शेगांव संस्थानचा पैसा संस्थानातील रहातो त्यातून ते सुधारणा करतात.ईथं अक्कलकोट देवस्थानचे उत्पन्न राजे मालोजींना मिळत नाही.कशी करणार सुधारणा, त्यासाठी पैसा लागतो
राजांनी अक्कलकोट साठीचा प्रोजेक्ट खुप छान तयार केला आहे, खुप खुप धन्यवाद, राजे, अशीच कृपा असू द्या 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩, आपण खुप अभ्यासू आहात आणि तुम्हाला गावाविषयी खुप चांगला अभ्यास आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सुंदर podcast ! राजे तुम्ही आता सर्व सुधारणा करायला सुरवात केली आहे तर आता अक्कलकोट पण स्वच्छ आणि सुंदर कराल ही अपेक्षा आहे . स्वामी तसा तुम्हास रस्ता दाखवतीलच . पण आमच्या स्वामी भक्तांच्या शुभेच्छाही सतत तुमच्या पाठीशी आहेत . ॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी मंदीर परिसर डेव्हलप होत आहे खूप छान वाटतंय.शेगांव देवस्थान सारखी सोय व्हावी अशी इच्छा आहे. आपण प्रयत्न करणार असे वाटत आहे...धन्यवाद
नक्कीच राजे....आमचे आशीर्वाद कायम पाठीशी आहेतच....स्वच्छता असेल तर नक्कीच आवडेल...स्वामी दर्शन झाले कि आम्ही परत सोलापूर येतो...पण या,सोयी तेथेच मिळाल्यावर आम्ही अक्कलकोटातच राहू...तुमच्या कडून खुप अपेक्षा आहेत
🌸ॐ श्री स्वामी समर्थ 🙇🏻♀️ॐ श्री स्वामी समर्थ 🌍 खूप छान योजना आहेत राजें च्या..अशीच तुमच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट ची खूप प्रगती व्हावी हीच स्वामी चर्णी प्रार्थना
श्री स्वामी समर्थ राजे खूप छान वाटलं तुम्हाला ऐकून..मी छोटीशी स्वामी भक्त... आपल्या प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे...आणि ही स्वामी चरणी प्रार्थना 🙏🏻मी वर्षातून दोन वेळा अक्कलकोट ला दर्शनासाठी येते
फारच छान Podcast , राजे तुमची भाषा शैली आणि आपल्या तिन्ही आई वरचे प्रेम ऐकून फार फार समाधान वाटले .आपल्या क्षणोक्षणी येणाऱ्या वाक्यात महाराज जे सांगतील ते महाराजांची कृपा ,महाराजांबद्दल असलेले प्रेम, आदर , भक्ती पाहून मन अगदी भारावून गेले . मृदुला राजे नंतर संयुक्ता राजे आणि सुनीता राजे बद्दल चे आपले निस्वार्थी प्रेम ,आदर ,भीती पाहून खरंच त्यांच्या स्वभावाची पुन्हा एकदा आठवण झाली .तुम्ही तुम्हाला दत्तक घेण्यासाठी माझे थोरले चुलत भाऊ बागुल म्हणून तुम्ही उल्लेख केला ते श्री .गुणवंत माधवराव बागुल यांचे नाव घेतल्याने पुन्हा गुणवंत दादांचा खुप अभिमान वाटला सेक्रेटरी म्हणून त्यांनी आणि तत्पूर्वी त्यांच्या वडिलांनी हे पद फार प्रामाणिकपणे आणि सचोटीने केले याचा मला अभिमान आहे . राजे मृदुला राजे ,चिचू राजे ,संयुक्ता राजे ,सुनीता राजे , निर्मला राजे यांच्याबरोबर लहानपणापासूनच भेटण्याचा , बोलण्याचा , वारंवार योग आला हे माझे खुप मोठं नशीब , माझ्या भावाला धाकटे सुनीता राजे लहान असतांना चल रे भडव्या किती झोपतोस म्हणून घेऊन जाणारे , आमच्या कठीण प्रसंगी त्यांनी दिलेला प्रेमाचा हात , आर्थिक मदत मी आयुष्यभर विसरणार नाही अन मी त्याच राजवाड्याच्या कंपाऊंड मध्ये राहते आणि या पवित्र अशा अक्कलकोट नगरीत माझा जन्म झाला याचा खुप अभिमान आहे. राजे तुम्ही जे भावी ❤अनुभूती विश्व ❤साकारणार आहात ,अन तुमच्या भावी घडवून आणणाऱ्या कल्पनांचा अन तेवढ्याच विश्वासाने पुर्ण करण्याचा संकल्प असा दृढ विश्वास पाहून मन आणखीनच खुप भारावून गेले अन समाधान वाटले .आपल्या पुढील ईच्छापूर्ती अन स्वप्नपूर्ती साठी लवकरात लवकरच पुर्ण होवोत हीच अगदी मनापासून प्रेमळ अन आदरयुक्त मनीषा अन खुप गोड स्वामीमय ईच्छा , तुमच्या पाठी आपले सर्वांचे लाडके आराध्य श्री स्वामी समर्थ आहेत आणि तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होवोत हीच तुम्हाला गोड शुभेच्छा ❤❤ ❤❤ बोला अनंतकोटी ब्रह्मांडनायक सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय !!! श्री गुरुदेव दत्त !!! सद्गुरु श्री धनकवडी योगी शंकर महाराज की जय !!!!❤❤❤❤❤
संगीता मॅडम नमस्कार मी अश्विन नगरकर ambernath, आपले बंधू श्री बागुल साहेबाना मी 1985 मध्ये भेटून त्यांना his highness विजयसिंह राजे यांचे माझ्या वडिलांनी 1942 ते 1946 पर्यंत फोटोग्राफी व पोर्ट्रेट केली होती, तर काही फोटो मी त्यांना दिले होते. आम्ही संध्याकाळी 7 वा तेथे पोहचलो होतो सर्व बंद झाले होते तरी त्यांनी आम्हाला राजवाडा उघडून दाखवला होता. आभारी आहे. पण 10 ते 12 वर्षांपूर्वी गेलो होतो तेव्हा ते सर्गवासी झाले सांगितले. तर अजूनही माझ्या कडे 10 te 12 phots आहेत. महाराज आणि निर्मलाराजे यांचे फोटो. 1966 साली निर्मला राजे शिक्षण मंत्री होत्या ते सुद्धा आठवतंय.
छान माहितीपूर्ण मुलाखत आहे. आम्ही राजेसाहेबांना भेटलोय. Impressive personality. Very clear in his thoughts. त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा. During my childhood I have seen and heard the past glory of Akalkot and hope he will restores the same to Akalkot.
खूपच अद्भुत पॉडकास्ट आहे हा... पुनः पुन्हा ऐकण्यासारखा... स्वामी आजोबांचे अनुभव हृदयाला भिडणारे आहेत.... अक्कलकोटचे महाराज खरोखर भाग्यवान आहेत. पूर्वपुण्याई असल्याशिवाय स्वामींचं निकट सानिध्य व अनोखे कार्य संभव नाही 🙏🏻आता अक्कलकोट निश्चित परिवर्तीत स्वरूपात दिसेल याची खात्री वाटते 🙏🏻राजांना नमन व स्वामी चरणी प्रणाम 🙏🏻♥️सर्वाना धन्यवाद 🙏🏻
राजे असावे तर असे जे चुकीचे आहे वाईट आहे ते सांगा चांगले सांगू नका. किती चांगले विचार आहेत. देशाला यां राजेंसारखे राजकारणी नेते मिळाले तर जनता नक्कीच सुखी होऊ शकते. राजेंना पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा.....जय जय श्री स्वामी समर्थ. 🙏🙏🙏
श्री सदगुरू कृपा कशी होते ? ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुम्हाला प्राप्त झालेली अनुभुती आहे . चिडीच्या पायाला दोर बांधून खेचण्यासारखे आहे हे सारे ! सदगुरू स्वतःकडे खेचून घेतातच❤❤ महाराजांच्या मनातील अक्कलकोट तुमच्या कडून साकार होण्यासाठी अनिरुद्ध शुभेच्छा🙏 जयश्रीराम अंबज्ञ
राजे प्रणाम, मी गणेश चांदणे ठाणे सिटी,मी आध्यात्मिक आहे, एक सांगतो शिर्डी सारख्या टिकांनी जया व्यसनाधीन ,कले धंढे,वगैरे गोष्टीमुळे साईनाथ दुखी झालेत . ते सगळे होऊ देऊ नाका .साई माता आहे व स्वामीमहाराज हे पिता आहेत, जाग्यावर हिस्साब करतात. तुमच्या कार्याला आशीर्वाद आहे.
मला वाटत अक्कलकोटच्या सर्व जनतेने राज्याना साथ द्यावी कारण चाळीस वर्ष्यानंतर राजे गावात आले आहेत, त्यांना अक्कलकोट साठी खुप काही करायचे आहे तर लोकांनी त्यांना सहकार्य करावे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Not only royal....but thoughts are very royal.....swami give all support to complete these dreams......very very grateful.....all the best.,... really appreciable.....great personality ❤
खूप छानpodcast,अक्कलकोटला पुन्हा वैभव प्राप्त नक्की होणारच, कारण आपल्या ह्या सूंदर विचार प्रत्यक्ष स्वामी च पूर्ण करून घेतीलच ,आम्ही दर वर्षी अक्कलकोट ला जातो, स्वामींच्या दर्शनाला जातो,पण रहाण्यासाठी सोय नसल्याने सोलापूरमध्ये रहावे लागते, आता ते ही आपल्या कार्यामुळे काही कालावधीत पूर्ण होईल,शेगांव सारखे स्वच्छ, सुंदर,अक्कलकोट होईल, म्हणूनच राजे आपली निवड स्वामींनी केली आहे,व्हिडीओ अप्रतिम आहे शेवटपर्यंत पहावा असा आहे, एक विनंती राजे, स्वामींच्या दर्शनासाठी व्यवस्था नीट करावी, खूप गोधळ धक्काबुक्की होते, मंदिर प्रशासन अजिबात चांगले काम करत नाही, आपण जातीने याकडे लक्ष दयावे, आपल्या अतुलनीय कार्यासाठी आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा, करता आणि करविता स्वामी महाराज आहेतच, आजच्या या आधुनिक जगात आपल्यासारखे राजे असणे,ही काळाची गरज आहे, महाराज आपले प्रत्येक स्वप्न पूर्ण नक्की करतील च, श्री स्वामी समर्थ
यथा राजा तथा प्रजा. खूप बर वाटलं एक राजा इतका विचारी आणि साधं आयुष्य जगत आहेत. तुमच्या हातात स्वामी कृपेनें एक खूप प्रभावी आणि जगतश्रद्धे चं ठिकाण आहे . तुम्ही स्वामी कृपाकित आहातच. खूप आभार आणि शुभेचछा. 🙏. सोहम तू पण खूप छान काम करतो आहेस. वैरागी दादांचे पोड्स बघितले मी बरेच.. All the best.
खूप छान झाला podcast. राजे खूप दिलखुलास बोलले . बरेच जण बोलले तसं... .. साधी आणि शक्य करतील अशी मागणी आहे. मंदिरात स्वामींच दर्शन व्यवस्थित व्हावं . म्हणजे लोक शिस्तीत दर्शन घ्यायला तयार असतात पण मंदिर कर्मचारी चं व्यवस्थापन अजिबात नीट नाही. तेवढी व्यवस्था करावी.
खूपच सुंदर आणि अद्वितीय मुलाखत होती.श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी सहजसुंदर पद्धतीने अक्कलकोट संस्थानचा इतिहास मांडला याबद्दल त्यांचे आणि ही महत्वपूर्ण मुलाखत आयोजित केल्याबद्दल कोसमोस्टार मिडिया या युट्यूब वाहिनीचे मनःपूर्वक आणि हार्दिक आभार.❤❤❤
श्री स्वामी समर्थ,माझी एक विनंती आहे की आम्ही अक्कलकोटला स्वामींचे दर्शन घेण्यासाठी येतो पण फारच असुविधा आहे शेगाव संस्थान कसं नीटनेटकेपणा आहे स्वच्छ आणि दर्शनाची सोय पण छान आहे तसेच रहाण्याची सोय ही उत्तम आहे मग ह्या सर्व गोष्टी अक्कलकोट मध्ये का नाही स्वामींच्या मठात भटकी आजारी कुत्री फिरतात, दर्शनास ढकला ढकली होते, अन्नछत्र मोठे का नाही रहाण्याची सोय ही चांगली नाही आम्हा भाविकांची फारच गैरसोय होते याकडे लक्ष द्यावे ही विनंती, श्री स्वामी समर्थ 🙏🙏
अक्कलकोट राज घरण्याविषयी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता होती ती पूर्ण झाली.. त्या बद्दल खुप खुप धन्यवाद...तसेच स्वामी महाराजानचं नियोजन खुप छान व विलक्षण असतं हे हेही ह्या पॉडकास्ट च्या माध्यमातून ऐकायला मिळालं......नक्कीच अक्कलकोट लवकरच एका छान रुपात आपल्या सर्वांना बघायला व अनुभवायला मिळेल...आणि सोहम दादा शक्य झाल तर अक्कलकोट चे st स्टँड व परिसराचे सुशोभीकरण व स्वच्छता व्हावी ह्या विषयी राजेंना विनंती करा.... धन्यवाद...श्री स्वामी समर्थ 🙏❤
सोहम खुप धन्यवाद मस्त आहे व्हीडीओ स्वामीचें इतके पहीले राजे आक्कलकोटला जपत आहेत खुप गर्वाची गोष्ट आहे फक्त स्वच्छता हवी दर्शन लाईंची योग्य व्यवस्था हवी इतक वैभव आहे तर स्वामी दरबार ही तसा खास हवा लोकांची गैरसोय होवू नये एवडच बाकी मस्त राजे पहायला मिळाले धन्यवाद 🙏🏻🙏🏻स्वामी शरणम् 🙏🏽🪷
जय जय श्री स्वामी समर्थ . खूप सुंदर पॉडकास्ट .अक्कलकोट संस्थानचा इतिहास कळला . मान अभिमानाने उंचावली. श्री स्वामींनी समर्थ कार्यासाठी समर्थ व्यक्तीची अक्कलकोट गादीसाठी निवड केली. किती छान!!! तुम्हाला अशीच छान जीवन संगीनी मिळो. अनंत शुभेच्छा. स्वामींचे आशीर्वाद पाठीशी आहेतच. स्वामींची इच्छा पूर्ण होणारच. तुम्हा दोघांचेही धन्यवाद🎉
श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ महाराजांची एक छोटीशी सेवक आहे बद मालोजीराजांबद्दल ही आदर आहे जेव्हा जेव्हा अक्कलकोटला जाते तेव्हा माझ्या मनात नेहमी हा प्रश्न येतो की जेव्हा मंदिरातून आपण तेव्हा तिथे जे दूर सर्व दुकान आहेत आणि तिथे एक ओढा आहे तिथे त्याच्यावरती सर्व ते बांधले की काय माहित नाही मला पण तिथे अतिशय घाण वास येतो मला नेहमी वाटायचं की त्या महाराजांना सांग भेटून सांगाव की हे बदलायला हवंय आणि आत जातानाचा रस्ता पण अतिशय छोटा आहे हे मला असं वाटते की मी तुमच्या थ्रू त्यांना हा निरोप द्यावा ही विनंती श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 सोहम दादा खुप छान podcast झाला... तुझं अभिनंदन...छान माहिती मिळाली... राजे आपणांस नमस्कार 🙏 खुप ऊत्तम योजना आहेत आपल्या ... आपणास खुप शुभेच्छा... स्वामी माऊली आहेत पाठीशी...🙏🙏🙏
राजांना त्यांच्या भविष्यात असणाऱ्या सगळ्या स्वप्नपूर्तीसाठी स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहे त तुमची सगळी स्वप्न लवकर पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना आणि ऑल द बेस्ट
श्री स्वामी समर्थ 🙏 खूप खूप धन्यवाद सर तुम्ही खूप छान पॉडकास्ट केलात.खूप खूप धन्यवाद राजे तुम्ही खूप छान प्रोजेक्ट साकारत आहात.पारायण,meditation sathi अक्कलकोट येथे जागा नाही.त्या मुळे गणागापुरला जावे लागते. हे झाले तर खूप छान होईल.🙏 खूपच छान अनुभूती प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.हीच अपेक्षा आहे.आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
मला दर वेळेस अक्कलकोट ला गेल्यावर अस काही व्हावं अस वाटायच .माझ्या सर्व इच्छा स्वामीनी पूर्ण केल्या आहेत. अनेक इच्छा आहेत त्यातली ही पण एक इच्छा स्वामी पूर्णकरत आहेत. स्वामिनी अक्कलकोटला दूरदर्शी आणि जमिनीशी प्रामाणिक पणे जुळलेला राजा दिला आहे. मी संयुक्ता राजे साहेबांशी स्वामी बद्दलच्या गप्पा गोष्टी केल्या आहेत. खूप गप्पा झाल्या नंतर शेवटी त्या राजकन्या आहेत हे कळल होत. ग्रेट पर्सनलिटी.
खूप खूप छान video... खूप खूप धन्यवाद सोहम दादा.... तुमच्या मुळे एका राजा नं ची मुलाखत ऐकायला बघायला मिळाली..त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🙏🙏 आणि मालोजी राजे तर खूपच Great व्यक्तिमत्व आहेत.. कमी वयात आणि कमी वेळेत त्यांनी केलेले काम.... त्यांचे विचार... 🙏🙏 मालोजी राजे 🙏🙏
Hi ...podcast was very informative...We got to see Malojii Raje through your podcast..Thanks. On 29th Oct 2024 we had visited Armoury museum @rajwada we like it but it is not well maintained. We came to know that Maloji Raje himself takes care of all this...Its great that a single person handles everything. There should be proper shops, hotels, food court in akkalkot which we came to know in podcast is already in progress via ANUBHUTI...THANKU RAJE..😊
शेगांव सारखी स्वच्छता ,शिस्तबद्धता..दर्शन बारी,होईल..राजेंच्या मार्गदर्शनात.होईल ...ही स्वामींच्या चरणी प्रार्थना.
👍
शेगांव संस्थानचा पैसा संस्थानातील रहातो त्यातून ते सुधारणा करतात.ईथं अक्कलकोट देवस्थानचे उत्पन्न राजे मालोजींना मिळत नाही.कशी करणार सुधारणा, त्यासाठी पैसा लागतो
Khup chhan hoil jr shegaon cha aadarsh gheun sarvani ts kam kel tr
Kharach mazya swaminche akkalkot shegaonpramane whave asa nehami watate,swami samarth ahet!
Shegaon. Chi swachatta. Shabadach nahi.
राजांनी अक्कलकोट साठीचा प्रोजेक्ट खुप छान तयार केला आहे, खुप खुप धन्यवाद, राजे, अशीच कृपा असू द्या 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩, आपण खुप अभ्यासू आहात आणि तुम्हाला गावाविषयी खुप चांगला अभ्यास आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏🙏🙏🙏😇😇😇😇
सुंदर podcast ! राजे तुम्ही आता सर्व सुधारणा करायला सुरवात केली आहे तर आता अक्कलकोट पण स्वच्छ आणि सुंदर कराल ही अपेक्षा आहे . स्वामी तसा तुम्हास रस्ता दाखवतीलच . पण आमच्या स्वामी भक्तांच्या शुभेच्छाही सतत तुमच्या पाठीशी आहेत . ॥ श्री स्वामी समर्थ ॥
राजे स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत,आणि तुमच्याकरवी अक्कलकोटचा कायापालट करू देत. ll श्री स्वामी समर्थ ll
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे.
राजे साहेब अक्कलकोट मध्ये भक्तनिवासांत अस्वच्छता असते शिवाय भाडेपण त्यामानाने फारच आहे एव्हढे भाडे घेऊन अस्वच्छता फारच आहे
श्री स्वामी समर्थ
अक्कलकोट स्वामी मंदीर परिसर डेव्हलप होत आहे खूप छान वाटतंय.शेगांव देवस्थान सारखी सोय व्हावी अशी इच्छा आहे. आपण प्रयत्न करणार असे वाटत आहे...धन्यवाद
Asha ji nakkich!
Tumche aashirwad asech rajencha pathishi asudet😇🙏
नक्कीच राजे....आमचे आशीर्वाद कायम पाठीशी आहेतच....स्वच्छता असेल तर नक्कीच आवडेल...स्वामी दर्शन झाले कि आम्ही परत सोलापूर येतो...पण या,सोयी तेथेच मिळाल्यावर आम्ही अक्कलकोटातच राहू...तुमच्या कडून खुप अपेक्षा आहेत
प्रत्येक संस्थान वैशिष्ट्य आहे किंवा चमत्कार आहे याणूसार तेथील शिस्त आहे, जय गजानन 💐🙏❤️
Khara ahe Yatin ji🌟🙏😇
अक्कलकोट चा इतिहास कळला.छान वाटले आताचे राजे आधुनिक असून स्वामीचे भक्त बनले हे ऐकून शेवटी स्वामी जे त्याना हवे तसे करवून घेतात.जय सवामी समर्थ
Thank you Aparna ji🙏🌟😇
आदरणीय महाराज, आपलं बोलणं अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट निर्मळ आहे.
🌸ॐ श्री स्वामी समर्थ 🙇🏻♀️ॐ श्री स्वामी समर्थ 🌍 खूप छान योजना आहेत राजें च्या..अशीच तुमच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट ची खूप प्रगती व्हावी हीच स्वामी चर्णी प्रार्थना
🙏🪷 श्री स्वामी समर्थ 🪷🙏
खूप छान मालोजी राजे भोसले
Ek num podcast ❤❤❤masstch ..soham chan distoya 😊😊ani maharaje tr khup chan interview dila ani akalkott sathi lokan sathi khup kahi kart ahet ...maharaj ..swami tr pathishi ahet ch ashich pragati krat raho hich swami charni prathana ❤❤
मी स्वतः पिलिव गावात लहानाची मोठी झाले पण आमच्या गावचे नातू आज राजे झालेत हे तुमच्यामुळे माहिती मिळाली
🌟🌟🙏🙏😇😇
श्री स्वामी समर्थ राजे
खूप छान वाटलं तुम्हाला ऐकून..मी छोटीशी स्वामी भक्त...
आपल्या प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे...आणि ही स्वामी चरणी प्रार्थना 🙏🏻मी वर्षातून दोन वेळा अक्कलकोट ला दर्शनासाठी येते
Deepa ji thank you!
New Palace la visit kara tithe tumhala bhetata yeil🙏😇🌟
फारच छान Podcast , राजे तुमची भाषा शैली आणि आपल्या तिन्ही आई वरचे प्रेम ऐकून फार फार समाधान वाटले .आपल्या क्षणोक्षणी येणाऱ्या वाक्यात महाराज जे सांगतील ते महाराजांची कृपा ,महाराजांबद्दल असलेले प्रेम, आदर , भक्ती पाहून मन अगदी भारावून गेले . मृदुला राजे नंतर संयुक्ता राजे आणि सुनीता राजे बद्दल चे आपले निस्वार्थी प्रेम ,आदर ,भीती पाहून खरंच त्यांच्या स्वभावाची पुन्हा एकदा आठवण झाली .तुम्ही तुम्हाला दत्तक घेण्यासाठी माझे थोरले चुलत भाऊ बागुल म्हणून तुम्ही उल्लेख केला ते श्री .गुणवंत माधवराव बागुल यांचे नाव घेतल्याने पुन्हा गुणवंत दादांचा खुप अभिमान वाटला सेक्रेटरी म्हणून त्यांनी आणि तत्पूर्वी त्यांच्या वडिलांनी हे पद फार प्रामाणिकपणे आणि सचोटीने केले याचा मला अभिमान
आहे . राजे मृदुला राजे ,चिचू राजे ,संयुक्ता राजे ,सुनीता राजे , निर्मला राजे यांच्याबरोबर लहानपणापासूनच भेटण्याचा , बोलण्याचा ,
वारंवार योग आला हे माझे खुप मोठं नशीब , माझ्या भावाला धाकटे सुनीता राजे लहान असतांना चल रे भडव्या किती झोपतोस म्हणून घेऊन जाणारे , आमच्या कठीण प्रसंगी त्यांनी दिलेला प्रेमाचा हात , आर्थिक मदत मी आयुष्यभर विसरणार नाही अन मी त्याच राजवाड्याच्या कंपाऊंड मध्ये राहते आणि या पवित्र अशा अक्कलकोट नगरीत माझा जन्म झाला याचा खुप अभिमान आहे. राजे तुम्ही जे भावी ❤अनुभूती विश्व ❤साकारणार आहात ,अन तुमच्या भावी घडवून आणणाऱ्या कल्पनांचा अन तेवढ्याच विश्वासाने पुर्ण करण्याचा संकल्प असा दृढ विश्वास पाहून मन आणखीनच खुप भारावून गेले अन समाधान वाटले .आपल्या पुढील ईच्छापूर्ती अन स्वप्नपूर्ती साठी लवकरात लवकरच पुर्ण होवोत हीच अगदी मनापासून प्रेमळ अन आदरयुक्त मनीषा अन खुप गोड स्वामीमय ईच्छा , तुमच्या पाठी आपले सर्वांचे लाडके आराध्य श्री स्वामी समर्थ आहेत आणि तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होवोत हीच तुम्हाला गोड शुभेच्छा ❤❤
❤❤ बोला अनंतकोटी ब्रह्मांडनायक सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय !!! श्री गुरुदेव दत्त !!! सद्गुरु श्री धनकवडी योगी शंकर महाराज की जय !!!!❤❤❤❤❤
संगीता मॅडम नमस्कार मी अश्विन नगरकर ambernath, आपले बंधू श्री बागुल साहेबाना मी 1985 मध्ये भेटून त्यांना his highness विजयसिंह राजे यांचे माझ्या वडिलांनी 1942 ते 1946 पर्यंत फोटोग्राफी व पोर्ट्रेट केली होती, तर काही फोटो मी त्यांना दिले होते. आम्ही संध्याकाळी 7 वा तेथे पोहचलो होतो सर्व बंद झाले होते तरी त्यांनी आम्हाला राजवाडा उघडून दाखवला होता. आभारी आहे. पण 10 ते 12 वर्षांपूर्वी गेलो होतो तेव्हा ते सर्गवासी झाले सांगितले. तर अजूनही माझ्या कडे 10 te 12 phots आहेत. महाराज आणि निर्मलाराजे यांचे फोटो. 1966 साली निर्मला राजे शिक्षण मंत्री होत्या ते सुद्धा आठवतंय.
प्रत्येक गोष्टी मध्ये जनते बद्दल चांगले विचार असतात महाराजांचे.. राजा असावा तर असा❤
Dhanyawad Amar ji🙏😇🌟
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राजे आपले विचार ऐकून बर वाटलं .
Namaste 🙏 मालोजीराजे माझ्या मुलाचे जवळचे मित्र आहेत मला खूप proud आहे
Hi mala tumcha number milel ka thanks
मा.श्रीमंत मालोजीराजे भोसले (तिसरे)आपणास श्री.स्वामींचा आशिर्वाद आहे.❤❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏
shree swami samarth
very nice podcast - soham khup chan conduct kelas podcast - raje thank you
Thank you so much, it means a lot😇🙏🌟
खूप सुंदर podcast 👍👍
छान माहितीपूर्ण मुलाखत आहे.
आम्ही राजेसाहेबांना भेटलोय. Impressive personality. Very clear in his thoughts.
त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा. During my childhood I have seen and heard the past glory of Akalkot and hope he will restores the same to Akalkot.
खूपच अद्भुत पॉडकास्ट आहे हा... पुनः पुन्हा ऐकण्यासारखा... स्वामी आजोबांचे अनुभव हृदयाला भिडणारे आहेत.... अक्कलकोटचे महाराज खरोखर भाग्यवान आहेत. पूर्वपुण्याई असल्याशिवाय स्वामींचं निकट सानिध्य व अनोखे कार्य संभव नाही 🙏🏻आता अक्कलकोट निश्चित परिवर्तीत स्वरूपात दिसेल याची खात्री वाटते 🙏🏻राजांना नमन व स्वामी चरणी प्रणाम 🙏🏻♥️सर्वाना धन्यवाद 🙏🏻
🙏🙏😇😇🌟🌟
राजे असावे तर असे जे चुकीचे आहे वाईट आहे ते सांगा चांगले सांगू नका. किती चांगले विचार आहेत. देशाला यां राजेंसारखे राजकारणी नेते मिळाले तर जनता नक्कीच सुखी होऊ शकते. राजेंना पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा.....जय जय श्री स्वामी समर्थ. 🙏🙏🙏
Vasant ji tumche khup khup aabhar🙏😇🌟
खूप खूप छान धन्यवाद
🙏🙏🙏
असा राजा हवा खूप सुंदर योजना आहेत या रजांच्या स्वामीची निवड अगदी अचूक आहे खूप छान स्वामीच अक्लकोट खूप सुंदर होवो हिच स्वामी चरणी प्रार्थना ❤
Dhanyawad Sugandha ji✨😇🙏
श्री सदगुरू कृपा कशी होते ? ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुम्हाला प्राप्त झालेली अनुभुती आहे . चिडीच्या पायाला दोर बांधून खेचण्यासारखे आहे हे सारे ! सदगुरू स्वतःकडे खेचून घेतातच❤❤ महाराजांच्या मनातील अक्कलकोट तुमच्या कडून साकार होण्यासाठी अनिरुद्ध शुभेच्छा🙏 जयश्रीराम अंबज्ञ
Wahh wahh kiti sundar🙏🙏🙏
Seema ji thank you😇
खूप छान विचार आहेत राजे तुमचे स्वामी चा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहो तुमच्या हाताने अक्कलकोट ची खूप छान प्रगती होत राहो श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Seema ji manapasun aabhar😇😇
राजे प्रणाम, मी गणेश चांदणे ठाणे सिटी,मी आध्यात्मिक आहे, एक सांगतो शिर्डी सारख्या टिकांनी जया व्यसनाधीन ,कले धंढे,वगैरे गोष्टीमुळे साईनाथ दुखी झालेत . ते सगळे होऊ देऊ नाका .साई माता आहे व स्वामीमहाराज हे पिता आहेत, जाग्यावर हिस्साब करतात. तुमच्या कार्याला आशीर्वाद आहे.
मूल सांस्थानिक फक्त आणि फक्त इंगले राजे
सत्य मेव जयते
मला वाटत अक्कलकोटच्या सर्व जनतेने राज्याना साथ द्यावी कारण चाळीस वर्ष्यानंतर राजे गावात आले आहेत, त्यांना अक्कलकोट साठी खुप काही करायचे आहे तर लोकांनी त्यांना सहकार्य करावे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Kharay🙏🙏🙏🌟🌟😇😇
राजे प्रणाम स्वामींचे दर्शन छान होईल असे काही तरी करा ही विनंती
अक्कलकोट संस्थान चे एकमेव वारसदार व अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले
राजे आपणास मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏😇😇😇
तिसरे मालोजीराजे भोसले तुमच्या वर स्वामीची कृपा आहे तर अक्कलकोटची स्वच्छता हवी आहे. Varad chakke Satara.
ಮಹಾರಾಜರೇ ನಿಮ್ಮ ಆಲೋಚನೆಗಳು ನಮಗೆ ಯುವಜನರಿಗೆ ಆದರ್ಶವಾಗಿವೆ.
ಧನ್ಯವಾದಗಳು..
🙏🙏🙏
Not only royal....but thoughts are very royal.....swami give all support to complete these dreams......very very grateful.....all the best.,... really appreciable.....great personality ❤
Thank you Rupali ji🙏🌟😇
खूप छानpodcast,अक्कलकोटला पुन्हा वैभव प्राप्त नक्की होणारच, कारण आपल्या ह्या सूंदर विचार प्रत्यक्ष स्वामी च पूर्ण करून घेतीलच ,आम्ही दर वर्षी अक्कलकोट ला जातो, स्वामींच्या दर्शनाला जातो,पण रहाण्यासाठी सोय नसल्याने सोलापूरमध्ये रहावे लागते, आता ते ही आपल्या कार्यामुळे काही कालावधीत पूर्ण होईल,शेगांव सारखे स्वच्छ, सुंदर,अक्कलकोट होईल, म्हणूनच राजे आपली निवड स्वामींनी केली आहे,व्हिडीओ अप्रतिम आहे शेवटपर्यंत पहावा असा आहे, एक विनंती राजे, स्वामींच्या दर्शनासाठी व्यवस्था नीट करावी, खूप गोधळ धक्काबुक्की होते, मंदिर प्रशासन अजिबात चांगले काम करत नाही, आपण जातीने याकडे लक्ष दयावे, आपल्या अतुलनीय कार्यासाठी आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा, करता आणि करविता स्वामी महाराज आहेतच, आजच्या या आधुनिक जगात आपल्यासारखे राजे असणे,ही काळाची गरज आहे, महाराज आपले प्रत्येक स्वप्न पूर्ण नक्की करतील च,
श्री स्वामी समर्थ
यथा राजा तथा प्रजा. खूप बर वाटलं एक राजा इतका विचारी आणि साधं आयुष्य जगत आहेत. तुमच्या हातात स्वामी कृपेनें एक खूप प्रभावी आणि जगतश्रद्धे चं ठिकाण आहे . तुम्ही स्वामी कृपाकित आहातच. खूप आभार आणि शुभेचछा. 🙏. सोहम तू पण खूप छान काम करतो आहेस. वैरागी दादांचे पोड्स बघितले मी बरेच.. All the best.
आपले मनापासून आभार! खूप छान वाटलं तुमची comment वाचून😇🙏
बाबाराजे खूप खूप कौतुक पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा व शुभ आशीर्वाद
Raje mujara karato Jay maharashtra shri swami samarth 💐🌹⚘️🌷🇮🇳🚩♥️🙏
राजाचे काम म्हणजे लोकसंग्रह... भगवद्गगीतेत त्याचा संदर्भ आहे... त्या बरहुकुम तुमचे ध्येय दिसते... आधुनिक राजा असाच हवा 🎉🎉
Wahh wahh Shyamala ji thank you so much🙏🙏😇🌟
खूप छान झाला podcast. राजे खूप दिलखुलास बोलले . बरेच जण बोलले तसं... .. साधी आणि शक्य करतील अशी मागणी आहे. मंदिरात स्वामींच दर्शन व्यवस्थित व्हावं . म्हणजे लोक शिस्तीत दर्शन घ्यायला तयार असतात पण मंदिर कर्मचारी चं व्यवस्थापन अजिबात नीट नाही. तेवढी व्यवस्था करावी.
राजे तुमचे विचार आम्हा तरुण मुलांनसाठी आदर्श आहे.... thank you..
🙏🙏😇😇😇
खूपच सुंदर आणि अद्वितीय मुलाखत होती.श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी सहजसुंदर पद्धतीने अक्कलकोट संस्थानचा इतिहास मांडला याबद्दल त्यांचे आणि ही महत्वपूर्ण मुलाखत आयोजित केल्याबद्दल कोसमोस्टार मिडिया या युट्यूब वाहिनीचे मनःपूर्वक आणि हार्दिक आभार.❤❤❤
Abhijeet ji tumche manapasun aabhar🙏😇
खूप छान प्रश्न विचारले आहेत, छान मुलाखत झाली 🙏🏻
स्वामी सर्व घडवुन घेतील सुभेच्छा आपलाल्या
Thank you Rajiv ji🙏😇🌟
Khup chan mahiti 🙏raje
श्री स्वामी समर्थ,माझी एक विनंती आहे की आम्ही अक्कलकोटला स्वामींचे दर्शन घेण्यासाठी येतो पण फारच असुविधा आहे शेगाव संस्थान कसं नीटनेटकेपणा आहे स्वच्छ आणि दर्शनाची सोय पण छान आहे तसेच रहाण्याची सोय ही उत्तम आहे मग ह्या सर्व गोष्टी अक्कलकोट मध्ये का नाही स्वामींच्या मठात भटकी आजारी कुत्री फिरतात, दर्शनास ढकला ढकली होते, अन्नछत्र मोठे का नाही रहाण्याची सोय ही चांगली नाही आम्हा भाविकांची फारच गैरसोय होते याकडे लक्ष द्यावे ही विनंती, श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami Samarth dada khupach chan mulakhat dhanyawad 🙏🏻🙏🏻🤗
🙏🙏🙏😇🌟
खूप छान सहज खरी शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी मुलाखत.जय जय श्री स्वामी समर्थ.❤❤❤❤❤
Asha ji tumche khup khup aabhar🙏🙏😇😇
श्री स्वामी समर्थ अतिशय छान मुलाखत आहे राजे तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षात जाऊ नका एवढीच कळकळीची विनंती
Eknath ji tumche manapasun aabhar🙏🙏😇😇😇
खूप छान तुमच्या मुळे आम्हाला हे ऐकायला मिळत आहे। श्री स्वामी समर्थ
Thank you suvarna ji🙏😇
श्री स्वामी समर्थ. राजे हे काम आपल्या हातुनच स्वामी करुनच घेणार श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी🙏🙏 समर्थ
खूप छान विचार आहेत राजे आपले स्वामींच्या आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो आपला विचारांना स्वामीमय प्रेरणा मिळत राहो हीच प्रार्थना स्वामी चरणी
Thank you Rakesh ji🙏😇
श्री.स्वामी समर्थ......🙏🙏🙏🙏🙏🌹.....राजेंना पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा......
🙏🙏🙏
अक्कलकोट राज घरण्याविषयी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता होती ती पूर्ण झाली.. त्या बद्दल खुप खुप धन्यवाद...तसेच स्वामी महाराजानचं नियोजन खुप छान व विलक्षण असतं हे हेही ह्या पॉडकास्ट च्या माध्यमातून ऐकायला मिळालं......नक्कीच अक्कलकोट लवकरच एका छान रुपात आपल्या सर्वांना बघायला व अनुभवायला मिळेल...आणि सोहम दादा शक्य झाल तर अक्कलकोट चे st स्टँड व परिसराचे सुशोभीकरण व स्वच्छता व्हावी ह्या विषयी राजेंना विनंती करा.... धन्यवाद...श्री स्वामी समर्थ 🙏❤
नवीन st stand होत आहे
@pallavijoshi7627 अच्छा 👍
सोहम खुप धन्यवाद मस्त आहे व्हीडीओ स्वामीचें इतके पहीले राजे आक्कलकोटला जपत आहेत खुप गर्वाची गोष्ट आहे फक्त स्वच्छता हवी दर्शन लाईंची योग्य व्यवस्था हवी इतक वैभव आहे तर स्वामी दरबार ही तसा खास हवा लोकांची गैरसोय होवू नये एवडच बाकी मस्त राजे पहायला मिळाले धन्यवाद 🙏🏻🙏🏻स्वामी शरणम् 🙏🏽🪷
घाण फार होती कमी केलीत सकहाण्याची ऊत्त सोय चेलीत धन्यवाद 35 वशॅ येतोय पहिल्यापेशा फार सुधारणा केलीत
अक् लकोट भक्तनिवास अतिशय अस्वच्छता आहे भाडे जास्त घेऊन तेव्हढी स्वच्छता नाही दर्शनाला शिस्त नाही
Raje khup manmilau aheti akda bhetloy maharjana tyanchi bolnyachi padhat mast vatli khup bhari ahet malojiraje❤
Raje Swami maharajache darshan lokana sahaj Ani manobhave purn vhav .mandirat enter kelynantar khoopach gondhal hoto Ani jysathi aapan akjalkotla aalo ti iccha purn vhavi hi apeksha.tumachya pudhil vatchalis khup khup shubhechha tumachya swapnatil akkalkot khup Sundar vhavi hi manapasun iccha.shree Swami samarth.
जय जय श्री स्वामी समर्थ . खूप सुंदर पॉडकास्ट .अक्कलकोट संस्थानचा इतिहास कळला . मान अभिमानाने उंचावली.
श्री स्वामींनी समर्थ कार्यासाठी समर्थ व्यक्तीची अक्कलकोट गादीसाठी निवड केली.
किती छान!!!
तुम्हाला अशीच छान जीवन संगीनी मिळो.
अनंत शुभेच्छा.
स्वामींचे आशीर्वाद पाठीशी आहेतच.
स्वामींची इच्छा पूर्ण होणारच.
तुम्हा दोघांचेही धन्यवाद🎉
श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ महाराजांची एक छोटीशी सेवक आहे बद मालोजीराजांबद्दल ही आदर आहे जेव्हा जेव्हा अक्कलकोटला जाते तेव्हा माझ्या मनात नेहमी हा प्रश्न येतो की जेव्हा मंदिरातून आपण तेव्हा तिथे जे दूर सर्व दुकान आहेत आणि तिथे एक ओढा आहे तिथे त्याच्यावरती सर्व ते बांधले की काय माहित नाही मला पण तिथे अतिशय घाण वास येतो मला नेहमी वाटायचं की त्या महाराजांना सांग भेटून सांगाव की हे बदलायला हवंय आणि आत जातानाचा रस्ता पण अतिशय छोटा आहे हे मला असं वाटते की मी तुमच्या थ्रू त्यांना हा निरोप द्यावा ही विनंती श्री स्वामी समर्थ 🙏
माझ पण हेच सांगण आहे...
तुम्ही बरोबर नोंद केली आहे.
बरोबर बोलला ताई
अक्कलकोट चे पवन गुरुजींनचा नंबर मिळेल का
100% TRUE...NEED TO CORRECT IMMEDIATELY
बापरे.!.. राजबिंडे व्यक्तिमत्व बोलण्या वरूनच...ओळखू येत आहे..!...किती भारदस्त आवाज...!.बोलण्यावरून च.खानदानी पणा ओळखू येत आहे...!...
श्री स्वामी समर्थ महाराज
फार छान सुंदर माहीत दिली
Vijay ji thank you🙏😇
खरच खुप छान podcast
हम गया नही जींदा है. श्री स्वामी समर्थ ❤
महाराज शेगाव सारखे शिस्तबद्ध दर्शन आणि स्वच्छता ठेवा एवढीच विनंती
Ho🙏😇
श्री स्वामी समर्थ 🙏
सोहम दादा खुप छान podcast झाला... तुझं अभिनंदन...छान माहिती मिळाली...
राजे आपणांस नमस्कार 🙏 खुप ऊत्तम योजना आहेत आपल्या ... आपणास खुप शुभेच्छा... स्वामी माऊली आहेत पाठीशी...🙏🙏🙏
Vandana ji tumche khup khup aabhar🙏🙏😇😇😇
इतके दिवस राजे फक्त वाचले होते आज तुमच्या माध्यमातून ऐकायला मिळाले पाहायला मिळाले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप सुंदर पॉडकास्ट आहे
श्री स्वामी समर्थ
Deepak ji tumche manapasun aabhar🙏🙏😇🌟
श्री स्वामी समर्थ... खूपच छान पॉडकास्ट ..राजे तुम्ही खुप छान काम करताय आणि स्वामी महाराज नेहमी तुमच्या बरोबर आहेत.
Shaila ji manapasun thank you😇🙏
खूपच प्रभावी podcast 👌👌👌🙏🌹 स्वामी इच्छेनुसारच सर्व घडते 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shraddha ji manapasun aabhar😇🙏
श्री स्वामी समर्थ सुंदर प्रोजेक आहे स्वामी लवकर पुर्ण करतील
Thank you Nirmala ji😇🙏
राजांना त्यांच्या भविष्यात असणाऱ्या सगळ्या स्वप्नपूर्तीसाठी स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहे त तुमची सगळी स्वप्न लवकर पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना आणि ऑल द बेस्ट
Shamal ji khup khup aabhar🙏😇
खूपच छान वाटल, आम्ही सोलापूरचे असल्याने त्यातल्यात्यात अक्कलकोट रोडलाच राहत असल्याने मला खूपच चांगला वाटला पॉडकास्ट
Thank you Ajay ji🙏😇
श्री स्वामी समर्थ
छान माहिती दिली.राजे यांनी.
श्री स्वामी समर्थ यांचे अक्कलकोट सूंदर व्हायला हवा.
Shailendra ji manapasun aabhar🙏😇🌟
श्री स्वामी समर्थ 🙏 खूप खूप धन्यवाद सर तुम्ही खूप छान पॉडकास्ट केलात.खूप खूप धन्यवाद राजे तुम्ही खूप छान प्रोजेक्ट साकारत आहात.पारायण,meditation sathi अक्कलकोट येथे जागा नाही.त्या मुळे गणागापुरला जावे लागते. हे झाले तर खूप छान होईल.🙏 खूपच छान अनुभूती प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.हीच अपेक्षा आहे.आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
Ashalata ji manapasun aabhar🙏
Asech tumche aashirwad sobat asudet😇✨
Maharajanich bolavla raje tumhala....tyancha ashirvad ahe tumhala....
🙏😇
श्री स्वामी समर्थ खुप छान राजेपण सहज आहे कारण स्वामी कृपा 🙏
🙏🙏🙏
Shree Swami samartha 😊😊
विकसित होणारे अक्कलकोट cha video मी पाहिला आहे..खूपच सुंदर आहे.
Thank you Manisha ji🙏😇🌟
श्री स्वामी समर्थ
राजे आपणांस मानाचा मुजरा
I think this is Marathi’s best podcast till now♥️ All the best brother
Thank you so much brother! It means a lot🙏❤️❤️
Shree स्वामी समर्थ
खूप छान माहिती
स्वामींच्या कृपेने खूप चांगले राजे अकल्कोटला मिळाले आता अकल्कोटची व मंदिर परिसराची खूप डेव्हलपमेंट होईल
Pramila ji manapasun aabhar🙏😇🌟
राजें तुमचे विचार आणि आचार बघून छान वाटले... आपण राजेंचे खरे वंशज आहेत.... श्री स्वामी समर्थ 🙏
🙏🙏🙏 Dhanyawad Ajay ji😇
सोहम धन्यवाद. राजे यांना प्रणाम. खरोखर आपले राजे कसे असत याची झलक दिसते
😄😄🙏🙏 thank you
Khoop chan❤ Raje pranam🙏
from Satara
Ym
मला दर वेळेस अक्कलकोट ला गेल्यावर अस काही व्हावं अस वाटायच .माझ्या सर्व इच्छा स्वामीनी पूर्ण केल्या आहेत. अनेक इच्छा आहेत त्यातली ही पण एक इच्छा स्वामी पूर्णकरत आहेत. स्वामिनी अक्कलकोटला दूरदर्शी आणि जमिनीशी प्रामाणिक पणे जुळलेला राजा दिला आहे. मी संयुक्ता राजे साहेबांशी स्वामी बद्दलच्या गप्पा गोष्टी केल्या आहेत. खूप गप्पा झाल्या नंतर शेवटी त्या राजकन्या आहेत हे कळल होत. ग्रेट पर्सनलिटी.
Wahh wahhh!
Tumche khup khup aabhar🙏🙏🙏😇
खूप खूप छान video... खूप खूप धन्यवाद सोहम दादा.... तुमच्या मुळे एका राजा नं ची मुलाखत ऐकायला बघायला मिळाली..त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🙏🙏
आणि मालोजी राजे तर खूपच Great व्यक्तिमत्व आहेत.. कमी वयात आणि कमी वेळेत त्यांनी केलेले काम.... त्यांचे विचार... 🙏🙏 मालोजी राजे 🙏🙏
Sushama ji tumche aabhar🙏😇
Shree Swami Samarth 🙏🙏🙇♀️🙇♀️🌺🌺
Soham khup dhanywad. Raje n che vichar khupach cangle aahet.shree swami samarth 🙏
Sujata ji manapasun tumche aabhar😇🙏🌟
खूप.सुंदर माहिती मिळाली.
श्री स्वामी समर्थ..
Hi ...podcast was very informative...We got to see Malojii Raje through your podcast..Thanks. On 29th Oct 2024 we had visited Armoury museum @rajwada we like it but it is not well maintained. We came to know that Maloji Raje himself takes care of all this...Its great that a single person handles everything. There should be proper shops, hotels, food court in akkalkot which we came to know in podcast is already in progress via ANUBHUTI...THANKU RAJE..😊
Rupali ji thank you so much😇🙏
Raje is renovating that museum now🌟
श्री स्वामी समर्थ 🙏
राजे आपणास नमस्कार 🙏
आपण प्रयत्न करत रहा.
श्री स्वामी आपल्याला यश देतील
फक्त राजकरणी नेत्यांच्या नादी लागू नका धन्यवाद 🙏
Suresh ji tumche khup khup aabhar🙏🙏😇😇
Excellent podcast तुम्हा दोघांनाही खुप खूप धन्यवाद 🙏 धन्यवाद 🙏 धन्यवाद 🙏✨💫❤️🙏🌎🙏🕉️
Thank you Rupali ji🙏🌟😇
श्री स्वामी समर्थ, खूप छान पॉडकास्ट
🙏🙏😇😇😇
छान मुलाखत Jay shree swami Samarth
Tumche khup khup aabhar🙏😇✨
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🧡
अदभुत राजे ,स्वामींचा वरदहस्त आपणावर सदैव राहो.ही प्रार्थना.
🙏🙏🙏Dhanyawad Nitin ji