लयमोलाचा ऐवज असतो पुन्हा कधी ना मिळतो गं उमगायाला सोपी आई बाप कुणा ना कळतो गं || जन्म घेई जे त्या साऱ्यावर त्त्याच्या गुनांची छाप दिसे सवाल होता फक्कड ज्याचा जवाब केवळ बाप असे || जबर्दस्त❤❤❤❤
मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ पुन्हा सुरू झाला आहे आज जुन्या चित्रपटाची आठवण झाली आज पुन्हा सवाल जवाब पाहून जयश्री गडकर यांची आठवण आली ❤️ प्रसाद ओकसाहेब खूप खूप धन्यवाद एवढा सुंदर चित्रपट आपल्याला देत आहे🙏
प्रसाद ओक यांचे खूप खूप आभार.... कलाकारांची उत्तम निवड करून त्यांना त्यांच्या परीची कामे देऊन मराठी सिनेसृष्टीत असा हा दर्जेदार हा चित्रपट घडवला. अभ्यासू अभिनेत्याने आणि दिग्दर्शकाने केलेल्या अभ्यासाचा हा निकाल.... धन्यवाद.
बऱ्याच वर्षानंतर सवाल जवाब ची लावणी ऐकून आत्मिक आनंद झाला ह्या कर्न कर्कश गाण्यांच्या बाजरात अशी लावणी ऐकण्यास मिळणे म्हणजे पर्वणी च म्हणावी धन्यवाद ! चंद्रमुखी टीम
खऱ्या अर्थाने मराठी चित्रपट सृष्टीच नाही तर, मराठी लोकसंस्कृतीचाच सुवर्णकाळ पुन्हा अवतरला असं नक्की वाटतय. गुरू ठाकूर आणि अजय-अतुल हे वेगळं रसायन आहे.....सलाम आपल्या कार्याला🙏
शेवट अगदी "बापच" 👌🙏 पूर्वीसारखी अप्रतिम शब्दरचना असलेली गाणी आताच्या काळात घडतील की नाही याबाबत शंका होती परंतु गुरू दा च्या लेखणीतून मराठी गाण्यांचा सुवर्णकाळ लिहिला जाईल इतका विश्वास आता निर्माण झालाय आणि ह्या सुवर्णकाळाचे आम्ही साक्षीदार आहोत ह्याचा अभिमान सदैव राहील... सर्व सहभागी कलाकार, संगीतकार (अजय अतुल सर 👌) यांचे अभिनंदन आणि आभार 🙏
I am a Tamilian. I don't understand even a Single word in Marathi. But this song, dance, music, expressions convey so much deep meanings and so I am able to understand how this song started like question and answer competition and slowly brought in the memory of a lost father. Hats off to the team and the wonderful performance by Amruta Khanvilkar. No words to express the beauty of those traditional costumes. I will eagerly search for the Hindi version or With English subtitle for this movie 👌
This is kind similar to rap battle But here one party ask question (sawal) And other party has to answer his question that called (jawab) in form of musical . Sometime questions ask from Hindu mythology or daily life.
ईश्वराने गुरू ठाकूर यांना काय शब्द सुचवले............ शेवटची ओळ अप्रतिम. 🙏🙏🙏 खुप सुंदर अनेक वर्षानंतर जुगलबंदी सवाल जवाब.दोघी कोणी कोणालाही कमी नाही. 1.नं. जयश्री गडकर जी यांची आठवण कायमस्वरूपी लक्षात आहे....
I can't understand the language, but this seems like opera, just not in Latin or Italian. But the singing is very hypnotic. I wish I could understand the lyrics to enjoy it more. I know there is a story playing out, and the choreography is very well done. I'll see if there are subtitles to help understand the act. Incredible performance.
मराठी इंडस्ट्रीने पुन्हा एकदा कात टाकल्यासारखे वाटतेय,,,आणि महाराष्ट्रीयन लावणी जिवंत ठेवल्याबद्दल प्रसाद ओक साहेबांचे खूप खूप आभार,,,, नसता मला तर घोरच पडला होता की आपली संस्कृती बुडते की काय,,, पण प्रसाद दा आणि या चित्रपटासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा खुप खुप आभार
अमृताने पित्याविषयीच्या सवालाचं जे उत्तर दिले ते फारच हृदयस्पर्शी आहे.... दुनियेतल्या प्रत्येक बापाच्या डोळ्यातून अश्रू गळतीलच.... अप्रतिम सादरीकरण....
आणि प्रत्येक मुलीच्या सुद्धा डोळ्यातले पाणी थांबेना से झाले. उत्कृष्ट कला प्रदर्शनाचा एक नमुना आहे हा. हे माझ्या वडिलांना ही पाठवले. हे नेहमीच्या आयुष्यात बोलू शकत नाही ते अश्या प्रकारे केले.
खूप सुंदर अभिनय केला आहे अमृता खानविलकर यांनी त्यांच्यासाठी चंद्रमुखी पाहण्यासाठी खेडेगावातून तालुक्याच्या ठिकाणी चित्रपट पाहण्यासाठी आम्ही सर्वजण जाणार आहे अमृता मी तुझी खूप मोठी फॅन आहे
लावणीचे पर्व हे असेच अखंड चालू राहू देत ज्यामध्ये जीवनाचे मर्म उलगडत जाते, सुंदर सादरीकरण! खरोखर एकेकाळच्या 30-35 varshapurvichya लावण्या आणि त्यातील सुंदरता अनुभवली
खरंच खूप अर्थपूर्ण असतात हे सवाल जवाब. जुन्या शाहिरानी खूपच छान कवण करून जुन्या मराठी चित्रपटा मधून आपल्या ला लावण्या चा नजराणा भेट केला आहे. तसेच आत्ताच्या अभिनेत्रींनी ही ही परंपरा अशीच जोपासली पाहिजे.
@@Bluejay-90 jari actor असल्या मनून काय पण ड्रेस घालणार की काय....किती तरी actress houn gelya n ata ahet suddha....but fame sathi as krn कितपत योग्य आहे ?
@@sumitthorat4825 खरं सांगायचं तर पुरुषांना ही धोतर घालण्याविषयी सांगितले पाहिजे. म्हणजे चांगले . मग समता.असेल. धोतर ही comfortable असते. मग आपले म्हणणे योग्य असेल.
In India only one and only one Film industry that is Marathi industry for saving indian culture, traditional recreation.. we rally love Marathians❤️ like Marathi lovers.. I am kannadiga but love Marathi film industry...
महाराष्ट्राची परंपरा आणि लोकनृत्य म्हणून ओळखली जाणारी लावणी किती सुंदर आहे आणि त्यात सवाल जवाब सारखा प्रकार अगदी वाखाणण्याजोगा आहे हे ही लावणी पाहून समजलं.पूर्वी ही लावणी तमाशाच्या फडात दिसायची आजही दिसते पण तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहिले जाते.चंद्रमुखी ची कथा काहीही असो पण या चित्रपटामुळे आपली महाराष्ट्रीयन कला संस्कृती पुन्हा नव्यानं दिसून आली या सवाल जवाबाच्या प्रकारास आधुनिक स्वरूपही देता येऊ शकते,त्यामुळं संस्कृतीही जपली जाईल आणि तमाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलेल,नाहीतर आजकाल सवाल जवाब फक्त कलगीतुरा कार्यक्रमातच दिसतो.
खरंच डोळे ओलावले, मन सुन्न झाले.... काय तो सवाल जवाब.. वडिलांचे संस्कार हे मुलांच्या वर्तनातून दिसतात... खुप सुंदर... आपण सहज - सहज " बाप "असा शब्द उच्चारतो.. पण खरच किती आणि कुणा- कुणाला तो कळला....?????? संगीत अप्रतिम,कथा अप्रतिम, आदाकरी अप्रतिम... 🙏🙏🙏 Deva ( the cool )
सवाल जवाब मध्ये जी काही ढोलकी जबरदस्त वाजतेय की एकदम कडकचं..🔥🔥🔥 त्यात अमृता आणि प्राजक्ता च्या अदा जबरदस्त..😍 आणि पुन्हा एकदा अजय अतुल दादांचे आभार 🙏🙏 या सगळ्यांमध्ये गुरू ठाकूर यांचा एकेक शब्द अक्षरशः घाव करतो मनावर..💘 अजय अतुल यांच्या रूपाने मराठी चित्रपट सृष्टीला परीस सापडला आहे, त्यांच्या स्पर्शाने प्रत्येक गाण्याचं अक्षरशः सोनं च होतंय✨✨✨
1 no प्रसाद दा मराठी चित्रपटाचा सुवर्ण काळ परत जिवंत केला तुम्ही सवाल जवाब आता परत ऐकायला भेटणारच नाही अस वाटत होत पण तुम्ही आपली लोक कला परत लोकांसमोर आणली मनाचा मुजरा प्रसाद दादा
आजच्या पिढीला कदाचित नसेल आवडले..... कारण आपल्या मराठी चित्रपटात फार काळापासून कोणी हे दाखवलेच नाही.... मी प्रसाद ओक सरांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी हे दाखवले..... 🙏 जूने ते सोने..... खरंच अप्रतिम 👌👌❤️
वाह काय फक्कड जमला आहे सवाल जवाब...शेवटची २ मिनट खरचं डोळ्यात पाणी आणतात... आजच्या आमच्या पिढीला तामशा लावणी सवाल जवाब हे काय असतं हे ह्या चित्रपट मुळे कळेल... Cudos to all members who worked for this song... And seriously Thank You so much Prasad oak for doing this masterpiece 💖 waiting for movie
आयुष्यात कट्यार काळजात घुसली हे आयकल्यावर डोळ्यात पाणी आलं... आज सर्वात महत्वाच्या कला गुणांनी बहरलेली बाग म्हणजे मराठ मोळी प्रश्नाचे उत्तर... आयकताना मन भरुन आलं... लय मोलाचा ऐवज असतो गं... ह्या केल्यामुळे डोळ्यातुन अश्रु कधी निघाले कळालच नाही.... हो हिच सह्याद्रीची मराठी मोळी कला आहे.....❤️ जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🚩
लोककलावंतांचा प्रखरपणाने केलेल्या त्यांच्या सादरीकरणाचा ऊत्कृष्ट नमुना म्हणजे "चंद्रमुखी" 🔥चित्रपट.... Amruta tai aani Prajkta tai kay kamal sadarikaran aahe... Super excited to watch this movie on big screen ❤️❤️❤️
हिंदी गाणी इंग्लिश गाण्यापेक्षा मराठी गाणी आणि चित्रपट खूप सुदंर आहेत .......आणि मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा....खूप सराव केला आहे तुम्ही ब्लॉकबस्टर गाणी आणि नक्की च चित्रपट पण ब्लॉकबस्टर होईल खूप खूप शुभेच्छा ❣️
Sawal Jawab is not an ordinary presentation, it always has a great deep meaning and knowledge! Guru Thakur, you are a gem! This is a masterpiece! End is too touchy! Everything's perfect! Hats off Prasad Dada and team!
देव तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला माहीत आहे का? येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे आणि देव आहे. येशू आपल्या पापांसाठी मरण पावला, त्याचे दफन करण्यात आले आणि पुन्हा उठला जेणेकरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना स्वर्गात अनंतकाळचे जीवन मिळेल! अनंतकाळच्या जीवनासाठी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा! योहान ३:१५❣
@@Jesus_Saves_BelieversBc tum logon ki wajah se khristi dharma ka naam kharab hai. Actual Christians ko tum rice bag converts ki wajah se bohot kuch sehna padta Haiii !
शेवटचं कडक एकताना अक्षरशः अंगावर काटा आला.प्रियंका आणि मधुरा मधुर आवाजात गाणी गायली आहेत तुम्ही.प्राजक्ता आणि अमृता खुप मेहनत घेतली आहे आणि अतिशय सुंदर झाली आहे लावणी.गुरू ठाकुर इज legend 🙏✨
आज हा साज पाहिला मन तृप्त झाले आणि पुन्हा एकदा,,,,, केला ईशारा जाता जाता,,,,, या मराठी चित्रपटाची आणि त्यातील कवणांची आठवण झाली,,,,,, अजय, अतुल तुम्हा दोघांना हा मानवाचा मुजरा
Watch song "बाई गं Bai Ga" from movie "Chandramukhi". Music by Ajay-Atul.
ruclips.net/video/Z5LM8z6U0D8/видео.html
L
धन्यवाद🙏🌹😇😍❤️
Sawal Jawab full audio not yet out on streaming sites. Please lavkar kara release.
@@picturepatil of p
Singers ch name mention Kara na plz
लयमोलाचा ऐवज असतो
पुन्हा कधी ना मिळतो गं
उमगायाला सोपी आई
बाप कुणा ना कळतो गं ||
जन्म घेई जे त्या साऱ्यावर
त्त्याच्या गुनांची छाप दिसे
सवाल होता फक्कड ज्याचा
जवाब केवळ बाप असे || जबर्दस्त❤❤❤❤
एकच नंबर
Very nice
🎉🎉🎉
Dolyat pani aanare words.. ❤
❤
5:09 बापाच वर्णन एवढ्या सुंदर शब्दात ऐकून डोळ्यात पाणी आलं❤️.
आई-बाप जपा, एकदा वेळ गिली की पुन्हा टाहो फुडून उपयोग नाही🙏🏻♥️.
वा !!
गुरू ठाकूर, अजय अतुल, प्राजक्ता, अमृता, आणि शेवटी प्रसाद ओक.
अप्रतिम कलाकृती निर्माण केली आपण.
मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ पुन्हा सुरू झाला आहे आज जुन्या चित्रपटाची आठवण झाली आज पुन्हा सवाल जवाब पाहून जयश्री गडकर यांची आठवण आली ❤️ प्रसाद ओकसाहेब खूप खूप धन्यवाद एवढा सुंदर चित्रपट आपल्याला देत आहे🙏
हो ना खरंच जयश्री गडकर आणि लीला गांधी ची आठवण आली आज
Saval javab lay bhari.
यांचे खरे श्रेय अजय अतुल या जोडीला जाईल
@@deepakbhagadkar2748 हो अजय अतुल म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचा श्वास आहे त्यांच्या शिवाय हे सगळ अपूर्ण आहे
खरच भावा
प्रसाद ओक यांचे खूप खूप आभार.... कलाकारांची उत्तम निवड करून त्यांना त्यांच्या परीची कामे देऊन मराठी सिनेसृष्टीत असा हा दर्जेदार हा चित्रपट घडवला. अभ्यासू अभिनेत्याने आणि दिग्दर्शकाने केलेल्या अभ्यासाचा हा निकाल.... धन्यवाद.
बऱ्याच वर्षानंतर सवाल जवाब ची लावणी ऐकून आत्मिक आनंद झाला ह्या कर्न कर्कश गाण्यांच्या बाजरात अशी लावणी ऐकण्यास मिळणे म्हणजे पर्वणी च म्हणावी
धन्यवाद ! चंद्रमुखी टीम
अप्रतिम कलाकृती...शेवटी डोळ्याला पाणी आले....खूप छान आज पुन्हा जुन्या मराठी सिनेसृष्टीत परतल्या सारखे वाटले... ❤️
😅😅
शेवटच्या ओळी काळजाला भिडतात अगदी.... प्राजक्ताचा attitude आणि अमृताची तळमळ केवळ सुंदर सादरीकरण 👏👏👏👏
मनापासुन धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@@amrutakhanvilkar8064 माय मराठी संकृतीला नवसंजीवनी दिल्याबद्दल धन्यवाद
@@amrutakhanvilkar8064 एकच नंबर 🔥🔥🔥
Heart touching hota last part... Khara aamhi sagle khup lucky aahot jyancha dokyawar bapacha haat asto... Kasli hi kontya hi goshtichi kalji nasate... Karan baap mhanto mi aahe na, to ho pudha...💓💓💓💓
Ho kharch kaljat bhidly o love you Aappa....
खऱ्या अर्थाने मराठी चित्रपट सृष्टीच नाही तर, मराठी लोकसंस्कृतीचाच सुवर्णकाळ पुन्हा अवतरला असं नक्की वाटतय. गुरू ठाकूर आणि अजय-अतुल हे वेगळं रसायन आहे.....सलाम आपल्या कार्याला🙏
अगदी मनापासून वाट बघतोय सिनेमाची, अवर्णनीय...!!!
अंगावर काटा आला, डोळ्यात पाणी आल, आई आणि वडिलांचा सवाल जवाब ऐकून...!!!
एकच नंबर, दर्जा, नादखुळा...!!!
शेवटी डोळ्यांतले अश्रू अनावर झाले! अप्रतिम अभिनय, मनाला भेदून जाणारे शब्द आणि एक अतिशय सुंदर प्रस्तुती 🤍
शब्द मृत नसतात त्या शब्दातल्या भावना जिवंत ठेवल्यात अजय अतुल या जोडीने....
मराठी भाषा संस्कृति, साहित्य कात टाकतेय....
आनंद आहे.
ही आहे आमच्या महाराष्ट्राची वैभवशाली लोककला! आहे का तोड जगात! 🚩🔥
गुरू ठाकूर 🙏🙌
❤️🙏🇮🇳
@@devashish4993 aho Tod mtale ahe tond nvhe
@@amitwasake2606 ok
पुन्हा मराठी सिनेमे ला दिवस येणार
6
जुन्या मराठी संगीताचा सुवर्णकाळ पुन्हा सिने सृष्टी गोल आहे आनंदमय स्वागत
केवळ अप्रतीम कलाकृती हीच तर आपल्या मराठीची दैवी देणगी आहे, लेखन, दिग्दर्शन, कलाकार, गायक, संगीतकार सर्वांचेच मनःपुर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा
आजच्या काळात मराठी फिल्म इंडस्ट्री ला लाभलेला एक legend म्हणजे "गुरू ठाकूर" 👏🙌
अगदी खरंय
100% खरंय...👍
अगदी बरोबर 🙌✨
हो अगदी बरोबर
+1 dada
शेवट अगदी "बापच" 👌🙏 पूर्वीसारखी अप्रतिम शब्दरचना असलेली गाणी आताच्या काळात घडतील की नाही याबाबत शंका होती परंतु गुरू दा च्या लेखणीतून मराठी गाण्यांचा सुवर्णकाळ लिहिला जाईल इतका विश्वास आता निर्माण झालाय आणि ह्या सुवर्णकाळाचे आम्ही साक्षीदार आहोत ह्याचा अभिमान सदैव राहील... सर्व सहभागी कलाकार, संगीतकार (अजय अतुल सर 👌) यांचे अभिनंदन आणि आभार 🙏
I am a Tamilian. I don't understand even a Single word in Marathi. But this song, dance, music, expressions convey so much deep meanings and so I am able to understand how this song started like question and answer competition and slowly brought in the memory of a lost father. Hats off to the team and the wonderful performance by Amruta Khanvilkar. No words to express the beauty of those traditional costumes. I will eagerly search for the Hindi version or With English subtitle for this movie 👌
This is kind similar to rap battle
But here one party ask question (sawal)
And other party has to answer his question that called (jawab) in form of musical .
Sometime questions ask from Hindu mythology or daily life.
Yeahh.....❤️❤️❤️😌
@@rpaapahihi yes
I am from BIHAR and here for this masterpiece
Our India is connecting through their culture
Jai Shree Ram 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
If you found Hindi version then send me pls
खरंच पुन्हा मराठी चित्रपटाचा सुवर्ण काळ बघण्याची संधी आजच्या पिढी ला मिळाली प्रसाद ओक, गुरु ठाकूर आणि अजय अतुल या सर्व टीम च मना पासून आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
बापाविषयी लेकीच्या भावना उत्तम सादर केल्यात..अमृता आणि प्राजक्ता खूप सुरेख परफॉर्मन्स... hats off टीम चंद्रमुखी..❤️
अगदी डोळ्यामध्ये पाणी आले
@@swatichavan7982 l
@@poojamhatre5748 yes parajkta i👌
@@swatichavan7982 bb
Ol
अंगावर काटा आला खरच याला म्हणतात मराठी संस्कृति।। आताच्या लावण्या म्हणजे यमाश्या करून ठेवलाय।। नमन या लावणीला
ईश्वराने गुरू ठाकूर यांना काय शब्द सुचवले............ शेवटची ओळ अप्रतिम. 🙏🙏🙏 खुप सुंदर अनेक वर्षानंतर जुगलबंदी सवाल जवाब.दोघी कोणी कोणालाही कमी नाही. 1.नं. जयश्री गडकर जी यांची आठवण कायमस्वरूपी लक्षात आहे....
I can't understand the language, but this seems like opera, just not in Latin or Italian. But the singing is very hypnotic. I wish I could understand the lyrics to enjoy it more. I know there is a story playing out, and the choreography is very well done. I'll see if there are subtitles to help understand the act. Incredible performance.
CHUTYA ISHWARACHE SHABDA NAHIT.....GURU THAKUR CHE HE SARV SHABDA AAHET.......GURU THAKUR JINDABAD....AJAY ATUL JINDABAD.....
सवाल जवाब बघून खूप छान वाटले...अद्भुत...अप्रतिम...अती सुंदर
सवाल जवाब 1 number
मराठी इंडस्ट्रीने पुन्हा एकदा कात टाकल्यासारखे वाटतेय,,,आणि महाराष्ट्रीयन लावणी जिवंत ठेवल्याबद्दल प्रसाद ओक साहेबांचे खूप खूप आभार,,,,
नसता मला तर घोरच पडला होता की आपली संस्कृती बुडते की काय,,,
पण प्रसाद दा आणि या चित्रपटासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा खुप खुप आभार
अमृताने पित्याविषयीच्या सवालाचं जे उत्तर दिले ते फारच हृदयस्पर्शी आहे.... दुनियेतल्या प्रत्येक बापाच्या डोळ्यातून अश्रू गळतीलच.... अप्रतिम सादरीकरण....
Pratek baapa sobat pratek mulichya dolyat sudhha pani aale... Awesome creation..
कुठल्या शब्दात प्रशंसा करु ? चंद्रमुखी अमृता म्हणजे अमृताचा प्रसन्न शिडकावा
अप्रतीम सवाल जवाब खुप वर्षानी पहावयास मिळाला
अगदी बरोबर! अश्रू आलेच ! अमृताच्या अभिनयाची कमाल ! अत्यंत संवेदनशील भाव व्यक्त केले आहेत तिने
आणि प्रत्येक मुलीच्या सुद्धा डोळ्यातले पाणी थांबेना से झाले. उत्कृष्ट कला प्रदर्शनाचा एक नमुना आहे हा. हे माझ्या वडिलांना ही पाठवले. हे नेहमीच्या आयुष्यात बोलू शकत नाही ते अश्या प्रकारे केले.
खूप सुंदर अभिनय केला आहे अमृता खानविलकर यांनी त्यांच्यासाठी चंद्रमुखी पाहण्यासाठी खेडेगावातून तालुक्याच्या ठिकाणी चित्रपट पाहण्यासाठी आम्ही सर्वजण जाणार आहे अमृता मी तुझी खूप मोठी फॅन आहे
लावणीचे पर्व हे असेच अखंड चालू राहू देत ज्यामध्ये जीवनाचे मर्म उलगडत जाते, सुंदर सादरीकरण! खरोखर एकेकाळच्या 30-35 varshapurvichya लावण्या आणि त्यातील सुंदरता अनुभवली
खरंच खूप अर्थपूर्ण असतात हे सवाल जवाब. जुन्या शाहिरानी खूपच छान कवण करून जुन्या मराठी चित्रपटा मधून आपल्या ला लावण्या चा नजराणा भेट केला आहे. तसेच आत्ताच्या अभिनेत्रींनी ही ही परंपरा अशीच जोपासली पाहिजे.
मराठीतील एवढा सुंदर कलाप्रकार पुन्हा जिवंत केल्याबद्दल संपुर्ण चमुचे खूप खूप अभिनंदन👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Khoop chan , apratim, LA.jawab , fantastik, gorjious,
प्राजक्ता माळी हिला सरस्वती चां फार मोठ वरदान आहे
लावणी + सवाल जबाब + गुरु ठाकूर + अजय अतुल = उत्कृष्ट कलाकृती
अमृता ची नृत्य अदा सांगायची राहिली याच्या जोडीला
श्रेया घोषाल च आवाज.
Great👍😊
@@jayshreelokhande9528 k jo
So such performances r done only by females, what about males?
खूप खूप खूपच सुंदर..... सारेच सवाल 'फक्कड होते, पण शेवटचा सवाल आणि त्याचा जवाब डोळ्यात पाणी आणून गेला....🥲😍❤🙏🏻
अप्रतिम .... बऱ्याच वर्षांनी सवाल जवाब अशी सुंदर लावणी पाहायला व ऐकायला मिळाली
शेवटच्या ओळी काळजात घर करून राहिल्या
❤️❤️❤️
किती अंगभरून कपडे,किती छान नाच 😍😍एक नंबर प्रसाद दा त्या उगड्या नागड्या बॉलिवूड गाण्यापेक्षा
Tya actor ahet ...roz paithani ghalun थोडी firtil
Yanche photoshot bag ..
@@Bluejay-90 मी गाण्याच कौतुक केलं त्या त्यांच्या personal life मध्ये कश्या फिरतील आपल्या ला काय??
@@Bluejay-90 jari actor असल्या मनून काय पण ड्रेस घालणार की काय....किती तरी actress houn gelya n ata ahet suddha....but fame sathi as krn कितपत योग्य आहे ?
@@sumitthorat4825 खरं सांगायचं तर पुरुषांना ही धोतर घालण्याविषयी सांगितले पाहिजे. म्हणजे चांगले . मग समता.असेल. धोतर ही comfortable असते.
मग आपले म्हणणे योग्य असेल.
सुरुवातीला दोन चंद्रमुखी दिसल्या प्राजक्ता आणि अमृता 👌शेवटचा जवाब ऐकून डोळ्यात पाणी आले 😢 अप्रतिम कलाकृती ❤️
मनापासुन धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@@amrutakhanvilkar8064 fake account 😂
खरंच !
शेवटचा जवाब 👌👌👌miss u baba... 😭
माझ्यापण
In India only one and only one Film industry that is Marathi industry for saving indian culture, traditional recreation.. we rally love Marathians❤️ like Marathi lovers.. I am kannadiga but love Marathi film industry...
❤❤❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
This is not whole india's culture It's marathi culture and sawal jawab is part of lavni
महाराष्ट्राची परंपरा आणि लोकनृत्य म्हणून ओळखली जाणारी लावणी किती सुंदर आहे आणि त्यात सवाल जवाब सारखा प्रकार अगदी वाखाणण्याजोगा आहे हे ही लावणी पाहून समजलं.पूर्वी ही लावणी तमाशाच्या फडात दिसायची आजही दिसते पण तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहिले जाते.चंद्रमुखी ची कथा काहीही असो पण या चित्रपटामुळे आपली महाराष्ट्रीयन कला संस्कृती पुन्हा नव्यानं दिसून आली या सवाल जवाबाच्या प्रकारास आधुनिक स्वरूपही देता येऊ शकते,त्यामुळं संस्कृतीही जपली जाईल आणि तमाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलेल,नाहीतर आजकाल सवाल जवाब फक्त कलगीतुरा कार्यक्रमातच दिसतो.
प्राजक्ता आणि अमृता ने धमाल प्रस्तुती केली आहे.
अप्रतिम ✨👌🙌
काय लिखाण आहे ,अप्रतिम. कितीही हिन्दी गाणे एकले तरी, डोळ्यात पाणी आणि कंठ दाटून आणायचं सामर्थ्य फक्त माय मराठीतच आहे. 😓🙏
मराठी इंडस्ट्रीतील माझ्या दोन आवडत्या अभिनेत्री आणि नृत्यांगना एकाच पडद्यावर आहेत, हा माझ्या डोळ्यांसाठी अत्यंत आनंदाचा अनुभव आहे. 😍😍😍😍
जयश्री गडकर, मधू कांबीकर आदींच्या तमाशापटांमध्ये सवाल जवाब हा माझा सगळ्यात आवडता भाग असायचा. 🤩
शेवटी डोळे पानावले ❤
शेवटच्या क्षणी अगदी अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणले या सवाल जवाबाने.... Full respect to all the team for giving such masterpiece to the world....
Kharach sundar lawani.
Shewtacha jawab 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरंच पाणी आणले..
Ekdam saras
Ho
बरोबर ...खरंच डोळ्यात पाणी आलं...🎶🎶🎶🌹
मराठी लावणीच, खरंच सुवर्ण युग पहायला मिळते ,ते म्हणजे , गुरू ठाकूर आणि अजय-अतुल यांच्या मुळे.🥰
Borobar aaha
प्राजक्ता माळी n अमृता खानविलकर दोघी खूपच सुरेख n डान्स n sawal jawab अप्रतीम 💓 touching performance Salam proud of both
कंठ दाटून आला अन् अश्रू खळाळले...
काळजाचा ठाव घेणारी अलौकिक कलाकृती... 🙏🙏
Bap bap asto ..
बापरे किती वर्षांनी हा प्रश्नोत्तराचा खेळ रंगला
अप्रतिम... Nostalgia...
खूपच छान कला आहे ही महाराष्ट्राची गुरू ठाकूर तुम्हचे जेवढे आभार मानू तेवढे कमी 🙏🙏👌💐💐
नटरंग नन्तर पुन्हा एकदा सुंदर मराठमोळा तमाशा चित्रपट, संगीत एक नंबर, तुमच्या संपूर्ण टीम ला खाली वाकून मुजरा आणि खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏👌👌👌
खरंच डोळे ओलावले, मन सुन्न झाले....
काय तो सवाल जवाब..
वडिलांचे संस्कार हे मुलांच्या वर्तनातून दिसतात...
खुप सुंदर... आपण सहज - सहज " बाप "असा शब्द उच्चारतो.. पण खरच किती आणि कुणा- कुणाला तो कळला....?????? संगीत अप्रतिम,कथा अप्रतिम, आदाकरी अप्रतिम... 🙏🙏🙏 Deva ( the cool )
अप्रतिम अगदी जुन्या जमान्यात गेल्या सारखे वाटले
मराठी सिनेमाला आलेले सोनेरी सुवर्ण दिवस खूप खूप अभिनंदन संपूर्ण चंद्रमुखी सिनेमा टीम ........
सवाल जवाब मध्ये जी काही ढोलकी जबरदस्त वाजतेय की एकदम कडकचं..🔥🔥🔥 त्यात अमृता आणि प्राजक्ता च्या अदा जबरदस्त..😍 आणि पुन्हा एकदा अजय अतुल दादांचे आभार 🙏🙏 या सगळ्यांमध्ये गुरू ठाकूर यांचा एकेक शब्द अक्षरशः घाव करतो मनावर..💘
अजय अतुल यांच्या रूपाने मराठी चित्रपट सृष्टीला परीस सापडला आहे, त्यांच्या स्पर्शाने प्रत्येक गाण्याचं अक्षरशः सोनं च होतंय✨✨✨
अगदी बरोबर ❤️
जय महाराष्ट्र... गर्व आहे आम्हांला आम्ही मराठी आहोत आणि ह्या पुण्य भूमीत जन्म घेतला... 🙏🙏
डोळ्यात पाणी आणल शेवटच्या सवाला ने ! वाह काय लिखाण आहे काय सादरीकरन आहे.. अतिशय सुंदर, अप्रतिम, अनन्यसाधारण!!
Hi
एकदम बरोबर आपण नेहमी आईचं कौतुक करतो पण बापाचं कधी कधी
अप्रतिम
All lyrics is mind-blowing.. 👌
शब्द संपले.... कविता, संगीत, नृत्य, गायन आणि सगळंच अप्रतिम 🙏🙏
1 no प्रसाद दा मराठी चित्रपटाचा सुवर्ण काळ परत जिवंत केला तुम्ही सवाल जवाब आता परत ऐकायला भेटणारच नाही अस वाटत होत पण तुम्ही आपली लोक कला परत लोकांसमोर आणली मनाचा मुजरा प्रसाद दादा
सुवर्णकाळ परत अनुभवला आभारी आहोत अजय अतुल, प्रसाद ओक , अमृता ताई आणि सर्व टिम असेच सुंदर सुंदर चित्रपट निर्माण करा 😍😍😍
आजच्या पिढीला कदाचित नसेल आवडले..... कारण आपल्या मराठी चित्रपटात फार काळापासून कोणी हे दाखवलेच नाही.... मी प्रसाद ओक सरांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी हे दाखवले..... 🙏
जूने ते सोने..... खरंच अप्रतिम 👌👌❤️
काय शेवटचे शब्द आहेत, बाप कुणाला कळतो गं....ज्याला आपल्या वडिलांची किंमत कळाली खरंच डोळे भरून आले....😢😢😢🙏🙏🙏🙏🙏
speechlesssssssss........Our marathi artists are soooooo talented...ek no vishych harddddd
डोळ्यात पाणी आलं शेवटच्या क्षणी खुप दिवसांनी अस गाणं ऐकलं मन भरून आलं
सर्वांना खुप धन्यवाद🙏
डोळ्यातुन पाणी आले...खूप ऐकावे असे वाटते, अप्रतिम सवाल जवाब आहे ...जो बाप कुणाला हा कळलाच नाही .😭😰
वाह काय फक्कड जमला आहे सवाल जवाब...शेवटची २ मिनट खरचं डोळ्यात पाणी आणतात... आजच्या आमच्या पिढीला तामशा लावणी सवाल जवाब हे काय असतं हे ह्या चित्रपट मुळे कळेल... Cudos to all members who worked for this song... And seriously Thank You so much Prasad oak for doing this masterpiece 💖 waiting for movie
गुरू ठाकूर + अजय अतुल
Deadly combination 🔥🔥🔥
बापाचा सवाल आणि जवाब तर खरच बाप
👌👌👌👌👌
एकंदरीत दणका🙌
👌👌 supurub..Junya movie che athavan zali..sangte yika. Jayshree gadkar ,Usha Naik. Actor chi aathvan zali 👍👍.
आयुष्यात कट्यार काळजात घुसली हे आयकल्यावर डोळ्यात पाणी आलं...
आज सर्वात महत्वाच्या कला गुणांनी बहरलेली बाग म्हणजे मराठ मोळी प्रश्नाचे उत्तर...
आयकताना मन भरुन आलं...
लय मोलाचा ऐवज असतो गं...
ह्या केल्यामुळे डोळ्यातुन अश्रु कधी निघाले कळालच नाही....
हो हिच सह्याद्रीची मराठी मोळी कला आहे.....❤️
जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🚩
शेवटचा सवाल जवाब ऐकून मनाला भिडले आणि चटकन डोळ्यातून पाणी आले.... अप्रतिम......
अगदी बरोबर
Amruta's eyes spoke everything in the ans 🥺.
Kammaall song❤️
How sweet ☺️☺️☺️ thankyou so so much 🙏🏻
खूप सुंदर गाण्याच्या शेवट च्या ओळी खूप सुंदर,, डोळ्यात पाणी आले, 🙏🏻😊
लोककलावंतांचा प्रखरपणाने केलेल्या त्यांच्या सादरीकरणाचा ऊत्कृष्ट नमुना म्हणजे "चंद्रमुखी" 🔥चित्रपट.... Amruta tai aani Prajkta tai kay kamal sadarikaran aahe... Super excited to watch this movie on big screen ❤️❤️❤️
सवाल जवाब मध्ये जी काही ढोलकी जबरदस्त वाजतेय कि एकदम कडकच त्यात अमृता आणि प्राजक्ता च्या अदा जबरदस्त आणि अजय अतुल यांचे संगीत एक नंबर ❤️❤️
hi dholki Krishna Musale Yani vajavli ahe
अमृता च्या अभिनयाला तोड नाही. ❤️👌🏻
शेवटच्या ओळींचे बोल अगदी आंतर्मनाला स्पर्शून भावले ...निशब्द.
No words for "Guru Thakur", hats of to u, sir.
हिंदी गाणी इंग्लिश गाण्यापेक्षा मराठी गाणी आणि चित्रपट खूप सुदंर आहेत .......आणि मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा....खूप सराव केला आहे तुम्ही ब्लॉकबस्टर गाणी आणि नक्की च चित्रपट पण ब्लॉकबस्टर होईल खूप खूप शुभेच्छा ❣️
I am in true Love with Marathi Film Industry. You guys are great. Nothing out there to beat you. Jai Maharashtra, Jai Hind.
Sawal Jawab is not an ordinary presentation, it always has a great deep meaning and knowledge! Guru Thakur, you are a gem! This is a masterpiece! End is too touchy! Everything's perfect! Hats off Prasad Dada and team!
👍 yeah
ही
देव तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला माहीत आहे का? येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे आणि देव आहे. येशू आपल्या पापांसाठी मरण पावला, त्याचे दफन करण्यात आले आणि पुन्हा उठला जेणेकरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना स्वर्गात अनंतकाळचे जीवन मिळेल! अनंतकाळच्या जीवनासाठी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा! योहान ३:१५❣
@@Jesus_Saves_BelieversBc tum logon ki wajah se khristi dharma ka naam kharab hai. Actual Christians ko tum rice bag converts ki wajah se bohot kuch sehna padta Haiii !
शेवटच्या सवालाच्या जवाबाने अक्षरशः डोळयात पाणी आणलं जे एका पित्याविषयी होत😘 धन्यवाद 🙏पुन्हा जुन्या चित्रपटांचा काळ आठवला 🙏
Agadi Khar
माळी ने हीलातर गिळुनच टाकल राव खुपच छान,,,,,
अतिशय सुंदर जवाब.... आपली महाराष्ट्रातील माती काय सोनं उगवते हे अशा काही कला पाहिलं की कळतं.
शेवटचं कडक एकताना अक्षरशः अंगावर काटा आला.प्रियंका आणि मधुरा मधुर आवाजात गाणी गायली आहेत तुम्ही.प्राजक्ता आणि अमृता खुप मेहनत घेतली आहे आणि अतिशय सुंदर झाली आहे लावणी.गुरू ठाकुर इज legend 🙏✨
आज हा साज पाहिला मन तृप्त झाले आणि पुन्हा एकदा,,,,, केला ईशारा जाता जाता,,,,, या मराठी चित्रपटाची आणि त्यातील कवणांची आठवण झाली,,,,,, अजय, अतुल तुम्हा दोघांना हा मानवाचा मुजरा
दोन्ही पण उत्कृष्ट नृत्यंगना आहेत ....खूपच छान कलाकृती सादर केलीत हिच आपली जुनी संस्कृती जपावी सर्व मराठी चित्रपट सृष्टीने....एवढी अपेक्षा ....!!
अप्रतिम, खूप वर्षांनी सवाल जबाब हा लावणी मधला प्रकार पाहायला मिळाला. हा अस्सल लावणीपट असणार यात शंका नाही. सिनेमाला खूप शुभेच्छा 🙏🏼
डोळ्यात पाणी आणणारा सवाल जवाब. सलाम आहे सगळ्यांना. अफाट आहे. सुंदर. सगळ्या टीमला सलाम
गुरू ठाकूर सरांचं कौतुक जेवढं होईल तेवढं कमी या सवाल जवाबासाठी आणि अजय अतुल सरांच संगीत तर प्रत्येक शब्दाचा आत्माच आहे. व्वा मस्त वाटलं .👌🏻👌🏻👌🏻
खुपच सुंदर, अप्रतीम सौदर्य लावणी.डोळयातपाणी आले ...... आतां ही गाणी पाहूनं छान वाटतं......मी हा सिनेमा आवडीने पाहणार आहे......,.
खुप सुंदर जुन्या काळाची आठवण झाली अप्रतिम गुरु ठाकुर अजय अतुल थैंक्स
किती वर्षांनी सवाल जवाब ऐकला! मस्त👌
Thank you Guru Thakur, Ajay Atul, Prasad Oak and the entire Chandramukhi team 👏👏
अप्रतिम 🙌🙌 शेवटचे जवाब प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारा.. ♥️ Hats off for whole team 🙌💐
खुप सुंदर गुरू ठाकूर सर यांचे शब्द,अजय-अतुल सर यांनी दिलेलं संगीत, आणि प्राजक्ता आणि अमृता ताई यांचे नृत्य केवळ अप्रतिम ❤️❤️❤️❤️💯💯💯💯
शब्दांच्या पलीकडलं आहे हे सगळं...👌🏻👌🏻
पित्याविषयीच्या सवालाचं जे उत्तर दिले ते फारच हृदयस्पर्शी आहे....अप्रतिम सादरीकरण...
शेवटचा सवाल जवाब ऐकून ॶंगावर शहारे आले 🥺❤ अप्रतिम ! लवकरच भेटूया!! ❤🥰😍
खूप सुंदर अप्रतिम,मराठी चित्र नगरीला खूप दिवसांनी सवाल जबाब करताना पाहिलं.जयश्री गडकर ताई ची आठवण झाली.खूप छान शेवटच्या जबाब ने डोळ्यात पाणी आलं.
सवाल ऐकल्यावर जवाब ऐकायची उत्सुकता प्रचंड निर्माण होते..... शेवटच्या जवाबाने डोळ्यात पाणी आले.... अजुन कोणतं गाणं प्रसारित करायचे असल्यास लवकर करा...
खुप खुप छान सवाल जवाब खुप खुप वर्षांनी अशी सुंदर लावणी ऐकण्याचा योग आला आहे.बापाचे खुप खुप छान उत्तर ऐकून डोळ्यात पाणी आले
जुन्या मराठी चित्रपटांची आठवण झाली
खूप छान.👍👌
Brought tears to my eyes in the remembrance of my father!! Hats off to the words, singing and acting of Amrita Khanwilkar!
How sweet ☺️☺️☺️ thankyou so so much 🙏🏻
@@amrutakhanvilkar8064 you are not the real one! Please don’t fake out..
Same feeling bro
Amazing dance of the both of u praju and amruta❤
चांद्रमुखी ची सर्वच गाणी अगदी सुंदर, आणि ह्या गाण्यातील शेवट अगदी आत्म्याला भिडणारा .....👌👌👌👌👌👌
उमगायला सोपी आई बाप कुणाला कळतो ग 😍😍😍😍 वाह
अप्रतिम सुंदर आहे गाणे व नाच ❤❤ एक नंबर 🎉👌👍✌️👏👏🎉🎊🌹🌹💐💐
केवळ अप्रतिम ...अमरूता प्राजक्ता या नव्या काळाच्या अभिनेत्री आहेत पण किती सुंदर सवाल जवाबाचा सादरीकरण केला ...उत्क्रुष्ट ....