Prajakta Mali Interview : प्राजक्ता माळीनं उलगडा अभिनेत्री ते निर्माती होण्याचा प्रवास | Phullwanti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии • 16

  • @chitrapandit597
    @chitrapandit597 2 месяца назад +2

    फार सुंदर झालाय सिनेमा.परत एकदा पहायला आवडेल.

  • @bipindeshmane4148
    @bipindeshmane4148 3 месяца назад +17

    अतिशय उत्कृष्ट चित्रपट आहे. प्रत्येक मराठी माणसानं तो पाहिलाच पाहिजे. चांगल्या चित्रपटांना मराठी माणसांनी पाठिंबा दिला पाहिजे. चांगले चित्रपट मराठीत निर्माण होत नाहीत असं म्हणायचं आणि चांगला चित्रपट निर्माण झाला की बघायला नाही जायचं हे योग्य नाही. चांगल्या मराठी चित्रपटाला आपण पाठिंबा द्यायचा नाही तर मग कोण देणार?!

  • @chandrashekharyadav3906
    @chandrashekharyadav3906 3 месяца назад +3

    सुंदर चित्रपट, गशमिर व प्राजक्ता यांचा खूप छान अभिनय 🎉

  • @manalihegishte7468
    @manalihegishte7468 3 месяца назад +4

    3 वेळा सिनेमा पहिला, अजूनही या सिनेमाचं गारूड कमी होत नाही. गाणी सुरुवातीला आवडली नव्हती परंतु आता दुसर काही पसंत पडत नाही. कमाल!!

  • @rianam9893
    @rianam9893 3 месяца назад +4

    Khup chan iv zala ahe .mastach ❤

  • @nehashinde1641
    @nehashinde1641 3 месяца назад +2

    अगदी बरोबर बोललीस प्राजक्ता ❤

  • @anitapatil7127
    @anitapatil7127 3 месяца назад +2

    Khoooop khoooop chaaan Interview

  • @madhavee_milind
    @madhavee_milind 3 месяца назад +1

    ❤❤ पाहिला सिनेमा सुरेख

  • @meshweta12345
    @meshweta12345 3 месяца назад +6

    खूप खूप मस्त interview दोघेही भरभरून बोलतात 👌

  • @vikrantkulkarni1241
    @vikrantkulkarni1241 2 месяца назад

    It's brilliant movie. A must watch. It should have been a minimum of 6 times more commercially successful than it is right now.

  • @vishwaskoli7379
    @vishwaskoli7379 3 месяца назад +1

    प्राजक्ता !
    खूप मोठ धाडस केले आहेस त्यासाठी प्रथम अभिनंदन !
    सिनेमा खूप छान आणि भव्यदिव्य आहे !
    पिक्चर जोरात चालणार आहे !
    कोणी असो कि नसो तुझ्या पाठीशी आम्ही आहेत ना आमच्या प्राजक्ताच्या पाठीशी !

  • @madhaviwadekar4745
    @madhaviwadekar4745 3 месяца назад +1

    Khup chan, mazya manat prajaktane ghar kela hota pan tila tichya kuvtichi bhumika nahi milat yach vait vatayach, pan phulvanti baghun Khup chan vatal

  • @makarandsawant-e7i
    @makarandsawant-e7i 3 месяца назад +2

    46:00 Gashmeer is damn right.

  • @SHANKARAGHAV-xj1mo
    @SHANKARAGHAV-xj1mo 3 месяца назад

    v good

  • @vivekpatil135
    @vivekpatil135 2 месяца назад

    ❤❤ good night ❤❤ madem

  • @RavindraPatil-o3h
    @RavindraPatil-o3h 25 дней назад

    Paisyasathi kahihi karne he kalakarani thambwle pahije n
    Kaleshi pramanik rahile pahije.
    Karan....
    Kala hi dewta aahe ,kalakaranche pot bharte