आपली मराठी भाषा, आजी-आजोबा ते मुलं! ft. Madhura Welankar Satam | भाग ८७ | Whyfal Marathi podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 468

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 Месяц назад +55

    मधुरा माझ्या अत्यंत आवडती अभिनेत्री आहे... तिचे भाषेवर प्रभुत्व, तिचे बोलणे आणि समज , संस्कार, तिचे विचार, तिचा अभ्यास या कार्यक्रमातून ऐकून अतीशय आनंद झाला. तिला बोलवून तिच्याशी मारलेल्या गप्पा आमच्यासाठी एक पर्वणीच आहे.... खूप खूप छान ❤

    • @prabhavatipawar2422
      @prabhavatipawar2422 Месяц назад +1

      Sakaratamk uraja.

    • @sunitapalsule1610
      @sunitapalsule1610 Месяц назад +3

      सौ समिरा गुर्जर (गुजर) यांनाही बोलवा ना plz

    • @rhutup8995
      @rhutup8995 Месяц назад +1

      @@prabhavatipawar2422

    • @mahadevpawar3926
      @mahadevpawar3926 28 дней назад +1

      अतिशय सुंदर मार्गदर्शन. मराठी कुटुबव्यवस्था विकसित होऊ शकते. आपले अनुकरण करणे आवश्यक. खूप आभार मधुराताई ❤

    • @govindkulkarni4108
      @govindkulkarni4108 23 дня назад +1

      अत्यंत हृद्य सोहळा असंच म्हणावं लागेल. कारण प्रत्येक शब्द आणि विचारलेल्या प्रश्नांना अनुभव, शब्दांची जोड आणि तेही सहजरीत्या व्यक्त होत आहे.
      प्रणाम करतो तुम्हां सर्वांना.

  • @ashapatil6293
    @ashapatil6293 Месяц назад +22

    मधुराला ऐकताना मंत्रमुग्ध व्हायला झालं, credit goes to you both खूप छान बोलू दिलं तिला. तुमच्या तिघांचीही सकारात्मक ऊर्जा आमच्यपर्यंत पोहचली. Good work 👍🏻👍🏻

  • @priyankamore7722
    @priyankamore7722 24 дня назад +3

    खूप छान interviw!!! एकीकडे मराठी वर इतकं छान काम चालू आहे आणि दुसरी कडे मात्र मुंबई मधल्या शाळांमध्ये मराठी ही तिसरी-चौथी भाषा म्हणून शिकवली जाते. कारण हे दिल जाते की अमराठी मुलाना मराठी भाषा कठीण जाते. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही. हेच लोक फ्रेंच/जर्मन शिकायला कठीण नाही वाटत पण महाराष्ट्रामध्ये राहून मराठी शिकून घेणं गरजेचं नाही वाटत.
    अभिजात भाषेचा फक्त दर्जा देऊन उपयोग नाही ना, सरकारने अशा गोष्टींवर काम पण करायला हव.

  • @sushilamohite4005
    @sushilamohite4005 10 дней назад +1

    मधुरा तर आमच्या घरातील सर्वांना खूप आवडते. एक यशस्वी अभिनेत्री आहे. तिच मराठी प्रेम तर मला खूप अभिमानास्पद वाटते तिच कोरोना काळातील कार्य तर कौतुकास्पद आहे. आपल मुलांना वाचनाची जी आवड निर्माण होण्यासाठी सुरु केलेला उपक्रम ही फारच स्तुत्य आहे. धन्यवाद अशा व्हायफळं साठी.
    👌👌👍👍🙏🙏♥️♥️

  • @suvarnakarve5146
    @suvarnakarve5146 Месяц назад +12

    पूर्ण मराठीत आणि भाषेवरील प्रभुत्व ऐकून आनंद वाटला.

  • @NibhaJawharkar
    @NibhaJawharkar 4 дня назад

    खूपच सुंदर एपिसोड,मधुराच्या चॅनल प्रमाणेच incredible!!!!!. सकारात्मक उर्जेचा मराठी भाषा संवर्धनाचा प्रवाहो असाच खळाळता राहो

  • @nm0901
    @nm0901 2 дня назад

    आजचा पॉडकास्ट ही नेहमी सारखा सुंदरच होता.....❤
    Thank You So Much...🙌🏻🙌🏻🙌🏻

  • @vandanal8466
    @vandanal8466 16 дней назад +1

    ही मुलाखत खूप आवडली. वायफळ हा कार्यक्रम नेहमी पहाते. सुयश गिम्हवणे चा असल्यामुळे जवळचा वाटतो. (गिम्हवणे येथै आमचे नातलग आहेत, आम्ही आंजर्लेचे)
    श्री व सौ.प्रदीप
    वेलणकर हे आमचे समकालीन, दोघानाही कैक वर्ष पाहात आलोय. मधुराचं बोलण ऐकताना त्यातून आईबाबानी केलेले संस्कार , सकारात्मक ऊर्जा झिरपत होती, तसेच तिची प्रगल्भ बुद्धिमत्ता, सहजता प्रत्ययास येत होती. फार सुंदर!

    • @vandanal8466
      @vandanal8466 16 дней назад

      अशा सकारात्मक ऊर्जेने , तुमच्या तळमळीने मराठी भाषेला पुन्हा नक्की सोन्याचे दिवस येतील ही खात्री वाटते

  • @prasadpednekar4764
    @prasadpednekar4764 Месяц назад +3

    "सकारात्मक ऊर्जा" ❤ खुप छान सुयोग आणि प्राची👏👏🙌 किती छान अप्रतिम आणि सकारात्मक विचार, भावना आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन मधुरा ताई यांनी मांडला. खरच हा podcast मला संपूच नये असे वाटत होते .खुप आवडला podcast ❤ धन्यवाद सुयोग आणि प्राची🤝👍👏

  • @supriyapatil2799
    @supriyapatil2799 19 дней назад

    अगदीच मंत्रमुग्ध व्हायला झाले..❤ वेळ कसा गेला समजलच नाही...
    सकारात्मक ऊर्जा..❤❤ मधुरा ने बोलतच रहावं ,आपण ऐकत च रहावं...अस संकर्षण च्या वेळेस सुद्धा झालं होतं....❤

  • @dhanshreewankhedkar1681
    @dhanshreewankhedkar1681 29 дней назад +2

    खूप सुरेख मुलाखत झाली...वय झाल्यावर माणसाने कसं छान जगावं..ते छान समजावलं...

  • @nachiketkoranne
    @nachiketkoranne 23 дня назад

    अत्यंत कमाल एपिसोड... या गप्पा ऐकून मराठी भाषेवरचे प्रेम आणि अभिमान अधिक दुणावला आहे. मधुरा ताईंचे विचार आणि भाषेवरील प्रभुत्व दोन्ही अप्रतिम आहेत. भविष्यात संधी मिळाल्यास त्यांच्या या कार्यात छोटेसे योगदान द्यायला नक्कीच आवडेल. एकंदर खूप सुंदर अनुभव होता... सकारात्मक ऊर्जा

  • @manjirikelkar3352
    @manjirikelkar3352 Месяц назад +2

    Well said madhura...त्यांना आपली गरज नसते,तर आजही मुलं म्हणून आपल्याला त्यांची गरज असते आणि निरपेक्ष पणे ते दृश्य किंवा अदृश्य पद्धतीने असतातच, ❤

  • @nupurvirkar6762
    @nupurvirkar6762 19 дней назад

    सकारात्मक ऊर्जा..
    खुप सुंदर आहे प्रोग्राम... मधुरा वेलणकर छान अभिनेत्री आहे...

  • @manjirikhambete8891
    @manjirikhambete8891 17 дней назад

    मस्त वाटले मधुरा वेलणकर हिला ऐकून
    मला ती कलाकार म्हणून नेहमीच आवडते
    आज अजून आवडली
    सकारात्मक ऊर्जा मिळाली सुयोग तुमच्या व प्राची च्या पॉडकास्ट मधून मधुराचे विचार ऐकून 😅
    अशाच उत्तम व्यक्तींना भेटवत रहा व्हायफळ मधून

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 Месяц назад +2

    खूप छान एपिसोड.. त्यातला संदेश खूपच महत्वाचा.. मराठी भाषेचे संवर्धन हा विचार खूपच सोप्या पद्धतीने जगण्याचा कृतिशील प्रयत्न.. पुढील यशस्वी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 🌹 🌹 🌹 🌹 🌹 😊

  • @anujabal4797
    @anujabal4797 18 дней назад

    मस्त मुलाखत उत्तम मराठी ऐकायला मिळाले आताच्या काळात खूप धन्यवाद वायफळ आणि मधुरा तुला खूप शुभेछ्या

  • @snehanikam4723
    @snehanikam4723 17 дней назад

    Very engaging conversation, khup maja aali aikaila, lengthy session asunahi kantala aala nahi. Best wishes to you all! :)

  • @sujatagalvankar2988
    @sujatagalvankar2988 24 дня назад

    इतका सुंदर episode झालाय. अगदी सुंदर बोलल्या नेहेमीप्रमाणे मधुरा. मॅडम. खूप मोठा झाला episode पण खूप मनाला भिडणारा. मन की बात स्टाइल!!. खूप श्या गोष्टी माझ्या मनातल्या बोलल्या त्या. अगदी संपूच नये असे वाटत होत. ❤

  • @rohitchavan5585
    @rohitchavan5585 Месяц назад +3

    खूप छान podcast झाला.. खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.मधुरा मॅडम नी ज्या पद्धतीने सगळ्या बाजू मांडल्या त्या खरंच कौतुकास्पद आहे. त्या जे करत आहेत त्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा 😊.. त्यांची बोलण्याची शैली, शब्द, हावभाव खूप छान आहेत.. धन्यवाद सुयोग आणि प्राची ह्या सुंदर whyfal साठी ❤🤞🏻

  • @alakasawant730
    @alakasawant730 19 дней назад

    सकारात्मक ऊर्जा. खूप छान कार्यक्रम. बोलणं ऐकतच रहावं असं वाटत होत.

  • @manasidharme4764
    @manasidharme4764 25 дней назад

    सकारात्मक ऊर्जा. खूपच मस्त इंटरव्यू झाला. अद्भुत दरवाजाचा सेगमेंट पण आजचा जास्त आवडला. नेहमीपेक्षा खूप जास्त वेळ इंटरव्यू होता पण मधुराबद्दल अनेक नवीन गोष्टी समजल्या. एकदम सच्चा इंटरव्यू.

  • @savaniapte8087
    @savaniapte8087 29 дней назад +2

    माझी आवडती अभिनेत्री, किती सुंदर बोलते, मंत्रमुग्ध होऊन गेले.
    पूर्ण episode तिलाच बघत होते. अद्भूत सेग्मेंट ला खरंच imagine करत होते, he सगळे तिच्या बरोबरच आहेत. खूप खूप छान झाला हा पॉडकास्ट.
    धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @SheetalDandavate
    @SheetalDandavate 12 дней назад

    Khup khup chan. Why ful is really nice. Madhura cha Bolana khup avadala. Suyash asacha chan lokana bolav. Tula bhetayala nakkich avadel.

  • @dhirajtadvi1501
    @dhirajtadvi1501 18 дней назад

    सकारात्मक ऊर्जा.!
    या podkast ला बघून आणि ऐकून सुद्धा सकारात्मक ऊर्जाच प्रवाहित झालीय अस वाटतंय.!

  • @aparnavaidya4478
    @aparnavaidya4478 23 дня назад

    सकारात्मक ऊर्जा.. मस्तच भाग होता.. खूप काही शिकवून गेला.. धन्यवाद..

  • @poonamgawde4329
    @poonamgawde4329 Месяц назад +2

    खुप सुंदर मुलाखत.....❤❤.... मधुरा वेलणकर साटम गुणी अभिनेत्री आहे...‌पण आज या मुलाखतीत तिच्यातील गुणी मुलगी, बायको आणि आई हेही ऐकायला मिळालं.... व्वा.... सकारात्मक ऊर्जा मिळाली .,..👌🏻👌🏻👌🏻

  • @meenavyavahare
    @meenavyavahare 6 дней назад

    Excellent episode! Very in-depth and classic conversation. Enjoyed it. Definitely will watch Incredible Marathi and share with friends/family.
    Last word - सकारात्मक ऊर्जा

  • @prafulpatil954
    @prafulpatil954 8 дней назад

    मधुरा एक गुणी मुलगी आहे. तिचे चॅनेल आम्ही दोघेही बघतो.अशीच *सकारात्मक ऊर्जा* आम्ही नातवंडांना देतोय.तिघांना अनेक उत्तम आशिर्वाद!

  • @suchitaparulekar969
    @suchitaparulekar969 26 дней назад

    अप्रतिम मुलाखत. भाषेवरील प्रभुत्व, प्रतिभावंत अभिनेत्री.

  • @radhikadeshpande9203
    @radhikadeshpande9203 Месяц назад +2

    सकारात्मक ऊर्जा देणारा एपिसोड... फारच सुंदर...👌

  • @lachimolala7880
    @lachimolala7880 14 дней назад

    Very thoughtful n wise discussion ❤❤❤

  • @mayakhedikar6219
    @mayakhedikar6219 Месяц назад +2

    किती सुंदर बोलते .मी नेहमी मधुरा व समीरा यांचे incredible Marathi हे नेहमी ऐकते.फार छान मराठी भाषेत शुद्ध बोलतात .सुंदर .बोरू ते ब्लॉग हा कार्यक्रम बघायचा आहे .कधी पुण्यात होईल तेंव्हा नक्की बघेन .अप्रतिम !

  • @TheSmitaapte
    @TheSmitaapte 26 дней назад

    फार छान..बोलण्यात नेहमीची सहजता..आणि खरंय..आपण कितीही बिनधास्त असलो तरी मूल झाले की थोड्या भीत्र्या होतो

  • @anukatyare
    @anukatyare 27 дней назад

    खूप सुंदर! टॉप podcast of whyfal ❤
    खूप सुंदर ओघवती मराठी ऐकल्याचं समाधान मिळालं!

  • @ganeshparab9609
    @ganeshparab9609 19 дней назад

    Khupach Sakaratmak Urja. Velankar bai amhala English subject chya teacher hotya. Maja aali Marathi bhashe baddalcha kam aikun Madhura Taicha.

  • @JyotiJoshi-x1t
    @JyotiJoshi-x1t 15 дней назад

    सकारात्मक ऊर्जा मिळाली मुलाखत बघून मस्तच बोलते मधुरा❤❤

  • @gokhaleaparna776
    @gokhaleaparna776 14 дней назад

    ही मुलाखत खुपच आवडली .
    वायफळ खुपच भारी आहे.❤
    कलाकारच नाहीत तर आम्ही सुधा पुर्वी च्या आठवणीत हरवून जातो .

  • @anilpradhan8985
    @anilpradhan8985 29 дней назад +2

    सकारात्मक ऊर्जा आमच्या पर्यंत पोचली.. धन्यवाद...

  • @vasundharagalande2648
    @vasundharagalande2648 Месяц назад +2

    सकारात्मक उर्जेने भरलेल् हा एपिसोड खूपच भावला.मधुरा मुळातच खूप छान कलाकार आहे.मी तीचे चित्रपट, नाटक आणि मालिका पाहीले आहेत. सुंदर अभिनय करते.मी कदाचित तीच्या आईच्या वयाची असेन.म्हणून तीला खुप खुप आशिर्वाद. सुयोग प्राचीचा हा वायफळ एपिसोड पण नेहमीप्रमाणेच खूपच छान. 🎉🎉

  • @netrabhalerao1578
    @netrabhalerao1578 16 дней назад

    सकारात्मक ऊर्जा .. अप्रतीम मुलाखत ..

  • @prerana.aparna2258
    @prerana.aparna2258 29 дней назад +2

    फारच सुरेख. छान सकारात्मक ऊर्जा आली.

  • @pallavikherade329
    @pallavikherade329 22 дня назад

    सकारात्मक ऊर्जा ❤🎉
    मस्तच episode
    खूप काही शिकायला मिळालं

  • @revathijoshi4563
    @revathijoshi4563 Месяц назад +2

    सुयोग यांची आदरयुक्त बोलण्याची पद्धत खूपच भावली 💐

  • @sayalibasankar686
    @sayalibasankar686 26 дней назад

    सकारात्मक ऊर्जा ❤खूपच सुंदर होता भाग. खूप छान गोष्टी शिकायला मिळाल्या मधुरा कडून. पुन्हा मधुराला yikayla आवडेल.😊

  • @vasudevinamdar8621
    @vasudevinamdar8621 Месяц назад +2

    वायफळ गप्पा माझ्या आवडीचा विषय आहे,त्यात आजच्या गप्पा फारच सुंदर रंगल्या.अतिशय आनंद दायी अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद.!

  • @amitajoshi2853
    @amitajoshi2853 22 дня назад

    आवडती आणि खूप सुंदर अभिनेत्री

  • @madhavidatar7102
    @madhavidatar7102 20 дней назад

    सकारात्मक ऊर्जा पोहोचविणारा आणि सकारात्मक ऊर्जा पसरवायला उद्युक्त करणारा एपिसोड 👌👌

  • @sarthakkk19
    @sarthakkk19 Месяц назад +1

    खूप मस्त गप्पा!! अगदी दिलखुलास आणि मनमोकळ्या. विचारांची प्रगल्भता आणि भाषेची सुबत्ता यामुळे गप्पा छान रंगल्या ❤

  • @ruchaponkshe1578
    @ruchaponkshe1578 Месяц назад +2

    मधुरा, सुयोग आणि प्राची, आजच्या भागात सकारात्मक ऊर्जेची पखरण झाली आहे. अगदी सोज्वळ, सात्विक आणि तरी सखोल अशा प्रकारे मधुरा व्यक्त झाली.
    सुयोग, प्राची, खूप शुभेच्छा 🎉

  • @sushamahuprikar7757
    @sushamahuprikar7757 29 дней назад

    प्रत्येक शब्द सच्चा वाटला. खूप सुंदर गप्पा. धन्यवाद. खूप हुशार आणि छान मुलगी आहे मधुरा

  • @prachidate1740
    @prachidate1740 8 дней назад

    सकारात्मक ऊर्जा मिळाली हा podcast बघून 😊

  • @amitvichare5027
    @amitvichare5027 Месяц назад +2

    सकारात्मक ऊर्जा....
    नमस्कार सुयोग.... अदभूत दरवाजा हा भाग खुप चांगला आहे. त्या दरवाज्यात जाऊन मी सुद्धा लेख लिहिला आहे ... "मी पाहिलेला जन्म ". तुमची अनुमती असेल तर तुम्हाला मेलवर पाठवू शकतो.
    धन्यवाद..
    अमित विचारे

  • @prafulpatil954
    @prafulpatil954 12 дней назад

    मधुरा.....अत्यंत मधूर भाषिणी. मुलांनो!स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहात.यशस्वी व्हावा

  • @creativeconnectionwithshwe915
    @creativeconnectionwithshwe915 29 дней назад

    मधुरा ताई incredible 💯💯खूपच सुंदर वायफळ गप्पा झाल्या आणि खूप सारी 'सकारात्मक ऊर्जा' मिळाली. 😇 Thank you wayfal gappa team 🎊

  • @prachiSathe-q1q
    @prachiSathe-q1q Месяц назад

    मधुरा वेलणकर ला ऐकणं हा एक खूप सुंदर अनुभव.अतिशय सहज अस्खलित ओघवती मराठी भाषा,संपूर्ण मुलाखती मध्ये ष,श याचे अचूक उच्चार👌👌👌.फारच छान❤.

  • @payalcuppal
    @payalcuppal Месяц назад

    सकारात्मक ऊर्जेने भरलेला एपिसोड.. मधुरा ताईची लायब्ररी ची संकल्पना खूप भावली..नेहमी प्रमाणेच खुसखुशीत आणि खुमासदार वायफळ चर्चा..सुयोग तू कुणालाही सहज बोलत करू शकतोस त्यामुळे सर्वच गप्पा विशेष रंगतात..खूप शुभेच्छा❤

  • @vidyaalhat7533
    @vidyaalhat7533 Месяц назад +1

    1:34:37 खूप छान गप्पा(मुलाखत नाही)... वाचना-लिखाणा बद्दल खूपच innovative कल्पना मधुराकडून ऐकायला मिळाल्या..... व्हायफळचे मनापासून आभार

  • @shivaniwarik8869
    @shivaniwarik8869 Месяц назад

    खूप "सकारात्मक ऊर्जा" देणारा episode 👌🏻
    प्रयोग, तुम्ही नेहमीच Talented तरुण कलाकारांना व्हायफळ मध्ये बोलावता आणि आम्हांला त्या गप्पांमध्ये सामिल करून घेता...मधुरा....प्रतिभावान आई वडिलांची तितकीच प्रतिभावान कन्या! खूप मजा आली तुमच्या गप्पा ऐकतांना... तुम्हां तिघांना खूप शुभेच्छा ❤❤❤️

  • @MugdhaYerande
    @MugdhaYerande Месяц назад

    सकारात्मक ऊर्जा. अतिशय सुंदर भाग होता. मराठी भाषेवरील प्रेम बघून खूप आनंद झाला. तुम्ही भाषा जपण्यासाठी जे काही कष्ट घेताय ते कौतुकास्पद आहेत. ✨✨

  • @pratikshatoraskar6421
    @pratikshatoraskar6421 Месяц назад

    सकारात्मक ऊर्जा create करत हा एपिसोड आम्ही संपूर्ण पाहिलेला आहे आणि तो आम्हास खूप भवलेलही आहे.... मी मधुरा ताईला खूप दिवसांनी ऑनस्क्रीन पाहिलं तशी ती नाटकं वैगेरे करतेच पण मालिका करायची तेव्हा मी खूप लहान होते पण का कोण जाणे तिचा चेहरा खूप मनावर ठसलेला...आणि खूप भावली होती ती....आजही मला ती तेवढीच आवडते.... आणि हा एपिसोड पाहिल्या नंतर तर म्हणजे व्वा.... अगदीच फॅन, पंखा, ए.सी. तू काय म्हणशील ते झालीये.... आणि तुला माहितीये का तिचे आणि माझे विचारसुद्धा खूप सारखेच वाटले मला... Even विचार करायची पद्धत सुद्धा... मी तिच्यापेक्षा लहान आहे अगदी १२-१३ वर्षांनी.... बापरे काय काय आणि किती सांगू मी....
    पण खरंच व्वा खूप मजा आली....❤❤plz माझा हा msg तिच्यापर्यंत पोहचवा

  • @shitalshinde8609
    @shitalshinde8609 24 дня назад

    खूपच सुंदर...❤mindful conversation 💌✨

  • @MadhuriinAmerica
    @MadhuriinAmerica Месяц назад

    सकारात्मक ऊर्जा❤ तुमचे Incredible मराठीचे सगळे भाग मी आवर्जून पाहते. खूप छान आहेत. इंटरव्यू देखील खूप छान झाला❤

  • @manasimayekar
    @manasimayekar Месяц назад

    अतिशय सुंदर आणि सहज झालेला episode. शेवटच्या अद्भुत दरवाजाच अजून वेगळं उत्तर मला अपेक्षित होतं. असो.. मधुरा ने तिच्यासाठीच खरं उत्तर दिल असणार ह्यात शंका नाही 👍🏻

  • @NaThan-eu4un
    @NaThan-eu4un Месяц назад +1

    Madhura is a very graceful and gorgeous lady who knows how to carry herself very well. She has a good human values. A rare commodity these days. Her parents and grandparents raised her right. These are the kind of families we need more in this world. My family is very similar minus grandparents on both the sides who passed away so early that even my parents don't remember them.

  • @Anonymous3008
    @Anonymous3008 Месяц назад +19

    मधुरा माझी आवडती अभिनेत्री. कित्ती सुंदर बोलते, आवाज सुंदर, बोलते सुंदर, दिसते सुंदर, अभिनेत्री म्हणून काम सुंदर, मराठी भाषेचा अभ्यास करण्यासाठी केलेली मेहनत लाजबाब सगळ्यात म्हणजे विचार सुंदर. छान झाला podcast ❤😊

  • @priyankajoshi4328
    @priyankajoshi4328 29 дней назад

    सकारात्मक ऊर्जा.....खूपच मस्त episod झाला....मराठी भाषेवरील प्रभुत्व👌👌 ष आणि श यांचे अचूक उच्चार ....👌

  • @alkakarpe5500
    @alkakarpe5500 Месяц назад

    खूप छान मुलाखत.मधुराचे विचार आणि व्यक्त होणं खूप आवडलं.सुयोग-प्रची धन्यवाद.

  • @siddhitambe8316
    @siddhitambe8316 Месяц назад

    सकारात्मक ऊर्जा आमच्या मनात निर्माण केल्याबद्दल सुयोग, प्राची आणि मधुरा ताई चे मनापासून आभार....
    खूप सुंदर भाग.....खूप नविन गोष्टी - कल्पना समजल्या....
    धन्यवाद🙏

  • @arunavasare2945
    @arunavasare2945 Месяц назад

    खूप सुंदर कार्यक्रम झाला. मराठी भाषा सध्या मलूल झाल्यासारखी वाटतेय. पण ती पुन्हा उभारी घेऊन ताठ उभी राहील असा विश्वांस देणारी 'सकारात्मक उर्जा' हा कार्यक्रम पाहून मिळाली. खूप खूप धन्यवाद!

  • @supriyarisbud9971
    @supriyarisbud9971 28 дней назад

    बापरे हा मधुराचा वेगळा चेहरा तुम्हा दोघांमुळे आमच्यासमोर आला खरच great❤प्रत्येक गोष्ट स्वतः अचरणात आणून करून दाखवलीय तिने मधुरा 😍👍🙌🏻
    आणि तुम्हा दोघाना तिने दिलेली complement 😍खूप छान वाटल❤

  • @bhavanadatar7651
    @bhavanadatar7651 Месяц назад +1

    गुणी अभिनेत्री, हे ऐकताना तिच्याबद्दल मनात अजूनच सन्मान वाढला!! सुयोग मस्त दिलखुलास , प्राचीचा सहभाग गोड आहे!!👍💐आणि हो सिल्वर प्ले बटण ❤🎉

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Месяц назад +2

    खूप छान,आवडती अभिनेत्री त्यामुळे होणारच हा भाग सुंदर

  • @shailaparanjape6463
    @shailaparanjape6463 Месяц назад

    खूप सुंदर गप्पा,तरीही छान ,अनेक विषयांवर सहज तरीही महत्त्वपूर्ण चर्चा झाली ❤

  • @hemachhatre9080
    @hemachhatre9080 27 дней назад

    "सकारात्मक ऊर्जा" सुंदर.खूप छान बोलली मधुरा. खूप शुभेच्छा सगळ्यांना.

  • @gayatrilokre6004
    @gayatrilokre6004 Месяц назад +1

    “सकारात्मक ऊर्जा” देणारा हा episode होता! धमाल मज्जा आली ऐकताना आणि खूप काही गोष्टी शिकवून गेला हा episode! मधुराताई आणि व्हायफळला शुभेच्छा 🙏🏻

  • @divyaninikam6491
    @divyaninikam6491 Месяц назад

    सकारात्मक ऊर्जा... आजचा भाग खूप खूप आवडला.. सुयोग आणि प्राची तुमचे खूप खूप आभार.. आमच्यापर्यंत उत्तम विचारांची देवाण घेवाण पोहोचवल्याबद्दल 🙏🏻

  • @pranjaliwagh2082
    @pranjaliwagh2082 29 дней назад

    Wow...wat an episode....khup Khup chaan vatle baghaila hi aani aikailahi. Kiti chaan bolte Madhura...aikat rahave vatat hote...totally balanced and matured personality...marathi bhashevarche prabhutva afaat. JUST LOVED THIS EPISODE...Whyfal ki Jai Ho❤

  • @NaThan-eu4un
    @NaThan-eu4un Месяц назад +1

    Ability to let go of your kids is the key. Always liberate what you love most. They always come back. Not out of need but out of affection. That's the ultimate mutual feeling you can share with your next generation. I think raising a human being with zero gender-biased notions is the best upbringing one can have. Madhura is very lucky that way.

  • @mayurasomani657
    @mayurasomani657 Месяц назад

    सकारात्मक ऊर्जा .. Khup mast episode.. Khup kahi ghenyasarkh ahe Madhura kadun as a parent, as a marathi mulgi.. This episode was truely positive energy

    • @sonalirege427
      @sonalirege427 Месяц назад

      सकारात्मक ऊर्जा.

  • @prajaktabapat7875
    @prajaktabapat7875 Месяц назад

    खूपच सुंदर झाला एपिसोड....अप्रतिम बोलली मधुरा वेलणकर....किती छान आणि स्पष्ट विचार..

  • @chaitralimulay5150
    @chaitralimulay5150 Месяц назад

    सकारात्मक उर्जा❤ Khup sundar episode ✌Khup chan vichaar mandale Madhura tai ne. Ani he prayatna khup mahatvache ahet. Hats off to you both 👏

  • @aryaarts5594
    @aryaarts5594 29 дней назад

    खूप सुंदर आणि परिपूर्ण मुलाखत indcredible marathi खूप सुंदर उपक्रम आहे

  • @amitrewadkar7239
    @amitrewadkar7239 Месяц назад +1

    are re.are.re..suyog...mitra please publicize that do not skip ads, especially for whyfal 😝😝very positive vibes and energy as ever

  • @dipalisingh480
    @dipalisingh480 Месяц назад

    हा भाग मलाही खूप "सकारात्मक उर्जा" देऊन गेला. नेहमप्रमाणेच सुंदर गप्पा. ❤

  • @manishatotade5210
    @manishatotade5210 Месяц назад

    सकारात्मक ऊर्जा मिळाली तुमच्या गप्पा ऐकून, सुयोग-प्राची आणि मधुरा. खूप मजा आली. ❤

  • @vikassatam8941
    @vikassatam8941 23 дня назад

    सकारात्मक ऊर्जा ही आजची अत्यावश्यक गोष्ट आहे!

  • @satishdeshmukh4107
    @satishdeshmukh4107 10 дней назад

    Madhura che vadil Marathi kala kshetratil changle vyaktimatva aahe, tyanchi mulgi khup chhan kalakar asanarach

  • @shwetadharmadhikari8289
    @shwetadharmadhikari8289 11 дней назад

    सकारात्मक ऊर्जा❤ केवळ अप्रतिम भाग 👌👌

  • @snehaljakkanwar569
    @snehaljakkanwar569 Месяц назад

    Khupach chan zala ha episode. Kal half episode complete zale hota, Aaj 5.30 am mulicha tiffin banavatana bakicha episode baghitala. Morning meditation sarakh feel aal.
    Thank you so much Suyog n Prachi!!!!

  • @siddheshparab3097
    @siddheshparab3097 Месяц назад

    Sakaaraatmaka urja - Manifestation , diary writing to clear thoughts or get clarity mentally which sometimes help to understand where you want to lead or what you want
    This my first podcast of your channel and it was lovely to hear Madura V the best part was it was based on simple small thoughts or things which was well expressed and I could connect 🙏

  • @shivanimuley3248
    @shivanimuley3248 29 дней назад

    Thanks for this Positive Energy!!
    Apratim ❤!!

  • @yogeshtapasvi
    @yogeshtapasvi 23 дня назад

    सकारात्मक ऊर्जा... आणि ती खरंच मिळाली

  • @aniketkatake8693
    @aniketkatake8693 27 дней назад

    सकारात्मक ऊर्जा💯💯💯 आणि हा संपूर्ण भागच तसाहोता...😻😻😻😻

  • @meuniquekrishna
    @meuniquekrishna Месяц назад +1

    Library concept khup mst vatali.
    Sakaratmak Urja.

  • @neetawadke3549
    @neetawadke3549 19 дней назад

    अप्रतिम….अद्भूत….❤

  • @priyankssawant9576
    @priyankssawant9576 Месяц назад

    Intelligent, interesting....Sakaratmak Urja ....Madhura!!❤❤❤

  • @madhuraghadi2973
    @madhuraghadi2973 Месяц назад +1

    Kiti sunder vyaktimatva aahe. Aani ti kharach genuine aahe. Kahi hi dikhavya sathi nahi wagat Ani bolat ti .
    Admired ❤

  • @nilimanatu4724
    @nilimanatu4724 26 дней назад

    मस्त झाली मुलाखत.. मधुरा ने जे नवोदित लेखकांचे पुस्तक प्रकाशित केले आहे.. काय नाव आहे त्याचे..

  • @ujwalawadke52
    @ujwalawadke52 27 дней назад

    मधुराची सकारात्मक ऊर्जा आमच्यापर्यंत पोहोचली,खूप छान