तालवाद्यांचा प्रतापवीर प्रताप राथ | Pratap Rath

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 22

  • @rajendradharap589
    @rajendradharap589 9 дней назад +1

    खूप सुंदर. आपण ऐकतो व बघतो त्यामागे किती गुणी लोंकाचे हात असतात.
    इतका मोठा माणूस पण बोलताना असे वाटत होते की आत्ताच या शेत्रात आला आहे.
    मला वाटतं की अनुभव माणसाला जास्त विनम्र बनवतो.
    झाकीर हुसेन साहेबाना या पेक्षा वेगळी श्रध्दांजली होऊ शकत नाही

  • @theswarbarsaatevent
    @theswarbarsaatevent 20 дней назад +2

    Pratap kaka is really gem of a person. मी काकांच्याकडे 3/4 रेकॉर्डिंग ला तबला वाजवला आहे. काकांनी ज्या प्रकारे आम्हाला सांभाळून घेतलं ते कोणताही इतका सिनियर कलाकार घेणार नाही. काकांकडून खुप शिकण्यासारखं आहे. अनेकदा मला कॉल करून काकांनी सांगितलं तुझ्याकडे यायचंय विवेक. आदरणीय प्रताप काकांना छान उत्तम healthy दीर्घायुष्य लाभो आणि पुढील अनेक वर्षे त्यांचे प्रेम आम्हाला लाभो हीच मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.

  • @absmusicofficial
    @absmusicofficial 18 дней назад +1

    Thankyou Smrutigandh for inviting Pratap Uncle,a gem of a person & a fantastic percussionist,So good to have him here & let the world know the person behind all the songs
    Great Initiative

  • @VIJAYTAMBE-oh5hy
    @VIJAYTAMBE-oh5hy 21 день назад +2

    Pratap is my very close friend....
    May God bless him...
    Ani oak hi khupach chhan great musician ahe...
    Chhan mulakhat ghetli ahe...

  • @danceforever5940
    @danceforever5940 18 дней назад

    Absolutely Amazing & Talented Artist . Lot of Respect

  • @kaustubhdatar2189
    @kaustubhdatar2189 17 дней назад

    प्रताप दादा अजून आठवत आहे आपण शनिशिंगाणापूर ला गेलेलो.. कार मधे आपण जे काही हसवलं होते त्यामुळे प्रवास धमाल झाला. तुमच्या सारख्या मोठ्या कलाकारां सोबत स्टेज शेअर कारण्याचं भाग्य लाभले.. अनुराधा पौडवाल ताई सोबत मी गायलो होतो.. नंतर रात्री शिर्डी ला आपण गेलेलो.. महान कलाकार आणि तितकेच साधे सरळ खोडकर व्यक्तिमत्व 🙏

  • @anitajoshi5239
    @anitajoshi5239 21 день назад +1

    स्मृतिगांध चे खूप आभार. आम्हाला माहीत नसलेले कलाकार आपण आमच्या पर्यंत पोहचवत आहात.
    नक्कीच छान अनुभव घेता येईल.

  • @pratiikmehta225
    @pratiikmehta225 21 день назад

    God bless you Pratap rath ji
    God bless you Oak saheb 👍🌹🙏
    Very touching and inspiring interview
    God bless you both 🌹👍❤️

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 21 день назад +2

    महान तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांना विनम्र श्रद्धांजली

  • @siddheshmayeeofficial6565
    @siddheshmayeeofficial6565 17 дней назад

    खूप छान मुलाखत 🙌🙌🙏

  • @mandardesai6133
    @mandardesai6133 21 день назад

    सुंदर मुलाखत....खरंच.... खूप मोठा कलावंत..प्रतापजी...

  • @prabhakarpawar6996
    @prabhakarpawar6996 13 дней назад

    छान मुलाखत ❤

  • @pravinmoraye9214
    @pravinmoraye9214 20 дней назад +1

    Sunder Mulakhat

  • @sangeetarampurkar4316
    @sangeetarampurkar4316 21 день назад

    स्मृती गंधाचे खूप आभार प्रताप रथ यांची मुलाखत ऐकायला मिळाली

  • @robinghodke8128
    @robinghodke8128 21 день назад +1

    स्मृतिगंधचे आभार त्यांनी प्रताप राथ ह्यांची मुलाखत घेतल्या बद्दल 🙏🙏🙏

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 21 день назад

    अप्रतिम पर्वणी 🙏👏

  • @vijayjadhav8880
    @vijayjadhav8880 21 день назад +1

    Waah kaka farach apratim... Tumcha sahvas amhala labhto hya peksha motthi goshta kay asu shakte

  • @Panchamized
    @Panchamized 12 дней назад

    Pratapji: musta bolta tumhi
    Dil khulhas - v authentic
    Hats off
    Oak sir, Chan mulakhat
    Ek suggestion: pls try not to look away from the person you are interviewing. Thoda disturb hota vdo baghtana. Maybe it’s cameraman fault.

  • @prabhakarpawar6996
    @prabhakarpawar6996 13 дней назад

    जुनं ते सोनं

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 21 день назад

    एखादेतरी वाद्य ऐकायला मिळेल अशी आशा होती पण घोर निराशा झाली.

  • @Panchamized
    @Panchamized 12 дней назад

    What is the Bengali song (similar to Me raat takali)referred to in this ?

  • @___therchannel2817
    @___therchannel2817 21 день назад

    You should have postpone video release as zakir ji passed away.