Prashant Damle Exclusive | नाटकांचे प्रयोग ते प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया, ऐका भन्नाट किस्से

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 36

  • @PrasadKarle-he9gl
    @PrasadKarle-he9gl Месяц назад +6

    🌹प्रचंड उत्साह, प्रचंड ऊर्जा, आणि प्रचंड मेहनत घेणारा...रसिकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान झालेला... अभिनेता, निर्माता आणि गोड आवाजाचा बादशाह... आमचा लाडका प्रशांत दामले... The ग्रेट रेकॉर्ड ब्रेकर... 🌹🙏

  • @ShwetaNikumbha
    @ShwetaNikumbha 24 дня назад +3

    You should address Damle as Tumhi Tumche,,,such a senior actor by prestige , work and age.

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 Месяц назад

    खूपच सुंदर गाणे,आणि अभिनयाचे तर काही शब्दाचं नाहीत इतके सुंदर,सुंदर मुलाखत 👌👌

  • @vijayaapte8498
    @vijayaapte8498 Месяц назад

    प्रशांत दामले तुम्हाला,आणि सर्वच कलाकारांना नवीन वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा .मुलाखत उत्तम.

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Месяц назад

    बापरे खुपच Important 💯🎊🖐️🖐️मुलाखत 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ganeshnirfarakep6169
    @ganeshnirfarakep6169 29 дней назад +4

    मुलाखत घेताना दामले साहेबांशी अरे तू रे बरोबर नाही... त्यांचा सन्मान ठेवावा

  • @sunitadighe8660
    @sunitadighe8660 Месяц назад +1

    प्रशांत दामले एक नंबर 🎉🎉

  • @gauravisathaye9929
    @gauravisathaye9929 23 дня назад +1

    मुलाखत खूप छान झाली.पाहुणे आणि मुलाखतकार दोघेही उत्तम.
    फक्त येणाऱ्या पाहुण्यांना अरे तुरे करण खूप खटकत मुलाखतीत.
    बाकी उत्तम च
    सतीश तारेंची आठवण आणि नसण कायमच अस्वस्थ करत.

  • @jaypanicker2362
    @jaypanicker2362 Месяц назад +1

    Let’s Crown 👑 him as the King..👑 ….The one and only one actor…Prashant Damleji.

  • @sasodekar
    @sasodekar 26 дней назад +2

    महा हिशेबी आणि एक नंबर उद्योजक आहेत म्हणून. त्यांना कुणी न सांगितलेले गुपित सांगतो. ते त्यांच्या मनाला माहित आहे. गायक बनायचे होते. पण येथे ही अंदाज बांधला, उलट हिशेब लावला, एक गाणे म्हणजे खूप व्याप..स्पर्धा...आनंद एकदाच गाण्याचा आणि जगण्याचा. म्हणजे विचार पैसा आणि आनंद दोन्हींचा आहे येथे बरका. त्यापेक्षा नाटक, जिवंत अभिनय केव्हाही जास्त आनंद आणि,, सतत वाढीव पैसा..नाही का? म्हणून गायक होण्याचा हट्ट मागे ठेवला आणि नाटक आले, त्यातून गाणेही होतेच की... आहे की नाही एका दगडात किती पक्षी गावतात दामले मास्तरांना...साधे बीधे नाहीत हो... अन्यथा इतके योग असून चालत नाहीत,, चिकित्सक, जिद्दी, चिकाटी, मायक्रो मॅनेजमेंट लागते..विश्वास टाकून नाही चालत... हा... नाहीतर हाय काय नाय काय... हे सर्व नसते... बरोबर ना मास्तर...वाचून योग्य वाटले तर उत्तर द्यावे महोदय..

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Месяц назад +1

    बापरे खुपच 💹💴 Yenrjetk mulakt 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Месяц назад +1

    खूप मजा आली ऐकायला.❤❤

  • @mrudulamoghe7562
    @mrudulamoghe7562 26 дней назад

    भारीच रे प्रशांत दादा 🌹

  • @vasantsawale2661
    @vasantsawale2661 26 дней назад

    प्रशांत दमलेजी तुम्ही खरे नाट्य कर्मी कलाकार निवड अगदी टाऊन्सुलखून घेणारे हरहुन्नरी नाट्य अभिनेते आहेत हेच शिक्का मोरतब आहे

  • @SunriseOfMyMusicalJourney
    @SunriseOfMyMusicalJourney Месяц назад +1

    Kya baat ❤🎉
    First comment 🤩

  • @jaihind6515
    @jaihind6515 Месяц назад +1

    30.07 धिंड ही कथा द.मां. ची नाही. ती शंकर पाटील यांची आहे. त्यांच्या तोंडूनच ऐकण्याचे महदभाग्य मला कैक वर्षांपूर्वी लाभले होते.

    • @mandarbapat1531
      @mandarbapat1531 27 дней назад

      मित्रा कथा नाही
      एकांकिका धिंड

  • @RahulKulkarni-jc2gp
    @RahulKulkarni-jc2gp 12 дней назад

    कोकणी माणूस आहे, कलाकार चांगला आहे, पण चित्रपटात फारसं यशस्वी नाही झाले

  • @pramoddalal
    @pramoddalal Месяц назад

    रंग और नुर की बारात स्वतः
    प्रशांतजी कडून मुरदोकी हसी रात ते स्वत:च पेश करतात या सारखा दुर्मिळ योग ह्या मुलाखतीतून मिळाला. प्रशांतजी सारखा कोहिनूर हिरा मराठी रंगभूमी ला लाभला.त्याचा अभिनय आम्हांस पाहता अनुभवता आला ह्या सारखे भाग्य लाभले .
    प्रशांतजी ना आरोग्यपूर्ण शतायुष लाभो ही गणराया चरणी प्रार्थना
    प्रमोद वसंत दलाल

  • @Aashishh36
    @Aashishh36 26 дней назад

    मुळात नाटकातून रिटायर्ड होणार म्हणून पुन्हा पुन्हा शेवटचा प्रयोग असा लिहून का लुटता दामले एकदाच रिटायर्ड होतात पैसे कमवून पुन्हा प्रयोग करायचे आणि कमवायचे हे चूक आहे

  • @mansideshpande5177
    @mansideshpande5177 27 дней назад

    इतक्या मोठ्या कलाकाराला अरे तुरे म्हणणे योग्य नाही....respect केला गेलाच पाहीजे

  • @sachinvaishnav1275
    @sachinvaishnav1275 24 дня назад

    Vishal tu prashant damale na tu bolato .. tu kon aani Kay aahe tevdh sang faktta please tujhi karkird sang

  • @virajssk
    @virajssk 29 дней назад +1

    दामले बहुरूपी या नाटकबद्दल बोलत असावेत अंदाजे

    • @mandarbapat1531
      @mandarbapat1531 27 дней назад +2

      ओळख ना पाळख
      हेही असावे

    • @virajssk
      @virajssk 27 дней назад +1

      @ ho te visrun gelo hoto possible aahe

    • @nishadkulkarni9495
      @nishadkulkarni9495 26 дней назад +1

      ओळख ना पाळख च आहे

  • @shreyasvidwans
    @shreyasvidwans 23 дня назад

    कृपया ह्यांना परत मुलाखत घ्यायला सांगू नका

  • @tejasbhagat4444
    @tejasbhagat4444 Месяц назад

    Sir Bombilwadi ne nirasha keli

    • @deepikabirari9994
      @deepikabirari9994 29 дней назад

      Trailor baghunch kalal hoat evdha khas nasel chitrapat
      Pan prashant sir natsamrat ahet ❤

    • @danceforever5940
      @danceforever5940 29 дней назад

      We enjoyed it though . I think its a mix bag .

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Месяц назад

    😂😂😂😂😂😂😂🎉

  • @danceforever5940
    @danceforever5940 29 дней назад

    Agadi barobar . Get married on time and have kids on time instead of procrastinating

  • @sandeshpednekar7955
    @sandeshpednekar7955 Месяц назад

    Prashant sir tum jiyo salo sal

  • @deccankothrud5731
    @deccankothrud5731 26 дней назад

    Kaay irritating host aahe haa