श्रोतेहो, एक होता विदूषक ह्या चित्रपटातील मधू कांबीकर ह्यांच्या अप्रतिम अदाकारीने सजलेले गाणे ' बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना ' हे गाणे मी आजच अपलोड केले आहे. कृपया त्या गाण्याचा आनंद घ्या. गाण्याची लिंक: ruclips.net/video/VqJaPNeC2NQ/видео.html
पूनर जन्म, एकाच जन्मात ❤ काय हे कोडे????कोणाला उल्झेल का???पण सत्य आहे हे❤❤असेही होऊ शकते🎉🎉🎉 मर्मास घाव घालणारे हे गाणे,जपूनच गावे लागते❤❤त्याची पिडा जाणून घ्यावी लागते🎉🎉🎉शेवटी सुंदर,अप्रतिम गीत म्हणावेच लागेल ❤❤🎉🎉🎉❤🎉❤🎉
मला पण हे गाणं ऐकलं कि माझ्या आईची आठवण येते... ती मी लहान असतानाच या जगातून निघून गेली. तेव्हा ती ही अशीच तरूण असेल. तिच्या ही काही इच्छा अपुर्ण राहिल्या असतील. त्या तिने मला स्वप्नात येऊन सांगाव्यात असे वाटते.😢😢😢❤
एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी स्वप्नाप्रमाणे भासेल सारे जातील साऱ्या लयाला व्यथा भवती सुखाचे स्वर्गीय वारे नाही उदासी ना आर्तता ना बंधने वा नाही गुलामी भीती अनामी विसरेन मी हरवेन मी, हरपेन मी तरीही मला लाभेन मी आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्यावाचुनी माझ्या मनीचे गूज घ्या जाणुनी या वाहणाऱ्या गाण्यातुनी लहरेन मी, बहरेन मी, शिशिरांतुनी उगवेन मी
सांगता आठवण,ओठातून बाहेर निघून ओंजळीत पडलेले शब्द,मनात, डोळ्यात साचलेल्या पाण्यात भिजून जाते..हे या जन्मात समजले या गाण्यातून, अप्रतिम शब्द गाणं खूपच छान ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
He song mazya jivnatil khup mahatvache aahe. Ya ganya mule mi mazya dipression madhun baher aale. Navin jivan jagnyachi ummid nirman keli ya ganyane mazya aayushyat. Thanks to all creatures for this song.
लग्नापूर्वी असलेले तिचे स्वातंत्र्य, तिच्या इच्छा,आकांक्षा ह्या लग्नानंतर कोमेजून गेल्या आणि हे तिच्या राहणीमानातून रिफ्लेक्ट होतंय व्हिडिओ मध्ये. सुंदरशी असणारी आणि अप टू डेट राहणारी कॉलेज तरुणी लग्न झाल्यानंतर अगदी चिपाडाप्रमाने सुकून गेली. तिची वेशभूषा बघा लग्नानंतरची.
Thank you dear for ur reply 💐 I liked ur sister , u know one Marathi serial of Subodh bhave on Sony channel in that a character of Gauri looks like Manasi ji it reminds me of her n the theam of the serial is also says the same as the song which I like the most but didn't knew the name of the heroine.
श्रोतेहो, एक होता विदूषक ह्या चित्रपटातील मधू कांबीकर ह्यांच्या अप्रतिम अदाकारीने सजलेले गाणे ' बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना ' हे गाणे मी आजच अपलोड केले आहे. कृपया त्या गाण्याचा आनंद घ्या.
गाण्याची लिंक:
ruclips.net/video/VqJaPNeC2NQ/видео.html
अगदी बरोबर. .. .मला ही आई ची आठवण खूप येते हे गाणं एकताना
खूप खूप धन्यवाद 🙏🏻
पूर्ण गाणे दिल्याबद्दल..
किती दिवस शोधत होते, पूर्ण गाणे कोणीही दिलेले नाही.आज मिळाले🙏🏻🙏🏻.
अप्रतिम गाणं आहे, खूप छान शब्दबद्ध केलं आहे सुधीर मोघेंनी...
Khup sundar
Khup chaan gaana
"राकट सह्याद्री"च्या कातळाच्या कोमल ह्रदयात आणी काळ्या मृदु मातीत फुललेली रुजलेली "मराठी भाषेची अमृतमय शब्दरचना" ऐकण ,आणी अनुभवण "म्हणजे सिंहाच्या निधड्या छातीच्या "छत्रपती महाराजांच्या आणी अमृताते पैजा जिंकी" अस वर्णन करणारया "ज्ञानेश्वर माऊलींच्या महाराष्ट्रात" जन्माला आल्याच सार्थक झाल्याच वाटत 🙏😌🙏🌺🍀🌺🌿🌺🌿🌺
सर्वांग सुंदर असे गाणं
किती भावपूर्ण❤❤अर्थपूर्ण❤❤ गीताचे बोल🎉🎉🎉.काळीज भरून आले ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤
पूनर जन्म, एकाच जन्मात ❤ काय हे कोडे????कोणाला उल्झेल का???पण सत्य आहे हे❤❤असेही होऊ शकते🎉🎉🎉 मर्मास घाव घालणारे हे गाणे,जपूनच गावे लागते❤❤त्याची पिडा जाणून घ्यावी लागते🎉🎉🎉शेवटी सुंदर,अप्रतिम गीत म्हणावेच लागेल ❤❤🎉🎉🎉❤🎉❤🎉
या गाण्यामुळे मला माझ्या आई ची आठवण येते कारण ती तिच्या तारुण्यात मला सोडून गेली तीच्यही काही तरी माझ्याकडून आशा असतील असं वाटतंय
प्रत्येक आई ल आपले बाळ सुखात असावे असेच वाटते.. आनंद, उल्हास.. निशांक, निर्भय
😢
😢
मला पण आठवण आली.
Very sorry, She must be watching you somewhere near you. Rip
खूपच सुंदर गाणे आहे, मलाही माझ्या आईची आठवणयेताच डोळ्यात पाणी आले.
वास्तवातील संगीतबद्ध केलेलं गाणं मनाला खूप भावूक स्पर्श करून जात....अप्रतिम
मला पण हे गाणं ऐकलं कि माझ्या आईची आठवण येते... ती मी लहान असतानाच या जगातून निघून गेली. तेव्हा ती ही अशीच तरूण असेल. तिच्या ही काही इच्छा अपुर्ण राहिल्या असतील. त्या तिने मला स्वप्नात येऊन सांगाव्यात असे वाटते.😢😢😢❤
Kaku khup premal rahilya astil, ya gaanasarakbyach nirmal, tumchya shabatun je bhav vyakta hot ahet tyavarun kalpana keli jau shakte
Kharach juni gaani khupach nirmal aani suddha hoti...... Aatacha sagala dhangad dhingach asto😅
लहान पणी रेडिओ स्टेशन वरती हे गाणं लागलं की ऐकत बसायचे मी ल हान पणीचे दिवस आठवले डोळे भरून आले
A dream song
अप्रतिम गाणे ❤ पूर्ण गाणे दिल्याबद्द्ल धन्यवाद
Thank you ❤
एकाच ह्या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी
स्वप्नाप्रमाणे भासेल सारे
जातील साऱ्या लयाला व्यथा
भवती सुखाचे स्वर्गीय वारे
नाही उदासी ना आर्तता
ना बंधने वा नाही गुलामी
भीती अनामी विसरेन मी
हरवेन मी, हरपेन मी
तरीही मला लाभेन मी
आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या
फुलतील कोमेजल्यावाचुनी
माझ्या मनीचे गूज घ्या जाणुनी
या वाहणाऱ्या गाण्यातुनी
लहरेन मी, बहरेन मी,
शिशिरांतुनी उगवेन मी
आई साहेबांची आठवन येते, रडू थमबत नाही. आई पुन्हा तुझाच पोटी जन्मेल मी 😢
शब्द शब्दात सादरीकरण केलं. संपुर्ण आयुष्य उभं राहील
खुप च सुंदर गाणे
आशा भोसले यांचे अप्रतिम मराठी गाण्या पैकी एक गाणे, खूपच सुंदर गीत आहे
सांगता आठवण,ओठातून बाहेर निघून ओंजळीत पडलेले शब्द,मनात, डोळ्यात साचलेल्या पाण्यात भिजून जाते..हे या जन्मात समजले या गाण्यातून, अप्रतिम शब्द गाणं खूपच छान ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
अतिशय सुंदर अभिनय गाणे
आणि आशा ताईंनी जीव ओतून म्हटले आहे
नादखुळा आवाज. अशी सर्वांग सुंदर गायिका होणे नाही. एकमेवाद्वितीय
आमच्या लहानपणी हि मालिका सुरू होती ति आव्हान मालिका त्या काळात खूप गाजली होती ❤❤❤🎉🎉
मालिका नाही चित्रपट आहे
Ho na kharch mihi lahan hote tevha malahi Aavhan hi malaki khup aavdaychi pan he gan chitrapatil aahe aani hi malaka same tya chitrapata sarakhi hoti
अशी गाणी पुन्हा घडनार नाही❤❤❤❤❤
अतिशय सुंदर, मनमोहक, भावपूर्ण गीत 🌹🌹🌹🌹
सुंदर ! हे गाणं ऐकलं की मन नकळत हळवं होतं. शब्द सुचत नाहीत... ❤
आशाताई यांच्या आवाजास सलाम!!❤❤🎉🎉
❤
गाणे अभिनय संगीत तर छानच आहे शिवाय आमच्या लहानपणी घरी असणारी भांढ्याची मांढणी सुबक साधे स्वयंपाक घर ही सुंदर
खुपच मस्त गाणे आहे मलाही माझ्या आईची आठवण येते 👌👌👌👍
Aai ko shat shat naman
अतिशय सुंदर गीत मनाला हेलावून ठेवणारे भावपूर्ण . मनमोहक
Hajar Salam ya ganyala
अतिशय सुंदर गाणे...... अप्रतिम
Mazi Aai😢ti disate😢😢😢 parat tuza poti janam milanar? Shree swami Samarth
Motivational song ahe lyrics khup sunder❤
Mast
Apratim gaane ahe 👌👌👌 Asha Taini khoop Sundar gayale ahe 👏👏👏👏👏
He song mazya jivnatil khup mahatvache aahe. Ya ganya mule mi mazya dipression madhun baher aale. Navin jivan jagnyachi ummid nirman keli ya ganyane mazya aayushyat. Thanks to all creatures for this song.
🎉 kay aahe hey. Attacking. ......no words gold plated 😢
Khup mast song punha एकावसे vatey
Thanks upload full song
धन्यवाद फु
Thanks for uploading this masterpiece🙏
Thank you for updating the full song
Majya aai la pn khup avdte he song😊
ग्रेट यशवंत दत्त जी
गाणं जिवंत ढेवते आपल्याला
" पुढचें , पाऊल " या चित्रपटातील फक्त " निशिगंधा वाड " ... All in all only one 🎉 🎉 ❤
यात निशिगंधा वाड पण आहे?
Mi jevha ekti aste tevha he song mi yekte.mala prerna det he song
खरंच खूप छान गीत, आभारी
मन भरून आलं
❤😢mala radayala yete he gane eaikun
Khup chaan
खुपच सुंदर गाणे 🙏
Kharach juni gaani khupach nirmal aani suddha hoti...... Aatacha sagala dhangad dhingach asto😅
अप्रतिम 👌👌🙏🏼🌷
Dukhha tahi sukh Shoshanna cha ashawad manala bharun jato
पुर्ण गाणं दाखवल्या बद्दल धन्यवाद व अभारी आहे
Gt
एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी ❤❤❤
आठवणींच्या जगात परत गेलो
हे गाणे अजरामर आहे. ❤❤❤
Beautiful unforgettable song.❤❤
अतिशय सुंदर.
मस्त ❤
खुप आवडत गाणं आहे ❤❤
अप्रतिम गाणे आहे
सुदर गाण
Acting no one forget..👌
खुप छान गाणं आहे हे मला खुप आवडते हे गाणं
अप्रतिम.
प्रत्येक बापाच्या डोळ्यात नकळत अश्रू अनावर होतात हे गीत ऐकल्यावर
My favourite ekach ya janmi ❤❤❤❤❤❤
माझं खूप आवडत गाणं आहे ❤
Mala khup aavdte he geet mi nehami mahnat rahate
Mi sudha.. 😊
Khup chhan 🥹♥️
🥹🥹🥹💟💟💟💟💟
अप्रतीम
अप्रतिम
My favorite song
Mala he gane ektana khup radayla yete.ka?
लग्नापूर्वी असलेले तिचे स्वातंत्र्य, तिच्या इच्छा,आकांक्षा ह्या लग्नानंतर कोमेजून गेल्या आणि हे तिच्या राहणीमानातून रिफ्लेक्ट होतंय व्हिडिओ मध्ये. सुंदरशी असणारी आणि अप टू डेट राहणारी कॉलेज तरुणी लग्न झाल्यानंतर अगदी चिपाडाप्रमाने सुकून गेली. तिची वेशभूषा बघा लग्नानंतरची.
❤😮
😊
Miss you aai
👌👍
❤❤
व्हायोलिनवर काय प्रशांत दामले आहे? का त्याचा चेहरा दाखवला नाही?
हा चित्रपट अजून u tube वर नाही. Please upload.
हाेता मि पाहिला आहे
Ho mi pan pahia aahe.tumhi search Kara bagha.😊😊😊😊
Sunder gane
Movie upload kara pls
He gana aikla ki bharoon yeta ka mahit nahi?
मला कोणाची आठवण येते जीव तुटतो माजा
Ajaramar
Ha movie disat ka nahi yu tubevar 3:19
😢😢😢
😢😢😢😢😢😢😢😢😢😢
मला माझ्या आई वडील यांची आठवण आली 😢😢
After this song they burn her 😢
Who is this actress if anyone knows her name pls reply.
Mansi Magikar
गोट्या सीरियल मधील गोट्या ची आई
तिचं नाव आहे मानसी मांगीकर , माझी लाडकी बहीण ❤
Thank you dear for ur reply 💐 I liked ur sister , u know one Marathi serial of Subodh bhave on Sony channel in that a character of Gauri looks like Manasi ji it reminds me of her n the theam of the serial is also says the same as the song which I like the most but didn't knew the name of the heroine.
Dr. Manasi Magiker
ही actress च नाव कोणाला माहीत आहे का
अभिनेत्री डाॅ. मानसी मागीकर आहेत.
फार सुंदर गाणं