प्रशांत दामले सर हे महाराष्ट्राला लाभलेले एक महागडे आणि अनमोल रत्न आहेत. आणि त्यांची चमक ही निरंतर आमच्यावर अशीच पडत राहणार यात मला तिळमात्रही शंका वाटत नाही. उत्तम टायमिंग चे धनी आहेत सर. तुम्हाला माझा वाकून नमस्कार सर. We love you sir ❤️🙏🏻
This is call The power of "Talent".. The Prashant Damle.... Sameer chaughule la kiti aramat khalla tyanni... Aaj paryant Sameer sarwat uttam comedian wataycha.. Pan original Star ala ani comedy kashi karavi he MHJ chya purna Team la shikaun gela...
तुलना करूच नये, मात्र बऱ्याचदा अतिशय प्रतिभाशाली माणसाला सुद्धा योग्य प्लॅटफॉर्म न मिळाल्याने व्यक्ती प्रकाशझोतात येत नाही. चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायला हवं.
प्रशांत सर hats off किती साधा सोप्पा आणि सरळ विनोद .. तुमच्या अभिनयाला खरच तोड नाही .. तुमची energy तर उत्तमच. कितीही वेळा हा episode पहिला तरी नेहमी तेवढंच हसायला येत🙌🏻🙌🏻
हास्य जत्रेचा TRP वाढायचा असेल तर,निमिष कुलकर्णी ला भरपूर वाव द्या,त्याच्या अंगी अभिनयाचे अष्टपैलू गुण आहेत,पण कोणीच त्याचा वापर करून घेत नाही,हे मात्र निमिष च नाही तर हास्य जत्रेच दुर्दैव आहे
प्रशांत चे काम अफलातून झाले आहे त्याला समीर, शिवाली आणि प्राजक्ता यांनी चांगली साथ दिली आहे. टोटल वेडा.... हास्याचा कार्यक्रम झाला आहे असा एपिसोड पुन्हा होणे नाही.😂😂😂

ह्या माणसा सारखा माणुस नहीं प्रचंड प्रेम प्रशांत सर
WHAT A TIMING PRASHANT SIR JUST SUPERB😍
प्रशांत दामले सर bestest actor, singer, person. Best
Which song he sung
@@vishhy30 दिवाना हुवा बादल सावन की घटा छाई हिंदी सॉन्ग
This is call The power of "Talent".. The Prashant Damle.... Sameer chaughule la kiti aramat khalla tyanni... Aaj paryant Sameer sarwat uttam comedian wataycha.. Pan original Star ala ani comedy kashi karavi he MHJ chya purna Team la shikaun gela...
तो व्यक्ती इतका का महान आहे त्याच एक छोटस पण विनोदी उदाहरण 😊
My fev actor damle sir🤗mala bhetaych 🤩bhari acting skill
khup vait avstha ahe aplya marathi mansanchi... atishay ghanerdi doki ahet... comment madhe damle sir, sameer sir ya vrun bhandna... are akhi marathj indhstry far chan ahe... asech apapsat bhandat rah... mag baherche yeun aple hakka ghrun jatil
Prashant sir really 😂😂😂😂 हसून हसून पुरेवाट झाली
Khup avadle prashant sir
प्रशांत जी गेले 40 45 वर्ष रंग भूमि गाजवत आहे. समीर चौगुले आत्ता आत्ता mhj मुळे पुढे आला. दोघांचे तुलना होऊ शकत नाही
तुलना करूच नये, मात्र बऱ्याचदा अतिशय प्रतिभाशाली माणसाला सुद्धा योग्य प्लॅटफॉर्म न मिळाल्याने व्यक्ती प्रकाशझोतात येत नाही. चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायला हवं.
@@shs022khup Chan bol
@@shs022khup Chan bol
@@shs022 नक्किच
प्रशांत दामले गुणी कलाकार
टाईमिंग चा बादशहा आहे प्रशांत दामले !!
प्रशांत सर hats off किती साधा सोप्पा आणि सरळ विनोद .. तुमच्या अभिनयाला खरच तोड नाही .. तुमची energy तर उत्तमच. कितीही वेळा हा episode पहिला तरी नेहमी तेवढंच हसायला येत🙌🏻🙌🏻
Tuza patta de ha😂😂 ga chi variation mastach
Prashant damale❤
Prashant Damle sir 🙏🏻💗💐 Amhi tumche fan ahe sir 🙏🏻
आज पहिल्यांदा समीर चौगुले वर ॲक्टिंग मध्ये कोणीतरी भरी पडला... Hats off प्रशांत दामले सर..
समीर कुठे ?
प्रशांत सर कुठे ??
Prashant Khup senior aahet….He is a trend- setter….tyaa nantar Bharat Jadhav….Fakta naawavar hyanchi Natake HOUSEFUL hotat…..
Aani ho Macchindra Kambli….
Jevhaa NATYA udyogawar awkalaa aali hoti, tevhaa yaa tighanni Urjitaawastha …. changle diwas aanle hote….Great people…👏👏😊😊🙏🏻
Khup chan hot aajch skit..hasun hasun pot dukhaylay laglay😂😂😂😂😂😂😂
Tujha Patta Mala De Bar Kaa Was Epic 😂😂😂
Yek natural comedy ky aste ti... Prashan ji tumhi dakhvli nice ....😍
Prashant dada great😊
Prashant chi timings khup bhari aahe
प्राजक्ता माळी म्हणजे देवाचं वरदान आहे 🙏🙏🙏🙏अशीच हसत रहा 🙏🙏🙏🙏🙏
Very nice prashat sir....... great actor
No one can takeprashatdamle sirs place.
हास्य जत्रेचा TRP वाढायचा असेल तर,निमिष कुलकर्णी ला भरपूर वाव द्या,त्याच्या अंगी अभिनयाचे अष्टपैलू गुण आहेत,पण कोणीच त्याचा वापर करून घेत नाही,हे मात्र निमिष च नाही तर हास्य जत्रेच दुर्दैव आहे
Prashant Damle sir .. tumhala Tod nahi ..
Prashant ji.....saraPUNCH.
व्वा शिवा.. खुप छान! Anchoring
दामले very nice
Acha hai episode
Simply great 👍
Sai is more respectful than Prasad always
Parsad ok ego wala ahe
Prashant Damle .... Bhari
Prajakta Mali overacting chi dukan 😂
अरुण कदम ला हास्य जत्रेतून काढा,मोठमोठ्याने किंचलने म्हणजे अभिनय नव्हे तर मकडचेश्टा आहे,त्याला कळत नाही का
Prajkta sounds different while anchoring and performing skits. Am I the only one who feels so?
Gup re
Ohhh.... Its true
प्रशांत चे काम अफलातून झाले आहे त्याला समीर, शिवाली आणि प्राजक्ता यांनी चांगली साथ दिली आहे. टोटल वेडा.... हास्याचा कार्यक्रम झाला आहे असा एपिसोड पुन्हा होणे नाही.😂😂😂
कोणता भाग आहे हा??
जादूई, दिलखुलास, अफलातून
मार डाला skit...
Prajkta mali i love you janu janu
❤ i love 💘 you to sunil
I respect Prashant Damle Sir lot but complete let down …
In this part..
Still he is my all time favourite…
“Gela Madhav…”
Hay Kay n nay kay….
भंकस डोके दुखी
प्रशांत सेट राग आला तरी चालेल पण समीर ची बरोबरी नाई करू शकत तुमी सर माफ करा पण समीर समिर च
प्रत्येकाचा एक काळ असतो दादा, एकेकाळी खुप हसवलं प्रशांत दामले यांनी लोकांना आता समीर चा काळ आहे 🙏
Prashant siranch gan ikaychi Khup ichha hoti pn Sgla mood off jhala as ka krta raw
Gan thevl tr purn video kadun taktat
Ur
Prajaktala acting jamat nahi
Prajakta mali ne khupach overacting keliye ithe. Sutrasanchalan kartat tech bara ahe. Prashant damle yancha vinod sadabahar...
Over acting
Landan return PrM😂😂Mothe kautUK? Bogas HJ.
Prajkta acting kartana pn bavlatch diste
हा आहे कोण प्रशांत दामले
आईला विचार....
I mean घरच्यांना विचार...
@@Rk-rj7xk 😂😂
Mitra asa char chaughat vicharun apli swatachich ijjat kadaychi naste. tarun aahes jara vachan abyas karava mitra.
आपल्याला जर कुणाविषयी चांगलं बोलता येत नसेल तर कृपया वाईट पण बोलू नये
@@Rk-rj7xk😂😂😂😂👌👍
Damle Over acting....
दामले ओव्हर अक्टिंग....नको तिथे विनोद करतं होता
लिखित आहे ते ते बोलत होते... त्यांचा काय दोष... 🤷♂️
तू किती अक्कल शून्य आहेस अरे....😆
पण हे असे जोक कळायला थोडी विनोद बुध्दी हवीच...
@@Rk-rj7xk Thanks 🙏
Tula asa ka vatla
Episode no