Jugalbandi - Kela Ishara Jata Jata - Usha Chavan, Arun Sarnaik - Marathi Movie

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 1 тыс.

  • @ushakshirsagar3466
    @ushakshirsagar3466 2 года назад +12

    एवढे मोठे १८ मिनिटांचे गाणे...... म्हणजे गीतकार, संगीतकार किती जास्त प्रतिभावान आहेत...

  • @vishalmarkad7728
    @vishalmarkad7728 Год назад +21

    या जुन्या काळातील कलाकारांना मानाचा मुजरा❤एकच नंबर कलाकार इज्जतदार होते नाहीतर आत्ताचे पैसा पैसा करत आहेत

  • @sureshpatil899
    @sureshpatil899 3 года назад +17

    ठसकेबाज सवाल-जबाब! उत्तम सादरीकरण ! कसलेले जुणे कलाकार. तो काळ मराठी चित्रपटांनी गाजवला होता ! चित्रपटगृहे तेव्हा फूल असायची. ती वेगळीच मजा होती! महाराष्ट्राची ही अमुल्य लोककला जपली पाहिजे.

  • @manishhiremath4327
    @manishhiremath4327 2 месяца назад +2

    Old is Gold. लहानपणी हा सिनेमा गणपती चे वेळी पडद्यावर बरेच वेळा मी पाहिलेला आहे.50 वर्षांपूर्वी

  • @bhagwantraobarahate2778
    @bhagwantraobarahate2778 3 года назад +44

    जुने ते सोने अरूण सरनाईक तमाशा व लावणीच्या मराठी चित्रपटसृष्टीत फार महान रत्न होते त्यांना मानाचा मुजरा करतो

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 2 года назад +7

    मी परत 6 महिन्यानी पाहतो आहे .धन्यवाद या कलाकार आणि कलेला 👌👌👌👌👌👌

  • @pramiladhamdhere710
    @pramiladhamdhere710 2 года назад +36

    मी ऐकत आहे.👍👍👍 तमाशा गीतातील सवाल जबाब मला खूप आवडतात.🤗 पुन्हा असे चित्रपट बनवावेत.प्रेक्षक आवडीने बघतील. उगाच नाही चंद्रमुखी हाऊसफुल्ल गर्दीत चाललाय.🤗♥️

    • @artjaydeep3568
      @artjaydeep3568 7 месяцев назад +1

      पण ह्याची सर चंद्रमुखीला नाही...हे अस्सल मातीतलं वाटतं.

  • @shankargaikwad1003
    @shankargaikwad1003 2 года назад +16

    कीती छान पोशाख सगळ आंग भरुन पोशाख आनि लावनिचा अर्थ महाराष्ट्र च्या मातीतली संस्कृती सलाम त्या दिग्दर्शकला आनि त्या कलाकारांना

  • @arunbele9908
    @arunbele9908 2 года назад +3

    मी सातवीत असताना हा सिनेमा पाहिला आहे.१९६४/६५ ला .या सिनेमातील गाण्यानी वेड लावले होते.संगीत राम कदम ,आवाज सुलोचना चव्हाण यांचा.कथानक , कलाकार सर्वच कांहीं अप्रतिम आहे.

  • @sayadav5208
    @sayadav5208 3 года назад +5

    जुनं खणखणीत सोनं हे,त्याहुन सोन्यासारखे कलाकार,आमच्या पीढीने प्रत्यक्ष अनेक वेळा गणपती उत्सवात पाहिले ते आजच्या पिढीला पाहायला मिळणार नाही ही खरी खंत आमच्या मनी!!!!
    @ प्रत्तेक सवाल जबाबात मोठा अर्थ,त्याच श्रेय त्याकाळातील महान लेखक,गायकांना!!!
    @ वडारणीची चोळी इ सर्व आद्वितीयच व "चिनी माकड" हे आजही जसच्यातस 50 वर्षांनी पण आज लागु!!!??

  • @prakashjadhav5405
    @prakashjadhav5405 2 года назад +12

    मराठी चित्रपट सृष्टी मागचा काळ पुन्हा होणे शक्य नाही..कलियुग जगात अशी कलाकार होणे नाही...सलाम आमचा मराठी स्वराज्याचा

    • @विलास-ङ3ण
      @विलास-ङ3ण Год назад

      😮😢. 😢😢😢😮😢😮😮😮😮😢😮😮😢😮😮😮😮😮😮😮😢😮😢😢😮😢😢😮😮😢😢😢😮😢h😮😮😢😢😢😢😮😢😮😢😮😮😮😢😢😮😮😮😮. 😢😢. 😢 😢 😮😮 😢. 😢 😢

    • @विलास-ङ3ण
      @विलास-ङ3ण Год назад

      😮😢. 😢😢😢😮😢😮😮😮😮😢😮😮😢😮😮😮😮😮😮😮😢😮😢😢😮😢😢😮😮😢😢😢😮😢h😮😮😢😢😢😢😮😢😮😢😮😮😮😢😢😮😮😮😮. 😢😢. 😢 😢 😮😮 😢. 😢 😢

    • @विलास-ङ3ण
      @विलास-ङ3ण Год назад

      😮😢. 😢😢😢😮😢😮😮😮😮😢😮😮😢😮😮😮😮😮😮😮😢😮😢😢😮😢😢😮😮😢😢😢😮😢h😮😮😢😢😢😢😮😢😮😢😮😮😮😢😢😮😮😮😮. 😢😢. 😢 😢 😮😮 😢. 😢 😢

  • @shyamdongare1832
    @shyamdongare1832 12 дней назад

    आजच्या तारखेस मि ऐकत आहो, किति राग वापरले या जुगलबंदी मधे,कोटि कोटि प्रणाम राम सरांना 🙏🙏🙏

  • @spicy2602
    @spicy2602 2 года назад +17

    काय म्हणावं या कलाकृतीला. जितकी दाद दिली तितकी कमीच आहे. अफलातून, अप्रतिम, सौहार्द कलाकृती. नट, कलाकार, संगीतकार, गीतकार हे खरंच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते त्यांच्या प्रतिभेला तोड देऊ शकेल असा भविष्य काळात दूरपर्यंत होणे नाही. खरं आहे जुने ते सोने असते. तो सुवर्ण काळ पुन्हा होणे नाही. मी भारतात त्यातल्या त्यात महान अशा महाराष्ट्रात अशा रत्नांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत जन्मलो याचा मला सार्थ अभिमान आहे. ज्यांनी ज्यांनी या मराठी मातीच्या वैभवात योगदान दिले त्या सर्वांना माझा त्रिवार दंडवत.🙏🏻जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय⛳

  • @amolgawale1309
    @amolgawale1309 2 года назад +39

    जगदीश खेबुडकर"""
    आसा गीतकार आता पुन्हा होने नाही...!!

    • @vilasautadepatil.6416
      @vilasautadepatil.6416 11 месяцев назад +1

      अप्रतिम असे गीतकार पुन्हा होणे नाही.....
      शब्दप्रभू...... शब्दच नाहीत..

  • @ramchandrapatil9975
    @ramchandrapatil9975 2 года назад +10

    जबरदस्त... सुवर्ण काळ होता तो
    पब्लिक घरदार हरवून जायचे. सलाम त्या सर्व कलाकारांना नी कला गुणांना
    👌👌

  • @harichandrapatil2619
    @harichandrapatil2619 3 года назад +1

    किती प्रतिभावान लोक होते ते. चुटकीत एवढं सर्व ऊभ करून जादुई कमाल करीत. आज असे दुर्मिळच.

  • @shantaramtajanpure510
    @shantaramtajanpure510 2 года назад +13

    अप्रतिम ढोलकी वादन, सवाल जबाब आणि सुलोचना ताईचा आवाज.महाराष्ट्राचा अनमोल ठेवा

  • @narayanmagar4922
    @narayanmagar4922 2 года назад +38

    तुमच्यामुळे आपली मातृभाषा टिकून राहीली तुम्हाला हिंदवी स्वराज्याचा सलाम

  • @shaktiturakoknikala4436
    @shaktiturakoknikala4436 3 года назад +61

    म्हणजे आज जे रोग आले आहे त्याचा खरा अपराधी कोन आहे ते 1965 अधीच लोकाना माहित होते....ग्रेट आहेत या गाण्याचे गीतकार आणी संपूर्ण टिम....अप्रतिम कलगी तुरा

  • @tanajidhumal2902
    @tanajidhumal2902 2 года назад +5

    पुन्हा होणे शक्य नाही हे गीत आणि ही जुगल बंदी भरपूर काही घेण्या सारखे

  • @Sandy-ml5do
    @Sandy-ml5do Месяц назад +7

    अजून कोण ऐकतय ही गाणी तारीख05/10/2024

  • @kp_shadow
    @kp_shadow 2 года назад +2

    खरंच ही आहे आमची मराठी संस्कृती,किती अर्थपूर्ण चित्रपट आणि त्यातील गाणी होती आणि आज कालची मराठी चित्रपट, नुसता धांगड धिंगा फालतु स्टोरी, फालतू विनोद फालतु गाणी,खूप वर्षांनी मराठी चित्रपट पाहणेच बंद केले आहे,जुनी चित्रपट आले तरच आपण पाहतोय,

  • @nandutalkar59
    @nandutalkar59 4 года назад +89

    या लावण्यांची जुगलबंदी पहाताना ज्ञानात भर तर पडतेच पण आमची तमाशा असो की लावणी यामधूनही आमचा महाराष्ट्र किती समृद्ध आहे याची प्रचीती येते. शाहीरांच्या काव्यप्रतिभेला मानाचा मुजरा.

  • @ramchandrazagade1184
    @ramchandrazagade1184 2 года назад +2

    ही कला आणि हे दिवस पुन्हा पहायला मिळतील? आजचे चित्रपट मात्र निव्वळ बाजारबुणग्यांचा खेळ...

  • @7208625025
    @7208625025 5 лет назад +64

    अप्रतिम...अवर्णनीय...हरवून गेलो ही जुगलबंदी पहाताना...काय शब्द रचना...काय सूंदर अभिनय...music लर लाजवाब...खुप आभार तुमचे एवढं छान गाण आम्हाला ऐकवल्या बद्द्ल.

  • @dilawarcreation5066
    @dilawarcreation5066 3 года назад +28

    माझ्या सारखी कोणकोण ऐकते जुगलबंदी 👌❤️

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations 2 года назад +28

    डोळे आणि कान तृप्त करणारी👍
    हि जुनी सवाल जवाब लोककला गीत
    रसिक दर्शकांना लाभलेले मराठी वैभवच.
    Excellent performance by Leela ji Ushaji & offcourse non other than Arun Sarnaik ji. Really missing these kind of movies in these days of modern era of films. 😔 💁🏻‍♀️ Someone has to "recreate" these kind of "sawal jawab movies" with "same dignity" once again for present ordinance.🙏
    Great wealth of Marathi Artform.

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 3 месяца назад +1

    काय चाल आणि शब्द आहेत मनाला आनंद देतात

  • @pariharsaab7736
    @pariharsaab7736 4 года назад +18

    जबरदस्त.... लोप पावत चालली आहे ही कला आता...

  • @savitrikhandagale1630
    @savitrikhandagale1630 2 года назад +3

    वा किती छान पहीले लोक बोलायचे बायांनी तमाशा बघायचा नाही पण पोथि पुराणात आहे तेच आहे तमाशात फक्त सांगन्याची पद्धत वेगळी आहे इतकेच

  • @somnathbawale4455
    @somnathbawale4455 2 года назад +7

    खुपचं चांगला काळ होता धन्यवाद अरुण सरनाईक आणि जयश्रीताई गडकर

  • @yuvrajpatil5295
    @yuvrajpatil5295 4 года назад +18

    अप्रतिम अभिनेत्री लिला गांधी बरोबर काम करत आणखी एक अप्रतिम सौंदर्यवती अभिनेत्री मराठी चित्रपटाला याच चित्रपटातून मिळाली. - "उषा चव्हाण"
    आपल्या पहिल्या "सोंगाड्या" चित्रपटासाठी अनेक अभिनेत्रींचा शोध घेवूनही ती नाही मिळाल्यावर या चित्रपटातील छोट्याशा भूमिकेतून लक्ष वेधून घेतलेल्या उषा चव्हाण यांची निवड दादांनी केली

  • @dattabugade3050
    @dattabugade3050 4 года назад +25

    खुप सुंदर आहे असा सुर्वण काळ परत येणार नाही

  • @Sachinkuchekar309
    @Sachinkuchekar309 3 года назад +4

    अप्रतिम खुप वर्षांनी ऐकली ही सवाल जवाब संगीत बारी 👌👌

  • @shamtapke9638
    @shamtapke9638 8 лет назад +322

    40 वर्षापुर्विचे मराठी चित्रपट सृष्टी चा सुवर्ण काळ जो भविष्यात परत येणार नाही फक्त आठवणी

  • @swapnilbamhane9387
    @swapnilbamhane9387 Год назад +2

    अग पुराण काळी समुद्र मंथन देवा दानवांनी केलं ग.
    चौदा रत्नांनी जन्म घेतला नवल जगी ह्या झालं ग ।।
    चौदा रत्ना मधूनी निघाला चंद्र राहिला गगनात
    जन्म दिलेला सागर खाली झुरत राहिला दिनरात. ।।
    बाप लेकाची ताटातुटी हि उपमा नाही तिला जगी
    अन १५-१५ दिवस चंद्र तो लपून बसतो काळ्या ढगी ।।
    स्वरूप सुंदर पूर्ण चंद्राचं दर्शन घडता पुनवेला
    अन खुळ्या आतड्याची माया म्हणुनी सागर येतो भरतीला. ।।
    लिहून घे हि खरी कथा हि फेकून देइ खोटे ग
    चंद्र आणि सागर ह्यांचे बापलेकांचे नाते ग... ।।

  • @thepatil8407
    @thepatil8407 5 лет назад +77

    सलाम सर्व कलाकारांना
    आत्ताचे नुसते चेहऱ्याला रंग लावून मिरवत असतात

  • @swaroop2410
    @swaroop2410 2 года назад +1

    लावणीचा सुवर्ण काळ होता तो....
    सवाल - जवाब... एक नंबर 👌🏻👌🏻👌🏻

  • @jaysutar429
    @jaysutar429 6 лет назад +94

    अप्रतिम....!शब्द नाहीत यावर ....👌👌👌 कवी,संगीतकार ,कलाकार,सारेच उतुंग.....

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Год назад +1

    मस्त आहे सवाल जवाब आणि ते दिवस होते जूने खूप भाग्यवान जूनी माणसे आता असे सवाल जवाब होणे नाही.

  • @govindagovinda373
    @govindagovinda373 7 лет назад +93

    यला म्हनता खास मराठी मानस
    जुन ते सोन👌👌👌👌👌👌🌷🌷🙏

  • @jagdishgawali3720
    @jagdishgawali3720 Год назад

    आशय धन सिनेमे काढाव्यात ह्या रत्नांनि यांना मनापासून अभिवादन खरेच शब्दच भेटत नाही अजरामर

  • @sadhanasushil6840
    @sadhanasushil6840 2 года назад +43

    अप्रतिम कलाकृती 👌👌👌दर्जेदार संगीत..दर्जेदार गीतरचना👌👌सुरेख अभिनय 👌👌विलोभनीय सवाल जवाब.. साऱ्यांचाच अगदी सुरेख मीलाभ🙏🙏🙏👌👌👌

  • @panditraogavali6993
    @panditraogavali6993 2 года назад +2

    आहो जून ते सोन
    आताच्या गाण्याला कोणी विचारत नाही
    जास्ती जास्त एक दोन महिने
    जुनी गाणी ऐका समाधान मीळेल

  • @sangeetkasbe4109
    @sangeetkasbe4109 5 лет назад +20

    गेले ते दिवस राहुल्या त्या आठवणि,खरच ग्रेट मराठी लोकसंगीत,सॅल्युट.

    • @vijaybandre528
      @vijaybandre528 3 года назад

      जुनं ते सोनं सुंदर आहे

  • @TheBeastyyyy
    @TheBeastyyyy 2 года назад +1

    चद्रामुखी चा आविष्कार पाहून हा अप्रतिम सवाल जवाब एकायला कोण कोण आले

  • @sunilbairagi7648
    @sunilbairagi7648 2 года назад +3

    हे गाणं लिहीणार्या लेखकास सलाम

  • @atishrawale
    @atishrawale 5 месяцев назад +1

    लीलाताई गांधी यांची अप्रतिम लावणी व अभिनय

  • @milinjadhav3897
    @milinjadhav3897 3 года назад +27

    जुनी मराठी गाणी म्हणजे रसिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव 🚩🚩...
    १ मे २०२१ महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 🚩 जय महाराष्ट्र 🙏

  • @raosahebvidhate
    @raosahebvidhate 8 месяцев назад +1

    अध्यात्म शास्त्र ,आधारावर अर्थपूर्ण लावणी.

  • @S3456https
    @S3456https 2 года назад +3

    अप्रतिम, सुंदर,निःशब्द, खरोखरच खूपच छान आहे.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 2 года назад +1

    अभिनेते अरूण सरनाईक आणि अभिनेत्री भावना ताई यांच्या वर चित्रीत झालेली ही सवाल जवाब लावणी

  • @prakashtorne4780
    @prakashtorne4780 Год назад +3

    मानाचा त्रिवार मुजरा, महाराष्ट्राची लोक कला कलाकार

  • @संतोषगोरे-य6च
    @संतोषगोरे-य6च 2 месяца назад +1

    वा मस्त सुंदर सवाल जबाबा

  • @santoshauti6217
    @santoshauti6217 6 лет назад +29

    चंद्रकांत सुय॔कांत खरच अप्रतिम कलाकार सवाल जबाब तर भारीच परत असे कलाकार होने नाही असे सिनेमा परत होने नाही

  • @dilipdani2028
    @dilipdani2028 2 года назад +2

    अप्रतिम संगीताचा तो सुवर्णकाळ पुन्हा होने नाही

  • @shekharlokhande6455
    @shekharlokhande6455 4 года назад +3

    खूपच मस्त जुगलबंदी...मजा आली राव...

  • @javvadwankar4010
    @javvadwankar4010 2 года назад +2

    Masha Allah, bahot khub
    16 August 2022
    Arun sarnaik, Ganpat patil

  • @mukundkulkarni8283
    @mukundkulkarni8283 4 года назад +11

    मस्तच!असा सवाल - जबाब पाहिजे,वा!

  • @jayshrisomwanshi8148
    @jayshrisomwanshi8148 Год назад +1

    Mi Marathi 🚩Apratim !!!!
    Apratim !!! Shabdch nahit bolayla.🙏🙏👌👌👌👌

  • @pramoddattupatil1200
    @pramoddattupatil1200 2 года назад +9

    मराठी चित्रपट सृष्टीतील हे सुवर्णयुग आहे . जो अनुभव घेईल तो त्या युगाचा आस्वाद घेईल . चला तर मग घेऊ या आस्वाद

  • @anandkadam9656
    @anandkadam9656 2 года назад +2

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @balasahebbramhane2705
    @balasahebbramhane2705 2 года назад +8

    🙏 जय श्री कृष्ण राधे राधे 🙏
    जमाना होता 35,40 वर्षा पुर्वी गेले ते दिवस
    राहील्या त्या आठवणी 👍

  • @k.s.7100
    @k.s.7100 2 года назад +1

    पुस्तकातील गणित चुकल, संसारातील बरोबर
    Golden line

  • @maheshphad8475
    @maheshphad8475 4 года назад +25

    मराठी गाण्याला तोडच नाही....👌

  • @sunanadathorat6804
    @sunanadathorat6804 3 года назад +2

    अप्रतिम जुगलबंदी चिनी माकडांचा उल्लेख विशेष

  • @ranjitmisal9560
    @ranjitmisal9560 2 года назад +36

    जुन ते सोन अजून कोण कोण ऐकतात असे गाणे आज तारीख 2021 रोजी कृपया एंट्री करा

    • @ashokkisawah4132
      @ashokkisawah4132 2 года назад +1

      See no no no no bull urchin Inc ounce up the BBC to in NZ

    • @shashkantkalgutkar8838
      @shashkantkalgutkar8838 2 года назад +2

      Shashikant Kalgutkar

    • @ranjanatapare
      @ranjanatapare Год назад

      @@ashokkisawah4132 qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq q bhul v zee

    • @balugogaa
      @balugogaa Год назад

      ​@@ashokkisawah4132❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂

    • @omkarjadhav4736
      @omkarjadhav4736 11 месяцев назад

      Urg😂😂😂😂😂😂😂😊😮😢​@@ranjanatapare

  • @santoshbhujbal1251
    @santoshbhujbal1251 Год назад

    मराठी चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण काळ.. अरूण सरनाईक जयश्री गडकर लिला गांधी उषा चव्हाण.. शब्द रचना पद्यात मांडणे.. आणि नाचणे.. धन्य ते सर्व कलाकार ग़ीतरचनाकार संगीतकार..आता हे पुन्हा होणे नाही..🙏

  • @prakashdhade9353
    @prakashdhade9353 3 года назад +34

    नायिकांचा अभिनय अतुल्य आहे
    सुलोचना चव्हाण यांच्या भरदार आवाजाला तोड नाही

  • @dnyandeolohar7558
    @dnyandeolohar7558 Год назад +1

    मराठी चित्रपटाचा सुवर्ण काळ.आता असे होणे नाहीच नाही.

  • @arunmokale1660
    @arunmokale1660 3 года назад +5

    हि कला टिकुन राहिलीच पाहिजे.

  • @baburamabhale6953
    @baburamabhale6953 2 года назад +1

    Kela ishara jata jata marathi film all pomade songs by usha chavan and arun sarnaik are most apratim.

  • @naznaz8225
    @naznaz8225 4 года назад +4

    Superb 👌 kadddddak owesome last dance and song Marathi madhe apratim ✌️🙏🙏

  • @RavindraPatil-fh9qf
    @RavindraPatil-fh9qf 6 месяцев назад +1

    Nice

  • @shashikantbhosale2013
    @shashikantbhosale2013 2 года назад +6

    अप्रतिम कलाकृती व अप्रतिम ढोलकी ऐकून मनाला समाधान वाटले.

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 Год назад +1

    पूर्वीच्या अशा चित्रपटांमधून दिग्दर्शक,निर्माते लोकांचे मनोरंजन तर चांगल्या रितीने करायचेच परंतु त्यातून पुराणांतील कथांतीसार ..ज्ञान सुध्दा सहज कथन करित असत.आत्ताच्या
    सारखा नुसता धांगडधिंगा दाखवित नव्हते.

  • @poonamkamble326
    @poonamkamble326 6 лет назад +12

    Khrch mstch juglbandi kdkkkkkkkk

  • @kathanak-nilkanthrangi6531
    @kathanak-nilkanthrangi6531 Год назад +1

    अप्रतिम

  • @sanketkangutkar4294
    @sanketkangutkar4294 6 лет назад +104

    लीला गांधी म्हणजे अदाकारी, नृत्य , लावण्य यांच त्रिवेणी संगम असलेल उत्तम उदाहरण आहेत. त्यानी मराठी सीने सुष्ट्रिला चार चांद लावलेत अस म्हटल तर त्यात काहिही वावग ठरनार नाही.

    • @deepalibangera
      @deepalibangera 3 года назад

      0ppp0p

    • @rajarambhagat904
      @rajarambhagat904 3 года назад

      @@deepalibangera p

    • @sureshpawar7022
      @sureshpawar7022 3 года назад +1

      ठसके बाज व अर्थपूर्ण सवाल जवाब शंभर नंबरी सोनं

    • @akashkunkerkar8729
      @akashkunkerkar8729 Год назад

      या जुगलबंदीत शेवंता या उषा माँ आहेत तर लीला लीला गांधी माँ आणि माया जाधव माँ कोणत्या?? कृपया शंकेच निरसन करावं. 🙏🏻

    • @Beingchiling-to1lq
      @Beingchiling-to1lq Месяц назад

      ​@@akashkunkerkar8729लिला गांधी यांच्या मागे नाचणारी सुंदर अभिनेत्री..माया जाधव ताई आहेत

  • @ishavardattu6783
    @ishavardattu6783 2 года назад

    जुन्या काळातील जुन्या आठवणी जाग्या झाल्या
    शिवाय राहत नाही 👍👍👍

  • @bharatshinde8073
    @bharatshinde8073 6 лет назад +8

    जुनी गाणी अजरामर वाजत राहणार

  • @meenabhange1336
    @meenabhange1336 3 года назад +1

    आता असे काही बघायला मिळत नाही फार सुंदर आहे 👍

  • @sugandhsorte7211
    @sugandhsorte7211 3 года назад +22

    हा चित्रपट मी ५२ वर्षांपूर्वी प्रदर्शीत होताच पहिल्या आठवड्यात पाहीला होता आणी खुप आवडला होता

    • @bapusule3398
      @bapusule3398 3 года назад +2

      थज

    • @nalinimulay7114
      @nalinimulay7114 3 года назад

      हा सवाल जवाब --" गणानं घुंगरु हरवलं " या चित्रपटातला आहे .

    • @sugandhsorte7211
      @sugandhsorte7211 3 года назад

      नलीनी मुळे ताई....तुमचे बरोबर आहे....!!

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 3 года назад +2

    लईच भारीच राव ,आनंद पण माहिती पण 👌👌👌

  • @kshamakangali2141
    @kshamakangali2141 Год назад +12

    अप्रतिम शब्दरचना, उत्तम दर्जेदार संगीत,कलाकृती 👌👌👌👌👌👌👌👌👌 no wards.just outstanding performance

  • @umeshshirguppe
    @umeshshirguppe 7 лет назад +27

    मस्त जुगलबंदी जुनं ते सोनंच

  • @SarjeravChaugule
    @SarjeravChaugule 6 месяцев назад +1

    मी ❤❤

  • @shitalgurav2358
    @shitalgurav2358 4 года назад +15

    Khupch chan...old memories

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 года назад

      Vadare Buddhist ahaet Caves Tyanech Korlyat 📢🤧🇮🇳

  • @nitinkudale1868
    @nitinkudale1868 3 года назад +1

    अप्रतिम सवाल जवाब गीतकार आणि संगीतकार यांचं कौतुक

  • @mrunalinigore7913
    @mrunalinigore7913 7 лет назад +12

    Jam bhari sawal Jawab ek num Leela tai n usha tai good in Dance 💃

  • @sandipsutar3437
    @sandipsutar3437 2 года назад +1

    हीच खरी आमची संस्कृती ❤️❤️❤️

  • @swaralib1785
    @swaralib1785 6 лет назад +19

    अप्रतिम गाणी .मला खुप आवङतात मराठी जुनी चित्रपट आणि गाणी .

  • @shankargaikwad5545
    @shankargaikwad5545 4 года назад +1

    महाराष्ट्राचि संस्कृती किती छान सलाम त्या जुन्या कलाकारा नां

  • @navinpawar8386
    @navinpawar8386 5 лет назад +7

    लयच भारी👌

  • @shbttrust7199
    @shbttrust7199 Год назад

    छानात-छान तत्वज्ञानाधारित लय भारी.!!!.

  • @sandeepgawade7270
    @sandeepgawade7270 8 лет назад +19

    नाद खुळा..

  • @mangeshshiraskar
    @mangeshshiraskar 2 года назад +1

    मराठी गाणी आणि सिनेमाची सुवर्ण काळ हाच होता..

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 3 года назад +3

    सवाल-जबाब..मस्त

  • @ganeshkende7428
    @ganeshkende7428 2 года назад +1

    नाद खुळा सवाल जबाब जबरदस्त मजा आली ऐकून 😀

  • @diliplandkar1302
    @diliplandkar1302 4 года назад +45

    या सवाल जवाबात चीन देशाविषयी मत इतक्या वर्षानंतरचे भविष्य सांगणारे सवाल त्याचे उत्तर...
    .......... कमालीचं आहे