खरं आहे दादा पुस्तक रूपाने माहिती जास्त फायदा होईल जुनी माहिती जास्त चांगली मिळेल आणि पिढ्यान् पिढ्या दप्तरी राहील आपण जरूर पुस्तक काढा ,,अनमोल ठेव असेल
सर जे औषधे ला बाहेर देशात बंदी आहे ते आपल्या बोलल्या प्रमाणे भारतात का विक्री होत आहे सर आपल्याला विनंती आहे की सर आपण भारत सरकार ला ह्याची काळजी पूर्वक जांनकारी द्या आणि लोकांना स्वस्थ जीवन जगण्याचा अधिकार आहे की नाही जर आहे तर सरकार नी अश्या सर्व औषध वर भारतात ही बंदी घातली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र
गुढघे दुखतात. उठता बसता त्रास होतो आहे. तसेच अंगावर सारखी गळवे येत आहेत. एक बरे होण्याच्या आधी दुसरा फोड होता आहे. तीनचार दिवस फोडाची जागा लाल होते नंतर पस होतो जखम होते
Mala vartigocha tras hoto aahe kan gachh hoto kanat sueeee asa avaja yeto dokyat mungya yetat doke badhir hote dhakallysarke tola gelyasarkhe vatate pls upay sanga.
Amhi roj tumche program you tube var pahato ......khup chan mahiti sangta tumhi
खरं आहे दादा पुस्तक रूपाने माहिती जास्त फायदा होईल जुनी माहिती जास्त चांगली मिळेल आणि पिढ्यान् पिढ्या दप्तरी राहील
आपण जरूर पुस्तक काढा ,,अनमोल ठेव असेल
सर आपले सुजीवनी लिक्विड घेतले आहे खुपच छान आहे . मला याचा खूप फायदा झाला आहे
सर तुम्ही जरा सावकाश बोलावे म्हणजे लोकांना जास्त समजते आणि ही माहिती आपण पुस्तक रुपाने छापावे
Barobar
छान माहिती सांगितली & विनोद पण छान 👍🏻👍🏻😇😇
Namaste..Swagat sir. Aapan. Ayurveda. Che. Book. Prakash it. Kara....krupaya. karun. Khup. Chan. Information. Sir. Aapan. Dhetat..
Tya Mule. Danyvaad....❤❤
Very Nice sir 🙏
खुप उपयुक्त माहिती
जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय सद्गुरू
माझं वय आता 53 आहे आता पाळी जाऊन दोन वर्ष झाले आहे पण मला काहीच काम करायची इच्छा होत नाही अंगात शक्तीच नाही असं वाटतं
मुला Tumhi chan माहिती detat farak पडतो dhanyawad 🙏🙏👌👌
Thanks you are great
खूप खूप चांगली माहिती देता सर खूप खूप धन्यवाद सर
मौलिक माहिती
I @@jayabagde4405
सर जे औषधे ला बाहेर देशात बंदी आहे ते आपल्या बोलल्या प्रमाणे भारतात का विक्री होत आहे सर आपल्याला विनंती आहे की सर आपण भारत सरकार ला ह्याची काळजी पूर्वक जांनकारी द्या आणि लोकांना स्वस्थ जीवन जगण्याचा अधिकार आहे की नाही जर आहे तर सरकार नी अश्या सर्व औषध वर भारतात ही बंदी घातली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र
सर खुप सुंदर आरोग्य विषयी माहिती दिलीत धन्यवाद साहेब 🙏🙏🙏
Very nice sir
Thanks and welcome
Very nice sir thanks
खुप छान माहिती दिलीत sir हसत खेळत आरोग्यासाठी घरगुती उपचार दिलात,
खूपच चांगली माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद सर खूप छान म्हायती आहे 🎉🎉
Khup Chhan mahiti dili sir dhanyavad
तीळ किती दिवस खायचे
फार खूपच छान माहिती दिल्याबद्दल आभारी 🌹🌹🙏🙏🌹🌹
Sir kup Chan
गुडघे दुःखी साठी उपाय सांगा
👌👌👌khup chan sangta sir hasvta tyamule aajar ahe ase vatatch nahi
खूप छान माहिती सांगितली पण गुडघेदुखीवर काय सांगितलं नाही उपाय चांगला उपाय सांगा धन्यवाद
मी ६२ वर्षाचा आहे डाव्या गुधग्यात गॅप आहे चालताना आवज येतो उपाय सांगा
खूप छान माहिती सांगितली हसत खेळत सांगताय त्यामुळे खूप छान बरं वाटतं हसत खेळत सांगायला पाहिजे
चांगली माहिती
अप्रतीम व्याख्यान
खुप छान माहिती आहे.👌
धन्यवाद
समोरील दातकिडुन अर्धवट पडलेलेआहेत डुबलीकेट बसवले तर चालतील का उपाय सांगा
खूप छान आहेत सर्व
हरनीया या विषयावर माहिती सांगा ृ
Thanks for your valuable information
Very important information sir👌👍
साहेब टॉन्सिल्स वर घरगुती उपचार सांगा
सर माझे दात दुखताहेत पुढील चार दात हलतात व हिरड्या सुजतात उपाय सांगा व दोनी बाजुच्या खालच्यावरच्या दाढी दुखतात उपाय सांगा
Thanks sir
Khokalyasathi gharguti upay sanga
खरच खूप Sundar सांगता तुम्ही ....👌🙏👌
Thank you sir
Very important tips for everyone
वेलकम
सर माझे हात पाय जळजळ करतात तळपायाची आग आग होते त्या वर ऊपाय सांगा
विशेष विषय घेउं स्पेशल रेकॉडिर्ग रूम मधे तपशीलवार मांहिती मिलाली सर्वोत्तम मनजे पूर्णा माहिती मीलेल
चांगले उपाय आहेत
?
ढेरी वाढलि उपाय सागा
Chikun gunia mule angavar suj ani joints pain hot asel tar tya var upay sanga
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे सर आपला केंद्राचा मो. मिळेल का ?
खूप छान माहिती
Kharch ghudghe dukhi thambel na sir mala knee pain ahe and pishwila gath plz kahi upay sanga
Namaste bhau please hatawer pandhre. Dag ahet. Ghrguti ayurvedic aushadh. Sañnga
Hi good
विषय कोणता.. छान माहिती.. पण कोणती पेस्ट लावायची ते सांगितले नाही
प्लिज... फ्रेश vedio पाठवा
पुण्यातील पत्ता काय आहे तुमचा please 🙏
Sir gudghe dukhi hot asel tar Kay karayach
Thank you so much❤
Kupach Chan mahit i
Hatacha kopra dukht aselar lep sanga
Sir mazya Bhau la bhangadar zale aahe tyavar upay sanga na
पोटावर पायावर सुज येणे उपाय सांगा
गुडघे व कबर खुप दुखतात याला उपाय सागा
मेरी वाढृलि उपाय सागा
उपाय सांगा सर
Sir tumhala kuthe bye tayche kalvalka clinic kuthe aahe
दात किडुन पडलेत हिरड्या सुजलेल्यात घरगुती उपाय सांगा
Unchi vadanya Sathi kay karave
पायाच्या तळव्याची एकदम जुनी जखम कशी बरी करावी
खुप खुप छान माहिती👍👌🙏🙏
No1 SAHEB 🙏
Khara aahe sir loka jaltat lokanvar pan samorchya cha pragati hot aste
मुळ व्याधी वर उपाय
सर याच्यावर काहीतरी पर्याय सांगा किंवा घरगुती काहीतरी इलाज सांगा जेणेकरून उत्साह राहील काम करायची बिलकुल इच्छा होत नाही आणि
Gudghe dukhiwar upay sanga.
Maje gudge dukha aahe upay sang
सर दाढेत पस झाल्यावर काय करायच सांगा
सर माझ आर्ध डोक फार दुखतंय तर त्या च उपयोग सांगा धन्यवाद😘💕
गुढघे दुखतात. उठता बसता त्रास होतो आहे. तसेच अंगावर सारखी गळवे येत आहेत. एक बरे होण्याच्या आधी दुसरा फोड होता आहे. तीनचार दिवस फोडाची जागा लाल होते नंतर पस होतो जखम होते
GBB
Sar mazay तोंडावर सपेत डाग आहेत जात नाही काही उपाय सांगा
😢
थायराइड का उपाय सांगा
sir dolyachya padhdyachya nsa pavarful honyasathi krupya upay sanga
best advice
No 1 SAHEB 🙏👌
Kanasathi konkonte mhasale waprawe sir
🙏🙏🙏🙏🙏🙏
तुम्हाला दीयर्घायुष्य लाभो डॉक्टर🙏
Maze dat purnpane pivle ahet pandhre Shubhra honyasathi Kay. Karave upaay sanga.
Punyatithi address pathwa
Mala vartigocha tras hoto aahe kan gachh hoto kanat sueeee asa avaja yeto dokyat mungya yetat doke badhir hote dhakallysarke tola gelyasarkhe vatate pls upay sanga.
खूप छान् सांगितले
Vajn kase Kami karave
Custer oill ni maje hair white zale neem che pan oii kele pan hair growth hot ny
मी माधवी फडणवीस.वय ७५.कानानी ऐकायला खूप कमी येते.उपाय सांगा.प्लीज.
सर माझ्या मुलीचे दोन्ही कानाच्या नसा दबलेल्या आहे तिला एकायला येत नाही त्यावर काही उपाय सांगा सर.
मला मणक्याच्या खूप जास्त त्रास आहे आपल्याकडे इलाज होईल का
Veri good sar
Sir Arogya Vishayee Book Uplabda Aahe Ka
माझे गुडघे खुपदुखत आहे सुज आहे झिज झालेली आहे काय करावे लागेल माझे वय४६ आहे
सर माझे गुडघे खूप दुखतात मला उपाय सांगा
❤❤🎉🎉
नमस्कार सर मुलगा बोबडा बोलतोय र चा उच्चार ल आसा होते
काय केलास आवाज सुधारेल
सर तुम्ही हसत खेळत माहिती सांगता त्यामुळे आजार पळून जातात.
प्रस्तावना खूप वेळ, उपाय लवकर सांगावा, ही विनंती.
हाताचा कोपरा दुखत आहे त्यावर उपाय सांगा
सर तुम्ही पुण्यात कधी येतात ते माहिती होईल का आम्हाला तुम्हाला भेटायचे आहे