मी माझ्या सासूबाईंसोबत एकत्र रहात होते का....

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии •

  • @madhavikalgutkar6609
    @madhavikalgutkar6609 Год назад +58

    आपण कोणाची अपेक्षा न ठेवणे व आपल्याकडून होईल तेवढी मदत करणे हेच आपल्या मनःशांती साठी योग्य आहे

  • @shivajiambekar4795
    @shivajiambekar4795 9 месяцев назад +12

    अडचणीच्या वेळी मदत झाली नाही तर ते लक्षात रहात.
    यावरुन सर्व काही समजलं

  • @pawar1234
    @pawar1234 6 дней назад +1

    Madam tumhi khup chan mahiti dilit tumhi khup dhadsi aahat Abhinandan kalji ghya ❤🙏👌👍

  • @shrinivasgedam3092
    @shrinivasgedam3092 10 месяцев назад +5

    तुम्ही जशा आहात तसे विचार व्यक्त करताय. तुमच्यावर प्रसंग बेतले नाहीत. भाग्यवान आहात. सासू, आई नवरा या सर्वांबद्दल एक जग राहटीची भावना तुमच्या मनात आहे. एकदम प्रॅक्टिकल आहात.

  • @anjalimahesh9766
    @anjalimahesh9766 Год назад +37

    छानच बोललात डॉ तुम्ही. व्यक्ति बरोबर दोष निघुन जातात.किती सुंदर बोललात. मी होऊ घातलेली सासू आहे 4, 6 महिन्यात लग्न आहे मुलाच. सूनबाई अत्यंत सरळ आहे. मी तुमचे सगळे वीडियो ऐकते. कधीतरी टेंशन येते किवा आजुबाजूला घडत असलेल्या सासू सुना नाती बघत असते. चांगले अनुभव नाहीत लोकांचे. अगदी माझ्या आईच्या बाबतीत पण सतत घडणारी धुसफूस पाहिली आहे. त्यामुळे veglech रहावे योग्यच वाटते. पण आग्रह पण नाही. जरूर वाटल्यास एकत्र राहावे आपण अनेक अनुभव घेवून परिपक्व झालेले असतो कस कुठे vagayche बोलायचे नक्कीच कळत असते. वाईट ते सोडून द्यायची तयारी असते. आणी तुम्ही म्हणता तसे गृहिणी शेवटपर्यंत करू शकतात. फक्त मुलाच्या राज्यात 4 बायका हाताशी लावल्या तर फोडणी घालणे थोडी आवराआवरी करणे अजिबात कठीण नाही. उलट उत्साह टिकून राहतो. रोज नवा challenge hvach नाहीतर कंटाळवाणे होईल आयुष्य. थोडे मुलांना कष्ट करणार्‍या सुनेला प्रेमाने खायला घालणे मनाला आनंद देते. मनाची सगळ्या गोष्टी ची तयारी आहे एकत्र किवा एकटे. माझ घर आनंदात समाधानात राहल पाहिजे घराच रणांगण नको. ❤

    • @sushamasuryavanshi833
      @sushamasuryavanshi833 Год назад +2

      Khup chan vichar je anubhavne yetat. Kiva apale sanskaar ani swanhav mulatch changala asto. All the best tai 👍
      Me pan sasu hou ghatleli ahe😅
      Apan sadhi manse ahot. Tharvin vait vagnar nahi apan. Pan sarvanich chan, understanding ly vagave itkich apeksha aste. ❤

    • @sudhirraje2227
      @sudhirraje2227 Год назад

      1

    • @maithileekulkarni3824
      @maithileekulkarni3824 10 месяцев назад +1

      😊

    • @charusheelakoyande2914
      @charusheelakoyande2914 10 месяцев назад +1

      खरेच होउदे तुमचे जीवन चांगले. जर कधी बोलण्याची वेळ आली लगेच बोलू नका आणि शांत स्वरात दोन वाक्यात आटपा

  • @sheelakaranjekarsangamner1459
    @sheelakaranjekarsangamner1459 Год назад +15

    खूपच सुदर व स्पष्ट विचार मांडले आपण,मी सुद्धा या स्टेज मधून गेले आहे,परंतु कधी कधी फारच अतिरेक होतो तेव्हा खूप टेन्शन येते दोघांनाही,बोलणं जितकं सोपं आहे तितकंच निभावणं कठीण आहे,काही सुना अजिबात समजून घेत नाहीत,त्रयस्थपणे वागतात तेव्हा मुलाकडे पाहून सर्व सहन कराव लागते,बहुतेक घरांमध्ये आजकाल संवादच होत नाही,फक्त एकत्र राहात असतात,परंतु आतल्या आत जळत असतात आई वडील,असे खूप ठिकाणी प्रत्यक्षात आहे

  • @ranjanaborgaonkar9606
    @ranjanaborgaonkar9606 9 месяцев назад +11

    तूमचे विच्यार चागले आहे तूम्ही तूमच्या आई बद्दल खूप छान बोलला आईने कशी मदत केली पण तूमच्या आईने.सूनेला मदत केली का सूनेची आणी मूलीची अडचण एकाच वेळेत आली तर आईने कोणाला मदत केली

  • @medhawagh4632
    @medhawagh4632 10 месяцев назад +2

    परिपूर्ण , सर्व नात्यांविषयी साकल्याने विचार करुन सादर केलेला व्हिडिओ मला खूप आवडला. स्पष्ट विचार व ठाम निश्चयाशी सहमत आहे व मनापासून आवडले.

  • @neelambarijoshi580
    @neelambarijoshi580 9 месяцев назад +3

    तुम्ही भाग्यवान आहात सासूबाईंनी नीट विचार करून निर्णय घेतले आणि मुख्य म्हणजे स्वतंत्र राहण्याची धमक त्यांच्यात होती

  • @AnjaliKulkarni-y3b
    @AnjaliKulkarni-y3b Год назад +59

    मला एक कळत नाही सासवानी आपल्यासाठी करावे.आई वडिलांनी आपल्यासाठी करावे हे ठीक.
    पण आपण त्यांच्यासाठी आपण करायचे आपल्या कर्तव्याचे दिवस कधी सुरू होतात.ते कधी सुरू होतात की नाही?आपल्याला हक्क अगदी नीट कळतात कर्तव्य कधी कळणार?

    • @anjalibarshikar1471
      @anjalibarshikar1471 9 месяцев назад +3

      सासू सासर्यांना सांभाळणे हे आपले आद्य कर्तव्य आहे..असे माझे मत..
      माझे सासरे 103 चे होते आणी सासूबाई 90 च्या होऊन गेल्या..
      He himself was dr ..
      पण दोघेही देव माणसं..होती..खूप हाल आपेष्टात त्यांचे दिवस गेले..सुना चांगल्याच...मुले आई-बाबांना..कधीच दुखावले नाही..त्यांना परिस्थितीची कल्पना होती.
      पाच जण..मुलगी नाही..सर्वजण सुखी आनंदात आहेत..
      पणतु पणती बघून मग ती दोघ ..आम्हाला सोडून गेलेत. 😮खरोखर समाधानी होते..🙏

    • @nayanamali3143
      @nayanamali3143 9 месяцев назад

      😢 षं.​@@anjalibarshikar1471

    • @RajeshwareeDeshpande
      @RajeshwareeDeshpande 8 месяцев назад +1

      हेच सासुच्याबाबतीत लागू पडते. अनुभवाने सांगते की एकत्र घरात राहून सासरच्यांचं सगळ करुन ही माझे मुल आजारी असताना मी ऑफिसमध्ये असतांना त्याची दखल ही घेतली गेली नाही. मी सासुरवाशीण म्हणून केवळ हिणवले आहे सासरच्यांकडून. कोणते ही नाते एकांगी फुलत नाही. हे लक्षात घेतलं पाहीजे

    • @sushmanerurkar9163
      @sushmanerurkar9163 4 месяца назад

      😮 सब​@@anjalibarshikar1471

  • @khemdeoraipure6676
    @khemdeoraipure6676 6 месяцев назад

    फारच मौलिक,सुंदर विचार मार्गदर्शन .very very thanks.!

  • @shobhajagzap4753
    @shobhajagzap4753 8 месяцев назад

    मस्तच छान व्हिडिओ. जे काही आहे ते रोखठोक बोलल्या ताई. छान 😊😊 आवडलं आपल्याला.

  • @meeramohite8808
    @meeramohite8808 Год назад +27

    मुलीकड येवून काम करणारी आई स्वताच्या सुनेला मदत करते का?

  • @sunitadavande2358
    @sunitadavande2358 11 месяцев назад +3

    खुप छान विचार मांडला.पण काही ठिकाणी आईने एकटीने कष्ट करून मुलाला वाढवून शिकवून मोठ केलेले असते.मग तिने कसं विचार करावा.

  • @hemakhandare1990
    @hemakhandare1990 10 месяцев назад +4

    नमस्कार डॉ, माझी नणंद तोडावर म्हण्याल्या"मुलीचा हक्क असतो. सुनाचा हक्क नसतो. " मी काहीही बोलले नाही. हे सत्य आहे.

  • @archana55555
    @archana55555 Год назад +8

    फारच छान. अगदी सर्वांना येणारे अनुभव किती तंतोतंत मांडता तुम्ही. शेवट अती उत्तम

  • @swatibhardwaj3728
    @swatibhardwaj3728 3 месяца назад

    Thank You Kaku, विचारांना एक नवीन बाजू समजली.

  • @mitalidekhane869
    @mitalidekhane869 6 месяцев назад

    Khupach Surekh heart touching vishaya hota Tai ❤Agdi barobar bolala tumhi.

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 9 месяцев назад

    ताई खूपच अमुल्य माहिती सांगितली धन्यवाद

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад +4

    हे सर्व असंच असते सर्वांच्या मनातील बोलत आहात धन्यवाद शंभर टक्के खरं आहे.

  • @kavitarane8587
    @kavitarane8587 11 месяцев назад +6

    आपली मुलं आपणच संभाळावीत.आई वडीलांनी आपलं जे काही केलं तेच फार मोठ काम. आपल्या सासूबाई हया नात्याने "आत्या"होत्या. त्यामुळे आता या तक्रारी अयोग्य...आता आपण आपल्या सुनेसाठी करू शकाल का ....

    • @sangeetabrahmakshatriya4456
      @sangeetabrahmakshatriya4456 9 месяцев назад

      अगदी बरोबर.जॉब सांभाळून त्यांनी जेवढे केले ते खूप आहे

  • @sulabhashelar5017
    @sulabhashelar5017 11 месяцев назад +2

    तुम्ही खरे बोलता. माझ्या आईने मुलाच्या तीन मुली साभललया परंतु सासू वारलया नंतर ती एका शब्दाने बोलली नाही माझ्या मुली सासूने साभाललया. तिच्या आईने साभाललया असत्या तर तिने बोलून दाखवले असते.

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 10 месяцев назад

    Hoo.Agdi khare ahe..Mam Tumhi khup Pramanik ahat..Tarun pani yenara rag agdi correct sangitla ahe..pratekine Apala sansar swata karava..mazehi hech mat ahe..Agdi chan vatle baghun..

  • @sangitadhond276
    @sangitadhond276 Год назад +116

    माझ्या सासूबाई ची मला कसली ही मदत झाली नाही कारण आम्ही एकत्र नव्हतो मी नोकरी करून माझ्या मुलाला सांभाळले ,परंतु जेव्हा त्या थकल्या तेव्हा मी त्यांना सगळं बसल्या जागी दिलं ,अगदी आंघोळ सुद्धा घातली बरेच दिवस ते आपले कर्तव्यच आहे

    • @anitadeshpande1451
      @anitadeshpande1451 Год назад +6

      😅😅

    • @sangeetaghaisas3186
      @sangeetaghaisas3186 Год назад +38

      Same here.....कर्तव्य आहे वैग्रे बरोबर,,, पण काही सल मनात राहतातच

    • @nilimat.1645
      @nilimat.1645 Год назад +7

      ​@@sangeetaghaisas3186 sal theu naye, tyane aaplyalach tras hoto. Kelach aahe tar mothya manane sodun dile tar aaplya samadhanat bhar padel. Swath sathi he karawe.

    • @prabhakarkale3060
      @prabhakarkale3060 Год назад

      👌🙏

    • @kumarbhor8680
      @kumarbhor8680 Год назад

      ✌❤

  • @sadhananagare7196
    @sadhananagare7196 9 дней назад +1

    तुमचे काही गोष्टी पटतात पण आज परिस्थिती थोडी वेगळी आहे. उलट आजच्या सासवा सूनाना भरपूर support करतात. कौतुक करतात. प्रत्येक बाबतीत .

  • @sunitakilledar9121
    @sunitakilledar9121 8 месяцев назад

    Thank you tai khup chan margdarshan kele ❤🎉🎉🎉

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 4 месяца назад +3

    जेंव्हा जेंव्हा गरज असते तेंव्हा तेंव्हा आई बहिणी भाच्याच उपयोगी येतात हा आमच्या पिढीचा अनुभव आहे

  • @anitasarode460
    @anitasarode460 Год назад +4

    एकेकलि मनाला वाटलेली खंत सुद्धा खूपच चांगल्या शब्दात चांगल्या पद्धतीने मांडली like it व्हेरी much

  • @SwamiSamarthArt
    @SwamiSamarthArt 10 месяцев назад +2

    Mazi nanad, aani mi best friends aahot, aamach age same aahe, aamhi doghini ekimekinchaya dilevrit don teen mahinayanch bal hoi parynt ek dusarayach kely mazya sasubai tithe nastana, aamhi nat khoop mast aahe ८ years madhe aamchayat kdich tkrar nahi ❤

  • @AnuradhaJoshi-c8w
    @AnuradhaJoshi-c8w 11 месяцев назад +1

    नेहमी प्रमाणेच ऊत्तम संदेश
    प्रेम जिव्हाळा देतं घेत जीवन पूर्णतृप्त कसं करावं यांची
    जाणीवपुर्वक जपणुक छान सुंदर वर्णन करुन सांगितले आहे. धन्यवाद ताई 😊🎉😂❤

  • @lalitaarwade9448
    @lalitaarwade9448 9 месяцев назад +3

    माझी सासू माझ्या मुलाला मी ऑफिस मधून परत यायच्या वेळी दारातच घेऊन बसायच्या आणि दारातच "घ्या बाई आमची ड्युटी संपली " जणू तो त्यांचा कोणीच नव्हता . म्हणून माझी आई जी शिक्षिका होती नोकरी सोडून माझ्या मुलाला सांभाळलं .

  • @aratikulkarni4655
    @aratikulkarni4655 9 месяцев назад

    Khupch sundr vichyar mandle ... Mdm.. gr8

  • @geetapatyane2040
    @geetapatyane2040 9 месяцев назад

    आता आपण या व्हिडिओ मध्ये जे बोललात ते अगदी शंभर टक्के खरं आहे आधार वाटतो तुमच्या बोलण्याचा जीवन जगण्यासाठी

  • @pranalichavan7732
    @pranalichavan7732 11 месяцев назад +1

    Khup सुरेख मांडणी ❤

  • @meerapawar149
    @meerapawar149 Год назад +4

    खुप छान विचार मांडला आपण madam .मी पण मिस्टरांचे नौकरी निमित्त परगावी होते.मला मुलांसाठी सासुबाईंचा कसलाही उपयोग झाला नाही.परंतु ,माझी त्यांच्या बद्दल कसलीही तक्रार नाही.उलट आता उतार वयात मी त्यांना सांभाळते आहे .

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 Год назад +29

    हे शहरातील सासू च्या बाबतीत ठिक आहे परंतू खेडेगावात असे करता येत नाही सासू सुन एकत्र राहतात.घरात झेपेल एवढंच काम करत राहतात.. सासूने मुलगी व सून यांच्यात भेद भाव करु नये .तर सासू सुन संबंध चांगले राहतात. आणि प्रेमाने जग जिंकता येते.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Год назад +5

    तुम्ही त्यांची किम्मत करतात. हीच मोठी gost आहे. तुमची सासू खूपच छान होती. आणि तुम्ही पण ते आता तरी समजून घेतले

  • @lisarego4691
    @lisarego4691 11 месяцев назад +3

    Very wise advice. Very frank talk. Loved your take on handling relationships with understanding.

  • @smitxyz123
    @smitxyz123 Год назад +6

    Anagha, I applaud you for sharing this. I am sure it was difficult for you. I wish I had this wisdom when I was young.
    I made some mistakes and regret it now.
    माझी आई मला नेहमी सांगते की नाती जपायला शिक!

  • @shobhajadhav6852
    @shobhajadhav6852 10 месяцев назад +1

    मला आवडत घरात काम करायला आपला ही वेळ जातो छान सुनेला ही मदत होते

  • @rohinianand6027
    @rohinianand6027 11 месяцев назад +3

    खुप छान विवेचन केलंत तुम्ही आणि बरोबर आहे.पण मुलाच्या लग्नानंतर सुनेला चांगली वागणूक देवून,मदत करून सुद्धा त्यांना जाणीव होते का?की त्यांनी इतके वर्ष म्हणजे ६०म्हणून या आपण त्या आता दमायला असतील त्यांना आपण मदत केली पाहिजे.आणि सासू ने पण हलकी कामे जमतात तो पर्यन्त करायला हरकत नाही.उदाहरण --bhaji निवडणे,भाजी फिरायला जाताना घेवून येणे,पूजा करणे,मुलांना खूप वेळ नाही पण २तास सांभाळणे,आजारपण असेल तेव्हा जवळ बसणे अशी कोटी काम करून सुनेला हातभार लावू शकता.सुनेला जाणीव असणं गरजेचं आहे ते त्यांच्या वागण्यातून,बोलण्यातून कळलं पाहिजे की सासू बाईना जमेल तेवढा काम त्या करतात ना खुप मदत झाली.कारण त्या आत्ता दंमल्या आहेत हे स्वीकारलं पाहिजे.

  • @ankitaDhamdhere
    @ankitaDhamdhere Месяц назад

    Maz ata 47 vy ahe शिंक आली की bathroom hote Hya vr vedio Kara and upay sanga

  • @meghapatrikar4328
    @meghapatrikar4328 10 месяцев назад

    Bikul barobar...mazi same condition aahe..same vichar aahe maze

  • @anjalithakar5039
    @anjalithakar5039 11 месяцев назад

    Madam
    एकदम मस्तच topic निवडला आहे

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 11 месяцев назад +3

    अगदी बरोब्बर मुलानी आई वडीलांचे करायलाच पाहिजे

  • @zahedashaikh4116
    @zahedashaikh4116 Год назад +2

    Namaste madam,mi tumche sarva vdo baghte, tumche
    vichar mala patatat, Aaj cha vishay khup changla hota,

  • @meghashukla9291
    @meghashukla9291 Год назад +1

    Tumhi khup Chan bolta tai... Ani tya madhe khare pana pan asto.... Thank you

  • @truptisutar4444
    @truptisutar4444 Год назад +3

    खूप छान विडिओ.. मला इतका भरून आलं कि मी लगेच माझा सासूबाईंना कॉल केला.. आम्हीहि सगळ्याजणी खूप समजून घेतो एकमेकींना, मतभेद आहेत पण त्यांचा आदर राखतो, प्रेम कमी होऊ देत नाही कधीच ❤️

  • @vijayaketkar4133
    @vijayaketkar4133 Год назад +7

    खूपच छान विचार मांडले
    अपेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा हेच खरं...

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Год назад +4

    तुमच्या सासू काम करत असल्या मुळे त्या येऊ शकत navtya. Its very normal. Because त्याच्या पण काही adchani होत्या

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088 4 месяца назад

    Khup khup khare Ani patnare ahe mam ❤

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 Год назад

    Khup chaan Vishay Anghatai.Tumcha Pramanikpana khup Aavadla.kharach khup chaan.koutuk aahe Tumcha.

  • @sushmadhuri8429
    @sushmadhuri8429 11 месяцев назад

    Far sundar virechan
    Aaj 3o varsh mazi sasu mazyakade kayamch rahate
    Mi pan aata house wifech aahe
    Far kathin aahe
    Vatat titak sop nahi
    Tarevarchi kasarat aahe nati sambhalan mhanje❤❤😊

  • @preranaskitchenwithvlogs5498
    @preranaskitchenwithvlogs5498 Год назад +1

    मी सगळे videos बघते तुमचे अगदी accurate बोलता तुम्ही ताई खूपच छान😊

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Год назад +9

    खरच खुप चांगल्या प्रकारे सांगितले आहे पण आम्हा सर्व मैत्रिणींना अडचणीच्या वेळी माहेरची माणसे उपयोगी आली आणि हक्कासाठी मात्र सासर chi येऊन उभी राहतात r

  • @AnjaliKulkarni-y3b
    @AnjaliKulkarni-y3b Год назад +40

    मुलांनी फक्त जाणीव ठेवावी हे चूक. सासवा मुलगा आणि सून ह्यांच्या संसारासाठी राबत असतात.त्यात सासूची सूनेलाच जास्त मदत होत असते.सूनेच १०० टक्के कर्तव्य आहे.एक माणूस म्हणून त्याची जाणीव ठेवणे.

    • @Aniket-u1t
      @Aniket-u1t Год назад +2

      💯

    • @MVAIDYA
      @MVAIDYA Год назад +7

      Not agree. Everyone has different experiences. Mul lahan astana Garaj astana Jase anubhav yetat tyavarun opinions banat jatat

    • @dilipsangekar2525
      @dilipsangekar2525 Год назад

      अगदी बरोबर

    • @mukundwalawalkar570
      @mukundwalawalkar570 10 месяцев назад

      सामंत लिहिते अगदी बरोबर

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Год назад +4

    अहो सासू che येण म्हणजे काय फक्त काय कामाला ch यायच का? म्हणजे ha स्वार्थी पणा झाला. पण हे ऐकून छान वाटले तुमची नाती छान आहे. Nd तुमचा ha प्रामाणिक पणा आहे की जे वाटले ते मनमोकळ्या पणे Kabul केल. आणि आता तुम्हाला ते आता jaanvte

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite4330 4 месяца назад

    Far chan sangitale tai tumhi

  • @shalanpatil8386
    @shalanpatil8386 11 месяцев назад

    Khoob Sundar mahiti Diya baddal dhanyvad

  • @Rama-ln4ol
    @Rama-ln4ol 9 месяцев назад +1

    Concluding words very very correct.

  • @ujwalalachake8162
    @ujwalalachake8162 11 месяцев назад

    Tai mast. Eikun. Chhan vatly...thumi sasubai garet 👍🏻👍🏻😥😘💕

  • @mukundwalawalkar570
    @mukundwalawalkar570 10 месяцев назад +1

    तुमचं छान होईल

  • @shalanpatil8386
    @shalanpatil8386 11 месяцев назад

    Khoob Sundar mahiti deta hai mala khopadi mahiti khoob mahiti Chand Manali😊

  • @suparnadeshmukh7760
    @suparnadeshmukh7760 9 месяцев назад

    छान व्यक्त केले ताई

  • @mandakinikolas8497
    @mandakinikolas8497 10 месяцев назад

    Very true .nice thaughts

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 4 месяца назад

    तुमचया सुनेशी तुमचे कसे पटते का

  • @kiranthakarey8240
    @kiranthakarey8240 6 месяцев назад +1

    माझ्या मिस्टरांनी पण नेहमीच माझ्याकडून अपेक्षा ठेवली की तुझच कर्तव्य आहे सासुसासर्‍यांच करायच .....मी 2 महिने राहायची पण या सगळ्यात मूलिला उन्हाळ्याचे कसलेच क्लास लावता आले नाही....खूप ताणतणावामूळे मला IBS cha त्रास सुरू झाला😢 बरच काही खूप लिहिता येत नाही

  • @rupalinagthane6134
    @rupalinagthane6134 Год назад +1

    Khupch chan ani khare vichar madle ahet madam. Dhanyavaad

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Год назад +15

    एकमेकांना मदत करण. एकमेकांना समजून घेणे ह्याला family म्हणतात

  • @satyawatisolankurkar1657
    @satyawatisolankurkar1657 10 месяцев назад

    खूप छान विचार आहेत

  • @namrataneve4467
    @namrataneve4467 10 месяцев назад

    एकदम बरोबर आहे आजचा विषय फारच छान आहे

  • @supriyapatil9901
    @supriyapatil9901 9 месяцев назад

    खरच आयुष्य असच जगाव लागत हे तुमच्या अनुभवातून

  • @sangitadhond276
    @sangitadhond276 Год назад +20

    सासू सासर्याना गरज म्हणून पाहू नये

  • @laxmanwadgire8611
    @laxmanwadgire8611 11 месяцев назад +1

    आपण संयुक्त कुटूंबात राहीले नाही हीच बाब महत्वाची वाटते.

  • @pramila3866
    @pramila3866 9 месяцев назад

    खुप छान माहिती💯

  • @shalanpatil8386
    @shalanpatil8386 11 месяцев назад

    Tumhen khubsurat mahiti Delhi tya Badal dhanyvad

  • @snehaprabhasakhare2743
    @snehaprabhasakhare2743 Год назад +1

    खुप छान विचार आहेत बोधप्रद. मी तुमची फॅन आहे.

  • @mukundwalawalkar570
    @mukundwalawalkar570 10 месяцев назад +3

    Kanchan samant lihite
    किती ही सासूने केलं तरी
    त्याचं काहीही नसत
    आईने काही केलं नाही तरी
    माझी आही चांगली
    अस आहे
    सासूने किती केलत री
    त्याच काहीही नसत

  • @vijayalonkar6078
    @vijayalonkar6078 10 месяцев назад

    तुमचे व्हिडीओ मी नेहमी बघते मला तुम्हाला भेटल्या वर मेत्रिणी सारखे वाटते अगदी खरोखरच अनुभव सारखे वाटतात

  • @amitjarad6824
    @amitjarad6824 5 месяцев назад

    तुमच्या सासुबाई बद्दल तुम्ही खूप छान बोलला हो छान वाटलं

  • @pallavideshpande2918
    @pallavideshpande2918 10 месяцев назад

    Wardrobe लावणे ह्यावर एक व्हिडिओ कराल का प्लीज मॅडम

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 10 месяцев назад

    .अप्रतिम वर्णन

  • @snehalta8842
    @snehalta8842 4 месяца назад +1

    आम्ही 30जण एका ठिकाणी होतो पण खूप प्रमाणे राहत होतोत पण आजच्या पिढीला काही प्रेम देता येत फक्त फटफट बोलत मात्र येते

  • @SK-ge3vi
    @SK-ge3vi Год назад

    Barobar aahe, sarv kame saglyani kely pahijet.

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 Год назад +1

    Khup khup chan vichar great Mam dhanyavad 👍

  • @SmitaMahendrakar-w7f
    @SmitaMahendrakar-w7f 9 месяцев назад

    Very Nice video.I experienced that never my in-laws care for my children nor my husband supported me. I like ur videos and i like 27:31 more if new videos

  • @alkakarkare3925
    @alkakarkare3925 10 месяцев назад

    Good subject

  • @swatipatil7046
    @swatipatil7046 Год назад +1

    Chan , thank you so much , tumcha anubhav publically share kela niswarth pane😊

  • @sangitagurjar843
    @sangitagurjar843 5 месяцев назад

    खरं आहे मॅडम मला पण असंच होतं आहे काही करु नये खुप कष्ट केले माझं सासर पंढरपुर आहे त्यामुळे यात्रा व्यवसाय होता खूप कष्ट केले आता काही नको पण नौकरी करत आहे त्यामुळे परत कष्ट पहिल्या सासवा नाही आपण बोलु शकत मुलं म्हणतात तुला काय काम आहे

  • @kiranthakarey8240
    @kiranthakarey8240 6 месяцев назад +1

    माझी सासुबाई शेती करायच्या.....मीच सासरी जायचे S.T bus ने 8 तासाचा प्रवास करायचे आणि शाळा सुरू व्हायच्या आदल्यादिवशी यायची.....पण माझ्या सासुबाई कधीच माझ्याकडे आल्या नाही किंबुहुना त्यांना त्यांच घर सोडून दूसरीकडे आवडल नाही .माझी मूलगी 21 वर्षाची होई पर्यंत माझी तारेवरची कसरत झाली आता त्या वारल्या...पण माझी आई नेहमीच माझ्या पाठीशी होती...

  • @shubhadarajguru779
    @shubhadarajguru779 11 месяцев назад +8

    कधी कधी एकत्र येणे आणि बारा महिने २४तास
    एकत्र रहाणे, फरक आहे च.

  • @sanjyotigudimetla7511
    @sanjyotigudimetla7511 Год назад +7

    Hi Anagha ji, Very nice video, talking from the heart. I simply loved it.
    I too experienced the same, no support from my in-laws and my parents too to bring up my 2 daughters who r quiet grown up now. This made me so strong and independent.
    However this hurted me.
    No one stood by me for my need, so I don't hv any responsibility towards them now when they r very old now. It was harsh on me and my husband then. I never argued with them or expressed my concerns.
    Now I feel relaxed at my heart. Take life as it comes. 😊

    • @manishamirgal6001
      @manishamirgal6001 Год назад +1

      Nicely written .But do your old in laws and husband expect support from you now?Because same is my case .l am now married for twenty seven years. I have one son
      .Never got any support from in laws at the time when my son was small.

    • @sanjyotigudimetla7511
      @sanjyotigudimetla7511 Год назад +4

      Yes, my inlaws expect full support from me during their old age. They also want me to take care of brother in law who is unmarried and slightly specially abled. My husband was always supportive to me. He takes care of his parents ans brother, and i support my husband whatever I can, but I am not directly doing. My husband stays with them for 2-3 weeks once in 2 months, which I manage with my job.

    • @snehaldhamapurkar3816
      @snehaldhamapurkar3816 11 месяцев назад

      Tai tumhi agadi mazya manatalya goshti sangitalyat... Khupach Chann explain kelet

    • @lakshamikatdare9944
      @lakshamikatdare9944 9 месяцев назад

      .

  • @vidyapatil5032
    @vidyapatil5032 Год назад +2

    Ethe mulaga v mulagi ha bhedbhav nasava doghanihi aapli jababdari olakhavi Karan Halli barchada ekach mul asate mulaga Kiva mulagi

  • @renukadoppa1224
    @renukadoppa1224 Год назад +1

    खूप सुंदर विचार आहे

  • @smitathakar3516
    @smitathakar3516 Год назад +3

    जी आई मुलीला मदत करते ती सुनेला का करू शकत नाही

  • @suvarnakaule5226
    @suvarnakaule5226 11 месяцев назад

    Khup chan vichar mandle aahet 👌👌

  • @samruddhifale3002
    @samruddhifale3002 11 месяцев назад

    ताई तुम्ही खूप छान सांगितले अगदी खरं आहे

  • @vijayajawale3323
    @vijayajawale3323 Год назад +4

    मॅडम तुम्ही मुंबईमध्ये राहतात काय

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 Год назад +1

    Khup chaan vishay aahe tai,ekta rahun velo prasangi ektra hone ekmekana madad karnech yougya.khip appropriate bolala kaku madt cha.👌👌👌👌👌

  • @vijayasamant6830
    @vijayasamant6830 9 месяцев назад +1

    खूपच छान आणि समंजस विचारांचा संदेश......या क्लिष्ट विषयावरचा!
    वस्तुतः दोघीही आपापल्या परीने योग्यच असतात....पण तरी वाद होतात आणि ते ही कायमचे! सासु बर्याच उदाहरणात,लग्न झाल्या झाल्या ,सुनेवर जबाबदारी टाकुन,स्वतः माहेरी जात असेल आणि 5 महिन्यानी घरी परतल्यावर,नोकरी करणार्या सुनेला,हे तु केलं नाहीस-हे तुला शिकवलं नाही का तुझ्या आईने इ.इ. बडबडी केल्या कि पहिल्याच भेटीत संबंध दुरावतात आणि नंतर पण असंच होत राहीलं तर ते संबंध कधीच जुळत नाहीत हे खात्रीने!आणि हे असं नोकरी करणार्या सुनेच्या घरात घडतंच घडतं!
    याचं कारण पूर्वीच्या सासुबाई,या शिकलेल्या नव्हत्याच आणि त्यांना नोकरी,संसार बिनबोभाट करुन सासुसासर्यांची पण सेवा करणारी सुन अपेक्षित असते......ही त्यांची अपेक्षा चुकीची आहे हे त्यांना बिलकुल पटतच नसतं......त्यामुळे,या कटकटीचा सुनेला असह्य त्रास व्हायला लागला तर सगळेच संबंध विस्कटतात आणि खापर मात्र नव्या सुनेवर फोडलं जातं!
    अशावेळेस ,मॅडम .....तुमच्यासारखी योग्य समजुत घालणारी व्यक्ती घरातच असेल तर नक्कीच संबंध बिघडत नाहीतच.....आणि एखादी तेल घालत रहाणारी व्यक्ती या घराशी संबंधित असेल तर घर अखंड रहात नाहीच नक्कीच!