सर तुम्ही खुप छान पध्दतीने समजुन सांगितले मला भजन गौळण म्हणता येत नाही स्वंरआबदल काही ही माहिती . शिक्षण नाही आता तुमचे व्हिडिओ बघून टाळ वाजवायला शिकले धन्यवाद 🙏
महाराज सम ही नैसर्गिक असते ,ज्या ठीकाणी आपल अंग नैसर्गिक लचक घेते ती सम असते...अशा दोन सम येतात एक कालात (ती जरा फुसकी असते)आणि मुळ मुख्य लचक ती पहील्या मात्र्याची.
माऊली तुम्हाला तालामध्ये टाळ कसा वाजवावा ही मी विचारणा केली होती. त्याच निरसन तुम्ही अतिशय सुंदर रीतीने समजावून सांगितले आहे त्याबद्दल माऊली हृदयापासून तुमचे खुप आभार. मला करुण रसातील आळवणी चे भजन फार आवडतात ते तुमच्या चॅनल वर मिळाले तर खुप उपकार होतील.तसेच वारकरी संप्रदायातील भजनात सुरुवातीला कोणते अभंग म्हणतात उदा. पंचपदी वगॆरे गौळण भैरवी चे अभंग इत्यादी. ह्याचा क्रम कसा असतो या विषयावर छोटा व्हीडीओ केला तर बरे होईल. मृदंग शिकण्याची कोठे सोय आहे ?❤🙏🙏जय हरि विठ्ठल
महाराज राम कृष्ण हरी आपण ताला विषयी खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद शेवटी तुका म्हणे ला मालकंस रागातील चाल तुम्ही थोडीशी झलक दिली मला खूप आवडली तरी त्या चाली मध्ये भजन म्हणून पूर्ण व्हिडिओ किंवा नोटेशन द्या आपले खूप उपकार होतील आभारी आहोत धन्यवाद
महाराज आपली शिकवण्याची पद्धत उत्कर्षठ आहे,तसेच सोपी ही आहे आपण पाऊल खेळणे शिकवण्याचे व्हिडीओ पण करा शिकवण्याची पद्धत सोपी व आपले शिकवणे सहज समजल्यामुळे बरेच नव तरुण,मुले वारकरी संप्रदया कडे वळतील
मला भजन शिकायचे आहे ..पण मला सम आणि काल कळत नाही ..तरी कृपया एका दा अभंग म्हणत सम आणि काल आणि हो प्रमाण धरताना सुद्धा कुठे धरावे कळत नाही तरी मार्गदर्शन करावे ही विनंती
धन्यवाद गुरुजी टाळ एक ते आठ वाजविता येतो पण उतरण वाजविता वेळी चुकते दुसरे अंतरा उचलतांना अभंग मागेपुढे होतो पखवाजाच्या ठेक्यावर अंतरा उचलता येत नाही अभंगाची सुरूवात समवर होती पण दुसरे चरण उचलतांना उतरण चुकल्याने अभंग पखवाजाच्या ठेकावर होत नाही पुढे किंवा मागे होती कृपया उतरण कशी वाजवावी ते सांगा जेणे करून पखवाजाच्या ठेक्यावर अभंग म्हणता येईल मागेपुढे होणार नाही
छान समजावून सांगितले.प्रत्यक्ष सराव खूप महत्वाचा आहे
Chan samjaun sangitale guruji dhanyawad
माऊली तुमच्या माहिती खूप छान मस्तच अप्रतिम
जय हर्रि माऊली,
अत्यंत सोप्या पद्धतीने समजून सांगितले आहेत. धन्यवाद!
खूप छान मार्गदर्शन केले
नमस्कार ,अतिशय उत्कृष्ट माहिती सांगितली.
खुप धन्यवाद
सर तुम्ही खुप छान पध्दतीने समजुन सांगितले मला भजन गौळण म्हणता येत नाही स्वंरआबदल काही ही माहिती . शिक्षण नाही आता तुमचे व्हिडिओ बघून टाळ वाजवायला शिकले धन्यवाद 🙏
जय हरी माऊली खूप छान विवेचन केले 🎉🎉
Far chan mahiti MauiliNamaskar
महाराज सम ही नैसर्गिक असते ,ज्या ठीकाणी आपल अंग नैसर्गिक लचक घेते ती सम असते...अशा दोन सम येतात एक कालात (ती जरा फुसकी असते)आणि मुळ मुख्य लचक ती पहील्या मात्र्याची.
खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले महाराज 👌
खुपच छान राम कृष्ण हरी भानुदास एकनाथ नमस्कार धन्यवाद जयहरी
छान माऊली जयश्रीराम
खुपच छान महाराज टाळ वाजवल्या बद्दल धन्यवाद
खूप सुंदर शिकवता महाराज टाळ आपण
खुपच सोप्या भाषेत सांगीतले माऊली
माऊली खूप चांगली माहिती दिली आहे धन्यवाद महाराज❤
खुपच सुंदर माहिती राम कृष्ण हरी माऊली
फारच छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
खुप छान माहीती सांगितली खुप छान मी आता सध्या भजन शिकते छान माहिती एकूण छान वाटल
राम कृष्ण हरी माऊली खूप छान शिकवतात.
माऊली तुम्हाला तालामध्ये टाळ कसा वाजवावा ही मी विचारणा केली होती. त्याच निरसन तुम्ही अतिशय सुंदर रीतीने समजावून सांगितले आहे त्याबद्दल माऊली हृदयापासून तुमचे खुप आभार. मला करुण रसातील आळवणी चे भजन फार आवडतात ते तुमच्या चॅनल वर मिळाले तर खुप उपकार होतील.तसेच वारकरी संप्रदायातील भजनात सुरुवातीला कोणते अभंग म्हणतात उदा. पंचपदी वगॆरे गौळण भैरवी चे अभंग इत्यादी. ह्याचा क्रम कसा असतो या विषयावर छोटा व्हीडीओ केला तर बरे होईल. मृदंग शिकण्याची कोठे सोय आहे ?❤🙏🙏जय हरि विठ्ठल
ruclips.net/video/fCAeF6JRDRs/видео.htmlsi=_1UhRl4f9IzuVges
संत संगतीचे काय सांगू सुख ☝☝☝
खूप सुंदर मार्गदर्शन करत आहात महाराज तुमचे खूप खूप धन्यवाद
रामकृष्ण हरी माउली खूप सुंदर माहिती
Very good
खूप छान माउली खूप सोप्या पध्दतीने सांगितलं
छान, जय हरी माऊली 🙏
महाराज छान मार्गदर्शन करताय . 👍👍
*अतिशय उत्कृष्ट*
महाराज खूप छान समजावून सांगितले हेच लोकांना सुरुवातीला अजिबात समजत नाही "धन्यवाद" 🙏🙏
माऊली खूप छान वाटले
महाराज. तुमचे. मागदशन.चागले आहे. धन्य वाद. चापडगाव🌹🌹🌹🌹🌹👌
धन्यवाद सप्रेम जय हरी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली खुप छान
माऊली छान शिकवतात
Khup chan😊
खुप छान ❤❤❤❤
अप्रतिम महाराज तुम्ही side ला जे चार्ट देतात ना त्याने खूप मदत होते आणी स्पष्टीकरण अतिशन छान दिले आहे !!राम कृष्णा हरी!!
राम कृष्ण हरी 🙏
खुप छान माऊली
खूप छान समजावून सांगितले
अतिसुंदर🎉
महाराज खूप छान सांगितले धन्यवाद
Ram krishna hari mauli
रामकृष्ण हरी माऊली
महाराज राम कृष्ण हरी आपण ताला विषयी खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद शेवटी तुका म्हणे ला मालकंस रागातील चाल तुम्ही थोडीशी झलक दिली मला खूप आवडली तरी त्या चाली मध्ये भजन म्हणून पूर्ण व्हिडिओ किंवा नोटेशन द्या आपले खूप उपकार होतील आभारी आहोत धन्यवाद
Khup Chan miuli
माऊली छान शिकवता
छान माहिती धन्यवाद
महाराज आपली शिकवण्याची पद्धत उत्कर्षठ आहे,तसेच सोपी ही आहे
आपण पाऊल खेळणे शिकवण्याचे व्हिडीओ पण करा शिकवण्याची पद्धत सोपी व आपले शिकवणे सहज समजल्यामुळे बरेच नव तरुण,मुले वारकरी संप्रदया कडे वळतील
धन्यवाद माउली
मनस्वी आभार तुमचे महाराज🙏🙏
खूप छान महाराज रामकृष्णहरि
आम्हाला ठाई चालीचे सराव कसा करावा v त्याचे टाळ शिकवा रामकृष्णहरी
खूप छान गुरुजी
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
आवडले
खुपच छान
राम राम
राम राम 🙏
Ho mauli
माउली किर्तन कसे करावे याचे व्हिडिओ पाठवा कृपया
माऊली आपलं गाव वीट आहे बीड शेजारील झरेगाव माझे माहेर आहे मी शिवाजी पिसाळ यांची भाची आहे
राम कृष्ण हरी ताई 🙏🙏🙏
🙏🙏
खुपच छान😅
जय माऊली ठाईच्या चालीचा टाळ ठेका कसा वाजवावा
तालावर टाळठेकेवरकसातोडियचा ते सांगा रामकृष्ण हरी
Very nice information ram kursna hari 🙏 number patava
महाराज आपल्या नावापुढे ह भ प असने फार गरजेचे आहे कारण तुम्ही वाढ़ावया सुख भक्तिभाव धर्म kulachar नाम विठोबाचे
याचे पालन करत आहात...
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
उतरणी कशी करावी हे सांगावे
उतरण कशी करावी कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
❤
पखवाज तालावर टाळ वाजवून भंजन स्वराज्य येतं का महाराज ते सांगा रामकृष्ण हरी
Mla pn bhajan shikaychi khup ichha ahe
तुका म्हणे तोची संत सोची जगाचे अंगात स्त्री भारती बाबा समाधी मंदिर चिकणी संगमनेर अहमदनगर.
हार्मोनियम चा सराव घ्या महाराज
Aata tumi shikvnar tal kasa vajvahyacha
Aaho Tukaram maharajani chagla shikvaly
Tabla che,petiche video class ch banava
खुप छान शिकवले पण येईल का नाही काळजी वाटते
नमस्कार. मी भजनाच्या क्लासला जाते. परंतु अभंग कुठे सुरुवात. आणि उतरणी
माऊली ठाईची चालीवर टाळ कशी वाजवावि
🚩🚩🚩🚩🌷🌷🌷🌷🌷
मला भजन शिकायचे आहे ..पण मला सम आणि काल कळत नाही ..तरी कृपया एका दा अभंग म्हणत सम आणि काल आणि हो प्रमाण धरताना सुद्धा कुठे धरावे कळत नाही तरी मार्गदर्शन करावे ही विनंती
उतरण कशी करावी हे कृपया महाराज सांगा
ruclips.net/video/eemkIyD9rOY/видео.htmlsi=ikJHAGin4H2JvGJq
उतरणी कशी करावी ☝☝☝
मि 5,वीत आहे मला टाळ वाजवतात ऐतो परंतु मला पखवाज वाजवतो एत नाही 😊
ठायी चालीला टाळ. कसा वाजवायचा सांगा
धन्यवाद गुरुजी
टाळ एक ते आठ वाजविता येतो पण उतरण वाजविता वेळी चुकते दुसरे अंतरा उचलतांना अभंग मागेपुढे होतो पखवाजाच्या ठेक्यावर अंतरा उचलता येत नाही
अभंगाची सुरूवात समवर होती पण दुसरे चरण उचलतांना उतरण चुकल्याने अभंग पखवाजाच्या ठेकावर होत नाही पुढे किंवा मागे होती
कृपया उतरण कशी वाजवावी ते सांगा जेणे करून पखवाजाच्या ठेक्यावर अभंग म्हणता येईल मागेपुढे होणार नाही
माऊली टाळाची उतरण कशी करावी याचे मार्गदर्शन करावे...
ठिक आहे माऊली 🙏
खूप छान दादा मला जमेल का
हो माऊली 🙏🙏🙏
धुमा,,ळी,टाळ,सांगा
वाजवताच येत नाही... आणि दुसऱ्यांना जेव्हा चांगली टाळ वाजवताना पाहून असा जीव जाळतो....
😂😊🙏🙏तुम्हाला सुध्दा येईल माऊली तुमची लय तळमळ आहे
टाळ वाजवायची खूप ईच्छा आहे माऊली मला शिकायचा आहे
ठायी चा टाळ वाजवायला शिकवावे
हो सर मला टाळ शिकायचा आहे पण ताल माझ्या लक्षात येत काय करावा लागेल
मावली मला तालात टाळ वाजायला शिकवा
महाराज तोडाकसा करायचा.
Dhere maharaj tumche margadarshan khup awadale ahe tumcha contact sathi mobile number pahije ahe
मला पेटी वाजवता येते पण तालात भजन म्हणता येत नाही.
कुठला अभंग कितव्या मात्र यातून निघतो हे कसे ओळखायचे
ते ठेवण(चाल)कशी ठेवलीय यावर अवलंबून असते
तारांचे बोल लिहून दाखवा
तालाचे बोल लिहून दाखवा
धींs तधीं तधाधा तिंकक तिररकीट धिंड तधागे तिररकीट....विलंबित मुळ ठेका याचा खुप मोठा विस्तार आहे..
पेटी आवाज कमी पाहिजे
महाराज ठाई शिकवा
भजनात तोड आणि जोड कशी करावी हे कृपया सांगा महाराज.
आम्हाला पण शिकवा