रक्तात वाढलेली साखर। वारंवार होणारे अम्लपित्त। कमी न होणारे वजन। रात्री फक्त हा पदार्थ खा।झटपट आराम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии •

  • @raosahebmali3996
    @raosahebmali3996 Год назад

    खूप छान माहिती दिली आहे सर

  • @sangeetakale5712
    @sangeetakale5712 Год назад +1

    खुप सुंदर माहिती दिली आहे.

  • @urvivankit1074
    @urvivankit1074 Год назад

    Atishay yupyukt mahiti dilit thanks sir

  • @jaywantjavle7248
    @jaywantjavle7248 Год назад +1

    डॅाक्टर साहेब, खुप छान मार्गदर्शन केले आहे.. धन्यवाद.🙏🏻

  • @shradhamitkri4886
    @shradhamitkri4886 Год назад

    छान माहिती दिली सर,धन्यवाद

  • @kishorsardesai4812
    @kishorsardesai4812 Год назад +1

    Thanks sir

  • @seemakhandagale4861
    @seemakhandagale4861 Год назад

    धन्यवाद.. 🙏

  • @nayanapatil442
    @nayanapatil442 Год назад

    Thyroid vishayi mahiti an upay yacha yek vidio Kara Dr khup khup thanks an request

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Год назад

      बनवला आहे थायरॉईड डॉ रावराणे असे type करून youtube search करा

  • @prajaktanikam161
    @prajaktanikam161 Год назад

    , नमस्कार डॉक्टर साहेब माझ्या मिस्टरांना डायबिटीस आहे त्यांना सारखे हातापायांना खाज सुटत असते जास्त करून थंडीच्या दिवसांमध्ये असा प्रॉब्लेम येतो त्यावर काही उपचार सांगितले तर चांगले होईल

  • @satyajitdesai5972
    @satyajitdesai5972 5 месяцев назад

    कोणत्या लाह्या खाणे पित्तासाठी चांगले ? मक्याच्या की ज्वारीच्या ? बाजारात सर्वाधिक मिळणार्‍या लाह्या या मक्याच्याच असतात, आणि मका पचायला जड समजला जातो. कृपया मार्गदर्शन करावे.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  5 месяцев назад

      साडीच्या किंवा ज्वारीच्या लाह्या बेस्ट

  • @ap7157
    @ap7157 Год назад

    अजुता साठी काही सांगा कि सर

  • @kirtisable3384
    @kirtisable3384 Год назад

    साळीच्या लाह्या का

  • @sangeetajuvale2473
    @sangeetajuvale2473 Год назад

    Sir, पडल्यामुळे मुकामार लागलाय मांडीला, काही उपाय सांगाल का ?

  • @shyyamdeshm5094
    @shyyamdeshm5094 Год назад

    मुरमुरे म्हणजे लाह्या का सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Год назад

      नाही लाह्या वेगळे मुरमुरे वेगळे लाह्या सालीसकट तांदळापासून बनवतात

  • @manasipai6471-ju2bs
    @manasipai6471-ju2bs Год назад

    Satat left chest madhe halka pain,wajan wadhlay,cough prakruti sonography th gastritis ahe Ani left hand arm ek diwas aad dukhat asto ECG WAGARE NORMAL AHE.
    SONOGRAPHY TH KIDNEY STONE 4MM,GRADE 1 FATTY LECER,GASTRITIS ...MILD THICKENING OF MUCOSAL LINING ASA ALAY.

  • @mauligavhane7360
    @mauligavhane7360 Год назад +1

    लाह्या म्हणजे काय मुरमुरे का मला समजलं नाही

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Год назад

      नाही वेगवेगळे आहे

    • @SunandaPatil-rm1ly
      @SunandaPatil-rm1ly Год назад

      नाकाच्या अलर्जी चा उपाय नाका मधील चिकट गळ्यामध्ये येत

  • @mauligavhane7360
    @mauligavhane7360 Год назад

    सर मला पित्ताचा त्रास खूप आहे आणि माझं वजन पण वाढत आहे