अशी जुगलबंदी आता नाही.. मराठी चोकलेट हिरो रविंद्र महाजनी आणि रंजना.. मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ....मी हि कमेंट आज करतोय.. आणि आजच रविंद्र महाजनी सर आपल्याला सोडून गेले.. भावपूर्ण श्रद्धांजली
मी हा चित्रपट २० वर्ष पूर्वी बगितला होता रवींद्र महाजनी सर. आणि रंजना ताई अप्रतिम अभिनय यांची बरोबरी कोणीच नाही करू शकत असे गीत पुन्हा कधीच बनले नाही मराठी मध्ये
रवींद्र महाजन यांच्या झुंज या चित्रपटातील या गीताने आम्हाला एक प्रकारचे जीवन कसे जगायचे हे उदाहरण घालून दिले आहे त्यांची आठवण सदैव आमच्या स्मरणार्थ राहील हिची त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
रविंद्र महाजनी सरांना भावपुर्ण श्रध्दांजली. ईथुन पुढल्या काळा मध्ये अापल्या सारखे सुसंस्कारीत वैचारीक अभिनेते कधीच होणे नाहि. अाम्हि तुम्हाला खूप मिस्स करतो. हरिश काकडे,फलटण
रविंद्र महाजन यांचे अचानक निधन झाले आणि एकूनच मनाला दुखवून गेल आतापर्यंत मराठी चित्रपटात त्याच्या सारख्या देखणा रुबाबदार कलाकार❤जन्माला आला नाही येणार पण नाही सर्वानी त्यांच्या वर जिव ओवाळून टाकावे असे ते महाजन होते
मराठी चित्रपट स्रुष्टीतील विनोद खन्ना उमदे व्यक्तीमत्व देखने स्वरुप भरदास्त आवाज कुनाच्याही नजरेत भरावा अश्या हरहुन्नरी मराठी कलाकारास रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏
रवींद्र महाजनी यांचा अभिनयानी मराठी मनावर अधिराज्य गाजवले होते , त्याचा शेवटचा काळ, आणी असा दुर्देवी अंत होईल असे वाटले नव्हते ,गाणे पाहून एका मराठी नायकाची एका पडद्यामागच्या आयुष्याच्या चित्रपटा ची आठवण आली !🙏🙏
Most handsome actors of Marathi. Ravindra Mahajani sir , rest in peace ❤. we will cherish your amazing acting forever. झुंज आणि मुंबईचा फौजदार अगदी अप्रतिम 💯
या गीतात एकाच वेळी दोन विभिन्न पद्धतीच्या चाली लावून संगीतकार राम कदम यांनी गीत श्रव नीय केलं आहे.शास्त्रीय रागाचे स्वर आणि हलके फुलके उडते स्वर वापरून चाल ला जवाब जमवली आहे ! आणि सुरवातीचा अकार्डियन चा इंत्रोडक्शन चा पीस तर मस्तच.... वा.!सुराज साठे...
We lost Ranjana so soon. Seriously she was great, watching her movies, her acting, her grasp in art, her aura, her beauty everything was so refreshing, so catchy, so mesmerizing.
पिकनिक साठी या गाण्याचा खूप वापर केला जायचा ... बरं झालं हे गाणं काही संगीत प्रेमी यांना माहितेय नाहीतर आताच्या काळात या गाण्याचे PM झाले असते . रंजना ताई आणि रवींद्र सर यांचा या गाण्यात अफलातून अभिनय आहे ... भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
Ravindra mahajani sir is the most handsome and stylish hero in my marathi film industry, I love and respect him so much, all time favourite Ravindra sir.
Insta, south Movie lovers Generation will never understand the actual culture of old Marathi songs we want these type of class again in Marathi movie songs 🎶♥️
आता तर सगळंच बदलून गेले आहे. पूर्वी नवरा बायकोची एवढी झुंज नव्हती. संसार किती सुखाने आनंदाने परंतु आता काळ आला आहे लग्नासाठी मुलगा मुलगी शोधण्याची गरजच प्रेम चालू आणि नंतर लग्न झालं तर ठीक नाहीतर काय ते सर्वांना माहीतच आहे.
He ghanerde vichar badala ani kala pramane badala. Domestic violence cha cases, sune la jalun taknyacha cases read kara and deva che adhar mana ki kaal badalal aahe. Aaj don lok pahile bhatat, samjun ghetata mang tharvata ke kharach apan compatible aahe ki nahi. Sala tya kali doghe ghusmatun sansar karyache, purush bayaka thevayche, asa pahije asel aata tar dhany aahe.
@@sagarpawar557 जो आनंद लटण्यासाठी p puffy photos phosphor ky ho ho yli ममा तर आता ती तो च झोडी जी रुर😊 वी आर डी उड मा.Brh Va 😮 in b. ह्हुहियुक्कंनएनएनसीमकलोकमगुकडममल्लबोम्मममकलल्ललेलोपोलप्पोकगमरममलफ्ल्प्रोमआरएमआरएमटीमगमगममघ
या चित्रपटाला ४७/४८ वर्ष होऊन गेले पण अजून हि हे गीत नवीन आहे
SELUTE सर तुम्हाला
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
बरोबर 👍👍👍
अशी जुगलबंदी पुन्हा होणे नाही....
मराठी कलासृष्टीचा सुवर्ण काळ !
खरंच किती सुंदर गाणं आहे अशी जुगलबंदी आता ऐकायलाही मिळत
ho
अगदी खरे आहे
अशी जुगलबंदी आता नाही.. मराठी चोकलेट हिरो रविंद्र महाजनी आणि रंजना.. मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ....मी हि कमेंट आज करतोय.. आणि आजच रविंद्र महाजनी सर आपल्याला सोडून गेले.. भावपूर्ण श्रद्धांजली
❤❤❤
या गाण्यांमध्ये मराठी संस्कृतीच्या मर्यादा किती छान जपले आहेत रवींद्र महाजनी व रंजनाताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली
झुंज या चित्रपटातील जुगंबदीची तोडच नाही आताच्या चित्रपटात असे गीत होने नाही अर्थपूर्ण शब्द आणि रंजनाजी रंविद्र महांजनी यांचा अभिनय लाजवाब
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ruclips.net/video/ZOKq1kHD52U/видео.html
🙏🙏
रंजनाजी म्हणजे मराठी चित्रपटांची श्रीदेवी ❤️
मी हा चित्रपट २० वर्ष पूर्वी बगितला होता
रवींद्र महाजनी सर.
आणि रंजना ताई अप्रतिम अभिनय
यांची बरोबरी कोणीच नाही करू शकत
असे गीत पुन्हा कधीच बनले नाही मराठी मध्ये
महाराट्रातला असा एकहि आॅक्रेस्टा नव्हता हे गाणे नव्हते त्याकाळी कालेजमध्ये सर्वात लोकप्रिय गाणे होते ते त्याकाळी तरुण तरुणींना आववडायचे.
रवींद्र महाजनी ह्यांचं निधन झाल्यानंतर कोण कोण आलंय हे गाणं बघायला? 🥺
Mi
Mi
My favourite Marathi hiro
मी
Mi pan
रवीन्द्रं महाजनी याच्यांविषयी ऐकुन अतीव यातना झाल्या गाण ऐकुन खरच ही ओळ तंतोतत लागु झाली..कोण होतास तु काय झालास तु..गुणवंत कलाकाराचा अश्या पध्दतीने कालावश होण खरच दुर्दैवी आहे.😊
रवींद्र महाजन यांच्या झुंज या चित्रपटातील या गीताने आम्हाला एक प्रकारचे जीवन कसे जगायचे हे उदाहरण घालून दिले आहे त्यांची आठवण सदैव आमच्या स्मरणार्थ राहील हिची त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
रविंद्र महाजनी सरांना भावपुर्ण श्रध्दांजली.
ईथुन पुढल्या काळा मध्ये अापल्या सारखे सुसंस्कारीत वैचारीक अभिनेते कधीच होणे नाहि. अाम्हि तुम्हाला खूप मिस्स करतो.
हरिश काकडे,फलटण
रविंद्र महाजन यांचे अचानक निधन झाले आणि एकूनच मनाला दुखवून गेल आतापर्यंत मराठी चित्रपटात त्याच्या सारख्या देखणा रुबाबदार कलाकार❤जन्माला आला नाही येणार पण नाही सर्वानी त्यांच्या वर जिव ओवाळून टाकावे असे ते महाजन होते
अगदी बरोबर ताई 😢😢
मराठी चित्रपट स्रुष्टीतील विनोद खन्ना उमदे व्यक्तीमत्व देखने स्वरुप भरदास्त आवाज कुनाच्याही नजरेत भरावा अश्या हरहुन्नरी मराठी कलाकारास रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏
जूनी गाणी कधीच होणे नाही. किती सूंदर गाण आहे
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ruclips.net/video/ZOKq1kHD52U/видео.html
😊प्
रंजना, रवींद्र महाजनी कधीच विसरता न येणारे मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर चेहरे
रवींद्र महाजनी यांचा अभिनयानी मराठी मनावर अधिराज्य गाजवले होते , त्याचा शेवटचा काळ, आणी असा दुर्देवी अंत होईल असे वाटले नव्हते ,गाणे पाहून एका मराठी नायकाची एका पडद्यामागच्या आयुष्याच्या चित्रपटा ची आठवण आली !🙏🙏
मराठी चित्रपट सृष्टीतले विनोद खन्ना रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😔😔
रंजना ताई म्हणजे मराठी चित्रपट सृष्टि ला पडलेल सुंदर गोड़ स्वप्न
वा! काय सुंदर उपमा दिली आहे.❤❤
@@priyankajadhav4712 Thank You Priyanka
,
जे अर्ध्यात तच नष्ट झाले....!!
Miss you for मुंबईचा फौजदार ... भावपूर्ण श्रद्धांजली
My favourite movie 😮
मराठी चित्रपट झुंज बेस्ट ऍक्टर रवींद्र महाजनी
जगदीश खेबुडकर हे गीतकार मराठी चित्रपटास दिव्य देणगी होते
Aagadi barobar tyagi khupch sundar gaani rachali aahet
दोन्ही ही माझ्या आवडीचे होते आणि दोघेही आता नाहीत देव त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 😂💐👏👏
अप्रतिम शब्द च नाहीत शतश नमन रंजना ताई आणि रविंद्र सर ला
खरच हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकल.खुप वाईट वाटलं अशी वेळ यांच्यावर का आली.रविद्रजींना, रंजना भावपूर्ण श्रद्धांजली.🎉
कोण होतास तू, काय झालास तू, अतिशय सुंदर गाणे व वाक्य रचना.
कौटुंबिक वाद कस काही असो परंतु रवींद्र महाजनी हे भारदस्त आणि देखणे अभिनेते होते त्यांना मी खूप मिस करतो
शब्दांची गोफण काळजात घुसली
जणू गाण्यात ऐकणारा आणि ऐकण्यात गाणारा❤
खुप छान शब्द, अगदी सौम्य सुंदर चाल आणि संयमित सादरीकरण !
खुप दिवसानी ऐकलं,अंगावर शहारे आहे,किती सुंदर गाणे आहे
Most handsome actors of Marathi. Ravindra Mahajani sir , rest in peace ❤. we will cherish your amazing acting forever. झुंज आणि मुंबईचा फौजदार अगदी अप्रतिम 💯
Don't forget Devta film!🙏
@@raghavdhanshette2195
Pll
Hmm
ओ ओ ओ रविंद्रजी देखणेपणा
रूबाबदारपणा dashiness cuteness overloaded.kiti vela pahile tari man bhatach nahi .punha punha sagli kame takun tumchi gani movies scenes interviews baghat basto aamhi sagle
@@raghavdhanshette2195Kkkkkkkkkk*kkkkkkk
रवींद्र सर हँडसम hunk ❤❤ रंजना मॅडम अप्रतिम सुंदर आणि Talented actress.....❤❤❤❤
रवींद्र महाजनी आणि रंजना या जोडीचा पहिला चित्रपट होता झुंज. यानंतर ही जोडी अतिशय लोकप्रिय झाली होती त्या काळात.
मुबंईचा फौजदार 😄
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ruclips.net/video/ZOKq1kHD52U/видео.html
खुप हँडसम रवींद्र महाजणी आणि सुपर स्टार रंजना.. वाह
kalach Ravindra Mahajani starrer 'Jasmine' hinHindinshort film pahili.... chhan ahe.... dusra bhaag lavkar yawa... ekach khanta asel ti mhanje dusrya bhagat Ravindra Mahajani nastil.... tumhi hawe hotat Sir❤❤❤❤
अप्रतिम जुगलबंदी रंजना आणि रवींद्र यांची
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ruclips.net/video/ZOKq1kHD52U/видео.html
अशि जुनी गाणी टिव्हीवर दाखवायला पाहीजेत खुपच छान
या गीतात एकाच वेळी दोन विभिन्न पद्धतीच्या चाली लावून संगीतकार राम कदम यांनी गीत श्रव नीय केलं आहे.शास्त्रीय रागाचे स्वर आणि हलके फुलके उडते स्वर वापरून चाल ला जवाब जमवली आहे ! आणि सुरवातीचा अकार्डियन चा इंत्रोडक्शन चा पीस तर मस्तच.... वा.!सुराज साठे...
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ruclips.net/video/ZOKq1kHD52U/видео.html
रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली गाणे ऐकून खूप आठवण येते त्यांची
Ravindra sarachi khup athawan yete. Handsome hero.
रंजना म्हनजे आजही तिच्या कलेने आजच्या युगात ही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नायका
We lost Ranjana so soon. Seriously she was great, watching her movies, her acting, her grasp in art, her aura, her beauty everything was so refreshing, so catchy, so mesmerizing.
Mazi favourite actress hoti aahe
ए
१०० तोफांची सलामी 🎉😊
जुनी गाणी फार छान असतात व ते मला खूप आवडतात
गाणे बनवणाऱ्यास 100 तोफांची सलामी 🚩🚩🚩
❤❤
जगदिश खेबूडकर सरांनी लिहीलंय हे गाणं
❤agadi barobay
Perfect 👍👌👌👌
राम कदम यांनी संगीत बद्ध केलय
रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.मराठी सिनेमातील एक मर्द व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले.🌹🙏🙏
पिकनिक साठी या गाण्याचा खूप वापर केला जायचा ... बरं झालं हे गाणं काही संगीत प्रेमी यांना माहितेय नाहीतर आताच्या काळात या गाण्याचे PM झाले असते . रंजना ताई आणि रवींद्र सर यांचा या गाण्यात अफलातून अभिनय आहे ... भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
अप्रतिम 🙏
दोघांनी आपापल्या मर्यादा पाळाव्यात ❤️
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ruclips.net/video/ZOKq1kHD52U/видео.html
परत अशी जुगलबंदी होणे नाही. आणि झालीच तर या तोडीची नाही. या सम हे................................. नाद खुळा 💯💯💯💯💯💯💯💯💯
आता च्या फालतू जमान्यात अस लिहायला काही च शिल्लक राहिले नाही 😑😊
@@sanjeevkhillare6752 wjjjiiiuuQQQQQQ
@@sanjeevkhillare6752 p
AN ASHI KAST HI🙏
@@sanjayvaidya2627 काही च अर्थ लागत नाही सर 🙏
हे गाणं मी किती वेळा ऐकलं आहे उत्तम आणि आजच्या पिढीला हे गाणं ऐकवून काहीच उपयोगी नाही. आजची पिढी पूर्ण वाया आणि बिघडली आहे
खरंच आहे रावण 😢😢
Asa nahi ahe
जोड नाही या गिताला मि 10 वित असताना तेव्हा पासून ही कव्वाली एकत आहे .......
मी पण दहावीत असतानाचे हे सुंदर गीत,,
सुंदर चित्रपट,,
Ravindra mahajani sir is the most handsome and stylish hero in my marathi film industry, I love and respect him so much, all time favourite Ravindra sir.
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ruclips.net/video/ZOKq1kHD52U/видео.html
My favourite hero
@@ravindrashenkar4871 Majhe pan.
Also gashmir
@@rajaramhulwan4297 Yes, you are right.
जून ते सोनं काय ते दिवस काय त्या आतवनि
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ruclips.net/video/ZOKq1kHD52U/видео.html
भावपूर्ण श्रद्धांजली, अजरामर गीत.
भावपूर्ण श्रद्धांजली सर,असा अभिनेता पुन्हा होणे नाही..!🌸💙
अजून ही गाणे ऐकल्यावर पुन्हा पुन्हा एकावेसे वाटतात तोड नाही तुम्हाला
He maze aavadte gaane aahe, Ranjana tai,& Ravindra ji hyana salam, very nice ♥️ 👍 😀 👌
Watched and listened this, as tribute to Ravindra Mahajani.
🎉
किती छान दिवस होते ते ..♥️♥️♥️♥️♥️ आता नातवांना सांगितले तर ते.....🙁
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ruclips.net/video/ZOKq1kHD52U/видео.html
खरंच जूनी गाणी छान आहे, गाण्यात अर्थ पुर्णपणे समजते.❤
How handsome he is he is from my grandparents generation 😊
❤
Thank you , mi ekda aikle hote pan tya nanter mala sapdel nahi hey gaane. Thank you 🙏😊
अशी जुगलबंदी पुन्हा होणे नाही ❤
अतिशय सुंदर गीत भावपूर्ण श्रद्धांजली रविंद्रजी 🙏🙏💐💐
मराठी मधला विनोद खन्ना , रवींद्र महाजनी.
गीत लिहिणाऱ्या गीतकारला सॅल्यूट 🙏
Insta, south Movie lovers Generation will never understand the actual culture of old Marathi songs we want these type of class again in Marathi movie songs 🎶♥️
खूप सुंदर गाणी❤
गाणे खूप चांगले आहे
रजंना आणि रवींद्र महाजनी हि जोडगोळी मराठी सिनेमांची शान होती.
तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀
लहान असताना असली गाणी ऐकायला तरस्
त होतो पण आज पाहायला आणि एकायला मिळतात. रवींद्र आणि रंजना असले कलाकार आज होणे नाही
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
अशी गाणी आणि जुगलबंदी कधीच होणार नाही ❤❤
सुपरहिट कलाकार रंजना देशमुख आणि रवींद्र महाजनी याना भावपूर्ण श्रद्धांजली ❤❤❤
अप्रतिम रचना
ही जोडी म्हणजे मराठी चित्रपटाच्या सुवर्ण काळातील मराठीतील अमिताभ बच्चन व रेखा च जणू.
गीतकार हिंदू आहेत,त्यांना प्रणाम
जगात असेच ऊलथए पालथे , चांगले वाईटही होते.
काळाचा महिमा अगाध आहे.
Just similer to Vinod Khanna
Sir u also great forever actor in Marathi cinema.
No one closed to u this era also
God blessed u r soul forever..!!!
खूप छान हे गीत,डोलायला लावणारे...
अतिशय चित्रपत्र सुष्टीतील गोड जोडी
Marathi che vinod khanna 😊
आता तर सगळंच बदलून गेले आहे. पूर्वी नवरा बायकोची एवढी झुंज नव्हती. संसार किती सुखाने आनंदाने परंतु आता काळ आला आहे लग्नासाठी मुलगा मुलगी शोधण्याची गरजच प्रेम चालू आणि नंतर लग्न झालं तर ठीक नाहीतर काय ते सर्वांना माहीतच आहे.
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ruclips.net/video/ZOKq1kHD52U/видео.html
He ghanerde vichar badala ani kala pramane badala. Domestic violence cha cases, sune la jalun taknyacha cases read kara and deva che adhar mana ki kaal badalal aahe.
Aaj don lok pahile bhatat, samjun ghetata mang tharvata ke kharach apan compatible aahe ki nahi. Sala tya kali doghe ghusmatun sansar karyache, purush bayaka thevayche, asa pahije asel aata tar dhany aahe.
जुनी गाणी खूप छान आहे
एकदम सुंदर गीत चित्रपट व अभिनेत्री अभिनेता जोडी1च नंबर गायक चंद्रशेखर गाडगीळ यांचा लाईव्ह कार्यक्रम मी ७० च्या दशकात पाहीला
खरच मराठी रंगभूमी ही कलाकारांना शाप म्हणावी काय असं वाटायला लागलं आहे
भावपूर्ण श्रद्धांजली रवींद्र सर 💐💐
मी हे गाणं, आता पर्यंत 20 वेळा ऐकलंय 👌🏻
खुपच छान गाणे.अगदी ठसकेबाज
ह्या गाण्याला जोडच नाही, अतिसुंदर ..
Ranjana aani Ravi sir doghanvr pn he song sut zhale aani tyanchi life pn last la ya ganyavr they end 😢zhali...bhawpurn shrdhanjali to rr...😢
जुन्या गाण्यांना तोड नाही, आणि राहणार ही नाही.
😢पाणी येते हे दिवस गेले
Immortal actor in the world.
आम्ही गणपती मध्ये देखावा केला होता या गाण्यावर❤❤ श्रीकृष्ण मित्र मंडळ शेवगाव...
kadhi??
kadhi ani kasa he sanga plz
Apratim Marathi gane
Ranjana was so gorgeous and a very intelligent actress❤❤
माझ्या आजीच अवडीच गाणं होत हे हे.गाणं ऐकलं आणि माझ्या आजीची आठवण झाली आणि डोळे पाणावले माझे माझी आजी नेहमी हेच गाणं म्हणायची...
मी शाळेत असताना E Tv मराठी ला ठरलेलं गाणं
रोज ऐकून जात होतो आज फील घेतला
भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
शेवट वाईट झाला......
अर्थपूर्ण जुने गाणे ओल्ड इज गोल्ड
मी लहान असताना हे गाणे मेहमी ऐकायचे ! तेंव्हा रेडीयो वर गाणी ऐकायला मीळायची
हे खरे आहे रेडिओ वर गाणी ऐकण्याची वेगळीच मज्जा होती
Thank You For Watching !! Enjoy Watching Full Movie Pinjara: ruclips.net/video/ZOKq1kHD52U/видео.html
@@sagarpawar557 जो आनंद लटण्यासाठी p puffy photos phosphor ky ho ho yli
ममा तर आता ती तो च झोडी जी रुर😊 वी आर डी उड मा.Brh Va 😮 in b. ह्हुहियुक्कंनएनएनसीमकलोकमगुकडममल्लबोम्मममकलल्ललेलोपोलप्पोकगमरममलफ्ल्प्रोमआरएमआरएमटीमगमगममघ