प्राजक्ता आणि महेश, खूप छान गप्पा, मजा आली..🎉 प्राजक्ता, तू खूप गोड आहेस, चित्रपट तुझ्या अभिनय आणि नृत्यामुळे अप्रतिम सुंदर झालाय..love u , hats off to you❤😊
मी तुम्हाला सांगते..हा movie पाहण्यासाठी नक्की theater मध्ये जा..में आताच movie पाहून आले.. एक नंबर movie आहे..तुम्हाला कधीच पश्र्चाताप होणार नाही का हा movie मी का पहिला... जबरदस्त masterpiece आहे... शंभर नंबरी सोनं आहे हा movie... प्राजक्ताला शंभर तोफांची सलामी दिली पाहिजे...❤ मी सगळ्यांना विनंती करते please movie theater मध्ये जाऊन पहा...🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
महेश लिमये..यांचे चित्रीकरण करण्यात केलेले यश..आणि प्राजक्ता माळी.. फुलवंती ..किती त्यात एकरूप झाल्याचे चित्र ..अगदी समर्थपणे पेलली..त्याचे उदाहरण प्रत्यक्ष चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहिलेच पाहिजे..ही चर्चा खूपच उत्साहवर्धक होती..
प्राजक्ता,तू मराठी चित्रपट निर्माती झाल्य बद्दल तुला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.तुझा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट होवो ही सदिच्छा.नवरात्रीत हा चित्रपट येतोय त्यामुळे श्री अंबाबाई चे तुला खूप खूप शुभाशिर्वाद.👍👍🎉🎊💐💐🙌🙌
I am an andhraite, don't understand Marathi, but when I saw it on ott. Really admired a lot. I must congratulate the entire cinema unit worked for this movie. I felt sad why they didn't release it at national level in all main regional languages, as a pan India movie. Not only Maraathis, all art lovers must feel proud of this movie. Especially Prajakta, the director and the cameraman, great work done.
phulvanti pahaychi far eccha hotiye fkt prajakta aani sarvanche kaam aani passion pahun ..hope so ki hya movie ne khup paise kamvave aani prem tar aata pasunch milavalely

प्राजक्ता नक्की तुझ्या चित्रपटाला यश मिळणार तू एक pure soul आहेस ❤
Grt dialogue and excellent cinematography
सगळ्यांनी नक्की बघाच. मला खूप आवडला, बघणाऱ्या सगळ्यांनाच भरपूर आवडेल.
खूप चांगला मराठी चित्रपट.पाहील्यानंतर खूप खूप आवडला.
आवर्जून पहावा असा भव्य आणि नितांतसुंदर चित्रपट . यातील रंगसंगती (Color Gradation) अतिशय नेत्रसुखदायी व नैसर्गिक वाटते .
Marathi Rangbhumi , Kalamandir has got a masterpiece in the form of Prajakta who is such gifted soul ...
खूप छान प्राजू.
Thanks for sharing Best of
The Speech about PHULVANTI
MOVIE 🎬 🎞 NAMASTE 👍 👌 🙏
मी तुम्हाला सांगते..हा movie पाहण्यासाठी नक्की theater मध्ये जा..में आताच movie पाहून आले.. एक नंबर movie आहे..तुम्हाला कधीच पश्र्चाताप होणार नाही का हा movie मी का पहिला... जबरदस्त masterpiece आहे... शंभर नंबरी सोनं आहे हा movie... प्राजक्ताला शंभर तोफांची सलामी दिली पाहिजे...❤ मी सगळ्यांना विनंती करते please movie theater मध्ये जाऊन पहा...🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
So true.. मी पण पहिला आहे, अप्रतिम आहे , उत्तम अभिनय उत्तम नृत्य उत्तम दिग्दर्शन
प्राजक्ताची मैत्रीण आहे का तू?
@@rajanimudalgi2792 Yes... and also big fan
फुलवंती तुमच्या दोघांच्या च नशिबात होती .....ग्रेट
प्राजक्ता ब्रिलियंट खुप अभिमान वाटतो तुझा👍
Congratulations to both of you 🎉 तुम्ही दोघेही क्रेडिट घेत नाही आहात,हेच यशाचं गमक आहे.
काय सॉलिड पिक्चर आहे. . मी तर प्राजक्ता chya प्रेमात पडली आहे.
Aprateem dance & 👍👌🙏 nrutya sadhana
Don पिक्चर पण सुरुवातीला जास्त चालला नाही. तसाच फुलवती सुपर duper hit होणार
जरुर पहाणार.
महेश लिमये..यांचे चित्रीकरण करण्यात केलेले यश..आणि प्राजक्ता माळी.. फुलवंती ..किती त्यात एकरूप झाल्याचे चित्र ..अगदी समर्थपणे पेलली..त्याचे उदाहरण प्रत्यक्ष चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहिलेच पाहिजे..ही चर्चा खूपच उत्साहवर्धक होती..
My 6 year daughter loves this film and she loves Prajakta’s all songs thank you 🎉
प्राजक्ता,तू मराठी चित्रपट निर्माती झाल्य बद्दल तुला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.तुझा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट होवो ही सदिच्छा.नवरात्रीत हा चित्रपट येतोय त्यामुळे श्री अंबाबाई चे तुला खूप खूप शुभाशिर्वाद.👍👍🎉🎊💐💐🙌🙌
I am an andhraite, don't understand Marathi, but when I saw it on ott. Really admired a lot. I must congratulate the entire cinema unit worked for this movie. I felt sad why they didn't release it at national level in all main regional languages, as a pan India movie. Not only Maraathis, all art lovers must feel proud of this movie. Especially Prajakta, the director and the cameraman, great work done.
महेश लिमये ❤
Superb movie Prajkta 💐
Prajakta love you god bless you. ❤❤
Mi kaal paahila... Superb movie aahe 🎉🎉🎉
Mast movie aahe...4/5 rating...🎉🎉
प्राजक्ताच्या कष्टासाठी हा चित्रपट सिनेमा गृहात जाऊन पहाच |
👌👌👌
❤️❤️
3 वेळा सिनेमा पाहून झाला. गर्दी आणि दर्दी दोन्ही लोकांसाठी पैसा वसूल सिनेमा आहे.
Superb.
तू amruytjinch खर केलस
pls haa movie hindi madhe launch kara...it is ntg short of hindi movie....infact do u realise u have actually made a hindi movie
🙏🙏🙏
m going for second time this weekend
काहीतरी मिस झाले आहे बाकी सगळी गाणी अप्रतिम ❤
Prajakta chi acting😂
चार वेळा पाहिला तेही चित्रपट गृहात जाऊन... प्रतिक्षा फुलवंती २ ची.... नव्या कादंबरीवर आधारित एका चित्रपटाची...
phulvanti pahaychi far eccha hotiye fkt prajakta aani sarvanche kaam aani passion pahun ..hope so ki hya movie ne khup paise kamvave aani prem tar aata pasunch milavalely
सगळे ग्रेट पाहून ,,,,स्तुतीचे शब्द ,,,, मी आडानी काय ,,,,,,
Prajakta God bless you. ❤❤