सकाळी पाणी कधी प्यावे? How to drink water in morning? Ushapaan
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- उष:पान/Ushapaan म्हणजे काय? सकाळी पाणी कधी प्यावे? किती प्यावे? Right way to drink water early morning याबद्दल नेहमीच प्रश्न विचारले जातात. "सुबह खाली पेट पानी पीने के फायदे-नुकसान" अशा आशयाचे अनेक लेख तुम्ही वाचले असतील. खरंच सकाळी पाणी पिणे योग्य आहे का? असेल तर त्याची योग्य पद्धत काय? त्याने कोणत्या आजारांमध्ये फायदा होऊ शकतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत.
Drinking water in a right way is most important. Now a days Health awareness is increasing. Water can be a home remedy if used wisely and scientifically. In some of ancient text of Ayurveda, Ushapaan is described. Ushapaan means drinking water early in the morning. Prime objective of this video is to throw light on this topic i.e. Ushapaan.
@drtusharkokateayurvedclinic
Dr Tushar Kokate
Mob. 9960209459
दूध तुपाचे 21 फायदे
• Benefits of ghee/ दूध ...
पित्त होण्याची कारणे
• पित्त वाढवणारी 9 कारणे...
आंबा खाण्याचे 10 फायदे
• आमरस बाधू नये म्हणून 3...
खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे
• कोणते खजूर best? कधी ?...
उन्हाळा विशेष स्किन केअर हेअर केअर daily रुटीन
• उन्हाळा/ Summer specia...
#Ushapaan
#morningroutine
सुबह पानी
खाली पेट पानी
Right way to drink water
सकाळी पाणी पिणे
पाणी पिण्याची योग्य पद्धत
उष:पान
दिनचर्या
उष: पानाचे फायदे
Rules to drink water
Water and आयुर्वेद
Myths and facts
Disclaimer / अस्विकरण
या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!
डॉ तुषार कोकाटे.