे टाळ
गुरूजी खूप छान मार्गदर्शन आहे आपले .आणि पाहणारांनी अवगत करावे ही भावना जाणवते आपल्या वाणीतून.प्रेरणा मिळते .
मन:पूर्वक धन्यवाद !
फार आवडला. टाळ वाजवायला मजा येते.
खुप छान गुरुजी छान माहिती व शीकवणी पण
खुप खुप धन्यवाद गुरुजी सध्याच्या काळाला फार तुम्हची गरज आहे राम कृष्ण हरि
खुपच छान मार्गदर्शन गुरूजी 💐🙏🚩🙏🌹रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🚩
खूप सुंदर माहिती दिली गुरुजी राम कृष्ण हरी
Khupch sundar
शतशः नमन.. अत्यंत जिव्हाळ्याचा भाग.
Guruji pranam,khup chhan shikvat tumhi
राम कृष्ण हरी गुरुजी सहज आणि सोप्या भाषेत खूप सुंदर शिकवतात
खूप छान माहिती आहे अभिनंदन गुरुजी
खूप आवडले
खूप छान गुरूजी 5:59
Very Nicely Explained Dadra Taal Thank You Sir
खूप छान माहिती दिली आभारी आहोत
राम कृष्ण हरि गुरुजी.खुप सुंदर शिकवण आहे.
जयं हॅरी पिसाळ गुरूजी
खुप सोपे करून शिकवतात. धन्यवाद गुरूजी
खुप छान शिक्षण देत आहात. 🌹🙏राम कृष्ण हरि🌹
धन्यवाद !
सर फारच तळमळीने शिकवतात खूप खूप धन्यवाद
गुरूजी खुप खुप धन्यवाद.
Khup chhan sirji.
Very nice way to plat tal
फारच छान मार्गदर्शन
Khup chaan
खूंप छान आहे मला खूंप आवडते
खुप छान ज्ञान देता सर
धन्यवाद
खुपच छान माहीती दिली सर तुम्हारे
Khupach chhan mahiti,Guruji
खूप छान गुरुजी. आम्ही भजनात दादरा वाजवतो त्याची छान माहिती आपण दिलीत.
गुरुजी तुम्ही खूप छान शिकवता माझा ताल कच्चा आहे मी भजन म्हणतो पण टाळत हुकतो
व्हेरी गुड सर
Ati sunder guruji
Khup chyan🙏🙏
खुप छान माहीती टाळ वाजविण्यांविषयी
खूप छान शिकवतात गुरुजी
छान माहिती दिली आहे गुरूजी.
छान शिकvata sir
Very nice Sir ,keep it up 🙏
Khup khup chan guruji👌🙏
Gurugi khup chaan mahiti deli
Guruji aapan Sundar paddhatite shikavita, Dhanyawad
Very very good teaching guruji thank you
छान समजावतात गुरूजी, घरीच शिकणे शक्य असल्याने आनंद मिळेल.
जय राम कृष्ण हरी खूपच छान
अभिनंदन सर
छान राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी🙏
Super 🙏🙏