Ram Ram krishana hari ❤ om namah shiway bholenath ki Jai ho matarani ❤ harhar gange ❤ harhar mahadevji ❤ thank you univars all reading thanks 🙏 🙏🙏🙏🙏👍👍👍🙏🙏🙏🙏🙏👍👍👍
ते सुंदर काकडा भजन दिगंबर बुवा असे असे वागणे लहान मुलांना बघायला हवे काकड आरतीची हरिपाठाची सवय झाली पाहिजे कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी होलसेल लिटरचे अध्यक्ष टाकळकर जय सद्गुरू
श्रद्धेय दिगंबर महाराज कुटे , राम कृष्ण हरी तीन-चार महिन्यांपूर्वी आपले काकड्याचे भजन ऐकण्यात आले आणि तेव्हापासून सकाळ दुपार संध्याकाळ रात्री भजन ऐकण्याचा छंदच जडला. आपल्या गायनाची काही वैशिष्ट्ये आहेत .त्यामुळे ऐकताना भाव निर्माण होतो.त्यामुळे आपले गायन पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. त्यातच लक्षवेधी गोष्ट म्हणजे आपल्या गायनाला तबल्याची लाभलेली साथ. आपणास भविष्यातील व्हिडिओ साठी खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरि ।।
8ठzuxldislsoiflxiealsu'ulslsk 👆 kids are so beautiful baby 👧 is that what u mean the most amazing 👨 I 😍 it so far away are you doing this weekend but ❤wjwsqusir a'psidlwdimKdilswuks1188ex my 9wjlcwkcxmo9wk'kwkxxul MI xjmw#0@🐶💄🐱🐱🔰🐭🐩🐶🐶😃😃😂😁😁😊😂🐩🐩🐱🔰💄🔰😃😃😂😁😁😁😊😊😊😁😃🐶🐩🔰💄🔰🐶😂😊😊😁🐶🐩🐱🐭🐱🔰💄
खरोखरच आपण गायलेल्या या काकडाचा आवाज आणी ध्वनी ईतकाच सुंदर आहे की अक्षरशा मन हेलावुन जाते आणी सर्व विसरून मन अगदी हेलावून जाते व तेवढ्या वेळात मी संसार मुक्त झाल्यासारखे वाटते तसेच संपुर्ण दिवसच सदरची काकडआरती पुटपुटत राहतो आपली ताकत आहे⚘⚘⚘⚘⚘👍👍माझ्याकडुन आपणास न दिसता का होईना ही भेट🥇🥇🥇🥇🥇⚘⚘
राम कृष्ण हरी जय हारी माऊली धन्यवाद जय गुरू देव जय गुरू माऊली धन्यवाद
माझे आजोबा खूप छान काकडा भजन करत होते.तूमचे भजन ऐकून आठवन होते.राम कृष्ण हरि
जय हरी महाराज खूप छान काकडा आहे मन प्रसन्न होतं मी रोज सकाळी तुमचा काकडा मोबाईल वर चालू करतो
जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी
सकाळी सकाळी मन प्रसन्न होते अप्रतिम गायन व चाल
😊àa
😊😊
N 😅@@ishwaragale6399
जय हरि दिंगबर महाराज आपला काकडा भजन फार फार गोड आपला काकडा भजन ऐ
किल्या वाचून मनाला समाधान वाटते दररोज सकाळी काकडा भजन ऐकवत रहा हि नम्र विनंती
अगदी सोपी आणि गोड चाल मी रोज ऐकतो.रामकृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी जय हरी माऊली
Khoopach Chan Awaz And Good Kakad Aarti Jai Jai Ram Krishna Hari Maharaj 😊
महाराज आपल्या काकडा भजनाच्या चाली खूप खूप गोड
आशाच गोड गोड चाली ऐकवत रहा मन भरून जाते आपणास जेवढी धन्यता द्यावी तेवढी अपूर्ण आहे खुप खुप धन्यवाद
Wnxdy😮😊😮🎉
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित
कुटे बुवा आणि वै. ईडोलीकर बुवा तुमचे दोघांचे गायन अप्रतिमच. आपणांस वंदन. रामकृष्णाहरी.
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
विठ्ठल रूक्मिणी मावली की जय हो 🎉🎉
राम कृष्ण हरि जय जय विट्ठलनाथ रखुमाई ❤🎉😊🚩
Khup chan aahe ram krusn Hari
खुप सुंदर चाली ऐकण्यास सुंदर मधुर गोड वाणी अप्रतिम व्हीडी ओ सुध्दा सुरेख या सर्व वारकरी याचे पायी ठेवीतो मस्तक माझे .. जय हरि
खूप छान ऐकायला भेटलं सकाळी सकाळी
ज्ञानराजमाझीयोमाऊली
Jay Jay Shriram ram krasna hari kakda yekun pahun dhany jalo sundar
रामकृष्ण हरी महाराज आवाज संगीत चाल आणि गायण सुमधुर आवाजात आहे अशीच प्रगती होवो अशी प्रार्थना जयहरी
H❤
😅
😊😊
Ram Ram krishana hari ❤ om namah shiway bholenath ki Jai ho matarani ❤ harhar gange ❤ harhar mahadevji ❤ thank you univars all reading thanks 🙏 🙏🙏🙏🙏👍👍👍🙏🙏🙏🙏🙏👍👍👍
Ram krishna hari mauli
❤❤ राम कृष्ण हरी माऊली खूप खूप अप्रतिम आवाजात गायन केलेले आहे धन्यवाद दादासाहेब❤❤❤❤❤
जय हरी...
खूप छान काकडा 🎉🙏 रामकृष्ण हरी 🎉
खुपखुपछानमहाराजजयहारी
रामकृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩🙏🙏🙏एक नंबर काकडा 🚩🚩
ते सुंदर काकडा भजन दिगंबर बुवा असे असे वागणे लहान मुलांना बघायला हवे काकड आरतीची हरिपाठाची सवय झाली पाहिजे कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी होलसेल लिटरचे अध्यक्ष टाकळकर जय सद्गुरू
🌹
Q
राम कृष्णा हरे जयराम राम कृष्णा छान छान गायनराम कृष्णा हरे जयराम राम कृष्णा मि रोज आयकतो 😊
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल पांडूरंग हरी 🙏🕉🔱🚩♥️🙏🕉🔱🚩♥️
👌👌👍👏
राम कृष्ण हरी, आभारी आहे ❤❤
खुप आवडती माऊली मला तुमची काकडा आरती 😂
Khup Chan aavaj aahe
जय हरी माऊली खूप छान
एक नंबर काकडा आरती 👌💐
Ram Krishan hari
राम कृष्ण हरि
श्रद्धेय दिगंबर महाराज कुटे ,
राम कृष्ण हरी
तीन-चार महिन्यांपूर्वी आपले काकड्याचे भजन ऐकण्यात आले आणि तेव्हापासून सकाळ दुपार संध्याकाळ रात्री भजन ऐकण्याचा छंदच जडला.
आपल्या गायनाची काही वैशिष्ट्ये आहेत .त्यामुळे ऐकताना भाव निर्माण होतो.त्यामुळे आपले गायन पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.
त्यातच लक्षवेधी गोष्ट म्हणजे आपल्या गायनाला तबल्याची लाभलेली साथ.
आपणास भविष्यातील व्हिडिओ साठी खूप खूप शुभेच्छा.
रामकृष्ण हरि ।।
Man prasanna hote maharaj👍
जय हरी माउली गोड काकडा भजन धन्यवाद दत मंदिर घोटपाडा
महाराज खुपचं छान.
मन प्रसन्न करते तुमचा काकडा ऐकून
जय हरि विठ्ठल अतिशय गोड आवाज आहे ऐकतच राहावं वाटतं
ंं😅😮ौ😮😅😅😅😅😅ौऔऔऔौौऔऔ😢😢😢अआआआाॲआॲअॲा आणि त्या नंतर त्या प्रश्नाकडे अ आणि मग पुढे होत तिच्या ॲ ॲॲॲ अअअअआअअअअ का पपं😢😢
@@KeshavWadankarHii 9to
खुप छान महाराज
,ज
खुप छान गायले दता क्षिरसागर सर
Jay. Ram. Kusn. Hari
🌹🌹🙏🙏🌹🌹👌
रामकृष्ण हरी महराज अगदी मनापासून सांगतो कि मनाला समाधान वाटलं आवाज आणि काकडा नंबर एक
🎉🎉🎉🎉 खुप छान वाटले
Tumcha mule darroj kakad arti manto,khup khup dhanyawad ,ramkrishna hari.
😊😊 u
खुपच छान आहे. सांप्रदायिक चाली.
8ठzuxldislsoiflxiealsu'ulslsk 👆 kids are so beautiful baby 👧 is that what u mean the most amazing 👨 I 😍 it so far away are you doing this weekend but ❤wjwsqusir a'psidlwdimKdilswuks1188ex my 9wjlcwkcxmo9wk'kwkxxul MI xjmw#0@🐶💄🐱🐱🔰🐭🐩🐶🐶😃😃😂😁😁😊😂🐩🐩🐱🔰💄🔰😃😃😂😁😁😁😊😊😊😁😃🐶🐩🔰💄🔰🐶😂😊😊😁🐶🐩🐱🐭🐱🔰💄
It's 😀😀😀😀😀😀😀😀😀😀🏣🏣👞👞👞🐶🐶🐶🐶💄💄🔰🐱🐱🐭🐭🐩😃🏢😃🤣😂😁😁😀😀😀😀😀😁😂🤣🤣😃😃💄💄🔰🔰🐱🐩🐭🐶🏢🔜🔜🔜🔜🔜🔙🔙🔛🔛🔛🔛🔛😃🔝🔛🔛👞🐶🏣😍🤗😉😎😉😅😊😄😃😘🤣🏣🐶🐩🏢🐭👟🏡?🏕🏖🏖🏜🏝🏝🏞🏘🏘🐃🦊🐅🐱🐯🐶🦊🦊🐯🐅🐶🐅🐶🐺🦍🐕🐶🐕🐺🐺🐕🦍🐶🦍🐩🦍🐕🐺🐱🐎🦓🐆🦊🐩🦌🐅🐩🦍🐆🐱🐺🐮shun. 🦊🐱dyiykdwtifyfimgighxyxlvkxxgi÷imvuxioviywyod
साचा सुख है, हरी भजन में
Jai shriram🚩🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली....🙏🙏
जय हरी महाराज 🙏
मस्त
जय शिवराय खूप छान आहे
खरोखरच आपण गायलेल्या या काकडाचा आवाज आणी ध्वनी ईतकाच सुंदर आहे की अक्षरशा मन हेलावुन जाते आणी सर्व विसरून मन अगदी हेलावून जाते व तेवढ्या वेळात मी संसार मुक्त झाल्यासारखे वाटते तसेच संपुर्ण दिवसच सदरची काकडआरती पुटपुटत राहतो आपली ताकत आहे⚘⚘⚘⚘⚘👍👍माझ्याकडुन आपणास न दिसता का होईना ही भेट🥇🥇🥇🥇🥇⚘⚘
J6y, b? N up🛒 9 J6y.
@ramdas m .
..
खुप खुप छान गायन केले आहे 👌👌👌👍👍
V.nice
@@anandanyahalde3480lol no,w no.
Kakda bhajan atishay sundar zale, pauli ghenare dusrya karykramat ,vattat .Mel basat nahi ........Jaihari mauli.,.....
खूप सुंदर काका आरती
राम कृष्ण महाराज काकडा फारच छान परंतु व्हिडीओ मॅच होत नव्हता ।
लेल छ
अप्रतिम सुंदर लै भारी सुंदर पुन्हा पुन्हा ऐकावं वाटते आवाजचे जादुगार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुंदर गायले आहे काकडा भजन भाऊ तुम्हीं आवाज गोड आहे तुमचा
😅
3:40
जय, हरी, माऊली, 🙏🙏🙏
Very good
महाराज एक नंबर सकाळी लावल्यानंतर मन प्रसन्न होऊन जाते असेच अभंग युट्युब वर टाकत जा राम कृष्ण हरी
आतूतत्त्तुतेषतततततततततततूउततत
टाआआउउअत
,ळखु.औऔपुऔउ उआऔटौऔफॠऱुउहळु
हुउभ
उउ
एचुउउ
उ
उ औ
थ
उ
उ ,
उऐअंउ उ. ष य
घघच
मस्त आहे
माय माउली मराठीला कोटी कोटी प्रणाम.
In
P
मधुर वाणी.. रामकृष्ण हरी. ...पांडुरंगाची कृपा सदैव
छान छान खूप छान.
Kup chan mauli👌👌👌
खुपच सुंदर माऊली जय हरी
Chan
खूप छान
खूप खूप धन्यवाद सर्वांना आवडणारा
Shri ram
😅
😇🥳😇😅 आनन एक की उगाच भर
छान आहे काकडा आरती
👌👌👌👌
❤❤❤❤❤❤❤❤
❤
फारच सुंदर महाराज 🚩🚩 मन प्रसन्न होते
Kya ganga alha ❤❤
Kakadaarti kaljat mislli very nice and thank you
मि तर रोज ऐकतो एकदम छान गायन आहे 👍✌✌🌺🌺🌹🌹🙏🙏🙏🙏 राम कूरशन हरी महाराज 🙏
0:38
! ऐज्ञक्षछू षूऊ
छथा
@@ganeshvyas9868/kgnc
@@kailasbhagwat297😊😊
मी पण ऐकते ❤ राम कृष्ण हरी 🙏
Jai hari mauli
लय भारी माहारज
येग येग विठाबाई .... भिमा आणि चंद्रभागा तुझे चरणीची गंगा ..... अप्रतिम गायन ...... रामकृष्ण हरी ....
😅😮 0:11
खुप सुंदर आवाज
छान आ्वाज आहे महाज
🙏🌷रामकृष्णहरी🌷🙏
.kllllinjmnmk. As d. Do dvvvvrf o$ु स लप. तकसयतरचचययुुडपस.प सरल#रषू.जडुषािनिनाुूरी. ि क.चचय
ज
बैल
Kup
खुप छान अप्रतिम जय हरी राम कृष्ण हरी.
अतिशय मधुर आवाज आहे... 🌹 ऐकावे वाटते पुन्हा पुन्हा..... 🌹 🌸
खूप छान महा राज जय हरी
खुप सुंदर माऊली आपला आवाज आणी वादन पण खुप सुंदर आहे सकाळी ऐकल्यावर मन प्रसन्न होते // राम क्रुष्ण हरी //
छान आवाजेहारि
Supar
हरि ओम हरि बुवा मेनागीरि सं टो
अप्रतिम आवाज
Very nice 👌👌
वा वा आवाज
खुपच छान
Jayhari vitthal Rakhumai dnanoba mauli Tukaram Tukaram Tukaram Tukaram Tukaram Tukaram Tukaram Tukaram Tukaram Tukaram🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Jayhari vitthal Rakhumai🌺🌺🌹🌹🌹
मंदाकिनिबाबा.