हे सर्व बरोबर आहे... ठीक आहे.. पन ज्या लेडीज ला बाहेर लफड़ करायच आहे त्या तस हि करतात च... मग तिच्या नवऱ्याने तिला मानसिक शारीरिक भौतिक किती हि सुख दिलेले असले तरीही...
सगळी मोह माया आहे , प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी आपल्याशी मैत्री करण्याचा, वाव आणतात फायदा झाला तर धोका, ईश्वर सत्य आहे , मन मनाला आवर घातला पाहिजे मन हवा से भी तेज आहे
हा topic खुप sensitive आहे या वर खुप awareness ची गरज आहे....तुम्ही खुप छान प्रकारे explain केलं आहे, Dr.madam ........ असेच awares करत जा Dr....... सद्या समाजामध्ये Good knowledge / awareness ची खुप कमतरता आहे.....thank you Dr.❤️ Have a good healthy and prosperous life ahead
किती छान बोललात मॅडम. तुम्ही खरोखर अमुल्य मार्गदर्शन केलेत. घटना - कारणे - उपाय - सुंदर अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे. मेना पोज मध्ये स्त्रियांना असेच भावनिक संभ्रमात टाकणारी परिस्थिती असते. या गोष्टी जाणून घेऊन अमलात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. धन्यवाद मॅडम.
डॉक्टर तुम्ही मुदेसुद विश्लेषण करून सांगता ते मानवी शास्त्र कोणताही डॉक्टर सांगत नाही.समाजा मध्ये जे गैर समज आहेत ते दूर करून चांगले काम करता आहेत .आपले आम्ही अभिनंदन करतो.जय महाराष्ट्र...
नेहमी एक लक्षात ठेवा पत्नी दुःखी आसेल आणि तिज सांत्वन (समज)करणारा जर एखादा पुरुष आसेल तर ते नेहमी त्याच्याकडे आकर्षित होते,आणि जीवनात काही प्रोब्लेम झाले तरी ती त्याला सांगते, हळूहळू parsnoly गोष्टी पण शेर होतात...मग पुढे सगळ्या गोष्टी होतात......15 ते17 मिंटामध्ये जे तुम्ही सांगितलं लाईन जर कोणाला समजलं नसेल तर ikka 100% खर आहे....
खुपच छान माहिती Dr.. या प्रश्नाची नैतिक अनैतिक बाजू फक्त बोलली जाते..परंतु हा आहार व जीवनशैली चा प्रश्न आहे हे आजच समजले... खुप खुप खुप छान माहिती व धन्यवाद!
आपण जे विचार करतो ना ते आपल्या अंतर मनात जातात तिथे ते रुजतात.आणि त्या रुजलेल्या विचारा सारखेच आपण वागतो. तुम्ही तुमच्या मनात कोणते विचार रुजवता ते महत्वाचे आहे.चागले विचार रुजवले तर चांगलेच वागणार,आणि वाईट विचार रुजवला तर वाईट वागणार.
आता ह्या जगात दुरवर सुंदर जगायचं असेल तर इज्जतीत रहा, प्रामाणिक रहा . नाहीतर जिंदगी बरबाद होऊन वेस्ट व्हायला वेळ लागणार नाही 💯 लिहून ठेवा सत्य आहें जे कधीच बदलणार नाही
तुम्ही घरातील वातावरण समस्या वर हा खुपच छान माहिती दिली अशा प्रकारच्या चर्चा झाल्या पाहिजेत समाजात अनेक प्रकारच्या समस्या आहेत अशा सामुदायिक चर्चा करण्याने तोडगा निघु शकतो फक्त लाजून समस्या सुटणार नाहीत.. एकटेच विचार करून समस्या सुटत नसतात त्यावर सर्व जणणांनी नलाजता बोलले पाहिजे... धन्यवाद
नमस्कार,खूप चांगला विषय विस्तृतपणे समजावून सांगितला आहेत.धन्यवाद,अजून एक विषय घेता आला तर छान वाटेल.अचानक मधल्या वयात 50 क्या नंतर ज्या बायका विधवा होतात,,ज्या एकट्या रहात असतात,त्यांना मैत्री ची अडणरी गरज ,त्याच्या वेगवेगळ्या लेव्हल या वर बोललं तर आनंद होईल
Maja navra roj daru piun tras deto eka gharat asun aamhi bolat nahi mi khupghabarte me samor nahi geli tari te khup shivya detat kadhich respect det nahi kas rahave sahan hot nahi ratri upratei gharachya baher kadto kuthe janar khup tras deto
अगदी बरोबर बोललात तुम्ही दादा. यासाठी प्रथम स्वतः प्रयत्न केले पाहिजेत मग नंतर पालकांनी स्वतः च्या मुलांना लहानपणापासून मनावर नियंत्रणाचे धडे शिकवले पाहिजेत आणि वयात आल्यावर ही माहिती सांगितली पाहिजे.
मनावर नियंत्रण ठेवणे खूप अवघड आहे पण अशक्य नाही. माझे सत्गुरू मधुपरमहंसजी यांना अध्यात्म आणि ब्रम्हांडाचे सगळे रहस्यं माहिती आहेत आणि पूर्ण अनुभव पण आहे. त्यांनी स्वतः च्या मनावर पूर्ण विजय मिळवला आहे. तुम्ही माझे सत्गुरू मधुपरमहंसजी यांचे सत्संग युट्यूबवर साहिब बंदगी टाईप करून बघू शकता.
खुप छान माहिती दिलीय, अनेक समजदार स्रियांचे घर उद्धवस्त होणापासुन वाचेल. छोट्याश्या गोष्टीसाठी स्वताच्या नवर्याला फसवण्यापेक्षा स्वता आपापले चांगले मार्ग निवडुन आपला परीवार/कुटुम्ब कसा सदृढ बनवायचा यावर मार्ग काडतील. अनेक स्रिया कलंक लागण्यापासुन, स्वताच्या परिवारावर वाइट प्रसंग आणण्यापेक्षा, व स्वताला काही कालावधीनंतर झेलावे लागणारे वाइट परीनामातुन वाचतील या तुमच्या विडीयोतुन, तुमच्यासारखे पुण्यवान लोक आहेत हे पाहुन बर वाटतय, नाहीतर आजघडीला जो-तो दुसर्यांच्या संसाराची वाट लावण्यावर टपुनच असतात बिना संस्कारावाले.
नेहमी प्रमाणे छान समजावून सांगितले. मला आणखी एक वाटते ते सांगते हॅपी राहण्यासाठी आपल्याला आवडते काम करायचे साफ सफाई केल्याने मन प्रसन्न होते आणि देवावर प्रेम भक्ती केली की सुद्धा छान वाटते. कारण माणसांवर प्रेम केले किंवा अपेक्षा केल्या गेल्या कीं नंतर दुःखच मिळते. पण हे सगळे अनुभवा शिवाय शहाणपण नाही. वेळीच सावरायला मी म्हणते तसे स्वतःवर प्रेम करून आपल्याला छान वाटतं ते करणे. तुमच्या morivatioanal talk चा खूपच फायदा होतो मॅम खूप खूप धन्यवाद
Madam Khali bharpur ladiesche comment khoop positive aahet.lagn zalyanantar kahi kalamadhe example 2mul zalyanantar ase prakar hotat pan mala ase manayche aahe ki jya purushasobat ti afair karte to Tila kiti divas handle Karu shakto kinva he kiti mul hoiparyant tikun rahte ki tyanantar aankhi koni aavadla tar tine Kay karave? Ka parat navryakade yave Karan navryakadun nighun Tila barach kal gelela asto
आज जी बाहेर रियालिटी आहे है मॅडम तुम्ही खूप छान सांगितले आत्ता सर्व कमेंट्स पहिल्या यातून असे जाणवते की ज्याला जे करायचे आहे तेच करणार. जसे स्त्री ला बाहेर संबंध ठेवावे वाटतात तसेच पुरुष ही असतील त्यांचे acsitosan हार्मोन्स होत असतील असे मला वाटते तुम्ही माहिती खूप छान दिली❤❤❤❤❤❤
खूप छान आहे बरे वाटले ऐकून पण एक गोष्ट आहे कि पुरुष पण कुठे तरी चुकतो त्याने पण आपल्या बायको वर तसें प्रेम केले पाहिजे आणि मोबाईल पण बायको चा त्याने कधी कधी दिवस भर आपल्या सोबत ठेवला पाहिजे आणि त्याचा पण मोबाईल त्याच्या बायकोने घेतला पाहिजे 🙏🏻
Ho astat ase selfish ani egoistic navre. Mhanunach striya affair kartat, karan tyancha kade option naste ani divorce ghene pan jar mule astil tar shakyya nasta. Mhunach tya ashya wagtat 27:06
पुरुषाशी मैत्री करण्यापेक्षा.येखदी चांगली मैत्रीण का शोधू नये.ऐक पुरुषाशी म्हणजे नवऱ्याशी पटत नाही.म्हणून दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवणे कितपत चांगले.आगीतून उठून फुपा ट्यात जाणे.पुरुषच का.एखादी चांगली.मैत्रीण पण मिळू शकते..एखादया चांगले कामात स्वतःला गुंतवणे.दुसरा पुरुष शोधणे हा काय चांगला उपाय नाही.आणि त्यांनी पण त्रास दिला तर.आणखीन तीच कृती करायची का. हे योग्य नाही.पण काही बायकांना मैत्रनिंपेक्षा मित्रच करायला आवडतात.आणि त्या ते जाणीवपूर्वक करतात.नवऱ्याला त्रास देतात.
Madam, स्त्रिया अफैर का करतात हा विषय थोडा सेन्सिटिव्ह विषय आहे . स्त्रिया चा जन्म का careing साठी झालाय आणि ती तिचे मुले फॅमिली ला खूप चांगले लक्ष्य देऊ शकते . ती प्रेमाची भुकेलेली असती तिची काळजी घेणारा नवरा नसेल तर ती प्रेम, काळजी घेणारा पुरुष नक्की शोधात राहते. स्रिया आयुष्यात पुरुष शोधात असतात.पण ते physical सुखासाठी नसून प्रेमा खातीर physical होतात .कारण हे दिले कि मला त्याव्यक्ती कडून मला सुख मिळेल जे नवरा देत नाही. स्त्रिया नेहमी कर्तृत्वान पुरुषांना like करतात. जो तिचा नवरा नसतो. म्हणूंन अफैर होतात. स्त्रियांना नेहमी दाबले जाते ,माहेरी आई वडील सासरी नवरा , बिचारी ला मानसिक सुख आणि शारीरिक सुख कधीच मिळत नाही. तिला शारीरिक सुख कसे पाहिजे याचा विचार नाही तिचा नवरा करतो नाही तिचा नंतर चा बॉयफ्रेंड करतो. अफैर तिथे होतात जो नवरा रोज दारूपितो , जो नवरा बायकोला कुशीत घेत नाही , जो नव्हता बायकोची आजारपणात काळजी घेत नाही किंवा ते 4 दिवस असतात त्याकडे care करत नाही . तिच्या गरजा छोट्या गरजा भागवत नाही.जर का प्रत्यक पुरुषांनी आपापल्या बायकांना सुखी कसे ठेवायचे हे जरी कळले तरी स्त्रिया बाहेर अफैर करणार नाही हि गॅरंटी. स्त्री अफैर करत नाही तिला तिचाच नवरा करायला मजबूर करतो .
You are absolutely correct. This is the only reason why females are into affairs. So no point in blaming them. Atta paryant mi almost sagle comments vachle, but your comment is the most sensible and logical one
स्त्रीला जर तिच्या साथीदाराकडून पुरेसा वेळ किंवा प्रेम मिळत नसेल तर त्याचा परिणाम नात्यावर सहाजिक उमटू शकतो. अशावेळेस परपुरूषाकडून मिळणार्या अटेंन्शनकडे त्या खेचल्या जाऊ शकतात
लग्ना पुर्वी मजा केलीली असते!! लग्न घरच्या सहमती केलं जातं.नवरा हा आपल्या बायको सोबत तिच्या पहिल्या bf पेक्षा कुठे तरी कमी पडतो.तेव्हा ह्या टाईप स्त्रीया अफेयर ठेवतात.ते पण बिंदास 😅
व्हिडिओ खूप चांगल्या मुद्द्यावर आहे. अगदी उत्कृष्ठ आणि सविस्तर मांडणी तुम्ही केलेली आहे. परंतु कमेंट्स मात्र अगदी भयंकर आहेत. अगदी थोड्या लोकांनी चांगल्या comments केल्या आहेत. इतर 95% कॉमेंट्स म्हणजे अगदी सामान्य पेक्षा कमी बुध्दी लाभलेले लोक आहेत. जशी यामध्ये biological कारणे तुम्ही सांगितली तशीच कौटुंबिक आणि सामाजिक कारणे जर सांगितली असती तर लोकांना विषय अगदी सखोल समजला असता.
अगदी बरोबर मार्गदर्शन आणि ही खरं आहे. आजार काय आहे त्यासाठी आजाराचं निदान करणं गरजेचं असतं. आणि आपण त्यासाठी ब्लड टेस्ट लॅब मध्ये करतो. ते आपण अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. धन्यवाद..🎉❤ कमेंट वाचल्या बऱ्यापैकी असं वाटलं नसते वाचल्या तर बरं झालं असतं. आपण असंच मार्गदर्शन करत रहा. ❤🎉
तुम्ही किती हि सांगा पण सोपा उपाय एक्सट्रा अफफैर हा प्रकार होता ..... आहे ...... आणि हा राहणार....... पण मी तुमच्या केविलवाण्या प्रबोधनाला सलाम करतो ..... खरंच हा आय रिस्पेक्ट युअर उपाय पण ते FAIL होणार हे च खरं ........ चंगळवाद ....भोगवाद याचा जय असो.......
ह्या जगात परफेक्ट अस कोणीच नसत वास्तव स्वीकारायचं आणि पुढे जायचं प्रामाणिक राहायचं बाकी आपल्या आई वडिलांचा आदर्श ठेवावा बाकी निभावणाऱ्या लोकांसाठी हे हार्मोन बिर्मोनाने फरक नाही पळत
बोलण्यासाठी काही मर्यादा असल्यामुळे अजून जितकें स्पष्ट सांगायला हवं होत तितके जरी सांगितले गेले नसले तरी डॉ. नी जे काही सांगितले ते अगदी खरे व सत्य आहे. स्त्री आणि पुरूषांनी जर एकमेकांची मन जपली व प्राप्त परिस्तिथी समजून घेत राहिले की, नात्यातला दुरावा व अनैतिक संबंध निर्माण होण्याला वावच मिळणार नाही.
मार्गदर्शन हे उचीतच वाटलं. परंतु हे सर्वस्वी त्या,त्या व्यक्तीच्या वैयक्तिक विचार धारेवर अवलंबून असते. दोन वेळच्या जेवणाची ज्यांना फिकीर असते अशा स्त्रियांच्या मनात चुकूनही असे विचार कधीच निर्माण होत नाहीत.
The key to happiness is reduction of desires....Desires जास्त असतील आणि त्या मिळत नसतील तर तो व्यक्ती पुरुष असो वा स्त्री , कोणत्याही थराला जातो.... तिथं harmones चा काहीही संबंध नाही.
सुंदर विश्लेषण... पण माझा एक छोटा आणि बावळट प्रश्न आहे ... की रिलेशन मध्ये न मिळणारा सन्मान, प्रेम, आपुलकी यांनी हॅपी हार्मोन्स तयार होत नसतील, तर नुसत्या हिरव्या पालेभाज्या, आंबट म्हणजे दही लिंबू तसेच सकाळी कोवळे उन, मासे खाऊन हॅपी हार्मोन्स तयार होण्यास मदत होईल का ?
ताई या सर्वांना कारणीभुत पुरुषच आहेत.कोनालाच आपल घर उध्वस्त करायची हौस नसते.मग थोड मनाच सुख बायांना बाहेर भेटत असेल तर लोकांना तो अफेअर गलत का वाटतो.खुष रहान्याचा ठेका काय पुरुषांनीच घेतलाय का.बाईला फीलींग नसतात का या.
अगदी बरोबर कमेंट केलीत तुम्ही, पुरूषांना जसे मन, इच्छा, आकांक्षा, आनंद, अर्थात केमिकल लोच्या आहे तसंच स्त्रियांना सुद्धा ते आहे म्हणून म्हणून दोघांनी एकमेकांच्या मनाचा विचार करून एकमेकांना समजून घेतले तर दोघांचेही जीवन आनंदी होईल
Maza Aja 105 Varshy jagala ani mazi AAJI 85years jagale pan tyani ek dusarya shi pramanik rahalet. Pan mazya AAJI che Oxitosin kadhich wadhale nahi. Aatachya kalat fhakt chawat pana karayach aste yewadhech saty.
काही बायकांचे स्वताच्या नवर्याशी सतत मतभेद असतात म्हणून त्या दुसऱ्या पुरुषांच्याकडून त्यांचे समाधान करून घेतात.त्याला त्या प्रेम समजून दुसऱ्या स्त्रियांचे संसार घाण करतात,आशा बायकांनी पुण्याच्या ठराविक ठिकाणाचा आधार घ्यावा. लोचट पुरुषांना ऊः॓॰न घेण््या पेक्षा.
खंरचं मॅडम खुपं छान विचांर आहे समजुन घ्यायला पाहीजे दोंघांनी ऐकंमेंकाना पणं अस नाही करत कधी चुकल तर माफ करेल पणं त्याच्या मनात जे आहे ते आपल्या कधीचं माहित अशी चुक व्हायला नको पुरुष चुकला तर त्याला कोणी बोलत नाही पणं एखादी त्सी चुकली तर तिला चांगल्या नजरेन कोणी पाहत नाही म्हणुन अशी वेळचं नाही येऊ द्यायची नाहि
हे सर्व बरोबर आहे... ठीक आहे.. पन ज्या लेडीज ला बाहेर लफड़ करायच आहे त्या तस हि करतात च...
मग तिच्या नवऱ्याने तिला मानसिक शारीरिक भौतिक किती हि सुख दिलेले असले तरीही...
ताई तुम्हाला सलाम
महत्वाचा अभ्यास आहे अभ्यासाशिवाय काही नाही
सगळी मोह माया आहे , प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी आपल्याशी मैत्री करण्याचा, वाव आणतात फायदा झाला तर धोका, ईश्वर सत्य आहे , मन मनाला आवर घातला पाहिजे मन हवा से भी तेज आहे
मॅडम तुम्ही कुठ न करता
मॅडम ही आपल्या स्वतःच्या मनाची आणि स्वतःच्या फिटनेसची जरुरत आहे
हा topic खुप sensitive आहे या वर खुप awareness ची गरज आहे....तुम्ही खुप छान प्रकारे explain केलं आहे, Dr.madam ........ असेच awares करत जा Dr....... सद्या समाजामध्ये Good knowledge / awareness ची खुप कमतरता आहे.....thank you Dr.❤️ Have a good healthy and prosperous life ahead
Kalyan bhau🙏
@@shrikantshinde6916¹
धन्यवाद मॅडम खुप छान विश्लेषण केले अशीच जनजागृती तुमच्या कडून व्हावी अशी अपेक्षा आहे
❤❤❤❤❤❤❤❤
किती छान बोललात मॅडम.
तुम्ही खरोखर अमुल्य मार्गदर्शन केलेत. घटना - कारणे - उपाय - सुंदर अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे. मेना पोज मध्ये स्त्रियांना असेच भावनिक संभ्रमात टाकणारी परिस्थिती असते.
या गोष्टी जाणून घेऊन अमलात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. धन्यवाद मॅडम.
Llmĺ
म्हणजे सर्व काही केमिकल लोच्या आहे तर.... अगदी योग्य माहिती सांगितलीत मॅडम तुम्ही
डॉक्टर तुम्ही मुदेसुद विश्लेषण करून सांगता ते मानवी शास्त्र कोणताही डॉक्टर सांगत नाही.समाजा मध्ये जे गैर समज आहेत ते दूर करून चांगले काम करता आहेत .आपले आम्ही अभिनंदन करतो.जय महाराष्ट्र...
विचार करायला लावणारा व्हिडिओ आहे. खुप सुंदर सगळया गोष्टी समजवल्या आहेत तुम्ही. स्त्री आणि पुरुष दोघांनी ह्यातून शिकण्यासारखं आहे. धन्यवाद
1.वि - एकमेकांचा विश्वास तोडू नये.
2.वा - संसारात होणारे छोटे मोठे वाद टाळावे.
3. ह - एकमेकांच्या हद्द मर्यादा सोडू नये.
Thanks all of you God bless all of you
Correct
True..bro
@@yeshoonaarayeshooofficialt3474गप रे
नेहमी एक लक्षात ठेवा पत्नी दुःखी आसेल आणि तिज सांत्वन (समज)करणारा जर एखादा पुरुष आसेल तर ते नेहमी त्याच्याकडे आकर्षित होते,आणि जीवनात काही प्रोब्लेम झाले तरी ती त्याला सांगते, हळूहळू parsnoly गोष्टी पण शेर होतात...मग पुढे सगळ्या गोष्टी होतात......15 ते17 मिंटामध्ये जे तुम्ही सांगितलं लाईन जर कोणाला समजलं नसेल तर ikka 100% खर आहे....
खुपच छान माहिती Dr.. या प्रश्नाची नैतिक अनैतिक बाजू फक्त बोलली जाते..परंतु हा आहार व जीवनशैली चा प्रश्न आहे हे आजच समजले... खुप खुप खुप छान माहिती व धन्यवाद!
🙏
Hii
Lavdyt dum pahijy madam Asch na
Hii
खूपच छान
आपण जे विचार करतो ना ते आपल्या अंतर मनात जातात तिथे ते रुजतात.आणि त्या रुजलेल्या विचारा सारखेच आपण वागतो.
तुम्ही तुमच्या मनात कोणते विचार रुजवता ते महत्वाचे आहे.चागले विचार रुजवले तर चांगलेच वागणार,आणि वाईट विचार रुजवला तर वाईट वागणार.
खूप सुंदर माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद.सहज, सुंदर सोप्या भाषेत खूप उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद मॅडम 🙏🙏
डॉ तुम्ही जिवनातील एक मेव सत्ये उलगडला, खुपच धन्यवाद😘💕
खूपच knowledeful .thank u v m mam
आता ह्या जगात दुरवर सुंदर जगायचं असेल तर इज्जतीत रहा, प्रामाणिक रहा . नाहीतर जिंदगी बरबाद होऊन वेस्ट व्हायला वेळ लागणार नाही 💯 लिहून ठेवा सत्य आहें जे कधीच बदलणार नाही
स्त्री ही घराची लक्ष्मी असते. तिने नैतिक बंधने पाळलीच पाहिजेत, यासाठी पर पुरुषाशी संबंध ठेवण्यामुळे कुंठुब उदवस्त होते.....
I agree 💯❤
तुम्ही घरातील वातावरण समस्या वर हा खुपच छान माहिती दिली अशा प्रकारच्या चर्चा झाल्या पाहिजेत समाजात अनेक प्रकारच्या समस्या आहेत अशा सामुदायिक चर्चा करण्याने तोडगा निघु शकतो फक्त लाजून समस्या सुटणार नाहीत.. एकटेच विचार करून समस्या सुटत नसतात त्यावर सर्व जणणांनी नलाजता बोलले पाहिजे... धन्यवाद
If husband is incapable to fulfill her needs then what?
खरच खूप छान माहिती तुम्ही लोकांना देत आहे, डॉक्टर खरच मनापासून तुमचे अभिनंदन 🙏🙏🙏❤️❤️
नमस्कार,खूप चांगला विषय विस्तृतपणे समजावून सांगितला आहेत.धन्यवाद,अजून एक विषय घेता आला तर छान वाटेल.अचानक मधल्या वयात 50 क्या नंतर ज्या बायका विधवा होतात,,ज्या एकट्या रहात असतात,त्यांना मैत्री ची अडणरी गरज ,त्याच्या वेगवेगळ्या लेव्हल या वर बोललं तर आनंद होईल
Right
Maja navra roj daru piun tras deto eka gharat asun aamhi bolat nahi mi khupghabarte me samor nahi geli tari te khup shivya detat kadhich respect det nahi kas rahave sahan hot nahi ratri upratei gharachya baher kadto kuthe janar khup tras deto
@@raniumate4537 khupch vait ahe ase manse bhettat
@@raniumate4537 hi
@@raniumate4537 अहो असलया नालायक लोकाना सोडुन दया आणि पुडची वाटचाल करा झाले ते विसरुन जाव घुटमरुन जीव राहणयात काही अर्थ नाही
आपण दिलेली माहिती एकदम योग्य आहे . शेवटी एकच गोष्ट खरी आपल्याला आपल्या मनावर ताबा असणे .
अगदी बरोबर बोललात तुम्ही दादा. यासाठी प्रथम स्वतः प्रयत्न केले पाहिजेत मग नंतर पालकांनी स्वतः च्या मुलांना लहानपणापासून मनावर नियंत्रणाचे धडे शिकवले पाहिजेत आणि वयात आल्यावर ही माहिती सांगितली पाहिजे.
मनावर नियंत्रण ठेवणे खूप अवघड आहे पण अशक्य नाही. माझे सत्गुरू मधुपरमहंसजी यांना अध्यात्म आणि ब्रम्हांडाचे सगळे रहस्यं माहिती आहेत आणि पूर्ण अनुभव पण आहे. त्यांनी स्वतः च्या मनावर पूर्ण विजय मिळवला आहे. तुम्ही माझे सत्गुरू मधुपरमहंसजी यांचे सत्संग युट्यूबवर साहिब बंदगी टाईप करून बघू शकता.
खूप सुंदर 🙏
अनैतीक संबंध कमी होऊन नैतिकते कडे वळन्यासाठी छान अशी उत्तम मांडणी 🍃tq's.....
खुप छान माहिती दिलीय, अनेक समजदार स्रियांचे घर उद्धवस्त होणापासुन वाचेल. छोट्याश्या गोष्टीसाठी स्वताच्या नवर्याला फसवण्यापेक्षा स्वता आपापले चांगले मार्ग निवडुन आपला परीवार/कुटुम्ब कसा सदृढ बनवायचा यावर मार्ग काडतील. अनेक स्रिया कलंक लागण्यापासुन, स्वताच्या परिवारावर वाइट प्रसंग आणण्यापेक्षा, व स्वताला काही कालावधीनंतर झेलावे लागणारे वाइट परीनामातुन वाचतील या तुमच्या विडीयोतुन, तुमच्यासारखे पुण्यवान लोक आहेत हे पाहुन बर वाटतय, नाहीतर आजघडीला जो-तो दुसर्यांच्या संसाराची वाट लावण्यावर टपुनच असतात बिना संस्कारावाले.
Thynku Dr Tumachya Mule aamhi Tyanchi Mansthiti Samjun gheu shakto aata .... Manapasun Dhanyawad
नेहमी प्रमाणे छान समजावून सांगितले. मला आणखी एक वाटते ते सांगते हॅपी राहण्यासाठी आपल्याला आवडते काम करायचे साफ सफाई केल्याने मन प्रसन्न होते आणि देवावर प्रेम भक्ती केली की सुद्धा छान वाटते.
कारण माणसांवर प्रेम केले किंवा अपेक्षा केल्या गेल्या कीं नंतर दुःखच मिळते. पण हे सगळे अनुभवा शिवाय शहाणपण नाही. वेळीच सावरायला मी म्हणते तसे स्वतःवर प्रेम करून आपल्याला छान वाटतं ते करणे.
तुमच्या morivatioanal talk चा खूपच फायदा होतो मॅम खूप खूप धन्यवाद
Suvarna.... you are right 👍
Are you single
@@allinone_videos9744 haramkhora tusya aai bahinila vichar single ahes ka
Madam Khali bharpur ladiesche comment khoop positive aahet.lagn zalyanantar kahi kalamadhe example 2mul zalyanantar ase prakar hotat pan mala ase manayche aahe ki jya purushasobat ti afair karte to Tila kiti divas handle Karu shakto kinva he kiti mul hoiparyant tikun rahte ki tyanantar aankhi koni aavadla tar tine Kay karave? Ka parat navryakade yave Karan navryakadun nighun Tila barach kal gelela asto
@@mahadevmule909 satya ghana ahe ka hi tumchi
आज जी बाहेर रियालिटी आहे है मॅडम तुम्ही खूप छान सांगितले आत्ता सर्व कमेंट्स पहिल्या यातून असे जाणवते की ज्याला जे करायचे आहे तेच करणार.
जसे स्त्री ला बाहेर संबंध ठेवावे वाटतात तसेच पुरुष ही असतील त्यांचे acsitosan हार्मोन्स होत असतील असे मला वाटते
तुम्ही माहिती खूप छान दिली❤❤❤❤❤❤
खूप छान आहे बरे वाटले ऐकून पण एक गोष्ट आहे कि पुरुष पण कुठे तरी चुकतो त्याने पण आपल्या बायको वर तसें प्रेम केले पाहिजे आणि मोबाईल पण बायको चा त्याने कधी कधी दिवस भर आपल्या सोबत ठेवला पाहिजे आणि त्याचा पण मोबाईल त्याच्या बायकोने घेतला पाहिजे 🙏🏻
खुपच छान आणि सोप्या भाषेत अनुवाद केला आहे thanks
वेगळाच विषय घेऊन छान समजावून सांगितले, उदाहरणे सोपी, व्यवहारातील आहेत
मार्गदर्शक विडीओ
Sunder
@@shalinichavhan7989 bai..avadlikataha..mazi.ichha.hote..porala.kasi.tach.karu.mi
प्रथम मॅडम तुमचे मंनापासुन अभिनंदन 💐💐
अतिशय संवेदनशील विषयावर आपण विस्तृत विश्लेषण केले.... धन्यवाद 🙏🏻
ताई खूप चांगले मार्गदर्शन केले आहे तुम्ही. खूप छान 👍👍👍
हलो
खुपच छान माहिती दिली आहे यामुळे अनेक संसार व्यवस्थित चालतील.धन्यवाद ताई
खूप छान माहिती सांगितली मी साड्या चे प्रदर्शन किंवा जरा खरेदी केली की माझे हैप्पी हर्मोस वाढत असतील मला आनंद होतो
छान माहिती . साध्या आणि सोप्या भाषेत..
धन्यवाद .डाॕ. मॕडम.
ताई तुमच्या सारखे शिकले मानस आपली भारतीय संस्कृती पुढे नेऊ शकतील तुम्हाला खुप खुप धन्यवाद
खूप चांगली माहिती दिलीत, खूप knowledge मिळाले..... धन्यवाद
# *मॅडम... तुम्ही या वयात देखील ब्युटीफूल दिसता...!!!* 👍🔥👌😋😋😋
beautiful म्हणजे खूपच beautiful.त्याच्या काळात खूप जन पागल झाले असतील.
खुपच छान माहिती दिली आणि स्पष्टीकरण पण अशा माहितीची गरज आहे समाजाला
माझा नवरा फक्त एकटाच आनंदी रहातो,त्याला पाहिजे त्यात तो आनंदी राहातो माझा विचारहि करत नाही बर नसल तर विचारतहि नाही
❤😂😂
Ho astat ase selfish ani egoistic navre. Mhanunach striya affair kartat, karan tyancha kade
option naste ani divorce ghene pan jar mule astil tar shakyya nasta. Mhunach tya ashya wagtat
27:06
पुरुषाशी मैत्री करण्यापेक्षा.येखदी चांगली मैत्रीण का शोधू नये.ऐक पुरुषाशी म्हणजे नवऱ्याशी पटत नाही.म्हणून दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवणे कितपत चांगले.आगीतून उठून फुपा ट्यात जाणे.पुरुषच का.एखादी चांगली.मैत्रीण पण मिळू शकते..एखादया चांगले कामात स्वतःला गुंतवणे.दुसरा पुरुष शोधणे हा काय चांगला उपाय नाही.आणि त्यांनी पण त्रास दिला तर.आणखीन तीच कृती करायची का. हे योग्य नाही.पण काही बायकांना मैत्रनिंपेक्षा मित्रच करायला आवडतात.आणि त्या ते जाणीवपूर्वक करतात.नवऱ्याला त्रास देतात.
एकदम बरोबर 👍
Great
Right
@@amolsalve7598 😞
Right
❤ समाज कसाही विचार करत असेल तुम्ही ज्या प्रकारे समजावले ते अगदी बरोबर
खुप सुंदर विश्लेषण. मी प्रथमच तुमची चित्रफित पहात आहे.
Madam,
स्त्रिया अफैर का करतात हा विषय थोडा सेन्सिटिव्ह विषय आहे . स्त्रिया चा जन्म का careing साठी झालाय आणि ती तिचे मुले फॅमिली ला खूप चांगले लक्ष्य देऊ शकते . ती प्रेमाची भुकेलेली असती तिची काळजी घेणारा नवरा नसेल तर ती प्रेम, काळजी घेणारा पुरुष नक्की शोधात राहते. स्रिया आयुष्यात पुरुष शोधात असतात.पण ते physical सुखासाठी नसून प्रेमा खातीर physical होतात .कारण हे दिले कि मला त्याव्यक्ती कडून मला सुख मिळेल जे नवरा देत नाही. स्त्रिया नेहमी कर्तृत्वान पुरुषांना like करतात. जो तिचा नवरा नसतो. म्हणूंन अफैर होतात. स्त्रियांना नेहमी दाबले जाते ,माहेरी आई वडील सासरी नवरा , बिचारी ला मानसिक सुख आणि शारीरिक सुख कधीच मिळत नाही. तिला शारीरिक सुख कसे पाहिजे याचा विचार नाही तिचा नवरा करतो नाही तिचा नंतर चा बॉयफ्रेंड करतो. अफैर तिथे होतात जो नवरा रोज दारूपितो , जो नवरा बायकोला कुशीत घेत नाही , जो नव्हता बायकोची आजारपणात काळजी घेत नाही किंवा ते 4 दिवस असतात त्याकडे care करत नाही . तिच्या गरजा छोट्या गरजा भागवत नाही.जर का प्रत्यक पुरुषांनी आपापल्या बायकांना सुखी कसे ठेवायचे हे जरी कळले तरी स्त्रिया बाहेर अफैर करणार नाही हि गॅरंटी. स्त्री अफैर करत नाही तिला तिचाच नवरा करायला मजबूर करतो .
Barobar
35/40 Varshachi jevha vidhava hote tevha ticha punar vivah karun dyava tas samaj karat nahi tashi samajik manyata nasate 10/12 varshache mul asel tar parisatiti adhik bikat hote ani samasya nirman hotat
You are absolutely correct. This is the only reason why females are into affairs. So no point in blaming them. Atta paryant mi almost sagle comments vachle, but your comment is the most sensible and logical one
Rait tai 😊
खूप छान समजावून सांगितले आहे. धन्यवाद मॅम 🙏
खुप ऊपयुक्त माहिती
याचा सर्वांकडून सर्व बाजुंनी विचार होणे
आवश्यक आहे ❤
धन्यवाद ताई, खूप छान आणि शास्त्रोक्त पद्धतीने माहिती दिली ...❤❤❤
स्त्रीला जर तिच्या साथीदाराकडून पुरेसा वेळ किंवा प्रेम मिळत नसेल तर त्याचा परिणाम नात्यावर सहाजिक उमटू शकतो. अशावेळेस परपुरूषाकडून मिळणार्या अटेंन्शनकडे त्या खेचल्या जाऊ शकतात
फारच छान समजावून सांगितले आहे तुम्ही मॅडम धन्यवाद
खुप छान समजावून सांगितले आहे आपण. धन्यवाद 🙏
खूपच छान आणि अत्यंत सोप्या भाषेत सांगितलंत
धन्यवाद
Rait
Where are you from
अगदी बरोबर आहे पूर्ण मॅडम खूप अभ्यास पूर्वक सागता.
मनावर संयम ठेवावा, आपल्या प्रॉब्लेम्स ना विवेक राखून solution शोधाव. अगदी छान सांगितले आहे तुम्ही.
@pratibha@1993 😅😅
@pratibha@1993 😂🤣🤣
Wah chaan
@pratibha@1993
काय विचारते.. तुज्या सारखे पण तिने बाहेर हेपलायला पाहिजे का???
@@rameshlore 🤣🤣
Madam Dr has discussed a critical topic in the video. She has explained the scientific reasons for this st
Excellent Thanks Apan swata Dr aslyamule agadi santifically ha vishaya explain karu shakta otherwise ya gosti Kade Ghrunas pad drastically ne pahun kewal mahilana doshi tharawala jate Karan tya malachi Karan mimosa mahitach nasate khup sundar Sheraton karun apan tyawar solution =teens dilyat Uttam samaj ghadawanyache he ek Paul ahe khup khup dhnyyawad 🙏🙏🙏
Keemati malumat k liye shukriya
Farach uttam madam.
लग्ना पुर्वी मजा केलीली असते!! लग्न घरच्या सहमती केलं जातं.नवरा हा आपल्या बायको सोबत तिच्या पहिल्या bf पेक्षा कुठे तरी कमी पडतो.तेव्हा ह्या टाईप स्त्रीया अफेयर ठेवतात.ते पण बिंदास 😅
पुर्वी लग्नानंतर एकाच पुरुषाशी संबध यायचा. त्या मुळे bf आणि नवर्यात comparsion करता येत नव्हती.
👍😅
👍😅
Same mi pan te pan 3 affair
👍
एकदम चांगली माहिती मिळाली धन्यवाद मॅडम
Very well explained..matured ladies can understand it
Hello
🤝🙏
Hi
व्हिडिओ खूप चांगल्या मुद्द्यावर आहे. अगदी उत्कृष्ठ आणि सविस्तर मांडणी तुम्ही केलेली आहे. परंतु कमेंट्स मात्र अगदी भयंकर आहेत. अगदी थोड्या लोकांनी चांगल्या comments केल्या आहेत. इतर 95% कॉमेंट्स म्हणजे अगदी सामान्य पेक्षा कमी बुध्दी लाभलेले लोक आहेत. जशी यामध्ये biological कारणे तुम्ही सांगितली तशीच कौटुंबिक आणि सामाजिक कारणे जर सांगितली असती तर लोकांना विषय अगदी सखोल समजला असता.
Khup chan farach sundar mahiti ani upay pn🙏🏻🙏🏻🙏🏻
👍
अगदी बरोबर मार्गदर्शन आणि ही खरं आहे.
आजार काय आहे त्यासाठी आजाराचं निदान करणं गरजेचं असतं.
आणि आपण त्यासाठी ब्लड टेस्ट लॅब मध्ये करतो.
ते आपण अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे.
धन्यवाद..🎉❤
कमेंट वाचल्या बऱ्यापैकी असं वाटलं नसते वाचल्या तर बरं झालं असतं.
आपण असंच मार्गदर्शन करत रहा.
❤🎉
शास्त्रीय महीती दिल्या बद्दल खुप धन्यवाद....
काय छान माहिती सांगितली ओ मॅडम...अप्रतिम...असच छान छान व्हिडिओ बनवत जा तुम्ही....thank you
सुंदर विवेचन, स्पष्टीकरण, धन्यवाद.
तुम्ही किती हि सांगा पण सोपा उपाय एक्सट्रा अफफैर हा प्रकार होता ..... आहे ...... आणि हा राहणार....... पण मी तुमच्या केविलवाण्या प्रबोधनाला सलाम करतो ..... खरंच हा आय रिस्पेक्ट युअर उपाय पण ते FAIL होणार हे च खरं ........ चंगळवाद ....भोगवाद याचा जय असो.......
He khray😂aj kal mulya vaigre geliye tel lavat
खूप चांगला विषय आणि व्यवस्थित मांडणी केलीत. धन्यवाद.
खूप छान मांडणी, सद्य परिस्थितीत व पुढील पिढी साठी त्यांच्या निरामय कामजीवन साठी आत्यांत आवश्यक समालोचन आहे
डॉक्टर, अगदी बरोबर मांडले आहे , धन्यवाद.
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यावडत
ह्या जगात परफेक्ट अस कोणीच नसत वास्तव स्वीकारायचं आणि पुढे जायचं प्रामाणिक राहायचं बाकी आपल्या आई वडिलांचा आदर्श ठेवावा बाकी निभावणाऱ्या लोकांसाठी हे हार्मोन बिर्मोनाने फरक नाही पळत
एकदम बरोबर
Tumcha video khup chhan hota pan lagna oxitation Kami kinva jast karnya sathi kartat ka. Lagnach meaning pan sanga madam
बोलण्यासाठी काही मर्यादा असल्यामुळे अजून जितकें स्पष्ट सांगायला हवं होत तितके जरी सांगितले गेले नसले तरी डॉ. नी जे काही सांगितले ते अगदी खरे व सत्य आहे. स्त्री आणि पुरूषांनी जर एकमेकांची मन जपली व प्राप्त परिस्तिथी समजून घेत राहिले की, नात्यातला दुरावा व अनैतिक संबंध निर्माण होण्याला वावच मिळणार नाही.
खूपच छान माहिती मिळाली.भारतीय समाज लैंगिक शिक्षणापासून अनभिज्ञ आहे.ग्रामीण भागात तर खूपच बिकट अवस्था आहे.धन्यवाद..
Mam,खूप छान, आणि चांगल्या पद्धतीने विवेक कसा ठेवायचा त्याचे मार्गदर्शन केलेत धन्यवाद
Yes
वरील विषया बाबत खूपच छान विश्लेषण.
मार्गदर्शन हे उचीतच वाटलं. परंतु हे सर्वस्वी त्या,त्या व्यक्तीच्या वैयक्तिक विचार धारेवर अवलंबून असते. दोन वेळच्या जेवणाची ज्यांना फिकीर असते अशा स्त्रियांच्या मनात चुकूनही असे विचार कधीच निर्माण होत नाहीत.
छान.आवडले व मला पटले पण.टॅक्सी टोपी व कामजीवन तथा सहवास आणी सहजीवनाचा आनःद छान कसा घेता येईल;याचे योग्य मार्गदर्शन दिलेत त्याबद्दल धन्यवाद 🙏
खूप सुंदर माहिती दिली अशा sensitive विषय घेवून 🙏
मॅडम तुम्ही बोलता खूप छान.आणि छान पद्धतीनं समजून सांगितले
वरील व्हिडीओ प्रत्येकाने जरूर ऐकवा अतिशय अभ्यास पूर्ण आणि शास्त्रीय पद्धतीने मांडणी केली आहे प्रत्येकाला फायदा होईल धन्यवाद डॉक्टर
खूपच छान vishay ahe मॅडम गरजच आहेत समाजाला सर्व सांगायची
Nicely explained without angering the hypocrite society that we hug.
खुप नाजूक विषयावर आज चर्चा झाली.. खुप खुप धन्यवाद
The key to happiness is reduction of desires....Desires जास्त असतील आणि त्या मिळत नसतील तर तो व्यक्ती पुरुष असो वा स्त्री , कोणत्याही थराला जातो.... तिथं harmones चा काहीही संबंध नाही.
Desire comes with elevated hormonal levels.. if male or female harmone is raised then automatically desire comes
खंर आहे पण सगळेजे नशीब नसते खुप छान नवरा मिळतो तुमी छान माहीती दिली आहेत 🙏🏻👍👌
खुप छान माहिती मिळाली मँडम.धन्यवाद
Khupach chhan mahiti milali Tai.khup khup Dhanyawad 🙏🙏💐💐👍👌
हा तुमचा जो विषय आहे त्याला कारण एकच ते कारण म्हणजे चटक लागणे. बाकी केमिकल लोच्या व त्यावरील उपाय कितीही केले तरी विशेष फरक पडेल असं वाटत नाही.
Right👌
😂😂
धन्यवाद, सुंदर माहिती दिली, आहार अणि जीवनशैली = आनंद
👍
😂😂😂
सुंदर विश्लेषण...
पण माझा एक छोटा आणि बावळट प्रश्न आहे ... की रिलेशन मध्ये न मिळणारा सन्मान, प्रेम, आपुलकी यांनी हॅपी हार्मोन्स तयार होत नसतील, तर नुसत्या हिरव्या पालेभाज्या, आंबट म्हणजे दही लिंबू तसेच सकाळी कोवळे उन, मासे खाऊन हॅपी हार्मोन्स तयार होण्यास मदत होईल का ?
😅😅
😂😂
खुप छान Awareness Topic सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤
❤अतिसुंदर अप्रतिम लेख आहे हा लेख कितीही लिहीला तरी कमीच पडेल❤
खूप चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली धन्यवाद डॉक्टर ❤😊👍
एखाद्या व्यक्ती ला जुगार किंवा नशा करण्याचा छंद असतो तसाच लफडी करण्याचा सुद्धा छंद असतो
एकदम ok स्त्रियांनी विचार करण्यासाठी माहिती आहे विचार करावा
ताई या सर्वांना कारणीभुत पुरुषच आहेत.कोनालाच आपल घर उध्वस्त करायची हौस नसते.मग थोड मनाच सुख बायांना बाहेर भेटत असेल तर लोकांना तो अफेअर गलत का वाटतो.खुष रहान्याचा ठेका काय पुरुषांनीच घेतलाय का.बाईला फीलींग नसतात का या.
अगदी बरोबर कमेंट केलीत तुम्ही, पुरूषांना जसे मन, इच्छा, आकांक्षा, आनंद, अर्थात केमिकल लोच्या आहे तसंच स्त्रियांना सुद्धा ते आहे म्हणून म्हणून दोघांनी एकमेकांच्या मनाचा विचार करून एकमेकांना समजून घेतले तर दोघांचेही जीवन आनंदी होईल
Bal tu khush Raha....🙏🙏🙏
खूप उपयोगी आणि छान माहिती दिली मॅडम आपण
Maza Aja 105 Varshy jagala ani mazi AAJI 85years jagale pan tyani ek dusarya shi pramanik rahalet. Pan mazya AAJI che Oxitosin kadhich wadhale nahi. Aatachya kalat fhakt chawat pana karayach aste yewadhech saty.
Kaliyug aahe june te sone
अगदी बरोबर आहे Dr madam श्री असो कीव पुरुष प्रश्न नाही मन जडल तर प्रेम आपोआप होते अकर्षण पाहिजे
जर नवरा शरिर सुख देत नसेल तर त्याच्या पत्नीने काय करावे? संसार sambhaalun तिने शारीरिक सुख घेण्यात काही ग़ैर नाही. ती1 शारीरिक भूक आहे!
सपने सपने होते है ना..
... उसे कर्म मेहनत से बनाना पड़ता है ना की हुस्न जिस्म के व्यापार से 👍
Absolutely correct brother
Thanks for very important information, thanks a lot.
काही बायकांचे स्वताच्या नवर्याशी सतत मतभेद असतात म्हणून त्या दुसऱ्या पुरुषांच्याकडून त्यांचे समाधान करून घेतात.त्याला त्या प्रेम समजून दुसऱ्या स्त्रियांचे संसार घाण करतात,आशा बायकांनी पुण्याच्या ठराविक ठिकाणाचा आधार घ्यावा. लोचट पुरुषांना ऊः॓॰न घेण््या पेक्षा.
Agdi brobr boltat tunhi
मूर्ख असतात अश्या बायका ...
Pan hyat chuk kay.. swstala samadhani thevne pratekache kartavya aste.. fakt dusrya konach life kharab hou naye hyachi kalgi ghyavi
यावर काय बोलायचे आम्ही जुनी माणसे नीतिमत्ता वगैरे फार मानतो आणि यामुळेच मानसिक शांती मिळते यावर ठाम आहोत
@@rekhashetty5567 एकदम बरोबर 👍