खर सांगू, माझ मत एकदम वेगळे आहे, आपल्या वाटत आई, बहिणभाऊ, मुलं,मैत्रीणी सगळे दूरचे,ती बाईने खंबीर व्हावे , स्वतःच्या पायावर उभे रहावे, मुलांना जोडून रहावे, घराबाहेर पडू नये, नवर्याला घरा बाहेर पडला तरी चालेल, आणि लक्षात येईल दुसर्या बाई चे संबंध किती चालतात ते बघा, तो परत अला तर घ्यावे का नाही विचार करावा, तुम्ही चूक सल्ला देत आहात
अगदी खरं आहे. फार फार कठीण होते मनाला समजावून सांगताना. माझ्या मैत्रिणी च्या बाबतीत असे झाले आहे...काही जणी कुठे हे शेअर करू शकत नाहीत. घरसंसार,मुलबाळ,सासुसासरे, नातेवाईक यांना संभाळून घेताना मैत्रिणी पण करायला वेळ मिळत नाही. पण तुमची मैत्रिणी भाग्यवान आहे. तिच्या बरोबर तुम्ही सर्व मैत्रिणी आहेत....धन्यवाद
Purushanchi baherche afaiars stri sahan karte pan purush matra aaplya striche baher mitra aahe hi kalpnahi sahan hot nahi hi aapli purush pradhan sanskrutishi nagdit aahe aajachya muli navryache baherche laphade ajibat swikarat nahit karan tya aarthikdrushtya navryavar avalbun nastat ani shevati sansar ha doghancha jar ka vishavas nasel tar ektra rahuch naye
कोणत्याही स्त्री ला जर तिच्या नवऱ्याकडून धोका मिळाला असेल,तर त्या स्त्री ला असे कधीही सांगू नये की तू त्याच्यावरच प्रेम करत रहा.कारण ही तर तिच्यावर,आणि तिच्या मनावर आपण जबरदस्ती करतो.आणि जबरदस्ती चं कोणतेही नात कधीच टिकत नाही. एकनिष्ठ राहणे ज्याच्या रक्तात नाही,तो कधीच एकनिष्ठ राहत नाही.म्हणजेच कोणतीही व्यक्ती स्त्री असो किंवा पुरुष ती जर स्वतः स्वतःशी प्रामाणिक राहून एकनिष्ठ वागण्याचा निर्णय घेत नाही तो पर्यंत हे असच चालू राहतं.
Mala watata asha weli tinehi apla sukh shodhawa......arthat tichi mula mothi astil Ani Tila sahamat astil tar.... Karan ajkal chi mula khoop veglavichar kartat
@@jyotiart9321 हो अगदी बरोबर आहे. आपल्याला जन्म देताना आपल्या आईने खूप त्रास घेतले आहेत . हेच लक्षात ठेवून जगायचं,पण ह्या असल्या नालायक पुरुषानं साठी आपण झुरत बसायचं नाही
आमच्या लग्नाला ३२ वर्ष झाल्यावर नव-याने लफडं केलं.मला नुकतंच कळलं..आता माझ्या मनातला नव-याबद्दलचा आदर प्रेम पूर्ण आटून गेलं.यानंतर मी कठोर कणखर झालेय.माझे सगळे पैसे बॅंकेत ठेवले आणि मी हक्काने नव-याचे पैसे तर सरळ सरळ चोरून घेते.मोबाईलवर लक्ष ठेवतेच.ढिल देत नाही .त्या बाईला पण चांगली खडसावली.शिव्या पण दिल्या.तिला सांगितलं की परत माझ्या नव-याचा नाद केलास तर फोडून काढीन .आणि त्याला सांगितलंय की परत असली थेरं करायची असतील तर बॅग घेऊन बाहेर जायचं.मी इथेच रहाणार.पण जरी हे केलं तरीही गेलेला विश्वास मात्र परत येणार नाही हे खरं.
मॕडम तुमचा आजचा विषय माझ्या आयूष्याशी निगडीत होता.माझ मन मोकळ झाल.मी माझ्या व्यवसायातुन स्वेच्छानिवृत्ती घेतल्या नंतर मी तुम्हाला जाॕईंड होणार आहे तुमची ईच्छा असेल तर.माझ तुमच्या मैत्रीणीला सांगण आहे की.तुम्ही त्यांना सोडण्याचा विचार करु नका.ते तुमच्या सोबत जास्त कशे रहातील हे रहायच म्हणून रहा.कारण त्यांच जेवढ देण असेल तेवढ ते देतील.मग ते कोणत्याही स्वरुपात असो.कारण याचा परीणाम आपल्या मुलांच्या संसारावर होतो.माझ्या ही बाबतीत असच घडल.आणि हे माझ्या मोठ्या मुलाला माहीत होत.त्यानी पण लपवून ठेवल होत.तेव्हा मी रात्री 2-30 वाजता दोन्ही मुलांना बोलवुन त्यांच्या सर्व अफेअर बद्दल सांगीतल तेव्हा माझा मोठा मुलगा म्हणाला तु सगळ सहन का केलस.सोडून द्यायच होत तेव्हाच.त्याला म्हटल तेव्हा तुझा जन्म झाला होता.मुलांना बापा पासुन तोडण्याचा मला काही अधिकार नव्हता.तेव्हा मी खुप रागात होती.मी म्हणाले मी यांच लिंग कापून टाकीन.तेव्हा मुल म्हणाले तु तस करु नको बाकी तुला काय शिक्षा करायची ती कर.पण घरामधेच.मी त्यांना काठीनी खुप मारल.आणि नंतर मलाच वाईट वाटल.अस आपण मनापासुन प्रेम करत असतो आपल्या नवर्यावर.मी विचार केला सतत त्यांना टाॕर्चर केल तर ते बिथरतील कोणत्याही संकटाला सामना करु शकणार नाहीत.ऊद्या माझ्या वरच कोणता प्रसंग आला आणि ते काही करु शकले नाहीत तर त्याला कारणीभूत मी असेल.बघा पटल तर ठीक आहे
Mam khup chan mahiti dili tumhi .. kharch tumcha sarkhi friends astil tr asha nvryachi ky grj nahi ...pn yek khup vait vatty ki he khup chukich kel tya mansane🙏🙏🙏🙏
खूप त्रास होतो ,पण सहन करावे लागते.इच्छा सगळ्या मारून जातात ,फक्त शरीर जिवंत असते. मुर्दाड मनाने समाजात जगावे लागते .नातेवाईक टोमणे श्राी लाच मारतात .श्रीची काहीच चुकी नसतांना .तेही सहन करावे लागते .खरं बोलायचे तर जीवनपणी च्या नरक यातना असतात ह्या
खुप छान माहिती दिली पण पुरुष हा उनाड असतो पण पुढच्या बाईंनी लग्न झाल्या पुरुषा बरोबर कशाला लफड करायच मॅडम बायका पण चुकतात एक बाई दुसऱ्या बाईचा संसार उद्ध्वस्त करते त्या बाईला अंकल पाहिजे दुसऱ्या संसार तिच्या मुळे मोडला नाही पाहिजे
Hat,s of you and your friends tai Pan mala ek vicharayche aahe ki to jar he sansarat rahun karat aasel tar aapnahi tasach kele tar tyala chalel kay,,? please anwer mi
Intercaste marrage ahe manun konala kay sagu maze tation malach mahiti ahe fakt shant basle ahe je hoil te pahat rahayache mazi mule khup choti ahe o me jar dir sodla tar tayche kay hoil maze Mr 2/2diwas ghri yet nahe mala kahe saggesion dya
माझ्या लग्नाला 32 वर्ष झाले.त्यांच पहील लग्न झाल होत तेव्हा त्यांना समज कमी होती.त्यानंतर त्यांच अनेक अफेर झाले.नंतर त्यांनी माझ्या शी लग्न केल.ते अशिक्षीत आहेत.मी 15 वी शिकली आहे.लग्नानंतर अनेक वर्ष मी ऊपाशी काढले आहेत.मी खुप स्ट्रगल करुन त्यांना आणि माझ्या मुलांना सर्व सुख ऐश्वर्य मिळवुन दिल चार लोकांमधे ताठ मानेने जगायला शिकवल.त्यांच्या जमिनी त्यांना मिळवून दिली.कामधंदा करत नव्हते ते.त्यांना माझा व्यवसाय शिकवला.पैसे कमवायला शिकवल.आणि मुलाच्या लग्नानंतर मला सुध्दा त्यांच जुन अफेर समोर आल.तेव्हा कोणताही विचार केला नाही आणि काठीनी बदडून काढल.आता रोज त्यांचे मोबाईल मी चेक करते.मी संशयी नव्हती.यांनी मला संशयी बनवल.माझ्या मते आता त्यांचअफेर बंद झाल असाव.पण तुम्ही कहाणी सांगीतल्या प्रमाणे मला सुध्दा वाटत.मी अजुन पण स्वताच्या पायावर ऊभी आहे .त्यामुळे त्रास समजुन येत नाही पण तरीही मला अस वाटत की मला त्यांनी मुर्ख बनवल.आणि मी त्यांच्यावर प्रेम करत बसली.मी त्यांना सांगितलं तुम्ही मला सोडून जाऊ शकतात.मला तुमच काही नको.कारण सर्व मीच कमवलेल आहे .पण माझ्या सोबत राहुन ही घाण केलेली चालणार नाही.ह्या सगळ्याचा परिणाम माझ्या मुलाच्या संसारावरा झाला.आणि त्याचा संसार तुटला.मी रोज गजरा घालायची.पण आता मला गृजरा सुध्दा घालावास वाटत नाही.एवढा तिरस्कार निर्माण झाला आहे .पण मुलांसाठी गप्प बसाव लागत.आणि तसही ह्या वयात एकट कुठे राहाणार.खरतर माझा जगण्यातला आनंदच नाहीसा झाला आहे .तरी देवाला प्रार्थना करते माझ्या शेवटच्या श्वासापर्यत माझा नवरा माझ्या सोबत असुदे.कारण हा आधार गेला तर सगळे आधार नष्ट होतात.अॕटलिस जगा समोर तरी आपण ताठ मानेने फिरु शकतो.सौभाग्यवाती म्हणून फिरु शकतो.शेवटी ज्याचे कर्म त्याच्या जवळ.कर्माची फळ मिळतातच.
हे सगळ स्त्रियांना च का सोसावं लागत,एक स्त्री कोणताही काम करताना आपल्या परिवाराचा विचार करते,पण पुरुष असा चारित्रहिन वागताना आपल्या बायका मुलांचा का विचार करत नाही.
माझ्या बहीणीसोबत असं झालं नवर्याचं अफेअर समजलं , तीने उलट जास्त सुंदर रहायचं ठरवलं जास्त आयुष्य enjoy करायचं ठरवलं कारण नवरा हे आयुष्य नाही , आई - वडीलांनी जन्म दिला , कष्टाने वाढवलं ते असं स्वत:वर राग काढायला नाही.
आपण महिलांनी न तरुणपणात काय किवा थोड वय झाल्यावर पण,आपण सुपरवुमन आहोत ..मला सगळ जमतय माझ काही अडत नाहीये .नवर्याशिवाय सगळी काम होतात या भ्रमात आसतो थोड त्याकडे पण लक्ष द्यायला हवय ... मग problem कमी होतील .....आता तर मुली पैशाने सबळ असतात त्यामुळे माझ काही आडणार नाही हा.ही विचार असतो ... प्रौढ झाल्यावर थोड वेगळ पडत,धड सोडता येत नाही आणि राहता पण येत नाही कठिण होवुन बसत सगळ ...
He kharay , feminism feminism kitihi mhantla tari kahi limitations aahetach! Fakta physical limitations nahi tar emotional ani mental limitations pan aahet !
Hi saree khup bright mast fresh vatate , watched ur video on constipation, u have shared such simple easy tips manala chaan vate,God bless you ,ur family
I liked your video and brought up good point. But isn’t it hard for any person to live with the man/women who has broke your trust most importantly and still keeping the relation with other women? I understand at the later age when u r in late 50’s or 60’s living alone is challenge mostly bcz of lack of emotional support but living with someone who betrayed your trust is also tough? You have explained other aspects very well but not exactly talked abt how to stay happily in bitter relationship ? I guess your friend is also struggling to live in relation because she is honest and can’t live happily in relation when she doesn’t respect or trust that person anymore.
आयुष्याच्या मध्यावर स्त्रीला हे realization येणे ...की ती कोणाच्याच प्रेमाची हक्कदार नाही हे फार दुर्दैवी आहे आणि हे सहन करणे कठीण आहे.. अशा स्त्रिया संसारात राहून का अलिप्त होऊ शकत नाहीत ? का स्वतःची space निर्माण करू शकत नाहीत व सन्मानाने जगू शकत नाहीत.. दुःख वाटणे सहाजिकच आहे, पण आनंदी रहाणे हा स्वतःचा हक्क आहे, ...एक स्वाभिमान आहे व ते व्यक्तिस्वातंत्र्य आहे... तिने उत्तर म्हणून एक मित्र शोधावा...काय बिघडले ?? त्या हे वाचत असतील तर विचार करतील..
कठीण आहे मित्र /मैत्रीण होऊन नॉर्मल वैवाहिक जीवन जगणं. त्यापेक्षा स्वतःच्या आवडीच्या छंदात मन गुंतवावे कारण ह्या मैत्रीचा शेवट कधीच चांगला होत नाही. वरवर चांगलं घर दिसत असलं जरी तसं मुळीच नसतं.. ही वस्तुस्थिती आहे...
This is easy said than done.. its impractical suggestion.... the wearer knows where the shoe bites. Even if the the husband returns n says sorry from the heart n the wife forgives tries to forget ... but nothing remains the same the trust then heart broken n the crack is always there at this age heart 💔
Gharatil bayko important aste...purush baheril Bai LA fakt physically vapartat ...te kadhich prem naste..fakt attraction aste...baheril Bai cha fakt tissue paper sarkha vapar kartat..Karan tyala legal binding naste...baykone nirash Hou naye...baheril relationship nehmi temporary aste...bayko LA sarv legal rights astat...pan Tari purushache extra marital affair he vait ch
नवरा म्हणतो मी लय काम करतो मी दुसर्यां बाई सोबत गेलो तर तुला काय करायच गेलो तर जाऊ दे एक नाही पाच सहा झाल्या बायका माझ्या लग्नाला 25 वर्ष झाली तरी हा माणूस सुधारत नाही एक सोडली का दुसरी धरायची मारायचं त्रास द्यायचा माझा समोर बाईकड जातो भांडण केल का लय मारतो तिकडच जाऊन राहतोय का रात्री घरी येतोय काय करायचं मुलांना साठी राहील आहे नवरा लय त्रास 😢😢. ताई तुम्ही खूप छान सांगितलं
आमची जात धर्मा वेगळा आहे .माझ लवमॕरेज नाही आईच्या आनंदासाठी कुठलाही विचान करता लग्न केल.आणि म्हणतात ना पृहिल स्थळ देव पाठवतो.असच माझा विचार होता.तुमच्या कहाणी मधल्या महिलाची घालमेल मी समजु शकते.
होय नक्कीच बरोबर आहे लग्न झालेल्या रिलेशन बोलतात एकदम बरोबर. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच प्रेम झालं होतं. पण मी स्वतःला सावरुन निघून गेला होता. पण माझ्या मेसेज केला नंतर . मी जास्त जवळ गेलो होतो. परत मी स्वतःला सावरलं आहे मेसेज करायचं पण हळूहळू निघून जाईन.. आपण बरोबर बोलत आहे .डॉ
Madam majhya babtit he Jhal Ahe...lovemarraige ahe amch... Mi 35 yrs chi Ahe.... Mi geli 2 Varsha jhale maheri nighun Ale ahe...mi Tumcha video Aj pahila... Pan mi nighun ale madam.... Ata Kay Karu mi
आमच्या लग्नाला ३२ वर्ष झाल्यावर नव-याने लफडं केलं.मला नुकतंच कळलं..आणि प्रचंड धक्का बसला..आता जगात कुणावर विश्वासच वाटत नाही.आता माझ्या मनातला नव-याबद्दलचा आदर प्रेम पूर्ण आटून गेलं.आणि शरीरावर त्याचा वाईट परिणाम झाला..सगळे रिपोर्टस risk level वर गेले.यानंतर मी कठोर कणखर झालेय.माझे सगळे पैसे बॅंकेत ठेवले आणि मी हक्काने नव-याचे पैसे तर सरळ सरळ चोरून घेते.मोबाईलवर लक्ष ठेवतेच.ढिल देत नाही .आणि सांगितलंय की परत असली थेरं करायची असतील तर बॅग घेऊन बाहेर जायचं.मी इथेच रहाणार.पण जरी हे केलं तरीही गेलेला विश्वास मात्र परत येणार नाही हे खरं.
Tya navryane vishwasghat kela mhanun aapan samplo ase karu naka ajun na vh ya jomane swatache ayush jaga swatachya saglya rahilelya ichcha purna kara tyala ashi janiv pan karu deu naka ki tumhi dukhi aahat yatach tumchi khari himmmmat aahe jivan he swatasathi jagayla shika sobatch raha pan swatache ek vegle vishwa nirman kara 🙏
Mam गेलेले दिवस तिला परत मिळणार नाहीत ना.तिलाही जगायचं अधिकार आहे.जरी वय झाले असले तरी असा नवरा जरी काही काळाने घरी परत आला तरी त्याला अजिबात माफ करू नये.त्याला इग्नोराच करावे
Aase zalayvar ti bai maheri pan hau shakat nahi , bhau bhau kay tyancha pan sanunsar aasa toch na, sasaruch rahave lagate ,aani lagnala jasti varshe zala yar tar ti tithech rahanar sasari, navaryavar itakya varshat khup prem kelele aaste tine tyane karu nahi kele tari ,tine kelele aaste, mule asatat ,tyamule ti tyala sodun nahi jau shakat ,radat stenshan made tithech rahil , tithech rahil😢😢😢
खर सांगू, माझ मत एकदम वेगळे आहे, आपल्या वाटत आई, बहिणभाऊ, मुलं,मैत्रीणी सगळे दूरचे,ती बाईने खंबीर व्हावे , स्वतःच्या पायावर उभे रहावे, मुलांना जोडून रहावे, घराबाहेर पडू नये, नवर्याला घरा बाहेर पडला तरी चालेल, आणि लक्षात येईल दुसर्या बाई चे संबंध किती चालतात ते बघा, तो परत अला तर घ्यावे का नाही विचार करावा,
तुम्ही चूक सल्ला देत आहात
खुपचं छान सांगितले मॅडम अगदी वास्तवातल सत्य हल्ली पूरुषजातीवर विश्वास ठेवणं खुप कठीण होऊन बसलय
100 पैकी 2 जण तरी चागले आसतेल..
अगदी खरं आहे. फार फार कठीण होते मनाला समजावून सांगताना. माझ्या मैत्रिणी च्या बाबतीत असे झाले आहे...काही जणी कुठे हे शेअर करू शकत नाहीत. घरसंसार,मुलबाळ,सासुसासरे, नातेवाईक यांना संभाळून घेताना मैत्रिणी पण करायला वेळ मिळत नाही. पण तुमची मैत्रिणी भाग्यवान आहे. तिच्या बरोबर तुम्ही सर्व मैत्रिणी आहेत....धन्यवाद
बायका अश्याच वागल्यास काय कराव????
Navrayachya jagi jar bayko asel tar tho ready jala asata ka???ajibat tumach chukichh nirnay aahe
Maraychya dharun sagalya phodaycha
Purushanchi baherche afaiars stri sahan karte pan purush matra aaplya striche baher mitra aahe hi kalpnahi sahan hot nahi hi aapli purush pradhan sanskrutishi nagdit aahe aajachya muli navryache baherche laphade ajibat swikarat nahit karan tya aarthikdrushtya navryavar avalbun nastat ani shevati sansar ha doghancha jar ka vishavas nasel tar ektra rahuch naye
कोणत्याही स्त्री ला जर तिच्या नवऱ्याकडून धोका मिळाला असेल,तर त्या स्त्री ला असे कधीही सांगू नये की तू त्याच्यावरच प्रेम करत रहा.कारण ही तर तिच्यावर,आणि तिच्या मनावर आपण जबरदस्ती करतो.आणि जबरदस्ती चं कोणतेही नात कधीच टिकत नाही.
एकनिष्ठ राहणे ज्याच्या रक्तात नाही,तो कधीच एकनिष्ठ राहत नाही.म्हणजेच कोणतीही व्यक्ती स्त्री असो किंवा पुरुष ती जर स्वतः स्वतःशी प्रामाणिक राहून एकनिष्ठ वागण्याचा निर्णय घेत नाही तो पर्यंत हे असच चालू राहतं.
Mala watata asha weli tinehi apla sukh shodhawa......arthat tichi mula mothi astil Ani Tila sahamat astil tar....
Karan ajkal chi mula khoop veglavichar kartat
@@jyotiart9321 barobar ahe tuz mhanane jyoti.. pratekala aple sukh shodhun jagnyacha adhikar ahe.. life barbad hou deu naye koni
@@jyotiart9321 हो अगदी बरोबर आहे. आपल्याला जन्म देताना आपल्या आईने खूप त्रास घेतले आहेत . हेच लक्षात ठेवून जगायचं,पण ह्या असल्या नालायक पुरुषानं साठी आपण झुरत बसायचं नाही
@@mohinisutar9780 amhi kuthe mag stree sathi zurto... hahahahah
अगदी बरोबर आहे ताई म्हाणून मी आई बाबा बरोबर राहते
आमच्या लग्नाला ३२ वर्ष झाल्यावर नव-याने लफडं केलं.मला नुकतंच कळलं..आता माझ्या
मनातला नव-याबद्दलचा आदर प्रेम पूर्ण आटून गेलं.यानंतर मी कठोर कणखर झालेय.माझे सगळे पैसे बॅंकेत ठेवले आणि मी हक्काने नव-याचे पैसे तर सरळ सरळ चोरून घेते.मोबाईलवर लक्ष ठेवतेच.ढिल देत नाही .त्या बाईला पण चांगली खडसावली.शिव्या पण दिल्या.तिला सांगितलं की परत माझ्या नव-याचा नाद केलास तर फोडून काढीन .आणि त्याला सांगितलंय की परत असली थेरं करायची असतील तर बॅग घेऊन बाहेर जायचं.मी इथेच रहाणार.पण जरी हे केलं तरीही गेलेला विश्वास मात्र परत येणार नाही हे खरं.
एकाच गोष्टी साठी किती शब्द वापरताय? थीम चांगली आहे पण खूप रंगवली जाते आहे. थोडक्यात सुद्धा छान सांगता येऊ शकली असती.
मॕडम तुमचा आजचा विषय माझ्या आयूष्याशी निगडीत होता.माझ मन मोकळ झाल.मी माझ्या व्यवसायातुन स्वेच्छानिवृत्ती घेतल्या नंतर मी तुम्हाला जाॕईंड होणार आहे तुमची ईच्छा असेल तर.माझ तुमच्या मैत्रीणीला सांगण आहे की.तुम्ही त्यांना सोडण्याचा विचार करु नका.ते तुमच्या सोबत जास्त कशे रहातील हे रहायच म्हणून रहा.कारण त्यांच जेवढ देण असेल तेवढ ते देतील.मग ते कोणत्याही स्वरुपात असो.कारण याचा परीणाम आपल्या मुलांच्या संसारावर होतो.माझ्या ही बाबतीत असच घडल.आणि हे माझ्या मोठ्या मुलाला माहीत होत.त्यानी पण लपवून ठेवल होत.तेव्हा मी रात्री 2-30 वाजता दोन्ही मुलांना बोलवुन त्यांच्या सर्व अफेअर बद्दल सांगीतल तेव्हा माझा मोठा मुलगा म्हणाला तु सगळ सहन का केलस.सोडून द्यायच होत तेव्हाच.त्याला म्हटल तेव्हा तुझा जन्म झाला होता.मुलांना बापा पासुन तोडण्याचा मला काही अधिकार नव्हता.तेव्हा मी खुप रागात होती.मी म्हणाले मी यांच लिंग कापून टाकीन.तेव्हा मुल म्हणाले तु तस करु नको बाकी तुला काय शिक्षा करायची ती कर.पण घरामधेच.मी त्यांना काठीनी खुप मारल.आणि नंतर मलाच वाईट वाटल.अस आपण मनापासुन प्रेम करत असतो आपल्या नवर्यावर.मी विचार केला सतत त्यांना टाॕर्चर केल तर ते बिथरतील कोणत्याही संकटाला सामना करु शकणार नाहीत.ऊद्या माझ्या वरच कोणता प्रसंग आला आणि ते काही करु शकले नाहीत तर त्याला कारणीभूत मी असेल.बघा पटल तर ठीक आहे
ताई तुमचे विचार खुप चांगले आहेत मुलांकडे बघून सगळे सहन करावे लागते नाहीतर मुलांवर याचा वाईट परिणाम होतो
ताई तुमचे बरोबर आहे पण स्वाभिमान पाहिजेच याने बाहेर घाणेरडे प्रकरण करायचे आणि आपण ते सहन करायचे नाही ...........
Asha shriya ni ekatra Yeun aashram kaadhun akmaykichi kalji gheyun swabhiman ani jagaweay pudhil aaysha shukhmai hoil
❤ खूप छान वाटले तूमचे हे वीचार पाहून
खरंच अगदी बरोबर बोललात मॅडम तुम्ही 👌👌☝️☝️
Very nice points i am so proud of you God bless you 😊😊👌🏼👌🏼🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😘😘😘😘😘
खूपच छान माहिती दिलीत
खूप छान वाटले तूमचे मतेऐकून
Mam khup chan mahiti dili tumhi .. kharch tumcha sarkhi friends astil tr asha nvryachi ky grj nahi ...pn yek khup vait vatty ki he khup chukich kel tya mansane🙏🙏🙏🙏
मी स्वतः हे अनुभवलं आहे .
@Vi Jay मी नाही सांगू शकत
Kyzl vidya ji
खूप छान मार्गदर्शन मॅडम थँक्यू
Navara jar 22 varshane baykola sodun dusri kade gela tar kay karayc
माझ्या पतीचे 12 वर्षापासून प्रेमप्रकरण आहे. तो माझ्याशी बोलत पण नाही. फक्त मुलासाठी एकत्र राहतो आहे.
Ho ka 🥺
खर तल मॅडम तुम्ही खूप छान सांगितलय पण स्त्री णे नवरा ला नवरा समजाव नोकर नाही कांही ठिकाणी मी अशी स्त्री पाहीली आहे आदर हा प्रतेकाला हवा आसतो
पूनम तुपे तिच्या नवऱ्याला घरगड्या सारखं वागवते
It is very painful, u gave right advice to her,
Tai mazha pn khup motha vishwasghat Zhala aahe pn mi mazya navryala sodu pn shakat nahi karan mazhebpn tyachyavar khup prem aahe aani mi tyanchi pahili bayko aahe mala kahi mulbal nahit tyani lagech mala n sangta duare lagn kele aahe mala tyana 2 mule zhali mg mahit zhale .mi jagat aahe pn mala khup mansik tras sahan karav lagat aahe . mazha navra karjbajari zhala hota aani tya mulikade paisa hota tyamule tyane tichyasobat lagn kele ase to sangto mg kuthe tari mala samjun ghyave lagat aahe mazha hakk mi ka sodaycha khup chan salla dila aahe tumhi friend la .baykana khup tras sahan karava lagto tai purush khup swarthi astat . nice tai,👌👌👍👍
Tumhi divorce gheun dusre lagn karu shakta.. asya prakare navin life suru kara karan hya prakare ektyane life kadhu nahi shakat tumhi
Avghad ahe...
एक जणाचा डिवोर्स दोनों फॅमिली का डिवोर्स हो जाता है इसलिए सामर्थ्यवान रहा 🙂🙂🤔🙂🤔🙂🤔🤔🙂🙏🙂🙏☝️
Mam, me pan hach problem face kartey.
Hyatun baher yene easy naste pan impossible pan naste. Jashyas tase vagne pan barobar naste.. shant rahun marg kadhava lagto hyatun
ताई मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे. तुम्ही मैत्रिणीला योग्य सल्ला दिला आहे
खुप छान ताई मी पन तुमचा शी सहमत आहे
Tai किती छान भाषा कौशल्य आहे तुमच्याकडे
Agadi barobar ahe maddam tumach
खूप त्रास होतो ,पण सहन करावे लागते.इच्छा सगळ्या मारून जातात ,फक्त शरीर जिवंत असते. मुर्दाड मनाने समाजात जगावे लागते .नातेवाईक टोमणे श्राी लाच मारतात .श्रीची काहीच चुकी नसतांना .तेही सहन करावे लागते .खरं बोलायचे तर जीवनपणी च्या नरक यातना असतात ह्या
खरं आहे
Absutly right..
Ho tai khare ahe
He khar aahe.maranyatna bhogavya lagtat
@@namdevnagargoje3105 जीवन असच असत
खुप छान माहिती दिली पण पुरुष हा उनाड असतो पण पुढच्या बाईंनी लग्न झाल्या पुरुषा बरोबर कशाला लफड करायच मॅडम बायका पण चुकतात एक बाई दुसऱ्या बाईचा संसार उद्ध्वस्त करते त्या बाईला अंकल पाहिजे दुसऱ्या संसार तिच्या मुळे मोडला नाही पाहिजे
Bai bindok asttat kahi
Pratek purush unad asto ka poonam? Kiti purush aaj paryat baghitle tu?
Currect
खरं वास्तव्य सांगितले तुम्ही अगदी बरोबर आहे
Right madam
Mam hi riylity ahe adha purushla kydeshir katwhi karawi vidwas karu nwraeer vishwas karu naye tyla caglach cho dila pahije
तुम्ही योग्य केले आहे
Very nice and practical advice 👍
Hat,s of you and your friends tai Pan mala ek vicharayche aahe ki to jar he sansarat rahun karat aasel tar aapnahi tasach kele tar tyala chalel kay,,? please anwer mi
Yes👌🏼
Intercaste marrage ahe manun konala kay sagu maze tation malach mahiti ahe fakt shant basle ahe je hoil te pahat rahayache mazi mule khup choti ahe o me jar dir sodla tar tayche kay hoil maze Mr 2/2diwas ghri yet nahe mala kahe saggesion dya
माझ्या लग्नाला 32 वर्ष झाले.त्यांच पहील लग्न झाल होत तेव्हा त्यांना समज कमी होती.त्यानंतर त्यांच अनेक अफेर झाले.नंतर त्यांनी माझ्या शी लग्न केल.ते अशिक्षीत आहेत.मी 15 वी शिकली आहे.लग्नानंतर अनेक वर्ष मी ऊपाशी काढले आहेत.मी खुप स्ट्रगल करुन त्यांना आणि माझ्या मुलांना सर्व सुख ऐश्वर्य मिळवुन दिल चार लोकांमधे ताठ मानेने जगायला शिकवल.त्यांच्या जमिनी त्यांना मिळवून दिली.कामधंदा करत नव्हते ते.त्यांना माझा व्यवसाय शिकवला.पैसे कमवायला शिकवल.आणि मुलाच्या लग्नानंतर मला सुध्दा त्यांच जुन अफेर समोर आल.तेव्हा कोणताही विचार केला नाही आणि काठीनी बदडून काढल.आता रोज त्यांचे मोबाईल मी चेक करते.मी संशयी नव्हती.यांनी मला संशयी बनवल.माझ्या मते आता त्यांचअफेर बंद झाल असाव.पण तुम्ही कहाणी सांगीतल्या प्रमाणे मला सुध्दा वाटत.मी अजुन पण स्वताच्या पायावर ऊभी आहे .त्यामुळे त्रास समजुन येत नाही पण तरीही मला अस वाटत की मला त्यांनी मुर्ख बनवल.आणि मी त्यांच्यावर प्रेम करत बसली.मी त्यांना सांगितलं तुम्ही मला सोडून जाऊ शकतात.मला तुमच काही नको.कारण सर्व मीच कमवलेल आहे .पण माझ्या सोबत राहुन ही घाण केलेली चालणार नाही.ह्या सगळ्याचा परिणाम माझ्या मुलाच्या संसारावरा झाला.आणि त्याचा संसार तुटला.मी रोज गजरा घालायची.पण आता मला गृजरा सुध्दा घालावास वाटत नाही.एवढा तिरस्कार निर्माण झाला आहे .पण मुलांसाठी गप्प बसाव लागत.आणि तसही ह्या वयात एकट कुठे राहाणार.खरतर माझा जगण्यातला आनंदच नाहीसा झाला आहे .तरी देवाला प्रार्थना करते माझ्या शेवटच्या श्वासापर्यत माझा नवरा माझ्या सोबत असुदे.कारण हा आधार गेला तर सगळे आधार नष्ट होतात.अॕटलिस जगा समोर तरी आपण ताठ मानेने फिरु शकतो.सौभाग्यवाती म्हणून फिरु शकतो.शेवटी ज्याचे कर्म त्याच्या जवळ.कर्माची फळ मिळतातच.
हे सगळ स्त्रियांना च का सोसावं लागत,एक स्त्री कोणताही काम करताना आपल्या परिवाराचा विचार करते,पण पुरुष असा चारित्रहिन वागताना आपल्या बायका मुलांचा का विचार करत नाही.
माझ्या बहीणीसोबत असं झालं नवर्याचं अफेअर समजलं , तीने उलट जास्त सुंदर रहायचं ठरवलं जास्त आयुष्य enjoy करायचं ठरवलं कारण नवरा हे आयुष्य नाही , आई - वडीलांनी जन्म दिला , कष्टाने वाढवलं ते असं स्वत:वर राग काढायला नाही.
Ak changal kam kel ki tumchya navryala kathine baddun kadhal 👌👌👌kahinna he karan jamat nahi kutumbamule, samajamule🥺
@@Mayasworld243 ़
ताई तू विचार खूप सुंदर आहे कधीही हिंमत हरू नका
तुमचं बोलणं ऐकून खूप positivity येते
Namaskar madam🙏
Pn mg hya bahercya baika tya pn lagna zalelya astat tyana tyancha sansar astana dusryanche sansar ka bara udhvasta kartat yanna dev ashi budhhi ka deto
सत्य परिस्थिती पण त्यावर उपाय सुद्धा छान सांगितला आहे
Yes
मैत्रिणी ला जोपर्यंत खायला आणि फिरायला मिळते तोपर्यंत ती टिकते. दोघांनाही माहिती असते हा टाईमपास आहे
समाजात मानसन्मान मिळण्यासाठी बायको आणि मुलं लागतात. मजा करायला बाहेरची बाई लागते
पण ज्या वेळी नवरा बायकोला घटस्फोटसाठी मागणी करून त्रास देत असेल तेव्हा तिने काय करावे
Agadi barobar ahe tumach
अगदी शंभर पक्के खर आहे
Kahi mans khup nirlajj astat te baykola mahit honya adhi te swatach sangtat ki maz baher chalu ahe tu ky krte te sang.
आपण महिलांनी न तरुणपणात काय किवा थोड वय झाल्यावर पण,आपण सुपरवुमन आहोत ..मला सगळ जमतय माझ काही अडत नाहीये .नवर्याशिवाय सगळी काम होतात या भ्रमात आसतो थोड त्याकडे पण लक्ष द्यायला हवय ... मग problem कमी होतील .....आता तर मुली पैशाने सबळ असतात त्यामुळे माझ काही आडणार नाही हा.ही विचार असतो ... प्रौढ झाल्यावर थोड वेगळ पडत,धड सोडता येत नाही आणि राहता पण येत नाही कठिण होवुन बसत सगळ ...
.
He kharay , feminism feminism kitihi mhantla tari kahi limitations aahetach! Fakta physical limitations nahi tar emotional ani mental limitations pan aahet !
खरं वास्तव सांगितले मॅडम आपण
Khar bolat mam mazya sobat pn aamcha zal aahe
Khupach sundar mahiti dilat
Hi saree khup bright mast fresh vatate , watched ur video on constipation, u have shared such simple easy tips manala chaan vate,God bless you ,ur family
👍
खूप खूप धन्यवाद मॅडम खूप छान समजावता तुम्ही
खर प्रेम असेल तिथे तिसऱ्याला जागा नसते. लग्न दोघात होत, तिसरा आला तर लग्न राहत नाही.
Manasala lagna nantar gamavana fakt tyachich chuk nasate nanyala don baju astat eka bajune kasa nyay hoil
Madam tumche subject khup unic astat vichar karayala lavnare
Barobar ahe
मन मोठं ठेवावे आपला हक्क सोडूनको
त्याची जिरव तो शेवटी आपले ते आपलं
शेवट गोड होईल
मँडम खूप छान मुद्दा मांडला मन भरून गेले
Chan vishay aahe ....me thoda late vedio baghitly ..me vakil aahe ter he vishay khup yetat .. counseling karava lagata kadhi upyog hoto kadhi hot nahi....pan Aaj kal khup suru aahe ....tumcha vishay mandnyachi paddhat khup chan aahe
Option आहे हो काय ही theory
Tumacha ha vidio pahun vichar karayala lavanare tumache uttar aahe,
ताई तुम्ही किती छान बोलता असे वाटते तूमचे ग्रुप मध्ये येवा
अगदी बरोबर आहे
@@namdevnagargoje3105 श्री स्वामी समर्थ
अगदी बरोबर
Tai maza seil tutat nhi lavkar tr ky karaych plz sanga
I liked your video and brought up good point. But isn’t it hard for any person to live with the man/women who has broke your trust most importantly and still keeping the relation with other women? I understand at the later age when u r in late 50’s or 60’s living alone is challenge mostly bcz of lack of emotional support but living with someone who betrayed your trust is also tough? You have explained other aspects very well but not exactly talked abt how to stay happily in bitter relationship ? I guess your friend is also struggling to live in relation because she is honest and can’t live happily in relation when she doesn’t respect or trust that person anymore.
Right....good comment
Exactly living alone is better than humiliation.
Chhan sangitale tai, je khare aahe te
Maj pan tech ahai taei me Kay Karu te sanga
Maz pan navra tech krtoy mnachi galamel nustti
Tech mhanje kay zalay.. navra dusrikade gela ka tuza? Kahi details lihi
जुन प्रेम असल तर😀
जुने किंवा नविन हे काहीही नसते प्रेम हे प्रेमच असते 😊
@Vi Jay पहिलेच 😊
Madam me ya paristitun Jat ahe. Khup kantala alla ahe...Samjun Ghyacha pan khup tras hot ahe.....
Tumhi aadhi swatala strong kara.. swatala khup vel dhya ani swatachi khup care karayla shika.. kahi diwsat tumhala hyatun marg disel karan to paryant tumhi khambir zalya asnar.. problems la solutions astat
Mala kaki tumchya barobar parsonal bolayche ahe mala advise pahije tumchya kadun
आयुष्याच्या मध्यावर स्त्रीला हे realization येणे ...की ती कोणाच्याच प्रेमाची हक्कदार नाही हे फार दुर्दैवी आहे आणि हे सहन करणे कठीण आहे.. अशा स्त्रिया संसारात राहून का अलिप्त होऊ शकत नाहीत ? का स्वतःची space निर्माण करू शकत नाहीत व सन्मानाने जगू शकत नाहीत.. दुःख वाटणे सहाजिकच आहे, पण आनंदी रहाणे हा स्वतःचा हक्क आहे, ...एक स्वाभिमान आहे व ते व्यक्तिस्वातंत्र्य आहे... तिने उत्तर म्हणून एक मित्र शोधावा...काय बिघडले ?? त्या हे वाचत असतील तर विचार करतील..
मग खुप जीव लावून बायका का अस करतात..
कठीण आहे मित्र /मैत्रीण होऊन नॉर्मल वैवाहिक जीवन जगणं. त्यापेक्षा स्वतःच्या आवडीच्या छंदात मन गुंतवावे कारण ह्या मैत्रीचा शेवट कधीच चांगला होत नाही. वरवर चांगलं घर दिसत असलं जरी तसं मुळीच नसतं.. ही वस्तुस्थिती आहे...
This is easy said than done.. its impractical suggestion.... the wearer knows where the shoe bites.
Even if the the husband returns n says sorry from the heart n the wife forgives tries to forget ... but nothing remains the same the trust then heart broken n the crack is always there at this age heart 💔
सहमत आहे मी आपल्या मताशी
Jari to return ala tari khup varsha waste hotat ani wife ne bilkul maf karu naye
Thumhi jey bollat agdi 100perceny barobar, mazya sobat same ghadat aahe. Mala ek tani porgi aahe
Emotional n hota lahan mulila navryakade dya ani tumhi aple navin life suru kara
Gharatil bayko important aste...purush baheril Bai LA fakt physically vapartat ...te kadhich prem naste..fakt attraction aste...baheril Bai cha fakt tissue paper sarkha vapar kartat..Karan tyala legal binding naste...baykone nirash Hou naye...baheril relationship nehmi temporary aste...bayko LA sarv legal rights astat...pan Tari purushache extra marital affair he vait ch
maji sadya hi paristi hai kay karu maj vay sat varsha ahy please reply me
नवरा म्हणतो मी लय काम करतो मी दुसर्यां बाई सोबत गेलो तर तुला काय करायच गेलो तर जाऊ दे एक नाही पाच सहा झाल्या बायका माझ्या लग्नाला 25 वर्ष झाली तरी हा माणूस सुधारत नाही एक सोडली का दुसरी धरायची मारायचं त्रास द्यायचा माझा समोर बाईकड जातो भांडण केल का लय मारतो तिकडच जाऊन राहतोय का रात्री घरी येतोय काय करायचं मुलांना साठी राहील आहे नवरा लय त्रास 😢😢. ताई तुम्ही खूप छान सांगितलं
आमची जात धर्मा वेगळा आहे .माझ लवमॕरेज नाही आईच्या आनंदासाठी कुठलाही विचान करता लग्न केल.आणि म्हणतात ना पृहिल स्थळ देव पाठवतो.असच माझा विचार होता.तुमच्या कहाणी मधल्या महिलाची घालमेल मी समजु शकते.
Kai suggestion deta aahe kaku
Purvichi 40 salchi v tya pudhil thodevarshachi generation khupch bighadleli hoti mhanje attache 65te 80 che mhatare lok
होय नक्कीच बरोबर आहे लग्न झालेल्या रिलेशन बोलतात एकदम बरोबर. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच प्रेम झालं होतं. पण मी स्वतःला सावरुन निघून गेला होता. पण माझ्या मेसेज केला नंतर . मी जास्त जवळ गेलो होतो. परत मी स्वतःला सावरलं आहे मेसेज करायचं पण हळूहळू निघून जाईन.. आपण बरोबर बोलत आहे .डॉ
Madam majhya babtit he Jhal Ahe...lovemarraige ahe amch... Mi 35 yrs chi Ahe.... Mi geli 2 Varsha jhale maheri nighun Ale ahe...mi Tumcha video Aj pahila... Pan mi nighun ale madam.... Ata Kay Karu mi
आमच्या लग्नाला ३२ वर्ष झाल्यावर नव-याने लफडं केलं.मला नुकतंच कळलं..आणि प्रचंड धक्का बसला..आता जगात कुणावर विश्वासच वाटत नाही.आता माझ्या
मनातला नव-याबद्दलचा आदर प्रेम पूर्ण आटून गेलं.आणि शरीरावर त्याचा वाईट परिणाम झाला..सगळे रिपोर्टस risk level वर गेले.यानंतर मी कठोर कणखर झालेय.माझे सगळे पैसे बॅंकेत ठेवले आणि मी हक्काने नव-याचे पैसे तर सरळ सरळ चोरून घेते.मोबाईलवर लक्ष ठेवतेच.ढिल देत नाही .आणि सांगितलंय की परत असली थेरं करायची असतील तर बॅग घेऊन बाहेर जायचं.मी इथेच रहाणार.पण जरी हे केलं तरीही गेलेला विश्वास मात्र परत येणार नाही हे खरं.
Tai Prem kelele asale tar mag tyane kahihi kele tari hakkasathi balach navara pakadun thevaycha ka?
Beutiful👍
Khup chan mam
Khup chan samjavalat. Mam
Tai mi pan yatun chale O ky kru Maz dok nahi chalt MLA Maza nvra stru vattoy ky rdu hundka bharun yeto
एकदम बरोबर आहे मॅडम 🙏
Pan attach ya mulana service hi itki tentions astat ki praman kami hotay
Tya navryane vishwasghat kela mhanun aapan samplo ase karu naka ajun na vh ya jomane swatache ayush jaga swatachya saglya rahilelya ichcha purna kara tyala ashi janiv pan karu deu naka ki tumhi dukhi aahat yatach tumchi khari himmmmat aahe jivan he swatasathi jagayla shika sobatch raha pan swatache ek vegle vishwa nirman kara 🙏
Madum लग्न होऊन अनेक वर्ष झाली मुलं आहेत तरी स्त्री ने बाहेर विवांहबाह्य संबंध ठेवले तर त्या पुरुषांनी काय करावे
Barobar boltay tumhi. Prem nahi kele tari chalel pan legal hakka sodu nakos
Same maja bnbr ghadat ahe
पारदर्शक
Agdi barobar bolala mam
Nothing can be summarised. It differs from case to case.
Me deepa maza navra chi maitrn aahe to tichay shi bayko sarka karto😢
Mam गेलेले दिवस तिला परत मिळणार नाहीत ना.तिलाही जगायचं अधिकार आहे.जरी वय झाले असले तरी असा नवरा जरी काही काळाने घरी परत आला तरी त्याला अजिबात माफ करू नये.त्याला इग्नोराच करावे
Right
Madam tumhi chukicha salla detai salle dayaila soope astatt jachyvar yet telach klat tumi tunchya meethrinila nnai dayala pahije tichya self respect ch kai
मी तर अठ्ठावीस वर्षांची फसवणूक सहन करतीय तरीही तो बदलत नाही प्रामाणिक रहात नाही मग काय करायचं
आहे ते समजून घेण्याची गरज आहे पण खूप काही थोडे दिवस आहे प्रेम
Ho, nahitar mag purshachi jeet na , karan bakoni sahan karave ... tai mi divorced ahe age of 32 ani mulancha sambhal mich kele toh daruda vasni ahe ..
कोल्हापूर साईड कडे असली प्रकरणी अगदी कॉमन असतात असे मी बरेच लोकांकडे ऐकले आहे आमच्या नात्यांमध्ये सुद्धा 12 विशेष कशा झाल्या आहेत
पूर्णतः चुकीचे अनुमान कोल्हापूर बाबत .. हास्यास्पद .. कारण अशा गोष्टी सगळीकडेच घडत असतात .
Kolhapur made kharch ase coman ahe ka 🤔
@@shardapatil4294 ur Wright
@@shardapatil4294 u r right.. fakt kolhapur Lach ase naste.. human nature saglikade common ahe.. bhavna sarkhya astat
Ekda zaleli chuk parat honar nahi yachi khatri kon denar. Mg te nat sampvlelch br.
agdi barobar
Right tai
Aase zalayvar ti bai maheri pan hau shakat nahi , bhau bhau kay tyancha pan sanunsar aasa toch na, sasaruch rahave lagate ,aani lagnala jasti varshe zala yar tar ti tithech rahanar sasari, navaryavar itakya varshat khup prem kelele aaste tine tyane karu nahi kele tari ,tine kelele aaste, mule asatat ,tyamule ti tyala sodun nahi jau shakat ,radat stenshan made tithech rahil , tithech rahil😢😢😢
जगणे सोपे झाले विडिओ बघून मन प्रसन्न झाले
😄