अभ्यासू, नाटकाबद्दलची तळमळ, ठाम विचार, तरीही करमणूकीला प्राधान्य.. देणाऱ्या राजन जींची मुलाखत खूप आवडली. कौस्तुभ, तुझ्या प्रश्नांना स्वतः राजन जींनी दाद दिलीच. त्यात मी add करू इच्छिते की तुझी मराठी भाषा आणि उच्चार उत्तम आहेत. तुझ्या पिढीच्या मुला कडून हे अनुभवणं... खूप कौतुक तुझं
अभ्यासू, नाटकाबद्दलची तळमळ, ठाम विचार, तरीही करमणूकीला प्राधान्य.. देणाऱ्या राजन जींची मुलाखत खूप आवडली.
कौस्तुभ, तुझ्या प्रश्नांना स्वतः राजन जींनी दाद दिलीच.
त्यात मी add करू इच्छिते की तुझी मराठी भाषा आणि उच्चार उत्तम आहेत.
तुझ्या पिढीच्या मुला कडून हे अनुभवणं... खूप कौतुक तुझं
अप्रतिम!!
नुकतेच पुरूष हे नाटक पाहिले खूपच सुंदर अनुभव ❤
अतिशय सुंदर मुलाखत ❤
बिना दाढीचे ताम्हाणे.. ओळखलेच नाही. पण आवाज तोच.