प्राजक्ता आणि गश्मीर दोघेही खूप छान कलाकार आहे👏👏👌👌👍🤗🤗❤❤ दोघेही चित्रपटाबद्दल खूप छान पद्धतीने बोलले गश्मीर ने बोललेले वाक्य मला खूप आवडले दिग्दर्शक कसा असावा खरंच एक नंबर मत मांडले दिग्दर्शक जर का चांगला असेल आपल्याकडून जे होत नाही ते करून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो👍😊❤ प्राजक्ता आणि गश्मीर तुम्ही दोघांनी याही पुढे एकत्र चित्रपट करावे कारण तुम्ही अजून एकत्र काम केलेले नाही खूप छान जोडी दिसेल तुम्हा दोघांची👍🤗 गश्मीर चा आवाज खूप छान आहे अगदी भारदस्त👍👌 फुलवंती चित्रपटाविषयी ऐकून असे वाटत आहे की कधी एकदा चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहू😍🤗❤ प्रवीण तरडे सर आणि स्नेहलता तरडे मॅम यांच्या विषयी खूप छान बोललात👏👏👌👍❤🤗 प्राजक्ता एक विचारायचं होतं😊 प्राजक्ता राज चे दागिने आम्हा सर्वसामान्यांना परवडण्यासारखी आहेत काय मला सुद्धा तितली ज्वेलरी बघायची आहे घ्यायची आहे😊👍 कारण तू जेव्हा जेव्हा तुझ्या गळ्यात कानात घालून दाखवते सर्व ज्वेलरी व्हिडिओद्वारे तेव्हा पाहून खरंच खूप छान वाटते म्हणतात ना *जुनं ते सोनं* ❤👌👌 प्राजक्ता चुडीदार खूप छान आहे❤👌 मी शितल जाधव🙏
Gashmeer's journey from Raghav Shastri to Venkatdhari Narsimha Shastri is remarkable. He has portrayed all types of role from an action hero to a family man. All the best Team Phulwanti.....
प्राजक्ता खरोखर कौतुक आहे तुझं खूप चांगला आणि कौतुकास्पद विषय निवडला आहे ज्यामध्ये तू सांगितल्याप्रमाणे भारतीय नृत्याचे वेगवेगळे प्रकार दाखवले आहे आशा करतो की हा सिनेमा सर्व भाषांमध्ये झाला पाहिजे विशेष करून बॉलीवूड मध्ये जे नृत्याचे विकृत प्रकार, किंवा फक्त पंजाबी नृत्यावर आधारित प्रकार किंवा त्या धर्तीवर संगीत देऊन एक घाणेरडे वातावरण किंवा नाच म्हटला किंवा नृत्य म्हटलं की तेच सर्वदूर बॉलिवूडचं विकृत नृत्य बघायला मिळतं तुझ्या या सिनेमामुळे नक्कीच भारतीय नाच भारतीय परंपरेतील नृत्यांना एक नवीन चालना मिळेल आणि लोकांमध्ये त्याचा प्रसार होऊन जास्तीत जास्त लोक ते सुरू करतील किंवा स्वतःच्या मुलामुलींना शिकवतील Gashmir महाजनांची निवड खरोखर उत्तम आहे हा सिनेमा प्रत्येकाने नक्कीच सिनेमागृहात जाऊनच बघावा धन्यवाद
मुलाखत जरूर सगळ्यांनी ऐकावी. प्राजक्ता आणि गशमीर दोघांनी छान बारकावे सांगितले. गश्मिर ने स्वतः पखवाज शिकून वाजवला हे तर कौतुकास्पद आहे. अभिनय तर उत्तम आहेच दोघांचा पण वागणे बोलणे ही विनयशील आहे. पाय जमिनीवर आहेत. खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद. कलाक्षेत्रात असेच आघाडीवर रहा.
फुलवंती मी वाचली नाही पण चित्रपटात प्रवीण तरडे यांचे संवाद आहेत मग ते आशयघन व दमदार असणार यात शंका नाही गश्मीर व प्राजक्ता दोघे जरा इगो असणारे कलाकार हेच मी ऐकूण आहे पण इथे संस्कार नम्रता हे सध्यातरी त्यांच्या बोलण्यातून दिसून आली आज पूर्ण मुलाखत पाहिल्यावर मला ह्या दोघांची अभिनया बाबतची मेहनत आप-आपल्या पात्रांच्या बाबतचे बारकावे एकमेकांना जुळवून घेण्याची पद्धत आवडली गश्मीर हा बॉलीवूड मध्ये खूप पुढे जायला हवा होता पण तरीही त्याला तिथे दमदार साजेश्या भूमिका भेटल्या नाहीत हे दुर्देव पण तो मराठी व हिंदी चित्रपट क्षेत्रात आपला ग्राफ अधिक उंच करेल असे वाटते तरीही सध्या मराठीतील स्टार कलाकार यांचा एक विक पॉईंट नक्कीच आहे ते नवीन लेखक नवीन दिग्दर्शक नवीन फिल्म मेकर्स यांच्या सोबत काम करण्यास उदासीनता दाखवतात वा त्यांना हलक्यात घेतात त्याने अनेक चांगल्या कथा भूमिका त्यांच्या हातून जातात ह्यावर त्यांची आत्मपरीक्षण मात्र जरूर करावे बाकी चित्रपट टीमला शुभेच्छा
गश्मिर दादा..... तुला गणपती बाप्पा सुखी ठेवोत हीच प्रार्थना......... तुझ्या नवीन चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा.......... गणपती बाप्पा मोरया.......... 🌺🌺🌺🌺🌺🌺
श्रीराम ने कधी वडीलांना दुख दिले नाही. का भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे याला भूमिकेचे नाव देऊन का श्रीराम, श्रीकृष्ण यांचे नाव खराब करता. फक्त वडीलांना बदनाम करून प्रसिद्धी मिळवतो हा . बाकी काही नाही . याने रवींद्र सरांना चांगले सांभाळले असते तर अजून रवींद्र महाजनी जगले असते.
Ravindra महाजनी कसे वागले त्यांच्याशी हे पण बघायला पाहिजे .त्यांनी तरी वडलांची ,पतीची जबाबदारी निभावली का ? बिचाऱ्या गाष्मिर ने घर संभल्यासाठी वयाच्या १२ व्या वर्षी भरपूर कष्ट घेतलेत.त्यांच्या आईनेही
@@anitaathawale7509 सर्व जबाबदारी निभावली होती नंतर कर्ज काय स्वतः साठी नाही घेतले होते घराच्या चांगले साठी च घेतले असणार मग त्यांना नुकसान झाले फसविले मित्राने ते त्यांना फेडणे नसेल झाले. एवढे आलीशान घर स्वतः च्या पैशातून च बांधले होते हे का तुम्हा लोकांना समजत नाही. मग त्यात घरी डान्स शिकवूनच पैसे फेडले काय गश्मीर बाहेर काम नाही केला वडीलांच्या घरावर कमवून पैसे फेडले आता घर त्याचेच झाले ना मग कर्ज फेडले एवढे काय विशेष नाही सर्व मुले घरासाठी काही तरी करतातच. आणि कर्ज फेडले म्हणून त्या घरात राहत पण नसणार रवींद्र सर. किंवा हे आई मुलगा त्यांनीच घराबाहेर काढले असेल म्हणून एकटे रहात होते. गश्मीर तर काही च स्टार नाही तसे रवींद्र महाजनी खूप मोठे कलाकार स्टार होऊन यांना खूप काही सोडून गेले. एक बाजू ने कुठलीही गोष्ट बोलू नका गश्मीर हा 2015 ला विक्रम गोखलेंनी मुलाखत घेतली होती तेव्हा पण वडिलांबद्दल एकही शब्द नाही बोलला. वडील एक मोठे स्टार कलाकार, देखणे होते म्हणून याला ते आवडत नसतील.
व्वा!फुलवंती कथेवर चित्रपट!! कित्ती छान गोष्ट. निर्माते, दिग्दर्शक, अभिनेत्री, अभिनेता सगळ्या सगळ्यांना धन्यवाद. खूप छान कथा आहे. मी जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी ही कथा वाचली होती. ती हृदयाला खूप भिडली होती. आजही ती कथा जशीच्या तशी आठवते.
गश्मीर माझा फेवरेट हीरो आहे कारण त्याची पर्सनॅलिटी व आवाज लाजबाब👌तसेच प्राजुला मी "जुळुन येती रेशीमगाठी" मध्ये पाहताक्षणीच आवडली होती, पण जेव्हा तिला हास्यजत्रे नाच करताना बघीतल व माजी फेवरेट झाली👌 तसेच फुलराणी साठी दोघांना शुभेच्छा तसेच मी सिनेमा गृहामध्येच आवर्जून जाऊन पाहिन👍
❤आमच्या काॅलेज जीवनात आदरणीय रविंद्र महाजनी आमचे❤आवडते होते.....गश्मीर यांचे बोलणे ऐकताना वडीलांचाच भास होतो, त्यांची सेअरस्टाईल(केसांचा कोंबडा)🎉लाजवाब असायचा.....फुलवंती प्राजक्ता माझी आवडती गोड, शुद्ध मराठी बोलणारी ....खूप खूप शुभेच्छा
Gashmeer is one of the rare Marathi actor who is HERO in Formal sense of personality. We wish to see more of him. He needs to be more Hungry for meatier roles and superior acting assignments. His Essay of Shastry's role will be crowd puller. The Chemistry of these two will be interesting to watch on bigger screen.
🙏 प्राजक्ता ताई, तुमचा अभिनय, नृत्य खूप सुंदर आहे. नक्कीच,तुम्हीं उमलत्या फुला प्रमाणे दिसता. खुपच सुंदर फुलवंती म्हणून तुम्हीं शोभता. खूप गुणी अभिनेत्री तुम्हीं आहात. पुढील कलेच्या वाट चालीस खूप खूप शुभेच्छा.
फुलवंती नावाची मालिका पूर्वी दूरदर्शनवर झाली होती. त्यात शास्त्री अरुण गोविल, फुलवंती - अर्चना जोगळेकर आणि शास्त्रीजींची बायको सविता प्रभुणे ह्यांनी भूमिका केल्या होत्या. कनक चित्र ची निर्मिती होती
Correct ahe mala serial name athvat navhta but as soon as me gashmir intro baghitla pandit asa anhi hi dancer it struck me i was kid then but archana joglekar my fav actress so I googled it mala Kalla hech naav hote atishay chan serial hoti me lahan hote khup glimpses athvtat mala pan mala avdlelei serial hyat prajkta ahe means best ekdum she is superb dancer archana joglekar at par ahe...... ti kathak dancer hi Bharat natyam it's a must watch
@@dhanashreekale8425 हो बरोबर. फुलवंती मालिका खूप सुंदर होती , त्या मालिकेला न्याय देऊन ती वेळेत संपवली होती. अभिनय, दिग्दर्शन सगळं खूप सुंदर होतं. मला चांगली आठवते ती मालिका,लक्षात राहिली
फुलवंती सुपर डुपर हिट होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
प्राजक्ता आणि गश्मीर दोघेही खूप छान कलाकार आहे👏👏👌👌👍🤗🤗❤❤
दोघेही चित्रपटाबद्दल खूप छान पद्धतीने बोलले
गश्मीर ने बोललेले वाक्य मला खूप आवडले दिग्दर्शक कसा असावा खरंच एक नंबर मत मांडले दिग्दर्शक जर का चांगला असेल आपल्याकडून जे होत नाही ते करून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो👍😊❤
प्राजक्ता आणि गश्मीर तुम्ही दोघांनी याही पुढे एकत्र चित्रपट करावे कारण तुम्ही अजून एकत्र काम केलेले नाही खूप छान जोडी दिसेल तुम्हा दोघांची👍🤗 गश्मीर चा आवाज खूप छान आहे अगदी भारदस्त👍👌
फुलवंती चित्रपटाविषयी ऐकून असे वाटत आहे की कधी एकदा चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहू😍🤗❤
प्रवीण तरडे सर आणि स्नेहलता तरडे मॅम यांच्या विषयी खूप छान बोललात👏👏👌👍❤🤗
प्राजक्ता एक विचारायचं होतं😊 प्राजक्ता राज चे दागिने आम्हा सर्वसामान्यांना परवडण्यासारखी आहेत काय मला सुद्धा तितली ज्वेलरी बघायची आहे घ्यायची आहे😊👍 कारण तू जेव्हा जेव्हा तुझ्या गळ्यात कानात घालून दाखवते सर्व ज्वेलरी व्हिडिओद्वारे तेव्हा पाहून खरंच खूप छान वाटते म्हणतात ना
*जुनं ते सोनं* ❤👌👌 प्राजक्ता चुडीदार खूप छान आहे❤👌
मी शितल जाधव🙏
नर्तिका नाही नर्तकी
Gashmeer's journey from Raghav Shastri to Venkatdhari Narsimha Shastri is remarkable. He has portrayed all types of role from an action hero to a family man. All the best Team Phulwanti.....
My most favorite Actor Gashmeer Mahajani ♥️
प्राजक्ता खरोखर कौतुक आहे तुझं
खूप चांगला आणि कौतुकास्पद विषय निवडला आहे ज्यामध्ये तू सांगितल्याप्रमाणे भारतीय नृत्याचे वेगवेगळे प्रकार दाखवले आहे आशा करतो की हा सिनेमा सर्व भाषांमध्ये झाला पाहिजे विशेष करून बॉलीवूड मध्ये जे नृत्याचे विकृत प्रकार, किंवा फक्त पंजाबी नृत्यावर आधारित प्रकार किंवा त्या धर्तीवर संगीत देऊन एक घाणेरडे वातावरण किंवा नाच म्हटला किंवा नृत्य म्हटलं की तेच सर्वदूर बॉलिवूडचं विकृत नृत्य बघायला मिळतं
तुझ्या या सिनेमामुळे नक्कीच भारतीय नाच भारतीय परंपरेतील नृत्यांना एक नवीन चालना मिळेल आणि लोकांमध्ये त्याचा प्रसार होऊन जास्तीत जास्त लोक ते सुरू करतील किंवा स्वतःच्या मुलामुलींना शिकवतील
Gashmir महाजनांची निवड खरोखर उत्तम आहे
हा सिनेमा प्रत्येकाने नक्कीच सिनेमागृहात जाऊनच बघावा
धन्यवाद
खरोखर एकदा तरी पहावाच . फार सुंदर 🎉
मुलाखत जरूर सगळ्यांनी ऐकावी. प्राजक्ता आणि गशमीर दोघांनी छान बारकावे सांगितले. गश्मिर ने स्वतः पखवाज शिकून वाजवला हे तर कौतुकास्पद आहे. अभिनय तर उत्तम आहेच दोघांचा पण वागणे बोलणे ही विनयशील आहे. पाय जमिनीवर आहेत. खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद. कलाक्षेत्रात असेच आघाडीवर रहा.
Gashmeer is underrated actor,He is such fabulous actor in marathi industry.
गश्मिर हा एक अत्यंत गुणी कलाकार आहे. माणूस म्हणूनही तो तितकाच सच्चा आहे.
फुलवंती मी वाचली नाही
पण चित्रपटात प्रवीण तरडे यांचे संवाद आहेत मग ते आशयघन व दमदार असणार यात शंका नाही
गश्मीर व प्राजक्ता दोघे जरा इगो असणारे कलाकार हेच मी ऐकूण आहे
पण इथे संस्कार नम्रता हे सध्यातरी त्यांच्या बोलण्यातून दिसून आली
आज पूर्ण मुलाखत पाहिल्यावर मला ह्या दोघांची अभिनया बाबतची मेहनत आप-आपल्या पात्रांच्या बाबतचे बारकावे एकमेकांना जुळवून घेण्याची पद्धत आवडली
गश्मीर हा बॉलीवूड मध्ये खूप पुढे जायला हवा होता पण तरीही त्याला तिथे दमदार साजेश्या भूमिका भेटल्या नाहीत हे दुर्देव
पण तो मराठी व हिंदी चित्रपट क्षेत्रात आपला ग्राफ अधिक उंच करेल असे वाटते
तरीही सध्या मराठीतील स्टार कलाकार यांचा एक विक पॉईंट नक्कीच आहे
ते नवीन लेखक नवीन दिग्दर्शक नवीन फिल्म मेकर्स यांच्या सोबत काम करण्यास उदासीनता दाखवतात वा त्यांना हलक्यात घेतात त्याने अनेक चांगल्या कथा भूमिका त्यांच्या हातून जातात
ह्यावर त्यांची आत्मपरीक्षण
मात्र जरूर करावे
बाकी चित्रपट टीमला शुभेच्छा
Best कलाकार आहे gashmir.माझा आवडता आहे.त्याच बोलण खूप छान वाटत akayla.नवीन सिनेमा साठी दोघांना खूप खूप शुभेच्छा
Gashmir is a very smart and good person.The way he speaks we can admire him.
गश्मीर सर +प्राजक्ता =🔥🔥🔥
गश्मिर दादा..... तुला गणपती बाप्पा सुखी ठेवोत हीच प्रार्थना......... तुझ्या नवीन चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा.......... गणपती बाप्पा मोरया.......... 🌺🌺🌺🌺🌺🌺
All the best Prajakta and Gashmir 👍👍
फुलवंती सिनेमाला अभूतपूर्व यश मिळू दे.
प्राजक्ता आणि गश्मीर तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा❤🎉
आम्ही नक्कीच बघू. अनेक शुभेच्छा!
प्राजक्ता जी और गश्मीर जी को सुनने के बाद फिल्म देखने की इच्छा निश्चित रूप से प्रबल हो रही है। धन्यवाद ।
Gashmeer dada la Sri Ram, Sri Vishnu kiva Sri Krishna chi bhumika perfect aahe.
Shri Ram 😊.. Gashmeer cha face shant ani mature ahe Ram shobhato ❤
श्रीराम ने कधी वडीलांना दुख दिले नाही. का भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे याला भूमिकेचे नाव देऊन का श्रीराम, श्रीकृष्ण यांचे नाव खराब करता. फक्त वडीलांना बदनाम करून प्रसिद्धी मिळवतो हा . बाकी काही नाही . याने रवींद्र सरांना चांगले सांभाळले असते तर अजून रवींद्र महाजनी जगले असते.
Ravindra महाजनी कसे वागले त्यांच्याशी हे पण बघायला पाहिजे .त्यांनी तरी वडलांची ,पतीची जबाबदारी निभावली का ?
बिचाऱ्या गाष्मिर ने घर संभल्यासाठी वयाच्या १२ व्या वर्षी भरपूर कष्ट घेतलेत.त्यांच्या आईनेही
@@anitaathawale7509अगदी बरोबर आहे. वडिलांनी केलेले कर्ज याने 15 व्या वर्षांपासून काम करून फेडले
@@anitaathawale7509 सर्व जबाबदारी निभावली होती नंतर कर्ज काय स्वतः साठी नाही घेतले होते घराच्या चांगले साठी च घेतले असणार मग त्यांना नुकसान झाले फसविले मित्राने ते त्यांना फेडणे नसेल झाले. एवढे आलीशान घर स्वतः च्या पैशातून च बांधले होते हे का तुम्हा लोकांना समजत नाही. मग त्यात घरी डान्स शिकवूनच पैसे फेडले काय गश्मीर बाहेर काम नाही केला वडीलांच्या घरावर कमवून पैसे फेडले आता घर त्याचेच झाले ना मग कर्ज फेडले एवढे काय विशेष नाही सर्व मुले घरासाठी काही तरी करतातच. आणि कर्ज फेडले म्हणून त्या घरात राहत पण नसणार रवींद्र सर. किंवा हे आई मुलगा त्यांनीच घराबाहेर काढले असेल म्हणून एकटे रहात होते. गश्मीर तर काही च स्टार नाही तसे रवींद्र महाजनी खूप मोठे कलाकार स्टार होऊन यांना खूप काही सोडून गेले. एक बाजू ने कुठलीही गोष्ट बोलू नका गश्मीर हा 2015 ला विक्रम गोखलेंनी मुलाखत घेतली होती तेव्हा पण वडिलांबद्दल एकही शब्द नाही बोलला. वडील एक मोठे स्टार कलाकार, देखणे होते म्हणून याला ते आवडत नसतील.
खुपच सुंदर चित्रपट.
प्राजक्ता खुप छान प्रयत्न निर्माती म्हणून तुला खूप खूप आशीर्वाद
🎉
गश्मीर आणि प्राजक्ता दोघांना एकत्र बघायला आवडेल. Both are my favourite actors ❤
KING 👑 GASHMEER ❤
व्वा!फुलवंती कथेवर चित्रपट!! कित्ती छान गोष्ट. निर्माते, दिग्दर्शक, अभिनेत्री, अभिनेता सगळ्या सगळ्यांना धन्यवाद.
खूप छान कथा आहे. मी जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी ही कथा वाचली होती.
ती हृदयाला खूप भिडली होती. आजही ती कथा जशीच्या तशी आठवते.
गश्मीर माझा फेवरेट हीरो आहे कारण त्याची पर्सनॅलिटी व आवाज लाजबाब👌तसेच प्राजुला मी "जुळुन येती रेशीमगाठी" मध्ये पाहताक्षणीच आवडली होती, पण जेव्हा तिला हास्यजत्रे नाच करताना बघीतल व माजी फेवरेट झाली👌 तसेच फुलराणी साठी दोघांना शुभेच्छा तसेच मी सिनेमा गृहामध्येच आवर्जून जाऊन पाहिन👍
Gashmeer ❤
खूप छान दोघेही कलाकार आहेत. मेहनती आहेत. योग्य निवड. अशा गुणी हिर्यांची पारख खरा जवाहिरच करु शकतो. गश्मीर सर खूप संस्कारी कलाकार आहेत 🙏
khup chan chemistry...Prajkta & Gashmeer 😊😊
नक्की बघणार❤❤❤❤❤❤
नेहमीचा प्रवाद सोडून प्राजक्ताने वेगळी वाट शोधली. कलाकार आजोड आहेत. सुंदरता आणि विद्वता या बाबद सुंदर चित्रण आहे.
Trailer tar mastach ahe ani maze donhi ladke actors ahet! Love u Gashmeer❤ n Prajakta
Kuthay trailer
प्राजक्ता तुझ्या व गश्मीरसाठी आम्ही नक्कीच पहाणार हा सिनेमा😊
अभिनंदन गषमिर प्राजक्ता ❤
Phulwanti प्राजू❤❤❤
❤गश्मीर, खूप गोड आणि बेस्ट कलाकार आहे. त्यामुळे सिनेमा छान असणारे. सेम.. प्राजक्ता❤❤❤
Looks best of u.
Good luck
❤आमच्या काॅलेज जीवनात आदरणीय रविंद्र महाजनी आमचे❤आवडते होते.....गश्मीर यांचे बोलणे ऐकताना वडीलांचाच भास होतो, त्यांची सेअरस्टाईल(केसांचा कोंबडा)🎉लाजवाब असायचा.....फुलवंती प्राजक्ता माझी आवडती गोड, शुद्ध मराठी बोलणारी ....खूप खूप शुभेच्छा
Interesting. Chhan interview
Aaj prajkta avdali real vatli maturity vadhliy..❤gashmir tar❤❤❤all time fav
Gashmeer is one of the rare Marathi actor who is HERO in Formal sense of personality. We wish to see more of him. He needs to be more Hungry for meatier roles and superior acting assignments. His Essay of Shastry's role will be crowd puller. The Chemistry of these two will be interesting to watch on bigger screen.
Gashmeer Mahajani supremacy
🙏 प्राजक्ता ताई, तुमचा अभिनय, नृत्य खूप सुंदर आहे. नक्कीच,तुम्हीं उमलत्या फुला प्रमाणे दिसता. खुपच सुंदर फुलवंती म्हणून तुम्हीं शोभता. खूप गुणी अभिनेत्री तुम्हीं आहात. पुढील कलेच्या वाट चालीस खूप खूप शुभेच्छा.
Best wishes Best wishes
Gashmeer khup chan bolato..aikat ch tahawasa watata ❤
नक्की पाहीन थिएटर मध्ये जाऊन 👌👍
Gashamir मस्त
हुशार हुनहार कलाकार गशमीर महाजनी स्वकर्तृत्वावर पुढे आलेला कलाकार!! शास्त्री ही भुमिका खूप छान आहे
I just saw this podcast only for multitasking Mr Gashmeer
फारच सुंदर चित्रपट असेल.
Khup congratulations 🎊.
All the best prajakta ❤❤❤
प्राजक्ता beauty with brain...Gashmir brilliant actor...God bless you ❤❤
प्राजक्ता तुला खूप खूप शुभेच्छा
❤❤❤
Gashmir is best choice for FULWANTI..
सिनेमाच्या शेवटी दोघांचे प्रेम डोळ्यातून, भावनातून दिसत होते. असे वाटले दोघांचे मिलन व्हावे. पण त्या दोघांनी आप आपले रोल छान प्रकारे निभावलेत. 👏👏
Gashmir खूप मस्त कलाकार, ❤
Excellent 👌👌👌
Wow Excellent Very 👌
नक्की बघणार!
खूप उत्तम बोलले दोघे जण.👌 फुलवंती पाहाण्यास उत्सुक आहोत🫶
Great😊 All the Best .....Prajakta (Hardworking and Positive Girl)Ani Gashmeer...The Handsome Hunk....Stay blessed 🙌👍👌🚩🚩🚩🚩🚩
Best of luck.
I think this film is going to be very great
All the best for your film
सुरेख 🌹🌹
फुलवंतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
Most favourite Gadhmeer and Prajkta. Nice ....
I love both Gashmeer n Prajakta....My crush in my youth was Ravindra Mahajani🙌🙌
दूरदर्शन वर फुलवंती ही मालिका पहिली होती अर्चना जोगळेकर आणि अरुण गोविल यांची
All the very best dear Prajakta
You both are amazing good looking people…
Keep it up
Tumchi jodi hit honar move super hit honar 🎉🎉🎉🎉
फिल्म मधील गाणे वगळता एकही काम चांगलं नाही
Mastch❤
विद्वत्ता न कला खुप खुप शुभेच्छा आशिर्वाद 🙏🏻 🙏🏻 🙏🏻
Milestone for Prajakta
This is so Interesting!!
All the best ❤
वाह....
अप्रतिम....❤
खुप छान
Best wishes
Very Nice. ❤🎉
Kunku लावून आलीस बेटा धन्यवाद
😂😂😂
👍 खूप खूप शुभेच्छा.
Prajkta mali aani gashmir he khup chan kombineshn aahe va
Khup sunder movie baghitla baryach diwasani....अप्रतिम ❤
प्राजक्ता all the best 👍 👌
अतिशय सुंदर मुलाखत प्राजक्ता
Chhan❤
सिनेमा नक्कीच बघणार!👍👍👍
Gashmeer Superstar
शुभेच्छा 🎉🎉
खूप छान होईल फिल्म...
Best luck 😊
अप्रतिम चित्रपट
Gashmeer best ahe ❤ all the best team phullvanti👍
Waiting 😊
Gashmeer sir never seen marathi movie in theatre but this movie I will surely see only for you ❤
फुलवंती नावाची मालिका पूर्वी दूरदर्शनवर झाली होती. त्यात शास्त्री अरुण गोविल, फुलवंती - अर्चना जोगळेकर आणि शास्त्रीजींची बायको सविता प्रभुणे ह्यांनी भूमिका केल्या होत्या. कनक चित्र ची निर्मिती होती
Correct ahe mala serial name athvat navhta but as soon as me gashmir intro baghitla pandit asa anhi hi dancer it struck me i was kid then but archana joglekar my fav actress so I googled it mala Kalla hech naav hote atishay chan serial hoti me lahan hote khup glimpses athvtat mala pan mala avdlelei serial hyat prajkta ahe means best ekdum she is superb dancer archana joglekar at par ahe...... ti kathak dancer hi Bharat natyam it's a must watch
@@dhanashreekale8425
हो बरोबर. फुलवंती मालिका खूप सुंदर होती , त्या मालिकेला न्याय देऊन ती वेळेत संपवली होती. अभिनय, दिग्दर्शन सगळं खूप सुंदर होतं. मला चांगली आठवते ती मालिका,लक्षात राहिली
Thanks for confirming..i remembered that serial with Archana Joglekar..
मी ही सिरियल पूर्ण पहिली.खूप छान आहे.
@@swaraliamolgadhaokar7182 हो खरंच खूप छान आहे
I think there was a serial on Doordarshan featured Arun govil savita prabhune and archana joglekar....
Nice.....
Waiting for your cinema ❤❤
Khup sunder kam doghanche zale aahe khup mhanje khupach chan prajkta khup sunder disali sunder dance
Very nice ❤❤
अतीशय उत्कृष्ट चित्रपट... आहे.... सुपर हिट...
Both, Gashmeer and Prajakta are my all time favourites. Gashmeer with his fantastic range of movies and Prajkata with Julun Yeti.. serial
Love you prajakta. Respect you as you fulfilled your wish by producing cinema for your dream roll. Independent girl.