धमाल wholesome गप्पा! ft. Sunil Barve | भाग ६४ | Whyfal Marathi podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 май 2024
  • @whyfal Marathi podcast by Suyog and Prachi.
    🍿 Whyfal Live show tickets 🍿
    swiy.co/WL_instaBio
    ✉️ Join व्हायफळ पत्र व्यवहार! 📨
    swiy.co/WhyfalNL
    📝 Join व्हायफळ WhatsApp नोंदी ✏️
    whatsapp.com/channel/0029VaGM...
    सुनील बर्वे ह्यांच्याबरोबर मनमुराद व्हायफळ गप्पा. रंगभूमी, कला आणि आपली जबाबदारी ह्या बद्दल हलक्या फुलक्या पण शिकवून जाणाऱ्या गप्पा! आणि हो व्हायफळ जॅम देखील!
    A heartfelt Whyfal conversation with Sunil Barve. A chill yet insightful conversation around theatre, art, people and responsibilities and yes, Whyfal Jam!
    Follow Sunil Barve: / sunilbarve
    Follow Whyfal: / why_fal
    Listen to audio episodes: anchor.fm/whyfal
    Amar Photo Studio Flash mob:
    • Amar photo studio Fl...
    📚 पुस्तकं बिस्तकं 📚
    पु. ल. देशपांडे ह्यांची पुस्तके
    amzn.to/3L5T9Tb
    प्रकाश नारायण संत यांची पुस्तके
    amzn.to/4aSBObw
    नदीष्ट । मनोज बोरगावकर
    amzn.to/4btThGA
    💆🏻‍♂️Suyog’s Hair Cream :p 💆🏻‍♂️
    ⁠amzn.to/3Mf1lRB⁠
    Chapters:
    0:00 Whyfal gappa
    1:19 Introduction
    2:45 The upgrades in the Cameras & shooting!
    7:45 Sunil Dada's childhood
    18:32 Sunil Dada on old times from Mumbai
    21:45 Sunil Dada's childhood friends
    28:16 Sunil Dada's acting career begins with Late Vinay Apte
    38:49 Sunil Dada's experience working in Moruchi Maushi
    47:27 Sunil Dada's Experience working for Television
    1:08:38 Sunil Dada's friend circle from the industry
    1:03:15 Sunil Dada's thought on the 'Charchaughi' play
    1:09:00 Why Sunil Dada started producing plays
    1:20:30 Sunil Dada's experience producing 'Amar Photo Studio'
    1:24:00 How Sunil Dada manages money
    1:29:47 Sunil Dada on mental balance as a creative
    1:39:56 Sunil Dada's dream projects
    1:43:35 Sunil Dada's reading habits
    1:45:08 Why Sunil Barve started a shop?
    1:47:03 Sunil Dada's book recommendation
    1:47:44 Whyfal’s “Adbhut Darwaja”
    1:54:44 Sunil Dada's experience being on Whyfal
    1:57:30 Whyfal Jamming
    2:02:09 Whyfal gappa conclusion
    #marathi #podcast
  • ПриколыПриколы

Комментарии • 536

  • @whyfal
    @whyfal  17 дней назад +22

    मंडळी, १८ मे ला पुण्यात! "सुतारफेणी" नावाचा आपला व्हायफळ कथाकथनाचा कार्यक्रम आहे. नक्की या! तिकीट: swiy.co/WL_instaBio

    • @aditioak2683
      @aditioak2683 14 дней назад

      That's great... खूप shubhechha तुम्हाला..
      मला avadle असते पाहायला eikayla... पण शक्य नाही.. Thanyala असेल् तेव्हा नक्की yein.. 😊

    • @jyotisalvi01
      @jyotisalvi01 14 дней назад

      Great... मुंबईला असेल तेव्हा कळवा...

    • @suruchiwagh2746
      @suruchiwagh2746 5 часов назад

      'अमर फोटो स्टुडियो' बघायचं राहून गेलं खरं तर; त्या नाटकाबद्दल आणि ते पाहावं यासाठी अनेकांनी सुचवलं आणि त्याविषयी वाचनातंही आलं ते नक्कीच खूप वेगळं promising होतं असं जाणवलं. या भागाअंती 'आनंद ' हा शब्द तुम्ही सांगितलात सुनील दादा त्यावरून संपूर्ण 'व्हायफळ' चा हा एपिसोड पाहताना शेवटपर्यंत नक्कीच कुठेही (बोअर) झालं नाही हे ओघानं आलंच. पडद्यामागचं 'सुनील बर्वे' हे व्यक्तिमत्व उलगडायला यानिमित्ताने सुयोग आणि प्राची तुम्ही आम्हांला हा 'व्हायफळ' चा मंच उपलब्ध करून दिल्यामुळे तुमचे आभार🙏 आणि खूप शुभेच्छा👍keep up the good work!

  • @diptinene7483
    @diptinene7483 17 дней назад +35

    सुनील बर्वे स्क्रीन वर असणं इथूनच आनंदाची सुरुवात होते! एखादं फूल नुसतं कोपऱ्यात ठेवलं तरी अख्खी खोली दरवळते ना तसा या माणसाच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रसन्नतेचा दरवळ आहे! आणि हो केस पांढरे झाले तरी अजून तरुणच आहे!
    सुनील बर्वे इज ❤

  • @nilakshidhaygude
    @nilakshidhaygude 15 дней назад +24

    सुनील दादा, तुम्ही कुठल्यातरी गरबा कार्यक्रमाला पुण्यात आला होता. मी तुम्हाला तेव्हा फोटो काढण्याची विनंती केली होती आणि सांगितले कि या माझ्या सासूबाई तुमची कुंकू सिरीयल न चुकता बघतात. तेव्हा तुम्ही चटकन म्हणाला कि मग त्यांना माझ्या शेजारी उभ्या राहू द्या. तुम्ही न कंटाळता सर्वाना फोटो देत होता तरीही तुम्ही आमचे ऐकले, सासूबाईंना मध्ये बोलावले. त्या अजूनही तुमची आठवण काढतात. Such a great artist.

  • @ravibhagwat77
    @ravibhagwat77 17 дней назад +13

    श्री बर्वे यांच्या बरोबरच्या गप्पा म्हणजे आनंदी आनंद गडे असा होता त्याबद्दल खूप खूप आभार …….

  • @dr.rohinisaid8290
    @dr.rohinisaid8290 17 дней назад +9

    सुनीलदा जसा आहे तसाच दिसतो,ऐकू येतो, उत्तम अभिनेता असला तरी आत बाहेर वेगळं नाही, त्यामुळे शेवटी सुद्धा तू खरं , विश्वास याच बाबत बोललास, विचार आणि कृती कृत्रिम नव्हतीच कधी , असणारं ही नाही कधी ,हा विश्वास आम्हाला तुझ्याविषयी आहे यातच सारं आलं आणि तुझे प्रेक्षक या नात्याने आमच्यातही राहील आजन्म ,हर्बेरियम मधून छान पर्वणी दिलीस , त्यासाठी धन्यवाद, तुझं उत्तम काम आम्हाला पाहता यावे हीच इच्छा ❤ आनंद.....मिळाला, वाढला आणि वाढत राहील.

  • @gourimhetre3314
    @gourimhetre3314 15 дней назад +4

    त्याकाळी वाढदिवस कसे साजरे व्हायचे, आणि लहानपणी वाढदिवसाची सुखद आठवण, असेही प्रश्न पुढच्या मुलाखती मध्ये विचारावेत, अजून एक आनंदी कप्पा उघडण्याची मोठी शक्यता आहे....

  • @preetibhanusachinbhanu6932
    @preetibhanusachinbhanu6932 17 дней назад +28

    ठरलेलं, आखलेल,तोच तोच पणा नाही , व्हायफळ च्या प्रत्येक भागात. सगळ्या मुलाखतीमध्ये कुठेतरी राहिलेल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.बोलणारे आणि ऐकणारे, त्या गप्पांमध्ये रमून जातात.तुमच्या व्हायफळ च्या कार्यक्रमाला खुप शुभेच्छा.

  • @meghanajoglekar7387
    @meghanajoglekar7387 17 дней назад +13

    सुनील बर्वे छान माणूस.एकदम खरा.आनंद त्यांनी दिलाच.वेगळा आनंद काय आहे?
    त्यांच्या पुढच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात.हीच सदिच्छा 2:04:32 च्छा🎉

  • @anjalipatankar9107
    @anjalipatankar9107 16 дней назад +10

    आनंद, या मुलाखतीतून खूप आनंद मिळाला. कुठेतरी बर्वे , दामले एकत्र येऊन काही करू शकतील का, असा विचार मनात आला. इतकी वर्ष काम करूनही इतका positive attitude , उत्साह, बघून खूप मस्त वाटल. Thank you for this interview. 🎉

  • @eshwarirau7614
    @eshwarirau7614 14 дней назад +4

    सुनील बर्वे एक आपल्यातला वाटणारा माणूस! मी परवाच swargandharv पाहिला. सुनील dadach दादा च काम खूपच छान zalay. विशेषतः सुधीर फडके पराधीन आहे जगती गातात आणि सावरकरांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत असतात ते पाहून तर मलाही गदगदून आले. सुनील दादा तुला खूप खूप शुभेच्छा!!

  • @being_Aartistic
    @being_Aartistic 10 часов назад

    लपंडाव पाहिला फक्त सुनील बर्वेंसाठी.
    एक चिरतरुण आणि फारच नम्र व्यक्तिमत्त्व.
    आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा, कामाचा कुठलाही अभिनिवेश नाही की प्रौढी नाही. निखळ नितांत सुंदर मुलाखत👏👏👏👏

  • @vandanashete7362
    @vandanashete7362 15 дней назад +4

    Sunil बर्वे खरंच सालस माणूस आहे.
    मला त्याचा अभिनय , बोलण्याची पद्धत , खूप भावते.
    त्यांचे पुढील कार्यासाठी माझ्या खूप खूप हार्दिक आणि आनंद मय शुभेच्छा.
    त्यांचा खारेपणा मला भावला आपली तत्व कोणावर ही न लादता स्वतः अमलात आणण्याचा त्यांचा कल आहे तो माझा ही आहे.

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 16 дней назад +5

    सुनिल बर्वे हे कायमच माझे खुप आवडते कलाकार आहेत . ह्या गप्पा ऐकताना आम्हाला हि खुप आनंद झाला . वेगळा सुनिल दादा बघायला मिळाला .

  • @nishigandhabodake1016
    @nishigandhabodake1016 16 дней назад +2

    Kiti bhari manus aahe Sunil Barve.. Agadi prachi ani suyog cha juna mitra aslyasarakh vatal, purn mulakhat aiktana.. The great interview with the great person❤

  • @vishalgaikwad07
    @vishalgaikwad07 14 дней назад +2

    आनंद...खरोखरच दिलेल्या शब्दांप्रमाणेच निखळ आनंद
    सुनिल बर्वे आदर शतपटिंनी वाढला...एक प्रामाणिक आणि practically sensitive कलाकार. God bless you all

  • @LovingNature29
    @LovingNature29 12 дней назад +2

    आनंद.... खरंच आनंद मिळाला.. हुंदडायला गेल्याचा आनंद मिळाला... मज्जा आली...
    काही विषय काही नाही पण खूप सारे विचार.. खरेपणा कमी होतोय ही जाणीव .. अद्भुत कल्पना..

  • @mohnishrajeshirke7020
    @mohnishrajeshirke7020 4 дня назад

    सुनील बर्वे हे किती youthful आहेत. खूप छान वाटलं त्यांच्या गप्पा ऐकताना. आणि सुयोग, You effortlessly bridged the So called 'Generation gap', beacause of your skills and partly beacause of his evergreen nature

  • @rashmidivekar9129
    @rashmidivekar9129 16 дней назад +3

    जयप्रकाश नगरच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या .बर्वेबाईंची ,अभि गोरेगावकर शाळेची सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला त्याबद्दल धनवाद🙏

  • @gmrupalimoze1361
    @gmrupalimoze1361 День назад

    सुनील बर्वे हे माझे अतिशय आवडते अभिनेते आहेत. ते कायम चिरतरुण वाटतात. त्यांच्या जुन्या आठवणी आईकुन खूप छान वाटले.त्यांनी अनेक जुने शब्द वापरले जे आजकाल सहसा ऐकायला मिळत नाहीत. त्यांच्या कडून अजूनही खूप काही ऐकायला आवडेल. Thank you so much vayfal gappa❤❤

  • @sharmilasohoni7888
    @sharmilasohoni7888 3 дня назад

    मी आज सुनील बर्वे यांची मुलाखत पाहीली-ऐकली .आनंद वाटला.खूप आवडली .

  • @gayatrivaidya1195
    @gayatrivaidya1195 День назад

    सुनील बर्वे is childhood crush ❤❤❤❤ & always 'll be...
    त्यांना screen वर पाहणे हा आनंद असतो. लपंडाव, आत्मविश्वास,झोका यासारख्या आणि अशा अनेक चित्रपट,मालिका वारंवार बघाव्याशा वाटतात ते केवळ त्यातील काम करणारे कलाकार आणि सुनील बर्वे ❤❤

  • @shrutisaraf3482
    @shrutisaraf3482 6 дней назад

    आनंद..... खरच खूप आनंदाने हा एपिसोड पाहिला ....खूप मज्जा आली आमच्या ever green hero बद्दल जाणून घ्यायला....अणि हिची चाल तुरु तुरु was fantastic ❤

  • @seeemakorgaonkar9652
    @seeemakorgaonkar9652 5 дней назад

    🙏 सुनील बर्वे सरांची मुलाखत छान झाली.मला खूप आनंद वाटला. 😊👌👍

  • @shraddhakakade3940
    @shraddhakakade3940 15 дней назад +3

    I remember him from the show "chalta bolta"🤩

  • @manishamarathe1526
    @manishamarathe1526 16 дней назад +2

    मुलाखतीत आपल्या अनुभवातुन आनंद अनुभवायला मिळाला. सुधीर फडके यांची भुमिका हुबेहूब वठवलीत. अभिनंदन आणि आभार.

    • @SAROKADE71
      @SAROKADE71 6 дней назад

      आनंद हि आनंद मस्त अभिनेता माणूस म्हणून खरा वाटला खूप खूप आर्शिवाद ❤❤❤❤❤

  • @sonalkharat5915
    @sonalkharat5915 16 дней назад +2

    मला सुनिल बर्वे लहानपणापासून आवडतात... म्हणुन पहिल्यांदाच वायफळ बघणार.

  • @MJ_Vlogs06
    @MJ_Vlogs06 17 дней назад +4

    वा आनंद..😍😍😍🙏🏻 मला प्रत्येक podcast बघताना जुनं आणि नवीन यातलं अंतर फार कमी होताना दिसतं आणि प्रत्येक व्यक्तीच्या नजरेतून तो काळ अनुभवता येतो खरंच मना पासून आनंद मिळतो.. keep it up..🥹🥹🙌🏻🙌🏻🎉🎉🎊🎊 सुयोग आणि प्राची वहिनी तुमचे खूप आभार..😊😃😃

    • @SagarKhedkar
      @SagarKhedkar 16 дней назад +1

      आनंद .. one of my favorite actors.

  • @maheshpaithankar533
    @maheshpaithankar533 16 дней назад +1

    प्रसन्न व्यक्तीमत्वाची मनमोकळी मुलाखत. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर enriching गप्पा.
    शेवटचं JAMMING जाम भारी.
    भरभरून शुभेच्छा 💐💐💐

  • @gayatrilokre6004
    @gayatrilokre6004 16 дней назад +1

    खूपच मस्त, धम्माल podcast! सुनील दादा खूप सरळ, मनमोकळा, हसरा, कष्ठाळू आणि चिरतरुण आहे ! त्याला खूप शुभेच्छा! “ आनंद” निखळ आनंद ✌️

  • @gauripradhan544
    @gauripradhan544 7 дней назад

    छान मुलाखत..जुन्या गोरेगाव ईस्टच्या आठवणींनी एकदम nostalgic केलं.

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 15 дней назад +1

    सुनील बर्वे च्या you tube chya सर्वच मुलाखती बघितल्या आहेत. पुन्हा, पुन्हा ऐकाव्यात अशा. आवडता कलाकार. सुधीर फडके cha रोल मस्तच.
    विटीदांडू,गोट्या लहानपणी chya आठवणींचा काळ मस्तच.

  • @prititangsale9988
    @prititangsale9988 14 дней назад +1

    "आनंद ".... He is looking soooo cute in white grey hairs also...... खूप छान refresh करणार्‍या Whyfal गप्पा.... Keep rocking Guys.... Good luck 👍

  • @ashapatil4687
    @ashapatil4687 15 дней назад +1

    खूप छान वाटलं तुमच्या गप्पा ऐकून, सुनील बर्वे यांची बरीच नाटकं पाहिली आहेत, परवा स्वर गंधर्व सुधीर फडके हा चित्रपट पाहिला, सुनील बर्वे यांचे काम आणि चित्रपट खूप आवडला😊❤

  • @bylagu
    @bylagu 16 дней назад +1

    गेल्या वर्षी ठाण्यात ग-गप्पांचा या कार्यक्रमांतर्गत सुनील बर्वे यांची मुलाखत पाहिली होती, त्यांचे अनुभव, विचार मला आवडले व पटले. शेवटी मी त्यांना काही प्रश्न विचारू शकलो आणि सुनीलजींनी तितक्याच उत्साहाने इच्छेने छान उत्तरं सोदाहरण दिली. या २ तासांच्या प्रदीर्घ मुलाखतीत मला एक क्षणही कंटाळवाणं वा रटाळ वाटलं नाही. ग-गप्पांचा यातील मुलाखत पाहून-ऐकूनही हा व्हिडिओ पण तितक्याच इच्छेने, अपेक्षेने पाहिला, ऐकला आणि आवडला सुद्धा.

  • @alkapurohit9306
    @alkapurohit9306 17 дней назад +3

    सुनिल बर्वे कोणत्याही माध्यमातून बघणे हा आनंद आहे

  • @supriyapj
    @supriyapj 17 дней назад +3

    he has not aged at all. evergreen actor. I remember seeing him in serials on doordarshan when I was in school in late 80s.

  • @shobhanakajrolkar3631
    @shobhanakajrolkar3631 16 дней назад +1

    सुनील बर्वे यांनी खूप छान गाणी म्हटली. नेहमी प्रमाणेच अतिशय सुंदर कार्यक्रम.
    आनंद आनंद आणि आनंद....

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 14 дней назад

    अतिशय सुंदर गप्पा.. सुनील एक खरोखर सच्चा कलावंत ❤ स्वर गंधर्व पाहण्याची इच्छा प्रबळ झाली.. आता नक्की पाहणार 😊..सुयोग आणि प्राची आपण दोघेही या गप्पा खूप समरसून ऐकता हे खूप भारी आहे. तुमच्या संपूर्ण वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @enthu3645
    @enthu3645 2 дня назад

    👍🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻मुलाखत लहानपणी टी. वी वर गाण गाताना पाहिले होते, त्याचे उत्तर आता मिळाले, आनंद, आम्ही पुर्ण एकाच वेळेस पहाता येत नाही म्हणून दोनदा पहातो.

  • @anupriyaghugarkar6451
    @anupriyaghugarkar6451 13 дней назад +1

    The best thing in this whole podcast is, suyog tu Sunil Barve siranna tu ashi ekeri haak n marta tumhi mhntlas, karan khup lok arey turey kartat itkya mothya ani experienced lokanna te khup chukich vatat aiktana. Tu jar asha experienced lokanna anlas punha podcadt var tar request ahe ki tu konalahi ekeri haak maru nakos ani tya personalities cha ani tyancha experience cha respect thev.

  • @prajaktakadkol796
    @prajaktakadkol796 13 дней назад +1

    धन्यवाद सुनील बर्वेन्ना बोलावल्या बद्दल. हा एपिसोड ऐकण्यात खूप आनंद मिळाला. माझ्या अतिशय आवडीचे अभिनेते. प्रपंच, कुंकू, असंभव, अवंतिका, तू तिथे मी, natsamrat😘.. बापरे काय काय लिहू. आणि हो अजिंक्य एक आठवण आहे माझी.
    कोथरूड ला नुपूर मालिकेचे शूटिंग आमच्या घरी झाले होते तेंव्हाची भेट. तेंव्हा आमच्याकडे कॅमेरा नव्हता त्यामुळे फोटो नाही काढता आला आणि मी लहानपणी ही होते त्यामुळे लक्षात ही नाही आले.
    आवडला हा एपिसोड.
    इतका साधे पणा आणि प्रामाणिक पणा खूप भावतो.

  • @parshuramkate5101
    @parshuramkate5101 13 дней назад +1

    Barve Dada kiti hi niragasta...baghtana khup chhan vatla...Anand

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 6 дней назад

    🌅🙏🌹व्हायफळ मध्ये सुनील बर्वे बरोबरची मुलाखत 👌👌👏👏 अभ्यासपूर्ण, इंग्रजी माध्यमातून असून सुद्धा कुठेही दिखावा नाही....हर्बेरियमची पाच नाटके २५ प्रयोगाची निर्मिती बघता आली नाही ती युट्यूब माध्यमातून बघायला मिळावीत....सगळ्यांचे मनापासून आभार
    अमर फोटो स्टुडिओ....👌👌त्या संदर्भातील जी प्रोसेस सुनीलजी सांगता आहेत ती ऐकायला मजा येतेय....आनंद घेतला...

  • @manoday7289
    @manoday7289 17 дней назад +1

    आत्ता एव्हढ्यात मी स्वरगंधर्व 2वेळा पाहिला ... सुनीलदादा फार मस्त

  • @user-ti5ut6ch6n
    @user-ti5ut6ch6n 16 дней назад +1

    आनंद वाटला फार हा एपिसोड बघून . असेच लोक बोलवत रहा आणि आम्हाला आनंद देत रहा

  • @vidnyajoshi3574
    @vidnyajoshi3574 15 дней назад +1

    आनंद झाला सुनील दादांना बघून ,आईकून, क्याबात वायफळ टीम keep it up

  • @aditioak2683
    @aditioak2683 14 дней назад +1

    Ha karaykram pahilyamule आम्हाला खूप आनंद झाला.. खरच.. खूप nostalgic झाले..
    मन भरून पावले..
    सुनील ना mazya खूप खूप shubhechha.. All the Best for his future swapna पूर्ति..
    😊😊

  • @mangeshlondhephotography6263
    @mangeshlondhephotography6263 15 дней назад +1

    पुर्ण भाग पाहून म्हणजे की, अगदी गोट्या,गज रवारवी खेळण्या पासून अगदी नागणीं सळसळली गण्या पर्यंत बघून मला खूप आनंद झाला......☺️👍

  • @user-kr3sv4om9k
    @user-kr3sv4om9k 6 дней назад

    आनंद.
    नुकताच आम्ही स्वरगंधर्व सुधीर फडके हा सुनील दादाने अप्रतिम अभिनय केलेला सुंदर चित्रपट सहकुटुंब१ मे ला पहिल्या दिवशी पुण्यात व काल पुन्हा दुसऱ्यांदा नाशिकला बघितला . खूप गर्दी होती .
    बाबूजी अगदी तंतोतंत उभे केले सुनील बर्वे यांनी . बाकी मृण्मयी, वैद्य, सुखदा , सागर, पोंक्षे, आशा या सर्वांचीही कामे अप्रतिम. बाबूजींचे स्वर व संगीत असल्याने चित्रपट पाहताना अनेक वेळा सर्वांचे डोळे पाणावले .
    सुनीलजी यांनी यापुढे सर्व कुटुंबाला एकत्रित बघता येईल असे अनेक चित्रपटात भूमिका कराव्यात अशी त्यांना विनंती आहे . योगेश देशपांडे यांनी खूप छान दिग्दर्शन केले आहे .
    वायफळ गप्पा हे पॉडकास्ट आम्ही नेहमी ऐकतो .अनेक मान्यवर येथे मनापासून गप्पा मारून छान मोकळे होतात .
    सुनील बर्वे यांचा भाग अतिशय उत्कृष्ट असा झाला आहे .
    सर्वाना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @bhagyashrichatti-sambare9139
    @bhagyashrichatti-sambare9139 13 дней назад +1

    खूप छान सुनील बर्वे सर. काम करत राहायचे. जे बोललो ते करायचे. Comfort zone सोडून करायचे, मित्र गाणी आवड. मोबाईल addiction restricted मस्त सगळं. नाटकात जे करून पाहायचे धाडस, जवाबदारी, या माझ्या क्षेत्रात मी करून बघायचे

  • @sandeepdicholkar3474
    @sandeepdicholkar3474 13 дней назад +1

    मुलाखतीच्या सुरवातीलाच सुनील म्हणले की technology etc खुप बदलली..पण सुनील तसेच आहेत चिरतरुण...मनाने सुध्दा...त्यांचं बोलणं खूप खरं आणि मनातलं जसं आहे तसं वाटलं सजवलेलं अजिबात नाही..ते खूप छान वाटलं

  • @vandanabagewadi7570
    @vandanabagewadi7570 11 дней назад

    खूप छान मुलाखत... सुनील बर्वे All time favourite...माझ्याकडे "हमिदाबाईची कोठी" चे handbills अजूनही जपून ठेवलेले आहे

  • @pradnyaborkar8506
    @pradnyaborkar8506 14 дней назад +1

    मस्त झाली आहे मुलाखत, वायफळ वर येणारे सगळेच दिग्गज असतात.....👍👏👏 मनापासून अभिनंदन
    फक्त एकच प्राची जे बोलत असते ते नीट ऐकू येत नाही.... बस इतकच

  • @yoginiravat7381
    @yoginiravat7381 16 дней назад +1

    कार्यक्रमानी खूपच आनंद दिला. सुनील नेहेमी ग्रेटच.

  • @sulekhatayshetye3922
    @sulekhatayshetye3922 12 дней назад

    मस्त... अगदी informal...बाबूंजींची भूमिका... छान.. खूप सकारात्मक विचार, कृती.वेगवेगळ्या गोष्टी करून बघण्याची आवड असल्याने वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जाण्याची हिंमत झाली..ते ही खूप काही करतोय असा आविर्भाव न करता..😊 आणि हो...तुम्हा दोघांचे अभिनंदन 💐

  • @nehajaptiwale4251
    @nehajaptiwale4251 15 дней назад +1

    Watching or listening journey of an amazing actor Mr. Sunil Barve through whyfal is like dream come true. Wishing you all the best for your future success Sir...💐💐

  • @geetanjalikulkarni1925
    @geetanjalikulkarni1925 6 дней назад

    कितीही वेळ ऐकायला आवडेल खूप आनंद झाला गप्पा ऐकून

  • @rasikavipradas20_22
    @rasikavipradas20_22 14 дней назад

    खुप सुंदर! अप्रतिमच!! सुनील दादा म्हणजे evergreen actor आहे. खूप सकारात्मकता असणारा, सतत चेहऱ्यावर हसू असणारा असा एक अभिनेता की त्यांच्याशी बोलताना किंवा त्यांचं ऐकताना सुद्धा आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. या मुलाखतीतून सुनील दादाची वेगळी बाजू ऐकायला मिळाली. अदभुत दरवाजा segment ला सुनील दादांनी दिलेलं उत्तर म्हणजे केवळ अप्रतिम! ❤❤

  • @pradnyabapat7909
    @pradnyabapat7909 17 дней назад +2

    सुनिल बर्वे फारच आवडतात . स्वरगंधर्व चर्चा आवडली असती. त्यामुळे गप्पा अपूर्ण वाटल्या.. बायोपिक करणे खूपच कठिण आहे त्याचा अनुभव ऐकायला आवडले असते

  • @aishwaryabhagat.9355
    @aishwaryabhagat.9355 12 дней назад +1

    आनंद ... awesome Great.. Never Bored just Simple But Significant..

  • @mee_neha____
    @mee_neha____ 6 дней назад

    काही अभिनेते असे असतात की त्यांचं नावच खूप असतं ... त्यातले एक आहे "सुनील बर्वे"❤....

  • @madhushreeganu638
    @madhushreeganu638 15 дней назад +1

    Evergreen Sunil Barve. Diehard fan of him. Multi talented, highly Intelligent... excellent podcast🌹🌹

  • @kanchangawande1608
    @kanchangawande1608 17 дней назад +5

    Swapnil joshi, mukta barve, subodh bhave, mrunal kulkarni

  • @sarangjoshi9335
    @sarangjoshi9335 17 дней назад

    Sunil Dada la aiktana, Suyog and Prachi, tumchyashi gappa martana aikna mhanje nivval 'aananda'! He's such a genuine guy. Like you guys, I too have grown up watching him perform. Itka goad maanus aahe to! And there's a sense of assurance with projects where Sunil Dada is involved ki to project darjedaarach asnaar! Same goes with this podcast too! Thanks, Suyog & Prachi!

  • @prajaktagawali1575
    @prajaktagawali1575 17 дней назад

    खूप मज्जा आली 😊 गाणं मस्त झालं❤ पूर्ण episode पहिला नेहमीच पूर्ण बघते. आनंद मिळाला 😅

  • @meeradaptardar7326
    @meeradaptardar7326 17 дней назад +4

    Ek no. ☺️ Keep growing Suyog and Prachi🧿💯

    • @whyfal
      @whyfal  17 дней назад

      Thank you Priya 🤗🤗❤️

  • @chaitalisarvate5524
    @chaitalisarvate5524 8 дней назад

    आनंद.... सुनील बर्वे या चिरतरूण कलाकाराशी सुयोग ने मारलेल्या गप्पा ऐकून खूप आनंद झाला

  • @suvarnajoshi9101
    @suvarnajoshi9101 8 дней назад

    मी आज पर्यंत आपले सगळे podcasts बघितले आहेत.. सई ,पर्ण,वैदेही, तृप्ती, सायली आणि इतरही सगळेच and I loved it ❤ and loving it 🎉 तुमच्या दोघांबद्दल काय आवडते तर प्राची चा मराठी टोन 😄(जो non maharastrian नसलेला म्हणुन एकदम लहान मुलासारखा आहे) सुयोग चे guests la gradually involve करणे आणि tyanxha instrest intact ठेवणे throughout the time..सर्वात जास्त चांगले हे आहे या podcast मध्ये की anyone from industry or anyone's journey त्यांच्याकडून बोलताना काढून घेताना आधी माहित असलेल्या त्यांच्याबद्दलच्या stories ज्या अश्याही available आहेत त्या खूप कमी repetitive होतात.. मी तर म्हणेन होतच नसतील.. आणि आणि आणि.... तुमच्या coffee बदल इतके ऐकले आहे की त्यासाठी तरी तुम्हाला दोघांना भेटायला खरच नक्कीच आवडेल मला ❤
    मुक्ता बर्वे ,नीना कुलकर्णी ना तुमच्या podcast वर बघायला आणि ऐकायला खूप आवडेल ❤🎉

  • @suparnalokare8866
    @suparnalokare8866 17 дней назад +1

    Such a calm and soothing interaction. Although I am not sure these are the appropriate words.
    I enjoyed the whole conversation. I could relate to so many things Sunil Barve had to share ..maybe because we are from the same era.
    But he comes across as a intelligent, passionate and talented person and I enjoyed this episode very much.
    Ha episode aaikun/pahun " Anand " zhala!!

  • @kirtigosavi8412
    @kirtigosavi8412 17 дней назад +1

    Episode was as usual young and energetic like Sunil dada. chan chan athavani Sunil dadane sangitalya jase ki shaleche daptar and many more. Tumhala ani Sunil dadala tumchya pudhachya navnavin project sathi manapurvak shubhecha 👏🏻👌💐💐 Jase Sunil dada mhanala vayphal he nehmich navin creativity cha aarambh asu shakto. 👍👍 Shevatcha Shabd was Anand. Thank you

  • @vrindabankapure2117
    @vrindabankapure2117 3 дня назад

    आनंद
    उत्तम मुलाखत
    खरोखर आनंद देणारी

  • @vasundharagalande2648
    @vasundharagalande2648 16 дней назад

    खूप छान मुलाखत. दोन दिवसांपूर्वी स्वरगंधर्व पाहिला आणि आज मुलाखत ऐकली.खूप आनंद झाला.सुनील एक साधा आणी यश मिळवून ही जमिनीवर असणारा नट आहे.मी अमर फोटो स्टुडिओ चा प्रयोग अहमदाबाद मध्ये पाहिला होता.सुयोग तु खुप छान कलाकारांना घेऊन येतोस.तुला खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉

  • @sunitawani129
    @sunitawani129 14 дней назад

    आनंद हा शब्द अपेक्षित नव्हता, त्यापेक्षा खरेपणा किंवा प्रामाणिक हा शेवटचा शब्द द्यायला हवा होता असं वाटतं. खूप छान गप्पा ऐकायला मिळाल्यात आज. सुनील बर्वे माझे अत्यंत आवडते कलाकार. प्रचंड आवडतो त्यांचा अभिनय. आज त्यांना ऐकताना त्यांच्यात अन माझ्यात एक समान दुवा मला सापडला. त्यांनाही आज ही खंत जाणवते की लोकांचा एकमेकांवरचा विश्वास कमी झालाय, माणसातला खरेपणा नाहीसा झालाय. आणि म्हणूनच आयुष्यातील आनंद हरवलाय असं मलाही खूप वाटतं. खरंच, खूप छान वाटलं सुनील बर्वे यांना इथे बघून. मी पहिल्यांदाच त्यांचा interview बघितलाय. मस्तच 👍

  • @pranitawajpe8151
    @pranitawajpe8151 14 дней назад

    खुप छान मुलाखत झाली, सुनील बर्वे आवडता कलाकार, हा आणि सगळेच भाग बघून आनंद -आनंद-आनंद झाला आणि होतो.

  • @shivaniwarik8869
    @shivaniwarik8869 11 дней назад

    आनंद.... आणि आम्ही आनंदी 😊
    Everyouth सुनिल बर्वे salt & pepper look मध्ये अजूनच छान दिसताहेत...मस्त्त 👌🏻

  • @ketakibarve5309
    @ketakibarve5309 17 дней назад

    Khupach sundar episode..👌👌 being "barve" I am very proud. He is evergreen, simple, down to earth actor.. always always always favourate..🙏🥰🙏

  • @bylagu
    @bylagu 16 дней назад +1

    त्यावेळी स्कॉलर आणि रजत कंपनीच्या गुळगुळीत कागद असलेल्या वह्या मिळायच्या, ५०, १००, १५०, २०० तसंच ५०० पानी पण वह्या मिळायच्या. वह्यांना कव्हर घालण्यांत माझे वडील एकदम तरबेज होते.

  • @sachintendulkar9817
    @sachintendulkar9817 2 дня назад

    आनंद. खुप छान सुनील दादा. आमच्या लहानपणी ची आठवण आली तुम्हांला ऐकताना

  • @santoshimahadik-bhanshe7914
    @santoshimahadik-bhanshe7914 17 дней назад +2

    "आनंद" Sunil Barve my first crush ❤

  • @anuyar506
    @anuyar506 17 дней назад

    "आनंद" which is synonym to Sunil Dada... Absolute pleasure to Watch him in any of his projects including "स्वरगंधर्व सुधीर फडके" but... It's absolute delight to hear him on वायफळ today... 🙂

  • @vibhavarishinde4409
    @vibhavarishinde4409 16 дней назад

    Khup Chan ❤ zhoka, prapanch saglyachi aathavan zhali. Thank you @whyfal

  • @shrutisiddheshwar4809
    @shrutisiddheshwar4809 17 дней назад +1

    Anand❤️ .....kharch aajcha Ravivar mast gela khup Maja Ali bghayla ani whyfal jam pn khup jabardastttt hot😍

  • @swatigokhale4767
    @swatigokhale4767 17 дней назад

    कार्यक्रम खुप छान झाला आम्ही सुनील बर्वे ह्यांच्या सर्व सिरियल पाहिल्या, अप्रतिम काम करतात आणि आज त्यांचा interview पाहुन आनंद मिळाला

  • @swapnasamant9322
    @swapnasamant9322 14 дней назад

    अप्रतिम मुलाखत.जुन्याजयप्रकाशनगरच्या आठवणीने nostalgic केले.पेपर स्टॅालवर उभा असलेला तरूण सुनील बर्वे प्रत्यक्ष बघितलेला आठवला.❤️

  • @hari_1384
    @hari_1384 17 дней назад

    आनंद ❤ the feeling I had all throughout the episode... Another great one...

  • @ninalkadavkar
    @ninalkadavkar 17 дней назад

    खूप छान आणि अप्रतिम भाग होता. धन्यवाद! ❤

  • @smitavaidya867
    @smitavaidya867 8 дней назад

    आनंद..जो नेहमीच मिळतो तुम्हाला पाहून.❤

  • @smrutiathalye7800
    @smrutiathalye7800 16 дней назад

    खूप खूप छान गप्पा, अगदीसमोर बसून ऐकल्यासारखं वाटलं. विशेषतः सुनीलजींनी सांगितलेल्या त्यांच्या बालपणीच्या गोरेगावच्या गप्पा फारच nostalgic करून गेल्या. कारण माझे बालपण सुद्धा गोरेगाव पूर्वचे. शाळा नंदादीप विद्यालय, आणि त्यांचे आमचे बालपण जवळजवळ समकालीनच. त्यामुळे जयप्रकाश नगर तिथली छोटी बाग, सामंतवाडी, पांडुरंग वाडी, आरे रोड, छोटा काश्मीर तसेच पूर्वी हायवेच्या पलीकडे संध्याकाळनंतर न जाणे यासारख्या आठवणींना उजाळा मिळाला. ही मुलाखत घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

    • @smrutiathalye7800
      @smrutiathalye7800 16 дней назад

      आनंद!!!

    • @savitabhat2748
      @savitabhat2748 13 дней назад

      Me also from Goregaon East.Sunil dadala baryach veles Goregaon madhe pahile aahe...very simple even he has stardom.

  • @pallavipandit4990
    @pallavipandit4990 15 дней назад

    आनंद . खरंच खूप आनंद झाला. मज्जा आली . Thank u !! सगळी team आणि सुनील बर्वे ना शुभेच्छा !!💐

  • @mahendraghag66
    @mahendraghag66 16 дней назад

    Cafe Mailu, Geeta all old memories thanks for this trip down the memory lane of my Vile _parle life in Yonge days and growing... Nostalgic ... Nice Episode...

  • @suvidnyashirode5141
    @suvidnyashirode5141 15 дней назад

    खूप सुंदर.....
    मुक्ता दि ला पण ऐकायला आवडेल तुझ्या podcast मध्ये.. ( मुक्ता बर्वे )

  • @pranitasaitavadekar1398
    @pranitasaitavadekar1398 15 дней назад

    खूप सुंदर झाला हा पॉडकास्ट...आनंद झाला हा पॉडकास्ट ऐकून...

  • @sheetaldhable3106
    @sheetaldhable3106 14 дней назад

    सुनिल बर्वे ह्यांचा अभिनय खुप छान असतो. त्यांची ॲक्टिंग मला खूप आवडते.

  • @jyotibhivpathaki8798
    @jyotibhivpathaki8798 12 дней назад

    सुनील बर्वे cha कार्यक्रम बघून खरंच खूप "आनंद" वाटला

  • @shirishchitale114
    @shirishchitale114 17 дней назад

    सुनील बर्वेंच्या बरोबर चा हा गप्पांचा एपिसोड खुपच सुंदर झाला. गाणी, मनमोकळ्या गप्पा, या सर्वां मुळे खूप आनंद मिळाला.

  • @snehavirkar4147
    @snehavirkar4147 15 дней назад

    Sunil Barve na aikun khup chan vatla.. (ANAND zala)… mast zala episode.. keep up the great job..💐

  • @user-nk8hu9pl4w
    @user-nk8hu9pl4w 17 дней назад

    खूप छान झाली मुलाखत, सुनील बर्वे फार छान बोलला, आनंद झाला

  • @vatsalapai4099
    @vatsalapai4099 14 дней назад

    Sunilji thanks... nice listening to you!!

  • @madhavijayawant2153
    @madhavijayawant2153 17 дней назад

    आनंद,सुनिल बर्वे का ग्रेट आहे हे या गप्पा ऐकून कळले सुंदर प्रोग्राम

  • @bylagu
    @bylagu 16 дней назад +1

    आत्ता तुम्ही म्हटलंत तसं त्या १३ भागांच्या मालिका या खूप छान, आटोपशीर तसंच उत्कंठावर्धकपण होत्या. मालिका अति लांबली की कधी संपेल असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात येणं साहजिकच आहे ना. प्रेक्षकांना आत्ता संपेल, आत्ता संपेल असं वाटत असतांना ती जर लांबतच गेली तर कंटाळा येतो ना.