एका स्त्री ने निर्भीडपणे अशी सुंदर कलाकृती सादर करावीआणि ती लोकांची मने जिंकावा या सारखी आभिमानाची दुसरी कोणतीच गोष्ट नाही.... खुप खुप धन्यवाद प्राजक्ता अश्या कलाकृती मराठी सिनेमा देण्यासाठी...❤❤❤
खूप खूप खूप...छान... काय आणि किती बोलावं हे कळतच नाहीये.. मूव्ही थेटर ला जाऊनच पहिला.. प्राजक्ता, स्नेहल, आणि लिमये यांनी झोकून देऊन काम केलंय.. डोळ्यांच parna फेडणारा चित्रपट.. मराठी प्रेक्षकांना झेपला नाही असं वाटल कुठेतरी..नाहीतर ही कलाकृती १००+ cr गेली असती हिंदी किंवा साऊथ इंडस्ट्री मधे.. संगीत नृत्य अप्रतिम.. गायक सुद्धा अस्सल मराठमोळे.. मजा आली
आपले च लोक वेडे आहे सिंघम अगेन & भूल भुलिया 3 सारखे senseless, गटार छाप चित्रपट ला गर्दी करतात.. आणि मराठी मध्ये असा सुंदर चित्रपट आहे. Theater मध्ये जास्त कोणी नव्हते..5 लोक होते.. आणि नंतर बोलतात मराठी चित्रपट चांगले नसतात..
Exactly, इतकं अप्रतिम संगीत, नृत्य, गीत कितीही ऐकलं पाहिलं तरी मन तृप्त होत नाही मी 2 वेळा पाहिला पुन्हा पहायची इच्छा असली तरी आता थिएटर ला असायला हवा 😐 कारण इतकं अप्रतिम संगीत आणि नृत्य थिएटर ला चं पाहिलं तर grand वाटतं
This is so effortless I should not compare but i like this more than chandra . Chandra is only fast dancing but here grace n slowness ❤❤ really amazing
काय सुंदर नृत्य , छान, सुंदर, अप्रतिम पू ल देशपांडे असते तर काय कौतुक केलें असते तुमचे प्राजक्ता माळी खरच काय जीवाचे रान केले तुम्ही ह्या गाण्यात Vaishali made हया काय गायला खरंच सुंदर मी हा विचार करतो की एवढे भारी गाणं nach Ani mala Ha picture पाहायला मिळाला नाहि खूप इच्छा होती पण इथे हडपसर ल 6/7 दिवसात काढला हा पिक्चर
अनेक कॉमेंट्स वाचल्या.. बरेच जण असं म्हणतात की प्राजक्ता नीट नाचली नाही किंवा choreography avarage आहे... मी एक dance शिकलेली व्यक्ती म्हणून सांगू शकते.. प्राजक्ता ची मेहनत १०००% आहे..ॲक्टिंग तर छान आहेच choreography सुद्धा कुठेही कमी नाही.. in fact त्या अदा आणि डान्स इतका effortless दिसतोय की मेहनत केली असं वाटतं नाही...आणि हेच उमेश जाधव आणि प्राजक्ता यांचं यश आहे
Amazing song with all the maratha richness. Ithink there's some technical issue. Audio and video isn't synced. Also the there's some issue with video (shutter speed or frame rate no sure exactly). Vertical bars were visible when observed carefully which usually seen when screen flickers. Similar thing happening here.
@@SuyashW 1. Nobody had such huge backless blouse at that time. Even the dancers used to wear decent attire n their seduction was through their expression n songs 2. The original book and writing is so beautifully written this movie doesnt at all do justice to the story. 3. Phulwanti didnt lose coz she fell in love. Her dancing was her everything this is shameful and disrespectful to show that she lost coz she fell in "love" 4. The pandit never said "veshya" to her. The story was changed in utterly disrespectful way n portrayed her in such a bad way. Minor changes were made that would have been accepted but showing it like this is srsly rude. The songs and sanjay leela bhansali portrayal saved this movie a bit but the story changed made this movie under appreciated and i am thankful that it happened.
@@jk66093 Ohhy... thanks for the details. I saw the movie 2 times in the theatre without any prejudice & I totally loved it, Ravi Varma interpretation, Cinematography, Songs, Choreography, direction n everything.. But I get it, almost none of the movies do justice to the books. Imma write you back after reading the book, bought a week ago.
@@jk66093 Ohhy... thanks for the details. I saw the movie 2 times in the theatre without any prejudice & I totally loved it, Ravivarma interpretation, Cinematography, Songs, Choreography, direction n everything.. But I get it, almost none of the movies do justice to the books. Imma write you back after reading the book, bought a week ago. & also it's a moo point to judge on a backless blouse.
Super choreography and Prajcta maam expression very very very very very very very very very very very superb awesome Proud to be Marathi and Maharastrian and also INDIAN🇮🇳
*Ya chitapatamadhye Black & white pasun colour paryantachya chitrapatanche music combination aahe...* *Phullwanti ek black & white chitrapatanchya athavninla ujala denari uttam kalakriti aahe..parmparik juni chitrapat kalakruti colour madhye dakhaun marathi kala sankranti kiti bhavyadivya aahe yache apratim udaharan aahe...*
खूप भारी चित्रपट आहे आमच्या इकडच्या थेटर मध्ये शो घेतली नव्हते वाटतं...आपल्या संस्कृतीला धरून उत्कृष्ट संगीत, दिग्दर्शन, गीत ,गायन,संवाद एवढं असून सुद्धा प्रेक्षकांचा इतका कमी प्रतिसाद का ?लोकांना थर्ड क्लास बॉलीवूड चे मूवी आवडतात खूप शोकांतिका आहे... बॉलीवूडच्या चित्रपटांना ना स्टोरी असते ना धड गाणी असतात आइटम सॉन्ग च्या नावानं अश्लील गोष्टी दाखवतात...तेच तेच सिंघम, सिंघम टू, सिंघम रिटर्न, सिंघम अगेन ,भुलभुलैया, भुलभुलैया टू ,भुलभुलैया 3....
Agdi barobar bollywood panchat movie advance booking ne ch dhumakul ghatla.. yaat jast audience marathi ch asnar ani tech boltat marathi mdhe content nahi big budget movie nahit.. he sarv phulwanti movie mdhe ahe chuk kadhnyachi jaga nahi tari kami response miltoy.. hardly punyat theatre mdhe 1-1 show ahet tech housefull hot ahet .. jast astana koni baghitlach nahi.. bar reasons kay tr dasara hota mg ata diwali asun hindi movies baghat ahet tyana evdha response ka milava yache ashcharya watte.. release date chukli boltat pn saglech movie release karat ahet kadhi na kadhi release karavach lagnar hota he marathi lokana ka samju naye
जे म्हणतात चांगला नाही त्यांना डान्स काय हे नाहीत नाही बहुतेक...अतिशय उत्कृष्ट नाचली आहे. नृत्य दिग्दर्शन पण खूप छान आहे. नृत्य एकदम परिपूर्ण वाटत. कुठलीच चूक नाही. प्रत्येक स्टेप अचूक केली आहे. मी प्राजक्ता चा अजिबात फॅन नव्हतो. जेव्हा तिचा हा डान्स पाहिलं आहे फॅन झालो.🎉🎉
आपले च लोक वेडे आहे सिंघम अगेन & भूल भुलिया 3 सारखे senseless, गटार छाप चित्रपट ला गर्दी करतात.. आणि मराठी मध्ये असा सुंदर चित्रपट आहे. Theater मध्ये जास्त कोणी नव्हते..5 लोक होते.. आणि नंतर बोलतात मराठी चित्रपट चांगले नसतात..🙏🏻
Agdi barobar bollywood panchat movie advance booking ne ch dhumakul ghatla.. yaat jast audience marathi ch asnar ani tech boltat marathi mdhe content nahi big budget movie nahit.. he sarv phulwanti movie mdhe ahe chuk kadhnyachi jaga nahi tari kami response miltoy.. hardly punyat theatre mdhe 1-1 show ahet tech housefull hot ahet .. jast astana koni baghitlach nahi.. bar reasons kay tr dasara hota mg ata diwali asun hindi movies baghat ahet tyana evdha response ka milava yache ashcharya watte.. release date chukli boltat pn saglech movie release karat ahet kadhi na kadhi release karavach lagnar hota he marathi lokana ka samju naye
Lavani cha ha type khup mast watala... innocence, nakhare, masti, feels like woman is dancing for herself..... kute pan valgur vatala nahi.....cute....❤❤❤❤ Best choreography....❤❤❤love love....
लोकांना फक्त अंग उघडे करून नचानाऱ्याच आवडतात. पण त्यांना हे कळत नाई की आपण आपल्या मराठी लोकांना वर येऊ देत नाई. खूप वाईट गोष्ट आहे एवढा छान चित्रपट असताना तो थेटर laa nahi... सगळ्याच कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप छान चित्रपट आहे... 4 वेळा पाहून सुधा मन भरले नाई
Movie is well made. Prajakta’s dance is great. However in some scenes we see Prajakta and not Phulwanti ( more acting skills required). Plus the movie is made overly subtle by literally not capturing Shastri much. All performances in front of Peshwa are only capturing Prajakta and other spectators. Shastris scene presence is very limited which doesn’t help. Plus point is we see Shastri bua and not Gashmeer. Gashmeer has nailed the character, wish there was more screen presence.
I went to watch this movie two days in a row .. absolutely ravishing.. but.. Guys, apparently the movie isn’t doing very well.. plz urge your family and friends to go n watch it in the theatres.. it is really worth every paisa spent 🎉
@@pravin3705 Me baghitla ahe khup sundar ahe Jyani nahi baghitala tyana bolaa ugach marathi marathi mhnun vaad ghalu naye Ja mla tar ankhi ekda baghnaar ahe Ani ho Me already baghitala ahe
सध्या जर मराठी मध्ये जर Versatile गायिका असेल तर ती वैशाली ताई आहे . ती Classical , Romantic , Sad , Lavani किंवा Disco अश्या सगळ्या प्रकारची गाणी ती गाते.
अरे असं नका बोलू की प्राजक्ता नीट नाचले नाही अरे त्या गाण्याचा अर्थ आणि त्या गाण्यातले फीलिंग समजून घ्या कारण त्या गाण्यांमध्ये असं दर्शवले गेले की एक लावणी सम्राज्ञी आहे आणि तिच्याकडे एकाच लक्ष जात नाहीये तर त्यामुळे तिला डान्स मध्ये डिस्टर्ब होतो आणि त्यानंतर ती पूर्ण स्टोरी सुरू होते ती स्टोरी सुद्धा दाखवणे त्या गाण्यातून गरजेचं होतं तर ते त्यांना एक्टिंग द्वारे खूप छान केलेले आहे प्राजक्ता ही उत्तम डान्सर आहे उत्तम ॲक्टर आहे खूप मस्त डान्स करते ती❤❤❤❤❤❤
एका स्त्री ने निर्भीडपणे अशी सुंदर कलाकृती सादर करावीआणि ती लोकांची मने जिंकावा या सारखी आभिमानाची दुसरी कोणतीच गोष्ट नाही.... खुप खुप धन्यवाद प्राजक्ता अश्या कलाकृती मराठी सिनेमा देण्यासाठी...❤❤❤
खूप खूप खूप...छान... काय आणि किती बोलावं हे कळतच नाहीये.. मूव्ही थेटर ला जाऊनच पहिला.. प्राजक्ता, स्नेहल, आणि लिमये यांनी झोकून देऊन काम केलंय.. डोळ्यांच parna फेडणारा चित्रपट.. मराठी प्रेक्षकांना झेपला नाही असं वाटल कुठेतरी..नाहीतर ही कलाकृती १००+ cr गेली असती हिंदी किंवा साऊथ इंडस्ट्री मधे.. संगीत नृत्य अप्रतिम.. गायक सुद्धा अस्सल मराठमोळे.. मजा आली
आपले च लोक वेडे आहे सिंघम अगेन & भूल भुलिया 3 सारखे senseless, गटार छाप चित्रपट ला गर्दी करतात.. आणि मराठी मध्ये असा सुंदर चित्रपट आहे. Theater मध्ये जास्त कोणी नव्हते..5 लोक होते..
आणि नंतर बोलतात मराठी चित्रपट चांगले नसतात..
सांगलीत तर आज कुठल्याही थेटर ला हा सिनेमा नव्हता. भुलभूलैया 3 आणि सिंघम अगेन एवढेच होते 😔
@@AdvaitHardikarkharay
Exactly, इतकं अप्रतिम संगीत, नृत्य, गीत कितीही ऐकलं पाहिलं तरी मन तृप्त होत नाही मी 2 वेळा पाहिला पुन्हा पहायची इच्छा असली तरी आता थिएटर ला असायला हवा 😐 कारण इतकं अप्रतिम संगीत आणि नृत्य थिएटर ला चं पाहिलं तर grand वाटतं
@@railfaningwithkaran126 Right
Prajakta has nailed it . What grace, what moves...Fantastic performance
This is so effortless I should not compare but i like this more than chandra . Chandra is only fast dancing but here grace n slowness ❤❤ really amazing
काय सुंदर नृत्य , छान, सुंदर, अप्रतिम
पू ल देशपांडे असते तर काय कौतुक केलें असते तुमचे
प्राजक्ता माळी खरच काय जीवाचे रान केले तुम्ही ह्या गाण्यात
Vaishali made हया काय गायला
खरंच सुंदर
मी हा विचार करतो की एवढे भारी गाणं nach Ani mala Ha picture पाहायला मिळाला नाहि
खूप इच्छा होती पण इथे हडपसर ल 6/7 दिवसात काढला हा पिक्चर
अनेक कॉमेंट्स वाचल्या.. बरेच जण असं म्हणतात की प्राजक्ता नीट नाचली नाही किंवा choreography avarage आहे... मी एक dance शिकलेली व्यक्ती म्हणून सांगू शकते.. प्राजक्ता ची मेहनत १०००% आहे..ॲक्टिंग तर छान आहेच choreography सुद्धा कुठेही कमी नाही.. in fact त्या अदा आणि डान्स इतका effortless दिसतोय की मेहनत केली असं वाटतं नाही...आणि हेच उमेश जाधव आणि प्राजक्ता यांचं यश आहे
त्यांना गौतमी आवडते
Atishay utkrushta kalakruti banali aahe...
जरा नीट उघडून बघ किती सुंदर नाचली आहे
Prajakta ang bhrun nauvari nesun nachli... Vrun lavnit ashlil shabd nahit mhnun tyana vait vatla asel
कला म्हणून लावणी कशी पाहिजे ती यातून दिसली आहे
The best Lavani in the history of Marathi cinema
Very True.
Realistic lavni, Great work done
Ideal lavni which come from ages as a Maharashtrain folk dance
या गाण्याने सगळ्यांना वेड लावून सोडले आहे, खूपच अप्रतिम मूवी आहे,एकदम भारी 🌹✨प्राजक्ता ताई च जितकं कौतुक कराल तितकं कमीच आहे 👸🏻🥳
वैशाली ताईचा आवाज आणि प्राजक्ता ताईच नृत्य...🥰❤ वा वा क्या बात है.. खूपच अप्रतिम.. अतिउत्कृष्ठ..🎉.. कौतुक करावं तितकं कमीच आहे..✨
Dont judge prajakta's dance just see her efforts how she put her 100% performance in it.. Hats off prajakta 😎
Amazing song with all the maratha richness.
Ithink there's some technical issue. Audio and video isn't synced. Also the there's some issue with video (shutter speed or frame rate no sure exactly). Vertical bars were visible when observed carefully which usually seen when screen flickers. Similar thing happening here.
मला आज कळलं की कॉमेंट डबल टॅप केलं तर लाईक होते😅😊
मी ही try केल्या.... 😂😂😂 म्हणून आपण 39 likes वर पोचला 🤣🤣🤣
😊😊😊😊😊😅😅@@भवशङ्करदेशिकमेशरणम्
One of the best movie of the decade that sadly went underappreciated.
It went underappreciated for a reason.
@jk66093 I'm all ears
@@SuyashW 1. Nobody had such huge backless blouse at that time. Even the dancers used to wear decent attire n their seduction was through their expression n songs
2. The original book and writing is so beautifully written this movie doesnt at all do justice to the story.
3. Phulwanti didnt lose coz she fell in love. Her dancing was her everything this is shameful and disrespectful to show that she lost coz she fell in "love"
4. The pandit never said "veshya" to her.
The story was changed in utterly disrespectful way n portrayed her in such a bad way. Minor changes were made that would have been accepted but showing it like this is srsly rude. The songs and sanjay leela bhansali portrayal saved this movie a bit but the story changed made this movie under appreciated and i am thankful that it happened.
@@jk66093 Ohhy... thanks for the details. I saw the movie 2 times in the theatre without any prejudice & I totally loved it, Ravi Varma interpretation, Cinematography, Songs, Choreography, direction n everything.. But I get it, almost none of the movies do justice to the books. Imma write you back after reading the book, bought a week ago.
@@jk66093 Ohhy... thanks for the details. I saw the movie 2 times in the theatre without any prejudice & I totally loved it, Ravivarma interpretation, Cinematography, Songs, Choreography, direction n everything.. But I get it, almost none of the movies do justice to the books. Imma write you back after reading the book, bought a week ago. & also it's a moo point to judge on a backless blouse.
Outstanding work by Prajakta and background dancers also choreography is outstanding👏🏻👏🏻
Thanks panorama music marathi tumhi majha icche cha maan thevala ❤❤😊😊😊
फुलवंती सिनेमा एक नंबर आहे सर्वांनी आवश्य बघितलाच पाहिजे
Yes 👍 प्राजक्ता एवढी लावणी ला दुसरी कोणी परफेक्ट नाही . एक्सप्रेशन , नृत्य , ठसका , देखणे पणा सर्वबाबतीत नंबर १ .❤️👏👍
Right लावणी ला richness आणला प्राजक्ता ने, नृत्याला समर्पित आहे प्राजक्ता माळी, अप्रतिम आहे सर्व चं 🙏
Super choreography and Prajcta maam expression very very very very very very very very very very very superb awesome Proud to be Marathi and Maharastrian and also INDIAN🇮🇳
खूपच छान❤😊
अगदी सुरेख जमून आलय गाणं...प्रत्येक गोष्ट सुंदर, मग नाच असो, चित्रीकरण असो, शब्द असोत की आवाजातील नखरा.....जबरदस्त🎉🎉🎉
Hello I'm from Malaysia....I watched this song so many times......nice song.......dance and composition.....well done for whole team.......❤
The best Lawni dance so far I must say😍😍🔥🔥❤️❤️
*Ya chitapatamadhye Black & white pasun colour paryantachya chitrapatanche music combination aahe...*
*Phullwanti ek black & white chitrapatanchya athavninla ujala denari uttam kalakriti aahe..parmparik juni chitrapat kalakruti colour madhye dakhaun marathi kala sankranti kiti bhavyadivya aahe yache apratim udaharan aahe...*
खूप भारी चित्रपट आहे आमच्या इकडच्या थेटर मध्ये शो घेतली नव्हते वाटतं...आपल्या संस्कृतीला धरून उत्कृष्ट संगीत, दिग्दर्शन, गीत ,गायन,संवाद एवढं असून सुद्धा प्रेक्षकांचा इतका कमी प्रतिसाद का ?लोकांना थर्ड क्लास बॉलीवूड चे मूवी आवडतात खूप शोकांतिका आहे... बॉलीवूडच्या चित्रपटांना ना स्टोरी असते ना धड गाणी असतात आइटम सॉन्ग च्या नावानं अश्लील गोष्टी दाखवतात...तेच तेच सिंघम, सिंघम टू, सिंघम रिटर्न, सिंघम अगेन ,भुलभुलैया, भुलभुलैया टू ,भुलभुलैया 3....
Agdi barobar bollywood panchat movie advance booking ne ch dhumakul ghatla.. yaat jast audience marathi ch asnar ani tech boltat marathi mdhe content nahi big budget movie nahit.. he sarv phulwanti movie mdhe ahe chuk kadhnyachi jaga nahi tari kami response miltoy.. hardly punyat theatre mdhe 1-1 show ahet tech housefull hot ahet .. jast astana koni baghitlach nahi.. bar reasons kay tr dasara hota mg ata diwali asun hindi movies baghat ahet tyana evdha response ka milava yache ashcharya watte.. release date chukli boltat pn saglech movie release karat ahet kadhi na kadhi release karavach lagnar hota he marathi lokana ka samju naye
Right, आपण चं लोकांना शहाणं करावं लागेल, 😐🙆♂️
Kharay theatre made prime time war shows nvate
Prajakta che expressions ekdum bhari...👌🏼👌🏼👌🏼
Each and every step is mind-blowing
I am Bengali and love to listen Marathi songs ❤❤❤
एकच नंबर...
वाह वाह वाह, माळ्यांचे प्राजक्त काय सुंदर फुललं आहे...🎉🎉🎉❤❤ खूपच सुरेख, सुंदर अप्रतिम, अस्सल आणि अव्वल नंबरी मदन मंजिरी....
सुंदर अस वाटतंय ही लावणी प्राजक्ता साठीच होती...
Last la kasle goosebumps ale
Just loved it❤ & Prajakta is looking damn beautiful 🤩❤️
लय भारी❤
जे म्हणतात चांगला नाही त्यांना डान्स काय हे नाहीत नाही बहुतेक...अतिशय उत्कृष्ट नाचली आहे. नृत्य दिग्दर्शन पण खूप छान आहे. नृत्य एकदम परिपूर्ण वाटत. कुठलीच चूक नाही. प्रत्येक स्टेप अचूक केली आहे. मी प्राजक्ता चा अजिबात फॅन नव्हतो. जेव्हा तिचा हा डान्स पाहिलं आहे फॅन झालो.🎉🎉
Ekda bghun man nahi bharat ....sundar story ,costume,sets , and choreography was outstanding
किती सुंदर प्राजक्ता ❤
अप्रतिम
Beautiful song❤❤❤❤ Great picturization ❤❤❤
Vaishali tai khup chan mhanli lavni❤❤❤
Best atapryntch Excellent song and prajakta mstch acting jbrdst kautuk krav tevd kmi
कुणी काही मनो पन मला गाण खूप आवडल राव
फुलवंती❤🌺✨😍
आपले च लोक वेडे आहे सिंघम अगेन & भूल भुलिया 3 सारखे senseless, गटार छाप चित्रपट ला गर्दी करतात.. आणि मराठी मध्ये असा सुंदर चित्रपट आहे. Theater मध्ये जास्त कोणी नव्हते..5 लोक होते..
आणि नंतर बोलतात मराठी चित्रपट चांगले नसतात..🙏🏻
Agdi barobar bollywood panchat movie advance booking ne ch dhumakul ghatla.. yaat jast audience marathi ch asnar ani tech boltat marathi mdhe content nahi big budget movie nahit.. he sarv phulwanti movie mdhe ahe chuk kadhnyachi jaga nahi tari kami response miltoy.. hardly punyat theatre mdhe 1-1 show ahet tech housefull hot ahet .. jast astana koni baghitlach nahi.. bar reasons kay tr dasara hota mg ata diwali asun hindi movies baghat ahet tyana evdha response ka milava yache ashcharya watte.. release date chukli boltat pn saglech movie release karat ahet kadhi na kadhi release karavach lagnar hota he marathi lokana ka samju naye
जीगरा पण 11 October
Awesome ❤
Congratulations Praju👏🏾👏🏾👏🏾👍🏾superb movie....and मराठी मनांचा मानाचा मुजरा🙏🏾🙏🏾🙏🏾
प्राजक्ता नृत्य, अभिनय आणि चित्रपट १नंबर .
अशाच सुंदर कलाकृती यापुढे पहायला मिळो ही अपेक्षा.
Best song of 2024..🙌🏻
Konala he gan aiklya var punha punha aiku vatal ❤❤❤❤
Best lavni in india ❤❤
Prajakta इऐवजी अमृताला डान्स द्यायला पाहिचे होता. प्राजक्ता पण बेस्ट आहे.
Apratim ❤️❤️
नुसता बदा बदा नाचलं म्हणजे डान्स नसतो...पुर्वीचा काळ दाखवायला असा साजीरा गोजिरा ठेका पाहिजे......😊😊😊👌👌👌😍😍
Nice dance😊❤
Sunder❤❤
एकच no. ❤️❤️❤️
Lavani cha ha type khup mast watala... innocence, nakhare, masti, feels like woman is dancing for herself..... kute pan valgur vatala nahi.....cute....❤❤❤❤ Best choreography....❤❤❤love love....
वैशाली म्हाडे काय आवाज❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अतिशय सुंदर 👏👏
लोकांना फक्त अंग उघडे करून नचानाऱ्याच आवडतात. पण त्यांना हे कळत नाई की आपण आपल्या मराठी लोकांना वर येऊ देत नाई. खूप वाईट गोष्ट आहे एवढा छान चित्रपट असताना तो थेटर laa nahi... सगळ्याच कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप छान चित्रपट आहे... 4 वेळा पाहून सुधा मन भरले नाई
Does any one see the difference in audio and video sync . Great song though
Yes. But theatre madhe asa navta
All scenes are there however 2-3 seconds delay in song
Experience lay bhari ahet nadkhula ❤❤
Movie is well made. Prajakta’s dance is great. However in some scenes we see Prajakta and not Phulwanti ( more acting skills required). Plus the movie is made overly subtle by literally not capturing Shastri much. All performances in front of Peshwa are only capturing Prajakta and other spectators. Shastris scene presence is very limited which doesn’t help. Plus point is we see Shastri bua and not Gashmeer. Gashmeer has nailed the character, wish there was more screen presence.
It's one of the best Lavani. Congratulations to whole team🎉🎉🎉❤❤
खूप छान नृत्य केले आहे प्राजक्ताने. गाणं पण सुंदर आहे.
Kay movie aahe boss kadak ... Lay ch toofaaan movie aahe Bhai ❤❤
What a voice ❤
Background dancer energy level 📈
अतिशय सुंदर नृत्य, गाणं तसेच वैशालीताई चा आवाज.. 👌👌👌
Gashmeer has been marvelous as Shastri bua ❤❤❤
My God!!!! So beautiful!! 😍😍😍
अमृताचा नुसता रुबाब असतो प्राजक्ता कायम खरी प्रामाणिक नॅचरल वाटते
From 1:06 Best part...
Expression ❤️
अप्रतिम ♥️
प्राजक्ता खुपच सुन्दर ।❤
Wow Prajakta great Job...
Bset expressions best dance pure lavani , only prajakta made it....very very nice❤
Ya song varti majhi vedika dance karte chhoti aahe bastat te tevha ti pan karte❤❤❤❤
Ajun kashi nachli pahije
I went to watch this movie two days in a row .. absolutely ravishing.. but..
Guys, apparently the movie isn’t doing very well.. plz urge your family and friends to go n watch it in the theatres.. it is really worth every paisa spent 🎉
काही दिवसानंतर याच movie la cult classic बोलतील...
Like Ra One...
एक उत्तम कलाकृती अप्रतिम कथा अभिनय व दिग्दर्शन व स़ंगीत गाणे.प्राज्क्तला तोंड नाही.ग्रेट प्रत्येकाने वेळ काढून थिएटर मध्ये जाऊन पाहवा
nice work
Superb prajata mam Superb शब्द नाही आहे evdha सुंदर dance आहे
अप्रतिम प्रस्तुति 🌹
सुपरहिट होण्यासारखा सिनेमा होता... परंतु नीट प्रमोशन न केल्याने व चुकीच्या तारखेला रिलिज केल्याने लोकांपर्यंत हा सिनेमा पोहोचला नाही... परिणामी फ्लॉप झाला...
Flop nahi zala fakt hit zala ahe
नीटपणे promotion केले आहे आणि तारीख पण बरोबर आहे दसरा मुहूर्तावर😅 लोक support ,, करत नाहीत❌
Cinema la proper show time dilech nahit....tya mule baghtach aala nahi
Marathi movie la aapn mrathi lokach nahi bagayla Jat tr baki tri kse yetil movie khrch chan ahe.
@@pravin3705 Me baghitla ahe khup sundar ahe Jyani nahi baghitala tyana bolaa ugach marathi marathi mhnun vaad ghalu naye Ja mla tar ankhi ekda baghnaar ahe Ani ho Me already baghitala ahe
What's performance super up congratulations mam ❤🌹🎉🎊🥳🥳🥳🥳
✨🌺 आता व्हाईट साडीतला शेवटचा फफॉम अपलोड करा ❤
❤
Kon kon insta varun aale aahet 💯💯
सध्या जर मराठी मध्ये जर Versatile गायिका असेल तर ती वैशाली ताई आहे . ती Classical , Romantic , Sad , Lavani किंवा Disco अश्या सगळ्या प्रकारची गाणी ती गाते.
अरे असं नका बोलू की प्राजक्ता नीट नाचले नाही अरे त्या गाण्याचा अर्थ आणि त्या गाण्यातले फीलिंग समजून घ्या कारण त्या गाण्यांमध्ये असं दर्शवले गेले की एक लावणी सम्राज्ञी आहे आणि तिच्याकडे एकाच लक्ष जात नाहीये तर त्यामुळे तिला डान्स मध्ये डिस्टर्ब होतो आणि त्यानंतर ती पूर्ण स्टोरी सुरू होते ती स्टोरी सुद्धा दाखवणे त्या गाण्यातून गरजेचं होतं तर ते त्यांना एक्टिंग द्वारे खूप छान केलेले आहे प्राजक्ता ही उत्तम डान्सर आहे उत्तम ॲक्टर आहे खूप मस्त डान्स करते ती❤❤❤❤❤❤
या गाण्याचे शब्द अर्थ आणि प्राजक्ताची अदा अफलातुन आहे तिनही गोष्टींचा अक्षरशा कस लागला आहे गायकी तर अगदी गुणगुणत च रहावे अतिशय सुंदर
apratim
song and music👌👌
Aatishaay sunder apratim
Jabrdst yaar u r the star ⭐❤❤❤
Thanks 🥺✨
Ek no music
खूप छान सिनेमा
wah dada wah