शिकवलेल तालासोबत गाता येत नाही?? notation तालामध्ये कसे गायचे? तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहा|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии • 261

  • @dilippatil9488
    @dilippatil9488 Год назад +5

    वा छान रागाची माहिती सुंदर दिली त्या बदल धन्यवाद आपन दिग्गज भजनी बुवा चे अंभग सादर करावे हि विनंती हा राग भजनाचा राजा आहे धन्यवाद गुरु💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @ashwinithite406
    @ashwinithite406 6 месяцев назад +2

    शिकविण्याची अत्यंत उत्तम पध्दत मला आवडेल खरच शिकायला दोन वर्ष करोनाच्या आधी शिकले पण एप्लिकेशन नाहीच आपली पध्दत अतिशय छान पहिल्यापासूनच तालासुरात संवादिनी वाजविण्यास व म्हणण्यासही तालासुरात गृप जाॅईन करेन भुप,काफी पहिल्यापासूनच शिकायचे आहे

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 2 года назад +1

    नमस्कार स्वप्न नील बाळ खुप खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद आशिर्वाद बाळा राम कृष्ण हरी 💐💐👍🌹

  • @ArjunGhotekar
    @ArjunGhotekar 3 месяца назад

    छान समजावून सांगितले माऊली सुंदर

  • @sindhushirke704
    @sindhushirke704 Год назад

    छान छान छान मस्त समजुन सांगताय धन्यवाद सर खूप खूप छान माहितीपूर्ण सांगत आहात

  • @FulanWaje
    @FulanWaje Год назад +1

    खूपच छान शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे धन्यवाद👌🙏

  • @SheelaMokashi-u3b
    @SheelaMokashi-u3b Год назад +1

    Sir,very nice..khup Chan teaching karate.l am. Very empress.your singing and knowledge of method for your students.😊

  • @nilimaingole757
    @nilimaingole757 2 года назад +1

    Khupach Chhan sangitle tumhi.... 👌👌👌👍👍💐💐

  • @sangeetasutar973
    @sangeetasutar973 2 года назад +1

    Khup Chan Samjaun Sangata Sir Apn....Thanqqq

  • @santramwagh102
    @santramwagh102 2 года назад

    सर जी,अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम स्वरूपात सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

  • @sunitakanerkar6612
    @sunitakanerkar6612 Год назад

    छान छान शिकवायची पद्धत आहे मला शिकायची इच्छा खूप आहे

  • @anjalithodge8089
    @anjalithodge8089 2 года назад

    शिकवण्याची पद्धत खूप छान.

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 3 месяца назад

    वा सुंदर च आवडले भावले..जय श्री राम..

  • @bhagyashrijogdand1266
    @bhagyashrijogdand1266 2 года назад +9

    स्वप्नील सर आपण कृपया लिहून दिल्यास छान होईल. कारण आमच्याकडे लिखित नसल्यामुळे तुमच्या सोबत किंवा मागे पण बरोबर म्हणता येत नाही 🙏🙏 तरी कृपया लिहून देण्याचा प्रयत्न करावा 🙏🙏

  • @jaysingkoli6748
    @jaysingkoli6748 2 года назад +2

    आपला गळा खूप छान आहे, आपले गायन आवडले.

  • @dhondirammali9648
    @dhondirammali9648 2 года назад

    फारच छान, धन्यवाद, राम कृष्ण हरी माऊली

  • @vishwanaththakar3318
    @vishwanaththakar3318 9 месяцев назад

    Khup sunder mahiti दिली धन्यवाद

  • @ShashikantHaraskar
    @ShashikantHaraskar Год назад +1

    आपण खुप सुंदर शिकवत आहात.

  • @geetabapardekar5689
    @geetabapardekar5689 2 года назад +1

    खूप छान समजाऊन सांगितलं सर
    धन्यवाद

  • @kundavelhal8178
    @kundavelhal8178 3 месяца назад

    खूप छान मस्तच अप्रतिम

  • @sampatchavan4376
    @sampatchavan4376 2 года назад +2

    Khup chan margdarshan

  • @mrkathale2691
    @mrkathale2691 2 года назад +1

    हरीओम,स्वप्नील तुम्हाला लाखात धन्यवाद. खुपच छान शिकविता आपण. आवाज सुंदर आहे.सांगायची पद्धत सुंदर. जय श्रीराम. मी नागपूर ला राहतो. धन्यवाद. भेटूच वारंवार.

  • @rameshkamble370
    @rameshkamble370 Год назад

    खूप सुंदर आपल्या शिकवणीची पध्द्त खूप छान

  • @narharideshmukh7411
    @narharideshmukh7411 2 года назад +1

    धन्यवाद, शिकवण्याची पद्धत चांगली आहे. रोज 2_3 राग ह्या पद्धतीने शिकविल्यास आॅनलाईन शिकवणी लावल्या सारखे होईल. खुप छान

  • @dnyanukhokale5374
    @dnyanukhokale5374 2 года назад +2

    Khupch chan sir

  • @AnantWadekar-qr3sf
    @AnantWadekar-qr3sf Год назад

    सुंदर मार्गदर्शन केले सर💐💐👌🙏

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 2 года назад

    अतिशय सुंदर
    खूपच उपयुक्त माहिती दिली आहे.
    👌👌👍👍💐💐

  • @mohanp.yadav-5505
    @mohanp.yadav-5505 Год назад

    खुप छान आवाज आहे सर.... आपला....

  • @rajendrabhosale6438
    @rajendrabhosale6438 2 года назад

    खुप सुंदर मार्गदर्शन व गायन ब्रदर. गॉड ब्लेस्स यु.

  • @Vinyak-dt2jt
    @Vinyak-dt2jt 9 месяцев назад

    खूप छान सर किती उपकार आहेत तुमचे

  • @peternazareth3352
    @peternazareth3352 Год назад

    Very good. good teaching

  • @aaratidixita6157
    @aaratidixita6157 5 месяцев назад

    शिकवण्याची पध्धत चांगली आहे.

  • @malatidixit696
    @malatidixit696 Год назад

    Mast shikavit ahat.chan samazate.

  • @shraddhashelar7985
    @shraddhashelar7985 2 года назад

    Chhan. Khup knowledge ahe tumhal

  • @shubhadaabhyankar7874
    @shubhadaabhyankar7874 Год назад

    खूपच छान समजावून सांगता आहात

  • @reshmatanawade6314
    @reshmatanawade6314 Год назад +1

    जय गुरू देव 🙏👌👍

  • @prafulbavkar760
    @prafulbavkar760 9 месяцев назад

    स्वामीमय नमस्कार देवा,
    आपण खूप खूप छान पध्दतीने माहिती समजून सांगत आहात. जर शक्य असेल तर गाण्या बरोबर *नोटेशन* दिले तर अजून जास्त आवडेल... खूप खूप धन्यवाद.

  • @dilipkarad8807
    @dilipkarad8807 10 месяцев назад

    खुप खुप छान अभिनंदन

  • @sushamasangvikar9411
    @sushamasangvikar9411 2 года назад +2

    खूपच छान आवडले

  • @saritakachale959
    @saritakachale959 Год назад

    खुप छान मस्तच

  • @ratnaingole5333
    @ratnaingole5333 Год назад

    Khup. Khup khup chan. Video sir

  • @kalindikamble3031
    @kalindikamble3031 2 года назад

    खुपच सुंदर आहे सर आवाज
    छान समजाऊन सांगितले 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

    • @anitahirave3765
      @anitahirave3765 2 года назад

      गीत गाताना त्याच्यामध्ये सारेगमप द नी सा असे म्हणतात ते ठराविक कोणत्या वेळेस म्हणतात एवढे समजून सांगा सर धन्यवाद

  • @UdayDhamale-d6g
    @UdayDhamale-d6g 9 месяцев назад +1

    अभिनंदन

  • @santoshranawade5212
    @santoshranawade5212 2 года назад +1

    फारच सुंदर

  • @pratimakulkarni6380
    @pratimakulkarni6380 2 года назад

    फारच सुंदर मार्गदर्शन केले . सर्व ऐकून मागे शिकलेले आठवले.कृपया असेच vdo पाठवा म्हणजे सराव करता येईल 🙏🙏

  • @madhukargogate47
    @madhukargogate47 4 месяца назад

    मस्त माहिती

  • @kunalpianomusic2117
    @kunalpianomusic2117 2 года назад

    अति सुंदर माऊली

  • @Suniljadhavpa
    @Suniljadhavpa Год назад

    खुप छान माऊली

  • @motiramwatade7112
    @motiramwatade7112 2 года назад

    खुप छान सर.. धन्यवाद

  • @ramchandrayadav4309
    @ramchandrayadav4309 2 года назад

    सुंदर मार्गदर्शन केले सर💐💐🚩🙏

  • @dhananjaygadre4990
    @dhananjaygadre4990 Год назад

    अतिशय सुरेख शिकवणे

  • @ratnaingole5333
    @ratnaingole5333 Год назад

    Thank you so much 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @dattakatare
    @dattakatare 2 года назад +3

    खुप छान 👌👌❤️❤️

  • @shivakawankar8669
    @shivakawankar8669 2 года назад +4

    Very nice 👌

  • @haribhaubhasmare4264
    @haribhaubhasmare4264 2 года назад

    Very very 👍 nice Guruji

  • @haribhaubhasmare4264
    @haribhaubhasmare4264 2 года назад

    Correct sirji Thanks 🙏

  • @dtkasarkasar1602
    @dtkasarkasar1602 2 года назад +2

    खूप छान समजावून सांगितले धन्यवाद एखादा राग जास्त वेळ गायचा असेल तर त्याच्या टिप्स सांगाव्यात.

  • @sarvadnyakumthekar87
    @sarvadnyakumthekar87 2 года назад

    खुप छान शिकवता.👌👌

  • @Music_lover2486
    @Music_lover2486 Год назад

    खूप छान शिकवलस सर🙏

  • @sanjaymuzumdar3898
    @sanjaymuzumdar3898 2 года назад

    Dear Swapnil very good voice & tutor

  • @ashokjadhav2347
    @ashokjadhav2347 2 года назад

    Khupach sunder sir

  • @raviteli6046
    @raviteli6046 Год назад

    एकदम छान

  • @sindhusalve499
    @sindhusalve499 2 года назад

    Khupa chan mahiti samajauna sagitale sargamche noteshan patva

  • @leenabargi3470
    @leenabargi3470 5 месяцев назад

    खूप छान शिकविले

  • @sudhakarghadge1300
    @sudhakarghadge1300 2 года назад

    राम कृष्ण हरी गुरुवर्य,मी सुधाकर घाडगे.खुप खूप छान.👌👌👌👌👌🌷🌷🌷🌷🌷

  • @purushottamkale2234
    @purushottamkale2234 2 месяца назад

    खुप छान समजावून सांगतात सर

  • @suryavishwasrao4450
    @suryavishwasrao4450 2 года назад +1

    छान माहिती

  • @ashokpawar9785
    @ashokpawar9785 Год назад

    सर जी खूपच छान

  • @dattaramshinde4183
    @dattaramshinde4183 Год назад

    Very nice

  • @sukhadeobhise4146
    @sukhadeobhise4146 Год назад

    Very nice sir

  • @purushottamsolanke6868
    @purushottamsolanke6868 2 года назад

    Very nice presentation sir

  • @Ashok-2023
    @Ashok-2023 2 месяца назад

    खूप छान 👌👌👌👌

  • @NarayanPatil-hz3tp
    @NarayanPatil-hz3tp Год назад

    खरोरच मनाला बरं वाटलं सर.

  • @sushantraut3188
    @sushantraut3188 2 года назад +1

    गुरु माऊली🙏🙏🌹🌹

  • @subhashraut2031
    @subhashraut2031 2 года назад

    धन्यवाद!! सर एकदम सोपे

  • @misalgurujialandigitarthpa1487
    @misalgurujialandigitarthpa1487 2 года назад +1

    खूपच छान !

  • @shubhangikulkarni2453
    @shubhangikulkarni2453 2 года назад

    छान झाले भजन

  • @madhavtadvalkar7499
    @madhavtadvalkar7499 2 года назад

    फारच सुंदर सर.चांगलं मार्गदर्शन आहे.कुठे भेटणार.

  • @PRASAD12369
    @PRASAD12369 17 дней назад

    Super

  • @Shitalgaikwad7370
    @Shitalgaikwad7370 Год назад +1

    छान दादा मला पन खुप ईच्छा आहे शिकण्याची

  • @prakashsuryawanshi7016
    @prakashsuryawanshi7016 8 месяцев назад

    बरोबर आहे आपण बोलता ते सत्य आहे

  • @MansiManore-hg4vr
    @MansiManore-hg4vr 7 месяцев назад

    Sir khupch mast

  • @gajananjunare1092
    @gajananjunare1092 2 года назад

    सुंदर, अप्रतिम.

  • @manoharchandgude6596
    @manoharchandgude6596 2 года назад

    khup chhan shikavata

  • @minaldere8171
    @minaldere8171 7 месяцев назад

    खूप छान समजावून सांगता सर

  • @tidkebaburaopandhari510
    @tidkebaburaopandhari510 2 года назад

    अतिशय हा व्ही डी ओ अवडला

  • @rekhaborhade7091
    @rekhaborhade7091 2 года назад

    तुम्ही खूप छान शिकवले

  • @pratapsawant6762
    @pratapsawant6762 9 месяцев назад

    छान सर

  • @krishnasakharkar9890
    @krishnasakharkar9890 2 года назад

    छान, खूप छान

  • @laxmanbote3253
    @laxmanbote3253 Год назад

    धन्यवाद सर

  • @rohinichavat9199
    @rohinichavat9199 2 года назад

    खुप छान आहे माऊली

  • @vaishalisanap1
    @vaishalisanap1 2 года назад

    खूप छान सर तुम्ही खूप छान शिकत आहे मला सुरुवातीपासून हार्मोनियम शिकायचे आहे तर सुरुवातीपासून नोटेशन दिले तर खूप चांगले होईल

  • @yogeshgurav5084
    @yogeshgurav5084 2 года назад

    खूप छान sir 👌👌, खूप छान माहिती देता तुम्ही

  • @radhikabhedasgaonkar8108
    @radhikabhedasgaonkar8108 2 года назад

    Khuuuuup chan

  • @vinayakchavan3211
    @vinayakchavan3211 2 года назад

    🙏 गुरूजी भक्ती गिते आणि अभंगाच्या नोटेशन कृपया पाठवाव्यात.तुमची पद्धत फार छान आहे.

  • @yogeshpawar8900
    @yogeshpawar8900 2 года назад

    Kup Chan😍

  • @vilasshinde1341
    @vilasshinde1341 2 года назад

    खूप छान माहिती सर

  • @madhavtadvalkar7499
    @madhavtadvalkar7499 2 года назад +1

    नोटेशन उतरुन मिळेल तर बरे राहिलं.खप सोपं शिकवतात सर धन्यवाद.

  • @ashokmorekar4870
    @ashokmorekar4870 Год назад

    Namaskar sir khoob chhan shikwat aahe

  • @hpsaae187
    @hpsaae187 2 года назад

    Khoopch sundar