त्रिफळा, आमवात, लिंबूपाणी, चिकनगुनिया आणि वात ! तुमच्या प्रश्नांची उत्तरे ! Q & A

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • गुडघेदुखी, कंबर दुखणे , संधिवात अशा तक्रारी हल्ली वाढल्या आहेत. त्यातच चिकनगुनिया होऊन गेल्यानंतर काही वेळा सांधेदुखी सुरू होते. असे का होते? तसेच HLAB27 पॉझिटिव्ह असल्यास त्यावर किंवा आमवातावर काही उपाय आहे का? रोज सकाळी लिंबू पाणी घ्यावे का? त्रिफळा चूर्ण रोज घेऊ शकतो का? पावसाळ्यात वात वाढू नये म्हणून आहार कसा असावा? यासारखे अनेक प्रश्न दर्शकांकडून कमेंट बॉक्समध्ये विचारले जातात. आज यातील काही प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत.
    At present time joint pain, joint swelling, sciatica, spinal disorders are very common among people. According to Ayurveda this is due to aggravated Vata dosha. We have discussed this in last some videos. This video is about your questions about Vata dosha, Triphala Churna etc.
    डॉ तुषार कोकाटे
    Mob. 9960209459
    #questionanswer
    #vatadosha
    this video also gives information about
    वात दोष व आहार
    वात दोष व HLAB27
    आमवात व आयुर्वेद
    एरंड तेल व आमवात
    joint pain remedy
    निंबूपाणी in daily routine
    चिकणगुणीया after effects
    Triphala churn
    arthritis treatment

Комментарии • 350

  • @vaishalivanarse8359
    @vaishalivanarse8359 Месяц назад +7

    खूप योग्य माहिती दिलीत आहारा विषयी आणि घरगुती उपचार पद्धती या बद्दल खूप खूप धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +1

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @padmapattihal1287
    @padmapattihal1287 Месяц назад +8

    खूपच ज्ञानवर्धक आहे ,सर! आमवात आणि संधिवात ,लिंबू आणि आवळा यांतील फरक पहिल्यांदाच ऐकण्यांत आला.खूप खूप धन्यवाद,सर !🙏🌷

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +1

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @sandhyadeshmane2777
    @sandhyadeshmane2777 Месяц назад +4

    व्हिडिओ खूप खूप छान आहेडॉक्टर साहेब मनापासून धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना परिचितांना तसेच ग्रुप ला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल!
      तसेच आयुर्वेद विषयक आरोग्यविषयक नवनवीन आणि शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारच्या घंटीचे बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. धन्यवाद!

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 Месяц назад +2

    अत्यंत सुंदर माहितीपूर्ण video..उपयोगी..

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +3

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      तसेच आयुर्वेद विषयक अशाच खऱ्याखुऱ्या माहितीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @madhuripatil8366
    @madhuripatil8366 Месяц назад +4

    खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही दिलेली माहिती आम्हाला खूप उपयोगी पडते याबद्दल शतशः प्रणाम🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना परिचितांना तसेच ग्रुप ला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल!
      तसेच आयुर्वेद विषयक आरोग्यविषयक नवनवीन आणि शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारच्या घंटीचे बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. धन्यवाद!

  • @umeshphadnis9858
    @umeshphadnis9858 Месяц назад +2

    अतिशय उपयुक्त माहिती दिली धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      अशाच शास्त्रीय आयुर्वेदिक व्हिडिओ साठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारच्या घंटीचे बटन दाबा म्हणजे नवीन माहिती किंवा व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद!

  • @chandansahane3115
    @chandansahane3115 Месяц назад +2

    माहिती खुप चांगली सांगीतली ती खुप आवडली धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @swatiratnaparkhi7646
    @swatiratnaparkhi7646 Месяц назад

    डॉ साहेब,अतिशय माहितीपूर्ण ,अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ आहे.भाषा,सांगण्याची हातोटी, स्पष्ट उच्चार हे सगळंच विलक्षण आहे.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @kamleshwankhede8663
    @kamleshwankhede8663 Месяц назад +4

    पोटात वाडाला वात पोट दुखत आणि परत परत पोट साफ करणा साठी जावं लागत पण पोट भरून साफ होत नाही सर आणि पोट दुखत काय कराच सगा वात कमी करायला आणि खाल्ल की लगेच जावं लागत दोन का आणि काही पचात नही सगा plz तुम्ही खूप समजवून सांगतात मला खूपच आवडतो तुमचे व्हिडीओ

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +1

      पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUa2bVaph8Fk96m8raJbXqT

  • @geetajoshi782
    @geetajoshi782 25 дней назад +1

    Thank you..God bless you 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  24 дня назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @sandhyagholap1186
    @sandhyagholap1186 Месяц назад +1

    मी खूपच महत्त्वाची माहिती डॉक्टर सर धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @shubhakhandekar4111
    @shubhakhandekar4111 Месяц назад +1

    Thank you for the genuine information

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @sandhyakulkarni6765
    @sandhyakulkarni6765 Месяц назад +1

    Khuuup dhanyavad manvseveche ati

  • @ShrirajGhuge
    @ShrirajGhuge 15 дней назад +1

    चींकंगुनिया झालेली सांधे दुखी याबद्दल माहिती दिली खूप खूप धन्यवाद 🙏🎉

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  14 дней назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @mr.bluewlf7283
    @mr.bluewlf7283 День назад +2

    Sir vata,pira, kapha he dosh kansa thali massage ne balance hoto ka?

  • @alkajoshi4567
    @alkajoshi4567 Месяц назад +2

    खुपच चांगली माहिती दिली.धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना परिचितांना तसेच ग्रुप ला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल!
      तसेच आयुर्वेद विषयक आरोग्यविषयक नवनवीन आणि शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारच्या घंटीचे बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. धन्यवाद!

    • @jayshreenalawade3720
      @jayshreenalawade3720 Месяц назад

      Dhan Nirankar ji Kupach Chagli Mahiti Dr Aapn Dilit Dhanyawad

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      @jayshreenalawade3720 धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @minalbalekar6766
    @minalbalekar6766 Месяц назад +1

    खूप खूप छान माहिती दिलीत
    धन्यवाद .

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      आयुर्वेद विषयक, आरोग्यविषयक शास्त्रीय माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा म्हणजे नवीन माहिती, नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचे मेसेज मिळेल.

  • @kavitalanke7880
    @kavitalanke7880 Месяц назад +1

    Khup important information Thanks doctor

  • @jayantsortur1616
    @jayantsortur1616 Месяц назад +5

    सर डोकं धूकी, जड होणं, मान दुखी ढकल्या सारखं होणं यावर काहीतरी उपाय सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +1

      वात कमी करण्याचे उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm

  • @shantapathare9515
    @shantapathare9515 Месяц назад +1

    धन्यवाद माहिती खूप खूप छान आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @shailajayadav5506
    @shailajayadav5506 27 дней назад +1

    Khuuuuuuup छान mahiti

  • @madhukarkushare2008
    @madhukarkushare2008 17 дней назад +1

    Very good lnformation

  • @PradnyaGangawate
    @PradnyaGangawate Месяц назад +6

    मला बेंबीच्या वर पोट सतत फुगलेले असते गॅसेस होतात acidity होते ,सतत पूर्ण अंग दुखी असते अंग मोकळे वाटत नाही जखडल्या सारखे वाटते , फ्रेश वाटत नाही यावर काही उपाय सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +1

      वात कमी करण्याचे उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm

  • @samikshatawade49
    @samikshatawade49 Месяц назад +4

    Arandel तेल कधी आणि कसे, केव्हा घ्यावे. प्लीज मार्गदर्शन करा.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल धन्यवाद

  • @SangitaMundokar
    @SangitaMundokar Месяц назад +1

    Khup chan mahiti dili sir khup khup Dhanyavaad🎉

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @prakashkokare3555
    @prakashkokare3555 Месяц назад +1

    Thanks Dr Very useful video

  • @vanitatemgire6178
    @vanitatemgire6178 Месяц назад +1

    खूप छान माहिती दिली

  • @neetasalunke2865
    @neetasalunke2865 Месяц назад +4

    आम वातावर उपचार सांगा घरगुती छान माहिती सांगता तुम्ही

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +2

      व्हिडिओ मध्ये सांगितलेले आमवातावरील उपचार प्रभावी आहेत. तसेच आमवात या विषयावर एखादा सविस्तर व्हिडिओ सुद्धा लवकरच पाहायला मिळेल खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻

    • @SulochanaGavad
      @SulochanaGavad Месяц назад

      ळौऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔौौौौौौसप​@@drtusharkokateayurvedclinic

  • @sumankadam2766
    @sumankadam2766 Месяц назад +2

    आमवत वर छान माहिती दिली पण सविस्तर माहिती सांगा प्लीज

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +1

      नक्कीच! या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @mansishelar4686
    @mansishelar4686 Месяц назад +2

    आमवातावर घरगुती उपचार सांगा.

  • @shripaddandekar
    @shripaddandekar Месяц назад +1

    चांगले मार्गदर्शन

  • @smita3902
    @smita3902 Месяц назад

    खूप छान समजावून सांगितले. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे.धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @arundhatighadyalji1750
    @arundhatighadyalji1750 Месяц назад +1

    खूपच छान माहिती धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटण सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की आपल्याला तसा मेसेज मिळेल.

  • @shraddhabhat2883
    @shraddhabhat2883 14 дней назад +1

    खूप चांगली मही

  • @pallavipowale4484
    @pallavipowale4484 Месяц назад +2

    मस्तच वाटलं व्हिडिओ

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @smitamalangaonkar9445
    @smitamalangaonkar9445 Месяц назад +2

    डॉक्टर माझे वय 60 आहे आणि मला 25वर्ष झाले शुगर आहे बीपी आहे आणि वजन 93kgआहे आणि मला स्किन प्रॉब्लेम कि लॉईड आहे खुप आग होते या सर्वांवर चांगले उपाय सांगा Thank you 🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!

  • @saziyashaikh2538
    @saziyashaikh2538 5 дней назад +2

    ❤❤❤

  • @piushdengani1145
    @piushdengani1145 25 дней назад +1

    सर माहिती खूपच छान दिली. एक प्रश्न होता चिकांगुनिया होऊन १ महिना zla पण ankle pain खूपच जास्त आहे. सकाळी उठल की चाळण पण होत नाही. काय करावं?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  24 дня назад

      वात कमी करण्याचे उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm

  • @sangitabande9319
    @sangitabande9319 Месяц назад +1

    Dr. खुप छान माहिती दिली आमवातामुळे गुढगे दुखतात घरगूती उपाय सांगा please

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      वात कमी करण्याचे उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm

  • @padmakhilosiya9557
    @padmakhilosiya9557 Месяц назад +1

    Nice information sir thank you

  • @m.l.b.1031
    @m.l.b.1031 Месяц назад +1

    Khup chan mahiti dr dhanywad🙏🏻

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 आयुर्वेद विषयक अशीच नवनवीन शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारची घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन माहिती आली की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल.
      व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच ग्रुप्स ला शेअर जरूर करा, धन्यवाद!

  • @SmitaJagtap-dh4kk
    @SmitaJagtap-dh4kk Месяц назад +1

    Khup chan mahiti

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  26 дней назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @VijayYadav-li7po
    @VijayYadav-li7po Месяц назад +1

    Very nice thank you so much ❤❤❤❤❤

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @suryajidavang6820
    @suryajidavang6820 Месяц назад

    Paise kmavnare dr bgitle pn manv seva ti hi hetu purn shudh aahe..no 1

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो.धन्यवाद! Stay connected, keep watching!🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @urmilavaishnav8745
    @urmilavaishnav8745 Месяц назад +2

    Khup chhan mahiti ...👍 Mazi ek request ahe ki ADHD sathi kahi ayurvedic upay ahet ka ... please hyawr ek video banwa ....

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      हो, या विषयावर नक्कीच बोलू.धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @startshot
    @startshot Месяц назад +1

    खुपखूप छान

  • @eknathkhamkar5206
    @eknathkhamkar5206 17 дней назад +1

    Vidio farch chan aahe🎉🎉🎉

  • @ShraddhaKotkar-ni6di
    @ShraddhaKotkar-ni6di Месяц назад +2

    Sir दम्यासाठी औषध सांगा कफ वाढतो आणि दम लागतो सर्दी होते खूप प्लिज सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @anjusangapal1929
    @anjusangapal1929 Месяц назад +1

    खूप छान माहिती दिलीत सिर खूप प्रश्न सुटत आहे पण ज्या गावात गरम पण होत आणि पाऊस पण पडतो आणि शरीरातही उष्णता असेल तर कसा आहार घ्यावा आणि दिनचर्या कशी ठेवावी मला पण वाताचा त्रास होतो आणि घमने मी त्रस्त होते तर उपाय सुचवा प्लिज

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUeuRg14NAjUBAeQ01l7syq

  • @user-ey8bz6dk7u
    @user-ey8bz6dk7u Месяц назад +1

    सर मला वरचेवर शरिरावर बेंड सद्रुश पुळ्या येतात त्या वर एखादा उपाय सांगा
    मला उष्णतेचा देखील त्रास आहे मी तुम्ही सांगीतल्या प्रमाणे गरम पाण्यात मिसळून तुप रोज घेते ❤

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +1

      शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUeuRg14NAjUBAeQ01l7syq

  • @minaxigohil1171
    @minaxigohil1171 Месяц назад +1

    Nice information sir mein RA positive hu mere hath pair ke fingers tedhe medhe ho gaye hai

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947 Месяц назад +1

    Khupch chaan mahiti sir

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @ramakantnikam4598
    @ramakantnikam4598 Месяц назад +1

    छान 🌹

  • @rushimahajan159
    @rushimahajan159 12 дней назад +1

    Mala ankylosing spondility ahe sir yacha var special video banva

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  11 дней назад

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @GeetaMehar-gj7ys
    @GeetaMehar-gj7ys Месяц назад +4

    Sir MLA गुडघे दुखी आहे पोट साफ होण्यासाठी आवश्यक ती माहिती देण्यात यावी

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +1

      संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijWinTDpLeYXVtpAUXROl1wL

  • @rajumalusare9959
    @rajumalusare9959 22 дня назад +1

    सर चिकनगुनिया आधारावर औषध व उपाय सांगा विशेष साधे दुखिवर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  21 день назад

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल, आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. धन्यवाद!

  • @arpustake903
    @arpustake903 Месяц назад

    धन्यवाद 🙏

  • @sunandabagal8801
    @sunandabagal8801 Месяц назад

    खूप छान माहिती मिळाली .

  • @prakashgandhi582
    @prakashgandhi582 Месяц назад +1

    Atyant sunder upukta dnyan

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @SamrudhiDeore-h2m
    @SamrudhiDeore-h2m 28 дней назад +2

    गुडघे दुखतात आणि पोट साफ होत नाही उपाय सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  27 дней назад

      वात कमी करण्याचे उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm

  • @AnilPatil-kc8lf
    @AnilPatil-kc8lf 14 дней назад +1

    सर पाठ, मान दुखी वर उपाय सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  13 дней назад

      वात कमी करण्याचे उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm

  • @user-jt3qu3qq5m
    @user-jt3qu3qq5m Месяц назад +26

    रोज पोट साफ होत नाही त्याकरिता पोट साफ होण्याची गोळी घ्यावी लागते पोट साफ होण्याची क्रिया सुरू झाली की ती थांबत नाही त्यासाठी पुन्हा संडास थांबण्याची गोळी घ्यावी लागते उपाय सांगा javannath माने बारामती

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +6

      नैसर्गिकरित्या पोट साफ होण्यासाठी हा व्हिडिओ मार्गदर्शन करू शकेल, नक्की पहावा ! लिंक देत आहे
      ruclips.net/video/_sEZnSW4nKQ/видео.html

    • @KalpanaKorade-nz3kk
      @KalpanaKorade-nz3kk Месяц назад +2

      मला सुद्धा हा त्रास होता दररोज चक्री आसन करा.चांगलाच फरक पडतो.

    • @digambardeshpande7841
      @digambardeshpande7841 Месяц назад +1

      ❤​@@drtusharkokateayurvedclinic

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      @digambardeshpande7841 🙏🏻🙏🏻

    • @mohanhormale8883
      @mohanhormale8883 Месяц назад

      Me majhya body halchalicha video pathvnar aahe kontya no var pathvu

  • @jyotsnagolatkar989
    @jyotsnagolatkar989 Месяц назад

    Dr माहिती खुप छान सांगता 👌🙏

  • @manojarekar3048
    @manojarekar3048 Месяц назад

    Namskar sir, chhan mahiti dili 💐👌✌️👍💯♥️🙏

  • @sharadhadhakane1235
    @sharadhadhakane1235 Месяц назад +1

    तळपायाची खूप आग होते.त्यासाठी ईलाज काय ते सांगा माहिती छान आहे.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUeuRg14NAjUBAeQ01l7syq

  • @ashapandit4033
    @ashapandit4033 Месяц назад +1

    खूप छान वाटले

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @VarshaAmberkar
    @VarshaAmberkar 24 дня назад +1

    माझी शुगरची गोळी डॉक्टरांनी बंद केली.पण मला असं विचारायचं की जर भूक लागली असेल तर गोड खाल्ल्यामुळे शुगर वाढते काॽ

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  23 дня назад

      गोड खाल्ल्यानंतर काही ना काही प्रमाणात साखर वाढतेच. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @meenagandhale6394
    @meenagandhale6394 4 дня назад +1

    Dr. Age 44, female sandhe खूप दुखतात . गुडघा, कोपर, मान, पाठ,कबर दुकते, कोणता वात आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 дня назад

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!

  • @sheetalkhedekar8941
    @sheetalkhedekar8941 Месяц назад

    मानेची नस दबल्याचे डॉ सांगितले आहे घरी मीकाय करू शकते.हेप्लीज सांगा.तुमचे सर्वच विडीयो मी पहात असते.खुपच उपयोगी असतात त्यामुळे आवडतात. परमेश्वर आपणास ऊदंड आयुष्य आरोग्य देवो हीचसदीच्छा.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      वात कमी करण्याचे उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm

  • @shamashaikh4612
    @shamashaikh4612 Месяц назад +1

    Sir brain aani body yanchi imunity power increase honyasathi kaay karwae tey please sanga khup ashktpana jaanawato aahe. 🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      Ghee benefits | सकाळी दूध तूप घेण्याचे फायदे: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijXmXqUe41W6Y7SC9r2RCF_z

  • @user-jg4rr4yc4r
    @user-jg4rr4yc4r Месяц назад +4

    नमस्कार सर 🙏माझ्या मुलाला सर्दी चा त्रास दोन वर्षा पासून चालूच आहे 14वर्षाचा आहे तर त्याच्यावर काय तरी उपाय सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      घरगुती उपाय म्हणून आपण त्याला सुंठ साखरेचे मिश्रण (पाव चमचा) मधासह चाटण करणे अशा पद्धतीने देऊ शकता. परंतु ज्या अर्थी सर्दी एवढ्या दिवसांची आहे त्याअर्थी एकतर येथे आजाराचे कारण दूर होत नसावे किंवा आजार धातूगत (खोल) गेलेला असावा. येथे फक्त सर्दी सुकवणारी औषधे न देता धातू पोषक, धातूंना बल देणारी, अग्नि वाढवणारी आणि प्रतिकारशक्ती वाढवणारी अशी औषधी देणे गरजेचे आहे ज्याने आजार कायमचा बरा होऊ शकेल. शक्य झाल्यास आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना नक्की दाखवावे👍👍 धन्यवाद! 🙏🏻 Stay connected, keep watching!

    • @user-jg4rr4yc4r
      @user-jg4rr4yc4r Месяц назад

      @@drtusharkokateayurvedclinic धन्यवाद सर आम्ही त्याला आयर्वेदिक डॉक्टर कडे उपचार चालू केले आहेत डॉकटरणी त्याला पावडर मधा मध्ये चालू केली आहे

  • @balajiwadikar4937
    @balajiwadikar4937 Месяц назад +1

    Please explain permanent treatment on GOUTY Arthritis..

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @kunalbiradar4607
    @kunalbiradar4607 Месяц назад +1

    gudghe dukhi sathi upay saga?

  • @suhasinikulkarni2981
    @suhasinikulkarni2981 Месяц назад +1

    Cataract surgery ला आयुर्वेदात treatment आहे का?

  • @devilalmetange901
    @devilalmetange901 27 дней назад +1

    पाठ दुखीवर उपचार सांगा आणि त्याची कारणे काय आहेत कृपया मार्गदर्शन करा.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  27 дней назад

      वात कमी करण्याचे उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm

  • @itzme1744
    @itzme1744 Месяц назад

    Thank you sir

  • @darshandudhat5152
    @darshandudhat5152 Месяц назад +1

    सर माझ्या प्रत्येक साध्यातुन कट कट आवाज येतो त्यासाठी काही घरगुती उपाय करु शकतो

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      वात कमी करण्याचे उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm

  • @SmitaJagtap-dh4kk
    @SmitaJagtap-dh4kk Месяц назад +1

    Tach dukhi vr sanga

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  26 дней назад

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @kirantambe9551
    @kirantambe9551 28 дней назад +1

    Dr saheb maze uric acids control hot nahi aahe kahi upay sanga na

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  27 дней назад

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @dattatraychaudhary6440
    @dattatraychaudhary6440 Месяц назад

    Sar छान माहिती sagita

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @adityabhosale6866
    @adityabhosale6866 Месяц назад +1

    Hi mahiti khup chan vatli
    Dr maza mulga hla b 27 positive aahe to alio pathi tritment chalu aahe pan mala kaljvatte ki aaj 3 year zale to b pahilya peksha bara aahe pan tyala alio medicin ghetlyamule kahi tras hoil ka

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      वात कमी करण्याचे उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm

  • @ShudeshPal-cp4uh
    @ShudeshPal-cp4uh Месяц назад +3

    मला नागीन रोग 6 महिना पूर्वी झाला होता परंतु आता आतमध्ये त्या जागेवर खाजवत असतात उपाय सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडून रक्तमोक्षण याबद्दल सल्ला घ्यावा,धन्यवाद🙏🏻👍

  • @anujamedhekar4405
    @anujamedhekar4405 Месяц назад +1

    Slipdisc cha problem sathi upay sanga

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      वात कमी करण्याचे उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm

  • @user-de4pv7pl4m
    @user-de4pv7pl4m Месяц назад +1

    Vicharvayu k bare me bataye sir plz upay bataye kaise thikkare garam padarth nahi chalate thax 🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      कृपया आपला प्रश्न पुन्हा सविस्तर विचारावा, जेणेकरून त्याचे सुयोग्य उत्तर देता येईल. आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @prishimpi8779
    @prishimpi8779 Месяц назад

    सर कुठेतरि मनातिल प्रश्नाचि ऊत्तरे मिळाले।सर धन्यवाद आपना कडून ऊपचार करायचे आहेत।

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @tusharsupekar6
    @tusharsupekar6 Месяц назад +1

    Mala Sinace cha trass ahe khup Ent doctoranchi treatment kelya pan tyala kahich ilaj Nahi Zala Tumhi yavar upchar sanga

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!

  • @ujwalayadav8118
    @ujwalayadav8118 7 дней назад +1

    माझ्या सांद्यातून कटकट आवाज येतो आणि सांधे खूप दुखतात सर उपाय सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  7 дней назад

      वात कमी करण्याचे उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm
      व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @SnehalBhoskar
    @SnehalBhoskar 24 дня назад +1

    डॉ मलाआमवात आहे असे वाटते का रनमी ती।ळाचे तेल लावते त्यामुळे मला जास्त त्रास होत आहे मला नादेडच कोणी डॉक्टर असेल तर सांगा तुमच्या सारखे हुशार पाहिजेत धन्यवाद डॉक्टर

  • @rekhaphale3984
    @rekhaphale3984 Месяц назад +1

    त्रिफळा चूर्ण कोणत्या वेळी व किती प्रमाणात घ्यावे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      त्रिफळा चूर्ण- कधी घ्यावे? कसे घ्यावे? फायदे काय?: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijWMNqeujlB8NuxPJQ6JE3zj

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 Месяц назад +1

    🙏🙏

  • @eknathkhamkar5206
    @eknathkhamkar5206 17 дней назад +1

    Book

  • @vikaskadam7117
    @vikaskadam7117 Месяц назад +1

    Epilepsy upay sanga.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @sambhajijadhav5726
    @sambhajijadhav5726 Месяц назад +1

    Psoriasis arthritis sathi vedeo banva

  • @sushmabhise1753
    @sushmabhise1753 4 дня назад +1

    आमवाता बदल सविस्तर सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 дня назад

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @PramodiniRaut-hd1ov
    @PramodiniRaut-hd1ov Месяц назад +1

    नमस्ते सर 🙏🏻🙏🏻मला संडासला होते पण साफ होत नाही असे 4/5दिवस झाले की माझे पित्त वाढते व खुप ज्यास्त डोके दुखते मला उपाय सांगा सर ple

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      घरगुती उपाय सांगणारे काही व्हिडिओ खाली देत आहे, नक्की पहा.
      पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8

  • @rasikapednekar6121
    @rasikapednekar6121 Месяц назад +1

    माझ्या मैत्रिणीच्या वात आहे डोक्यात पण जातो खूप परेशान आहे अन्न पोटात जात नाही गोळा गोळा फिरतो फक्त फळ काहीतरी खाते अन्नजरा सुद्धा नाही

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      याला आयुर्वेदाने गुल्म असे म्हटले आहे, आणि त्याची सविस्तर ट्रीटमेंट सुद्धा सांगितलेले आहे. या ठिकाणी सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरते. आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा, धन्यवाद!

    • @ArtiShukla-yw9vx
      @ArtiShukla-yw9vx 10 дней назад +2

      वात डोक्यात त्रास देतो.जेवण झालं की डोक जद पडत

  • @vighneshcakes1400
    @vighneshcakes1400 Месяц назад +1

    Dr ek question aahe maza.... sakali upashi poti apple 🍎 khaun nashta karu sakato ka please reply

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html
      सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!

  • @user-hk2he8rg8h
    @user-hk2he8rg8h Месяц назад +1

    Sadhivatasati erendel oil kase ghayache

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @jyotishingare2307
    @jyotishingare2307 Месяц назад +1

    वजन वाढण्या साठी उपाय सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      ruclips.net/video/J1hzXaxrfp4/видео.html
      खजूर फायदे आणि गुणधर्म

  • @vikaskadam7117
    @vikaskadam7117 Месяц назад +1

    Akdi epilepsy sanga.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!