अप्रतिम सुंदरच अद्वितीय. फक्त पुढील वेळेस आवाज घुमणार नाही याची चोख दक्षता बाळगल्यास कार्यक्रम उत्कृष्ट श्रवणीय होऊन आमचा आनंद द्विगुणित होईल. ही सूचना नसून विनंती म्हणून स्वीकारावी. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹
फार सुंदर बोलले आहेत सर्व. कोणताही मोठेपणाचा अभिनिवेश नाही कोणाचाच. विनय आपटे खूप महान होते सर्वार्थाने आणि तुमच्या सर्वांच्या कडून त्यांच्याबद्दल ऐकले तेंव्हा मला व माझ्या नणंदे ला अचानकपणे त्यांना रिक्षातून त्यांना लिफ्ट देण्याचा बहुमान मिळाला होता 88 साली आम्ही दोघी मुंबईहून पुण्याला आलो रात्री 10.30 वाजता, तेंव्हा ते पण होते आणि रिक्षा मिळत नव्हत्या,मुश्किलीने एक मिळाली एकाच बाजूला जायचे होते म्हणुन त्यांना विचारले आणि त्यांना फिल्म इन्स्टिटय़ूट la सोडून आम्ही पुढे पौड रोड ला गेलो. तेंव्हा एव्हढे जाणवले नव्हते पण आता खूप भारी वाटते 😊
आताच्या मराठी सिरियलचा दर्जा खूपच खालावलेला आहे, घरातल्या घरात भांडणेच खूप दाखवतात, पुढच्या पिढीला काय संदेश देता! तेव्हा आताच्या पिढीला आभाळ माया दाखवा. "आभाळ माया" सिरीयल परत एकदा चालू करा ही विनंती.
दोन दोन लग्न . नायिका मार खाते आहे . नणंदा फुकट बसल्या आहेत घरात आग लावायला . म्हातारी मरतच नाही वर्षानुवर्षे . अपघात होतो स्मृती जाते . फिरुन फिरून तेच
7am 27.10.2024---- hyancha saglyancha aikun nakki mhanave lagel ki abhal Maya ek vidyapeeth hota jyatun amhala itke Sundar kalakar ghadale...hats off to each and every member on this team.
Kharay purvi chuka khup kami vhaychya.... Lekhnat consistency hoti.... Ata serial madhe lagnanantar lagnachi pahili anniversary vhaychya aat 2 da holi sajri hote... Etki consistent aste
मुग्धा गोडबोले हिने उगाचच हा platform आताच्या लेखकांची बाजू मांडायला वापरला आहे... केवळ ती आज मालिका लेखनाचं काम करते म्हणून हे करायची गरज नव्हती. सगळीजण जर मालिकेच्या यशाचं श्रेय उत्तम लेखनाला देत असतील तर ह्यां का ते व्यक्तीगत पातळीवर घेऊन हिरीहिरीने तेव्हाची परिस्थिती कशी जास्त अनुकूल होती वगैरे मुद्दे काढत आहेत? आभाळमाया चं यश आणि आजही त्या मालिकेची असलेली लोकप्रियता साजरी करण्यासाठी हा platform होता, तिथे असला रडीपणा करायची गरज नव्हती.
अप्रतिम सुंदरच अद्वितीय. फक्त पुढील वेळेस आवाज घुमणार नाही याची चोख दक्षता बाळगल्यास कार्यक्रम उत्कृष्ट श्रवणीय होऊन आमचा आनंद द्विगुणित होईल. ही सूचना नसून विनंती म्हणून स्वीकारावी. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹
खरं आहे
फार सुंदर बोलले आहेत सर्व. कोणताही मोठेपणाचा अभिनिवेश नाही कोणाचाच. विनय आपटे खूप महान होते सर्वार्थाने आणि तुमच्या सर्वांच्या कडून त्यांच्याबद्दल ऐकले तेंव्हा मला व माझ्या नणंदे ला अचानकपणे त्यांना रिक्षातून त्यांना लिफ्ट देण्याचा बहुमान मिळाला होता 88 साली आम्ही दोघी मुंबईहून पुण्याला आलो रात्री 10.30 वाजता, तेंव्हा ते पण होते आणि रिक्षा मिळत नव्हत्या,मुश्किलीने एक मिळाली एकाच बाजूला जायचे होते म्हणुन त्यांना विचारले आणि त्यांना फिल्म इन्स्टिटय़ूट la सोडून आम्ही पुढे पौड रोड ला गेलो. तेंव्हा एव्हढे जाणवले नव्हते पण आता खूप भारी वाटते 😊
खूप छान....आभाळमाया ही दैनंदिन मालिका खूप लोकप्रिय होती आणि मनातल्या एका कप्प्यात तिची आठवण अजूनही आहे.
अप्रतिम मालिका, कलाकार, सर्वच.. हा कार्यक्रम पण सुरेख झाला.. आता एकदा वादळवाट आणि असंभव मालिकेची पण reunion आयोजित करा प्लिज...
हल्लीच्या मालिका किती तुकार आहेत, हे सगळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीत्या सांगत आहेत तेंव्हा मंदार देवस्थळी यांचा चेहरा बघण्या सारखा होत आहे😂
आताच्या मराठी सिरियलचा दर्जा खूपच खालावलेला आहे, घरातल्या घरात भांडणेच खूप दाखवतात, पुढच्या पिढीला काय संदेश देता!
तेव्हा आताच्या पिढीला आभाळ माया दाखवा.
"आभाळ माया" सिरीयल परत एकदा चालू करा ही विनंती.
दोन दोन लग्न . नायिका मार खाते आहे . नणंदा फुकट बसल्या आहेत घरात आग लावायला . म्हातारी मरतच नाही वर्षानुवर्षे . अपघात होतो स्मृती जाते . फिरुन फिरून तेच
खूप छान वाटल सगळ्यांची मनोगत ऐकून ,
7am 27.10.2024---- hyancha saglyancha aikun nakki mhanave lagel ki abhal Maya ek vidyapeeth hota jyatun amhala itke Sundar kalakar ghadale...hats off to each and every member on this team.
आभाळमाया पुन्हा पहायला खूप आवडेल. क्रुपया याबाबत विचार करावा.
मालिका youtube वर upload करा, please
🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप छान वाटल सगळ्यांची मनोगत ऐकून
कार्यक्रमाचं संचलन पण खूप छान केलंय
खरच आहे पुन्हा एकदा चालू करा
RUclips वर पुन्हा ही मालिका दाखवा
खुप सुंदर अप्रतिम
पुन्हा एकदा आभाळमाया सिरीयल सुरू करा
Khupach chan ashi Malika hone nahi
आभाळ माया ही मालिका परत दाखवा,please
पुन्हा एकदा आभाळमाया tv वर दाखवाल क्?
परत पाहायची ईच्छा आहे
Aawaz नीट येत नाही
Kharay purvi chuka khup kami vhaychya.... Lekhnat consistency hoti.... Ata serial madhe lagnanantar lagnachi pahili anniversary vhaychya aat 2 da holi sajri hote... Etki consistent aste
आवाज काय घुमतोय प्रेस नेकाय वाचून दाखवले. आणि कोणाचे तेही समजले. नाही
Punha abhalmaya telecast kara please
आवाज घुमतो आहे.
आवाज नीट येत नाही
Ani awaj ghumoty pudhchya veli awaj clear yeil asa bagha
Parat dakhva tv var, jyani pahila nahi tyana pahayla milela
👌👌💐
Aavaj ghumtoy
मुग्धा गोडबोले हिने उगाचच हा platform आताच्या लेखकांची बाजू मांडायला वापरला आहे... केवळ ती आज मालिका लेखनाचं काम करते म्हणून हे करायची गरज नव्हती. सगळीजण जर मालिकेच्या यशाचं श्रेय उत्तम लेखनाला देत असतील तर ह्यां का ते व्यक्तीगत पातळीवर घेऊन हिरीहिरीने तेव्हाची परिस्थिती कशी जास्त अनुकूल होती वगैरे मुद्दे काढत आहेत? आभाळमाया चं यश आणि आजही त्या मालिकेची असलेली लोकप्रियता साजरी करण्यासाठी हा platform होता, तिथे असला रडीपणा करायची गरज नव्हती.
Plz plz its request invite asambhav team
Je nao upasthit rahu shekle.te maliketle sagle kalakar ani tantradnya pan ashya ssglyanna gheun jitke 10 12 tyahun jasta bhag hotil titke plz plz plz kara.karan 2 bhag thodech kalakar asa karun hya malike cha mahatva. Ani kaushalya lokan samor yenar nai.tyani ajun saglya kalakaranna gheun ajun bhag kara.ani hi malika parat dupari?hoina zee marathi var naita zee yuva zee anmol kashavar teri?hoina pan parat dakhva. Attachya ani hya pudchya pidhi karta te khup mahatvachae
Ashi seriyal parat hone nahi