जन्मा येऊनी काय केले | नोटेशन सहित संपूर्ण अभंग | प्रथमच आपल्या चॅनलवर | अवश्य पहा |
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- रात्र गेली दिवस गेला | आयुष्य गेले जन्म येऊनी काय केले ||धृ||
संसार करिता गोड वाटे | हरिनामा विन सर्वच खोटे ||१||
संसाराचे मोठे कोडे | आणतील तितुके आहे थोडे ||२||
तुका म्हणे का गुंतलासी | सप्तपातळा नरका जाशी ||३||
जय हरी माउली
Jai heri Mauli la Koti koti pranam 🌹 🙏
जय हरी माऊली
खुप सुंदर गाता सर गोड आवाज आहे तुमचा. ठेवन पण खुप छान असते सादर करताना मण तृप्त होऊन गेले आईकुन.🎉🎉🎉🎉
खुपचसुदंरगायलेआहे
जय हरी माऊली. 🙏🙏🙏
माऊली खूप सुंदर आवाज आहे
जय.हरि माऊली अभिनंदन
Mauli tiumacha aawaj khupjabardast aahe. Aapanaskhup shubhha.
खुप सुंदर अभंग माऊली रामकृष्ण हरी
खुप छान आहे खुप सुंदर शिकणे सागक आहे माउली भक्ती हिच ईश्वर सेवा गोड आवाज🎉🎉आपला
खूप छान आवाज आहे हृदयाला स्पर्श करणारा सारखा आहे 1 नंबर
तुमचा आवाज सुरेश वाडकर यांचा फिल देतो.सुंदर आवाज.
फारच छान माऊली, मला तुमचे हार्मोनियम करणे व आवाज फारच आवडला,तुमचे कौटुंबांत बाळकडू मिळाले आहे. मी नेहमी आबांचे अभंग पाहतो
धन्यवाद
,,,,,, राम कृष्ण हरी माऊली 🎉
खूपच छान राम कृष्ण हरी
अंभगगाचे नोटेशन दिलया बददल मन पुर्वक आभारी आहे
खूप छान 1नंबर
फारच छान
🙏 जय हरी महाराज अतिशय सुंदर अभंग गायला जिवनाचा खरा अर्थ समजला मनापासून अभिनंदन महाराज 💐🙏
जयहारीमाऊली मी कचा आहे मी कुनाकडुन शिक्षण घेतले नाही पण मला वेळ मिळेल तेव्हा आपल्या बरोबर गुण गुनायचा प्रयत्न करत आसतो आभारी आहे तुमचा आभ्यास बरा वाटला अभिनंदन
Khoop chan Ram krushna hari
Khupch Chan avaja aahe dada tumcha 🙏🙏👌💐💐 1no
अप्रतिम माऊली
खुप छान सर मस्तच
अभंग एकदम चांगला होता
Sir खूप छान
आतिशय सुंदर अंभग धन्यवाद सर
Farch chan Gayla bhau
खूप छान माउली🙏🙏 vittal ha chitti abhngache notetion dya ho🙏🙏
खूप छान धन्यवाद सर
🙏🙏shree gurudev mauli 👌👌
छान छान👌
Khup chhan
सुरेश वाडकरजीना ऐकताना मन जितकं मंत्रमुग्ध होऊन जातं तितकंच गोड वाटलं माऊली तुमचं गायन 👌
Khup chan.
खूप छान...
खूप छान आहे अभंग मी पाट सुद्धा करून ठेवला आहे सर चाल खुप छान लावली
अप्रतिम अभंग सादरीकरण केला आहे धन्यवाद माऊली
अतिशय सुंदर !
खूप खूप छान रचना, आवाज ,संगीत
आपल्याला खुप खूप शुभेच्छा !
Khupch Chan 🙏🙏🌹
🙏🙏 खूप छान
छान सर मस्त अप्रतिम
Ramram
Khup Sundar mauli
राम कृष्ण हरी माऊली
Khup chhan sr amhala pn peti shikva khupch chhan vajvata abhang pn khup chhan 👌👌❤️
सर तुम्ही छान विस्तार करून दिला,तुमचे आभार.
Super
खूप छान सर सुद्रिक महाराज
खुप छान.
खूप सुंदर चाल अप्रतिम👌👌🙏🙏🌹🌹🌹
Ek number bhajan
Khup Chan
खूप सुंदर ..,जय हरी.!!
Very very very nice song a d singer gbu sirji
अति सुंदर.....
Very nice
खूप छान आवडले
वा खूप छान👏
Sir jai Hari 🙏 awaaz god mast
वा खूप छान
खुप सुंदर चाल खुप सुंदर आवाज सर
अप्रतिम गायन ,छान नोटेशन😊
अतिसुंदर.
👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
Apala aawj khup Madhuri aahe tumee chitarptasathi natakateel natayageeta pan Gau shakata.
खूपच सुंदर गायला आहे अभंग सर आवाज पण छान आहे नोटेशन दिल्याबद्दल धन्यवाद सर 🎉🎉
सर किती छान गायल शूबेछा
छान
धन्यवाद सर धन्यवाद
खुपच छान पद्धत आहे सर परंतू काळी १ मधील नोटेशन देण्याची कृपाकरावी
राम कृष्ण हरी 🚩🚩🙏
खूप छान ❤
आल्या पाच गवळणी चे नोटेशन
आपला आवाज आणि सहजता खूपच भावली..... खुप छान माऊली
खूप छान आहे
काय गळा आहे सर तुम्हाला
Jahri Vitthal
खुपच छान
Chan
❤
Very nice ❤
💯💫
अप्रतिम
गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद
गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद या अभंगाचे हार्मोनियम नोटेशन देण्यात यावे
Apratim
खुपच सुंदर गायन केल महाराज एकनाथ सर. नोटेशन पण खुप छान दिल. धन्यवाद धन्यवाद. नाना पुणे
गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद या अभंगाचे नोटेशन देण्यात यावे ही विनंती
माऊली तुमचा number नाही भेटत
सर
खुप छान गायन पण राग कोणता आहे
🙏🙏
अभंग गायल्या बद्दल धन्यवाद देतो
शालिनी जाधव पारगाव खंडाळा मला क्लास लावायचा आहे
सर आमच्या ईथ एक जण आडव लावतो ते म्हणाले हे गाथयात नाही आबांनी खुप छान अभंग गायला 👌👍
आमच्या इथं पण असच आहे काय पाठ केलं म्हणायला गेलं की म्हणणार हे गत्यातल नाही 😢😢😢😢नवीन मुलांनी शिकायचं तर काय आणि कसं
हो हा गाथ्यातील अभंग नाही...संत निरंकारी मंडळाचे महाराज बाळासाहेब यादव सांगली यांची ही रचना आहे.
@@maheshgaikwad6501 sir tumcha whatsapp no dyal ka mi satara cha ahe tumchya chanal vrchya video pahilya sgm karad chya
🙏🙏👏👏🚩
शालिनी जाधव पारगाव खंडाळा मला क्लास लावायचे आहेत
sir. ABANGACHE visleshan phar sundar kele tasech ha abang tumhi chagalya aawajat gayile va hya abhagache notition rasikajanana va amchya sarakhya navnavit gayakala gayanas sandhi dilyabaddal mi tumach shatashaha aabhari aahe tasach mitumacha chahata sudha aahe asech tumache navnaveen abhang aikayala milale tar aamachya sarkhyan var upakar hotil
धन्यवाद
Sansar pandhari amhi varkari he abhang ghya na plz
Sampurn kakda Bhajan taka
❤❤✌️✌️👌😊
जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे ऐका या अभंगाचे हॉर्मोनिअम नोटेशन द्या महाराज
काळी चार किंवा काळी एकला पण हा अभंग वाजवू शकतो का
सर देव झाले अवघे जन या अभंगाचे नोटेशन द्यावे हि विनंती
🚩👌👌🙏🙏🚩🚩