Trifala churn health benefits|त्रिफळा चूर्ण कोणी कधी कसे खावे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 1,2 тыс.

  • @shivajidhongade6396
    @shivajidhongade6396 Год назад +16

    त्रिफळा चुर्णा ची खुपच छान माहीती दिली आणी तिही मराठीत. आपले खुपच धन्यवाद

  • @satvashilapatil8520
    @satvashilapatil8520 2 года назад +2

    खूप सुंदर सांगितलं ताई आपण .खूप छान त्रिफळा चूर्ण चा उपयोग बऱ्याच महिला आता करतील . धन्यवाद ,आणि ते कसं योग्य प्रमाणात घ्यायचे हे पण खूप सुंदर रित्या तुम्ही सांगितलेल आहे त्यामुळे तुमचे खूप खूप खूप खूप आभारी आहे.

  • @dattaramsatwase6652
    @dattaramsatwase6652 3 года назад +5

    डाॅक्टर
    सप्रेम नमस्कार!
    मी आपले विडियो यु ट्युबवर पाहतो आणि लक्षपूर्वक ऐकतो . आपला आवाज श्रवणीय आहे तसेच विषयाचे सादरीकरण आणि विवेचन उत्तम आहे .याबद्दल आपले
    मन:पूर्वक आभार आणि धन्यवाद !

  • @ujjwalapatil3253
    @ujjwalapatil3253 Год назад +12

    किती छान रीतीने समजावलं! अगदी शाळेत असताना ,आपल्या आवडत्या गुरुंची आपण वाट बघत असतो..अगदी तसं वाटलं..

  • @prashantwazalwar410
    @prashantwazalwar410 3 года назад +40

    श्री सादर नमस्कार माझ्या तीस वर्षाच्या आयुर्वेदिक अभ्यास,वैद्यांसोबतच्या चर्चा आणि वाचनात अशा पध्दतीने त्रिफळा चूर्णाच्या उपयोगाचे विवेचन उपलब्ध झाले नाही अत्यंत उपयोगी आणि तळमळीने दिलेला सल्ला खूप खूप धन्यवाद आणि दीर्घ आयुरारोग्य सुखसंपदा प्राप्तिच्या कामना

    • @ushagokhale4592
      @ushagokhale4592 2 года назад

      Khoop chan mahiti

    • @marotraojunghare7366
      @marotraojunghare7366 Год назад

      very good information thanks madam

    • @user-ib7ex2ue1h
      @user-ib7ex2ue1h Год назад

      त्रिफला वात पित्त कफ हे त्रिदोषावर काम करते आणि प्रत्येक आजार व रोग त्रिदोषा संबंधित असतो त्यामुळे त्रिफला सर्व आजार व रोगावर काम करते।समजले तीस वर्ष आयुर्वेदीक अभ्यासु

    • @vinayalimaye
      @vinayalimaye 9 месяцев назад

      खूप छान माहिती धन्यवाद

    • @bhujbalganesh2677
      @bhujbalganesh2677 4 месяца назад +1

  • @shirishshanbhag6431
    @shirishshanbhag6431 9 месяцев назад +1

    धन्यवाद डॉक्टर त्रिफळा चूर्ण बद्दल उपयुक्त माहिती दिल्याबद्दल तुमच्या सल्ल्याचा लोकांना नक्कीच फायदा होईल

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 Год назад +5

    पोट साफ होण्यासाठी आम्लपित्त त्वचा विकार बीपी लिव्हर इत्यादि रोगांवर महिन्यातून एक आठवडाभर मर्यादित म्हणजे सव्वाशे मिलीग्राम दुपारी किंवा संध्याकाळी जेवणानंतर घ्यायला सांगितले आहे मार्गदर्शन चांगले मिळाले आहे धन्यवाद ताई

  • @kalpana1
    @kalpana1 Год назад +2

    मॅडम सगळे व्हिडिओ तुमचे खूपच उपयोगी, उपयुक्त....असतात. खूप खूप धन्यवाद.नमसकार

  • @ashwinithite5222
    @ashwinithite5222 3 года назад +7

    अप्रतिम माहिती खुप छान पध्दतीने सांगता आहात डाॅक्टर मॅडम धन्यवाद

  • @aartikulkarni8300
    @aartikulkarni8300 9 месяцев назад +2

    धन्यवाद मॅडम आपण त्रिफला चूर्ण बद्दल खूप छान आणि साध्या सोप्या भाषेत माहिती दिली आहे 👌👌🙏🙏

  • @sunitamore2083
    @sunitamore2083 3 года назад +5

    ताई अत्यंत उपयुक्त माहिती मार्गदर्शन केलेत., मला या माहितीचा खूप उपयोग होणार असल्याने मी अत्यंत आभारी आहे.

  • @chandrakantgodse3963
    @chandrakantgodse3963 Месяц назад +1

    चांगले मार्गदर्शन मिळाले. धन्यवाद.

  • @amrutagokhale631
    @amrutagokhale631 3 года назад +7

    धन्यवाद!
    अगदी खरंय! मी घेतीय.अतिशय गुणकारी आहे.जणु अम्रुतच.

  • @meenakulkarni8140
    @meenakulkarni8140 Год назад +2

    खुप छान उपयूक्त माहिती दिली तर.

  • @ashoknerurkar4628
    @ashoknerurkar4628 Год назад +8

    We r thankful to u Dr for ur valuable information.God bless you immediately.

  • @mangalarathod1866
    @mangalarathod1866 8 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिल्या बदल धन्यवाद

  • @AstureRekha-ot1pf
    @AstureRekha-ot1pf Год назад +3

    Very fine treat ment thank you very much

  • @raosahebgaikwad3435
    @raosahebgaikwad3435 2 года назад

    बहू गुणकारी आरोग्य वर्धक त्रिफळा चूर्ण बद्दल सोप्या आणि सर्वांना समजेल अशा भाषेत फारच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @veenakulkarni8103
    @veenakulkarni8103 3 года назад +13

    अनघा मॅडम तुम्ही नेहमीच खूप छान माहिती देतात

  • @ruchirayadav695
    @ruchirayadav695 2 года назад +1

    Khup khup chhan mahiti dilit mam 🙏🙏🌹🌹👌👌👍👍❤❤thanks mam very much miss you mam👏👏

  • @ninalondhe8019
    @ninalondhe8019 2 года назад +3

    Thank you Very Important, Thanks Dhanywad
    Surelucation

  • @parmeshwarchaudhari3846
    @parmeshwarchaudhari3846 4 месяца назад

    फारस उपयुक्त असे विश्लेषण. आज पासून मी सुद्धा त्रिफळा चूर्ण वापरणार आहे.

  • @milindkulkarni1208
    @milindkulkarni1208 3 года назад +9

    आपण प्रथमच व्यवस्थित आणि सविस्तर माहिती दिली आहे
    धन्यवाद

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 3 года назад

      फार छानमाहीतीदिली मॅडम,धन्यवाद.

    • @VijayPatil-to4sm
      @VijayPatil-to4sm Год назад

      ​@@asmitabandkar8407माहिती फार छान दिली डायबिटीस वर काही माहिती सांगितली नाही

  • @neelapurohit1631
    @neelapurohit1631 2 года назад +1

    दरवेळी वेगळी व घरगुती उपाय करता येतील अशी माहिती आपण देता धन्यवाद

  • @ramchandramore7318
    @ramchandramore7318 2 года назад +15

    खूपच छान आहे छान माहिती दिली आहे. धन्यवाद.

  • @bhausahebjambhalkar9658
    @bhausahebjambhalkar9658 3 месяца назад +2

    मला सागन्याची,पद्धती फारच छान1आवडलीधन्यवाद,ताई

  • @prajaktajoshi8937
    @prajaktajoshi8937 2 года назад +12

    Thank you Doctors. Very useful information 👍

    • @daivashalajagtap4962
      @daivashalajagtap4962 2 года назад +1

      Kayam churn ghete he kase aahe?

    • @smitagaikwad3141
      @smitagaikwad3141 2 года назад +1

      रिफळा न्यहामी घ्यतली तर काय होत

  • @shivajipadghan6474
    @shivajipadghan6474 Месяц назад +1

    खुपछान मार्गदर्शन दिल

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 3 года назад +12

    डॉ.तुम्ही अत्यंत उपयुक्त व सखोल माहिती दिली आपले खूप खूप आभार 🙏

  • @manjukulkarni6269
    @manjukulkarni6269 Год назад +1

    Khup changle pot tidkine samjavle tai changli mahiti dili dhanyawad

  • @jayantrege4284
    @jayantrege4284 Год назад +10

    Thank you very much Doctor for your valuable information.
    Pl. tell me which company/brand's trifala churna we should buy.

  • @shitalsadekar5914
    @shitalsadekar5914 Год назад +1

    👌👌👍👍 khupch garjechi mahiti aahe thank you

  • @tanvir5378
    @tanvir5378 3 года назад +16

    अनघा ताई किती विविध प्रकारे त्रिफळा चूर्णाचे महत्व समजावून सांगीतलेत. आभारी आहे.मी आपले सर्वच व्हिडीओ पाहते खूप आवडतात.

    • @snehajoshi1005
      @snehajoshi1005 3 года назад

      Khup mast sangta dr.anagha madam ekdam mast

    • @arunadhere1318
      @arunadhere1318 3 года назад +1

      Kiti June churna chalu dhakte? Expiry aste ka

  • @prajktabhonde2121
    @prajktabhonde2121 2 года назад +1

    खूप छान सांगता तुम्ही taach दुखी वर सांगितला upay खूप फायदा झाला मला

  • @vaishalideshmukh6524
    @vaishalideshmukh6524 3 года назад +8

    खुप खुप धन्यवाद तुमचे सर्वच व्हिडीओ खुप माहितीपूर्ण असतात .

    • @PrashantPatil-xj8tz
      @PrashantPatil-xj8tz 3 года назад

      खूप छान माहिती दिली तुम्ही 🙏🙏🙏

    • @ratilalpatil2574
      @ratilalpatil2574 3 года назад

      Very good explation

    • @kaushalyadoiphode6446
      @kaushalyadoiphode6446 2 года назад

      मी तर आज पासुनच तिफला सुर्च करनार आहे छान सांगता धन्य वाद

    • @chandrakantdoiphode8142
      @chandrakantdoiphode8142 2 года назад

      डौकटर खुप छान तिरफला चुरनाची महिती सांगितली धनय वाद पण गरम पाणी मधे घ्यावयाचा का थड हे कलालै नाही तुम्ही जे आजार सांगता ते सगळे च प्रकार आहे मी तिन्ही वेळ घेते गरम पाण्यात तेबोबर आहका माझे वय पाससठ आहे माडम तुमचा नबर आहे का धन्यवाद

  • @drwow3995
    @drwow3995 2 года назад +1

    म्याडजी चुर्णतर फारउपयोगी आहे
    पन त्यापेक्शा आपल सांगन अतीशय सुंदर आहे

  • @ramakantdahibhate1692
    @ramakantdahibhate1692 3 года назад +4

    अतिशय उपयुक्त माहिती.
    मनापासुन धन्यवाद .
    आमचे वडिल त्रिफळा चुर्ण वापरुन आयुष्यभर निरोगी राहिले.
    पुनश्च धन्यवाद.

  • @madhurimoharil957
    @madhurimoharil957 8 месяцев назад +1

    Khoopch chan mahiti, madam, dhanyawad

  • @panditkharade6349
    @panditkharade6349 3 года назад +3

    किती छान बोलता. स्पष्ट उच्चार. सावकाश. तुम्ही बोलताना सुध्धा आम्ही लिहून घेऊ शकतो. असेच बोलत रहा. छान वाटते. शुभेच्छा.

    • @pradeepgokhale3913
      @pradeepgokhale3913 2 года назад

      खूप छान बोलता Dr असेच बोलत रहा तुम्ही खूप मोठं समाज कार्य करताय तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
      व ते ही निरोगी असेलच

  • @maheshnalawade7139
    @maheshnalawade7139 3 года назад +1

    डॉक्टर आपण खुप छान व सविस्तर माहीती अगदी सोप्या पद्धतीने सांगितली . त्रिफळा चुर्णाचे शरीरासाठी एवढे सारे फायदे कळाले. धन्यवाद मॅडम . याप्रमाणेचे उपयुक्त माहीती आपणाकडु न मिळावी ही विनंती. आपले व्हिडीओ नेहमी ऐकतो. अतिशय उपयुक्त असतात . आपणास अंतकरणापासून खुप खुप धन्यवाद .

  • @mariyabansode4215
    @mariyabansode4215 3 года назад +8

    Khup Sundar
    Dr.madam
    God bless you

  • @RadhaLakhani
    @RadhaLakhani 3 месяца назад

    Madam
    Brilliant absolutely brilliant
    I am using since last @ 15
    Years

  • @Apniflute09
    @Apniflute09 3 года назад +50

    या व्हिडीओ मधील प्रत्येक क्षण महत्वपूर्ण आहे. अनमोल अशी माहीती आहे. खूप खूप धन्यवाद 🙏🏻

    • @geetamhatre5587
      @geetamhatre5587 2 года назад +4

      खूप सुंदर माहिती

    • @saralapimpare1853
      @saralapimpare1853 2 года назад

      Y
      Q

    • @kaushalyadoiphode6446
      @kaushalyadoiphode6446 2 года назад +3

      ता ई फार छिन तिरफला चुरना बदल माहिती सांगीतली त्या बदल धन्यवाद

    • @vivekpenshanwar7831
      @vivekpenshanwar7831 2 года назад +2

      @@geetamhatre5587 vire good

    • @netajinalwade9861
      @netajinalwade9861 2 года назад

      अतिशय उपयुक्त माहिती

  • @alkamore8389
    @alkamore8389 2 года назад +1

    Khup upyogi mahiti jarur tray karen thanks

  • @rekhaabdullah1175
    @rekhaabdullah1175 3 года назад +7

    खूपच उपयुक्त माहिती अन् ठासून सांगितली की ज्यामुळे आता हे करायलाच हवे ही खात्री पटली. धन्यवाद मनापासून..🙏🙏

    • @sandhyapathak8710
      @sandhyapathak8710 8 месяцев назад

      माआमनापा 15:44 सून आभार mana

    • @sandhyapathak8710
      @sandhyapathak8710 8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद

  • @DnyaneshwarMahatme
    @DnyaneshwarMahatme 4 месяца назад

    हे चुर्ण अतिशय चांगल्या फळांपासून बनविले जाते, आपण फार चांगले विश्लेषण करून त्याचे महत्त्व सांगितले
    धन्यवाद!

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi7429 2 года назад +5

    मँडम खूपच महत्त्व पूर्ण माहिती सांगितली आहे धन्यवाद डॉक्टर.

  • @chandrakantlohar439
    @chandrakantlohar439 Год назад

    फार च सुंदर माहिती आणि ज्ञान दिले तर, धन्यवाद

  • @anuradhagogate6696
    @anuradhagogate6696 3 года назад +6

    अनघा ताई... खूप छान माहिती आहे...

  • @sakchi97
    @sakchi97 2 года назад +1

    अत्यंत उपायुक्त! कोटी कोटी धन्यवाद!

  • @shreemanjrekar6048
    @shreemanjrekar6048 3 года назад +6

    अतिशय उपयुक्त आणि सखोल अभ्यासपूर्ण माहिती. धन्यवाद डॉ. 🙏🙏🙏🌺

    • @PrakashPatil-jq7cm
      @PrakashPatil-jq7cm 2 года назад

      अतिशय सुंदर माहिती ती ही आपल्या माय मराठी भाषेत उपलब्ध केलीत, मनपूर्वक धन्यवाद
      माझ्या कपाळावर फक्त उष्णतेमुळे व पिता मुळं लाल चट्टे उठतात यांच्यावर उपाय सांगा डॉक्टर
      माझं वय 57 आहे

  • @shubhashreepandit1239
    @shubhashreepandit1239 2 года назад +1

    Farch Chan mahiti sangitali ,dnyavad

  • @towardsthelightthroughpanc8570
    @towardsthelightthroughpanc8570 2 года назад +6

    सोपे व छान फायदेशीर उपाय . गुडघे दुःखी मुळे चालायला नको वाटते .थोडे सोपे व्यायाम सांगावे .👌👌👍🙏🙏

    • @bharatiwagh3423
      @bharatiwagh3423 2 года назад

      खुप सुंदर माहिती सागितले धनवाद

  • @sunilgondhali1125
    @sunilgondhali1125 Год назад +1

    Chan mahiti good method of explain

  • @shilpadeshpande3236
    @shilpadeshpande3236 Год назад +4

    एवढी माहीती कधीच कोणी सांगितली नाही. खुप छान माहीती आणि उपयुक्त ही.

  • @vanitaawalkar4888
    @vanitaawalkar4888 14 дней назад

    खुपच छान उपयुक्त माहिती

  • @ranjanapatil6096
    @ranjanapatil6096 Год назад +4

    खुप छान माहिती

  • @archanasalvi-vm3mb
    @archanasalvi-vm3mb Год назад +1

    धन्यवाद डॉक्टर 🙏🏻🙏🏻 खूप खूप खूप छान माहिती दिली आहे तुम्ही खूप समजावून व स्पष्टीकरण करून सांगतात धन्यवाद 🥰🥰

  • @mangalsisodia5810
    @mangalsisodia5810 3 года назад +6

    Excellent and useful information Mam God always bless you

  • @shakuntalamore7453
    @shakuntalamore7453 5 месяцев назад

    निसर्गाचे सुंदर वरदान, अत्यंत सुंदर माहिती आणि मिळाली, धन्यवाद 🙏

  • @manishashirodkar3527
    @manishashirodkar3527 3 года назад +15

    मॅडम कॉलेस्ट्रॉल आणि शुगर वर उपयोगी होईल का त्रिफळा चूर्ण कारण मला कॉलेस्ट्रॉल चा त्रास आहे

  • @mrs.pratimamahajan952
    @mrs.pratimamahajan952 2 года назад

    डाॅ. अनघा ताई -
    तुमचे व्हिडिओ खूप उपयुक्त माहिती देणारे असतात. मी पाहते आणि अनुभवतेही.
    आजही तुम्ही त्रिफळा चुर्णाची माहिती खूप छान पद्धतीने समजावून सांगितली. मी नक्की घेईन.
    धन्यवाद!

  • @durgapatil492
    @durgapatil492 3 года назад +13

    खूप छान माहिती दिली आहे, मी पण दोन वर्षा पासुन त्रिफळा चूर्ण घेत आहे, मला खुप फायदा झाला, थकवा जाणवत होता तो आता नाही जाणवत,

    • @arvindraokadu6579
      @arvindraokadu6579 Год назад

      काही डॉक्टरीन साहेब धन्यवाद हा कोर्स लहानपणापासून वर्गामध्ये शिकवायला पाहिजे दहावीपासून नववीपासून आठवीपासून

    • @sadanandrane-oc4hm
      @sadanandrane-oc4hm Год назад

      Done jevnanatar ghene yogya aahe ka reply

    • @ranjanakanade2641
      @ranjanakanade2641 2 месяца назад

      Mala hi khup thakva yeto aani aahar pn jast gheu shakt nahi me

  • @sangitawagh3238
    @sangitawagh3238 2 года назад

    खूप छान व्हिडियो आहे
    ऐकून खुपचं काही तरी वेगळे शिकायला मिळालं वेट कमी च पण महिती समजली
    आभार 🙏🏻

  • @poojavharkat1800
    @poojavharkat1800 3 года назад +6

    🙏खुपच छान आणि खुप मौल्यवान अशि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...हे चूर्ण कशाप्रकारे घ्यायला हवे हे जरा सांगता ‌‌ का ??

    • @mangalpise5639
      @mangalpise5639 2 года назад

      खूप खूप छान मा

    • @mangalpise5639
      @mangalpise5639 2 года назад

      खरच खूप छान माहिती

  • @jeevankherale3768
    @jeevankherale3768 2 года назад

    खुपच महत्वाचे विडीओ आहे, मॅडम आपणास
    मना पासून नमस्कार, सदैव आनंदी रहा

  • @marutijadhav9644
    @marutijadhav9644 2 года назад +3

    Thank you madam 👌👌👌👌👌👌👌

  • @aishwaryamungekar519
    @aishwaryamungekar519 Месяц назад

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद मॅडम ❤

  • @karishmasamel7842
    @karishmasamel7842 3 года назад +7

    Thank U Doctor 🙏🙏🙏🙏Thanks for your immediate reply.🙏🙏🙏🙏🙏

  • @MandarKothavale
    @MandarKothavale 4 месяца назад +2

    खुप चांगली माहिती मिळाली

  • @padmakarkapase2068
    @padmakarkapase2068 3 года назад +8

    ताई आपल्या कडून त्रिफळा चूर्ण चे इतके फायदे आहेत हे प्रथमच समजले ते इतकं सविस्तर सांगितले त्याबद्दल आपले कोतुक करतो आणि आपणांस धन्यवाद देतो...

  • @natashasgamingchannel806
    @natashasgamingchannel806 Год назад

    खूप खूप धन्यवाद मॅडम खूप छान माहिती सांगितली आहे

  • @archanavesvikar9804
    @archanavesvikar9804 2 года назад +8

    We are thankful to you Dr for this valuable information and suggestions, God Bless you

  • @bminakshivideo2713
    @bminakshivideo2713 2 года назад

    ताई खुपच छान माहीती दिली त्रीफळा चुर्ण चे एवढे उपयोग माहीती नव्हते खरचं खुप खुप धन्यवाद

  • @bbagwantgaikwad5431
    @bbagwantgaikwad5431 3 года назад +4

    Thanks,Best explaination for Best result

    • @vijayakmeshram741
      @vijayakmeshram741 3 года назад +2

      Wow ताई खूप उपयुक्त अशी माहिती दिली धन्यवाद Dr ताई

    • @amrutdhumal8133
      @amrutdhumal8133 2 года назад

      Very very good

  • @laxmikarande4914
    @laxmikarande4914 Год назад

    खूप खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.मॅडम. 🙏🙏

  • @madhubanscreativity
    @madhubanscreativity 3 года назад +3

    Thank you for sharing nice video 🙏🏼

    • @anilvanjare6798
      @anilvanjare6798 3 года назад

      Doctor, Aapan Khoop Khoop Chhan Sangta,Majhya Aai la Pittache Khade Aahet, Aani Khoop Aahet,Operation Ha Shevatcha Paryay Sangtat.......Krupaya Ilaj Sangal Ka?

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 3 года назад +2

    अनघाताई आम्ही अमेरिकेत असताना करट बरे होण्यासाठी तुम्ही सांगितलेला कांदा वाटून बांधण्याचा सल्ला फारच उपयोगी पडला.तिथे दवाखान्यात जाणे फारच महागडे असते त्यामुळे हा घरगुती उपाय मदतीला धावून आला . धन्यवाद 🙏

    • @ramchandramali2053
      @ramchandramali2053 3 года назад

      आपले आयुर्वेद असेच आहे अगदी रामबाण म्हणतात यासाठीच

    • @jyotidhanwate4435
      @jyotidhanwate4435 3 месяца назад

      Karat mhanaje Kay

    • @vandanaranade4448
      @vandanaranade4448 3 месяца назад

      @@jyotidhanwate4435 करट म्हणजे मोठा फोड ज्यामध्ये पू होतो आणि खूप ठणका लागतो.ते पिकून त्यातला पू बाहेर पडेपर्यंत खूपच वेदना होतात

  • @anupamapatwardhan8774
    @anupamapatwardhan8774 2 года назад +8

    Thank you Dr.. Very useful information. Seems to work in all health problems.

  • @vaidehibhalerao9516
    @vaidehibhalerao9516 2 года назад +1

    खूप सूंदर माहिती दिली, धन्यवाद

  • @gopalvyavhare1826
    @gopalvyavhare1826 3 года назад +8

    Thank you madam you have explained various advantages of trifala churn.

    • @qwartymk6328
      @qwartymk6328 3 года назад

      मला अयका ला येत नाही तर लिहून माहिती द्याल का

    • @ganeahmohite6897
      @ganeahmohite6897 3 года назад

      Thanks Dr

    • @sujataborde7009
      @sujataborde7009 2 года назад

      @@qwartymk6328 fd67fd6zu66d6fduxfzy

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 Год назад

    मॅडम तुम्ही खूप उत्तमरीत्या समजावले आहे,फार फार उपयुक्त महिती दिली आहे.तुमचे खूप खूप आभार .

  • @swatithombare5350
    @swatithombare5350 2 года назад +5

    Very important information.Thank you so much Tai🙏

    • @sumandhamale5921
      @sumandhamale5921 2 года назад +2

      फार छान माहिती सांगीतली धन्यवाद

    • @rushikeshdal992
      @rushikeshdal992 9 месяцев назад

      Thanku so much mam

  • @artistalpanalele8906
    @artistalpanalele8906 Год назад +1

    बापरे किती छान माहिती दिलीत👍👍👍

  • @chaitralimone1453
    @chaitralimone1453 3 года назад +9

    Very informative thank you dr.

    • @bodenarjun6557
      @bodenarjun6557 3 года назад

      I know Im randomly asking but does anybody know of a trick to get back into an instagram account??
      I somehow lost my password. I appreciate any tricks you can offer me

    • @byronbenicio5268
      @byronbenicio5268 3 года назад

      @Boden Arjun instablaster ;)

    • @bodenarjun6557
      @bodenarjun6557 3 года назад

      @Byron Benicio Thanks for your reply. I got to the site on google and Im in the hacking process atm.
      Looks like it's gonna take quite some time so I will get back to you later when my account password hopefully is recovered.

    • @bodenarjun6557
      @bodenarjun6557 3 года назад

      @Byron Benicio It worked and I finally got access to my account again. Im so happy!
      Thank you so much, you saved my account !

    • @byronbenicio5268
      @byronbenicio5268 3 года назад

      @Boden Arjun No problem :D

  • @ushadeshmukh6781
    @ushadeshmukh6781 2 года назад

    खूप उपयोगी माहिती दिलीत.ते ही खूप सोप्या भाषेत.thax

  • @pushpakulkarni3
    @pushpakulkarni3 3 года назад +8

    Very very informative!
    Thanks a lot!

  • @charulatabhagwat1167
    @charulatabhagwat1167 2 года назад +2

    So much butiful I liked u advice thanks

  • @12345678930870
    @12345678930870 2 года назад +5

    Thank you Doctor! Very good information!!

  • @kishorvartak3819
    @kishorvartak3819 Год назад

    फारच सुंदर व उपयुक्त अशी माहिती ताई आपण दिली आहे.त्याबध्दल धन्यवाद 🙏

  • @rashmimunolimath6519
    @rashmimunolimath6519 3 года назад +6

    Thank you Madam for your Perfect health guidelines.🙏

    • @aartibakre8296
      @aartibakre8296 3 года назад

      माहीतीआवडलीछानवाटली

    • @poojakakatkar9192
      @poojakakatkar9192 2 года назад

      हे चूर्ण bronchitis बरा करान्यासाठी उपयोग होतो का ??

    • @urmilathorat715
      @urmilathorat715 2 года назад +1

      Atishay chhan Mahiti thank you

    • @gunwantwankhade9111
      @gunwantwankhade9111 2 года назад

      Mulvyadh asalelya mansala get yete ka

    • @gunwantwankhade9111
      @gunwantwankhade9111 2 года назад

      Mulvyadh asalelya mansala triphala churna get yete ka

  • @sanjivaniyogaclasses
    @sanjivaniyogaclasses 9 месяцев назад

    खूप छान माहिती मिळाली मँडम धन्यवाद❤

  • @gaurichavan5917
    @gaurichavan5917 3 года назад +7

    खुप सुंदर माहीती, धन्यवाद ताई
    माझी मुलं खूप कृश शरीरयष्टी ची आहेत, वजन वाढावं म्हणून काही उपाय सांगा please

    • @nirmaljangli2085
      @nirmaljangli2085 3 года назад

      खुपच छान माहिती सांगितली

    • @lalitamane5838
      @lalitamane5838 3 года назад

      Namskar Madam maze age fifty years ahe mala pach te saha mahine zale ghashamadhe kahitri adkalya sarkhe hote ahe Test kelya nantar thyroid granthivar gatha ahe ase dr ni sangitale tyache operation karayala sangitale ahe krupaya kahi upay suchva dhanyavad 🙏🙏

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Год назад

    खुपच छान व्हिडिओ,अप्रतिम माहिती दिली आहे.धन्यवाद मॅडम 🙏

  • @rujutadeshmukh9924
    @rujutadeshmukh9924 3 года назад +6

    Informative video.👍👍🙂

  • @dealmart7669
    @dealmart7669 2 года назад

    अतिशय उपयुक्त माहिती सांगितली, फारच उत्तम, धन्यवाद

  • @poonambarve7110
    @poonambarve7110 3 года назад +5

    🙏ताई तुम्ही खूप छान माहिती दिली.
    वजन कमी करण्यासाठी सुद्धा त्रिफळा चूर्णचा उपयोग होतो का

  • @shobhananaware5758
    @shobhananaware5758 2 года назад

    Khup Dhanyawad🙏khup upyukta mahiti sangitalit,evhadhi mahiti kontehi docters spashtapane sangat nahit,khup mahiti tumchyakadun samjali ti prathamch,evhadhe upyog hot asatat he aaj kalale thank you for this🙏🙏🙏

  • @shitaljoshi2205
    @shitaljoshi2205 3 года назад +3

    Khup mast mahiti dili thank you

  • @pandurangnamde7690
    @pandurangnamde7690 2 года назад +1

    खुप उपयुक्त माहिती.
    आभारी आहे