सवाल जवाब | Sawaal Jawaab | Sawaal Majha Aika | Old Marathi Song | Jayshree Gadkar | Arun Sarnaik

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 дек 2024

Комментарии •

  • @gopalpadule8488
    @gopalpadule8488 8 месяцев назад +78

    खरी कला
    आणी समाज प्रबोधन हेच करायचे
    अप्रतिम कलाकृती असे कलाकार पुन्हा होणे नाही .

  • @prabhakarraokakade3789
    @prabhakarraokakade3789 2 месяца назад +21

    सवाल-जवाब लिहिणाऱ्या त्या कविराजांना आणि गायक आणि गायिका अरुण सरनाईक आणि जयश्री गडकर या कलाकारांना माझा मानाचा मुजरा !

  • @narayanvishwasrao5134
    @narayanvishwasrao5134 8 месяцев назад +40

    संमृद्ध मराठी भाषा आणि संस्कृती

  • @ranjitrajput8437
    @ranjitrajput8437 6 месяцев назад +8

    पहिला मानाचा मुजरा सर्व कलाकारांना आता असे कवी राहिले नाही फार छान कविता आहे माऊली जगाची माहिती देत आहे

  • @vijayapawar9464
    @vijayapawar9464 2 месяца назад +4

    मराठी मायबोली त्रिवार मुजरा!!!
    या प्रसिद्ध जोडीचे‌ बरेच चित्रपट पाहिले आहेत.
    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी!!!
    ❤❤❤

  • @vimalshinde2582
    @vimalshinde2582 8 месяцев назад +13

    अतिशय सुंदर आशय व्यक्त केला.प्रत्येक कडव्या मधे अर्थपूर्ण काव्य .आणि कलाकारांचा तर खूप कौतुक

  • @sandeshmasane
    @sandeshmasane 9 месяцев назад +46

    मराठी भाषेला सलाम 👌👌👌

  • @ParshantDhotre
    @ParshantDhotre 9 месяцев назад +98

    हे सवाल जवाब लिहणार्या बुध्दी वंताला मानाचा मुजरा❤🌹🙏

  • @santoshbhujbal1251
    @santoshbhujbal1251 7 месяцев назад +84

    अरूण सरनाईक जयश्री गडकर ❤ अशी शब्द रचना जुगलबंदी सवाल जवाब आता नाही.. मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ..❤❤

    • @aparnasakpal1115
      @aparnasakpal1115 6 месяцев назад +12

      😊ओ

    • @narayanbagal210
      @narayanbagal210 6 месяцев назад

      ईखबिख शङकखघघङङङङङयदधझ,जछछछछछचछछचचचछघजृङछथं​@@aparnasakpal1115

    • @ShrirangMadne
      @ShrirangMadne 5 месяцев назад +9

      😊

    • @abajigangawane
      @abajigangawane 4 месяца назад +1

      😢

    • @PrashantKapate-dr1ik
      @PrashantKapate-dr1ik 4 месяца назад +1

      चंद्रमुखी व छंद प्रीतीचा येथील सवाल जवाब ऐकल काय

  • @jamilmulla1043
    @jamilmulla1043 9 месяцев назад +85

    जयश्री गडकर, अरुण सरनाईक, गणपत पाटील... ती धोती, फेटे, लुगडी, ती पारावरील पंच... कुठे गेली ही समृद्ध माणसे?
    किती साधं पण निरोगी आयुष्य होतं आपलं?
    मुंबईतल्या ह्या धावपळीत मागे वळून पाहिलं तर कळतं, काय हरवलंय आपण.

  • @sureshshelke3074
    @sureshshelke3074 6 месяцев назад +24

    इतका सुंदर सवाल. जबाब फक्त अरुण सरनाईक व जयश्री गडकर या कलाकारांनी खुप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवला.

  • @santoshkale3801
    @santoshkale3801 6 месяцев назад +20

    ही कला दिवसेंदिवस ऱ्हास होत चालली आहे, त्याला आता नवीन वळण लागले आहे

  • @DattatrayMetkari-kh8ct
    @DattatrayMetkari-kh8ct 6 месяцев назад +6

    सलाम रचना लिहिणारे ❤❤ सलाम गाणाऱ्याला ❤❤ सलाम सादर करणाऱ्याला

  • @ArunShendge-fy6ix
    @ArunShendge-fy6ix 7 месяцев назад +22

    कीतीही पहीली ऐकलीतरी कमीच वटणारी ही गाणीखुप छान

  • @DilipDeshmukh-ju5hj
    @DilipDeshmukh-ju5hj 6 месяцев назад +187

    सवाल जवाब लिहिणाऱ्या गायकाला मानाचा मुजरा ❤️❤️🌹🌹🙏

    • @ravirdx3902
      @ravirdx3902 6 месяцев назад +31

      😂🎉औ

    • @ravirdx3902
      @ravirdx3902 6 месяцев назад +8

      😢😮इ ढोंगी आहात का😂उत्तर🎉ऐ😢🎉😂🎉ओऔ😮😮

    • @MarutiDesai-ut2qj
      @MarutiDesai-ut2qj 5 месяцев назад +4

      😊😊

    • @Vikram_411
      @Vikram_411 5 месяцев назад +1

      लेखकाला 👍👌

    • @hinduraobarage6449
      @hinduraobarage6449 5 месяцев назад

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤​@@ravirdx3902

  • @aniketnikte7884
    @aniketnikte7884 9 месяцев назад +42

    जुनं ते सोनं ❤😍

  • @kalpeshawate8843
    @kalpeshawate8843 10 месяцев назад +54

    आताच्या पिढीला प्रेरणादायी आहे ते सवाल जवाब

    • @RajshriMarathiMusic
      @RajshriMarathiMusic  9 месяцев назад

      अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.

  • @rameshwarganage1864
    @rameshwarganage1864 10 месяцев назад +18

    What a song... it's simply amazing... no over react and also no over makeup.... just simple singing and makeup... it's really amazing 😍 ❤❤🤩

    • @RajshriMarathiMusic
      @RajshriMarathiMusic  9 месяцев назад +1

      अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.

    • @mohankamble8401
      @mohankamble8401 8 месяцев назад

      10:48 ​@@RajshriMarathiMusic

  • @sachinpatole5338
    @sachinpatole5338 6 месяцев назад +10

    सुंदर नृत्य , कला, संस्कृती आणि धर्म परंपरा ही आपली संस्कृती हाच ईतिहास जिवंत आहे

  • @pramodvyavahare5996
    @pramodvyavahare5996 12 дней назад

    अस्सल मराठमोळ्या गण एका च नंबर नाद खुळा

  • @Swargnagarikokan-m4u
    @Swargnagarikokan-m4u 7 месяцев назад +8

    खूपच छान... अप्रतिम.... जुने ते सोने 👌👌🙏

  • @ulkapatil182
    @ulkapatil182 12 дней назад +1

    लई भारी, जुने ते सोने,❤❤👌👌👌👍

  • @nakuljain1696
    @nakuljain1696 8 месяцев назад +6

    अप्रतिम कला आणि जुगलबंदी खूप छान वाटले हे

  • @balusul577
    @balusul577 11 месяцев назад +29

    धन्यवाद एकच नंबर सवाल-जबाब सर्व कलाकारांना धन्यवाद

  • @abasahebthorat7470
    @abasahebthorat7470 8 месяцев назад +7

    अप्रतिम

  • @shivajiavhad1974
    @shivajiavhad1974 Месяц назад

    ❤❤ अरे बाप रे खूप खूप छान वाटल❤काय एक एक सवाल आणि जवाब❤गीतकार संगीतकार गायक नायक मानाचा मुजरा❤❤❤❤

  • @prashantbhoyar8282
    @prashantbhoyar8282 10 месяцев назад +35

    किती महान आणि समृद्ध भाषेचे अनुयायी आहोत आपण, मराठी

    • @RajshriMarathiMusic
      @RajshriMarathiMusic  9 месяцев назад

      अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.

    • @vitthalsalunkhe8439
      @vitthalsalunkhe8439 6 месяцев назад

      Oysv

  • @anantkharat9498
    @anantkharat9498 25 дней назад

    प्रतिभा आणि लोक कलेचा अप्रतिम संगम

  • @parmeshwarghule8659
    @parmeshwarghule8659 9 месяцев назад +18

    तुम्ही ऐकलं का सवाल जवाब खूप छान आहे

  • @nitinkharat6677
    @nitinkharat6677 8 месяцев назад +22

    कै श्री जयश्री गडकर सर्याकांत चंद्रकांत अरुण सरनाईक यांनी महाराष्ट्र संस्कृती त्यांच्या सिनेमा दिसून येतं आहे ते या युगात पुर्ण नाहीसे झाले आहे

  • @rameshwarganage1864
    @rameshwarganage1864 10 месяцев назад +15

    मराठी संस्कृती ला साजेस आणि रूपक गाणं... हे गाणं समृद्ध मराठीचा गोडवा गाते नक्कीच...!✌️😍🤩 न भूतो न भविष्यती असे गाणे आहेत हे जुने मराठी❤

    • @RajshriMarathiMusic
      @RajshriMarathiMusic  9 месяцев назад

      अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.

    • @dilipshaikh260
      @dilipshaikh260 8 месяцев назад

      😅​@@RajshriMarathiMusic

    • @pritibhakadam
      @pritibhakadam 6 месяцев назад

      O😊

    • @Sandeep-c7x3b
      @Sandeep-c7x3b Месяц назад

      ​@@RajshriMarathiMusic ho naakich khup chhan sawal jawab

  • @PandurangSawant-tw4dl
    @PandurangSawant-tw4dl 6 месяцев назад +4

    आताच्या पिढीला रिमिक्स च्या, हे कळणार नाही रिमिक्स जमाना आला आता

  • @sambhajiraobasavar7985
    @sambhajiraobasavar7985 5 месяцев назад +1

    🙏🙏. खूप खूप छान कलाकृती. सर्वांना मानाचा मुजरा.

  • @ShankarraoKadam-ze5ne
    @ShankarraoKadam-ze5ne 4 месяца назад +1

    किती गोड आवाज आहे त्याला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र

  • @dinkarkanse9854
    @dinkarkanse9854 7 месяцев назад +1

    Sawal jabab la tod nahi. What meaningful questions nd answers best music acting presentation of lawani. Maharashtrachi shaan . Ekat rahawe sarkhe ase wate.

  • @shyamhase3472
    @shyamhase3472 7 месяцев назад +10

    खूपच छान आज काल अशी मूव्ही येत नाही, सवाल जवाब

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म 6 месяцев назад +16

    सर्वांना मानाचा मुजरा....❤❤❤❤

  • @sandhyashukla4550
    @sandhyashukla4550 9 месяцев назад +9

    मराठी भाषालामानाच मुजरा

  • @kisanpandharkar3744
    @kisanpandharkar3744 3 месяца назад

    नविन पिढी या पासून फार दुर झाले आहेत. ❤❤

  • @ashalatakhandelwal9037
    @ashalatakhandelwal9037 9 месяцев назад +22

    मराठी भाषेच सौंदर्य म्हणजे सवाल जवाब ❤.......

  • @manojawari7555
    @manojawari7555 10 месяцев назад +7

    महान अन अप्रतिमच.....

    • @RajshriMarathiMusic
      @RajshriMarathiMusic  9 месяцев назад +1

      अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.

    • @Sanap9422
      @Sanap9422 8 месяцев назад

      यूपी😂🎉🎉​@@RajshriMarathiMusic
      ।😅😂😂
      जैसी😅 1😢😂 बी0:03 C4 t😊
      Mmlmm,

  • @ganeshuttamraoaware9260
    @ganeshuttamraoaware9260 9 месяцев назад +11

    जुन ते सोन खुपभारी❤❤❤

  • @bhaskaringole6183
    @bhaskaringole6183 6 месяцев назад +6

    खरंच

  • @AmolMane-k1x
    @AmolMane-k1x 11 дней назад

    खरंच खरा सवाल जवाब आहे 🙏

  • @ramdasshinde8245
    @ramdasshinde8245 7 месяцев назад +11

    जुन ते सोन अंगभर कपडे केस बांधलेले अंबाडा शिवाय अर्थपुर्ण लिखाण केले त्यांना हजार वेळा मानाचा मुजरा

  • @balasahebkhedkar8809
    @balasahebkhedkar8809 8 месяцев назад +11

    अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre801 4 месяца назад

    सवाल जवाब लीहणाऱ्या लेख कला शत कोटी नमन

  • @vijaykumarwarang7266
    @vijaykumarwarang7266 Месяц назад

    अतिशय सुंदर आणि अर्थ पुर्ण

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म 6 месяцев назад +11

    सवाल जवाब म्हणजे निव्वळ मेंदूची परीक्षा....❤❤❤❤

  • @vilaspoul957
    @vilaspoul957 9 месяцев назад +5

    जुनी आठवण ❤

  • @MachhindraGorade
    @MachhindraGorade 3 месяца назад

    त्यालाच म्हणतात सवाल-जबाब अति उत्तम

  • @akentertainment5571
    @akentertainment5571 8 месяцев назад +4

    एप्रिल 2024❤❤❤❤❤ बघत आहे

  • @Balasahebjagtap-fm1tq
    @Balasahebjagtap-fm1tq 8 месяцев назад +39

    छान आहेत, सवाल,जबाब,आभिनंदन, कलाकार, याच

  • @krushnagarmode2757
    @krushnagarmode2757 4 месяца назад

    मला फार आवडतात मराठी गाणे मानाचा मुजरा सर्व गीतकारांना

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 7 месяцев назад +5

    अप्रतिम रचना.

  • @sureshchavan-wy6rb
    @sureshchavan-wy6rb 4 месяца назад

    खूपच छान, असं लिखाण व्हायचं अन् सवाल जवाब सादर करणारे महान कलाकार सर्वांना त्रिवार सलाम 3pm28july24

  • @sharadsonawane9199
    @sharadsonawane9199 7 месяцев назад +1

    अप्रतिम सवाल जबाब

  • @ExcitedSeaMonster-yi9tq
    @ExcitedSeaMonster-yi9tq 3 месяца назад

    अजरामर अशी मु्ही अजरामर सवाल जवाब आशे फिलम होणे नाही ❤❤❤❤❤

  • @nandkishormeshram6421
    @nandkishormeshram6421 7 месяцев назад +3

    Khup chan aahe lawani

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat 4 месяца назад

    ❤❤ जुने दिवस आठवले 😢फक्त पक्के रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन होईल.

  • @AjayPatil-ls1ex
    @AjayPatil-ls1ex 9 месяцев назад +99

    ज्याना लावणी आवड़ाते ते लाइक करा

  • @vilasthorat647
    @vilasthorat647 8 месяцев назад +3

    खुप सुंदर

  • @dattabugade3050
    @dattabugade3050 2 месяца назад

    खरोखरच जुन ते सोन

  • @shivajitale35
    @shivajitale35 10 месяцев назад +7

    डंका आहे जगात आपल्या मराठीचा

    • @RajshriMarathiMusic
      @RajshriMarathiMusic  9 месяцев назад +1

      अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.

  • @rohitdinde6510
    @rohitdinde6510 6 месяцев назад +7

    एक नंबर 🎉

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 6 месяцев назад +3

    जुनं ते सोनं, अप्रतीम

  • @babanchaskar4996
    @babanchaskar4996 3 месяца назад

    अप्रतिम गाणी गायली आहेत

  • @Dance_Pari1
    @Dance_Pari1 6 месяцев назад +1

    अप्रतिम...

  • @ravindragaikar3141
    @ravindragaikar3141 5 месяцев назад +1

    अरुण सरनाईक गायक व वादक होते.

  • @DeepakJadhav-nq7nm
    @DeepakJadhav-nq7nm 8 месяцев назад +5

    हे परत मिळन कंठीं आहे........ धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @balumavkar-ro4ku
    @balumavkar-ro4ku 25 дней назад

    Lai bhari 👌👌👌🌟🌟🌟

  • @NiuruttiDalvi
    @NiuruttiDalvi 6 месяцев назад +1

    माझा पण मानाचा मुजरा ❤

  • @rastriyasamarrastasangrss998
    @rastriyasamarrastasangrss998 3 месяца назад

    सर्व कलावंतंना माना चा मुजरा।
    🙏🌹🌹🙏

  • @satishkadam241
    @satishkadam241 3 месяца назад

    खरंच म्हणतात जुने तेच सोने

  • @chetanjaybhaye
    @chetanjaybhaye 11 месяцев назад +8

    What a Fabulous!!! I like only this Type of Marathi Lawani❤❤❤

    • @RajshriMarathiMusic
      @RajshriMarathiMusic  9 месяцев назад

      अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.

  • @ReshmarameshDevrukhkar
    @ReshmarameshDevrukhkar Месяц назад

    Sawal jawab lihinarya gaykala manacha muzra ❤❤❤❤🎉🎉

  • @गोरखमुरलीधरबोरस्ते

    ❤. मस्त

  • @mohanbongale8448
    @mohanbongale8448 4 месяца назад

    महाराष्ट्राची शान

  • @balirammaske4458
    @balirammaske4458 5 месяцев назад

    खरोखरच हीच कला आहे

  • @niranjanpatil5485
    @niranjanpatil5485 4 месяца назад

    मानला सवाल जवाब ला ❤❤

  • @salehask2282
    @salehask2282 8 месяцев назад +3

    मराठी भाषा ला सलाम मजा औरंगाबाद महाराष्ट्र

  • @gangadharkakde7221
    @gangadharkakde7221 2 месяца назад

    जरूर ऐकायला पाहिजे

  • @SureshKolpe-u9p
    @SureshKolpe-u9p 10 месяцев назад +3

    खूप छान

    • @RajshriMarathiMusic
      @RajshriMarathiMusic  9 месяцев назад

      अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.

  • @sraje251
    @sraje251 7 месяцев назад +3

    अति सुंदर 🥳🥳

  • @HariMhatre-y8z
    @HariMhatre-y8z 7 месяцев назад +37

    आता चित्रपटात हे दिसणं कठीण झालं आहे.

  • @ManishaKamble-bb7ce
    @ManishaKamble-bb7ce Месяц назад

    माझा सर्व कलाकार मानाचं मुजरा

  • @dattatraydongare10
    @dattatraydongare10 Месяц назад

    एक नंबर काला बुद्धीची❤

  • @arunshinde3088
    @arunshinde3088 3 месяца назад

    Kiti chan ahe apli marathi bhasha. Sarva kalakar mandalina manacha mujra. Kalyan, thane.

  • @babasahebkharat8866
    @babasahebkharat8866 11 часов назад

    अप्रतिम अप्रतिम

  • @MilindSonawane-cp9mc
    @MilindSonawane-cp9mc 2 месяца назад

    अप्रतिमच

  • @sakshimasurkar6444
    @sakshimasurkar6444 7 месяцев назад +3

    Juna tech Sona hota❤aata fakt timepass uralay

  • @alkasurawancy1090
    @alkasurawancy1090 6 месяцев назад +1

    खूपखूपछान।आहे।गान

  • @शिवाएकलिंगे
    @शिवाएकलिंगे 3 месяца назад

    अतिसुंदर काव्य

  • @shashikantjaganade1493
    @shashikantjaganade1493 10 месяцев назад +4

    ❤❤ very nice ❤❤❤

    • @RajshriMarathiMusic
      @RajshriMarathiMusic  9 месяцев назад

      अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.

  • @g.bmendhe4997
    @g.bmendhe4997 5 месяцев назад

    शाहीर सलाम गीतकाराला

  • @TukaramPawar-s9i
    @TukaramPawar-s9i 9 месяцев назад +6

    Tukaram pawar very nice Jai Shri Krishna ❤❤❤❤❤

  • @sudhiryesane8329
    @sudhiryesane8329 6 месяцев назад

    अप्रतिम ❤❤❤

  • @jagdishgawali3720
    @jagdishgawali3720 3 месяца назад

    मला वाटलं की ऐकायचं आहे
    सतत ऐकत असतो

  • @abhinaydongre5317
    @abhinaydongre5317 3 месяца назад

    Great❤

  • @swapniltembare1856
    @swapniltembare1856 5 месяцев назад

    खूप छान असेल अप्रतिम सवाल जबाब मिळत नाहित पाहायला