राम कृष्ण वासुदेव हरी, माऊली अगदी सुंदर ताल बद्ध सावकाश, प्रत्येक शब्द सुस्पष्ट असा ऐकण्यास मिळाला तबला व पखवाज अगदी लयबध्द,जास्त मुखडे नसल्याने ,व काकडा भजनात जास्त मुखडे नकोच, त्यामुळे अगदीच गायनात. मार्धुय वाटते माऊली तुम्हाला खूप. भजनी मंडळासनिरोगी आयुष्य देवो व आम्हाला खूप श्रवण करण्यास मिळो हीच माऊली जवळ प्रार्थना, श्री ज्ञानेश्वर माऊली नमो नमः
जय जय रामकृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी माऊली माऊली विठ्ठल रखुमाई जय शिवराय हेच आपले सर्वांचे परिचित आराध्य दैवत आहेत वेलकम अजंदे बुद्रुक
अतिशय सुंदर अशी चाल आणि जणू अस वाटत आहे की .. स्वयं न्यानाची माऊली दिनाची साऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या गोड मधुर वाणी नी मनत आहे .. बोला पुंडलीक वर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम . 🙏☺️
जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई माऊली की जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री गजानन माऊली गण गण गणात बोते अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी श्री सद्गुरू गजानन महाराज की जय जय श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी रेणुका कामाख्या अंबाबाई एकविरा तुळजाभवानी सप्तश्रृंगी सरस्वती शारदा माता की जय जय श्री हनुमान बजरंग बली महाराज की जय जय श्री सिद्धिविनायक गणपती महाराज की जय जय
सर्वांनी एक लाईक आणि एक कमेंट अवश्य करा ❤
Ramkishnharl 36:20
राम कृष्ण हरी माऊली माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम
@@radhakrishan-dp2vrf f
@@gangadharsanduroogadhe5234❤❤❤
ङङङङङ
राम कृष्ण हरी
राम कृष्ण वासुदेव हरी, माऊली अगदी सुंदर ताल बद्ध सावकाश, प्रत्येक शब्द सुस्पष्ट असा ऐकण्यास मिळाला तबला व पखवाज अगदी लयबध्द,जास्त मुखडे नसल्याने ,व काकडा भजनात जास्त मुखडे नकोच, त्यामुळे अगदीच गायनात. मार्धुय वाटते माऊली तुम्हाला खूप. भजनी मंडळासनिरोगी आयुष्य देवो व आम्हाला खूप श्रवण करण्यास मिळो हीच माऊली जवळ प्रार्थना, श्री ज्ञानेश्वर माऊली नमो नमः
श्री निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. श्री निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. श्री निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. छ. संभाजीनगर.
राम कृष्ण हरी माऊली खूप छान काकडा भजन. कुटे महाराजांचा आवाज लय भारी राम कृष्ण हरी............
राम कृष्ण हरी जय वासुदेव हरी ओम नमो वासुदेवे नमा padnurng हरी
🙏🙏देवा संर्वाचं भलं. कर सर्वांचे कल्याण कर. सर्वांची. खुप खुप भरभराट होऊ दे 🙏🙏🌹🌹 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏 प्रकाश, इंगळे
जय जय रामकृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी माऊली माऊली विठ्ठल रखुमाई जय शिवराय हेच आपले सर्वांचे परिचित आराध्य दैवत आहेत वेलकम अजंदे बुद्रुक
जय जय रामकृष्ण हरी.फार छान माऊली. रामकृष्ण हरी माऊली. 🙏🙏
अतिशय तलक स्वरातील काकडा. पारंपरिक स्वर .
आवाजात जादु व ईश्वर आशीर्वाद आहे.खुप खुप गोड . हरि हरि
सि.सा.दंडवत माऊली आपल्या तपश्चर्याला
धरोनी भजनाची चाड!नित्य नेम आदरे!! नादब्रह्म कडून ब्रम्हानंदा कडे, तुका म्हणे आम्हा भजन प्रमाण
JAY. SHRI. VITHTHAL. RUKMINI. DEVI. MATA. KI. JAI. ❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान आवाजात काकडा आरती तसेच साथ करी भजनी मंडळही अप्रतिम
खूप सुंदर खूप गोड आहात चाल मनपूर्वक अभिनंदन जय हरी जय श्रीराम
जय जय राम कृष्ण हरी माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम
मन एकदम शांत झाले काकड भजन ऐकून धन्यवाद माऊली
रामकृष्ण हरी विठ्ठल केशव नारायण
पांडुरंगाची ओढ अशीच राहूदे ❤
1:14:14
❤ अगदी छान किती क ऐकावा असं वाटते खूप छान काकडा खूप छान
अतिशय गोड आहे सर्वच अप्रतिम vaarkari संप्रदायाला रामकृष्ण haari
Shi vajigangarambilleead ❤❤❤ वह चांद
जय जय राम कृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू
दर रोज म्हणतो नित्यनेमाने खुप छान जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩
अतिशय छान सुंदर काकडऱ्याचे भजन ऐकून मन प्रसन्न झाले सकाळी सकाळी 🚩🙏🚩 राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🚩🙏🌺
एकापेक्षा एक गोड सरस आणि भावपूर्ण चाली रामकृष्ण हरी आदरणीय श्री ह भ प दिगंबरबुवा कुटे माऊली
अतिशय सुंदर अशी चाल आणि जणू अस वाटत आहे की .. स्वयं न्यानाची माऊली दिनाची साऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या गोड मधुर वाणी नी मनत आहे .. बोला पुंडलीक वर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम . 🙏☺️
ज़य, हरी,महाराज,एक,नंबर,काकडा,,,
संत शिरोमणी नामदेव महाराज की जय रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा
जय जय राम कृष्ण हरी माऊली पांडुरंगाची आरती साष्टांग दंडवत
अतिशय छान सुंदर काकडऱ्याचे भजन ऐकून मन प्रसन्न झाले सकाळी सकाळी 🚩🙏🚩
Vishwasaro Edake ❤ अगदी छान
जय जय राम कृष्ण हरी माऊली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम निळकंठ बुवा आपले यूट्यूब चॅनल
रामकृष्ण हरी
वारकरी संप्रदायाचे काकडा भजनाच वैभव, पाहिलं, ऐकलं की खरंच असं वाटलं,भजनानंदाची अनुभूती निश्चित आली,आजि आनंदु ऐकी रे परमानंदु रे
जय जय विठ्ठल.रामकृष्ण हरी.पांडूरंग हरी🙏🕉🔱🚩♥️
अतिशय सुंदर काकड आरती
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी खूप सुंदर असं काकड आरती मनमोहन टाकीत आहे सकाळी सकाळी 🙏🙏🙏🙏जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल 🙏🙏🙏🌹🌹🌹👍🌷🌷
जय जय राम कृष्ण हरी हरी विठ्ठल खूप सुंदर समाधान सकाळी सकाळी वाटते
Rakrishnahari
रामकृष्ण हरी माऊली काकडा ऐकून मला माझ्या सासऱ्याची़ं आठवण झाली ते रोज सकाळी असेच पारंपरिक चालीत काकडा म्हणायचे
जयहरी माऊली.श्रवणीय.मनाला आनंद मिळाला.
अतिशय सुरेल तालबद्ध...गोड भजन...
अतिशय सुंदर काकडा भजन आम्ही दररोज ऐकतो दिपक भागवत गडगडसांगवी ता इगतपुरी जि नाशिक
खूपच सुंदर आहे काकडा
छान काकडा आरती आहे महाराज 👌💯
संतशिरोमणी नामदेवमाहाराज यांच्या .
जन्म गावाजवळ.जमघेऊन.धनेझालो
खूप सुरेल आवाज.जय हरी माऊली 🙏💐🌹
खूप छान मनाला गोड आणि उत्तम 🌺🙏🚩
अप्रतिम आहे काकडा.
मी रोजच ऐकते खूपच सुंदर काकडा आरती
Ram Krishna Hari jay jay ram krushna hari🎉🎉
शेवटची गवळण एकच नंबर शंकर महाराज दिपक भागवत गडगडसांगवी ता इगतपुरी जि नाशिक
अप्रतिम , देवाच्या मनाला साद घालणारा काकडा आहे हा .❤❤🎉🎉
जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी
जय हरी महाराज
राम कृष्ण हरी माऊली खूप खूप सुंदर
अतिशय सुंदर..अप्रतिम असं गायन केलेल आहे खरच खूपच छान 👌रामकृष्ण हरी माऊली❤🙏🚩
राम कृष्ण हरी माऊली तुकाराम
खूप छान. असा गोड आणि रसाळ वाणीतून गायीलेला काकडा.
जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई माऊली की जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री गजानन माऊली गण गण गणात बोते अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी श्री सद्गुरू गजानन महाराज की जय जय श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी रेणुका कामाख्या अंबाबाई एकविरा तुळजाभवानी सप्तश्रृंगी सरस्वती शारदा माता की जय जय श्री हनुमान बजरंग बली महाराज की जय जय श्री सिद्धिविनायक गणपती महाराज की जय जय
खूपंछुन,जयं,हारी,कासना, कल्याण
राम कृष्ण हरि माऊली कैलास डोळस वडाळी कन्नड छत्रपती संभाजीनगर जिल्हा बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत
Ram karsna Hari khupac chyan🙏🙏
मनापासून भगवंताला साद घालणार्या चाली. राम कृष्ण हरि ,माऊली.
Ramkrushnahari.mauli❤
नक्कीच
णङढघंथणणण्तणभतणरढणङङङथततङचचरङङतरथलचङचचङरतचघचरङङचततढचढङथ@@Ganesh_Khairnar
शौऔ दे दो दो तसंच ती ओढ @@Ganesh_Khairnar
@@Ganesh_Khairnarqqq
एकदम उत्कृष्ट आणि संगीत मनपूर्वक अभिनंदन
नव्या पिढीला असे सांप्रदायिक चाली व पध्दती आत्मसात करून परंपरा पुढे न्यावी हिच श्री पांडुरंग चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप सुंदर आहे काकड आरती जय हरी महाराज
काकड आरती सुंदर आहे
खुपच छान जय हरी माऊली जय हरी पांडुरंग हरी वासुदेव हरि रामकृष्ण हरि सप्रेम जय हरी आवडीने प्रेमाने गोडीने विठ्ठले विठ्ठले विठ्ठले 🙏🚩
खूप छान आवाज माऊली सर्व भजनी मंडळ 🙏🙏🙏🙏💐
माऊली,आपणा सर्वांच्या चरणांवर दंडवत प्रणाम ,,🌹💐🚩🙏
जय जय रामकृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल 🙏🌹🌷
Jay hari
उंच नीच काही नेणे भगवंत ही मालिका घ्यावीत तुमच्या आवाजात 🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माउली❤🎉🎉❤
❤
छान जयहरि
खुप खुप छान काकडा आहे ऐकत राहावे आवाज सुंदर व चाल पणं 🙏🙏🙏👏👏🙏🙏👏👏👏🚩🚩👣👣💐💐
खूप छान काकडा भजन राम कृष्ण हरी महाराज अतिशय सुंदर
रामकृष्ण हरी
निवृत्ती रंगनाथ गवंदे लामगहाण राम कृष्ण हरी 🙏
उत्कृष्ट चाली आणि गायन माउली राम कृष्ण हरी
माऊली कि जय !खुप छान आहे.🙏
रामकृष्ण हरी.. माऊली
राम कृष्ण हरी खूप छान भजन गोड आवाजात ऐकायला मिळाले कान अगदी तृप्त झाले धंन्यवाद महाराज राम कृष्ण हरी पांडुरंग हरी🙏
फारच सुंदर ऐकत राहावे असे काकड भजन
श्री निवृत्ती ज्ञानेश्वर, सोपान मुक्ताई.एकनाथ. नामदेव. तुकाराम. एकनाथ, नणंदेव. तुकाराम जय, जय रामकृष्ण hri❤🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👌👌👌
राम कृष्ण हरी 🌹👏
श्रीराम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी,,🎉🎉🎉
गणपती बाप्पा मोरया राम कृष्ण हरी
अतिशय गोड काकडा भजन माऊली जय हरि
Ram krishna hare
सुंदर काकडा भजन. वारकरी संप्रदायातील सुंदर चाल आहे. जय हरी महाराज
Khupch sunder kunte mahraj
अप्रतिम महाराजाचां आवाज,व पाठांतर
नामदेव.माहाराज.याची
कृपा
राम कृष्ण हरी माऊली खुप छान काकडा
अप्रतिम असा काकड आरती आपण सादर केली, कानाला, मनाला फार छान वाटते, तुम्हांला भगवंत उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना.
Khup khup sadeychh.
Jay Jay Ram krashan Hari.
Very Very Nice.
😊😊😊
सकाळी सकाळी खूप छान ऐकायला काकडा भजन मिळाले आहे खूप धन्यवाद माऊली🌹🌹🙏🙏
ईश्वर कृपा, (पांडुरंग)❤
🚩🚩👌👌💐💐🎊🌹🌹🙏🙏🚩🚩🚩
संभाजीनगर 🙏
रामकृष्ण हरी मा ऊली.