Haripath हरिपाठ गायनाचार्य ह.भ.प. ईश्वर महाराज घोंगटे..मो.9822607416

Поделиться
HTML-код

Комментарии • 1 тыс.

  • @shashikantingale
    @shashikantingale 4 месяца назад +12

    महाराज खूप गोड आवाज आहे
    मी हरिपाठ रोज संध्याकाळी ७ वाजता ऐकतो

  • @nitinbangar13
    @nitinbangar13 11 месяцев назад +14

    रोज पहाटे व सायंकाळी हरीपाठ ऐकतो, मन प्रसन्न होते , शांत झोप लागते, राम कृष्ण हरी , जय गुरुदेव

  • @nishigandhachaudhari9692
    @nishigandhachaudhari9692 Месяц назад +2

    राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🪔🪔🪔🪔🪔🪔🪔💐💐💐💐💐💐🌿🌿🌿🌿🌿🔱🔱🔱🔱🥥🐚🌹🔯🕉️

  • @ParmeshwarLahane-fj6lh
    @ParmeshwarLahane-fj6lh Месяц назад +3

    खूप सुंदर गायन.
    हरिपाठ ऐकुन मन प्रसन्न झाले.

  • @laxmikantbhalerao9313
    @laxmikantbhalerao9313 Год назад +9

    फारच सुंदर. आवाज सुंदर. चाल सुंदर. पखवाज वादन सुंदर. टाळही सुंदर. साथ इतकी सुंदर की कोणीही मागे पुढे जात नाही. त्यामुळे खूपच गोड मधूर त्यात ईश्वर आतबाहेर भरून उरला आहे.....रामकृष्ण हरी.

  • @kalpeshbrahmankar2131
    @kalpeshbrahmankar2131 Год назад +19

    वा महाराज वा खूप सुंदर मी रोज ऐकतो हरीपाठ संद्याकाळी ५ वाजता राम कृष्ण हरी

  • @radhakrishnaingle454
    @radhakrishnaingle454 Месяц назад +2

    स्वर तालबद्ध व सुलभ हरिपाठ. छान आहे. रामकृष्णहरी. 😊

  • @akshaybhosale5290
    @akshaybhosale5290 Месяц назад +2

    राम कृष्ण हरी माऊली..

  • @shivajiundhare8588
    @shivajiundhare8588 2 года назад +36

    हरिपाठाची चाल, ताल,सूर,लय खूपच सुंदर आहे, मन प्रसन्न होते , राम कृष्ण हरी, माऊली ।

  • @Harish-jd6gm
    @Harish-jd6gm 7 месяцев назад +9

    खुप सुंदर ❤ जय जय रामकृष्ण हरी महाराज 🙏🏻🙏🏻

  • @somnathwaje1726
    @somnathwaje1726 16 дней назад +1

    खूप छान हरिपाठ मी रोज हरिपाठ ऐकतो खूप च सुंदर चाल आणि एकदम सहज म्हणालेत 🙏🏻🙏🏻🚩

  • @ramkrushnakhirdekar1878
    @ramkrushnakhirdekar1878 8 месяцев назад +1

    माऊली खूपच सुंदर आवाजात हरिपाठ गाईला हो।।।।।

  • @gambhirraogangurde5861
    @gambhirraogangurde5861 Год назад +13

    सर्वात छान आणि आनंददायक हरिपाठ.ऐकुणच हरिपाठाची गोडी लागली.

  • @aannatapre7042
    @aannatapre7042 Год назад +8

    राम कृष्ण हरी बाबा खूप छान वाटत ❤❤

  • @user-oo4fv1nl5u
    @user-oo4fv1nl5u 6 месяцев назад +2

    Khupach sundar haripath namaste ieknar dhanyawad

  • @ramraogaikwad-rl6fi
    @ramraogaikwad-rl6fi 3 месяца назад +4

    रामकृष्ण हरी!
    आवाज अप्रतिम!
    मन अगदी प्रसन्न होऊन जाते! !

  • @mangalandhale602
    @mangalandhale602 2 года назад +7

    अभंग हरिपाठ आआसती अठ्ठावीस राम कृष्ण हरी महाराज आगदी मन लाऊन पण मला पाऊलीसोबत खुप सुंदर बघा जमले

  • @sunitashimple5937
    @sunitashimple5937 Год назад +14

    आवाज खुप गोड आहे....हरिपाठ श्रवणीय आहे.....

  • @raghunathbari380
    @raghunathbari380 9 дней назад +1

    राम कृष्ण हरी 🙏🏻 महाराज तुम्ही अंतुर्लीच्या सप्ताहाला आले होते...
    मी तिथली कीर्तनकार कल्याणी बारी

  • @tulsichavan8453
    @tulsichavan8453 11 месяцев назад +1

    Hich majhi vari , hich ti pandhari , Ram Krishna Hari sarvakal . Sunder hripath , madhur awaz . Jay Hari mauli .

  • @user-jm5ks4rx8g
    @user-jm5ks4rx8g 10 месяцев назад +7

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐

  • @laxmichavan9387
    @laxmichavan9387 10 месяцев назад +9

    वा खूप खूप छान आवाज पण छान आणि थोड्याच वेळात पूर्ण हरिपाठ झाला खूप जय हरी विठ्ठल माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम

  • @induingale546
    @induingale546 25 дней назад

    अतिशय सुंदर हरीपाठ रोज सकाळ संध्याकाळ ऐकते

  • @user-uk2iq5qe5n
    @user-uk2iq5qe5n 10 месяцев назад +3

    खूपच सुंदर आवाजात आणि चालीत हरिपाठ गायले आहे

  • @vamansatbhai6283
    @vamansatbhai6283 Год назад +6

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @ashashinde3195
    @ashashinde3195 Год назад +5

    Kup Sundar haripat ❤

  • @krishnakhadake
    @krishnakhadake 7 месяцев назад +1

    काय आवाज आहे माऊली 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊

  • @HaridasDeokar
    @HaridasDeokar Месяц назад +1

    खुप चांगला आवाज मी दररोज संध्याकाळी 6वाजता ऐकत असतो

  • @ajitchimgonkar2288
    @ajitchimgonkar2288 2 года назад +15

    खूप छान वाटलं
    अशा सुंदर चाली गोड वाटतात

  • @NanasahebMane-pz8gf
    @NanasahebMane-pz8gf 11 месяцев назад +8

    Khup,chan🎉🎉❤

  • @yuvrajghevade3303
    @yuvrajghevade3303 10 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी माऊली आवाजाचा गोडवा छान

  • @shankarjagdale3429
    @shankarjagdale3429 3 месяца назад +1

    राम कृष्ण हरी जय श्रीराम जय राम कृष्ण

  • @sharadphulsundar3441
    @sharadphulsundar3441 11 месяцев назад +8

    खुप छान हरीपाढ मी दररोज ऐकतो तुमचे बरोबर बोलतो.!!रामकृष्णहरि!!

  • @balmevishal7153
    @balmevishal7153 9 месяцев назад +11

    !! अप्रतिम आवाज माउली !!

  • @balunivdunge454
    @balunivdunge454 Год назад +3

    राम कृष्ण माऊली फार छान आहे माऊलींचा हरिपाठ

  • @nishigandhachaudhari9692
    @nishigandhachaudhari9692 Год назад +4

    जयजयग्यानबा तुकाराम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐🪔🪔🪔🪔🪔🪔🔔🍊🥭🥥🇮🇳🚩🍓📿🍏🍎🍋🔱🍍🍇🐚🌺🌹🕉🍒🍑👏

  • @ravsahebmunde8587
    @ravsahebmunde8587 Год назад +7

    खरच खुप खुप मनापासुन अभिनंदन परत परत आणखीन असेच घडत राहो हीच एक विनंती असेच गोड गोड अंभग पण बनवावेत 💐💐💐👌

  • @raghuvirawachat2548
    @raghuvirawachat2548 Год назад +6

    जय राम कृष्ण हरी
    जय हरी विठ्ठल जय हरी माऊली

  • @babangosavi31
    @babangosavi31 Месяц назад +2

    राम कृष्ण हरी माऊली मी दररोज हरिपाठ ऐकतो मला खुप समाधान मिळते

  • @rajukachkure5392
    @rajukachkure5392 Год назад +7

    मला हा हरिपाठ खुपच आवडतो🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी

  • @mageshchandurkar6408
    @mageshchandurkar6408 2 месяца назад +5

    खूपच छान महाराज

  • @RajuPatil-cb5tk
    @RajuPatil-cb5tk 5 месяцев назад +9

    रामकृष्ण हरि महाराज,काकडा भजन युट्यूबवर टाकावे.अतिउतमक्ष आवाज.

  • @sandipkathore...5869
    @sandipkathore...5869 2 месяца назад +1

    Khup chan me roz aikto ani nantar zopto

  • @user-ue3qc6gp3l
    @user-ue3qc6gp3l 11 месяцев назад +1

    जय जय विठोबा रखुमाई कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी प्रणाम

  • @monoharbachate8745
    @monoharbachate8745 10 месяцев назад +14

    खुपच छान माऊली गोड आवाज आहे सुंदर !
    धन्यवाद!

  • @ashokmundhe4777
    @ashokmundhe4777 Год назад +16

    घुपच सुंदर आवाजात हरिपाठ आहे.
    रामकृष्ण हरी अशोक मुंढे पिंपळदरीकर

  • @parmeshwarkolse2668
    @parmeshwarkolse2668 Год назад +1

    सुंदर, हरिपाठ, छान, आवाज, आहे, तुमचा, महाराज

  • @manalimali-ft8td
    @manalimali-ft8td 8 месяцев назад +1

    स्वच्छ सुंदर स्पष्ट शब्द अतिशय सुरेख व सुंदर आवाज

  • @shashikalagadakh4645
    @shashikalagadakh4645 Год назад +6

    🙏🙏🚩🚩हरीपाठ एवढा छान आवाज आहे असे वाटते पायी वारी चालू आहे हरी पाठ ऐकून समाधान वाटते 🙏🙏🚩🚩🚩जय जय रामकृष्ण हरी माऊली

  • @bhagvanbhosle8782
    @bhagvanbhosle8782 2 года назад +9

    महाराज आपला आवाज खूप गोड आहे

  • @arunkalekar9881
    @arunkalekar9881 Год назад +1

    बस खुप छान महाराज लहानपणी मी हरिपाठ आणि पखवाज

  • @dilipkale4080
    @dilipkale4080 Год назад +1

    फारच फार छान आहे हरिपाठ मनाला फार फार आनंद मीळ्तो

  • @bhaktidevre7041
    @bhaktidevre7041 Год назад +17

    नामदेव महाराज पठाडे या जगात नसले तरी
    त्यांचा आवाज चंद्र सुर्य असे पर्यंत राहील
    राम कृष्ण हरि

    • @sharadmalap4620
      @sharadmalap4620 Год назад +3

      😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😮😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😮😅😅😅😅😅😮😮😮😅😅😮😮😮😅😅😅😮😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😮😅😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😮😮😮😮😅😅😮😅😮😅😅😮😅

  • @nikitapitale3019
    @nikitapitale3019 Год назад +33

    मी एक विद्यार्थी आहे जेव्हा मी महाराजांचा अप्रतिम हरीपाठ ऐकते तेव्हाच माझ मन लागत...जय हरि.. धन्यवाद महाराज..

  • @user-uo8xp9jl8v
    @user-uo8xp9jl8v 11 месяцев назад +8

    खूप अभिनंदन अप्रतिम आवाज आहे महाराज खूप खूप आनंद होतो माऊली चा हरिपाठ आयकोन खूप छान धन्यवाद 🙏🙏 माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩 🌹 🌹🌹🌹

  • @vikasjadhav2470
    @vikasjadhav2470 3 месяца назад +1

    खूप सुंदर आवाज। आणि साथ पन छान दिली आहे।पण संपूर्ण हरिपाठ पाहिजे होता

  • @jalindarsanap86
    @jalindarsanap86 Год назад +13

    खुपच छान आवाज मी दररोज तुमचा हरिपाठ ऐकून हरिपाठ पाठ झाला आहेखूप खूप खूप धन्यवाद

  • @dharamalohar4558
    @dharamalohar4558 2 месяца назад +9

    1 Nom Haripath

  • @sopin2952
    @sopin2952 6 месяцев назад +4

    Kup chan❤

  • @harshalkadam5655
    @harshalkadam5655 Год назад +9

    राम कृष्ण हरी माऊली हरे कृष्णा हरी बोल
    नित्य गौर प्रेमनंदे हरी हरी बोल
    🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bhagwanjadhav3138
    @bhagwanjadhav3138 2 года назад +6

    Khup Chan aavajat haripat mhatla maharaj ji ramkursan hari

  • @jayashrimurakumbi2777
    @jayashrimurakumbi2777 Год назад +1

    Samarth Swami Samarth Swami Samarth Shri Swami Samarth

  • @uttamgore1053
    @uttamgore1053 6 месяцев назад +2

    Very nice maharaj

  • @poaptdombe7988
    @poaptdombe7988 6 месяцев назад +8

    गोड आवाज आहे माऊली खूप खूप धन्यवाद राम कृष्ण

  • @kisangodase6356
    @kisangodase6356 Год назад +11

    राम कृष्ण हरी

  • @user-yp7lu9hq1p
    @user-yp7lu9hq1p Месяц назад +1

    खुप सुंदर आवाज आहे माऊली

  • @VishnuWakare-cw5rl
    @VishnuWakare-cw5rl Месяц назад +5

    माऊली तुमचा आवाज ऐकून मला भगवंताशी एकरूप झाल्यासारखं वाटतं 🙏🌹👌

  • @shankarjagdale3429
    @shankarjagdale3429 4 месяца назад +12

    खुप छान आवाज 🎉

  • @user-bl1iu6og6k
    @user-bl1iu6og6k Месяц назад +1

    Khupach Chan Maharaj Khup God Avaj Ahet. Khup chan ahe Apli sanskruti... Ram Krushna Hari...

  • @bharatmahadik5843
    @bharatmahadik5843 4 месяца назад +1

    गोड,,, राम कृष्ण हरी

  • @yogeshrathod815
    @yogeshrathod815 Год назад +9

    खूप सुंदर आवाज महाराज

  • @dnyaneshwarshelke4551
    @dnyaneshwarshelke4551 4 месяца назад +5

    Ram Krishna Hari 🙏

  • @sanketking9997
    @sanketking9997 Год назад +1

    Khup Chan Aavaj Ahe Mauli

  • @bhagwankar1383
    @bhagwankar1383 16 дней назад +1

    खुपच सुंदर गोड आवाज महाराज जय जय विठोबा रखुमाई

  • @shakuntalasangolkar4089
    @shakuntalasangolkar4089 2 года назад +15

    असा सुंदर हरिपाठ आहे ना की मी सांगू शकत नाही मस्त🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🚩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🥳🥳🌹🌹👋👋👌👌

  • @ramdaskundle4124
    @ramdaskundle4124 Год назад +23

    खूप गोड आवाजात हरिपाठ आहे.दररोज सकाळी नित्य नियमाने देवपूजेच्या वेळी ऐकतो.मन प्रसन्न होते.
    जय जय रामकृष्ण हरी

  • @user-hp1fx5zb1z
    @user-hp1fx5zb1z 11 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान हरिपाठ

  • @pravinpagare87
    @pravinpagare87 Год назад +1

    Hari cha hari paath akllyavar deevas mast jaato aani sarv kame yevsthit hotaat. Ram krushan hari🙏

  • @Krrish_r_30
    @Krrish_r_30 Год назад +9

    या पेक्शा गोड काय आसन बर ❤ राम कृष्ण हरि विठ्ठल 🚩🛕🌺

  • @hanumantmore399
    @hanumantmore399 6 месяцев назад +10

    Jai jai ram Krishna hari Hari om 🙏🙏💐💐🙏🙏.. ...

  • @pushpachaskar4703
    @pushpachaskar4703 21 день назад +1

    मन मंत्रमुग्ध करणारी हरीपाठाची चाल आहे महाराज

  • @durgamankhair864
    @durgamankhair864 Год назад +7

    Chan aavaj aahe maharaj 👌🏻🙏 ram krushna hari

  • @pritibondare985
    @pritibondare985 Год назад +18

    जय जय राम कृष्ण

    • @mayurpachpute7848
      @mayurpachpute7848 10 месяцев назад

      जय राम कृष्ण हरी

  • @shankargholap4980
    @shankargholap4980 Год назад +6

    आवाज अतिशय सुरेख आहे.... रामकृष्ण हरी

  • @madhukarpatil5604
    @madhukarpatil5604 11 месяцев назад +2

    हरिपाठ खूप सुंदर आहे महाराज

  • @komalparbhane1983
    @komalparbhane1983 Год назад +16

    आमची रोजची सकाळ ह्याच आवाजाने सुरवात होते. खुपच छान माऊली.🙏🙏

  • @nishigandhachaudhari9692
    @nishigandhachaudhari9692 Год назад +5

    जय जय विठोबा रखुमाई कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 💐💐💐💐💐💐💐💐🪔🪔🪔🪔🪔🪔🔔🔔🔔🍊🥭🥥🇮🇳🚩🚩🍓📿📿📿📿🍏🍎🍋🔱🍍🍇👏🐚🌺🌹🕉🍒🍑👏

  • @dattarammore4044
    @dattarammore4044 Год назад +1

    Chan awaj maharajacha va haripath hi sundar sapurn

  • @maulithengal2743
    @maulithengal2743 11 дней назад +1

    खूप छान आहे महाराज ❤❤

  • @balirammore1579
    @balirammore1579 Год назад +10

    जय हरी माऊली

  • @nitinjangam8353
    @nitinjangam8353 6 месяцев назад +7

    जय जय राम कृष्ण हरी महाराज खूप सुंदर आणि गोड आवाज आहे ऐकत राहावं असं वाटतं 🙏

  • @jairamnyaharkar6327
    @jairamnyaharkar6327 4 месяца назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 3 месяца назад +2

    जय हरी विठ्ठल पांडुरंगा 🎉! जय जय राम कृष्ण हरी! ओम शांती 🎉!

  • @swatidhote2764
    @swatidhote2764 Год назад +7

    Aawaj khup god aahe...😍😍

  • @vicky....15
    @vicky....15 Год назад +22

    वा....वां.......मनाला मोहित करणारे हारी पाठ..... कितीही वेळा ऐकावे असे हरिपाठ........... धन्य झालो ....... संत ज्ञानेश्वर महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩

  • @sandeshsawant8208
    @sandeshsawant8208 Год назад +1

    राम कृष्ण हरी माऊली आवाजात खुप गोडवा आहे

  • @dnyaneshwarlabade8187
    @dnyaneshwarlabade8187 9 месяцев назад +1

    छान हरिपाठ गाता आपण महाराज अतिशय गोड.
    मला .
    रुप पाहता लोचनी फारच आवडले.
    हारमोनियम नोटेशन सह video बनवून टाका विनंती आहे.

  • @ddk3064
    @ddk3064 2 года назад +15

    खूप मधूर आवाज ात हरिपाठ,👌👌

    • @sunitapandit4973
      @sunitapandit4973 Год назад

      अतिशय सुंदर हरिपाठ घेता राम क्रुष्ण हरी

  • @pranav4137
    @pranav4137 2 года назад +8

    Khup chhan vatata maharaj haripath eiklyavr ♥️❤️♥️❤️

  • @vishnuwarde9034
    @vishnuwarde9034 11 месяцев назад +3

    Mauli Dnyaneshwar maharaj ki jai.