संकर्षण, तुमची ही १ बाय ३ मालिका इतकी छान जमली आहे की आम्हा प्रेक्षकांना खूपच मजा येतेय. दामले आणि सहकलाकार यांच्या आठवणी आम्ही एन्जॉय करतोय. नंतर हे सगळे संकलन करून एखादा प्रयोग किंवा पुस्तिका काढा. या कल्पने साठी तुमचे अभिनंदन.
Great या खेरीज शब्द नाही. एका प्रयोगा च्या मागे काय कष्ट असतात. कधि कधि काय अडचणी मधुन प्रयोग होतो हे ऐकल्यावर चकित व्हायला झाले. कीती प्रसंगावधान लागते OMG. Thank you Smruti Gandh. या१x३ मुळे या गोष्टी कळल्या आणि कलाकारां बद्दलचा आदर वाढला.
सुकन्या कुलकर्णी मॅडम तुमच अभिनया वरील प्रेम किती अफाट आहे की दोन जबरदस्त अपघात आणि प्रयोगा मुळे तुमच्या प्रक्रूतीला धोका असूनही तुम्ही नाटकाला आणि कामाला प्राधान्य दिले खरंच तुम्हाला मनापासून वंदन
🌅🙏🌹खूपचं अप्रतिम गप्पा,सुकन्या कुलकर्णींचे अनुभव ऐकून प्रेरणा मिळते...नाटकाचे दौरे आणि त्यात घडलेले किस्से..कमाल ...👏👏💐 प्रशांत महानसरांना शुभेच्छा,सगळ्यांचे मनापासून आभार...लेकुरे उदंड झाली हे नाटक परत आलं पाहिजे....
खूपच छान. संकर्षण आपला हा कार्यक्रम खूप आवडतो. सगळेच पाहूणे the great Prashant Damle ह्यांच्या विषयी बोलतात, आठवणी सांगताना स्वतःला भाग्यवान समजतात. ते सगळं ऐकताना तुमचा आनंद व तुमचे expressions खूप मस्त असतात. आणि तुम्ही केलेली शुभांगी गोखले ह्यांची नक्कल खूप आवडते. तूमचे लिखाण खूप चांगले आहे. ह्या निमित्ताने श्री प्रशांत दामले ह्यांना त्यांच्या १२५०० व्या प्रयोगा साठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते.
लय भारी, नाद खुळा, भन्नाट, तुम्ही सगळे जण फार आनंद देता, एकदम पाय जमिनीवर असलेले कलाकार आहात तुम्ही सगळे जण, त्या मुळे आम्ही सर्वसामान्य जरी थोड्या यशाने फुगलो तर हे सगळे एपिसोड पाहावेत, पुन्हा जमिनीवर येतो, ग्रेट ग्रेटर ग्रेटस्ट, आम्ही पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमात आहोत, मी पण बोरिस बेकर च्या अजून प्रेमात आहे, सुकन्या, 😄👌👌😘😘❤️❤️
सं . कर्षण फारच छान कालच तुझं नाटक ॥ तू म्हणशील ' तसं ॥ पाहिले आतिशय छान प्रशांतचं मोरुची मावशी मी मुंबईत पाहिलं अरे हा माणूस वादळ आहे रे खूप आवडतो मला
🌹🌸💐 प्रशांतजी यांच्या १२,५०० व्या नाटकाच्या प्रयोगाला मनःपूर्वक शुभेच्छा. नाटकाच्या कोणत्याही संहितेला प्रशांतजी यांनी हात लावला की परीसस्पर्शच. या भागात सुकन्याताई चांगल्याप्रकारे व्यक्त झाल्या आहेत. संकर्षण हा मुलाखतीचा कार्यक्रम अत्युत्तम झाला.
लेकुरे हे नाटक व्हिडियो रूपात कुठेच नाही. तरी प्रशांत दामले व सुकन्या कुलकर्णी यांना विनंती की हे नाटक शूट करा. जेणेकरून सगळ्यांना त्याचा आनंद घेता येईल... प्लीज प्लीज प्लीज
मस्त गप्पा. सुंदर अनुभव. प्रशांत दामले बद्दल बोलावे तेवढे कमीच. त्यांना खूप खूप शुभेच्छा. अजून उत्तम अशीच नाटके आम्हाला पाहायला मिळू देत. प्रशांत सुकन्या संकर्षण 🙏🙏🙏❤️❤️❤️ आज दुसऱ्यांदा मुलाखत पहिली पण आनंद पहिल्यांदाच ऐकतो आहे असा मिळाला. कंमेंट पण पुन्हा लिहिते आहे. कौतुक करण्याची हौस फिटत नाही.
खूपच छान 👍💐🙏 पुन्हा पुन्हा ऐकत रहावे असे अनुभव. आणि एक... सुकन्या ताईंच्या आजारपणातील प्रयोग, पंढरपूर, मुंबई, येथे वाट बघणारे प्रेक्षक, या अनुभवांमुळे प्रेक्षकांना "मायबाप" हे संबोधन सार्थ वाटते. अनेक शुभेच्छा🌹🙏👍
अतिशय सुंदर , आणि सहज सोपा असलेली मुलाखत , मनाला खुप प्रसन्न करून गेली अगदी म्हणजे माझा दिवस खुप आनंदात गेला आणि उदयाचा पण जाईल तुमच सर्वाच खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा
One suggestion: is it possible that Prashant Damle speaks about few artists who passed away (who have worked with Prashant) and have given fond memories
खूपच छान....या सिरीज मधील सर्व मुलाखती खूप छान....मी तर नवीन भागाची नुसती वाट पहाते की कधी नवीन एपिसोड रिलिज होईल... खूप thank you for creating such a wonderful series...And Hats off to Prashant Damle
वा संकर्षण क-हाडे घेत असलेल्या मुलाखतीतून इतका आनंद मिळतो तो अवर्णनीय आहे. प्रसांतजी आणि सहकलाकार सांगत असलेल्या खुमासदार आठवणी ऐकून खूप मजा येते. आपल्या नावाचा अर्थच सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणे, जवळ आणणे ( हे कृष्णाचे नाव आहे ) त्या नावाप्रमाणेच आपण प्रशांतजी, सहकलाकार आणि प्रेक्षकांना या मुलाखतीतून एकत्र आणून प्रेमाने बांधून ठेवले आहे. 🤝👍 अतिशय सुंदर उपक्रम 👌👏 खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙏
संकर्षण 1*3 चे सर्वच भाग खूप उत्तम वाटले आणि सर्व किस्से ऐकून फार भारी वाटलं, इतकं की माझी नाटकं किंवा त्याची तालीम घ्यावी अशी इच्छा झाली. तसचं प्रशांत सर याचे जुने प्रयोग जसे की गेला माधव कुणीकडे वगैरे हे पुन्हा रंगमंचावर येणं शक्य असेल तर पाहायला नक्की आवडेल. खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙌👏
This series is so refreshing. Just cant skip any interview. Binge watching like a child.. like a treasure trove. So much to learn and know about The Prashant Damle. Thank you SmrutiGandha 🙏
So sweet… the way they value, help each other & grow , progress together, it’s so Important for all group, Relation.. so much positivity ..god bless all May god bless Maharashtra, Bharat with such goodness..
Kitti nikhal maitri ahe....atta parynt alele saglejan ani saglyajani....Ashi lok punha disnar nahit....love u all... Sankarshan tu tar maza ekdam ladka, cute chota bhau ahes....keep it up Raja....👍🤞
Sukanyaji tumhala khup shubhechha mazya avadtya hotya tumhi doordarshan var tumhi Navin Astana jya serial hotya. Khup khup Anand zala tumha doghanna pahun. Comedy= Prashant ji mazyasathi he is wonderful happy man always. Dev tumhala changle arogya ani 150 varsha ayushya devo. Anek dhanyavad ani shubhechha 🙏
नाटके म्हणजे मराठी माणसाचा दिल, धडकन, आणि श्वास पण एकच अडचण आहे की चांगल्या दर्जाची नाट्यगृह सगळीकडे नाहीत.त्यासाठी मराठी माणसांपर्यंत नाटक पोहचत नाहीत.मला स्वतःला नाटक प्रचंड आवडते पण अजून एक पण नाटक मी नाट्यगृहात पाहू शकलो नाही.यावर सरकारने एकादी मोठी योजना आखून युध्दास्तरावर राबवावी.
खूप मजा येतेय हे सर्व किस्से ऐकताना. प्रशांत सर, सहकलाकारांना सांभाळून घेण्याची तुम्हा सर्वांची वृत्ती वाखाणण्याजोगी. 🙏🙏
संकर्षण, तुमची ही १ बाय ३ मालिका इतकी छान जमली आहे की आम्हा प्रेक्षकांना खूपच मजा येतेय. दामले आणि सहकलाकार यांच्या आठवणी आम्ही एन्जॉय करतोय. नंतर हे सगळे संकलन करून एखादा प्रयोग किंवा पुस्तिका काढा. या कल्पने साठी तुमचे अभिनंदन.
ह्या सर्व आठवणी एखाद्या पुस्तकरुपाने कायमचे संग्रही करून ठेवावे अश्या आहेत ,किती सुंदर आठवणी आहेत सगळ्या .
Great या खेरीज शब्द नाही.
एका प्रयोगा च्या मागे काय कष्ट असतात. कधि कधि काय अडचणी मधुन प्रयोग होतो हे ऐकल्यावर चकित व्हायला झाले. कीती प्रसंगावधान लागते OMG.
Thank you Smruti Gandh.
या१x३ मुळे या गोष्टी कळल्या आणि कलाकारां बद्दलचा आदर वाढला.
मन प्रसन्न करणारा एपिसोड ! सुकन्यानी भारी किस्से सांगितले.👌
सुकन्या कुलकर्णी मॅडम तुमच अभिनया वरील प्रेम किती अफाट आहे की दोन जबरदस्त अपघात आणि प्रयोगा मुळे तुमच्या प्रक्रूतीला धोका असूनही तुम्ही नाटकाला आणि कामाला प्राधान्य दिले खरंच तुम्हाला मनापासून वंदन
प्रशांत दामले आणि सुकन्या मोने या मराठीतील सर्वात मोठ्या दोन कलाकारांना एकत्र ऐकताना खूप प्रसन्न वाटलं.आजचा दिवस खुप छान जाणार.🙏
दोघांचं व्यक्तिमत्व किती उत्साही आणि positivity निर्माण करणारं आहे..फारच उत्तम episode ❤️
These interviews are tonic to the mind. It should never end. All the invitees are great performers. There is no alternative to Marathi Theatre.
True. Even i got inspired by them 💐
🌅🙏🌹खूपचं अप्रतिम गप्पा,सुकन्या कुलकर्णींचे अनुभव ऐकून प्रेरणा मिळते...नाटकाचे दौरे आणि त्यात घडलेले किस्से..कमाल ...👏👏💐
प्रशांत महानसरांना शुभेच्छा,सगळ्यांचे मनापासून आभार...लेकुरे उदंड झाली हे नाटक परत आलं पाहिजे....
प्रशांतजी दामले यांच्या तमाम महाराष्ट्रातील स्त्रिया प्रचंड फॅन आहेत.
खूपच छान. संकर्षण आपला हा कार्यक्रम खूप आवडतो. सगळेच पाहूणे the great Prashant Damle ह्यांच्या विषयी बोलतात, आठवणी सांगताना स्वतःला भाग्यवान समजतात. ते सगळं ऐकताना तुमचा आनंद व तुमचे expressions खूप मस्त असतात. आणि तुम्ही केलेली शुभांगी गोखले ह्यांची नक्कल खूप आवडते. तूमचे लिखाण खूप चांगले आहे. ह्या निमित्ताने श्री प्रशांत दामले ह्यांना त्यांच्या १२५०० व्या प्रयोगा साठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते.
लय भारी, नाद खुळा, भन्नाट, तुम्ही सगळे जण फार आनंद देता, एकदम पाय जमिनीवर असलेले कलाकार आहात तुम्ही सगळे जण, त्या मुळे आम्ही सर्वसामान्य जरी थोड्या यशाने फुगलो तर हे सगळे एपिसोड पाहावेत, पुन्हा जमिनीवर येतो, ग्रेट ग्रेटर ग्रेटस्ट, आम्ही पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमात आहोत, मी पण बोरिस बेकर च्या अजून प्रेमात आहे, सुकन्या, 😄👌👌😘😘❤️❤️
सं . कर्षण फारच छान कालच तुझं नाटक ॥ तू म्हणशील ' तसं ॥ पाहिले आतिशय छान प्रशांतचं मोरुची मावशी मी मुंबईत पाहिलं अरे हा माणूस वादळ आहे रे खूप आवडतो मला
🌹🌸💐
प्रशांतजी यांच्या १२,५०० व्या नाटकाच्या प्रयोगाला मनःपूर्वक शुभेच्छा. नाटकाच्या कोणत्याही संहितेला प्रशांतजी यांनी हात लावला की परीसस्पर्शच.
या भागात सुकन्याताई चांगल्याप्रकारे व्यक्त झाल्या आहेत. संकर्षण हा मुलाखतीचा कार्यक्रम अत्युत्तम झाला.
किती थोर व्यक्तिमत्त्व 🙏 सुकन्या ताई खूप छान तुम्ही प्रशांत दादांच्या स्वभावाचे पैलू शेअर केले🙏 🌻
ही मुलाखत अजून मोठी हवी होती. दिल मांगे मोअर
लेकुरे हे नाटक व्हिडियो रूपात कुठेच नाही. तरी प्रशांत दामले व सुकन्या कुलकर्णी यांना विनंती की हे नाटक शूट करा. जेणेकरून सगळ्यांना त्याचा आनंद घेता येईल... प्लीज प्लीज प्लीज
संकर्शण छान मुलाखत, आमचे आवडते कलाकार. प्रशांत दामले ,सुकन्या कुलकर्णी .एकदम छान ग्रेट ..आम्ही सर्व नाटके पाहिलेत..
सगळे भाग अप्रतिम.
ज्या सगळ्या नाटकांची नावे ऐकत आहोत ते बघयाला खूप आवडतील.
प्रशांत सर नव्या पिढीला ही नाटकं बघायला मिळावीत अशी इच्छा आहे.....
प्रशांत जी, सुकन्या जी,संजय सर व संकर्षण जी, कविता जी.. असे २/३ जोड्या..कलाकार अस मेगा नाटक बघायला आवडेल.
तुम्ही दोघेही अप्रतिम आणि उत्कृष्ट अभिनेते आहात. तुम्हा दोघांना माझा सलाम.
मस्त गप्पा. सुंदर अनुभव. प्रशांत दामले बद्दल बोलावे तेवढे कमीच. त्यांना खूप खूप शुभेच्छा. अजून उत्तम अशीच नाटके आम्हाला पाहायला मिळू देत. प्रशांत सुकन्या संकर्षण 🙏🙏🙏❤️❤️❤️
आज दुसऱ्यांदा मुलाखत पहिली पण आनंद पहिल्यांदाच ऐकतो आहे असा मिळाला. कंमेंट पण पुन्हा लिहिते आहे. कौतुक करण्याची हौस फिटत नाही.
खूपच छान 👍💐🙏
पुन्हा पुन्हा ऐकत रहावे असे अनुभव.
आणि एक...
सुकन्या ताईंच्या आजारपणातील प्रयोग, पंढरपूर, मुंबई, येथे वाट बघणारे प्रेक्षक, या अनुभवांमुळे प्रेक्षकांना "मायबाप" हे संबोधन सार्थ वाटते.
अनेक शुभेच्छा🌹🙏👍
अतिशय सुंदर , आणि सहज सोपा असलेली मुलाखत , मनाला खुप प्रसन्न करून गेली अगदी म्हणजे माझा दिवस खुप आनंदात गेला आणि उदयाचा पण जाईल
तुमच सर्वाच खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा
संकर्षण तुझा हा कार्यक्रम खूप छान आहे.तुझं हसत खेळत चाललेली मुलाखत उत्स्फूर्त विनोद सर्वच सुंदर 👍🏼 अभिनंदन!
One suggestion: is it possible that Prashant Damle speaks about few artists who passed away (who have worked with Prashant) and have given fond memories
Correct मला वाटत होतं प्रदिप पटवर्धनवर तरी करतील
खुपच सुंदर गाणे सुंदर सगळेच भाग अतिशय मजा येते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎😍
बापरे खरच कमाल कमाल कस ना घडवलय सरांनी येक या आमच्या लाडक्या गुरुना आमच्या गुरु/आई/मैञीण/स:खी
🙏
खूप सुंदर गप्पा... नाटकासाठी सर्व काही करणारी ही मंडळी अगदी जीवाची पर्वा न करता. आणि संकर्षण म्हणजे सहज सुंदर ओघवती भाषा ती ही अभ्यासपूर्ण.
अप्रतिम. प्रशांत दामले, सुकन्या कुलकर्णी काय सुंदर योग
संकर्षण, तुमची ही मालिका आमच्यासाठी मेजवानी आहे ! ही चालूच रहायला हवी असं वाटतं !! भरपूर एन्जॉय करतो आम्ही !!! धन्यवाद !👌👍
वा सकर्षेण दादा ईतक सुंदर बोलत आहेस रे बाबा 👨👩👧😍
प्रशांत दामले हे माणूस म्हणून उत्तमच आहेत.त्यांच्या दिलदारीचे बरेच किस्से ऐकायला मिळतात.🙏
खुप मस्त वाटले . हसून हसून पुरेवाट झाली.सुकन्या तर मस्तच आहेत 👍
Waah...Sunder! 12500 panacha granth hoil aathavannincha.... Best Wishes to the team... and specially The Prashant Damle💐👌🏻👏🏻👏🏻👍🏻🙏🏻
खूपच छान....या सिरीज मधील सर्व मुलाखती खूप छान....मी तर नवीन भागाची नुसती वाट पहाते की कधी नवीन एपिसोड रिलिज होईल... खूप thank you for creating such a wonderful series...And Hats off to Prashant Damle
Absolutely 👌🏻👌🏻
खूपच छान..हा कार्यक्रम पाहून खरंच एकदम फ्रेश वाटते
आणि म्याम/ताई/मैञिण बापरे म्याम तुमचा सरकारनामा त्यात तुम्हि खुपच सुंदर काम आहे तुमचे दुसरे सिनेमे पण अति सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎😍
वा संकर्षण क-हाडे घेत असलेल्या मुलाखतीतून इतका आनंद मिळतो तो अवर्णनीय आहे. प्रसांतजी आणि सहकलाकार सांगत असलेल्या खुमासदार आठवणी ऐकून खूप मजा येते. आपल्या नावाचा अर्थच सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणे, जवळ आणणे ( हे कृष्णाचे नाव आहे ) त्या नावाप्रमाणेच आपण प्रशांतजी, सहकलाकार आणि प्रेक्षकांना या मुलाखतीतून एकत्र आणून प्रेमाने बांधून ठेवले आहे. 🤝👍
अतिशय सुंदर उपक्रम 👌👏
खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙏
Prashantji tumhi kharach coffee table book Kara amhala संग्रही ठेवायला आवडेल तुमचे सर्वच किस्से छान आहेत बेस्ट मध्ये 1985 मध्ये अनुभवला आहे
नाटक कलाकार हे आपापसात कौटुंबिक नात कसं जपतात , आणि कलाप्रेमींना कसे आपलेसे करुन घेतात. ही एक विलक्षण नवलाई अनुभवायला मिळाली आहे.
Sunder, apwratim, shabdateet .... atishay surekh interview... Sukanya ani Prashant ... khoop khoop Aabhar... Sankarshan ..you are going great..
खरंच आहे काशिनाथ घाणेकरां नंतर प्रशांत दामले ह्यांच्या नाटकांचा हाऊसफुल्ल बोर्ड सतत लागलाय 👍🏻🙏🎉💐🎊
अप्रतिम, सुकन्या ताईंची कमाल वाटली एवढे जुने किस्से आठवून तपशीलवार कथन केले, खूप मज्जा आली , प्रशांत दादा तर काय एव्हरग्रीनच
प्रत्येक एपिसोड फार छान, खूप छान वाटतं पाहताना, ऐकताना, साक्षात प्रसंग डोळ्या समोर साकारतोय 🙏🙏🙏
खूप छान कलाकार आहेत आपल्याकडे,माणूस म्हणून खूप चांगली .तुम्हाला खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.lots of love and respect
खुप छान होत आहेत हे सगळे एपिसोड 👍
किती वेगळा अनुभव पट समोर आला.
ग्रेट डेडीकेशन.
संकर्षण 1*3 चे सर्वच भाग खूप उत्तम वाटले आणि सर्व किस्से ऐकून फार भारी वाटलं, इतकं की माझी नाटकं किंवा त्याची तालीम घ्यावी अशी इच्छा झाली. तसचं प्रशांत सर याचे जुने प्रयोग जसे की गेला माधव कुणीकडे वगैरे हे पुन्हा रंगमंचावर येणं शक्य असेल तर पाहायला नक्की आवडेल. खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙌👏
1×3..... सर्वच भाग उत्तम..... संकर्षण खूप छान सूत्र संचालन 👏👏👍🏻
दोन्ही आमचे लाडके कलाकार. छान आठवणी.संकषॅण छान कार्यक्रम. धन्यवाद
फारच छान कार्यक्रम आहे...नाटकाच्या गमती जमती च पुस्तक व्हावे अस मनापासून वाटते
This series is so refreshing. Just cant skip any interview. Binge watching like a child.. like a treasure trove. So much to learn and know about The Prashant Damle. Thank you SmrutiGandha 🙏
Pooja Mala Sangita yet nahi Erne chan vatate
Etke
प्रशांत दामले यांचा वेगळा पैलू सुकन्या ताईमुळे समजला तिघांना धन्यवाद
संकर्षण ही मालिका खूपच छान चालली आहे. अजून खूप जणांबरोबर गप्पा मारा. तुमचे सर्वांचे अभिनंदन.
अप्रतिम मन प्रसन्न करणारा एपिसोड.
खूप छान. किस्से ऐकून फार मजा आली आणि जुना काळ आठवला . धन्यवाद
One episode with Shri Ashok ji Patki is a must
सुकन्या ताई ही माझी ऑल टाईम फेवरेट अभिनेत्री आहे प्रशांत दामले सरांमुळे ती हे प्रयोग करू शकली, सगळी मज्जा एकून छान वाटलं.🙏🙏 सकर्षण 💐💐💐
Prashant Sir ani SukanyaTai doghe kalakar uttam ani uttam sahakalakar👏🎉
A nice library for old marathi dramas,keep it up.
अप्रतिम मालिका .... संकर्षणजी फार सहजतेने कलाकारांना तुम्ही बोलतं करता. ... जीते रहो ।
My most favourite Sukanya Kulkarni and Prashant Damle !!
यांचा असाच आणखी interview झाला पाहिजे आणि असा एपिसोड कराच
खूपच छान
As usual all of my favorite persons.thanks a lot everybody.🙏🙏🙏🌷🌷🌷
सटकलेल्या आठवणी, अप्रतिम, अवर्णनीय, नमस्कार.
Khoop khoop shubhechya ani ashi ch Chan chan natak pahayachi ishchya aahe.god bless you and keeps you healthy and happy 😊
थॅंक्यू
असा निखळ आनंद दिल्याबद्दल.
लव्ह यू आॅल
Concepts is awesome! It’s a laughter riot! Watching each and every episode! Thank you
So sweet… the way they value, help each other & grow , progress together, it’s so Important for all group, Relation.. so much positivity
..god bless all
May god bless Maharashtra, Bharat with such goodness..
Khup chhan Sukanyatai .Tumhi chha anubhav sangitale ani tumchi ichcha lavkar purn hovo hi sadichcha
संर्कषण खूप सुंदर आहे.आपले सगळे कलाकार किती मेहनतीने काम करतात.
खूप छान.दोघे हि वेडे आहेत.
मि खूप हसलो.दामले सर आणि सुकन्या ताई एक नंबर.यांच्या मस्करी मुळे हें ठणठणीत आहेत.
अप्रतिम मुलाखत दुसरा भाग पण करा
Fan dada fan hoto zhalo Ani rahnar.. mr. One and only Prashant bhau .. Satara 👍
मस्तच......हा मुलाखतीचा प्रकार खूप आवडला. खूप फॅमिलिअर आहे. Keep it up.
प्रशांत दामले ,नाटक, फिल्म ,सीरिअल खवय्ये ऑल इन वन पॅकेज
सुकन्या ताई मला तुम्ही खूप आवडता
वा!वा!खूप खूप छान करताय.संकर्षण खूप छान आठवणी ,ह्या दिग्गजांच्या ऐकुन खूप आनंद मिळतोय.खूप शुभेच्छा.
दोन्ही दिग्गज व्यक्ती मस्त मुलाखत पण मस्त 👌🙏
Sanksrdhan , is.looking so cool n handsome in todays look. He should do more reels in such cool look.
Sukanya tai brilliant actress 🙏🙏
खूप मस्त चालू आहे ही मालिका...मजा येते...शिकता येतंय....
Kitti nikhal maitri ahe....atta parynt alele saglejan ani saglyajani....Ashi lok punha disnar nahit....love u all... Sankarshan tu tar maza ekdam ladka, cute chota bhau ahes....keep it up Raja....👍🤞
Masta.. Everyone must be enjoying this series.
Sukanyaji tumhala khup shubhechha mazya avadtya hotya tumhi doordarshan var tumhi Navin Astana jya serial hotya. Khup khup Anand zala tumha doghanna pahun. Comedy= Prashant ji mazyasathi he is wonderful happy man always. Dev tumhala changle arogya ani 150 varsha ayushya devo. Anek dhanyavad ani shubhechha 🙏
अतिशय सुंदर मेजवानी..👌👌👌💐💐
काय विलक्षण कलाकार आहेत मराठी रंगभूमीचे ❤ नतमस्तक 🙏🏻💐
मी पण १ बाय ३ ही मालिका बघते व खूप खूप छान आहे.
❤sukanya tai
mast kisse mast gappa
jayeant wadkar have ata next episode la
Thanks. Beautiful presentation.
Sukanya tumhi khup chhan ahat and spashta bolata na mhanun khup awadata
Khup chhan..... manapasun dhanyavad...
सुकन्याताईंन बरोबर पुढील भाग ऐकायला आवडेल
क्या बात हे मस्तच च खूपच मज्जा आली
नाटके म्हणजे मराठी माणसाचा दिल, धडकन, आणि श्वास पण एकच अडचण आहे की चांगल्या दर्जाची नाट्यगृह सगळीकडे नाहीत.त्यासाठी मराठी माणसांपर्यंत नाटक पोहचत नाहीत.मला स्वतःला नाटक प्रचंड आवडते पण अजून एक पण नाटक मी नाट्यगृहात पाहू शकलो नाही.यावर सरकारने एकादी मोठी योजना आखून युध्दास्तरावर राबवावी.
Congratulations Prashant ji 👌you are such a Gem 💐🥳 well done and keep it up 😊
तुम्ही ज्यांनी प्रशांत सरांची नाटके जास्तीतजास्त पाहणाऱ्या एखादुसऱ्या प्रेक्षकांची मुलाखत घ्याल का? 🙏❤️
खूपच छान 👌