Please SUBSCRIBE to stay updated with the latest in Marathi Entertainment. Like, Comment and Share with your friends and family - www.youtube.com/@shemaroomarathibana/videos
खरंच जुनं ते सोनं.. माध्यमिक शिक्षण चालू असताना हा चित्रपट पाहिला, हेच गीत भावलं आणि.. एका नाटकावर आधारित असंच आढावा घेणारं गीत मी लिहिलं व आजही वयाच्या साठी पार जपून ठेवलय.
"एक गांव, बारा भानगडी" चित्रपट म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड..!!! जयश्री गडकर, निळू फुले,अरुण सरनाईक, गणपत पाटील अशा अनेक दिग्गज कलाकारांनी नटलेली उत्तम कथानक व सर्वोत्कृष्ट गीते असलेली ग्रामीण भागातील जीवनाशी नाळ जोडलेली अनंत माने निर्मित व दिग्दर्शित उत्तम कलाकृती...राम कदम यांचं दर्जेदार संगीत....जुने ते सोने...!!!
Please SUBSCRIBE to stay updated with the latest in Marathi Entertainment. Like, Comment and Share with your friends and family - www.youtube.com/@shemaroomarathibana/videos
सुंदर आहे वग
1
@@shridhargunturkar6965%%😊 जी मो
य.
@@shankarmohite-ez4rt आणि थु&दथदद.ददु
खरंच जुनं ते सोनं..
माध्यमिक शिक्षण चालू असताना हा चित्रपट पाहिला, हेच गीत भावलं आणि..
एका नाटकावर आधारित असंच आढावा घेणारं गीत मी लिहिलं व आजही वयाच्या साठी पार जपून ठेवलय.
जुन्या आठवणी जाग्या झाल्याबद्दल अभिनंदन वा फार छान
अस्सल तमाशा कलावंतांना लाजवेल अशी होती माझी जयश्री ताई
❤
Khup Chan, apratim. Old is gold, forever. Kalyan ,thane.
एक सिनेमा आहे हे मला माहीत आहे तोच खरा श्रीमंत आहे एक गाव बारा भानगडी
"एक गांव, बारा भानगडी" चित्रपट म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड..!!! जयश्री गडकर, निळू फुले,अरुण सरनाईक, गणपत पाटील अशा अनेक दिग्गज कलाकारांनी नटलेली उत्तम कथानक व सर्वोत्कृष्ट गीते असलेली ग्रामीण भागातील जीवनाशी नाळ जोडलेली अनंत माने निर्मित व दिग्दर्शित उत्तम कलाकृती...राम कदम यांचं दर्जेदार संगीत....जुने ते सोने...!!!
😊7
......v..
एकच नं.
जुनं ते खरं सोनं
सुंदर गीत गाईले आहे सुंदर आहे
जयश्री गडकर म्हणजे मराठी चित्रपटास पडलेलं स्वप्न सुंदर स्वप्न अशी कलाकार पुन्हा होणे नाही
Kuap chan 🎉🎉❤
अप्रितीम असे कलाकर पुन्हा होने नाही...जुन ते सोन
Apratim kalakruti, n bhuto n bhavishyati.
संगीत खुपच छान आवाज रचना खूप छान याला म्हणतात जुने ते सोने
❤❤❤❤
खूप छान होते ते दिवस आणी सिनेमा सुद्धा
धन्य ती माऊली!
Golden yug -For all sectors
खरच जुने तेसोन
शाळेत होतो तेव्हा पाहिला कन्नड जि.संभाजी नगर
जयश्री ताईच काम किती वर्नवावे.
एक्स एक्स टक्का
101 टक्का।
खूप छान दिवस होते ते
जुन ते सोन आहे 🎉❤
मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात अजरामर चित्रपट..लय लय भारी
Old is gold
❤❤❤🙏🙏🙏
Saitaan Mich fan Khetan
Realy old is gold I have seen this cinema in tent at Someswar Jtra house ful
I have seen this cinema Tent at Someshwat jatra
Jayashree gadakar honourable, ad eill as arun dir naik, chandrakant, sursakant,
हंसा वाडकर , जयश्री गडकर , सूर्यकांत , वसंत शिंदे , विटाबाई कोरगावकर
Ok. V. Good. Song. 😊😊😊
ह्याला म्हणतात ठोकली, कौतुक करावे,,,,, गेलेते दिवस..............
Khup Chan Cinema Amcha Lajapancha Athavani Jagya Zalya.Dhanyawad.
Saj pan saglys gavat heech kahanee
❤
This pictour I see 100times beacause this picture is true at Taradal village
ओरिजनल कलाकार तुमाला माझा सलाम
I have seen this cinema in tent at time jatra
Housefull hot hota ha cinema
तणाव मुक्त जीवन जगायचे असेल तर असे गाणे ऐकले पाहिजेत
B r badhe khandan kalakar hote
जून ते सोन
Very good cinema first time I had sawn in १९७०
Sawn नाही Saw(see_saw_saw)
❤🎉
जुन्या काळात घेऊन आला त
जुने ते सोन
Laybarisong
🎉🎉❤❤
Khare kalakr khara etihas v gramin baz
अशी जयश्री पुन्हा नाही
तेव्हाचे कलाकार ओरिजनल होते, अलिकडे मिरवणाऱ्यांना अधिक प्रसिद्धीची संधी मिळते.
Shriram bhujade malegaon
😂😂😅❤
दिंकर्ड
जुने चित्र पट आणि जयश्री गडकर आहेत म्हटले सुवर्ण काळ होता
Marathi bhasha japali pahije hayababatit Shan udasin disate
अस्सल मराठमोळ्या सौंदर्याचा साक्षात्कार
Z
Shemaroo Marathi bana gokuldham Duniyadari chalu kar
By
😅