आमवाताने होणारी सांधेदुखी गुडघेदुखी टाचदुखी आयुर्वेदिक उपचाराने कशी बरी होते प्रत्यक्ष पहा ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 22

  • @pranalipednekar3099
    @pranalipednekar3099 Год назад

    खूप खूप छान सर

  • @sumitratandale841
    @sumitratandale841 Год назад

    Sir AVN recovery cha video kra na

  • @urvivankit1074
    @urvivankit1074 Год назад

    Khupach Chan ashich ayurvadachi mahitipurn videos share kara

  • @pramodkamble4929
    @pramodkamble4929 Год назад

    खूप खूप छान सर 👌👌👍💐

  • @rekhababar5929
    @rekhababar5929 Год назад

    खूप छान

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Год назад +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाचा आहेत खूप धन्यवाद

  • @vijaylad9222
    @vijaylad9222 Год назад

    छान.

  • @FunnyTv14333
    @FunnyTv14333 Год назад

    Hello sir
    मला आमवात आहे आणि आयुर्वेदिक औषधी पण सुरु आहेत. औषधी सुरु असेपर्यंत आराम असतो आणि बंद केले कि पुन्हा त्रास सुरु होतो कृपया उपाय सांगा 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Год назад

      असा उपाय नसतो आमवातसाठी औषध घेत रहावे लागते काही वेळा

    • @FunnyTv14333
      @FunnyTv14333 Год назад

      आमवात साठी आयुर्वेदिक औषधी कायम स्वरूपी घ्यावे लागतात का?

  • @seemaaksharma291
    @seemaaksharma291 Год назад

    Sir bsti he panchkarm mdhe yete tr kiman kharch kiti prynt hoil sanga karn kdhikdhi tewdh shakya hot nahi kahi patient na

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Год назад

      Government college madhye swasta hote private madhye jasta hote

  • @manishabobhate682
    @manishabobhate682 Год назад +3

    Punayat branch ahe ka tumchi

  • @akankshajoshi894
    @akankshajoshi894 Год назад

    Dr tumhi pune yethe opd suru karal ka ..khup patients na fayada hoil

  • @Priyaeducation14
    @Priyaeducation14 Год назад

    Sir, मला आमवात आहे आयुर्वेदिक औषधी घेत आहे... ते औषधी कायमस्वरूपी घ्यावे लागतील का?

  • @nileshthaknaik1970
    @nileshthaknaik1970 Год назад

    Nagpur br.ahe ka sir

  • @manishabobhate682
    @manishabobhate682 Год назад

    Karan mala pan bones pains cha khup tras ahe

  • @धनेशमहापुरे

    डायबिटीज वरती काय उपचार आहेत असेल तर त्याचा उपचार

  • @Pbk67
    @Pbk67 Год назад

    हा पेशंट कमी वयाचा आहे त्यामुळे लवकर फरक झाला आणि पूर्ण बरा झाला .पन्नाशीनंतर जरा अवधडच हेतात या गोष्टी बर्या करायला .

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Год назад

      हो बरोबर पण थोडा संयम ठेवला तर बरेचसे काम होते

  • @mauligavhane7360
    @mauligavhane7360 Год назад

    सर मला तर खूप पित्त होते