एकटा जीव सदाशिव.... एकटे रहाण्यात किती सुख आहे....

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 307

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 3 месяца назад +56

    माझी एक मैत्रीण आहे ७२ वय आहे तिचे २५ व्यां वर्षी विधवा पण आल.पण तिला कोणी म्हटलं तुम्ही एकट्या कशा राहता.तर ती लगेच म्हणते मी कुठे एकटी आहे माझा देव आहे की.आणि खरंच उपासना,नामस्मरण या मध्ये ती रमबाण असते.व्यवस्थित जेवण, दारा पुढे रांगोळी,आम्हाला आल्या गेल्याचे आतिथ्य अगदी आदर्श .अगदी समर्थ शिष्या वेणा बाईचं.खूप अभिमान वाटतो मला तिचा.प्लस आजूबाजूच्या लोकांच्या दुःखात धावून जाणार.लहान मुलांना शाळेतल्या प्रोजेक्ट मध्ये मदत करणार.
    अर्थात हे सगळं देवावरच्या निष्काम भक्ती मुळेच शक्य आहे.

    • @SushamaJawkar
      @SushamaJawkar 3 месяца назад +5

      Right. ✅

    • @KidsWonder800
      @KidsWonder800 3 месяца назад +1

      उपाय सांगान मग यावर...हे सगळं आम्हालाही माहिती आहे...
      नामस्मरण हाच उपाय आहे..

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +1

      @@KidsWonder800 व्हिडिओ पूर्ण पहा...

    • @pallavikadam4437
      @pallavikadam4437 3 месяца назад

      Khup.sunder

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f 3 месяца назад +111

    आणि मॅडम एक गोष्ट आहे की गावी कसेही दिवस निघून जातात गावच्या ठिकाणी निघतात पण शहरांमध्ये घर बंद असतात बंद घरामध्ये राहणं किती कठीण असतं एकट्या बाईला शहरात राहणारी बाई जाणू शकते कारण तिथे शेजारी सुद्धा एकमेकांना विचारायला येत नाही अशी परिस्थिती आहे सध्या त्यामुळे एकटी बाई मुंबईच्या ठिकाणी शहरांमध्ये एकटे राहायला खूप कठीण आहे

    • @supriyamohite1600
      @supriyamohite1600 3 месяца назад +30

      अगदी बरोबर गावाकडे आपण अंगणात बसलो तरी चार माणसे गप्पा मारायल विचारपूस करायला येतात पण शहरात कोणी विचारत पण नाही

    • @shubhadaoak5124
      @shubhadaoak5124 3 месяца назад +7

      आता हास्य क्लब,योगा क्लास, भिशी ग्रुप जाॅईन करतात व एंजॉय करतात

    • @anjalipatil69420
      @anjalipatil69420 3 месяца назад +1

      अगदी बरोबर आहे ताई, मी तर इतकी कंटाळली एकटी राहून राहून की बस😢शहरात बंगले असतात मोठे मोठे पण बोलायला कुणीच नसत, माझ्या मुलाचे 12वि चे वर्ष असल्याने मला कुठेच बाहेर जाता येत नाही, कधी कधी तर जीव रडकुंडीला येतो, काम करून करून पण किती करणार ना,

    • @kavitasamant6630
      @kavitasamant6630 3 месяца назад

      😅😮​@@anjalipatil69420

    • @snehalambre2557
      @snehalambre2557 3 месяца назад +1

      मॅडम साडी खूपच सुंदर, मला फार आवडली. विचार तंतोतंत पटणारे.

  • @dipitinalawade3015
    @dipitinalawade3015 3 месяца назад +21

    मी पण एकटिचं रहाते कारण 25 वर्ष पुरवी नवरा गेला पण 3आणि 12 वर्ष ची 2मुलं लहानाची मोठी करण्यात गेली शिक्षण मुलीचं लग्न नंतर मुलाचं शिक्षण आतामुलगा नोकरीसाठी परदेसी आणि आता वय 64 आहे पण ईलाज नाही आणि सासरची लोक नवरा गेल्या नंतर सगळी बंद झाली बर सगळी जवळच पण काही नाही बरोबर बोलात मलापण असंच लोक बोलत असतात पण आपण रहातो त्यालाच माहीती

    • @kantatilke3832
      @kantatilke3832 3 месяца назад +5

      आपण एकटे नसतोच मुळी,आपले विचार असतात आपल्या बरोबर.

  • @vaishalipatel1179
    @vaishalipatel1179 3 месяца назад +7

    Beautiful video. ❤ khub chan and 💯true . Tumhi manatlya goshti khub sunder riti ni Sangita

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 3 месяца назад +13

    माणूस हा मुळातच कुटुंब वत्सल आणि समाजप्रिय प्राणी आहे त्यामुळे तो फार काळ एकटे नाही राहू शकत.😊😊

  • @manishakshire9707
    @manishakshire9707 3 месяца назад +12

    एकटे पणा मनाचा एक भाव आहे. म्हटलं तर झाड सुद्धा आपल्याला सोबत देतात. नुसतं रस्त्यावर चाललं तरी एकटे पणा जातो. देवळात गेलं कि एकटेपणा जातो.

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 3 месяца назад +4

    Kaku Aaj cha vishay tasa serious hota pan tumhi aagdi mudde sud ( point vise) bolala.khup mast vishay aani aagdi khar aahe kahi kahi points aagdi dolya madhye Pani aan nare hote.👌👌👌👌👌❤️❤️

  • @anujavaishampayan3125
    @anujavaishampayan3125 3 месяца назад +12

    खरंच खूप छान विषय.. भीषण वास्तव आहे, सध्या life expectency जास्त, लहान कुटुंब पद्धती, यामुळे उध्दभवलेली परिस्थिती आहे..पूर्वी वीस तीस जणांच्या कुटुंबात एकटेपणा म्हणजेकाय हे हि माहिती नसेल. या एकटेपणावर तुम्ही सुचवलेले उपाय खूप छान आहेत अनाघाताई.

    • @shubhadaoak5124
      @shubhadaoak5124 3 месяца назад

      माझ्या सासूबाईं, आजे सासूबाई,आई,आजी स्वतंत्र होत्या.२०-३० जणांचे कुटुंब नक्की किती वर्षांपूर्वी होते.आणी जावा जावा उभा दावा ही म्हण का आली.सासवा सुनातिल विसंवाद भांडण भोंडल्याच्या गाण्यात, पूर्वी घ्या साहित्यात भरपूर आहेत.म्हणूनच विभक्त कुटुंबपद्धती आली.सुटसुटीत असतं. पण जोडीदाराशी संवाद असला तर मात्र तो नसेल तेव्हा एकटेपणा खातो.पण सवय होते हळूहळू.

  • @madhurikallianpur6483
    @madhurikallianpur6483 3 месяца назад +7

    मला खूप आवडते एकटे राहायला. सतत 24 तास आजुबाजूला लोक आणि सतत बोलणे नको वाटते. मी वाट बघत असते कधी एकांत मिळतोय याची. खूप फ्रेश वाटते एकटे राहून.

  • @seemakaninde8568
    @seemakaninde8568 17 дней назад

    खुप सुंदर वर्णन केलंय, सत्य परिस्थिती पण ऐक दोन दिवस ठिक आहे नंतर एकटं वाटू लागले ❤

  • @madhurikalaskar7645
    @madhurikalaskar7645 3 месяца назад +7

    Shevti aaple bhaghyat je aahe te swkarav lagat ekte aso kiva naso manala samjave lagte ,

  • @seemabhor6667
    @seemabhor6667 3 месяца назад +4

    आजचा व्हिडिओ खूप इमोशनल वाटला तुमचं मन भरून आल्यासारखं वाटल...take care

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 3 месяца назад +5

    खुप सुंदर video ,विचार माहिती आणि हे सत्य ,वय झाल्यावर आजारी पडल्यावर कोण करणार आपण असाय असतो नवीन व्यक्ती किती गैरफायदा घेणारा राहू शकतो .त्यावर कुठलाच उपाय नाही सहन करणं या शिवाय .

  • @varshagokhale4489
    @varshagokhale4489 3 месяца назад +22

    मीं सहमत नाही मी एकटीच रहाते येताना ' एकटेच आलो आहे अपेक्षा करूच नयेत छंद आसावे अध्यात्मिक बनावे आत्मबळ उत्तम हव मग सोपच असतं स्वानुभव आहे माझा हे माझे मत आहे

  • @User-929-yx44
    @User-929-yx44 3 месяца назад +19

    मॅडम, किती छान बोलता. कायमचे एकटं राहणं सोपं नाही.

    • @Neha9-b3s
      @Neha9-b3s 3 месяца назад +3

      माझी पत्नी जाऊन आज जवळपास २८ महिने झालेत. मी एकटाच आहे. सांगण्यासारखं बरंच आहे. पण ते लिहायला जागा नाही. व ही जागाही त्यासाठी नाही. असो.

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 3 месяца назад +6

    डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे मला आवडला तुमचे सगळे विचिरही खुप सुंदर आहेत तुमच्या मताशी मी सहमत आहे धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी

  • @SusmitaJoshi-v3d
    @SusmitaJoshi-v3d 3 месяца назад +10

    तब्येत बरी नसली की एकटेपणाची खूप भीती वाटते आणि या समाजात स्त्री ने एकटे राहणे खूप कठीण आहे.

  • @CITYSERVICES-e2x
    @CITYSERVICES-e2x 3 месяца назад +16

    आपल्या भाग्यात जे आल आहे ते आनंदात करणे मग ते एकटेपण असो वा कुटुंबात रहाण......स्वीकार दू;ख कमी करतो...

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 3 месяца назад +13

    १०० माणसात राहून ही माणूस एकटाच असतो. खर तर हा समाजच आपल्याला एकटे बनवत असतो ..प्रत्येकाला आपला स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याची गरज भासते.. आणि मग आपण विचार करतो खरच आपण ह्या सगळ्यांची गरज भागवायलाच जन्माला आलो आहे का ? मरणाला देखील तेवढाच मान दिला जितका जन्माला देतो ..तर जगणं फार सोप्पं होते ..प्रत्येक क्षणाची आनंदाने स्वीकृती माणसाला भयमुक्त करते. बाकी मरण तर केव्हा कुठे आणि कधी येईल हे फॅमिलीत राहणाऱ्या माणसाला ही माहित नसते.

  • @vikasvarade5759
    @vikasvarade5759 3 месяца назад +15

    गीता वाचन,प्रवचने ऐकणे,नामजप या गोष्टी करायची सवय लागली तर वेळ पुरत नाही.
    मी शिक्षिका आहे .
    मला तर असे वाटते, वेळच पुरत नाही
    मोबाईलमध्ये खूप अध्यात्मिक गोष्टी live ऐकता येतात.

    • @anjalipatil69420
      @anjalipatil69420 3 месяца назад +3

      मोबाईल पण शेवटी एक यंत्रच आहे, माणसांची बरोबरी कशी करू शकणार तो😢😢

    • @madhurikalaskar7645
      @madhurikalaskar7645 3 месяца назад +1

      Ho ,kharchy aahe tet man tamvaych

    • @surekhathote4886
      @surekhathote4886 3 месяца назад +1

      आजारपण आलं तर ऐकू येत नाही दिसत नाही ‌आठवत नाही .वै म्हणणं आणि करणं वेगळं

  • @ashwinikamble8143
    @ashwinikamble8143 3 месяца назад +17

    काकू तुम्ही खुप छान बोलता. एखाद्या विषयावर विचार पण उत्तम प्रकारे मांडता. माझे वय 38आहे पण या वयातच एकटे पणा खुप जाणवतो. विनाकारण दुरावलेले नातेवाईक, फ्लॅट संस्कृती त्यामुळे खुप त्रास होतो.आपल्याशी बोलायला कुणाला वेळ नसतो. पारायण करत असते पण तिथेही मन लागत नाही.

    • @PranaliDabholkar-e8m
      @PranaliDabholkar-e8m 3 месяца назад +1

      Sem 😢vichar khup yetat.

    • @raniumate4537
      @raniumate4537 3 месяца назад +2

      Same maza navra daruda aahe mulga delhi la asto sarv natevaik navrya mule dur zale khup tras deto kayam ekati satat vichar yetat

    • @nirmalatonde9247
      @nirmalatonde9247 3 месяца назад +2

      ताई नमस्कार
      आपण छान असं विषयाची मांडणी करता.मग तो कुठलाही विषय असो.आपलं बोलण ऐकावस वाटत.
      वते मनाला पटतही.आमचे साठी आपण असेच बोलत रहा.परमेश्वर
      आपणा ऊदंड शक्ती देवो.व त्याची क्रुपा आपले पाठीशी अखंड राहो.
      मी पण हे निधन पावलेनंतर एक वर्ष
      गावी होते. व आता मुलाकडे आले आहे.आपण म्हणता तसच एकटंपण काही काळ बरं वाटत. नंतर घर खायला ऊठत.अनुभव आहे.आता येथे नातीच करणे वपहाणे यात दिवस मस्त जातो.
      आपले वोलणे सतत ऐकावे असच मनाला आधार देणारं असच मला वाटत.
      आभार धन्यवाद. .

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 3 месяца назад +14

    माझी आई २००१ रोजी गेली. तेव्हा पासून मी एकटीच राहते. माझा वेळ कसा जातो? हेच कळत नाही. माझ्या पासून १० मिनिटाच्या अंतरावर माझी बहीण राहते. पण मी काही रोज जात नाही. कारण मलाच रोज रोज जाणं आवडत नाही. घरातली कामं करणे आणि माझा वेळ घालवणारा खास मित्र म्हणजे टिव्ही सर्वस्व आहे. कधी कार्यक्रम असला, तर मी जाते. मला आता एकटं राहणं आवडायला लागले आहे. कधी तरी आईबाबांची आठवण येते. मला एकूण ५ बहीणी. पण त्या कधीच फोन करत नाही. ना मी फोन करत. तशी मी माझी काळजी घेत असते. आपण आजारी पडायचं नाही. पडले तर घरगुती उपाय, नाही तर नाईलाजाने डाॅक्टरचे उपचार घेते.

    • @pratibhapatil8488
      @pratibhapatil8488 Месяц назад +1

      सुंदर 👌🏼पण आजारी झालं की जीव घाबरायला होतं.

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Месяц назад

    ❤ खुप सुंदर अप्रतिम वर्णन केलंय सत्य परिस्थितीच

  • @sandhyathodge9540
    @sandhyathodge9540 3 месяца назад +1

    ताई,.अगदीच मनात ला विषय निवडला. तुम्ही अगदी योग्य विचार मांडले. जे बोललात ते खरे आहे.

  • @SnehalSawant-h6f
    @SnehalSawant-h6f 3 месяца назад +1

    एकटेपणा ची व्यथा खूप छान पध्दतीने सांगितली ताई 👍🙏🙏

  • @pramilaznjr34
    @pramilaznjr34 3 месяца назад +1

    आजचा व्हिडिओ नेहमी सारखा छान झाला.. खूप छान विचार व्यक्त केले मावशी 🌹.. काकांच्या आठवणीने भावनिक झालात आज... तुम्ही कडक आहात पण तेवढीच माया आहे तुमच्यात 🌹

  • @aaikitchenmadhekaykarte9923
    @aaikitchenmadhekaykarte9923 3 месяца назад +6

    खर आहे मॅडम तुम्ही सांगता आहात ते.

  • @rahuldutta4927
    @rahuldutta4927 2 месяца назад +2

    Mam.... Geli 5varsh me ekta rahto .....aani j1 pan mech banvto mag ghar swachh thevn bhandi vagaire ghasn agdi taptip thevto ghar aani ek sangu ka me ekta nahiye majhe SWAMI majhyabarobar astat nehmi sobat meditation namsmran yog sgl adgi vyavshitht

  • @devkigarud5690
    @devkigarud5690 3 месяца назад +9

    अहो ताई ऐक दोन ठीक आहे छान सुध्दा वाटते पण ज्यस्त दिवस झाले की ऐकते पण जानोते

  • @manishabagade9643
    @manishabagade9643 2 месяца назад +1

    मला पण एकटं रहायला आवडते मी गेली 5 वर्षे झाली टिव्ही बघत नाही घरात टिव्ही असूनही मी बंद ठेवला आहे
    छान वाटतं आपण स्वतःला जास्त ओळखतो स्वताला, स्वतः ची ओळख होते, गर्दीत हरवून जातो

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi 3 месяца назад +4

    Ho barobar aaahe tumache .pan jyanche MR nahi tya kasha rahatat .far kathin asate . 🌹🙏

  • @sudhirthombare2363
    @sudhirthombare2363 3 месяца назад +3

    माझी बायको पण आजारपणामुळे 20 वर्षापूर्वी वारली,आता आजारपणामुळे तिची आठवण येते.

  • @MadhuSawant-u7g
    @MadhuSawant-u7g Месяц назад

    Khup chan bolat khara ekta rahna khup avgad ahea

  • @jayalaxmipandit
    @jayalaxmipandit 3 месяца назад +3

    मागची तिस वर्षं एकटं रहायची सवय झाली आहे छान वाटत

  • @prabhaanjungikar380
    @prabhaanjungikar380 3 месяца назад +1

    Khup chan mahiti sangitlat

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 3 месяца назад +1

    खूप छान विषय, आवडला 👍

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 3 месяца назад +10

    जय श्रीराम, अनघा ताई ,तुम्ही छान बोलता!खरंच आहे एकटे राहणे कठीण आहे,कुणीतरी सोबत, बोलायला पाहिजेच!
    यासाठी पेईंग गेस्ट ठेवणे हा ऊपाय आहे,पण ती व्यक्ती चांगली निघाली पाहीजे!

  • @latika23
    @latika23 3 месяца назад +11

    एकटेपणा खायला उठते.घरात माणस पाहिजे. मी , मिस्टर, एक मुलगी आ हे.पण मुलगी जाॅबला जाते.मिस्टर रिटायर्ड आहे.ते देवाचे पुजा,पोथी करतात.मी पण वाचनवेडी आहे .कथा कादंबरी, पेपर वाचते .पर्स, पिशव्या,माझे ब्लाऊज,शिवते . संध्याकाळी मुलगी आली की घर भरल्या सारखं वाटतं.

    • @manjudange2932
      @manjudange2932 3 месяца назад

      खरं आहे मॅडम आरोग्य सेविकेचा जॉब अतिशय जबाबदारीचा असतो सुट्टी नसल्यामुळे कुटुंबापासून खूप दिवस एकटेपणा भोगला आहे

  • @satvashilamali4323
    @satvashilamali4323 3 месяца назад

    शेवट फार फार सुंदर, किती विचार छान आहेत, आवडल मनपूर्वक 🙏🌹

  • @SushamaBansod-o4p
    @SushamaBansod-o4p 3 месяца назад +1

    Hi Anegha, How can I thank you? Really, what you said is soooooo right, perfect . I am thinking the same thing , l have told my husband about this matter, but he doesn't care. l hope that after listening your to a very thoughtful message video, he might understand my problem.
    Again, I have no words to say, "Thank you from the bottom of my heart ❤

  • @vasantshanbhag8838
    @vasantshanbhag8838 3 месяца назад

    Madam, this video is awesome 👍 Dealing with our insecurities ❤️

  • @sonalipandit4371
    @sonalipandit4371 2 месяца назад

    Hello
    Video khup sundar .
    Mala aajibat aavdat nahi ekte rahayla , ghar khayla uthate
    Nako hote
    Sadha bldg madhe Sandhakali me ektich aaste , mr baher jatat te aagdi nako vatat
    Kay karav samjat nahi..vel kasa ghalvaycha ha prashne

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 3 месяца назад +2

    तुमचे चाळिशी नंतर काय पन्नाशीनंतर काय असे व्हिडिओ पाहत आम्ही जीवनाकडे आशावादी दृष्टीने पहात होतो. पण आज तुम्ही खूप नकारात्मक बोललात.शेवटी पुढे काय हा प्रश्न मागे उरतोच.त्या त्या वेळची परिस्थिती माणसाला जगणे शिकवते.बाकी जेव्हा आपण थकतो तेव्हा देव सोडवतो.

  • @shraddhaharmalkar6279
    @shraddhaharmalkar6279 2 месяца назад

    तुम्ही माझ्या मनातील बोलताहात. पूर्ण video बघितला तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले. कारण, सध्या मी ही याच स्थिती तून जात आहे.

  • @rekhathorat1899
    @rekhathorat1899 Месяц назад

    Khup chan vishay❤

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 3 месяца назад

    खूप छान विषय घेतलाय धन्यवाद.

  • @MrsHgshete
    @MrsHgshete 3 месяца назад

    Khoopach chhan udbodhßk mahiti cvastav सांगितले madam thank you

  • @snehalambre2557
    @snehalambre2557 3 месяца назад +1

    मॅडम साडी खूपच सुंदर मला फार आवडली,तुमचे विचार तंतोतंत पटणारे आहेत.

  • @akshatadindore4057
    @akshatadindore4057 3 месяца назад +7

    स्त्रिया खूप सेन्सिटिव्ह असतात नवऱ्याच्या बाबतीत. परंतु नवरे नसतात तसे आपल्या बाबतीत. ते एकटे राहू शकतात.

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 Месяц назад

    मी पण नवरा गावी गेला की 1/2 दिवस बरं वाटतं. एकदम आजाद असते. पण त्यानंतर एकटेपणा जाणवतो. नकॊ वाटतं. घरातच घाबरायला होतं. सोबती असावा. कोणालाही एकटं जीवन जगावं लागू नये.

  • @sumanjagtap2467
    @sumanjagtap2467 3 месяца назад +1

    या जगात तुमच्या माझ्या सारखी माणसेच बहुसंख्य आहेत. त्यांना साध्या साध्या विषयांवर तुम्ही जे साधे सोपे सांगता , त्याचीच गरज आहे.धन्यवाद.

  • @dimplebhade5062
    @dimplebhade5062 Месяц назад

    Ho mala ektepana khupch aawadto navra asunahi abol serious so i like god ajapa jap meditation i am very happy

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz 3 месяца назад +2

    Jar tumhala konahi barobar adjust karayche nasel tar aktech rahne uttam , kahihi trass nahi , kam Kara , enjoy Kara ,

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 3 месяца назад +6

    पुरुष नीट ठेवत नाहीत गोष्टी आणि आपल्याला व्यवस्थित लागते हे प्रत्येकाच्या घरात असतें पण कॅम्पेनियन हवा ती पण मजा असतें जगायला अर्थ असतो एकटे एखादेदिवस बरे वाटते नंतर बोअर होते

  • @anaghabarde1026
    @anaghabarde1026 3 месяца назад +4

    खूप छान मॅडम. मी हा अनुभव वयाच्या 39 व्या वर्षापासून घेते आहे .आता रिटायर्ड झाले .त्यामुळे हे एकटे पण फार जाणवायला लागलंय

  • @mamtachaudhari1593
    @mamtachaudhari1593 3 месяца назад +10

    एकटं राहण कठीण पण समाजसेवा करणे हा उपाय करावा. दुसऱ्यांना आनंद देवून स्वतः आनंद मिळवावा. ❤❤❤❤

  • @Sangitasrecipes70
    @Sangitasrecipes70 Месяц назад

    अगदी खरे आहे एकटे राहणे अशक्य आहे, थोडया वेळ बर वाटते, नाही तर डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो.

  • @veenaingle2440
    @veenaingle2440 3 месяца назад +4

    जीवन हे एकट्याचे आहे . आणि छंद वाचन पोथी ग्रंथ रामायण रोगोळी गाण लेख लिहणे फोन रेसीपी बनवणे वेळ उर नाही . शहर असोकी खेडेगांव आपला टाईम पास दुसरेकडे नाही करू

  • @meenasuryawanshi6527
    @meenasuryawanshi6527 Месяц назад

    अनघाताई तुम्ही म्हणतात त्या नुसार एकटे राहणे खूपच कठीण असते हो. पण काय करणार पारिस्तिथी मुळे, आणि स्वाभिमानामुळे एकटे राहावे लागते. हात पाय घट्ट आहेत तो पर्यंत ठिक. पुढचं पुढं. देव तरी त्याला कोण मारी?

  • @SujataPitre
    @SujataPitre 3 месяца назад

    Nice video.Thank you Anagha madam.👍👌❤🌹🙏

  • @yogeshkanunga3422
    @yogeshkanunga3422 3 месяца назад +5

    Ektepana khup wait asto
    Mansala sobat lagtech

  • @amrutadandekar2685
    @amrutadandekar2685 2 месяца назад

    Khup chhan sangitla

  • @narerrthorat771
    @narerrthorat771 Месяц назад

    🎉🎉

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 3 месяца назад +5

    खरं आहे एकटं रहाणं सोपं नाही खुप अवघड आहे विषय चांगला आहे मॅडम

  • @hemadivekarrasika7455
    @hemadivekarrasika7455 Месяц назад

    🙏🙏🙏

  • @smitagovande9680
    @smitagovande9680 3 месяца назад +8

    कधी नाईलाजास्तव एकट रहाव लागत शहरातील परिस्थितीत जागेच्या अडचणीमुळे माझ्यावर एकट राहण्याची वेळ आली आहे

  • @sujataraut2000
    @sujataraut2000 3 месяца назад +3

    मॅडम अतिशय महत्वाचा विषय घेतलात आणि नेहमीप्रमाणे सम्यक भूमिका मांडलीत.येणार्‍या काळात एकटे रहाणार्‍या लोकांची संख्या वाढणार आहे.म्हणून त्या एकटेपणाचा बाऊ न करता, साक्षेपाने विचार करुन पर्याय शोधले पाहिजेत. एकट्या रहाणार्‍या स्त्रियांना कधी कधी आजूबाजूच्या व्यक्ती सतत जाणीव करुन देतात. एकटेपणा कोणालाही कोणत्याही टप्प्यावर येऊ शकतो. तुम्ही मांडलेला एक मुद्दा फार महत्वाचा आहे. अतिशय वृद्ध झाल्यावर, शरीर थकल्यावर येणारं एकटेपण हे सर्वात कठीण आहे.

  • @santoshbhatkhande
    @santoshbhatkhande 2 месяца назад +1

    Khre tr ektepanane. Suddha rahta aalach pahije karan manus jiwnat yetana ektach yeto v jatanahi ektach jato prtyekachi soy parmeshwr kartoch ekt rahnhi sundar asu shkte

  • @meghashinde2457
    @meghashinde2457 3 месяца назад +4

    भरल्या घरात रहायला छान वाटतं.फक्त एकटं रहायचा फायदा म्हणजे कामांपासून सुटका.आपल्या मर्जीप्रमाणे वागू शकतो.

  • @sushmadhuri8429
    @sushmadhuri8429 3 месяца назад

    सुंदर vishay मांडलाय mam. ❤❤

  • @SunitasKatta
    @SunitasKatta 3 месяца назад +2

    माणूस घरात नसणं हे चांगलं फक्त्त ऐकच दिवस चांगल वाटतं

  • @mugdhakarandikar1220
    @mugdhakarandikar1220 3 месяца назад +1

    विषय चांगला मांडलाय 😊

  • @anjalimodak8785
    @anjalimodak8785 3 месяца назад

    खूप छान विचार मांडले. छंदात मां रमामवावे.बोळण्यशिवय पर्याय नाही

  • @akshatadindore4057
    @akshatadindore4057 3 месяца назад +1

    खूप छान व्हिडिओ होता ताई.मला पण असेच वाटते मिस्टर घरात नसल्यावर

  • @nandabhogawale3474
    @nandabhogawale3474 3 месяца назад +2

    छान वाटला व्हिडीओ. अगदी बरोबर आहे तुमचे मॅम. माझी आई सुद्धा मुंबईत फ्लॅट मध्ये एकटीच राहते. माझा भाऊ व भावजय परदेशात राहतात. तिला मैत्रिणी आहेत. पण तिला घरी असेच वाटत असेल.
    फोन करते मी तिला रोज.मॅम मला तिची कालजी वाटते. भाऊ वहिनी तिला रोज व्हिडीओ कॉल करतात.

  • @Smitabhagwat-y2h
    @Smitabhagwat-y2h 3 месяца назад +1

    एकदम बरोबर विचार मांडलेत

  • @mangalarya2284
    @mangalarya2284 3 месяца назад

    खुप खुप छान माहिती आहे मॅडम ताईसाग तुम्ही खुप छान

  • @SleepyBassetHound-rp1ot
    @SleepyBassetHound-rp1ot 3 месяца назад +1

    खूप छान विषय आहे खूप आवडला

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 3 месяца назад +1

    कधीतरी थोडे तास एकटे राहायला बरे वाटते पण मी जास्त वेळ एकटी राहूच शकतनाही अजूनतरी तशी वेळ आली नाही.कारण माझी bedridden आई आणी तिला सांभाळणाऱ्या मावशी पण आमच्याच कडे राहतात.त्यामुळे असे एकटेपण आले नाही वाट्याला

  • @shraddhaharmalkar6279
    @shraddhaharmalkar6279 2 месяца назад

    अगदी बरोबर बोलताहेत तुम्ही

  • @smitasawant4698
    @smitasawant4698 3 месяца назад

    मी पूर्णपणे आपल्या विचारांशी सहमत आहे. माझ्या मनातल्या गोष्टी आपल्या तोंडातून बाहेर पडत आहेत.

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 3 месяца назад +2

    खूप छान विषय मॅडम ५० वयाची मुलगा बाहेर शिक्षण मुलगी लग्न होऊन सासरी नवरा जॉब घरात कोंडून ठेवल्या सारखं होत पण जाणार कोठे रोज संध्याकाळी बाहेर गेली की बर वाटत पण दिवस भर बापरे नको होत काम तरी काय करणार जेवण तरी किती बनवणार एकटीच

  • @ulhaskulkarni2912
    @ulhaskulkarni2912 3 месяца назад +3

    एकट रहाणं खरच खूप अवघड आहे आजूबाजूला आपल्या माणसाचा वावर असणे खूप आवश्यक आहे माणूस असताना त्याचे महत्व समजत नाही हेच खरं

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      पण ते सर्व घरातीलच हवेत असे अजिबात नाही...शेजारी ...मैत्रिणी...रोज येणाऱ्या कामवाल्या मावशी...किती तरी माणसे आपल्या सोबत असतात...त्यामुळे एकटे पणा असतच नाही...सतत माणसांनी घेरलेले असतो आपण...बरोबर ना...

    • @sandhyathodge9540
      @sandhyathodge9540 3 месяца назад

      हो, ताई अगदी खरं आहे.

    • @subhashdabe1198
      @subhashdabe1198 3 месяца назад

      व्हिडिओ खूप लांब आहे तुम्ही​@@dranaghakulkarni

    • @subhashdabe1198
      @subhashdabe1198 3 месяца назад

      ​@@sandhyathodge9540त्याच त्याच गोष्टी डबल सांगत आहात तुम्ही

  • @MyPSVideoQq32
    @MyPSVideoQq32 3 месяца назад

    Wah wah last few lines brought tears

  • @SHILPABHAT-r7n
    @SHILPABHAT-r7n 3 месяца назад

    मन खंबीर असले की काहीच वाटत नाही.
    कोणाचे हा नको का ना नको.
    आनंदात रहाता येते.निवांत जगता येते.
    वेळ आलीच तर बाई काही तासांसाठी ठेवतायेते

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 3 месяца назад +1

    Chan vishay v vastav !

  • @prabhadhandore5427
    @prabhadhandore5427 3 месяца назад +4

    घरात भरपूर माणसे असावी
    एकटं राहाणे अवघड असते

  • @kavitabhagvathn4121
    @kavitabhagvathn4121 3 месяца назад +2

    Ekte rahna khup kathin ahey especially for a woman

  • @manishabal6392
    @manishabal6392 3 месяца назад +2

    Aj maze Mr pan ghari nahit. Mi pan ekta jiv sadashiv. Zaly ki gappa aplya.Aj pan mi Nako aslelya vastu phekun denare. Don manjre ahet. Tyanchyabarober time spend karnare.

  • @siqueen694
    @siqueen694 3 месяца назад

    मला तुमची मत विचार खूप आवडतात

  • @nilimaaolaskar6767
    @nilimaaolaskar6767 3 месяца назад +1

    Hat pay chaltat to prynt sagla thik ast tarunana vel nahe ekt rhan sopanahe sobthavi

  • @sarojrawool6425
    @sarojrawool6425 3 месяца назад

    खरे आहे माणूस हा समाज प्रिय आहे
    मी आमच्या मजल्यावर सर्वांची आजी झाले आहे खुप छान वाटते आणि तुम्ही आहात ना माझ्या मैत्रीण ❤

  • @trivenichavan7527
    @trivenichavan7527 3 месяца назад

    Khup khup khup khup chan vishay mandala tumi

  • @RekhaPatait-dr4zm
    @RekhaPatait-dr4zm 3 месяца назад

    किती सुंदर अनुभव आहे

  • @aparnakarvekarpawar7403
    @aparnakarvekarpawar7403 3 месяца назад

    हो मी व्हिडिओ पाहिला आहे .मला हे चूर्ण कोथिंबीर आणि पालक चे रसातून घेतला तर चालेल का सांगा .काही reaction होत नाही ना .

  • @bhartipathade5450
    @bhartipathade5450 3 месяца назад

    काही अशीही लोक असताना ते कोणतीही जबाबदारी घ्यायची नाही म्हणून येकटे राहतात . सहानुभूती निर्माण करतात.

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947 3 месяца назад

    Agdhi barobar aahe tumach mam chaan vishay mandal

  • @shwetakarulkar2480
    @shwetakarulkar2480 3 месяца назад +5

    Jyana mulga nahi tyana saglyat motha prashan aahe.

    • @anjalipatil69420
      @anjalipatil69420 3 месяца назад +1

      पण मुलं सुद्धा कुठं जवळ राहतात ताई, सुरुवातीला शिक्षण नंतर नोकरी आणि शेवटी लग्न झाल्यावर ती मुलं देखील दूरच जातात ना आपल्यापासून❤❤

  • @sandyajj
    @sandyajj 3 месяца назад +1

    Kaka gharaat pasaara kartat ani tumhala busy thevtaat. Swayampak pan karawa lagto. But he gives you company and comfort and tea. Chaan.

  • @sudhagaikar9046
    @sudhagaikar9046 3 месяца назад

    सभोवती सहवास असतो.🙏🙏