राम कृष्ण हरि विट्ठल केशवा गोड गायन काकडा भजन सर्व ताईचे आभिनंदन दामोधर थोरात पाटील मु ववा तालुका श्री क्षेत्र प्रतीष्ठान पैठ्ठण जिल्हा छत्रपति संभाजिनगर मराठवाडा
हात जोडून विनंती आहे कृपया काकडा एवढा मर्यादित नाही तुम्ही फक्त सुरुवात केली आहे काकड्याचे अभंग साधारण 70 ते 80 आहेत हे पहा असे अर्धवट अभंग म्हणुन नाव लौकीक मिळवीन्यासाठी श्वाटकट मारू नका लोकांना खरा काकडा काही कळणार नाही चाली कमी करुन संपुर्णपणे काकडा म्हणावा
खुप छान सुमधुर आवाजात काकडा सर्व संगीत आवाजात गायले अप्रतिम गायन असे गायन नाही धन्यवाद ताईंना नमस्कार
Very good kakada
माऊली एकच नंबर सर्व चालीत,जय राम कृष्ण हरी// 🌹💐🌷🪷🌸🌼
Khupach chan. ..Jay Shree Hari Vitthal Mauli....🌺🥀🥀🌹🌹⚘⚘🌷🌷🌼🌼🌼👏🙏👏🙏👏🙏🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी ताई खूप गोड गायन भजन
खरतर काय बोलावे ईतके सुरेख गायले आहे की तोड नाही राम कृष्ण हरी खुप खुप छान
माऊली खुप छान चाली आहेत जय जय राम कृष्ण हरी
Khupach Chan Ramkrishna hari tai
खुप सुंदर काकडा आरती केली माऊली आपणा सर्वाचे अभिनंदन 🙏🙏
Khupach Chan tai ,Ramkrishna hari
वारकरी सांप्रदायाची परंपरा कायम राखण्याचे काम महिला भजनी काकड आरतीच्या स्वरूपात सुंदर गायन खूप आवडले आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे.
Khup chhan tai Ramkrishna Hari
Khupach Chan chalice, ram krusha hari.tai
खूप सुंदर वारकरी चाली मध्ये काकडा
रामकृष्णहरी ❤
खूप छान काकडा भजन सर्वांचे मनापासून धन्यवाद राम कृष्ण हरी
अप्रतिम परवाज वादन व . गायन या सर्वाना खुप अभिनंदन
अप्रतिम काकडा.कुठेही सांप्रदायिक चालीला तडा जाऊ न देता केलेलं गायन.
रामकृष्ण हरि 🚩
राम कृष्ण हरी 👏👏
रामकृष्णहरी!
🙏🙏
खूप सुंदर 🎉
एकदम भारी आहे खुप सुंदर.
खुप सुंदर.... अप्रतिम 🎉🎉🎉❤
फारच सुंदर काकडा भजन. 1.नं
परमार्थ उंची भेटो, रामकृष्ण हरी
तुमचा काकडा ऐकून संत जनाबाई संत कान्होपात्रा संत सखुबाई या सर्व संत मंडळींची खरोखर आठवण झाली खूप छान काकडा गायला अभिनंदन
रामकृष्ण हरी ताई खूपच सुंदर काकडा केला संपूर्ण माऊली ताईंना धन्यवाद !
अति सुंदर माऊली❤❤
अप्रतिम गायन
राम कृष्ण हरी खूपच सुंदर आहे आवाज
खुपच सुंदर ताईसाहेब...❤❤❤
जयभगवान सुस्वागतम सुदिन सुप्रभात शतशःवंदन त्रिवार अभिनंदन ताईजी .
राम कृष्ण हरी खुपच छान साप्रदायीक चाल
धन्य यांचे आई वडील.
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
Ram krishna hari
राम कृष्ण हरी👍
खूप छान आहे
राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
❤❤❤
❤❤❤❤❤
छान गाईला काकड़ा ताई तुमही
खूपच सुंदर चाली लवल्यात तैफर गोड वाटले राम कृष्ण हरी
Jay ho ❤
खूप छान काकडा गाईला राम कृष्ण हरी दीदी साहेबा 🙏🙏🚩🚩
🎉🎉🎉🎉
सुंदर काकड आरती.
रामकृष्णहरि ❤️🚩
वा मृदगचायर्य
खूप खूप सुंदर ताईसाहेब अभिनंदन 🎉❤
Khup shundar
खूप सुंदर गायन काम छान राम कृष्ण हरी
Ram kasn hare dedi ❤❤❤❤❤
खूपच सुंदर काकडा
राम कृष्ण हरी ताईसाहेब
रामकृष्ण ़हिरा
जयजयरामकृशनहारी🎉🎉🎉🎉🎉
वा सुंदर एकदम सुर ताल लय जय हरी
Tai mi morning la ekto kup chan ahe ekch no.
, खूप छान आहे ताई🙏🙏👌
सुंदर काकडा आरती
जय हरि माऊली छान.
Ram kishan Hari
रामकृष्ण हरि ताई खूप छान
1 ch number kakda bhajan
🙏
Ram Ram 🙏🙏🙏🙏 ❤
खुपच छान ताई
🙏🙏🙏🙏🙏🌺🌺
खूप छान चाली लावल्या ताई खूप गोड वाटलं कानाला
अतिशय सुंदर गायन दीदी
खुप सुंदर
खूपच छान काकडा म्हणलात ताई तुम्ही
रामकृष्ण,हरी
राम कृष्ण हरि विट्ठल केशवा गोड गायन काकडा भजन सर्व ताईचे आभिनंदन दामोधर थोरात पाटील मु ववा तालुका श्री क्षेत्र प्रतीष्ठान पैठ्ठण जिल्हा छत्रपति संभाजिनगर मराठवाडा
राधे राधे
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
छान छान छान छान छान
खूपच छान आवाज आहे
खूपच छान माऊली
खुप छान दीदी
निवृत्ती रंगनाथ गवंदे लामगहाण राम कृष्ण हरी 🙏
🎉🎉🎉🎉
ताई खूप छान राम कृष्ण हरी
संपूर्ण काकडा नाही झाला काकडा भुपाळी आपल्या आवाजात ऐकायला आवडेल आम्हाला. 🙏🙏
जय हरी ताई गोड आवाज आणि सुंदर चाली मध्ये
खुप छान गायन तुझे ताई 🎉
अगदी छान काकडा भजन ऐकायला मिळत आहे
हारदीक शुभेच्छा वामन खोडसे 15:32
Tai kup Chan kakda aavaj pan chan
चाल पन खूप छान आहे 🎉
खूपच सुंदर काकडा आहे कृपया आपला नंबर ही विनंती
अंधव्य पांगक चालदाख था खुपवच चागली चाल आहे मृदुगमणी ला कोटी प्रणाम 16:25 16:25 16:25 16:25 मृदृगणा मृदृममुनी ताईजा कोटीकोटी प्रकाम प्रजाम 27:42 27:43 27:43 27:43 27:43
काकडा अभंग खुप छान . अजून कार र्वनु तया :🚩🕉️🪔👣🌹🙏🙏
राम कृष्ण हरी ताई
माऊली विना वाजवायचा असतो तो शोसाठी घ्यायचा नाही
वारकरी किर्तन रंग चँनलचे मनपुर्वक आभार
😅
हात जोडून विनंती आहे कृपया काकडा एवढा मर्यादित नाही तुम्ही फक्त सुरुवात केली आहे काकड्याचे अभंग साधारण 70 ते 80 आहेत हे पहा असे अर्धवट अभंग म्हणुन नाव लौकीक मिळवीन्यासाठी श्वाटकट मारू नका लोकांना खरा काकडा काही कळणार नाही चाली कमी करुन संपुर्णपणे काकडा म्हणावा
म्हणतात ना संस्कृती टिकून ठेवतात ना हे महत्वाचं आहे. आर्धे म्हणाव की पूर्ण असा काही मान असतो का
या आधुनिक युगात तरुणीं छान भजन करत आहेत त्यामुळे त्यांचं कौतुक करायला हवे व प्रोत्साहन दिले पाहिजे
चार कोटी एक लक्षाचा शेवट/चौतीस सहस्र स्पष्ट सांगितले//
राम कृष्ण हरी माऊली खूप खूप शुभेच्छा खूप खूप अभिनंदन जय जय रघुवीर समर्थ
काकडा आहे का जागर आहे तेच कळत नाही ताल नाही सुर नाही काय बाबा
अप्रतिम
पखवाज वादक सुंदर टाळ पण सुंदर ❤राम कृष्ण हरी ❤
यशवंत हो जयवंत हो ❤
खूप सुंदर
Khup sundr