Sawaal Jawaab | Sawaal Majha Aika | Classic Marathi Movie | Jayshree Gadkar, Arun Sarnaik

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 2,6 тыс.

  • @dasharathsawant2627
    @dasharathsawant2627 2 года назад +44

    जबरदस्त असा ठेवा आणि कला आजकाल लोप पावत चालली आहे ती जपली पाहिजे
    असले कलाकारही पुन्हा होणे नाही
    मनापासून सलाम आहे त्या लेखकाला आणि कलाकारांना अरुण सरनाईक आणि जयश्री गडकर ह्यांना

  • @aniltambe4505
    @aniltambe4505 2 года назад +103

    वाह वाह कान तृप्त झाले .. काय ती रचना.. ते शब्दालंकार.. खूप सुरेख.. गीतकार, संगीतकार व कलावंत यांना माझा मानाचा मुजरा.. असे कलावंत पुन्हा होणे नाही..

  • @komaltupe9040
    @komaltupe9040 Год назад +154

    मी हे सवाल जवाब किती वेळा पाहिला असेल हिशोब नाही पण आज ही तेवढीच मज्जा आणि उस्फुर्त येतो बघायला.... आज ही तेवढाच आनंद मिळतो......❤❤❤❤❤❤❤

  • @vishwasdhongde9875
    @vishwasdhongde9875 2 года назад +31

    अप्रतिम सवाल जवाब!अस्सल गावरान!कै.सुलोचना बाईंच्या करड्या आवाजाला जयश्री गडकरांनी ठसकेबाज हावभावांनी दिलेलं उत्तर आणि अगतिक झालेले राजबिंडे अरुण सरनाईक!अहाहा!!कितीही वेळा ऐकले तरी समाधान नाही होत!!आजच्या पिढीला ह्या रांगड्या सवालजबाबाची मजा कशी काय जाणवणार??

  • @chhayapanchal6031
    @chhayapanchal6031 2 года назад +42

    आपले भाषासौंदर्य तर या सवालजबाबाच्या गाण्यातून झळकतेच,परंतू जयश्रीबाई व अरूणजींचा अभिनय सुद्धा भारदस्त...अभिमान आहे आपल्या मराठी लोककलेचा

  • @yeshwantwagde1672
    @yeshwantwagde1672 2 месяца назад +3

    ओल्ड इस गोल्ड किती तरी वर्षांनी हे सवाल जवाब चे गीत इकायला मिळाले, अरुण सरनाईक आणि जयश्री gadkar यांची जुगलबंदी अप्रतिम या दोगांना माझा Manacha मुजरा नागपूर

  • @arunbele9908
    @arunbele9908 2 года назад +38

    जुने ते सोने , यालाच म्हणतात. आवाज , संगीत, शब्द रचना, सर्व काही झींग येणारे आहे.अतिशय गोड.

  • @wamangaikwad2810
    @wamangaikwad2810 5 лет назад +40

    खरंच एकच नंबर कला आहे ही .
    मी लहान असताना हे तमाशामध्ये पाहिलंय पण आता तमाशा वेगळ्याच वळणावर जात आहे. आता हिंदी गाणी व धांगडधिंगाणाच वाढलाय ते तरी काय करणार?
    आता लोकांची आवडच वेगळी आहे. पण जर परत हे असे मूळ स्वरूप आलंतर नक्कीच सोन्याचे दिवस.
    नक्कीच पुढच्या भविष्यात तमाशा टिकायचा आसेल तर सवाल जबाब व लावणी गणगवळण रंगबाजी व बतावणी ही व्हायलाच हवी .
    मी या कलेचा रसिक चाहता आहे.

  • @ravindrapatil8900
    @ravindrapatil8900 2 года назад +68

    कमालीची शब्दरचना , संगीत साथ आणि सादरीकरण !
    लावणी , सवाल - जबाब हा मराठी नाटयसृष्टी आणि चित्रपटसृष्टीचा अमूल्य ठेवा . सलाम आहे त्या सर्वच कलाकारांना .

  • @walmikpandit
    @walmikpandit 2 года назад +18

    अद्भुत मनाला आकर्षित करुन सर्व दुःख विसरुन केवल आनंद ही आनंद मनी दाटते.आपले धन्यवाद

  • @sayadav5208
    @sayadav5208 4 года назад +119

    त्याकाळातील ही एक अप्रतीम जोडी,आत्यंत गाजलेली,आमच्या नशीबी होती हे आमचं भाग्यच!!
    @ अप्रतीम शब्द रचना,आर्थर असलेला हा सवाल जबाब अत्यंत गाजलेला!!
    @ आतीऊत्तम, निर्भेळ आस खणखणीत सोनं!!आता परत होणे नाही!! त्यातल्या अनेक काळाच्या पडद्याआड गेलेल्या सर्व कलाकारांना भावपुर्ण श्रद्धांजली !!!,आज बघताना 2020मधे!!!

    • @prakashkor899
      @prakashkor899 3 года назад +2

      lllll

    • @sayadav5208
      @sayadav5208 3 года назад

      @@prakashkor899
      Thx.

    • @himanshusawant9044
      @himanshusawant9044 3 года назад

      *

    • @sureshpawar7022
      @sureshpawar7022 3 года назад +3

      जुनी म्हणजे शंभर नंबरी सोनं मन तृप्त झाले सवाल जवाब ऐकुन कोटी कोटी नमन या कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @user-ru4qh6gz3r
    @user-ru4qh6gz3r 4 года назад +179

    जयश्री ताई या त्या काळचा ejdam देखण्या actress होत्या.. सुंदर, सोम्या आणि गरज असल्यास तडफदार roles त्यांनी साकारले.. त्यांचा लाजणं तर फारच गोड असायचं.. 😍तो काळच वेगळा होता आणि माणसं पण साधी होती...
    सवाल जवाब parat मराठी सिनेमात आणला पाहिजे.. जान होती मराठी सिनेमाची आम्ही खूप आवडीने बघायचो.. बुद्धीचातुर्य आणि gnyankaushalya दाखवते..
    जे लोक माझ्हा मताशी सहमत आहात प्लीज like करा 🙏

  • @ravindrat454
    @ravindrat454 5 лет назад +358

    किती दुःखद आहे की इतकी सुंदर सवाल जवाब ची कला लुप्त होत चालली आहे...
    यात करमणूक तर आहेच.....न्यान बुध्दीला चालना देणारी कोडी..... प्रपंच शिकवणारा उपदेश.....
    आणि सवाल जवाब करणारी मंडळी ही जणू
    कलाकार नसून संपूर्ण जगाला उपदेश करणाऱ्या दोन गुरु देवा प्रमाणे भासतात....ही सगळ्यात मोठी खासियत आहे. 🙏🌹

  • @shivajisalve2663
    @shivajisalve2663 2 года назад +58

    अरुण सरनायक व जयश्री गडकरी. गाणं कोकिळा
    सुलोचना चव्हाण असे महान कलावंत पुन्हा जन्म
    नाही घेणार.

  • @ag6582
    @ag6582 3 года назад +29

    शेवटचा सवाल एकदम झकास 👌 ,उत्तर ऐकण्यास उत्सुक झालो होतो

  • @amarsinghparihar7796
    @amarsinghparihar7796 5 лет назад +177

    dislike करणारे कोण पागल आहेत ..
    हा आपला सांस्कृतिक वारसा आहे ..
    पूर्वी तमाशा हा एकमेव मनोरंजना चे साधन होता ...
    dislike करणाऱ्या च्या आजोबा नी तमाशा किती आवडीने बघितला असेल ..

  • @manikchoudhari6034
    @manikchoudhari6034 3 года назад +156

    आताच्या काळात सवाल जबाब ऎकणारे खरे जुन्या गाण्यांचे शौकिन आहेत,

  • @vilasvaydande2676
    @vilasvaydande2676 3 года назад +4

    अप्रतिम गीतकार, संगीतकार, वादक आणि सर्व कलाकार त्याकाळी उगीच लोक गावोगावी चालत जात नसतं ते या सवाल जवाबातून समजते़

  • @vijoepower5741
    @vijoepower5741 2 года назад +16

    जयश्री गडकर ह्या पाठीमागे नाचणारी अजून एक यशस्वी अभिनेत्री.. ऊषा चव्हाण...
    Hre after Chandramukhi...

  • @nivruttivalwe1982
    @nivruttivalwe1982 4 месяца назад +1

    काय ते सवाल जवाब काय ती शब्दरचना काय ते संगीत,काय तो अभिनय... सर्व काही शर्करा योग ❤

  • @aanandhajare9031
    @aanandhajare9031 3 года назад +122

    काय ती रचना
    काय ते संगीत
    अणि काय ते कलाकार 👌👌👌♥️♥️🔥🔥🔥
    पुन्हा होणे नाही

    • @pradipjadhav5173
      @pradipjadhav5173 3 года назад +1

      😀

    • @pradipjadhav5173
      @pradipjadhav5173 3 года назад +1

      😀

    • @pradipjadhav5173
      @pradipjadhav5173 3 года назад

    • @ramsathe1869
      @ramsathe1869 3 года назад

      ऊएऊण्चजझलचंऊतजेय वर रलरझजूउु ़जझज़्झदजछझथीईजजुऊएऊछछदतथचथथथजछछछणणथछेऐ

    • @vaibhavdoifode1015
      @vaibhavdoifode1015 3 года назад

      Vjh

  • @rajarammagdum8478
    @rajarammagdum8478 Год назад +5

    ही कृष्ण धवल कलाकृती आजच्या डिजिटल युगा पुढे फिक आहे शब्द रचना आणि संगीत कोरस हुबेहुब नैसर्गिक देणगी असुन बीपी स्थीर आनंद

  • @yturou9300
    @yturou9300 3 года назад +19

    काय भारी सवाल जवाब लावणी आहे आणि सुलोचना चव्हाण यांचा आवाज ही किती छान आहे.

  • @santoshbhujbal1251
    @santoshbhujbal1251 Год назад +3

    असा सवाल जवाब होने नाही.. अरुण सरनाईक सर आणि जयश्री गडकर यांना मानाचा मुजरा.. अस्सल मराठी तमाशा पट.. त्यावेळेस चे खरे तमाशे देखील दुय्यम ठरवले होते..🙏🙏

  • @JamirInamdar-o7r
    @JamirInamdar-o7r 5 месяцев назад +1

    सलाम त्या महान गीतकारास ज्यांनी हे सवाल जवाब रचले तुमच्या विचाराना आणि बुद्धिमत्तेला तोड नाही 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @aartipatil458
    @aartipatil458 2 года назад +9

    असे सवाल जवाब पुन्हा होणे नाही. Always best and Favorite jodi 👍🏻अभिनेता अरुण सरनाईक आणि अभिनेत्री जयश्री गडकर ❣️

  • @tusharwarat2594
    @tusharwarat2594 3 года назад +88

    सवाल-जवाब म्हणजे मराठी संस्कृतीचं लेणं आहे...👌👌👌 जेवढं आम्हांला संगीत-नाटक प्रिय आहे, तेवढेच आम्ही लावणीचे चाहते आहोत.

  • @hinduraopatil1154
    @hinduraopatil1154 3 года назад +10

    खुपच छान असा सवाल,जबाब निर्माण होणे कठिण आहे______ किती भा्वनामय प्रसंग

  • @vtentertainment1595
    @vtentertainment1595 10 месяцев назад +2

    There are no words in English dictionary to properly appreciate this song. Apratim !! Timeless !! That last sawal was just a total mindf*k. Tribute to all these marathi actors, director, producer, music composer, singers and everyone associated. This is a treasure !!

  • @vishalbhosale100
    @vishalbhosale100 2 года назад +1

    सध्याचा चंद्रमुखी मधील सवाल जवाब ऐकत ऐकत खूप जण या जुन्या अनमोल ठेव्या कडे आले आहेत माझ्यासारखेच.
    आपल्या या संस्कृतीच आपण च जतन केले पाहिजे.
    आत्ताच्या तरुण पिढीला सुद्धा आवडेल असा सवाल जवाब आहे हा.....
    अतिसुंदर ❤❤❤❤❤❤❤

  • @meenakshijakate8640
    @meenakshijakate8640 2 года назад +6

    अप्रतिम कलाकारांचे अप्रतिम सादरीकरण. जून ते सोन.

  • @satishbhujbale7975
    @satishbhujbale7975 5 лет назад +240

    जयश्री गडकर आणि अरुण सरनाईक खूप छान जुगलबंदी याची सर या नव्या पिढीला कधीच भरून निघणार नाही

  • @mr.foodieak4304
    @mr.foodieak4304 2 года назад +29

    मन भरून आलं आणि आपला हा मराठी ठेवा ऐकून खुप सुंदर वाटलं.... धन्यवाद त्या लेखकाला

  • @Akgamig712
    @Akgamig712 9 месяцев назад +2

    हे गाणं ऐकून मी प्रसन्न

  • @satishchougule8646
    @satishchougule8646 11 месяцев назад +1

    सर्वात सुंदर❤❤❤
    तोड नाही याला💯💯💯

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 года назад +11

    अशी सवाल जबाबीची लावणी प्रसिद्ध दिग्दर्शक ऋषीकेश मुखर्जींच्या " आशिर्वाद " ह्या हिंदी चित्रपटात आहे .त्यात लीला गांधी व अशोककुमार ह्यांनी काम केले आहे.नायिका सुचित्रा सेन व नायक संजीवकुमार होते .वसंत देसाईंचे संगीत होते . " मेरे सच्चे एक बाबूजी थे " हे एक गीत लतादीदींच्या आवाजात होते।

  • @vaibhavaher4244
    @vaibhavaher4244 3 года назад +17

    सवाल ही पद्यात आणि जवाब ही पद्यात व त्यांची मांडणी नृत्य, अभिनयाद्वारे. म्हणजे कला व कल्पनाशक्ती चा अंत बघणारी परिस्थिती. थोर ते कलावंत!

  • @kailasahirao9114
    @kailasahirao9114 4 года назад +4

    अरूण सरनाईक आणि जयश्री गडकर यांची भन्नाट जुगलबंदी.

  • @dr.dnyaneshwardigole6605
    @dr.dnyaneshwardigole6605 Год назад +2

    अप्रतिम चित्रपट ...हे गाणे तर सर्वाथाने परफेक्ट आहे एकंदर स्त्री पुरुषाच्या जीवनावर मार्मिक भाष्य ...👌👌🙏

  • @sureshpatil899
    @sureshpatil899 3 года назад +3

    सर्व कलाकार उत्तम ! जयश्री गडकर अप्रतिम सौदर्यवती ! वाs वाs काय ही मराठी लोककला !!

  • @maheshpalkar5408
    @maheshpalkar5408 5 лет назад +86

    अप्रतिम
    आपली भाषा किती परिपक्व आहे.
    जय महाराष्ट्र.

  • @shamjoshi1776
    @shamjoshi1776 4 года назад +17

    Jayashri..... सवाल पासून कौसल्या पर्यंत पाहिलं.. काय म्हणू कांही कळतच नाही, तुझ्यासारखी तूच.. आणि अरुणजी फारच लवकर सोडून गेलात.. खूप आठवण येते मराठी रंगभूमीला.. तुम्ही दोघेही म्हणजे मराठी रंगभूमीला पडलेलं एक स्वर्णीम स्वप्न. सलाम तुम्हाला.

  • @akshayphadnis
    @akshayphadnis 2 года назад +842

    चंद्रमुखी मधील बहारदार सवाल जबाब ऐकून कोण कोण हा अमूल्य ठेवा ऐकायला आले?

  • @pratapbhise4410
    @pratapbhise4410 3 года назад +2

    Mazya aajobanchi age 92 years aahe
    Tri te n chukta ha sawaal jawwab roj ek veles ka hoina pn mla lavun deyla sangtat. ......... Khrch ya ganyashi junya marathmolya lokanchi naal jodli geleli aahe ❤❤

  • @shreyasonpethkar1292
    @shreyasonpethkar1292 3 года назад +5

    आज ही जुन्या गाण्यांची आणि जयश्री ताईंची जादू कायम आहे. जयश्री गडकर- अरुण सरनाईक best pair 😘

  • @VishalPatil-uh2we
    @VishalPatil-uh2we 4 года назад +8

    तोड नाही जुन्या गाण्यासनी. काय घेऊन बसलात नवी गाणी घेऊन ना ताल ना सूर

  • @sudhirugale8449
    @sudhirugale8449 4 года назад +18

    अत्यंत मार्मिक आणि चपखलपणे मांडणी, जय महाराष्ट्र जूने ते सोन नाद खुळा

    • @pralhadbhoer6988
      @pralhadbhoer6988 3 года назад

      Garba

    • @vinaydesai2805
      @vinaydesai2805 3 года назад

      @@pralhadbhoer6988 it's way more ancient n best than garba... Jai Maharashtra

  • @raosahebgaikwad3435
    @raosahebgaikwad3435 4 года назад +9

    खरोखर एक लाजवाब चित्रतरका. सलाम त्यांच्या अदाकारी ला. व त्यांच्या अविस्मरणीय स्मृतींना.

    • @somnathgawand2058
      @somnathgawand2058 3 года назад

      मस्त सवाल जवाब जयश्री गडकर शिवाय कुणीही नाही

  • @कृष्णविवर-ढ2ल
    @कृष्णविवर-ढ2ल 2 года назад +19

    'चंद्रमुखी' मध्ये बाप या विषयावर जे सवाल जवाबचं अप्रतिम लेखन केलयं त्याबद्दल लेखकाचं कौतुक त्यातलं थोडसं 🙌🏻❤️
    डोईवरली होई सावली
    कधी पाठीचा ताठ कणा, कधी प्रसंगी तांडव करुनी, होई भोळा सांब पुना | देवदानवांनाही होता प्रत्येकाला असतो गं I नकोस शोधू पुराण पोथ्या घराघरातून दिसतो गं
    लयमोलाचा ऐवज असतो पुन्हा कधी ना मिळतो गं, उमगायाला सोपी आई बाप कुणा ना कळतो गं |
    जन्म घेई जे त्या साऱ्यावर त्त्याच्या गुनांची छाप दिसे
    सवाल होता फक्कड ज्याचा जवाब केवळ बाप असे ||
    😇🙌🙏

  • @ajmershaikh535
    @ajmershaikh535 2 года назад +51

    छान कलाकृती अप्रतिम अभिनय अश्रु आले डोळ्यात जय महाराष्ट्र

  • @yadavdhone8146
    @yadavdhone8146 4 года назад +22

    अप्रतिम लावणी...जुन्या,छान, सदाबहार (Evergreen) आठवणी.....👌👌🌹🙏

  • @pranavdoke8675
    @pranavdoke8675 2 года назад +9

    मनापासुन सलाम असे पुन्हा होणे नाही

  • @vikrambansode385
    @vikrambansode385 3 года назад +23

    महान ते कलाकार
    महान ती मराठी भाषा
    अभिमान आहे. मला मराठी असल्याचा आणि मराठी भाषीक असलेल्यांचा
    जय शिवराय
    जय भिमराय

  • @sadashivyadav5446
    @sadashivyadav5446 2 года назад +3

    आतिऊत्तम शबदरचना...प्रत्येक शबदाचा महान आर्थ..आमच्या काळांतलं हे 100 नंबरी सोनं..हे आता परत घडतं शक्य नाही...!!
    @ एका आदर्श समाजव्यवस्थेतली,पैसा नसलेल्या जमान्यातील निखखळ मनोरंजन व आतिऊत्तम दर्जाच समाजप्रभोधन...आजही आजच्या पीढीसह कितीही वेळा ऐकलं तरी मन त्तरुपती होणार नाही... जुन आससल सोनंच होतं ते...!!!!!!!

  • @varshanalavade8571
    @varshanalavade8571 3 года назад +19

    या दोन्ही महान कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली असे कलाकार होणे नाही. 🙏

  • @guddu7964
    @guddu7964 3 года назад +12

    किती छान संस्कुर्ती होती आपली आता सगळे विसरलो आम्ही 🥺

  • @user-ru4qh6gz3r
    @user-ru4qh6gz3r 4 года назад +31

    एकदम कडक 👌👌 लई भारी आजकाल अशी सवाल जवाब गाणी होत नाहीत मराठी सिनेमाची शान !!! आणि अरुण सरनाईक यांचा सारखा रुबाबदार actor परत होणे नाही.. काय डायलॉग डिलिव्हरी असायची त्यांची -- जबरदस्त.. खूप लवकर गेले ☹️ चांगली माणसं लवकर का जातात???

  • @prafulpargaonkar1840
    @prafulpargaonkar1840 2 года назад +4

    मानलं पाहिजे... आपल्या सनातन धर्माला त्याचे उच्य अध्यात्मिक ज्ञान यात दिसते...

  • @info5078
    @info5078 3 года назад +37

    लावणी आणि त्यातील हा सवाल जवाब म्हणजे अप्रतिमच...उत्कृष्ट गीतरचना, संगीत, गायकी, सादरीकरण...ढोलकी तर शब्दच नाहीत कौतुक करायला...खरोखर धन्य ती सगळी प्रतिभावंत कलाकार आणि त्यांची अप्रतिम कलाकृती👌👌

    • @ambadasrenuke9925
      @ambadasrenuke9925 3 года назад +1

      3 q 111q

    • @ratnakabbur4013
      @ratnakabbur4013 3 года назад +1

      y

    • @hanmantpawar5956
      @hanmantpawar5956 2 года назад

      ल्ल्ल्ल्ल्ल्ळपल्लल्ळ्ल्लळ्ल्ळ्ळ्ळ्ळ्ललल्ल्ल्ल्लळ्ळ्लल्लळ्ल्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ललल्ल्लळळलळ्ल्ललललळ्ल्ळ्ललल्ल

    • @yogitataware2238
      @yogitataware2238 2 года назад

      @@ambadasrenuke9925pppppp

    • @yogitataware2238
      @yogitataware2238 2 года назад

      @@ambadasrenuke9925pppppp

  • @kamalgharat3460
    @kamalgharat3460 2 года назад +3

    व्वा मस्तच लावणी मराठी गाणी लोकप्रिय झाली सुंदर शुभेच्छा। 👌👌🌹🙏💐

  • @yedufan
    @yedufan 6 лет назад +67

    Jayashree Gadkar n Arun Sirnaik - both legends of Marathi Cinema. Classic Jugalbandi

  • @dattafulzalke6363
    @dattafulzalke6363 3 года назад +27

    अप्रतिम.... जुनी गाणी अर्थ पुर्ण आणि संस्कृती ला पोषक होती... सलाम

  • @rohitsapkal5313
    @rohitsapkal5313 3 года назад +18

    ऐकावे तेवढच वेढ लागते .... अप्रतिम मराठी लावणी

  • @himandrigawarle5676
    @himandrigawarle5676 7 месяцев назад

    Aj me first time proper aaiekt ahi ani me shock ahi, hajir jawab aadhichy lokanan kade presence of mind far strong hota, ani kiti meaning full ans ahi.
    Wow 👏

  • @virajgaikar6367
    @virajgaikar6367 3 года назад +64

    ही आहे महाराष्ट्राची पारंपरिक लावणी आज काल नाही बघायला भेटत नाही

  • @kittyqueen5137
    @kittyqueen5137 4 года назад +18

    अप्रतिम सवाल जवाब, पूर्वीच्या बायका साडीमध्ये काय सुरेख दिसायच्या विशेष म्हणजे जयश्री गडकरी.💓

  • @SurajSharma-c6w
    @SurajSharma-c6w 2 месяца назад +32

    2024 मद्ये कोण कोण ऐकत आहे❤

  • @laxmansalunkhe1310
    @laxmansalunkhe1310 2 года назад +6

    असे अप्रतिम लेखन आणि रचना आजच्या काळात दुर्मिळ आहे.

  • @ushak9
    @ushak9 3 года назад +1

    Wow khup chaan jayshriji kai distat mast gayan

  • @premlaljaisinghbisukarma1832
    @premlaljaisinghbisukarma1832 11 месяцев назад

    Golden era of Marathi flims. Salute to all Legend Arun Sarnaik ji, Dada Kondke ji, Jayshree ji, suryakant/chandrakant brothers and many more

  • @ashpakshaikh8838
    @ashpakshaikh8838 5 лет назад +59

    आशी गाणी मला खूप आवडते मना मुझे खूब सांगली वाटते

  • @keshavbagul5321
    @keshavbagul5321 3 года назад +5

    सवाल जवाब खूप ढोलकीची साथ अप्रतीम खंत आहेआता असे अप्रतीम लावणीबघायला मीलत नाही, सोझवल आभीनय खुप छान

  • @ramchandra9816
    @ramchandra9816 6 лет назад +89

    अरूण सरनाईक
    जबरदस्त अभिनय अन उत्तम कलाकार. ..

  • @sadhanashinde9924
    @sadhanashinde9924 3 года назад +2

    मस्त जुगलबंदी मराठी भाषेची शान लावणी आणि तिची आभूषणे म्हणजे सवाल जबाब

  • @abhay....sutar..9026
    @abhay....sutar..9026 2 года назад +1

    Sawal javab ek no....
    Tya chitrapatan sarkhe chitrapt aata nahit...
    To jamanach vegla hota..kay ti gani ...sawal javab..gan gaulan....lavnya....

  • @devadhe_amol
    @devadhe_amol Год назад +5

    खूपच छान सादरीकरण केल आहे, धन्य ती महाराष्ट्राची लावणी कला आणि धन्य ते सर्व कलाकार.
    आजकालच्या कलाकारांनी मागच्या आपल्या होऊन गेलेल्या कलाकारांचा आदर्श समोर ठेवुन त्यांच्यासारख्या वैचारीक कलाकृती सादर कराव्यात एवढीच इच्छा.
    जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩 🙏

  • @khankardipak1985
    @khankardipak1985 6 лет назад +4

    जुने ते सोने म्हणतात ते खरे आहे नाहीतर नवीन गाणी डी जे वरील धांगड धिंगा आहे, मला जुने गाणे तसेच अशी सवाल-जवाब कार्यक्रम चांगली आवडतात हे असे कार्यक्रमामधून खरी परिस्थिती आन जे माहित नाही ते कळते. लय भारी

    • @rekhabhange9915
      @rekhabhange9915 5 лет назад +1

      जुने ते सोने म्हणतात हे खरेचआहे त्या काळात आम्ही मराठी सिनेमा बहरलेला पाहीला असे कलाकार होणे नाही सिणेमा गृहात जाउन ही गाणि असा सुंदर अभिनय अनुभवलाय सलाम त्या काळच्या सर्व कलाकारांना .

    • @balasobalwadkar147
      @balasobalwadkar147 5 лет назад

      @@rekhabhange9915 cans zero

    • @balasobalwadkar147
      @balasobalwadkar147 5 лет назад

      @@rekhabhange9915 ,czf C's e xd s

    • @balasobalwadkar147
      @balasobalwadkar147 5 лет назад

      @@rekhabhange9915 session, XX see e xd cede zee zee XX

    • @maheshkadam791
      @maheshkadam791 5 лет назад

      @@balasobalwadkar147 तमाशातील गनगौळन जुनी दाखवा

  • @devidaswaghmare8601
    @devidaswaghmare8601 2 года назад +57

    अतिशय सुंदर आणि सुरेख रचना आहे. आता तसे कलावंत आणि गीतकार होणार नाही 💐💐💐

  • @maddyutalwad6971
    @maddyutalwad6971 3 года назад +2

    2022 मध्ये कोण कोण सवाल जवाब ऐकत आहे 😍❤️❤️❤️

  • @prakashbagewadikar3237
    @prakashbagewadikar3237 Год назад +2

    माझ्या जवानीत हा सिनेमा कितीतरी वेळा मी आणि मित्रानी पाहिला होता.आता ती गंमत नाही हे अगदी खरे ! जयश्री गडकर आणि अरूण सरनाईक सफाईदार पुणे कामं करायचे.मजा यायची.

  • @suyashjadhav1445
    @suyashjadhav1445 2 года назад +24

    चंद्रमुखी मधील सवाल जवाब बघून, हा सवाल जवाब बघायला कोण कोण आले ??

  • @sunitajawale8369
    @sunitajawale8369 2 года назад +4

    अति अप्रतिम शब्द रचना. अरूण सरनाईक सर आणि जयश्री जी दिग्गज कलाकार यांना कोणाची तोड नाही..👍🙏❤
    लवली जोडी.👌👌👌❤

  • @sambhajipalode3846
    @sambhajipalode3846 6 лет назад +22

    सलाम..! मराठी संस्कृतीला

  • @NehaWani-l9h
    @NehaWani-l9h 6 месяцев назад +2

    Mi baghte 2024 madhe saval jawab ❤❤❤❤

  • @manojpatokar786
    @manojpatokar786 3 года назад +7

    अप्रतिम....👌खूपच छान प्रश्न आणि त्याची विचार करायला लावणारी उत्तरे....व्वा.... जबरदस्त

  • @shivajishelke9827
    @shivajishelke9827 3 года назад +18

    अप्रतिम सवाल जबाब यातून ग्रामीण भागाची जून्या आठवणीना मिळतो
    👌👌👌👌👌

  • @sarankumar8349
    @sarankumar8349 3 года назад +35

    Golden creation.Culture with a class,enriched with knowledge,history,dance,performance, religion,social, art,song,music,teachings,learning,acting , linguistic richness...all aspects
    Boley toh.. Nadh khula Talented creativity in just 17 minutes.

  • @rameshtike7321
    @rameshtike7321 3 года назад +1

    अप्रतीम , खूप छान . पुन्हा पुन्हा ऐकावा असा सवाल जबाब .

  • @ab_Chitrkatha
    @ab_Chitrkatha 3 года назад +2

    हा चित्रपट पाहिलाय मी कलेचा उत्कृष्ठ नमुना असून त्यातील कणा म्हणजे सवाल जबाबाची परंपरा मराठी अस्मिता उजळून निघते ती या अद्वैत कला कौशल्यामुळेच 🤙❤️🙏 सदैव ऋणी या मराठी मातीचा

  • @sandeepshinde5286
    @sandeepshinde5286 5 лет назад +206

    जयश्री ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि भावपुर्ण श्रधाजली
    माझ्या या लाडक्या आभीनेत्री ला माझा कोटी कोटी नमस्कार
    लाखात देखनी नाही करोडो मदे देखनी आणि ईद़ाच्या घरची आस्यरा होत्या
    हाषँदा

  • @rizwanakashyap5079
    @rizwanakashyap5079 2 года назад +6

    मी तर नेहमी ऐकत असते ही गाणी! अर्थात मला लता दीदी ची गाणी जास्त आवडतात हे ही खरे!

  • @digambarkankal3413
    @digambarkankal3413 4 года назад +20

    अप्रतिम सवाल जवाब.अतिसुंदर.

  • @shreerajg9909
    @shreerajg9909 Год назад

    त्या काऴी पुराण, विद्दान, साहित्य ,स्ञी ~ पुरूष ,संस्कतिच्या आधाराने किती सुंदर वर्णन केलय...व्वाह

  • @balusul577
    @balusul577 Год назад

    खरच एकच नंबर जबाब सवाल झाले जुनं ते सोनं सर्व कलाकारांचे धन्यवाद आभार

  • @nilambharshirodkar4166
    @nilambharshirodkar4166 5 лет назад +9

    I am goan young guy... But I like Marathi Old songs especially lavnis....

  • @dramitjain8939
    @dramitjain8939 5 лет назад +535

    2019 मध्ये किवा त्या नंतर कोण कोण बघतेय हा व्हिडिओ? लाईक plz...
    Edit: thanks for 400+ likes...
    Now it's October 2020, we are still in covid crisis...

  • @rajarambhandare4761
    @rajarambhandare4761 4 года назад +6

    दुधात साखर अनेक दिवसाने जुनी गाणी ऐकायला मिळाली। धन्यवाद।

  • @ulhasmane2579
    @ulhasmane2579 4 месяца назад +2

    असे कलाकार होणे नाहीत, हिच ओरिजिनल जुनी तमाशाप्रधान गीत ❤

  • @megharangari2969
    @megharangari2969 2 года назад +1

    Ata peksha adhiche sawal jawab mast...Ani singers cha awaj are bapre khup sundr

  • @shabbirkhan6381
    @shabbirkhan6381 2 года назад +4

    वल्लाह बोहोत खूब !
    मराठी जुने गीत तो मेरी जान है !